केळशीमध्ये जाऊन पकडली रात्रीची खेकडी 😍| होडीने गेलो खेकडी पकडायला - Ambavali, Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- केळशीमध्ये जाऊन पकडली रात्रीची खेकडी 😍| होडीने गेलो खेकडी पकडायला - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गावी कोकणात गेलो कि खेकडी पकडायला खाडीमध्ये जात असतो. आमच्या खाडीमध्ये भरपूर प्रमाणात खेकडी सापडतात. रात्रीची खेकडी भरपूर भेटतात. खेकडी पकडण्याचा समा असतो. समा म्हणजे विशीष्ट दिवशी भरपूर खेकडी भेटतात. आता या व्हिडिओमध्ये आम्ही रात्री होडीने खाडीत खेकडी पकडायला गेलो आहे. रात्रीची खेकडी बाहेर पडत असतात. माझ्यासोबत केळशी गावातील मित्र आहेत. बऱ्याच दिवसापासून आम्ही अशी खेकडी पकडायला जाणार होतो. आम्हाला जाळ्यात भरपूर खेकडी सापडली. खेकडी पकडताना पाण्याचा अंदाज घ्यावा लागतो. रात्रीची खेकडी कशी पकडतात हे आम्ही दाखवले आहे. आम्ही खेकडी पकडायला गेलो तेव्हा आम्हाला काही मासे सापडले. होडीतून रात्री खेकडी पकडण्याची पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KelshiMadheJaunPakadaliRatrichiKhekdi #MudCrabCatching #HodineGeloKhekdiPakdayla #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
छान! जय महाराष्ट्र 🙏
Mastaaa video...
Very interested video dada chan mast 👌👌👍👍❤❤
👌👌👌👌
Dada mast video #kelshichaankush
असाच मासेमारी चा व्हिडीओ कर
👌
एक नंबर दादा👌👌👌पण असे काही करु नका की ???काळजी घ्या मि संदीप बैकर (गुडेघर)
Mast video
Mast
छान विडीओ आहे मज्जा आली नवीन काहीतरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद🙏
❤️
लय भारी आहे वीडीओ 👌👌
Khekade aamhla pan pathun dya Mumbai laa aata khayla changle asatat mast Thandi palun jael, sardi pan mast majja aahe tumchi 😂😋😋😋👌👍
s satish , ashwin gharat vlogs,.... saglech khekde master ....
छान व्हिडिओ
Nice video
छान व्हिडीओ
सतीश तू नेहमी नवीन नवीन काहीतरी दाखवत असतोस. तुझे व्हिडिओ बघायला खूप मजा येते.
😍 मस्त सतीश दादा👌
खुपच सुंदर व धाडसी ब्लॉग,रात्रीच्या अंधारात बोटीत जाऊन खेकडे पकडण्याचा विलक्षण अनुभव, जबरदस्त
खूप छान विडिओ
छान......
दादा खुप छान
शेवटी गाव ते गावच......
Avdel dada ase video bgyla
Dada tu bola ki भरती ला जायचं आहे पाण्यात बोटीतुन पण पाणी आटला होतं काय. कारण तो दादा खाली उतरून मासे पकडत होता. 😅बाकी video ek no ratri cha boat मधून मासे खेकडे पकडले छान वाटलं 🥰
खूप छान व्हिडिओ नवीन खेकडे पकडायला गेले माहिती मिळाली मस्त
Mast. Ek number blog. Felt like v r watching adventure film. Mast.
केळशी एक सुंदर गाव आहे. ते दाखवाल का? ❤️❤️❤️
dada khupach mast ahe video ani chan ahe ratricha video khehde pakdatana
Mast video khup mast🙏🙂
Khup chaan video aahe adventures.
Liked this video alot.
Keep it up Dada.
Masat hota video
एकदम भारी एक नंबर व्हीडीओ मस्त वाटले जरा नविन भारीच
Very nice video and so many crab 🦀🦀 and it is night well done ❤️❤️
Chan video👌
मस्त वीडिओ लईभारी 👌👌👌👍👍👍
Enjoy dada ☺️
Mastach re dada
तो लहान मुलगा त्याचा चॅनल च नाव काय आहे दादा?
That's a muees
सतीश जय महाराष्ट्र आजचा ब्लॉक हा तुझा फार छान होता व रात्रीचा वेळी खेकडे कसे पकडतात ते दाखवले ते फार छान शूट केले धन्यवाद सतीश
खूप छान व सुंदर व्हिडीओ नवीन काहीतरी दाखवले पण पहाताना भिती वाटत होती व राञीची वेळ पाण्यात दुसरेही किटक असू शकतात पण सुंदर व्हिडीओ 👌👌👌🙏☺
हाय दादा 🐟🐟🦈🦈
Video khupach chhan hota. Gavkadchi Manas khup chhan saport kartat . Saglyana Thank'u. Aamchyaparyant hi mahiti pochavlit. kalji ghya. 🙏🙏🙏👍🏻
WA amezing 👌 nice video 👍
गाव ची मझझा ये च आहे, छान विडीयो 👌👌👍✌️ संभाळुन दादा ...पोरा नु काळजी घ्या...जपुन.. बघुन भीती वाटतें तेवड काळोख आहे ...
Ajaz bhai master hai ye kaam me.
Mast video अंधारात काळजी घ्या
छान काम करत आहेत 👌🏻👌🏻👌🏻
👌👌👍👍
Khup chaan
Khup chaan video dada
Khup Chan video ❤️👍
Hi dada, what is that boy Rohits channel name?
Mla masala magvaycha ahe dada ksa kg ahe
Nice tekniq👍 Manasi Mandar Joshi Pune
आजचा विडिओ लकी दादा कडून inspired houn kadhla ka
👍 nice Satish Bahu
Tuze Video Dada khup bhari astat Tu Mast video karto
Masata👌dada
खूप छान व्हिडीओ 👌🐡
सतिश, मोहित चा चॅनल च नाव नीट कळलं नाही, परत सांगणार का प्लिज?
That's a muees
Hiii . Kal video aali nahi ....khup vaat pahili
Wo bachche k channel ka naam likh k btao na pls...
Very nice
खुप छान विडिओ👌👌👍 मोहित च्या चेनलचं नाव बरोबर पाठव त्याचें पण विडिओ पाहु 👍
Dada video chan hota.
फार छान व्हिडिओ झाला.
Mast Dada video👌
Dada tumhi evdya ratrich khekadi pakdayla gelat tumhala bhiti vatat nahi ka
Nice 👌👌👍
दादा खरच खुप खुप छान ❤️👌.Enjoy me. All video .kelshi .my Favorites.Crab. 💯👍.
Bhari video 👌👌👌
Tasty crabs love to eat crabs
Khup chan vdo. Baghaycha hota khekde pakadtanna
छान सतीश दादा
दादा एक वियली आमचा गावात बोलाओतो या नक्की
Nakki
Must 😅😀
👌👌👌
भारीच ❤️❤️
Masemari not easy.Khekade mothe kuthe milatat? Amvasya pournima ase divas khas na?
Hoy
Bhari😍
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Salam All Team 👌👌👌👌👌👌
♥️♥️♥️♥️
👌😊
मस्तच
Nice 😍😍😍😍😍😍😍
Nice video 👍
Mast dada
मस्त
अनुभव छान आहे .. पण साईझ खूपच लहान आहे खेकड्यन्छि..
Kadhi tari morning la ekdy video banav......
Mast video 🤗
Mst kaka
थरारक अनुभव 👍👍👍
👌👌👌🌟🌟🌟
🙏🙏😷😷
दादा तुम्ही केळशी utambar तिथे आहात का
Hoy aalo hoto
Nice
Very Nice
👍👍👍👍👌👌👌🙏🙏
Dada kal ka takala nahi video