खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan) गावी आलो की आम्ही आमच्या खाडीत मासे पकडायला जातो. मासे पकडण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातील आमच्या गावी खूप लोकप्रिय आहे ती पागाने मासे पकडणे. पाग म्हणजे मासे पकडण्याचे जाळे. हे जाळे बारीक होलचे असते. खाडीत भरतीला बरेच मासे चढतात. खाडीत वहाळ तयार होते त्याला पारी बोलतात. या पारीमधून खडपातली मच्छि चढते. पाणी भरण्यापूर्वी ओहोटीला हे जाळे लावले जातात. त्या पागावर दगड आणि चिखल थापाला जातो. पाणी भरल्यावर मासे आत पारीत येतात. पाणी तुटुंब भरल्यावर जाळं वरती काठीच्या साहाय्याने लटकवले जाते. पुन्हा ओहोटी फिरली की, पाणी कमी झाल्यावर मासे सहज पकडता येतात. कधी कधी गोणी गोणी भरून मासे मिळतात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेस जास्त मासे चढतात. मासे चढणीच्या काळाला समा असे बोलतात. आम्ही खाडीपट्ट्यात राहणारी मंडळी, आमच्या जेवणात नेहमी मासे असतात. या जाळ्यात विविध प्रकारची मच्छि मिळते. खास करून खडपातली मच्छि आम्हाला या जाळ्यात मिळते. आम्ही पाग लावला तेव्हा बरीच मच्छि आम्हाला सापडली. माझा भाऊ, त्याचे दोन मित्र आणि मी आमचे वाटे घातले. आम्हाला एक वेळेस पुरेल एवढी मच्छि आम्ही पकडली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही गावाला पागाने मच्छि कशी पकडतो हे दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #PagachiMachchi #PaganeFishing #KhaditilMase #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 396

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Supar Best Good Fishing👌💚💚💚💚💚🇮🇳

  • @sanjaypagar8623
    @sanjaypagar8623 3 года назад +4

    Very interesting.. खरंच कोकणी माणूस खूप कष्टाळू व प्रामाणिक असतो..

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад

    खूपच छान. असा मासे पकडतांना पहिल्यांदाच पाहत आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 года назад +22

    वा मस्त मासे पहीलयादाच पाहील पकडताना विकत घेणं सोप आहे व्हिडिओ खुप आवडला पण मेहनत आहे ह्या वयातच होणारं हे सगळ आभारी आहे मिसेस लीहीतेय

  • @npvlog9691
    @npvlog9691 3 года назад +6

    मासे पकडण्याची पारंपारीक पद्धत आहे फार छान खूप मेहनत आहे

  • @jayeshyelve1757
    @jayeshyelve1757 2 года назад

    खाडीतील मच्च्छि ची टेस्ट १ नंबर असते.

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад +5

    बापरे 😳😳किती गाळ आहे. भरती चे पाणी किती पटकन आलाय खाडीत 👍👍सांभाळून जात जा रे 👍

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +11

    शेवटी मेहनतीचं फळ प्राप्त झाले,मस्त व्हिडिओ झाली ❤️🔥🔥😋😋😋👍👍

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад +2

    खरंच मासे पकडणे किती जिकीरीचे काम आहे, आम्ही बाजारात जाऊन मासे विकत घेतो ,आज पागा लावून मासे कसे पकडतात ते पहायला मिळाले, खूप मजा पण वाटली व भीती देखील.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    बापरे कीती मेहनत आहे... सुंदर आहे सगळे... मला खूप आवडला वीडियो... वाटणी बढीया... पदूडी cute baby.. एक पूर्ण वीडियो पदूडी वर करा.. मासे एक नंबर..

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +3

    अप्रतिम व खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ चिखलातून जात होता तेंव्हा आम्हाला भिती वाटत होती खरच खूप जोखीम पत्करून काढावे लागत आहे व कष्ट भरपूर करावे लागत असेल तरी फळ छान मिळाले मासे मिळाले तो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता व हे सगळे ज्यांना निसर्गाची माहिती आहे तोच करू शकतो पाण्याचा अंदाज हुषारीने व शांतपणे काम केले व हे पाहताना खूप छान वाटले खलाशी मस्तच हसतो पा्ंजू गावाला थोडी कंटाळली व नेहमी प्रमाणे भावाला कधीतरी व्हिडिओ मध्ये बोलायला सांगा आईंना नमस्कार 👌👍🙏

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад +1

    पागात मिळालेले वेगवेगळे मासे पाहून माशांनं विषयी चांगली माहिती व माशांची नांव समजली पण यात महिनत,तसेच अपार कष्ट आहेत. भाऊ आपला विडिओ उत्तम. तुमची आणि आमची खाडी(सावित्री नदी) एकच आहे. (दासगांव, घाटकोपर ).

  • @bhalchandrachaudhari4268
    @bhalchandrachaudhari4268 3 года назад +1

    खरचं दादा मासे विकत घेणं सोप पण मासे पकडण्याची धडपड व हिमंत वेगळी असते हे आज पाहायला मिळाले सलाम तुम्हाला सर्वानां- श्री भालचंद्र चौधरी( प्राथमिक शिक्षक) अजिंठालेणी (फर्दापुर)ता सोयगांव जि औरंगाबाद

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 4 месяца назад

    My god......kaay technique Ani kiti tiring process....Excellent vdo......khup hardwork aahe hey...not easy at all...hats off to you all👍👌🚩🚩🚩🚩🚩

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +3

    सतिश, छान विडिओ. बरेच मासे, लहान मोठे विविध प्रकारचे मासे मिळाले. प्रत्येकाच्या वाट्याला माॅप मासे आले. मेहनतीच काम आहे. निसर्गाची कृपाच म्हणायला हवी. शहरात माशांचा भाव ऐकूनच रिकाम्या हाताने घरी परतावं लागतं. मी एका ठिकाणी पाहिले की, भरती पुर्वी रात्री माणसाच्या उंची इतकं जाळं लावलं जातं आणि सकाळी ओहोटी आल्यावर मासे जमा करतात. पण पाणी चढल्यावर जाळं दिसत नाही एवढं चढतं. विडिओ आवडला. 👌👌👌 मजा आली.

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 3 года назад +6

    खूप मेहनत घेऊन मासे पकडले तुम्ही, ग्रेट आहात, विडिओ खूप छान आहे.

  • @adv.rahulrisbud8550
    @adv.rahulrisbud8550 Год назад

    झकास व्हिडिओ. मज्जा आली बघायला

  • @nileshkolekar4322
    @nileshkolekar4322 3 года назад

    खूपच छान व्हिडीओ बनवता तुम्ही अगदी मानापासून बघतो आम्ही

  • @johanurahara111
    @johanurahara111 3 года назад

    Wah!! bharpur add aahe.......

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +2

    वाह मजा आहे आज मेजवानी 😋😋👍

  • @lakhanshinde440
    @lakhanshinde440 3 года назад +1

    एकदम मस्त वीडियो दादा

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 года назад +1

    बाप रे । मंस्त मंस्त मासे छान विडीयो ।👍👍👌👌✌️

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад

    खुपच कष्ट करून मासे पकडले नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात

  • @shwetajadhav1850
    @shwetajadhav1850 3 года назад +3

    M addicted to ur videos .... Tumhi ,vahini n purna family chaan ,sadhya padhatit videos present kartat ❤️

  • @ravigurv7116
    @ravigurv7116 3 года назад

    मस्तच सतीश तुझे गावचे जे व्हिडीओ असतात ते खूपच अप्रतिम असतात. घराततून तू आम्हाला हे गावचे दर्शन घडवतोस वा मस्तच.विशेष करून मला हे मासे पकडणे खेकडे कालव् हे व्हिडीओ खूप आवडतात.👍👍👌👌

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +7

    Perfect distribution of stock. मेहनतीचे चीज झाले 👍👍👍

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +2

    सतीश भाऊ आणि सहकारी वर्ग अभिवादन....!! 🙏🙏
    ❤️पारंपारिक पद्धतीने म्हणजेच पारीतून पागा द्वारे मासे पकडायचे कसब अप्रतिम असेच. ✌️👍तथापि प्रत्येक वेळी चित्रण आणि त्या अनुषंगाने पद्धत आकर्षक आणि geographic चॅनेल सारखी नितांत सुंदर आणि दिलखेचक ..सतीश भाऊ आपल्या कल्पकतेने सदर चित्रणात आपल्या दमदार वक्तृत्व शैली ने त्या सदाबहार आणि अर्थातच
    लक्षवेधी करतात आणि सरतेशेवटी पदुडी
    ला पाहताच अत्यानंद झाला.आता फार हुशार झालाय...गोलू मामा ❤️..असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you so much saheb ❤️❤️

  • @tejas_tambutkar
    @tejas_tambutkar 3 года назад

    खुप छान खाडी लावलीत आणि मासे पण छान भेटले दादा

  • @kharkande
    @kharkande 3 года назад

    खूप कष्टानं मच्छी पकडून आणली दादा.

  • @santoshkambli2543
    @santoshkambli2543 2 года назад

    Satish bhavu..khup chan vedio...love Fromm Africa...bhetaychi icchha ahe India madhe alyavar

  • @ranjeetmail6151
    @ranjeetmail6151 3 года назад

    एक नंबर मित्रा 🐟 मासे आवडले आणि तुमची पकडण्याची पदत पण खूप छान मासे खायला आम्हाला पण बोलो भावा

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Khup chaan video dada mast Massey bhetley

  • @Joshi-Family
    @Joshi-Family 3 года назад +1

    Chan video

  • @dipeshmore4633
    @dipeshmore4633 3 года назад +1

    Ek number bhava 👍👍👍👍👍👍👍 maja aali video pahayla ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @darshanpatil2927
    @darshanpatil2927 3 года назад +1

    मस्त विडिओ सतीश दादा

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 года назад

    एकदम भारी

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 года назад

    खुप छान मासेमारी 🙏🙏

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 3 года назад +1

    No1

  • @sandeepmane5692
    @sandeepmane5692 3 года назад +1

    Khupach chan video.
    Satish bhau JAwale ya gavavar video banva.primayl school dakhava

  • @arjunmhaske3060
    @arjunmhaske3060 3 года назад +7

    मला पदुडी खूप खुप खूप खूप खुप आवडतो love you padudi 🤗🥰😊🍫🍫🍫🍫

  • @BilluToley
    @BilluToley 3 года назад +1

    क्या बात है 👍 लय भारी झकास वीडियो आहे👌 मला पण असा आनंद लुटावा असं नेहमीच वाटतं.. पण तुमच्या वीडियोतून तेवढाच आनंद लुटत असतो😀

  • @dineshambekar6832
    @dineshambekar6832 3 года назад

    छान विडीयो आहे दादा खुप मेहनत घेतली

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 3 года назад +2

    Khup chan
    Ase riski video jara japun banva
    Kalji ghya

  • @ramdongare981
    @ramdongare981 3 года назад

    Dada video kup chaan hota👌👌👌

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    खूप छान विडिओ झाला आहे

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 года назад

    Khup chan video bhava kiti chan 1da yayla have tuze gov pahayla khup chan aahegov

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 года назад

    Jaber dust khup mast hota video satish

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc 3 года назад +4

    खूप मेहनतीने मासे 🐟 पकडावे लागतात मी पहिल्यांदाच पाहिलं 👍

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 года назад

    खूपच मेहनत आहे...मासे पकडायला

  • @nareshkirve
    @nareshkirve 3 года назад

    Mi sagali process pahilyandach baghtoy mast fish bhetle tumhala 👍👍👌👌

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 3 года назад

    Pustakat vachlele hote
    Ki mase pagwaila gelo.
    Pan pagawine mahnje
    Pakadne evdhesh mahit
    Hote.aaj tyachi
    Sampurna mahiti milali.
    Dhanyawad.

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 3 года назад +2

    ek no. vedio... mja ali bghayla... rohit bhava ekch no. tula bgh struggle krtana bghayla mja ali... ye lvkr mumbai la, miss you bhava

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 3 года назад +2

    Satish Bhai tumache video mast astat Prabhakar Samant old panvel Ani pradhanya Samant

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 3 года назад +3

    वेगळे वेगळे माशे आहेत... आता ते कशे बनवतात तेपण दाखवा...👍

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    खूप छान video👌👌👌👌

  • @vilasbangale1023
    @vilasbangale1023 Год назад

    खुप छान व्हिडिओ असतात मित्रा
    मी रोज पाहत असतो

  • @dixitaraikar7751
    @dixitaraikar7751 Год назад +1

    In Goa we call that fish bhanoshi , it has a map design on its body , it grows up to 7 - 8 kgd

  • @ravindrkumarjaware8043
    @ravindrkumarjaware8043 3 года назад

    मासे पकडणे video मला आवडले.

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 года назад +2

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @sandygaikar5222
    @sandygaikar5222 3 года назад +3

    वाटणी मस्त केली

  • @aartinaik4918
    @aartinaik4918 2 года назад

    Khup Chan vatat dada Tumche video baghu Aani Tumchi mahinat Sai bless you

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 года назад +1

    छान पद्धत फिश पकडण्याची..

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 3 года назад

    1 no Dada yar jabrdast video hota yar khadi Lavtana.... amhi pn same lavto gavi khadi khup majja yete khaditil majja ky veglich aste ....

  • @hindustanidadus5370
    @hindustanidadus5370 3 года назад

    Dadus tyala pag nhi kandal boltat pn tuja viddeo bhari astat maji honari bayko sudha koknatli ahe ❤️

  • @shortscreatergaju1936
    @shortscreatergaju1936 3 года назад

    Chup sundar videos👍👍👍

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 года назад

    Ekdam zakas video kup majja ali.baghayla he gavthi gosti pudhe jaon jeva tumcha chakula baghel .kup mehanat Salam thanks for everybody's krietion. Kast. Thanks ha gavran meva daghavnya sathi. Great job. Ai vahine ani lajalo bhavanche smail kupach avadte.doni mule kupah god ahet. Ani tumcha lalbagcha Ganpati ani maza ladka chotu gotu motu ani kup kup sweeto tyachya eka smail sathi ami tadafato.dole bharbharun ami tyla baghat asto. Tumch bolan far chan vate ekavese vate.keep it upp. Ugach orda ardi rubabdarpana ase vatat nahi. Program baghatana samadhan vate.vahinicha sadhe pana haluch tumcha kadun kavtuk zalyavaer haluvar lajne manala kup samadan devon jate. Majkyach jivan shaili madun anand kasa ghyava hyachi shikvan devon jato. Tuma saglyan kupkup prem karton.ani tumcha chakula kalij chirun kadhto. Parmeshavar tumala kup yash devo jivnat sarv anand tumala milo ani parmeshavar tuma sarvanche sadayv rakshan karo hi vinanti kalji ghya sabhalun raha.God bless and take care

    • @housapalm4952
      @housapalm4952 3 года назад

      Amche lihatana kahi chukat asel tar mafi asavi

  • @leenalambe4534
    @leenalambe4534 3 года назад

    तुमचे खाडीचे fishing चे विडिओ 1 नंबर

  • @afiyaafiya41
    @afiyaafiya41 3 года назад

    Satish bhai apke gaaw ka name kya ham bhi fish pakdfe hai Mast video dil khush hota hai ham gulf me hai apke video dekh kar gaaw ki yaad T
    ATI hhai thanks bhao

  • @LoVe._.007
    @LoVe._.007 3 года назад +1

    mast re smudr n te love it

  • @priyankapatil235
    @priyankapatil235 3 года назад

    Khup chhan

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 года назад +1

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 3 года назад +3

    Mast aai la compliment khup chan nehmi smiling face aste tyaancha. 🥰

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 года назад

    Superb video

  • @sulabharane2085
    @sulabharane2085 2 года назад

    Khoopch bhari

  • @kokaniprakash
    @kokaniprakash 3 года назад

    Ek no video ek वेगळा प्रकार मासे पकडण्याचा

  • @vishaljadhav6318
    @vishaljadhav6318 3 года назад

    सतीश भाऊ 1 नंबर

  • @shilandachitte7551
    @shilandachitte7551 2 года назад

    Khupch chan

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 года назад +6

    खुप छान प्रयत्न.आवडले आपल्याला पण काळजी घ्या.

  • @रांगोळीआर्ट
    @रांगोळीआर्ट 3 года назад

    मस्त खूप छान

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 3 года назад +3

    खूप छान माहिती दिली सतीश
    Thanks
    Good luck

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 3 года назад

    खुप छान विडिओ

  • @vijayrane3050
    @vijayrane3050 3 года назад +1

    मस्त माजा आली,

  • @pranavindulkar8263
    @pranavindulkar8263 3 года назад

    Tuzyach videochi vat bagat asto me tar daily khi tari new baghyala bheta ani khup enjoy karto 💖

  • @shilpapagare5029
    @shilpapagare5029 3 года назад +1

    मासे खायला टेस्टी वाटते पण येडी मेहनत घायविलागते लागते आज बागितले. मुलं खूप मेहनती आहे👍

  • @kapilsangodkar2127
    @kapilsangodkar2127 3 года назад

    khup chan mahiti milali, as kadhi pahil nvhata

  • @tejasnikam4709
    @tejasnikam4709 3 года назад

    पहिल्यांदा बघितले माशे पकडताना
    खुप छान वाटले
    आणि भरपूर माशे भेटले

  • @swapnilpanchal1578
    @swapnilpanchal1578 3 года назад

    Sunder video satish

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +13

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 года назад +3

      ।।श्री स्वामी समर्थ।।
      💐💐💐
      अनिल सर! आपण सर्वांचेच व्हिडीओ पहात असता असं माझ्या दृष्टीस आले आहे.
      बरं वाटतं आपला रिप्लाय पाहुन.☺

  • @nishabalkawade3125
    @nishabalkawade3125 3 года назад

    Thank you so much tumche video khup chaan asata asach gavche padhat majja dakhavat ja maze papaana khup avadat. Tyana cancer aahe. Tyana tumche video khup avdatat tyna khup bara vatat.amach gav aadhi lonere fata

  • @pankajmhatre8059
    @pankajmhatre8059 3 года назад

    Khup chaan 👌👌👌

  • @मीरत्नागिरीकर-ढ1ह

    जाम भारी ,👌👌👌👌👌😋😋😋😋😋 मला कालवाट जाम खायला आवडत.👌

  • @nareshsawant4874
    @nareshsawant4874 3 года назад +2

    WoW

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 года назад

    Mastch aahe vlog

  • @sonakshiborle9837
    @sonakshiborle9837 3 года назад

    Khup mast dada

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 Год назад

    मासे. छान. आहे

  • @afiyaafiya41
    @afiyaafiya41 3 года назад

    Tumi mutri jyala bolto amhi tyala palu bolto lay bhari

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 3 года назад

    Satish tu khup mast aahes video mala khup aavadatat

  • @yogitakondilkar4647
    @yogitakondilkar4647 2 года назад

    👌👌

  • @shaileshmayekar2855
    @shaileshmayekar2855 3 года назад

    Sunder video bhava

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 года назад +2

    First