आम्ही लावलेल्या झाडांना आला मोहोर 😍 | आईसोबत रानात केले गोठणीवर जेवण - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • आम्ही लावलेल्या झाडांना आला मोहोर 😍 | आईसोबत रानात केले गोठणीवर जेवण - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही आमच्या रानात आंबा आणि काजूची झाडे पावसाळ्यात लावली होती. झाडे लावून झाल्यावर आम्ही एकदा झाडे बघायला गेलो होतो. आता आम्ही बऱ्याच महिन्यांनी ही आमची झाडे बघायला रानात गेलो. यावेळेस आई सोबत आली होती. आईला आम्ही लावलेली झाडे कशी झाली आहेत हे बघायचे होते. आमच्या गावातून आमच्या रानात जायला एक तास लागतो. आईसोबत जंगलातला प्रवास केला. आम्ही निसर्गाचा आनंद घेत प्रवास केला. आम्ही झाडे लावली आहेत त्या रानाला खेतुरपाल असे बोलतात. आम्ही आमच्या शेतावर पोचल्यावर झाडे पहिली. आम्ही लावलेल्या काही झाडांना मोहोर आला होता. झाडांना एवढ्या कमी काळात मोहोर आलेला पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही झाडांच्या बाजूला असलेले गवत साफ केले. झाडांना सुरक्षित घरटे केले. झाडांना आता पाण्याची गरज आहे. झाडांना पाणी घातला. झाडे मस्त जगली आहेत. परतीच्या प्रवासात आम्ही गोठणीवर जेवण केले. आईने घरून भाकरी भात आणि भाजी आणली होती. चिकन आणि बांगडा जेवणात होता. आम्ही जेवण करून घरी आलो. आमच्या झाडांची वाढ कशी होतेय आणि आमचा जंगलातला प्रवास तुम्हाला दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.#AamhiLavlelyaZadannaAalaMohor #AaisobatRanatKeleJevan #RanatleJevan #sforsatish
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 336

  • @bedundhvishal
    @bedundhvishal 2 года назад +105

    मी असच RUclips वर व्हिडिओ बघत होतो आणि मला सजेशन मध्ये दादांचा व्हिडिओ आला मला वाटलं असच काहीतरी बनवलेला ब्लॉग असेल पण मी तेव्हा व्हिडिओ पाहिला आणि मला इतके आवडायला लागले व्हिडिओ की मला आता सतिश भाऊ प्रत्येक व्हिडिओ बघल्या शिवाय राहवत नाही एक आपलं पण वाटतं तुमचे व्हिडिओ बघत असताना 😘😘😁

    • @sushmabobhatekitchen91
      @sushmabobhatekitchen91 2 года назад +1

      ruclips.net/video/2ij56C5Bo5M/видео.html

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад +5

      ❤️❤️❤️

    • @Nationlhighway
      @Nationlhighway 2 года назад +2

      mala pan

    • @Nationlhighway
      @Nationlhighway 2 года назад +2

      namskar dada

    • @sushmabobhatekitchen91
      @sushmabobhatekitchen91 2 года назад +3

      मी पण चिपळूणची असल्यामुळे मी तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पहाते आणि सबस्क्राईब पण मी केले आहे

  • @kokanimejwani
    @kokanimejwani 2 года назад +6

    पहिला मोहर काढायचा असतो. (कुटून टाकायचा असतो.)नंतर झाडांची वाढ चांगली होते

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 2 года назад +22

    अभिनंदन एवढी सारी झाडं जगल्याबद्दल
    वर्षा वहिनी आणि तू प्रेमाने झाडं लावली आणि आईने मायेनं हात फिरवला झाडं लवकरच मोठी होतील

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 года назад +6

    गावाकडचे जीवन कष्टाचे असते मग ते कुठलेही गाव असो. छान झाली झाडे. पण इतक्या छोट्या झाडाला मोहोर आला तर तो तसाच ठेवायला नको होता.वनभोजन करायला मजा येते. आई फार कष्टाळू व आनंदी आहे. ते पांढरे फुलाचे झाड अनंताचे होते, तुम्ही ते फूल काढायला हवे होते देवासाठी.

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 2 года назад +14

    आजीने लावलेल्या झाडांची फळं पुढे प्रज्ञु अणि प्रांजु ला खायला मिळतील😊

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 года назад +2

    सतीश साखरीचा पण एक विडीयो दाखव varsha चं माहेर मला आवडतं

  • @savitapatil4888
    @savitapatil4888 2 года назад +18

    आई किती कष्टाळू प्रेमळ खूप छान

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 года назад +1

    तू छान सांगतोस नाहीतर काही लोक आम्ही हे घेतलं ते घेतलं आणि बायकोचे सांगत बसतात

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Namaskar Dada🙏😁👍🇮🇳💚💚💚💚💚

  • @nilbkr
    @nilbkr 2 года назад +4

    दादा तुमची शेती किती आहे आणि किती झाडे लावली , खूप छान आहे
    मी तुमचे रोज व्हिडिओ पाहतो
    मी विदर्भातील खामगाव मधून आहे

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +3

    खरच गावाची लोक किती कष्टाचे काम करतात हे आज आई व तुम्ही डोक्यावर हंडा घेवून आईने व तुम्ही झाडाला पाणी घातले लाकूडही दोघांनी इतक्या लांबून आणले आम्ही पाहूनच दमलो तुम्ही खरच किती दमला असेल पण झाड खूप खूप छान व सुंदर दिसत होती निसर्ग सौंदर्य मस्तच पाहून मन प्रसन्न झाले गावचे व्हिडिओ अप्रतिमच असतात व त्यात रानातले जेवन पाहून तोंडाला पाणी सुटले खरच खूप छान व सुंदर व्हिडीओ 👌👌👌☺ रानातले आवाज मस्तच ऐकू येत होते

  • @FMR86
    @FMR86 2 года назад +2

    Tumhi kai manushya aahat.. Kiti chan video mi dar roj pahato video gaavcha .. Daily vlog baghto mi .. Gulf madhe asun sudhaa gavchi athan yete asa vatte aamhi jevto amhi Fir to gavaat.. Ratnagiri chi athvan aali.. From doha 🇶🇦 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 2 года назад +1

    लहान झाडाला आलेला मोहोर काढून टाक.ठेऊ नको.मग झाडांची वाढ चांगली होते. बाकी व्हिडिओ छान.गावची आठवण झाली

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 2 года назад +1

    दादा परत झाड दाखव मला परत गावाला येशील तेंव्हा

  • @akashvaze5754
    @akashvaze5754 2 года назад +2

    Aei barobar jewan mhanje tumche nashib

  • @surekhasatoskar566
    @surekhasatoskar566 2 года назад +1

    KUP CHHAN KAM KARTA JADACHI KALJI PAN CHHAN GETA

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +8

    सतिश . I Proud Of you
    आई ति आईच असते माझी आई माझ्या बरोबर नाही
    ॐ साई राम🚩🙏🏻

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 года назад +1

    सतीश तूझे विडीयो इतके आवडतात की सांगायला नको

  • @namratasail_0325
    @namratasail_0325 2 года назад +1

    Lahan zadala mohar aala tr to kadhun takaycha asto nay tr zad fude lavkr kharab hotat

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 2 года назад +1

    Aai che pay bagh kiti barik aahet,changale khau ghal

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад +8

    खरच आपल्या कडून खूपखूप शिकण्यास आहे तुमचे
    कष्ट पाहुन सुख काय असत ते कळाले आपल्या सारख्या लोकांनीच हे जग टीकुन आहे धन्यवाद

  • @sameerbamane
    @sameerbamane 2 года назад +3

    मी पण माझी परीक्षा आली की मी अभ्यासा साठी रानात जातो .... आणि सोबत जेवण, पाणी घेऊन.. अभ्यास करायचा दुपारी जेवायचं मस्त खूल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात जेवणं पण मस्त जातो आणि शांत वातावरणात अभ्यास पण मस्त होतो...👍

  • @vrindaparulekar1749
    @vrindaparulekar1749 2 года назад +3

    आईच्या हातातले थोडे तरी सामान हातात घे बाबा... कसं वाटतं ते,,. अगदीच बेपर्वा

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 2 года назад +2

    खूप.छान विडीओ आंबेला.मोहोर.आला.रानातला.फेरफटका.व.रानातले.जेवण.खूप
    छान

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 года назад +2

    मस्त झालीत झाड छान आहे व्हिडिओ

  • @shobhasakpal1640
    @shobhasakpal1640 2 года назад +1

    मला तुमचे विडीवो आवडता

  • @mylekkatta3793
    @mylekkatta3793 2 года назад

    मस्त असतात तुमचे व्लॉग माझा पण यूट्यूब चैनल आहे मायलेक कट्टा जमलं तर नक्की बघा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा

  • @manishak3062
    @manishak3062 2 года назад +1

    सतीश वर्षा तुम्ही झाड लावली त तो व्हिडिओ पाहिला होता छानच झालीत झाड ,परत लावायची असतील तर नर्सरीतुन आणताना दोन किंवा तीन वर्षाची आणायची मग एकच वर्ष पाणी घालाव लागत आणि झाड छान लवकर वाढतात . आईचे खुपच कष्ट आहेत, व्हिडिओ पाहताना मी तर गावातल जिवन जगते तुमच घर खुपच छान आहे.

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 2 года назад +6

    सतीश जय महाराष्ट्र सतीश हा तुझा ब्लॉक फार छान होता रानात तू जे काही झाडांची देख भार केली छान व आई व तू रानामध्ये जेवण केले ते फार छान वाटले असे वाटले की आपनही रानात जाऊन असे जेवण करू असे वाटले फार छान ब्लॉक होता सतीश

  • @rajashreepandit6522
    @rajashreepandit6522 2 года назад +2

    व्हिडिओ छान आहे. तुम्ही खूप मेहनती आहात.

  • @harshadkasalkar1671
    @harshadkasalkar1671 2 года назад +1

    How

  • @Yedechleboys
    @Yedechleboys 2 года назад +2

    सतीश तुझे व्हिडीओ बगतानी मन प्रसन्न होत खूप छान छान व्हिडीओ बनव आणि असंच मन प्रसन्न करत राहा

  • @arpitaparkar9929
    @arpitaparkar9929 2 года назад

    मिनीट आज अर्धा किलो 200/- रू.च्या निरल्या बोंबील ( बारीक ) घेतल्यानंतर बघ.त्या बोंबीलनिरलय्चे बारीक तुकडे करून कांद्यामध्येसुकेच थपथपीत करायचे व नंतर भाकरी बरोबर खा किती छान लागतात.प

  • @prasadmore4571
    @prasadmore4571 2 года назад

    Satish ji.....tumhi masala banvta ka......jar to vikat pan asel tar process sanga......mazya aaila tumche video faar aawadtat......

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 года назад

    Dada mast video #kelshichaankush

  • @prabhakarpatil706
    @prabhakarpatil706 2 года назад +1

    👌😄😄😄👌👌❤🙏

  • @gopranali3307
    @gopranali3307 2 года назад

    वा किती मस्त सुंदर वातावरण आहे. खुप मस्त

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад +2

    सतीश गावचे व्हिडिओ खूप छान असतात👌👌

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 2 года назад +2

    तुझे गाव खुप मस्तच आहे ऐक नंबर व्हिडीओ👍👌👌

  • @nehakulkarni2423
    @nehakulkarni2423 2 года назад +7

    तुम्ही खुप मेहनती आणि प्रामाणिक आहात सगळी. अशा लोकांची उन्नती होतेच.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +6

    भाग्यवान आहेस आई बरोबर रानातली प्रेमळ भाकरी खायला मिळाली 🙏🙏🙏🙏

  • @prafulnagale4193
    @prafulnagale4193 2 года назад +1

    दादा झाडाच्या बुंध्यात डायरेक्ट पानी ओतु नका मुळे कमजोर होतात झाडचि बाजूला साइड ने दया पाणी.

  • @satishsakat136
    @satishsakat136 2 года назад +2

    मस्त झाडं मोठी झाली
    मस्त व्हिडिओ

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +8

    रानात...मंस्त वाटंते..गावचे विडीयो खूप आवडते ...👌👌👍 पाणी च आवाज कीती छान वाटंते... 🤗

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 года назад +2

    Aai barobar tumhi Dada janglat gele mast tithla Najara khup chan hota part tithe gelat aata theva kaju chi zade mothe zhaleli desli baghun kiti Aanund hoto Manala mi pan mazhya jivnat Anubhvli aahet mast Dada Kaku👌😍🤩👌👍👍👍🎂

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 года назад +7

    खुप छान गावची माहिती दिली धन्यवाद.तुमची आई खरच माऊली आहे🙏

  • @geetapawar1
    @geetapawar1 2 года назад +1

    Ranat jewayci majjach khup vegali aste..😋👌👌👍👍

  • @anitakanojia7861
    @anitakanojia7861 2 года назад

    Gavakadhche matitle Jeevan khoopach chhan vatate. Malahi majhya mulana ha anubhav dyayacha aahe. Aamhala tumchya sobat ha anubhav great yeil ka

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 2 года назад +8

    Your mother is so hard working. So enterprising. Your mother son combination is great.

  • @pansare9941
    @pansare9941 2 года назад +2

    छान विडिओ मस्त 👌👌👌👍👍👍

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 года назад

    Tumcya kashtala tod naahi satish bhau. aani tya kashtatun hi lavalelya zadan vishai kiti aastha aahe he disun aale.
    Kastache phal he miltech.
    Aai na aamcha Namaskar saang. 🙏👌👍👍

  • @pallavirathod1461
    @pallavirathod1461 2 года назад

    Tumchye video kup simple astet ani chan astet dada

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 2 года назад +1

    Satishbhau tumcha video baghatana nehmich manala aanand milto. Tumhi aani tumchi aai tasech varsha vahini etake kashat kartat ki tyache fal tumhala nakkich sunder milnar aahe.

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 года назад +1

    आम्ही मिस करतो पण असं नाही येत येत गावाला पटकन 😑

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +6

    मस्त रानात. खूप.लांब आहे चढण v जंगल आहे. मस्त धुक पडलाय ... एकटे बापरे 😳😳 खरेच आहे. जंगलात. सोबत कुणी तरी हवेच .👍☺️घरच्यांना काळजीच की. घरी येई स्तोवर. पूर्ण सामसूम आहे. मस्त काजू झाड आलंय .. पक्षांचे आवाज छान येतात.

  • @गावरानरेसिपी-ठ6र

    👌👌व्हिडिओ सतीश दादा

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +8

    Satish very nice u are doing so hard work and in jungle Lunch having its so good to see ❤️❤️❤️

  • @varunkarambat645
    @varunkarambat645 2 года назад

    video baghun baghun aata tuzya Gaav chi barya paiki mahiti zali aahe

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 2 года назад +1

    मस्त तुमची आई खुप मस्त आहे मन मेळाउ ती जेंव्हा बोलते तेव्हा येकत राव वाठत तुमची मेणत फळाला येवो खूप मस्त

  • @depalidhygude4976
    @depalidhygude4976 2 года назад +1

    Very nice Dada 👌👌 vatavran khup mst asyel na tikdch khup bhari kalgi ghya 🙏🏼🙏🏼

  • @kapilshirsekar5681
    @kapilshirsekar5681 2 года назад

    Tu aahes typeksha jast sangtos varsha vahini la zade che

  • @wafanmakki4111
    @wafanmakki4111 2 года назад +1

    Bahot hi accha video banaye.. mai r meri mummy apke videos dekhe bina hume nind nahi ati... agar ek din apka video late hua ya aya nahi to accha nahi lagta.. fir hum apke purane videos dekhte rehte hai

  • @mrunalimayur1826
    @mrunalimayur1826 2 года назад

    Jevda moth can asel tevda changla pratek zhadat thevaych

  • @yashashreesawant3590
    @yashashreesawant3590 2 года назад +2

    1 no dada chan jhad changli khali Aaahet
    Dada ekda aichya junya goshti tumchya lahanpanichya aathavani with recipe asa video banav plzz

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 года назад

    Dada komdi vade video dakhavna gaav ch

  • @arpitaparkar9929
    @arpitaparkar9929 2 года назад

    गोठा म्हणजे काय ती कशी असते सांगा.

  • @anitalade3227
    @anitalade3227 2 года назад

    दादा लय भारी गावाला गेलात की गावासारखेच होऊन जाता.

  • @rabbitstrainer6293
    @rabbitstrainer6293 2 года назад

    Dada mohar kadun takaych asto nahi tar fal lagli ki jhad modto

  • @नेहामालवणीकिचन

    अनंता चे फुल आहे दादा ते खूप छान वास येतो

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    Atishay sundar vlog 👌👍🚩

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 2 года назад +2

    Ek no dada ❤️❤️❤️❤️

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 2 года назад +1

    मोहर कुडायचा असतो सुरवातीचा

  • @nandinijadhav7469
    @nandinijadhav7469 2 года назад

    खूप मेहनती आहात आई नशीबवान आहेत मला तुमचे व्हिडिओ बघायला आडतात

  • @nextview3484
    @nextview3484 2 года назад

    Hi सतीश गॉड bless

  • @shobhasoni8473
    @shobhasoni8473 2 года назад

    वडेचि रेसेपी दाकवा

  • @AmitRathivadekar08
    @AmitRathivadekar08 2 года назад +2

    Mast dada 👌

  • @manishasasne6985
    @manishasasne6985 2 года назад

    Master hoti jad

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +2

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏

  • @pallavijadhav2667
    @pallavijadhav2667 2 года назад

    दादा मला तुमचं गाव खूप आवडते

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 2 года назад

    Darma sarma bolie khup hasou aale ahe

  • @aartiborade7592
    @aartiborade7592 2 года назад

    Tumch gaav khup sunadar ahe

  • @ramdasbachhav6955
    @ramdasbachhav6955 2 года назад +2

    झाडाना पाणी दिले व्वा 👍

  • @sanket3510
    @sanket3510 2 года назад

    दादा पहीला मोहर खुटुन टाका

  • @surajware4087
    @surajware4087 2 года назад

    Nice work...

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 года назад

    Aajacha vlog mast ahe.Satish tujhya Aaicha stamina chchan ahe.aajachya vlog madhe duplication nahi tyamule vlog chchan vatala.amhi viewers kadhi kadhi avadat nasalelya goshti comments dware tumhala sangato tyavar nakkich vichar karava.ani tyatunach fine tunning hot jate ani tumache vlogs super duper hovudet..👍👍ani subscribers ,viewers vadudet..

  • @ankitakhot3030
    @ankitakhot3030 2 года назад

    Tuzi family mst aahe

  • @shahnawazalbaverynicesong4651
    @shahnawazalbaverynicesong4651 2 года назад

    I'm so miss

  • @ankitakhot3030
    @ankitakhot3030 2 года назад

    Pradnu khup cute aahe

  • @nandinijadhav7469
    @nandinijadhav7469 2 года назад

    रानातल जेवण मस्त

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 года назад

    सुंदर व्हिडीवो

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 2 года назад

    Good Work

  • @ankitakhot3030
    @ankitakhot3030 2 года назад

    Hii dada

  • @kalpanamali4736
    @kalpanamali4736 2 года назад +2

    Aai khup premal aahe

  • @sunitadhurve823
    @sunitadhurve823 2 года назад

    Chan 👌👌

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 2 года назад

    Nice

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 2 года назад

    Best

  • @ashwinivichare8834
    @ashwinivichare8834 2 года назад

    Mast

  • @funnyvideosaps3054
    @funnyvideosaps3054 2 года назад +2

    गावाला मेदूवडे कोण खातो 🤔

  • @tiger__gaming3851
    @tiger__gaming3851 2 года назад

    Missing gav

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 2 года назад +2

    Mast vlog