Agendra Maharashtracha | Ladki Bahin Yojana गेमचेंजर आहे का? राजकीय बहिणी आमने सामने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Agendra Maharashtracha | Ladki Bahin Yojana गेमचेंजर आहे का? राजकीय बहिणी आमने सामने
    #Agendamaharashtra #adititatkare #Rohinikhadadse #Nilamgorhe #chimyeesumeet #LadkiBahinYojana
    RTAT
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 303

  • @ABfarmerplatform
    @ABfarmerplatform 3 часа назад +55

    राजकारणी म्हंटल्यावर बहिणी असो किंव्हा भाऊ सगळे चूनाच लावणार.
    हे फक्त स्वतःची खुर्ची टिकावी किंव्हा पुढची खुर्ची मिळावी म्हणून जगतात.

  • @yatinthackeray6272
    @yatinthackeray6272 3 часа назад +38

    नीलम ताईंनी खुर्ची वाचवण्यासाठी खरा योजनेचा लाभ घेतला

  • @baliramkale1425
    @baliramkale1425 3 часа назад +36

    तेलाचा डबा केवढ्याला झाला बघा

  • @dnyaneshwarshende888
    @dnyaneshwarshende888 3 часа назад +19

    महागाई विषयी बोला. तुमचा हेतू मतांसाठी आहे.

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ

    निलम गोऱ्हे मी चांदवड मधील शेतकरी आहे माझे 350रु कांदे अनुदान दोन वर्षांपासून वाट बघत आहे लाज वाटते नीच राजाकारणाची भावपुर्ण श्रध्दांजली 🍉🍉🌹🍉🍉🌹🍉

  • @liladharbhivapatil7564
    @liladharbhivapatil7564 3 часа назад +13

    बहीणी साठी सिलिंडर माहागाई हे लवकरच कमी करा
    ही योजना कधी आणणारं हे जाहीर करा

  • @जमीनमहसूलविषयी

    नीलिमा ताईयांच्यासारखेसंधी साधू नेत्याने पोकळ उपदेश करू नये आपण राज्याची परिस्थिती डबघाईला येईल असे कामकाज करीत आहात जे पैसे खर्च करता जनतेच्या टॅक्सचा आहे याचे भान ठेवा आपला शेवटचा राजकिय प्रवास आहे यातून राज्याचे वाटोळं होईल हे नक्की

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 часа назад +29

    लाडकी बहीण योजने वर चर्चा करायला अश्या महिलांना बोलावलंय जेंचा महिन्याचा ब्युटी पार्लर च खर्च 3 लाख आहे....😂 .... एखाद्या गरीब आणि एखाद्या गृहिणी ल बोलवा...😂😂

  • @RubinaBhangire
    @RubinaBhangire 2 часа назад +21

    ग्रेट प्रणिती ताई

  • @SanskarLimgire
    @SanskarLimgire 4 часа назад +24

    1500 दिले आणि महागाई केली हे मतासाठी दिलेले गाजर आहे

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 2 часа назад

      Mahagai वाढवली म्हणून् असे म्हटले जाते की कशाला लाडकी बहिणीला 1500 रुपये देता ???? Tar असे बोलले tar के चुकले सनसुदित् जर तेल tup ase भाव वाढवले तर कोणीही बोल्टिलच

  • @ManjushaHelambe
    @ManjushaHelambe 4 часа назад +21

    भाजप हटाव

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Час назад +8

    रोजगार उपलब्ध करून देणे यामुळे महिला सक्षम बनू शकतात हे योग्य 👍

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Час назад +9

    रोजगार उपलब्ध करून देणे यामुळे महिला सक्षम बनू शकतात

  • @pranavff1495
    @pranavff1495 2 часа назад +11

    निलम ताई याच अमित शहानी मोदींच्या पंधरा लाख खात्यात, दोन करोड नोकर्या यांना "जुमला"म्हटलं होतं हे तुम्ही पण विसरता याचं आश्चर्य.

  • @rameshmetangale2482
    @rameshmetangale2482 4 часа назад +32

    महिलांना 1500 रुपये देता, पण पुरूषांचे काय करयाचे महागाई वाढवली

    • @dadasahebkulkarni9840
      @dadasahebkulkarni9840 3 часа назад +4

      जनता. महायुतीला धडा शिकवणार आहे

  • @kamallondhe8655
    @kamallondhe8655 3 часа назад +12

    यापेक्षा महीलांना सुरक्षित करा.

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 3 часа назад +21

    तुम्ही कोणतेही धोरण आना पण मतदारांचे एकच धोरण महायुतीला हद्दपार करणे हे मात्र पक्क धोरण.

  • @pandurangbudhe1717
    @pandurangbudhe1717 4 часа назад +12

    आरे तुम्ही योजना आनली खरी पन महागाई का आता वाठवाय लागलाय

  • @nathuramsangle4354
    @nathuramsangle4354 2 часа назад +4

    सत्य वचन शिवसेनेबद्दल दिलेला शिवसैनिकांना दिलेला तो कुठे गेला उद्धव साहेबांना दिलेला तो कुठे गेला फसवेगिरी ची योजना आलेली आहे मी नीलम ताईंचा हावभाव सांगतोय

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 3 часа назад +19

    निलीमाताई तुम्ही अशा बोलत आहे की 1500 रुपये दिले म्हणजे महिला 1500 रुपयांच्या जोरावर घर चालते अशा भावनेतून बोलु नका 1500 देऊन तुम्ही महिलांना आळशी बनवत आहे हे विसरु नका

  • @supesir1967
    @supesir1967 Час назад +15

    निलमताई तुम्ही ५० कोटींचे खोके घेऊन काम ओके केले.
    लाडक्या बहिणीसाठी महिन्याला फक्त १५००/- बरं नाही वाटत.
    १५०००/- द्यायला पाहिजेत.

    • @DS-jm8pc
      @DS-jm8pc 3 минуты назад

      अर्ध ज्ञान

  • @sanjaygangurde8029
    @sanjaygangurde8029 3 часа назад +11

    निलम ताई तुम्ही मिंदे गट फुटीरवादी झाला त्यावेळी तुम्ही सांगत होता की मिंदे गट अपात्र ठरविण्यात येईल पण सत्तेसाठी आपण मिंदे गटात....

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 часа назад

      ग .. द्दा .... र .....
      शिंदे चे गोडवे गाणारी ही बाई सुध्दा नको ... अन् शिंदे पण नको ...!

  • @DyneshwarLande
    @DyneshwarLande 2 часа назад +8

    शेतकरी जी खत औषधे घेताना जो जी एस टी रद्ध करा

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 2 часа назад +5

    निलमताई तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कि आपण पक्ष बदलून जाणार पण आपण पक्ष बदलून गेला आहे शिवसेना या संघटनेशी आपण एकनिष्ठ राहिले नाही

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Час назад +4

    निलम.ताई.तुम्हल..ऊधव.साहेबा.नि.एवडी.खादाड.खुरचि..दिली..तरी.तुम्ही.चपटर.बहीन.झालात.त्यमुळे.दीड.हाजरत..कशा.तुमचा.मगे.कशा.येनार❤❤❤

  • @ramnevrekar6642
    @ramnevrekar6642 2 часа назад +15

    1500rs देण्या पेक्षा थोडी महागाई कमी केली असती तर महिला वर्ग खुश झाला असता

  • @ratnakantdhavan1546
    @ratnakantdhavan1546 2 часа назад +4

    निलमताईने उद्धवजी सह सर्व शिवसेना शिवसैनिकांना फसवलंय याना काय महीलाची किंमत असणार ..

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 3 часа назад +9

    नीलम.ताईला.1500रूपये.मीळालेका.ते.विचारा

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 часа назад +1

      त्यांना लागू नाही ते

  • @sdfunnyvdo84
    @sdfunnyvdo84 3 часа назад +4

    अजून काही महिलांना लाडकी बहिण चे पैसे भेटलेले नाहीत. मग त्यांना का दिले नाहीत.

  • @pradeeppatil7857
    @pradeeppatil7857 3 часа назад +12

    Great 👍 रोहिणी ताई

  • @veenatawade815
    @veenatawade815 2 часа назад +3

    खरं तर 60 वर्षांच्या वरच्या महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना हे पैसै मिळाले पाहिजेत.

  • @Spidey6419
    @Spidey6419 2 часа назад +3

    २२ वर्ष, लाभ घेता निलम ताई!!!!

  • @VidyadharMathane
    @VidyadharMathane Час назад +3

    Game change निश्चित होईल आणि minde नाथ घरी आराम करण्यासाठी निश्चित जाईल

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Час назад +2

    योजना आणून महाराष्ट्र जावई मेहुणा ची लूट करणे आणि आपल्या जावई मेहुणा सून मुळे यांना मोठे करणे इतरांना आमदार खाजदार संधी दिली पाहिजे

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 2 часа назад +3

    आदिती ताईने काही हजार कोटी कमावले ते तंत्र जरा सांगायला सांगा म्हणजे सर्व भगिनींना ते तंत्र अवलंबता येईल.

  • @sunilk_
    @sunilk_ 3 часа назад +4

    लाडकी सत्ता म्हणा लाडकी बहिण म्हणून बहिणींचा अपमान नका करू...

  • @ayubshaikh6529
    @ayubshaikh6529 Час назад +3

    मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यानी मुलिना उच्च शिक्षणनाचि फी माफ करनारा निरनय हा ऐतिहासीक अहे तो सर्वाना मानले पाहीजे

  • @anuradhadhomse8192
    @anuradhadhomse8192 2 часа назад +6

    तेल डबा १८५० रु आहे

  • @kingmahindraearthmastar3148
    @kingmahindraearthmastar3148 44 минуты назад +1

    आपल्याला योजनेचे पूर्ण नाव पाहिजे इथे आपल्या भागात आपल्या घरातील लोक या पक्षातून त्या पक्षात येत जात असता आधी त्यांना स्थिर करा ताई....🙏

  • @hanmantbhoybar3261
    @hanmantbhoybar3261 3 часа назад +3

    नीलम ताई प्रथम तुम्ही शिवसेनेच्या खऱ्या शिवसेनेच्या होत्या आता नाही म्हणून बोलताय चुकीचं आहे हे

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 часа назад +1

    बहिणींचे सबलीकरण केले चांगले आहे पण..त्याचबरोबर महागाई आज डोंगरमाथ्यावर पोहोचली आहे.. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जातात त्या सगळ्याच डिजिटल ट्रांसक्शन करत नसतील तर सरकारला त्याचा काय फायदा( डिजिटल ट्रानसेक्शन कंपल्सरी करावे) त्याचबरोबर ज्या महिलांना हे पैसे मिळत( मिडल वर्ग )नाहीत आणि आय तर जैसे थे वैसेच असेल तर त्यांची बचत कशी होणार ? तर ह्याच्यावर विचार करावा जय महाराष्ट्र 🚩

  • @RajendraShinde-v7c
    @RajendraShinde-v7c 2 часа назад +3

    Praniti
    Rohini.gret

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Час назад +2

    पन तिजोरीत पैसा नसताना /जुन्या योजना थांबून मतांसाठी नविन योजना आणणे चुकीचे आहे तुम्ही काय तुमचे खात्यातले पैसे देणारं आहात काय

  • @sanjayballal6330
    @sanjayballal6330 3 часа назад +1

    Aditi Tai apnala khup khup आशिर्वाद मिळतिळ .

  • @GajananGhoge
    @GajananGhoge 3 часа назад +8

    मी वोट देणार नाही

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 часа назад

      अभिनंदन 🎉

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 3 часа назад +7

    Nice rohini tai

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 3 часа назад +2

    😂😂 बाजारात कांदे, बटाटे आणि टॅमोटो घ्यायला जा किंवा खाद्य तेलाचे सध्या चे भाव बघा दिड हजार देउन महागाई वाढवून दुप्पट वसूल 😂😂😂😂😂😂

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 2 часа назад +2

    शरद पवारांची आक्खी life गेली कि त्यांना विचारा धोरण

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 3 часа назад +7

    Bjp.hatao

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 Час назад +1

    महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष महिलांना न्याय देण्यापेक्षा पक्षाच्या नेत्यांना जास्त न्याय देताना दिसतात,मिडीयावर एक दिवस असा नाही की त्या नेत्यांबरोबर नाहीत.यासाठी यांना अध्यक्ष केले आहे काय?

  • @makarandgaikwad6952
    @makarandgaikwad6952 3 часа назад +2

    लोकमत १८ न्यूज, गरिबांतल्या गरिब बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाचे पाणी प्यावे लागत असल्याने मुख्यमंत्री संबंधित सचिवांना तक्रार पुरावे देऊन सुद्धा सरकारचे दुर्लक्ष कारण सर्वात मोठा भ्रष्टाचार, लोकमत १८ सहकार्य करेल का

  • @ashwaninabde7188
    @ashwaninabde7188 3 часа назад +2

    Aditi Tai tumala khup Ashirwad lagtil 😊

  • @anillade6965
    @anillade6965 3 часа назад +2

    लाडकी बहीण योजने वरून निवडणुका वर कोणताही फरक पडणार नाही.

  • @vijayaghadge1036
    @vijayaghadge1036 Час назад +1

    या राजकीय बहिणींना पाठवा घरी

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 12 минут назад +1

    शिंदे साहेब व सहकार्याने खुप योजना आणल्या

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Час назад +1

    निलम.ताई.सरकार.येनार.नाही.आड्य.खाडा..खालि.झोपा.❤❤❤

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 3 часа назад +2

    महिलांना इकडे रु. 1500 दिले पण तेल, शेगदाना, गॅस चे भाव वाढवून 1500 च्या बदल्यात प्रति महिना जवळपास 2000 रु. महिलांना किराणा मालाची वाढ करुन वसूल केले जात आहे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 часа назад

      भाववाढ काय सरकार करते का? तुम्ही तर असे बोलताय की सरकार दुकान टाकुन बसलेय.

  • @vivekpagare30
    @vivekpagare30 Час назад +1

    ठीक आहे राजकारणी इशू .... पण मला चिन्मयी लैच भंपक वाटली ....😂

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 3 часа назад +1

    ताई आणि दादा दोघे हुशार झालेत, आदल्या दिवशी पाहणार. कारण विधानसभेला महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार.

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 3 часа назад +3

    Praniti tai nice

  • @VivekRane-q3u
    @VivekRane-q3u 3 часа назад +5

    हि योजना गुजरात मध्ये का सुरू नाही.

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 часа назад +1

      तिकडे महिलांना गरज नाही सध्या तरी 😅

    • @ms.sonalimgavit1237
      @ms.sonalimgavit1237 Час назад

      😂

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 3 часа назад +2

    लाडकी बहीण योजना मतासाठी आहे विलक्षण झाले की योजना बंद होणार

  • @rajajideo
    @rajajideo 3 часа назад +2

    Rohini the great ! ❤

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 23 минуты назад

    सर्वसामान्य ताईंनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला... मुख्यमंत्री कोणीही बनावा फक्त पाच वर्षात टिकावा..🙏👍

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 4 часа назад +8

    Fukatache paise swatachya property madhun dyave public cha paisa swatachya Bapacha samajun vatu nka

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 часа назад

      स्वतः चा पैसा कोन नाही देत भाऊ, पब्लिक चं देतेय ती मोठी गोष्ट आहे

    • @pradeepbachhav430
      @pradeepbachhav430 Час назад

      ​​@@SKPVlogBindok ahet vatanare Democracy cha Drawback ahe chatugiri mule politics madhe post milate self respect vale nhi tikat

    • @NileshBhosale-v6e
      @NileshBhosale-v6e 35 минут назад

      ​@@pradeepbachhav430,public cha paisa punha public lach milat aahe😊😊😊

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 19 минут назад

    निलम गोऱ्हे मी चांदवड मधील शेतकरी आहे 350 रु कांदे अनुदान दोन वर्षांपासून वाट बघत आहे लाज वाटते निच राजकारणाची भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Час назад +3

    प्रणिती ताई आपला प्रश्न बरोबर आहे 👍

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Час назад +1

    इतर योजना बंद करून लडकी योजना राबवणे हे राज कारण आहे फक्त मते

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 часа назад +1

    महिला मुख्यमंत्री कीतिकाळ टिकेल ह्याची काही गारंटी देता येणार नाही…🥹

  • @babukithe3787
    @babukithe3787 50 минут назад

    Nilam Tai , तुम्ही स्वतः हुन राजकारण सोडले पाहिजे.

  • @sanjayballal6330
    @sanjayballal6330 2 часа назад

    गरीब ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना मोठा हातभार या Mukhymantri माझि लाडकी बहीण योजने च्या madhyamatun मोठा हातभार लागलेला आहे. खूप खूप धन्यवाद Aditi ताई

  • @nileshnhalve8078
    @nileshnhalve8078 2 часа назад +4

    नीलम ताई तुम्ही लाचार झालेत

  • @nileshnhalve8078
    @nileshnhalve8078 3 часа назад +1

    1500 काही लोकांना ka नाही आले आजून आणि येणार पण नाही

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Час назад +1

    अदिती लोकांना वेड्यात काढू नका,घरणेशिवर बोला

  • @bkkadam2178
    @bkkadam2178 Час назад +1

    कलाकार मानधन तीन महिन्यांपासून आले नाही.

  • @Ravi_Bhagwat
    @Ravi_Bhagwat 51 минуту назад

    ज्यांना ह्या योजनेला विरोध आहे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी वाटून टाका

  • @VidyadharMathane
    @VidyadharMathane Час назад

    लोकसभेत फटका बसला म्हणून,मताची कडकी योजना

  • @nileshnhalve8078
    @nileshnhalve8078 3 часа назад +1

    ताई रायगड जिल्हा 1500 ka नाही दीले 3रा हफ्ता अजून

  • @ganesh-il8wq
    @ganesh-il8wq 2 часа назад +1

    मॅडम आम्हला रेशन वरती साखर मिळत नाही satara जिल्हा

  • @DS-jm8pc
    @DS-jm8pc 6 минут назад

    नीलम ताई जबरदस्त ❤️❤️💪

  • @hanmantbhoybar3261
    @hanmantbhoybar3261 3 часа назад +2

    ओन्ली महाविकास आघाडी

  • @ravindragaikwad866
    @ravindragaikwad866 Час назад +1

    गोड तेल चा तेलाचा डबा ₹200 महाग झाला

  • @maheshedake4900
    @maheshedake4900 3 часа назад +3

    Nilam Tai la bolnyacha talmel nahe kahech

  • @skadam124
    @skadam124 Час назад

    लोकशाही आहे लोकांचा पैसा आहे तर घेऊधाना मतदान देताना पण लोकशाही आहे ते देतील ना कुणाला कोणत्या पक्षाला देयचे ते देतील

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b 3 часа назад +5

    निलमताई तुम्ही उद्धवजी बरोबर गद्दारी करून आता लाचार होऊन हे बोलताय जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @DhananjayPatil-dc6xs
    @DhananjayPatil-dc6xs 2 часа назад +2

    पहिले घरकुल चे पैसे जमा करा

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram 2 часа назад +1

    Praniti tai aani khadse tai aagadi yogya Vishleshan Jantechya Hitache aahe manapasun Dhanyawad

  • @TanajiYavatkar
    @TanajiYavatkar Час назад

    निलम ताई तुमच्या बद्दल लोकांच्या कमेंट बघा ...

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 3 часа назад +2

    लाडकी बहीण लाडका जवळील लाडका भाऊ लाडका नवरा किती योजना आणा येणार महाविकास आघाडी

  • @vedantmalve8856
    @vedantmalve8856 45 минут назад

    राहूल गांधी यांचे परदेशातले भाषण पूर्ण का ऐकले नाही आपला तो बाब्या दुसर्‍याचं कारटं निलमताई बरोबर नाही

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar Час назад +1

    लाडकी बहिण योजना = विधानसभा लाच योजना .

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj 3 часа назад +1

    ज्ञानदा मराठी अंजना

  • @SachinK-d5w
    @SachinK-d5w 3 часа назад +2

    Sushma andhare havya hotya ya debate madhe.

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 49 минут назад

    फक्त ठाकरे सरकार❤❤❤🎉🎉🎉

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 3 часа назад +2

    बाकी सगळे विषय बाजूला ठेवून आधी हे सांगा ज्ञानदा ताईंनी ABP Majha का सोडला .( कोणाला कोणाला ऐकायचं आहे त्यांनी कमेंट लाईक करा)😅

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 часа назад

      काही इच्छा नाही, चांगला पॅकेज भेटला असेल एवढं काय त्या मध्ये 😅

    • @rupeshjadhav1315
      @rupeshjadhav1315 2 часа назад

      @@SKPVlog 😝🙏

  • @satyawansawant4968
    @satyawansawant4968 2 часа назад +2

    खर आहे खडसे मॅडम

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 часа назад

      कोण खडसे

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 27 минут назад

    नीलिमा ताई आवाज वाढवून सत्य लपवता येत नाही...

  • @dr.647
    @dr.647 2 часа назад +1

    भाजप अजून वाट लावनार तेलाचा दर भगा

  • @farhanshaikh4
    @farhanshaikh4 2 часа назад +1

    ताई मला अजून काही एक हि रुपये भेटले नाहीत

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 29 минут назад

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री❤