News & Views Live: २०२९ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल, शाहांनी कुणाकुणाला मेसेज दिला? Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • News & Views Live: २०२९ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल, शाहांनी कुणाकुणाला मेसेज दिला? Vidhansabha Election 2024
    #vidhansabhaelection2024 #amitshah #ajitpawar #eknathshinde #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 57

  • @SadanandBhole-d9j
    @SadanandBhole-d9j Час назад +8

    2029 मध्ये आमचाच मुख्यमंत्री बनेल हे स्वप्नातच तुम्ही पहात राहा.

  • @MohanGolave
    @MohanGolave 46 минут назад +6

    जय उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
    Jay mahavikas आघाडी झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gauravs728
    @gauravs728 Час назад +6

    चाणक्य कसला जुगाडू आहे तो शहा Ed, cbi, it घेऊन ब्लॅकमेल करणारा 😂😂

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox Час назад +30

    लोकसभेसारखी लंगोटी सांभाळा, जय म वि आ

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 Час назад +8

    70000 हजार कोटी, 5 स्टार हॉटेल

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 Час назад +8

    रुबाब. कसला ओळखा बघू म्हणजे मि काय म्हणतोय कुणाला काय कळालय काय

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 Час назад +19

    एकनाथ शिंदे व अजीत पवार यांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल अमित शहांचे खरेतर आभार मानायला पाहीजे.भलेही अमित शहा २०/९ मधे जेलमधे असतील.

    • @nilkanthnihulg542
      @nilkanthnihulg542 Час назад +4

      २०२९

    • @bytheway4819
      @bytheway4819 Час назад +1

      ​@@nilkanthnihulg542barobr...jail madhe pahije tadipar..ani to modya pan

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j Час назад +1

    आदरणीय श्री, जाधव सर हे राजकीय चर्चा सत्र ऐकून आपलं अफाट कौतुक, आदरपूर्वक नमस्कार!

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 34 минуты назад +3

    महाविकास आघाड़ी निवडून येणार महाराष्ट्रातात नक्की

  • @Shrutisolankar
    @Shrutisolankar Час назад +4

    29 ला होणार 😂 24 मविआ चा होणार हे खर आहे😢

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Час назад +2

    आता स्वबळावर निवडणूक लढवली तर परिणाम 2029 ला दिसेल.

  • @amarpatil6206
    @amarpatil6206 Час назад +3

    म्हणजे 2024 ला होणार नाही

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 35 минут назад +2

    शिंदे आणि अजीत पवार यांच्या दुकानावर लाथ बसणार बहुतेक...😂

  • @vijaydsa9757
    @vijaydsa9757 Час назад +1

    आशिष वर्षाला 3 गॅस सिलेंडरचा काय झालं

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 Час назад +3

    2024 made B.J.P. cha mukhyamantri honar nahi

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 50 минут назад +2

    अमित शहांची चाणक्य नीती महाराष्ट्रात तरी २०२४लाच काय २०२९ला सुध्दा फळाला फळाला येणार नाही.महाराष्ट्रान एकदा भाजपाच्या हातात सत्ता देऊन हात पोळून घेतला आहे.त्याची पुनुरावृत्ती होणे अवघड आहे.

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 50 минут назад +1

    2029 साली नो गद्दार,नो फजीत,नो फसवनीस
    ओनली म वी आ
    नो गज्जूशेठ
    जय संयूक्त महाराष्ट्र

  • @sharadshinde7644
    @sharadshinde7644 Час назад +2

    2024 la म्हणायचं का

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 39 минут назад

    श्री. आशिष जाधव व सचिन धन्यवाद. निसर्गाचा नियम आहे. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे जोमाने वाढत नाहीत. तोच अनुभव आजवर राजकारणात पाहयाला मिळते हे सर्व पक्षात होते. मतदार राजा आहे.तो मात्र त्याच्या मतावर ठाम असतो. क्रुपया मतदारांना गृहीत धरु नका.

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 42 минуты назад +1

    ह्या गुज लाॅबीचा लग्न लावण्या
    ऐवजी घटस्फोट करण्यावरच
    विश्वास आहे।

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 Час назад +1

    शिंदे आणि अजित पवार यांना भाजप मध्ये विलीन केल्याशिवाय राहणार नाही.कदाचित उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत युती करायला लावेल असा अंदाज वाटतो पण ठाकरे जाणार नाही असे वाटते.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 41 минуту назад +1

    भाजप ने आतिशय् नीच पढ़तीने राजाकारण केल आहे , आणि, ते मराठी मानसाला कधीच मान्य होणार नाही

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 49 минут назад +1

    आता वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतं आहे आणि मोदी व शाह यांना तडिपार होणार तेव्हा 29 फार दुरकी बात है 😅😅

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Час назад +5

    😂😂😂

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Час назад

    तंबी नाही तर येणाऱ्या काळाची सूचना केली.जेणें करून दादा शिंदेंना आपला गाशा गुंडाळला सोपे जाईल.तसे planning करावे लागेल

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 14 минут назад

    म्हणजे अजून 5 वर्ष भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलत राहणार का😂

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE Час назад

    अब की बार जरांगे सरकार 🚩👍💐💐

  • @sharadshinde7644
    @sharadshinde7644 Час назад +1

    मग 24 ला कोण

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 21 минуту назад

    अशीशजि येव्हडी पक्ष, नेते तोडफोड करून यांच समाधान झालं नाही का, अहो जे शिल्लक कार्यकर्ते राहिले ते कट्टर निष्ठावान राहिलेत त्या मूळ यांच् साम दाम दंड भेद चालणार नाही उलट यांचेच कार्यकर्ते निरुत्साही झालेत.

  • @rajumore607
    @rajumore607 Час назад

    गावठी चाणक्य आहे तो !!

  • @vanita7813
    @vanita7813 16 минут назад

    जनतेने BJP मतदान करू नका प्लीज प्लीज

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 7 минут назад

    राफेल वापरून पहा

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 Час назад

    2024.made.mva.congress.party.cha.mukhyamantri.honar.hai.❤🎉🎉🎉💯🤚🙏

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 55 минут назад +1

    2029 parynt niwdnuka honar nahi aas watte

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym Час назад +1

    Bhuisapat. 5 years amhi prison madhe hoto. Ata jaminavar baher yenar ani correct karyakram karnaar

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 Час назад

    आरे जाधव तुमचे viewer कमी होत आहेत लोचट पना कमी करुन सत्य बाजू घ्या
    शिंदे चे 13 चे 7 झाले भाजपा आणी अजित पवार यांची वाट लागली तरी तुम्ही तळी कोणाची उचलता

  • @gauravs728
    @gauravs728 Час назад

    Bjp पेक्षा टरबूजच्या विरोधातच जास्त महाराष्ट्र आहे

  • @sunilgandhi2006
    @sunilgandhi2006 Час назад

    Ashajaji tadiparala jasta value deu naka chankya nahi sattecha maj

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d Час назад

    😂😂😅

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g Час назад +1

    शिंदे दादा खा केळ