पाशा दहा वर्ष तुम्ही सत्तेवर आहात. तेल किती लागत आणि काय लागत हे सत्तेत येण्यापूर्वी माहीत नव्हत का? सत्तेवर आल्या आल्या उपाय योजना का केल्या नाहीत. विषय समजून घ्यायचा नाही रिझल्ट नाही मिळाला हे सत्य आहे. पेंडचां प्रश्न सरकारने सोडवायचा आहे. तुम्हाला सोडवता येत नाही तर तुम्हाला का निवडून द्यावे
पाशा १५०० रुपये लाडकी बहीण योजनेला देताना विचार केला का? मग सोयाबीन च तत्वज्ञान आम्हाला सांगून काय उपयोग. तिथे विरोध करण्याची हिम्मत नाही इथ आपण कसे बुद्धिवादी आहोत हे कशाला दाखवतोय
आयात ही तुटवटा कमी करण्यासाठी आणि तेलाचे भाव दर वाढवून त्याची झळ गरीबांना बसु नये जनतेला बसु नये म्हणून आयात केली जाते परंतु आयात करुन सुध्दा या सरकारने तेलाचे भाव वाढवले आहे ते का वाढले हे सांगा. का हे सरकार आयात करुन कमिशन खाण्यासाठी आयात करते आणि भाव वाढवत आहे का.
पाशा तुम्ही किंवा तुमच्या सरकारने काय झाक मारली याचाशी जनतेला घेणेदेणे नाही. प्रत्येक वर्षी शेतात पिकणाऱ्या शेतमालाला चांगला भाव दिला का? मागील दहा वर्षात तुम्ही हे केलेलं नाही.
विषय सोडून गरदा करू नये , परदेशी बियांना मुळे पर्यावरण वाल्यांच्या पोटात दुखतंय ,तिकडची पेंड चालते ,तेल चालते ,पण अधिक उत्पादन देणारे बियाने चालत नाही ? उदा:-एच.टी. बिटी बियाने .
ह्या उद्योग मंत्र्याला काहीतरी कळते का? कोणताही प्रभाव दिसलेला नाही. ना उद्योगधंदे वाढले ना रोजगार वाढले. पाशा यांना कोणाची स्तुती करायची हेच कळत नाही.

पाशा स्वयंपाक करायला शिका म्हणजे कळेल कांदा काय आहे. अती शहाणे असल्या सारखे बडबडू नका
पाशा १५०० रुपये लाडकी बहीण योजनेला देताना विचार केला का? मग सोयाबीन च तत्वज्ञान आम्हाला सांगून काय उपयोग. तिथे विरोध करण्याची हिम्मत नाही इथ आपण कसे बुद्धिवादी आहोत हे कशाला दाखवतोय
गुमराह करुन राहीले.
आयात ही तुटवटा कमी करण्यासाठी आणि तेलाचे भाव दर वाढवून त्याची झळ गरीबांना बसु नये जनतेला बसु नये म्हणून आयात केली जाते परंतु आयात करुन सुध्दा या सरकारने तेलाचे भाव वाढवले आहे ते का वाढले हे सांगा. का हे सरकार आयात करुन कमिशन खाण्यासाठी आयात करते आणि भाव वाढवत आहे का.
रामायण सांगू नका।शेती मालाला भाव देता के व्हा।
Bacchula मंत्रीपद दिलं असत तर अशी टीव टीव केली नसती
शेट सांगतो chata मरतो केस बाकी शेतकरी जवळ
एक प्रश्न विचारता आहे तर उत्तर ही तर ऐकून घ्या
पाशा तुम्ही किंवा तुमच्या सरकारने काय झाक मारली याचाशी जनतेला घेणेदेणे नाही. प्रत्येक वर्षी शेतात पिकणाऱ्या शेतमालाला चांगला भाव दिला का? मागील दहा वर्षात तुम्ही हे केलेलं नाही.
, पाशा पटेल आप न लातूर ते नागपूर सोया बिन bhavasasaththi का मोर्चा कढ़ली होती थे सांगावे
कमीशन खोर सरकार आहे हमी भाव कसे देणार
हानतो म्हणजे मोदि सरकारची हुकुम शाही का
पाशा पटेल शेतकरी नेता राहीला नाही नक्की
Bacchu ला फक्त सत्ता हवी
विषय सोडून गरदा करू नये , परदेशी बियांना मुळे पर्यावरण वाल्यांच्या पोटात दुखतंय ,तिकडची पेंड चालते ,तेल चालते ,पण अधिक उत्पादन देणारे बियाने चालत नाही ? उदा:-एच.टी. बिटी बियाने .
आशा भाऊ 10 वर्षांपूर्वी अभ्यास चालू आहे का 10 वर्षांपूर्वी शेतकऱ्याला शेती परवडणा पशु भाजप हा फक्त उद्योगपतीचा आहे
स्वतःला फारच अर्थ तज्ञ आणी शेती मधला किडा समजतो. पाळलेलं कूत्र त्याची औकात तीच आहे.
पाशा पटेल बीजेपी एजेंट आहे
पाशा भाई च आयात करून घेतलं आहे. तो काय ऊत्तर देणार.
मोदी भक्त
तुम्ही काय झक मारायचे ते मारा फक्त शेतकऱ्याला रास्त भाव द्यावा बाकी जास्त भाषण ठोकू नका
सरकार खाली पाडा।खोके सरकार शेती ला भाव देत नाही।
एक तरी शेतकरी बसवा यांच्या सोबत
तुम्ही उत्तरे किती जरी गेलो तरी तुमच्या बाजूने देणार आहात तुम्ही मागचं सर्व विसरला आहात याचा विचार करून बोला
पाशा पटेल अभ्यासू माणूस.
ह्या उद्योग मंत्र्याला काहीतरी कळते का? कोणताही प्रभाव दिसलेला नाही. ना उद्योगधंदे वाढले ना रोजगार वाढले. पाशा यांना कोणाची स्तुती करायची हेच कळत नाही.
Pasha patel sangto ki shetmalache hami bhav tadipar tharvito.
सरकार तुमच आहे मग का निर्यात करत नाही निर्यात करा ना मग बाकी कशाला सागंत आहे
😂😂😂😂😂😂😂
मोदी भक्त