ते तर कधीचे भाजपत जाण्यास एका पायावर तयार आहेत, पण भाजपाला त्यांना त्या त्या पक्षात ठेऊन मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय नुकसान करायचे आहे म्हणूनच त्या भाजपआश्रितांना मोदी, शहा वापरून निकामी करीत आहेत.
फडणवीस साहेब ज्या 2014मध्ये सोयाबीन ला 12 हजार क्विंटल भाव मागत होते त्या वेळा तेल 60रुपये किलो होत आता तेल 140झालं तर भाव कमीत कमी 12हजार पाहिजे बोल भिडे तुम्हाला ह्या वर विडिओ बनवता येईल का 🤔🤔
त्याचे मुख्य कारण म्हणजे सोयापेंडचे भाव 2014 ला बाहेर देशातून सोयाबीन पेंड आयात करावे लागत होती आता देशात जवळपास 25 लाख टन अतिरिक्त सोयाबीन शिल्लक राहते त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत मोदी सरकार सोयाबीन पेंड निर्यात होऊन देत नाही
गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात आहेत हे महाशय.यांना अजून महाराष्ट्रातील जनता काय चीज आहे हे अजून समजलेले दिसत नाही.इतकं ही सुजाण जनतेला गृहीत नका धरू.
कालच राहुल गांधी ने हरियाणा मध्ये सभेत सांगितले कि मोदी शहा आणि त्याचं मागचे नेते कायम वैतागले दिसतात आणि आज तुम्ही थंबनेल असेच लावल म्हणजे राहुल गांधी खरं सांगत होते
मी पुन्हा येईल,ते पुन्हा आले नाही. 2029 ला भाजप सत्तेत येईल, परंतु 2024 ला महाराष्ट्रात भाजप व युती येण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे महाराष्ट्राकडून शहा ने खुप अपेक्षा करू नाही.
लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज.. राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ? स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
Both should be out of NDA. They do not have their own Cadre. In Parliament elections, BJP voters voted for their candidates. If they had their own Cadre BJP would not have come down from 23 to 9 Seats.
अमित शहा हे विसरतात की हा महाराष्ट्र आहे!!!!!!उप,बिहार नाही इथे लोक संविधानानुसार चालन पसंद करतात ब्रह्मन,बनिया याच्या आरएसएस च्या विचार इथे नाही चालत जय शिवराय! जय महाराष्ट्र जय जिजाऊ
ते 2024 मध्ये पण होऊ शकतं फक्त EC ला सांगा ठाकरे पवारांचे पक्ष चिन्ह त्यांना परत देयला आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार चा भाजपमध्ये प्रवेश घ्या एकटी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढाई होऊद्या बघा भाजप जिंकेल
अमित शहाला म्हणावं मनावर 2024 ला बीजेपीला विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळणार नाही ते सुद्धा एकनाथ भाई शिंदे यांनाच मिळणार आहे कारण त्यांचे आमदार थोडे जास्त निवडून येणारे तुमच्यापेक्षा त्यामुळे 2019 16 24 बघा
02:41 it's Janata party not Janata Daal. Both were widely different parties with entirely different ideology. Please correct it(😊 I know you will never !)
म्हणजे 2029 ला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजप मध्ये असतील😊😊😊😊😊
ते तर कधीचे भाजपत जाण्यास एका पायावर तयार आहेत, पण भाजपाला त्यांना त्या त्या पक्षात ठेऊन मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय नुकसान करायचे आहे म्हणूनच त्या भाजपआश्रितांना मोदी, शहा वापरून निकामी करीत आहेत.
😊😊😊😊
शेखचील्लीके हसीन सपने...... 🤣🤣
मुंगेरीलाल ….के.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष पुन्हा केव्हाच सत्तेत येणार नाही.....
पडणार तर महायुतीच....🖊️
Pahu kon padte t
घरबसल्या मुख्यमंत्री
Swapna bagh jhatu
आम्ही पण बघतो कोण पडत्या. जय श्री राम
Bhajpa gelyat jma ahe
अमित शहा
तु दुसरं पक्ष फोडुन माणसें गोळा करण्याची आयडिया लढविणार
२०२४मग भाजप चा सफाया हे दुःख
विसरण्यासाठी २०२९ चाणक्य स्वप्न दाखवितोय😂
2029केंद्रातल राहतय बघाव आधी म्हणा 😂
Bhunka tumhi Kutre 😂😂😂
Abe Sagle Milun laadle tri pn bjp la haaru shakle nhi ani tumche 543 Madhun 99 jinkle tri pn tumala tumhich jinkla sarkha vate 😅😅
@@prathameshshahane5379 400 पार जाणारे यंदा 300 पार बी नाही गेले 50 60 जागा फरक आहे पूढच्या टाईम ला निघून जाते 😂
'भाजपा' कळलीच नाही काहींना .... काय बोलावं.😅
केंद्रात पर्मनंट BJP 😁
चाणक्य ची हवा गेली...
कसला चाणक्य, जुगाडू आहे तो.
अमित शहा ( महाराज ) अजून हवेतच आहे टरबूज खरबूजनी कधीच भाजपला कात्रजचा घाट दाखवला आहे म्हणून आमचा महाराष्ट्र आता भाजप मुक्त होतोय
स्वतः अमित शहा २०२९ पर्यंत गृहमंत्रीपदावर राहणार आहे याची त्याला गॅरंटी आहे काय ?
😂😂
Hai n 100% hai bas tb tk aap jivit rahna bhai dekhne ke liye
@@KishorDafगप रे भैया
फडणवीस साहेब ज्या 2014मध्ये सोयाबीन ला 12 हजार क्विंटल भाव मागत होते त्या वेळा तेल 60रुपये किलो होत आता तेल 140झालं तर भाव कमीत कमी 12हजार पाहिजे बोल भिडे तुम्हाला ह्या वर विडिओ बनवता येईल का 🤔🤔
तो भिडे अंबेवाला तर हा भिडू बातम्या वाला आहे.
ते नाही बनवणार.....😅 त्याची तेवढी महाशक्तीला प्रश्न विचारण्याची हिंमत नाही 😂
In 2029 BJP will not be there in Maharashtra 😂
Vote share bag lok sabhe madye jasta ahee saglyat 😂
केळ घ्या म्हणा
Tuja aai chya bhokat de
मांडलीक लोकांना त्यांची जागा दाखवून दिली.. त्या बद्दल धन्यवाद
मग शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्ष bjp मध्ये विलीन करता की काय 😂
अमेरिकेत सुद्धा अमित शाह साहेबांची सत्ता येऊ शकते
😂😂
Shivsene shivay bjp adhuri ahe ❤ Eknath shinde 💪
सोयाबीन तेल आज 140रुपये किलो झाले आणि सोयाबीन चे भाव का वाढत नाही 🤔🤔🤔🤔
2014 मध्ये सोयाबीन तेल 60रुपये होत आणि सोयाबीन 4500 तर मग आता का नाही
त्याचे मुख्य कारण म्हणजे सोयापेंडचे भाव 2014 ला बाहेर देशातून सोयाबीन पेंड आयात करावे लागत होती आता देशात जवळपास 25 लाख टन अतिरिक्त सोयाबीन शिल्लक राहते त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत मोदी सरकार सोयाबीन पेंड निर्यात होऊन देत नाही
@@samadhankagde3589 मग तेलाचं भाव 140कस घाऊक बाजारात
2029 la mi pan amdar honar ✌️
Lava takat 😂😅
@@harshpashte4871 😁
2024 च्या लोकसभेला जनतेने जिरवले तेवढी कमी झाले वाटतं..
तुमचा पक्ष राहतोका बघा.2029 ला तुमच्या प्रमाणे तुमचा पक्षच तडीपार झालेला असेल.
2029 चंद्र जमिनीवर येणार आणि ह्यांना घेऊन वरी जाणार
2050 madhye mi pm honar 😂
All the best 👍👍😂
Me president honar ahee 😂
गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात आहेत हे महाशय.यांना अजून महाराष्ट्रातील जनता काय चीज आहे हे अजून समजलेले दिसत नाही.इतकं ही सुजाण जनतेला गृहीत नका धरू.
बोल भिडू पूर्णपणे भाजपा भिडू बनणार. कुठला प्लॅन active?
भाजप वाले मींद्या आणि अजित ला कापून खातील.😂
कुसळ येतेत
BJP : सर्व जाती एकत्र या ✅
काँग्रेस - राष्ट्रवादी : जाती जतीत फूट, आरक्षण मुद्दा
२०२९ ला बीजेपी च पुण संपणार
कालच राहुल गांधी ने हरियाणा मध्ये सभेत सांगितले कि मोदी शहा आणि त्याचं मागचे नेते कायम वैतागले दिसतात आणि आज तुम्ही थंबनेल असेच लावल म्हणजे राहुल गांधी खरं सांगत होते
मी पुन्हा येईल,ते पुन्हा आले नाही.
2029 ला भाजप सत्तेत येईल, परंतु 2024 ला महाराष्ट्रात भाजप व युती येण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे महाराष्ट्राकडून शहा ने खुप अपेक्षा करू नाही.
DIVASWAPAN.
2029 पर्यंत भाजपा पूर्ण भारतातून एक्सिट होणार
लोकसभेत महायुतीच्या ४५ जागा येणार..असे म्हणाले होते...चाणक्ये (म्हणे..)
लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज..
राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ?
स्पष्टीकरण -
राजकारण्यांची खाज -
१. कुणाला खुर्चीची खाज..
२. कुणाला नेतेगिरी ची खाज..
३. कुणाला पैशाची खाज..
४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज..
५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज...
६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज..
निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..?
राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान -
मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
उपाय-
१. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
** हीच ती वेळ **
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
हे मात्र खरे आहे २०२९ ला नक्कीच कोणत्याही एकाच पक्षाचे सरकार येणार.... भाजपा किंवा मनसे.... दोन्ही पैकी एक
मराठा आरक्षण दिले नाही तर फक्त 60जागा महायुतीला मिळेल
साठ सुध्दा शक्य नाही येणार
कुठून येतो हा आत्मविश्वास
45 +
200 +
2029 ला शुद्ध भाजप 😮सरकार
Both should be out of NDA. They do not have their own Cadre. In Parliament elections, BJP voters voted for their candidates. If they had their own Cadre BJP would not have come down from 23 to 9 Seats.
आताच एकनाथ आणि अजीत पवारला हकलुन भाजपा ने एकटे लढावे. जास्त जागा जिंकेल, महायुती मधे लढन्या पेक्षा
एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षांना भाजप मध्ये विलीन करून भाजप पक्ष मजबूत करून 2029 मध्ये स्वबळावर जिंकणे हा प्लॅन आहे
अमित शहा हे विसरतात की हा महाराष्ट्र आहे!!!!!!उप,बिहार नाही इथे लोक संविधानानुसार चालन पसंद करतात ब्रह्मन,बनिया याच्या आरएसएस च्या विचार इथे नाही चालत
जय शिवराय!
जय महाराष्ट्र जय जिजाऊ
ते 2024 मध्ये पण होऊ शकतं फक्त EC ला सांगा ठाकरे पवारांचे पक्ष चिन्ह त्यांना परत देयला आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार चा भाजपमध्ये प्रवेश घ्या एकटी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढाई होऊद्या बघा भाजप जिंकेल
Bjp❤❤
महाराष्ट्र भाजप पक्ष हा अजगर आहेत.
तो अजगर डसत नाही तर फक्त गिळून घेतो.
जे भाजप वाले 300 रू सिलेंडर वर आंदोलन करत होते तेच सिलेंडर आता 840 आहे.
येऊ शकेल
मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂😂
BJP Sarvancha baap only King 🔥🔥🔥🔥
2041 la kon sattet yenar tevdh sanga.please.
तुम्ही काही पण करा तुम्हाला सगळ्यांना पुरून उरला तो म्हणजे तुमचा बाप शरद पवार साहेब
ONLY BJP KING 🔥🔥🔥🔥
बोला.......विठ्ठल.. .विठ्ठल...विठ्ठल.. ......
तडीपार महाराष्ट्रात येऊन शहाणपण शिकवतो कुठे नेऊन ठेवला महारष्ट्र माझा .
2029 ला bjp महाराष्ट्र त राहणार नाही हे लक्षयात घ्य
स्वप्न छानच आहे
चालू २०२४ आहे त्यावर बोला 😂
2029 जावा दे,
😂😂 aata yene nahi 😂😂
है म्हणजे आसे की अमीत शहा देशाचा पंप्रधान होणार...ते हेमल्या गुजरातमधून इथे येतंय काय आणि हे बैलबुद्धी लोक त्याला महत्व देताय काय
Hinduvirodhhi sharad saheb alech pahijet
ते आले की फक्त आंड भक्तांची सुंता होईल
आमचं हिंदुत्व अबाधित राहील
लक्षांत ठेव
भाजप ला बदनाम करण्याचा एक ही मुद्दा सोडत नाहीत तुम्ही
अमित शहाला म्हणावं मनावर 2024 ला बीजेपीला विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळणार नाही ते सुद्धा एकनाथ भाई शिंदे यांनाच मिळणार आहे कारण त्यांचे आमदार थोडे जास्त निवडून येणारे तुमच्यापेक्षा त्यामुळे 2019 16 24 बघा
Ithe adhyaksh appoint karta karta lagli ahe....challe 2029
Most of the videos seems to be sponsored by NcP, the channels authenticity has gone downhill.
Amit la ka tumi bhav deta Kay mahit..... . .....😂😂😂😂😂
02:41 it's Janata party not Janata Daal.
Both were widely different parties with entirely different ideology.
Please correct it(😊 I know you will never !)
Bjp
जय श्री राम
Jast serious gheu naka tadipar ahey tyo😊😊😊😊
Bjp नक्की yenar 🚩🤞🔥
Evm set zalet 😂😂😂
2029 B J P ch sarkar. Zopet aase swapnna padtat.te batatya la padle.
बोल भिडू ने सुपारी घेतली वाटतंय 😂
अबे टकल्या....
50 तरी आमदार निवडून येतात का ते बघ आधी.😂
Amit bhau 😂😂😂😂😂😂😂
400 paar 😂
Ground level la bgha jra ky charcha suru ahe... Havetlya gappa marych kami kra... Shahaji.... Nusti tika krnytch apl vajn kami hot ahe... 😂
बोल भिडू आम्हाला हे वाटत कि तुम्ही अचानक जे सोयाबीन तेलाचे भाव वाढले त्या वर विडिओ बनवावं आजचे भाव 140किलो
वर्तमानात परमात्मा, रंगा बिल्ला भाषा करतो आरपार, 2029 ला संपूर्ण भाजपा होणार देशातून तडीपार. 🙏
Amhi bhajapa che kam 2007 pasun kele ani bhajapa amdarane amachya kashtane milavlele paise khallet
Yanar nai
Tyasathi kamm krav lagtat Shaha ugg koni pn yena maay ith nivdhun Maharashtra vhay Maharashtra
फुकट रडके😂😂😂😂
Feku
Chapri tumhala kay kam ka amhi bagtoy mhanun kahihi vishay gheun chapri he chapri chale band kara🎉
145 seats win bjp + sv+ Rc
29 ला 240 ऐवजी 24 आले तरी पुष्कळ झालं
आधी विधानसभा तयारी करा 😂😂
Aadhi he 5 year tari bjp rahate ka te baga mana 😂😂