सासूबाईंच्या घराचे काम होणार सुरू 🥰| काजूच्या झाडावरू काढल्या बिया | S For Satish | Ambavali, Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 341

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +60

    लेक जावई घर बांधतात ऐकून आनंद झाला देव पाठीशी उभा राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

    • @rasikanaik9574
      @rasikanaik9574 2 года назад +2

      जावई असावा तर असा सतीश तुझ्या सारखा एक नंबर असेच प्रेम राहुदे वर्षाची आई खूप lucky आहे well done

    • @shaheensajid8859
      @shaheensajid8859 2 года назад

      👍👌

  • @royalrk774
    @royalrk774 2 года назад +5

    प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही....खूप छान सुविचार लिहला होता घरामदे

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 2 года назад +4

    खुप छान, सतीश तू सासूबाई यांच्यासाठी घर बांधून देण्याचा संकल्प केला आहेस, तो संकल्प सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होईल, जावई असून मुलाचं कर्तव्य पार पाडत आहे, तुझ्या सासूबाईंना व वर्षाला तुझा खूप अभिमान वाटत असेल, अशीच शक्य तितकी मदत करत जा, आम्हाला पण खूप बरे वाटले, घर पूर्ण झाल्यावर तू तिथे वस्तीला राहिल्याचा विडिओ आम्हाला लवकरच पाहायचा आहे

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +9

    हो ,नक्की होणार आईंच घर ,असा जावई मुलगा असताना का नाही होणार.माझ तर पहिल्यापासूनच मत आहे सतीश एक आदर्श व्यक्ती आहे.सगळ्यांना सहकार्य करतो.सगळी नाती मनापासून व्यवस्थित सांभाळतो.तुला तुझ्या ह्या कामात आम्हा सगळ्यांचे तसेच देवाचे पण आशीर्वाद आहेत.वर्षा आता बियांची भाजी ची रेसिपी दाखव.

  • @dhanajidhere7367
    @dhanajidhere7367 2 года назад +32

    खूप मस्त व्हिडिओ सतीश, आणि तू एक आदर्श मुलगा, जावई, भाऊ आणि पती ह्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित रित्या पार पाडत आहेस.....
    खूप खूप शुभेच्छा तुला

  • @nehakulkarni2423
    @nehakulkarni2423 2 года назад +24

    असे गुणी आणि मेहनती जावई आणि मुलगी असताना सगळं छान होणार. सगळयांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. प्रांजु आणि गुंडू खुपच गोड. आईला खुप दिवसांनी पाहीले बरं वाटलं. वर्षाची आई पण साधी आहे स्वभावानं

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +132

    जावई पण मुलगा ची कमी पूरी करतो ...आणी अश सासर ची मदद करेलं आणी घर पण छान होणार... आमाला पण आनंद झाला... 👍✌️

  • @काहीहीसंकु
    @काहीहीसंकु 2 года назад +2

    आई साठी घर बांधता आहे , चांगली गोष्ट आहे पण आई ज्या घरी राहतात आपल्या सासूबाई ते कोणाचे घर आहे ,

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 2 года назад +1

    व्हिडिओ आवडला. बैलाचे नाव लय भारी आहे.शंभर 👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +21

    सतिश भाऊ मुला प्रमाणे तुम्ही सासरवाढी घराचे काम हाती घेतल आहे ते आई एकवीरेच्या कृपेने लवकर पुर्ण होईल आशी प्रार्थना करतो काजू पण छान झाली आहे आवडला विडियो

  • @bedundhvishal
    @bedundhvishal 2 года назад +21

    कोणताही ऋतू असो कोकण म्हणजे कोकण केव्हाही सुख शांती आणि त्यात जगावेगळे सन एक वेगळंच नवल 😘😘😘love kokan 🥰🥰

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 2 года назад +2

    खूपच छान दादा ऐकुन आंनद झाला.....👌👌👍👍🎉🎇🎊
    🙏जय सदगुरू🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +1

    ईश्वर कृपेने तुमची सगळी कामं मार्गी लागो🙏🙏🙏🙏

  • @deepakambre6796
    @deepakambre6796 2 года назад +2

    खूप छान असच सासू आई ची मदत करत रहा काही ही आपलं कमी होत नाही माणस कमवन हीच आपली दौलत पैसा आज आहे उध्या नाही पण माणुसकी ही एकदा गेली की परत येत नाही.

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 2 года назад

    आईलां म्हणावं असे जावई आणि मुलगी मिळाली आहे तर सगळे काही नीट होईल.आणि सतीश भाऊ तुम्ही त्यांचा आधार बनला आम्हाला खुप proud fill होतेय.त्यांना पण आधारची गरज आहे.

  • @Sheevanka
    @Sheevanka 2 года назад +5

    दादा मला तुमचे गावाकडचे vlog खूप आवडतात,तुम्ही गावी गेले की मलाच जास्त आनंद होतो.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 8 месяцев назад

    Khupach chhaan vdo .. 👌👍🙂🚩

  • @sunilpatekar2106
    @sunilpatekar2106 2 года назад

    मामींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +2

    आज तूम्ही दोघेही खूप खुश दिसत आहेत व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 года назад

    खूपच सुंदर गाव व vdo.. अशी लेक आणि जावई सगळ्यांना मिळो.. Great Satish Da

  • @subhashparit1885
    @subhashparit1885 2 года назад +26

    Proud moment for everyone Satish.
    Always be Happy and Supportive to mami Excellent video and Great work 👍👍👌👌

    • @vijaysoman2837
      @vijaysoman2837 2 года назад

      G thighbone

    • @vijaysoman2837
      @vijaysoman2837 2 года назад

      The following my return to the inbox and then we my return to the inbox and then I will be a yt6

    • @sangeetakini6871
      @sangeetakini6871 Год назад

      ​@@vijaysoman2837 😊

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 2 года назад +2

    विडीओ पाहून खूप आनंद झाला असे जावई खूप कमी बघायला मिळतात तुम्ही दादा 1नंबर खूप छान काम करतात देवा पासून सगळ्या चे खूप खूप आशिर्वाद तुमचे काम छान होणार

  • @sheetalgodbole3086
    @sheetalgodbole3086 2 года назад +3

    एकदम कडक. प्राजू खूश दिसतेय.गावी वहिनी अशीच सगळंयाची छान काळजी घेते. आईपण एकदम भारी झाडावर चढतात.🤗

    • @rajendrahawaldar1557
      @rajendrahawaldar1557 2 года назад

      आपले गावाकडचे vdo खुपच छान वाटतात. मी खुप पाहतो.
      आपले गावाचे नाव तालुका कळेल का. पहायला निसर्ग छान आहे.
      Vdo मध्ये गाव छान दिसते
      आम्ही कोल्हापुरचे आहोत. ☝👍👍👍👌👌👌👌👌

  • @Ravindrapradhan-y5z
    @Ravindrapradhan-y5z 8 месяцев назад

    छान आवडलं विदर्भ वासीम महाराष्ट्र

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 2 года назад

    खुपच छान वीडियो अप्रतिम 👍👍👌👌

  • @rahulpatil5718
    @rahulpatil5718 2 года назад +1

    Padu khup lucky aahe....tumchyasarkhe parents bhetale tyala❤️❤️

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 2 года назад +2

    दादा साखळीला आले की कोंबडा नचूकता ओरडतो
    मस्त स्वागत 😊

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 года назад +1

    Beautiful lovely your village
    I really enjoy video nice 👍

  • @shanedelinares7661
    @shanedelinares7661 2 года назад +2

    गावातील जीवन खरोखरच अद्भुत आहे, ते अतिशय शांत आणि शांत आहे, सर्व रहदारी आणि गोंगाटापासून दूर आहे. शांत जीवन म्हणजे खेडेगाव

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 2 года назад +1

    # या दिवसांमध्ये फळांनी ( काजू बोंडे/मुरटी) लगडलेली काजूच्या झाडांची बाग अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते. हवेत एक वेगळाच गंध पसरलेला असतो...!!! 👍👍👍👌👌👌

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 2 года назад

    वा मस्त आम्हा मुंबईकरान गाव म्हणजे स्वर्ग,खूपच छान गाव आहे काजुभाजी सुंदर दिसत आहे

  • @pravinpawar5259
    @pravinpawar5259 2 года назад +1

    तुमचे विडीयो पाहुन खुप बरं , आणि समाधान वाटत ,भावा तु आणि वहिनी खरोखरच आम्ही लांब असलो तरीही कोकण मनावर उमटतात ,कोकणाचे चित्र उभे करता ,खुप आभारी आहोत best of luck

  • @samarthlanjekar7492
    @samarthlanjekar7492 2 года назад +7

    खूप सुंदर विडिओ दादा👌 आणि अशीच सगळ्यांना मदत करत राहा 🙌 आणि आम्हाला गावची आठवण करून देत राहा.🙏♥️

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 года назад +6

    भाऊ तुम्ही खूपच छान आहात
    आई (सासूबाई) साठी आपल्या
    आई समान समजून घेऊन करता
    अशीच मदत करा
    देव तुमचा पाठीशी आहे
    God bless you. 🥰👌👌❤

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 2 года назад +2

    खूप मनापासुन काम हाती घेतलय सतीश आणि वर्षा.
    स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी.
    वर्षाच्या माऊलीचे तुम्हाला आशीर्वाद आहेतच.
    माझे ही आहेत.
    तुम्ही दोघे यशवंत व्हाल हे निश्चित. परमेश्वर चरणी तुमच्यासाठी प्रार्थना.

  • @sureshbaraskar4390
    @sureshbaraskar4390 2 года назад +2

    खूप मस्त👍भावा तु गावी गेलास👌👌👌

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 года назад +26

    वर्षा जुन्या आठवणी जाग्या झाल्या गेले ते दिवस गेले राहिल्या त्या आठवणी 😍😍

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 2 года назад +1

    Satish tu sasu la madat karato he pahun khup aananad vatato Ashich shevtparyant sasu la madat kr Hats off Satish

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 2 года назад +2

    गावचे विडिओ खूपच सुंदर👌👌❤️❤️

  • @nileshpawar3498
    @nileshpawar3498 2 года назад

    छान वाटला व्हिडिओ... गावाकडचे जीवन

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 года назад +2

    दादा जाम भारी वाटल विडिओ बघून.
    छान होईल घर सासूबाईनच.
    खुप छान वाटल.....

  • @digs0509S
    @digs0509S 2 года назад

    खूप छान. लवकरच खूप छान घर बांधून होईल.

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +6

    सतीश खरेच कौतुक तुझें 🤗👌👌😄👍 वर्षा च्या आईसाठी घर बांधून तयार करणार. वर्षाच्या आई पाशी कोण राहतेय?आईची आतुरता जाणवते आहे. घरासाठी!"आम्हाला ही राहता येईल"वर्षाची घालमेल होत आहे. एक दुःखाची किनार जाणवली.नक्की स्वप्न पूर्ण होईल. तिच्या वाक्यात जाणवले.खरंच लवकर बांधा 🏠 खूपखूप आशीर्वाद तुम्हाला. व्हिडियो छान

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 года назад +1

    खूप आशिर्वाद! छान घर होईल💐

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Great job dada ur very supportive javai mami khup mehnnati aahet aani khup premal swabhav aahey dada Tula khup ashirwaad labnar Shree Swami samartha 🙏🙏💐 khup chaan Ghar honar mami all the best wishes u all family

  • @sangitakarande7184
    @sangitakarande7184 2 года назад

    तुमचं घर लवकर होवूनदे सगळ्याचे आशीर्वाद आहेत

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 2 года назад +8

    कधीच घरच्याच माणसावर विश्वास ठेवू नका हाच अनुभव येतो....खर काम करणार त्याला काम द्या...दोन पैसे खर्च झाले चालतील वेळेस काम होईल

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 2 года назад +20

    आजी ला नवीन घरा साठी खूप शुभेच्छा. घर बांधून झालं कि आजी ला आठ दिवस मुंबई ला पण घेऊन या फिरायला जरा चेंज पण मिळेल. असे लेक आणि जावई सगळ्यांना मिळोत. 🙏🏻

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 года назад +18

    I like ur village vedios..some times it's really touchable...Versha is so simple ,she is really hard working women. She know to adjust in city n in village Al'so

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 года назад +3

    एक नंबर विडिओ भाऊ नवरा दिर जावयी हवा S For satish म्हणजे सतीश सारखा मस्त विडिओ होता लवकरात लवकर वर्षा चे आईचे घर बांधून होऊ देत खूप मेहनती व सच्ची माणस आहात तुम्ही

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 2 года назад

    सासूबाईंच्या घराचे काम करायला मदद करतो आहेस हे पाहून छान वाटले. गावी आल्या बरोबर स्वतःमध्ये एकदम drastic change. वा...... एखाद्या कसलेल्या अभिनेत्यालाही लाजवेल असा......तू आता Truly प्रोफेशनल झाला आहेस. मी तुझा खूप जुना subsriber असल्याने मला हा तुमच्यातील बदल तात्काळ जाणवतो. काय होतास तू? काय झालास तू?

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад

    अप्रतिम सुंदर ब्लॉग

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 2 года назад

    Dada che bolane khup ch premal aste saglyanchi kalaji ghetat khup bhariiii

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 года назад +1

    Feeling happy for मामी... लयं भारी...

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 2 года назад

    Khup mst video 👌Gavakdche video bghnyachi mza kahi aurch aste Pradnu ata motha jhala tymule tyala ata serve smjte khup enjoy krtoy village life .

  • @nehajadhav8727
    @nehajadhav8727 2 года назад

    Kup kup changle kam karat ahat thumi 🙏🙏👍👍

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 года назад

    Khub chan video kaju cha biya mast 👌

  • @jaya902
    @jaya902 2 года назад +5

    🙏🙏👍👌🌹 ताईची खुप प्रेमळ जाव‌ई खुप छान आहे आईची काळजी घेतली तुमच घर खुप छान होणार आहे काळजी करू नकोस आई भवानी माता प्रसन्न आहे

  • @kunalbore5849
    @kunalbore5849 2 года назад +2

    तुमी यवजलेला आयकून बरा वाटला ❤️😇

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 года назад +3

    Khup chan video dada.
    God bless you all. 🙌🙏🙏🌷
    Aaila maza Namaskar. 🙏🌷

  • @Rss095
    @Rss095 2 года назад +1

    Dada khupch chan vichr ahet tumche👌

  • @nomnomnfunshun9437
    @nomnomnfunshun9437 2 года назад +1

    Satish, tumche videos khupach chan. Gavat mental peace aahe.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +1

    काजुबीया mast👌🏻घर बांधायला तुम्हाला शुभेच्छा 💐

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏🙏

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 года назад +1

    Khoopch sunder aahe video nice 🤗🤗🤗

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад

    खूपच छान विडिओ होता👌👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +2

    Satish good job making new house 🏠 to mother in law God bless you.💗💗

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 2 года назад +2

    सतीश जय महाराष्ट्र आजचा ब्लॉक पाहून खरच मन भरून आलं सतीश तू जी सासू ला घर बादनात मदत करतो ते पाहून फार छान वाटलं व ब्लॉक फारच छान

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 года назад +3

    प्रांजल प्रज्ञेशला खूप शिकवून मोठं करा पण आपल्या मूळगावी मात्रआणत रहा. आशिर्वाद

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 года назад

    तुमच्या मामीचे घर बांधताय खूप छान‌ लवकरात लवकर बांधा गावाकडचे व्हिडीयो एकदम छान❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌

  • @gautamtambe5775
    @gautamtambe5775 2 года назад +1

    Satish bhau khup changl kam kartay. best of you & vahini tumche lavkr Ghar hoil Ani tya gharat aapla video pn yeil

  • @abhidnyasrecipes8011
    @abhidnyasrecipes8011 2 года назад

    खूप छान दादा...फार मस्त ... 👌👌👌 आमला फार आनंद झाला...😊😊

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 2 года назад +1

    Chaan video Varsha tu khup hardworking aahes....keep going god bless u

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 года назад

    खुप छान मामाच गाव superb

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 года назад

    Lavkarach gharache kaam purna hoil.shree swami samarth aai.

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад +1

    Khup mast very good chhan karaarayty god bless you bro vayine love you padu

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад +1

    Apratim video, 👌👌👌👌👌 varsha tai chya Aai sathi👌👌👏👏

  • @pallavivast5244
    @pallavivast5244 2 года назад +2

    Varsha vahnini kiti Kam karte te pata pat mala khup aavdto vahni Miss you lot ❤️

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Mast watla Video, Tumcha gaav khup chhan aahe, Varsha, pradnu aani varshachi aai hyani kaju swatahachya jhadavarun kashe kadhle jatat aani Varshachi aaine tar pratyaksha jhadawar chadhun kaju kadhlele aamhi baghitle khup bhari watla. Attache aamhi jhadawar kaay dongrawar chadhayla pan ghabarto. Satish tumchyasarkhe jawai saglyana milot hich ishwarcharni prarthana. Sasula ghar badhun dena hye khup moth kaam tumhi dogha karat aahat khup chhan kaam karit aahe. Devachi saath nehmi tumchyabarobar asel. Ashich tumchi bharbharat hou de.

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 года назад +1

    आईचे घर लवकर होईल हिच शूभेच्छा

  • @meghnamane2257
    @meghnamane2257 2 года назад +14

    🙏जय सद्गुरू🙏 बैठक चालु झाली आहे, दादा

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 года назад

      हो आमच्या इथे पण चालू झालीय,,,, जय सद्गुरू 🙏

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 года назад +2

    Varsha yancha aai pan chan ahet Navin ghar honar yane tya khup khush ahet ani tumhi tyana yasathi sath detayt khupch chan

  • @nehak6145
    @nehak6145 2 года назад +1

    Ha video baghun samadhan vatale.aaichi kalji gheun sasarwadila tithe pan laxa detos.mulankadehi jababdarine laxa deun sarv jababdarya par padtos khup chan.varshachi sunder sath milate.sarv mast vatate baghun . sarv manmokale panane botos tase kartos pan .khup chan.Tumchya manokamna purna hotil hya shubhechha.God bless you

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 года назад

    Dada tumcha sawbhav khupch madatisathi pudhe sarasavane 👍👍👍👍👍

  • @swatigawde3342
    @swatigawde3342 2 года назад

    Kharach khup Chan Kam karat aahat
    Je garju lok aahet tyana hi tumhi madat karal Ashi asha aahe

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 2 года назад +12

    Making house for mother in law is good work. God will definitely bless you 👌👌👌

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 года назад +1

    Khup Sundar Vlog👌👌👌 👍👍

  • @brainybuddies5123
    @brainybuddies5123 2 года назад

    Kay sundet ghar aahet tumchi mastch

  • @chandrakantadake4260
    @chandrakantadake4260 2 года назад +3

    दादा गावाकडचे video mast आहेत 💯

  • @kundangamingop
    @kundangamingop 2 года назад

    तुमचे वीडियो बगीतल्यावर् अमचा गावाची आठवण येते सर्व वीडियो मस्त आहेत

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 2 года назад +1

    All the best 👍 and tumche Ghar nakki hoil and 👌👌ch hoil god bless

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 2 года назад +1

    Taichya mummy sathi new ghar kartayt khup chhan 👍great job

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 года назад

    सतीश स्वभावाने प्रेमळ,चांगला आहे. सासूबाई नशा मुलासारखी मदत करतो

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 года назад

    सतिश खुप छान काम करतो सासू आई साठी घर🏠 बाधुण देतो खुप छान पण चीरे काय भाव 👍👍👌👌

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 2 года назад +1

    Lai bharii o dada.. Vahini 👍💯khup sunder ahe video🎥.

  • @deeptimhaskar
    @deeptimhaskar 2 года назад +4

    दादा खूप भारी होता vlogg...आम्ही पण गावी शिमग्याला गेलो की बियांना जातो..अशीच मज्जा करतो ..तुम्हाला बघून अस झालय कधी आम्ही पण गावी जातोय शिमग्याला .😍😍😍 आम्ही पण लहानपणी मामाकडे जायचो..मला तेच दिवस आठवले..पुन्हा आत्याला माघारी पण जातो पीठ आणि बिस्किट घेऊन 😊 बियांची भाजी तर मला खूपच आवडते मस्त तांदळाची भाकरी आणि भाजी खूप छान. 😍😍

  • @nsn8836
    @nsn8836 2 года назад

    Tumcha Ghar lavkar Purna hou de. Good work. All d best

  • @priyapatil7492
    @priyapatil7492 2 года назад

    जय सद्गुरू

  • @reshmajoshi219
    @reshmajoshi219 2 года назад

    खुप छान वाटले गावचा विडिओ पाहून

  • @pallavipawar7193
    @pallavipawar7193 2 года назад

    Waw mst video ❤️