मुंबईवरून आईसाठी आणले सामान😍|कोकणातील गावची पहिली होळी | S For Satish | Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • मुंबईवरून आईसाठी आणले सामान😍|कोकणातील गावची पहिली होळी | S For Satish | Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गावी आल्यावर आमचा पहिला दिवस कसा होता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. #MumbaivarunAaisathiAanaleSaman #KoknatilHolichaPahilaDivas #KoknatilHoliShimga #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 376

  • @amitalone9856
    @amitalone9856 3 месяца назад

    सतीश भाऊ आणि वर्षा ताई तुमचे आई बद्दलचे मायाळू प्रेम पाहून मला खूप छान वाटले.. सासू आणि सुने बद्दलचे असे नाते आजकाल कुठे एवढे पाहायला मिडते हो,, सतीश भाऊ तुम्ही नशीबवान आहे तुम्हाला एवढी समजदार, सोबत घेऊन चालणारी, मेहनती बायको मिळाली,, तुम्ही आईची खूप मदत करता,, तुमच्या मनात थोडासा पण अहंकार वाटत नाही,, तुमची lifstyle खूप छान,, तुम्ही छान guid करता तुमच्या गावा बद्दल,, मी तुमचे खूप video watch करतो.. कोकणताला आनंद वेगळाच असतो,, माझ्या कडून तुम्हाला best of luck. तुम्ही अशेच विडिओ बनवत रहा,,, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला खूप मोठे आयुष्य लाभो,, 🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @KetanBMore
    @KetanBMore 2 года назад +7

    सासू सून चा नात मस्त आहे फोटो बघून आई किती खूष झाली खास करून सून छान दिसतेय त्याच किती कौतुक

  • @ashokpawar8769
    @ashokpawar8769 2 года назад +1

    तुम्हच्या येथे आणि आम्हच्या कडे एकसारखेच पद्धतीने आहेत आपली गाव ची बोली भाषा पण 99% एकसारखीच आहेत त्यामुळे मला आपले गावा कढचे विडिओ पाहायला खूप मज्जा येते नचूकता पाहत असतो
    छान वाटचल चालु आहे आपली शुभेच्छा आपणास बंधु 💐🙏

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 года назад +10

    वर्षा खूप मेहनती आहे, केवढी मेहनत तुम्ही करता, stay blessed🙏

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 2 года назад

    Kokanatalya Holi chi mast mahiti dili, n baghyla pan milali

  • @pradeepkoli3513
    @pradeepkoli3513 2 года назад +11

    सतीश भावू
    खूपच छान हा
    गावची होळी
    शेवटच्या होळीचा व्हिडिओ पण टाका हा
    आम्ही वाट बघणार

    • @pradeepkoli3513
      @pradeepkoli3513 2 года назад

      @@shraddhabhosalevlogs9337 हो नक्कीच

    • @pradeepkoli3513
      @pradeepkoli3513 2 года назад

      @@shraddhabhosalevlogs9337 link pathava

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 года назад

    Tumhi jo gavachya fahg ha holichi survat dakhavali hoti khupach surekh aamhala mahit jali

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +9

    फाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मस्तच दर्शन झाले होमाचे खुप खुप छान विडीओ

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Год назад

    खुप मस्त खुप नशीबवान आहे तूम्ही सगळे खरच खूप खूप छान

  • @ashishsurve5225
    @ashishsurve5225 2 года назад

    गावचे vlogs च जबरदस्त

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 2 года назад +2

    गावाकडची होळी मी पहिल्यांदाच पाहत आहे छान वाटले 🙏🙏👍👍

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

  • @vaishalisagwekar4300
    @vaishalisagwekar4300 Год назад

    Satish dada tumche gavakadche ghar jara unchavar aahe vate aani khup sunder aahe gharachya aajubajucha parisar

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 года назад

    Dada khup chhan vedio.tumchya ya video mule gavala Chiplun la gelyacha feel aala.shimgyachi aathvan zali.

  • @Urmilawadavle12
    @Urmilawadavle12 2 года назад +4

    दादा आई ला नेहमी खुश ठेव ती खुश तर सगळे 33 कोटी देव पण खुश .

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 года назад

    होळीचे phag, छान.

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад

    अप्रतिम सुंदर ब्लॉग

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад +3

    गावी सारवलेलं अंगण खूपच स्वच्छ आणि नीट नेटके दिसते,अंगणामुळे घरालाही उठाव येतो.✍👌👌👍👍

  • @manishatambe299
    @manishatambe299 2 года назад

    माणुसकी जपणे हे आपल्या पट्ट्यातील लोकानी करावे जसे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग खाऊ नेण्याची पद्धत या सर्व ठिकाणी

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 года назад +10

    This vedio really touching when u reach ur own home with ur mum n all happiness with d children...God bless you always n ur family...ur mum is very happy

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 года назад

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏

  • @vandanasawant5916
    @vandanasawant5916 2 года назад

    खुप छान आमच्या कडे पण दिडें वाजवतात

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 года назад +4

    आई तूला सून चांगली मिळाली एकदम सुंदरच आहे varsha आईला आवडते साबूदाणा वडे करून पण देणार आहे

  • @poojajadhav196
    @poojajadhav196 2 года назад

    फ्रिज खूप छान आहे

  • @khalidmulani3349
    @khalidmulani3349 2 года назад

    Nakki like and view will cross high level

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +13

    वाह..गावं चे विडीयो खूप आवडते ..होळी ची धमाल... 👌👌👍 पद्नु ना मंस्ती करायला मोकळ...गांवात.
    😀😀✌️❤️😘

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html रोज नविन विडीओ बघण्यासाठी या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 года назад

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 2 года назад +1

    Verynice.dada

  • @poojagaikwad9068
    @poojagaikwad9068 2 года назад

    Khup chan

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 года назад +1

    होळी चा सण मस्त, आमच्याकडे तर होळी च्या दिवशी पण होळी आहे असं वाटतच नाही

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 года назад

    खुप छान विडिओ आहे फोटो खुप छान आहे गावातलीहोळी छान आहे पाजूपदनू मस्ती छान वाटली खुप चछान आईला बघतल बर वाटल

  • @pratikshagaikwad7733
    @pratikshagaikwad7733 2 года назад

    Mstch video

  • @suvarnapawar3844
    @suvarnapawar3844 2 года назад

    सतीश होळीला खुपच गावी मजा येते ताजे मासे बघून तोंडाला पाणी सुटले मी सद्धा तिकडची च आहे

  • @niks_niks0112
    @niks_niks0112 2 года назад +7

    दादा आपल् कोकण म्हणजे आपली शान आहे😎proud to be kokankar🌍❤

  • @kishorkakade5483
    @kishorkakade5483 2 года назад +1

    Khup chan first holi tauuvar

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

  • @supriyapatil4991
    @supriyapatil4991 2 года назад

    खुप छान दादा

  • @gitanjaligurav9701
    @gitanjaligurav9701 2 года назад

    Ratriche 2 vajun gele aahet aani mi tumche video baghte aahe khup chan astat video sakali lavkr uthaych job vr jayach ahe tari suddha video bghun pot bhart nahiye😄 khup chan astat video asch video banva aahmala khup aavdtat

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 Год назад

    As I m ur new subscriber I have been seeing ur videos,its all village style ,traditional,good to see but

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 2 года назад

    छान

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 2 года назад +2

    Nice video

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Год назад

    Super very nice vlog dada

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 2 года назад +15

    मासे घेतले आता रेसिपी पण नक्की दाखवा.. 😍 फोटो भारी आलेत एकदम..

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 года назад

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏

  • @bhagyashripatil8906
    @bhagyashripatil8906 2 года назад +7

    Mla he bghayla khup chan vatat..khup mast video dada..

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад

    किती छान मस्त वाटतेय.. सकाळची वेळ..चुली वर डाळ शिजतंय... बापरे! भरपुर भाजी आणलेली आहे. झोपाळा मस्त. बांधलाय.👌👌👏👏😀 रसरशीत. कालवण पाणी सुटलाय रे पाहून😁😁😁😁😋😋😋🤗🤗😁 कोकणातील शिमगा खरंच एकदा अनुभव घ्यायला हवा भरपूर किराणा आणलाय. मासे वाली खूप स्वस्तात उपलब्ध करून देते मासे.फोटो घरी लावा.. आईकडे! पहिला.होम. मस्त वातावरण तयार झाले आहे. पाहून खूप छान वाटतेय.खूप सुंदर. व्हिडियो

  • @umasingh2769
    @umasingh2769 2 года назад +1

    होळी च्या खुप खुप शुभेचछा छान होता होम आणी मस्त वाटला विडीयो

  • @pallavivast5244
    @pallavivast5244 2 года назад

    Wow fish

  • @kunaldabholkar5431
    @kunaldabholkar5431 2 года назад +2

    Gav che video bagun bara vatla ,😄😍🥰

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад

    खुपच छान होता विडिओ , सतीश मसाला मिळाला टेस्ट खुप छान aahe

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад +1

    Holichya Hardik Shubhechya

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 2 года назад

    Mast

  • @pragatidongare8792
    @pragatidongare8792 2 года назад +1

    Dada tumhi te fridge kuthe ghetale Mini fridge..khup Chan ahe

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Mastach Video, Pratyek gaavatli padhat vegli asta hye kalala. Khup chhan

  • @miveralkar4571
    @miveralkar4571 2 года назад +8

    Pahilya holichya srvana khup khup subhechha 😍💖🎊❤️❤️
    Kdk video dada😎😎

  • @javedtamboli376
    @javedtamboli376 2 года назад

    Please. Gaoki. Video. Daily. Banae. Mujhe. Bohout. Pasand. Aati. H. Aapke. Videos.

  • @kailastilwan4920
    @kailastilwan4920 2 года назад

    असं वाटतं माझा पण कोणीतरी मित्र पाहिजे कोकणातला, मी त्याच्या घरी जावं कोकण मोकळ्या मनानं फिरावं,ती कोकणातली हवा, निसर्ग जगावं.

  • @kalhad6493
    @kalhad6493 2 года назад +1

    Ag paduchya hatat Suri ahe ka saban kapayla kalji ghya dakhavaychya anandat laksh dya

  • @viveknatak4937
    @viveknatak4937 2 года назад +1

    Very nice

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

  • @kavitanimbalkar9638
    @kavitanimbalkar9638 2 года назад +1

    Aamchya gavi pan same ashich holi aste roha la

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

  • @Ritesh.dhadve
    @Ritesh.dhadve 2 года назад +1

    आमच्या गावी वांझळोंलीसुद्धा अशीच होळी असते

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 2 года назад

    Khup chan holi chi mahiti

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 2 года назад

    Amhi pal aslela lahanpani asech gav bhar firun lakkadgundi mhanat pratek gharatun pendha ani lakad gola karayacho 50 varshpurvi te divas aathavale

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +4

    पहिल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    खूप छान छान वाटल महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या कडे पण अशीच पद्धत होती जुन्या आठवणी आल्या

  • @snowgaming5149
    @snowgaming5149 2 года назад +2

    👌विडिओ आईला वर्षा ची साडी आवडली वाटतं वर्षाला साडी छान दिसत होती 👌👌

  • @surekhaadhav9532
    @surekhaadhav9532 2 года назад

    तुमचे गावाकडील व्हिडिओ खुपच छान असतात

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад

    वर्षा ताई खुपच सुंदर तू खूपच छान कष्ट करून दादाला ऊतम मनापासून साथ देते नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम

  • @blackmassgaming5856
    @blackmassgaming5856 2 года назад +1

    Khupach Chan lok ahat tumhi

  • @ajitambardekar9798
    @ajitambardekar9798 2 года назад +4

    मजा व आनंद वाटला.अभिनंदन. फार पंचमीच्या मनापासून सदिच्छा.

    • @ajitambardekar9798
      @ajitambardekar9798 2 года назад

      दादा गाव कोणते आपण रहाता ते? मंडणगड जवळ की दापोली? कळवा प्लीज,

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏

  • @vinaysawant6229
    @vinaysawant6229 2 года назад +10

    Pranjuchya shalech Kay. Sutti aahe ka tila

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    सतिश तु हे घर निट नविन कर रुम मोठी होतिल बाजुला जागा घे नविन नाहीतर हळुहळु होईल सामान नेहमीच विचाराने आणतो अणाला पण शिकव पाठवायला सामान डि मारट मधे नोकरी करतो ना ? मस्त होता व्हिडिओ मिसेस दिक्षीत

  • @snashikkar3685
    @snashikkar3685 Год назад

    आमच्या नाशिक ची द्राक्षे पोहोचली कोकणात

  • @santoshikondvilkar5352
    @santoshikondvilkar5352 2 года назад

    Nice....khup chan...prateksh gavi aslyache anubhav aale...sunder

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 2 года назад +1

    Khup Chan . Enjoyed & thanks for sharing

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 года назад

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 2 года назад +6

    महिला दिनाच्या शुभेच्छा 🎉

  • @gamingkar222
    @gamingkar222 2 года назад +2

    Now I. Am seeing vidio

  • @user-cc3is2kv1m
    @user-cc3is2kv1m 2 года назад

    खुप छान विडिओ आहे तुमचे गाव स्वच्छ सुंदर आहे

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +3

    हो ,होमाचे खूपच छान दर्शन झाले.फग पंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html रोज नविन विडीओ बघण्यासाठी या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html रोज नविन विडीओ बघण्यासाठी या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 2 года назад +1

    काल आमच्या गावी पाहिला होम झाला सानेवर चिपळूण मध्ये.

  • @dharmrajkhanvilkaryhi8859
    @dharmrajkhanvilkaryhi8859 2 года назад

    Sundar asa vedio zala satishbhai gavcha pahila hom baghyala milala & tumchi family masti pan baghun 👌👌vatle

  • @anilrahatwal3470
    @anilrahatwal3470 2 года назад

    Very nice photo graphy of Holi

  • @rohangajghate4618
    @rohangajghate4618 2 года назад

    परंपरा छान आहे दादाकोकणातली मस्त व्हिडीओ बनवला

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад

    Koop sunder chhan masta vatale tuza video avadala number one

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +5

    Happy women's day to varsha and your mother in law 💗💗

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 2 года назад

    Are waa chaan .....Aaj pasun gavache mast mast videos baghayela milnar aamhala

  • @vikasjamdar6225
    @vikasjamdar6225 2 года назад +1

    👍 nice

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад +1

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 года назад

    Video mast 👌 Navin mahiti Holi chi mast 👌

  • @snowgaming5149
    @snowgaming5149 2 года назад

    तुमच्या विडिओ ची सकाळ पासून वाट पाहत होते

  • @sunainashetty6643
    @sunainashetty6643 2 года назад

    What is the name of this ayurvedic tonic bottle please reply me

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 2 года назад

    पहिली होळी शेवरीचीआता अकरा होळ्या तुला मीळणार मस्तच

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 2 года назад

    Khupch Sunder video tumchey gavchey video amhala khup avdtat

  • @rekhavichare1269
    @rekhavichare1269 2 года назад

    आई खुपच छान आहेत

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +2

    गावी आल्या आल्या चुलीवरच जेवण खूप सामना घेऊन येतात होळीला सुरवात झाली आता विडियो बघायला मजा येणार सकाळच वातावरण गावतला फेरफटका आणि बरच काही आवडेल बघायला

  • @niveditasawant1285
    @niveditasawant1285 2 года назад

    👌

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 2 года назад

    Mast Dada gavi Kashi Holi aste tyache darshan zale thanks

  • @dattalabadevlogs9248
    @dattalabadevlogs9248 2 года назад

    Very Nice video

  • @deepakratate
    @deepakratate 2 года назад +1

    खूप छान सतीस मस्त पहिली होळी बघून

    • @user-tu4ee8ds4n
      @user-tu4ee8ds4n 2 года назад

      mla pn kra suport 🙏☺
      येवा कोकण आपलोच आसा 🙏😊🌴❤

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 года назад +1

    दादा आता गावचे व्हिडिओ बघायला खूप आवडेल..होळीचे फाग मस्त वाटलं ऐकून.गाव ते गावच असते..तुमचे फोटो छान आलेत.. 🙏

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 2 года назад

    👌👌👌👌

  • @rohinishinde9745
    @rohinishinde9745 2 года назад +3

    फँमिलीमधे आई कुठे आहे

  • @yogitabhagat252
    @yogitabhagat252 2 года назад

    आईची खूप काळजी घेता खूप छान

  • @prakash21083
    @prakash21083 2 года назад +1

    होळीचे फाग ऐकून मन गहिवरून आलं.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +3

    One of the Best vlog , Mast , First day of Holi , Beautiful