Red Soil Stories Interview: मुंबई सोडून कोकणात रचल्या Red Soil Stories | Influencers series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2023
  • Red Soil Stories Interview: इन्फ्लुएन्सरच्या जगातच्या नवव्या भागात आज आपण भेटणार आहोत Red Soil Stories च्या पूजा व शिरीष गवस यांना. मुंबईतील नोकरी सोडून कोकणात वसलेल्या या जोडप्याने गावाकडील खाद्यसंस्कृती, सण व उत्सव जगासमोर आणले आहेत. ४० भाषांमधील प्रेक्षकांचे प्रेम कमावताना प्रत्येक व्हिडिओमागे किती विचार करावा लागतो याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. मराठी मालिकांचे कलाकार जेव्हा त्यांच्या दारी येण्यापासून ते मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वास्तुसंग्रहालयात त्यांच्या कामाची दखल घेण्यापर्यंत त्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया या खास भागात..
    #redsoilstories #redsoil #इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #series #youtubers #contentcreator #reelstar #redsoilstories #kokan #kokanifood
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 485

  • @umeshmkumbhar7544
    @umeshmkumbhar7544 4 месяца назад +9

    जगात १ नं.भारत, भारतात १ नं.महाराष्ट्र, महाराष्ट्रात १नं.कोकण, कोकणात १नं.माझा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गात १नं.शिरिश आणि पुजा.खुप अभिमान वाटतो तुमचे व्हिडिओ बघुन.

  • @ramchandrateli734
    @ramchandrateli734 2 дня назад +1

    खूपच छान मुलाखत झाली, प्रश्न आणि उत्तरे एकदम मस्तच, पूजा आणि शिरीष तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 🙏 पडद्या मागची माहिती ऐकण्यासारखी होती. त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्या मॅडमच (नाव नाही समजले ) खूप मस्त मनमोकळी मुलाखत घेतली त्यांचं देखील अभिनंदन 👍👍

  • @sunandatamhankar7337
    @sunandatamhankar7337 7 месяцев назад +15

    पूजा आणि शिरीष प्रथम तुमचे दोघांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक वाटते.हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे.आणि विशेष म्हणजे तुमची जोडी खूप छान आहेत.पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन .

  • @snehagurav246
    @snehagurav246 7 месяцев назад +7

    मुलाखत छान झाली....दोघेही छान रमलेत गावात...गावी जाण्याचा निर्णय घेतला तो योग्य...असेही मुंबई मध्ये कांही राहिले नाही.

  • @anurengade8370
    @anurengade8370 7 месяцев назад +52

    Pooja आणि शिरीष दोघे मेहनती आणि गुणी आहात . 😍❤

    • @sujatagalvankar2988
      @sujatagalvankar2988 Месяц назад +1

      मस्त interview झाला. खूपशा नवीन गोष्टी समजल्या, पूजा तुमच्या वरुन वाटतेच नाही तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकलात!! तेही चुलीवर. शिरीष ही तूम्हाला उत्तम साथ देतात. Now that u hv good news All THE BESTAND GOOD WISHES .असाच चालू ठेवलेले आवडेल.

    • @mandakinigumaste4310
      @mandakinigumaste4310 Месяц назад

      ​@@sujatagalvankar2988❤

    • @deepikabhosale8743
      @deepikabhosale8743 15 дней назад +1

      प्रथम दोघांचेही खूप खूप अभिनंदन...!! खूप सुंदर विचार आणि छान जोडी आहे. तुम्ही कोकणाचे कल्चर प्रेझेंट करत आहात याचा खूप अभिमान वाटतो आहे. मी कोकणात दापोलीतील आहे पण कामानिमित्त चेंबूर मध्ये राहते पण आता सिंधुदुर्गला व्हिजिट आहे तेव्हा नक्कीच दोघांना भेटावयास येईन....!! या गुणी ,आणि गोड जोडप्याची लोकसत्ताने दखल घेतली म्हणून लोकसत्ताचेही खूप खूप धन्यवाद..!!

  • @surendrapawar4613
    @surendrapawar4613 7 месяцев назад +10

    मराठी माणसाची जबरदस्त गरूड झेप मनाला सुखावते आणि तुम्ही कोकण तसेच कोकणची खाद्य संस्कृती सातासमुद्रापार ह्या माध्यमातून पोचवली हि सर्वात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
    खरच तुम्हाला मानाचा मुजरा.
    ❤😊👏👍

  • @supriyaghaisas7910
    @supriyaghaisas7910 6 месяцев назад +4

    तुमचे almost बरेच videos बघितले.खुपच छान व माहितीपूर्ण recipes असतात.
    आजचा Interview तर ह्या सगळ्यांचा परमोच्च क्षण होता.तुमची दोघांची प्रचंड मेहनत व त्या मागचा उद्देश व तळमळ हे तुमच्या शब्दा शब्दात जाणवत होते.
    तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.👍 आम्हालाही तुमच्या गावाला यायचं आहे .Interview घेतला त्यांचही खुप कौतुक कारण Interview अगदी मनमोकळेपणाने घेतला.व सगळे मुद्दे cover झाले.धन्यवाद🙏

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 7 месяцев назад +11

    चांगली मुलाखत 👍 सिद्धी पण खूप गोड आहे चांगला interview घेतला.😊

  • @rushirajpednekar
    @rushirajpednekar 7 месяцев назад +5

    शिरीष आणि पुजा आपण आम्हाला आमच्या गावच्या आठवणी जाग्या करुन दिल्या ,आज शहरातील लोक म्हणतात कोकणात काय आहे,पण तुम्ही दाखऊन दिलं की तुम्ही शहरात अमाप पैसा मिळवु शकाल पण आनंद आपलसं वाटणार गाव हे खरंच स्वर्ग आहे. कोकणातील माणसं साधी असतील पण त्यांचं मन एका राजा पेक्षा ही मोठं असतं. आपणाला धन्यवाद हा कार्यक्रम सर्व जागात बघतील, आणि आपलं कोंकण पहाण्यासाठी लाखो लोक येतील, आणि कोकण म्हणजे समुद्र किनारा हे तुम्ही खोटं ठरवलं, आणि सर्व कोकण पहाण्यासारख आहे. आपणाला दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा ‌

  • @shravani7741
    @shravani7741 7 месяцев назад +7

    Best vloggers, intelligence and hardwork cha combination is red soil stories❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 7 месяцев назад +7

    एकदम झक्कास मुलाखत झाली म्हणण्यापेक्षा सुंदर मनमोकळ्या गप्पा झाल्या म्हटलंतर वावगं ठरणार नाही. मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा पूजा आणि शिरीष 💐💐♥️ 👍

  • @anjalishete8146
    @anjalishete8146 7 месяцев назад +11

    I am very much big fan for this amazing couple and their journey we love red soil story

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 7 месяцев назад +2

    Thank u Loksatta Influencer Team for this video , khup awadala,ha video, I love this hardworking n intelligent couple, Pooja Shirish khup khup shubhechhya. Tumchi khup khup pragati hou de hi saddichhya,Ani ti baghayala awadel.❤❤❤

  • @brauliosilveira9321
    @brauliosilveira9321 6 месяцев назад +2

    Lovely interview Shirish & Pooja. Moreover I love all ur vlogs. God bless you both always!!👍🙏🏻

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug 7 месяцев назад +6

    Nice interview you have share your journey with us this is difficult task but you have did it congratulations to both of you go ahead and all the best.

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 7 месяцев назад +4

    मुलाखत विषयाला धरून छान झाली.
    मी सिंधुदुर्गातीलच आहे.त्यामुळे आपली संस्कृती मुलखापार पोहोचत आहे.याचा अभिमान आहे व गवस दाम्पत्याचे अभिनंदन.

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 7 месяцев назад +6

    तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
    फार छान ,प्रेरणादायक प्रयत्न .सुभेच्या 💐💐

  • @varshawaingankar4668
    @varshawaingankar4668 7 месяцев назад +2

    खूप खूप माहिती दिलीस,आणि मस्त मुलाखत झाली...keep it up 👍👍

  • @meenaiyer5856
    @meenaiyer5856 7 месяцев назад +5

    Both are keeping our traditions alive TY

  • @hvartak6763
    @hvartak6763 7 месяцев назад

    Shirish Sir & Pooja madam khupach chan 😍🙏 Stay blessed always

  • @dileepjoshi7016
    @dileepjoshi7016 7 месяцев назад +3

    पूजा, शिरिष तुम्ही आणि तुमच्या रेड सॉईल स्टोरीज खूपच प्रेरक, प्रोत्साहक, कलात्मक आणि आनंददायक आहेत. मी अगदी पहिल्यापासून बघत आलो आहे. खूपखूप कौतुक आणि शुभेच्छा 🌈

  • @savitapatil816
    @savitapatil816 7 месяцев назад +6

    खुप छान मुलाखत झाली तुम्ही खुपसारी माहीती सांगीतली 🙏🏻👌👌💕

  • @dipali_gawade
    @dipali_gawade 7 месяцев назад +3

    पूजा आणि शिरीष तुम्हा उभयतांचे मनापासून खुप खुप अभिनंदन. खुपच छान मुलाखत झालीय. तुम्ही करत असलेल्या अथक परिश्रमाचे हे गोड फळ आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. तुम्हाला भेटावयाची खुप इच्छा आहे. 😊

  • @bakrefoodskitchen7801
    @bakrefoodskitchen7801 7 месяцев назад +3

    My favourite RUclips Blogger....best interview....👍👌🎊💐

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 7 месяцев назад

    खूप छान मुलाखत घेतली.. पूजा, शिरीष तर खूप छान च आहेत गुणी, समजूतदार, आणि समाधानी आहेत... रेसिपी तर खूपच छान... मला व्हिडीओ आवडतात. पण कधी कधी समजतं नाही कि काय लिहायचं आणि कस..... तुमच्या मुळे खूप सुंदर काहींबघायला मिळत... मला गाव नाही... तुम्ही दाखवता त्यात खूप समाधान वाटते... खूप आशीर्वाद तुम्हा दोघांना....

  • @sanketshetye5870
    @sanketshetye5870 7 месяцев назад +2

    Both r cool, understanding and Hard workers. Because of your hard work u both achieved ur goal. best of luck for your future and keep going...........

  • @shraddhawaingankar6672
    @shraddhawaingankar6672 7 месяцев назад +7

    मुलाखत खुप छान झाली❤

  • @smrutishinde7318
    @smrutishinde7318 7 месяцев назад

    मला तुमची मुलाखत खूपच आवडली.तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती होऊ दे.अशी देवाला प्रार्थना.

  • @mamtahatkar179
    @mamtahatkar179 7 месяцев назад +1

    खरच छान मुलाखत,तुमचे व्हिडिओ मी पहाते,खुपच छान असतात, अशीच प्रगती करा, खुप खुप शुभ आशीर्वाद ❤❤🎉🎉

  • @supriyaharyan3908
    @supriyaharyan3908 7 месяцев назад +1

    खरेच खूप सुंदर मुलाखत झाली.प्रेरणा देणारी होती.खरेच ज्यांचे गावात घर ,शेती,जमीन आहे.त्यांना नक्कीच विचार करण्यासारखे आहे.कोकणातल्या तरुण पिढीने विचार करण्यासारखे आहे.खरेच पूजा आणि शिरीष यांना तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेतच.तरी कोकणातल्या इतर तरुण पिढीला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लव्ह कोकण❤❤

  • @surekhapant202
    @surekhapant202 7 месяцев назад +17

    Lovely interview. Enjoyed listening to both Shirish and Pooja. God bless you both and your families.

  • @SmitaIndulkar-rr5yo
    @SmitaIndulkar-rr5yo 23 дня назад +1

    खूपच मेहनती जोडी. आपल्या कामात आपणाला उत्तरोत्तर यश मिळो.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 7 месяцев назад +1

    पूजा आणि शिरीष तुम्ही दोघे तुमचे ज्ञान आणि अनुभव यातून फारच कल्पक असा आविष्कार घडवत आहात.तुम्हाला उत्तरोत्तर असेच यश लाभावे हीच सदिच्छा.

  • @kkavita3779
    @kkavita3779 4 месяца назад +8

    Shirish : Pooja
    Maturity is high level Both of you , not childish like some influencers types ,
    I like your swt little world also word - patience & consistency❤

  • @seemakarnik9955
    @seemakarnik9955 5 месяцев назад +2

    शिरीष आणि पूजा तुम्हा दोघांचे अभिनंदन..तुमच्या जिद्द आणि मेहनती ला उत्तम यश मिळो..तुमचे सर्व episodes उत्तम असतात 👌👌👍👍

  • @harishthakkar2104
    @harishthakkar2104 5 месяцев назад +1

    Best interview U both are fantastic God bless U both 👍👍❤❤

  • @kajugaikwad5272
    @kajugaikwad5272 7 месяцев назад +3

    Proud of both of you❤

  • @sonalisawant422
    @sonalisawant422 7 месяцев назад +1

    Chan interview
    Both r excellent
    चांगला काम करतात

  • @roypereira2716
    @roypereira2716 7 дней назад

    Nice and impressive interview, showing traditional food also showing our culture to the society,this is the need of hour
    Great keep it up 👍

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 6 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत 👌 फार आनंद झाला शिरीष पूजाला भेटून. हा जो तुमचा Red soil चा आपल्या गावाकडील संस्कृती जगा समोर आणण्याचा निर्णय खूपच स्तुत्य आहे. अणि तुम्ही इतके जमिनीवर आहात त्या बद्दल खूपच कौतुक 👌👌असेच पुढे संस्कृती जपण्याचा ध्यास राहो देव तुम्हाला शक्ति देवो. शुभम भवतु 💐

  • @tanujaprakash4765
    @tanujaprakash4765 7 месяцев назад +1

    I follow Red Soil Stories i m huge fan of Pooja n Shirish i love the place where they live it's heaven on earth n i love malvani food i m a bengali i enjoy good food n Pooja's recipe's r just awesome ❤😊🎉

  • @datedileep
    @datedileep 7 месяцев назад +3

    Shirish and Tumachya baddal kay bolawe, kay comment karavi he kharetar kalat Nahi . Consistent hard work, deep involvement, determination and the aim of life will take you to all the peaks. Best of luck to you both ❤🌹🌹🌹

  • @sumit_shinde333shinde6
    @sumit_shinde333shinde6 4 месяца назад

    खूप छान present करता. We watched all videos. आपलं कोकण कित्ती सुंदर आहे याची जाणीव होते. खूप खूप धन्यवाद

  • @vikasdesai4718
    @vikasdesai4718 6 месяцев назад

    U both r truly very smart in response to interviewer. Great !!

  • @vijayalakshmikamat5399
    @vijayalakshmikamat5399 7 месяцев назад +13

    Great interview Pooja and Shirish. All the best in your beautiful venture. I see most of your episodes. Love and blessings ❤️❤️

  • @rajendrashinde9204
    @rajendrashinde9204 7 месяцев назад +4

    Very nice interview pooja &shirish🎉keep it up🎉

  • @surekhawedhikar2131
    @surekhawedhikar2131 5 месяцев назад

    खूपच सुंदर मुलाखत,आम्ही तुमचा चॅनेल नेहमीच बघून कोकणच्या जीवनाचा आनंद घेत असतो

  • @gaurigauns852
    @gaurigauns852 2 месяца назад +1

    Very impressive.
    Hats off to Red Soil stories!

  • @ashabadle6323
    @ashabadle6323 3 месяца назад

    I am proud of both Shirish and Pooja. They have proved themselves.🎉 God bless them .

  • @avinashbhagat9627
    @avinashbhagat9627 7 месяцев назад

    पुजाताई व शिरिषभाऊ तुमच्या गप्पागोष्टी म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनाला दिशा व आकार देण्याच्या ताकदीच्या आहेत, मला तर तुम्ही माझ्या कुटुंबातले असल्यासारखे वाटता. खुप प्रगती करा, मोठे व्हा, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटेल, तुम्हा दोघांमधील बॉंडिंग मात्र अगदी असंच आयुष्यभर जपा, आनंदी रहा, सुखी रहा.

  • @mukundjadhav7026
    @mukundjadhav7026 7 месяцев назад +3

    तुमचे सगळे विडीओ आम्ही पाहतो छान असतात .

  • @user-wv4be1cp4q
    @user-wv4be1cp4q 7 месяцев назад

    खुप छान मुलाखत बघावयास मिळाली.शिरीष व पुजा तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा

  • @reedazatam6847
    @reedazatam6847 2 месяца назад

    agdi chaan👍 very inspiring, True,Pure.
    Pooja & shirish both are hard working , sincere, passionate,dedicated and overall nice& lovely couple.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 7 месяцев назад +1

    वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशी शिरीष व पूजाची मुलाकात घेतली स्पष्टपणे आपली ओळख मते सांगितल्या दोघेही एकमेकांना पूरक आहेत दोघेही साध्यासरळ पध्दतीने आपल आयुष्य जगत आहेत दोघांच एकमेकांनवर असलेले प्रेम बघून खुप छान वाटलं दोघांनाही माझा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद बाळांनो व सिध्दी बाळा तू सुध्दा एक नंबर मुलाकात घेतली खुप आवडला देव बरे करो

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Месяц назад

    वा!खूप सविस्तर माहिती कळली.खूप आवडला हा भाग❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 16 дней назад

    Pooja from this interview myself always thinking how your kitchen is looking clean good interview best of luck/ Mrs Jyotsna Jayant Dikshit

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs4296 7 месяцев назад +2

    God bless you.. 🙌🙌❤️🙏👌👌😍😍

  • @daisysaldanha5261
    @daisysaldanha5261 2 месяца назад

    Thank you Pooja & Shirish. Inspiring. ❤

  • @diliptupe5319
    @diliptupe5319 6 месяцев назад

    फारच सुंदर मुलाखत
    माहितीपूर्ण inspiring 👍👍

  • @madhuripawar9201
    @madhuripawar9201 7 месяцев назад +1

    पूजा शिरीष तुम्ही खूप छान आहात .nice interview God bless you ❤❤🎉🎉

  • @user-wc8vl4zs7z
    @user-wc8vl4zs7z 7 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत झाली.

  • @AnuradhaSawant-tr2nx
    @AnuradhaSawant-tr2nx 7 месяцев назад +12

    तुम्ही दोघेही खुप छान आहात, एकमेकांना समजून घेता म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलात असे मला वाटते.आर्दश घेण्यासारखे तुमचे काम आहे.तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा, लोकसत्ता वार्ताहर खुप छान बोलल्या गोडपण आहेत छान तुमची मुलाखत घेतली 👌👌🙏🙏...सौ.अनुराधा सावंत, सावंतवाडी

    • @SiddhiBaat
      @SiddhiBaat 7 месяцев назад +1

      धन्यवाद.❤

  • @sudhakarparab5044
    @sudhakarparab5044 7 месяцев назад +1

    खूप सुंदर मुलाखत आणि माझ्या मनातील भावना जागवल्या.मला पण सेवानिवृत्तीनंतर गावीच राहायला आवडले असते पण काही अडचणी मुळे जाऊ शकलो नाही .तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .पण एकंदरीत चांगला निर्णय तुम्ही दोघांनी घेतला.🎉😅👍🙏

  • @alkamudliar378
    @alkamudliar378 7 месяцев назад +2

    Very good...I have seen so many episodes
    Its lovely soo beautiful 👍👍👌👌

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 4 месяца назад

    Khoop suubder Mulakhat.Dhanyavad.🙏

  • @balushelke160
    @balushelke160 4 месяца назад +1

    Pooja ,shirish u both r doing beautiful and hard job ,All the best for journey

  • @sugandhalonikar
    @sugandhalonikar 5 месяцев назад

    पूजा शिरीष खूप छान मुलाखत!! रेड सॅाईलच्या जन्माची कथा खरंच प्रेरणादायक. शहरातून गावाकडे जाण्याचा तुमचा विचार कितीतरी तरूणांना प्रेरणा देईल. गावातल्या मुलांना लग्नासाठी मुलगी न देण्याचा आजचा अत्यंत कळीचा सामाजिक मुद्दा मांडला त्याबद्दल खरंच कौतुक!! तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा !! 💐💐

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 5 месяцев назад

    Very good high educated कपल , जिद्द, मेहेनत आणी ठाम निर्णय आणी स्वतःवर कामावर विश्वास मस्तच 🎉🎉🎉❤❤❤ both

  • @lostghostgaming2684
    @lostghostgaming2684 6 месяцев назад +1

    Congratulations both of you ❤

  • @madhumatimadhavi2103
    @madhumatimadhavi2103 7 месяцев назад +3

    कोकणातील असून एवढं कोकण छान आहे हे तुमच्या दोघांच्या नजरेतून पाहिलं

  • @minakshigaikwad1018
    @minakshigaikwad1018 7 месяцев назад

    💐 Shirish & Puja prthm tumchy Abhinandhan ki tumi Kokanat yun ithli Khadya’ Swsakruti dakhavta ‘Red Soil Stories’ chy madhamatun kharacha khupacha himtichi gosta aahe 👍
    Tumaa doganaa aamchy khup khup Aashirwad , khup pragati kar
    Ganpati Bappa chye Ashirvad aahetach 👍💪❤️✨✨

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 6 месяцев назад

    Khupch chan interview All the best both of you 👍👍👍👌👌👌

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 7 месяцев назад +6

    अतिशय सुंदर आणि सर्वव्यापी मुलाखत.
    मुलाखतीत इतरही रसिक फार चांगला प्रतिसाद देतात. तरीही माझे नाव प्रकर्षाने घेतल्याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार....
    यशस्वी भव.....

    • @deepakdevkar5437
      @deepakdevkar5437 7 месяцев назад

      BTW माझं आडनाव देवकर, देवकरे नाही.....(केवळ तुमच्या माहितीसाठी) 😀

  • @Hirva_konkan
    @Hirva_konkan 2 месяца назад

    खूप सुंदर आणि तरुण पिढीला प्रेरणादायी अशी मुलाखत.

  • @surekhahardikar4673
    @surekhahardikar4673 7 месяцев назад

    अप्रतिम खुपच सुंदर मुलाखत
    शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी

  • @krutadnyakulkarni6421
    @krutadnyakulkarni6421 5 месяцев назад

    फार चांगला विचार आहे दोघांचा . आपली ही महाराष्ट्र पारंपारिक खादय संस्कृति जगभरात प्रसिद्ध व्हावी

  • @ravibelnekarh.7778
    @ravibelnekarh.7778 Месяц назад

    Very graceful interview and down to earth approach
    Keep it up.
    May Sai baba bless you both 🙏

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 7 месяцев назад +2

    Chi shirish sau Pooja doghanche khup khup hardik abhinandan ani khup khup shubhechha Go ahed

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 4 месяца назад

    ❤❤तुमच घर भांड्यांची ठेवणं मला खुपच आवडली आणि घराची आखणी
    लय भारी
    ❤❤❤तुम्हा दोघांना ❤❤❤
    नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 7 месяцев назад +2

    Very informative information 💐👌

  • @minalkulkarni5101
    @minalkulkarni5101 7 месяцев назад

    Chan video mi first time pahatey chan vatla .aata magche sagle videos pahin. All the best both of you

  • @kamlakarbaye7460
    @kamlakarbaye7460 Месяц назад

    तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन
    फार छान प्रेरणादायक प्रयत्न
    पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @sagargawade2513
    @sagargawade2513 18 дней назад

    मला तुमची मुलाखत खूपच आवडली.तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती होऊ दे.अशी देवाला प्रार्थना. 🙏

  • @vilasshinde4637
    @vilasshinde4637 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर 👍👍

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 7 месяцев назад +6

    Superb....interview👌👍
    Enjoyed listening to Shirish & Pooja...Bappa bless you both❤😘❤😘❤😇😇👍

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 месяца назад

    दोघांना हि बघून हेवा वाटतो 😊
    त्यांचा सारखा विचार सर्वांनी केला तर शहरात वाढणारी गर्दी नक्कीच कमी होईल...
    सुख आहे ते फक्त गावीच

  • @amarware1977
    @amarware1977 7 месяцев назад

    Khup chan interview ghetala Tai ne barobar prashan kantalvana navata kiva faltu prashan navate doghanchi Jodi ek number ❤

  • @ShilpaUke-mx3gn
    @ShilpaUke-mx3gn 7 месяцев назад

    God bless you both of

  • @sagarmisal6843
    @sagarmisal6843 7 месяцев назад +2

    खूप छान मला हे जीवन खूप आवडतं आणि मी पण गावी गेलो की खूप आनंद घेतो मी पण मुंबई ला लहानपणापासून राहत आहे पण मला गाव खूप आवडतो पण हे गोष्ट आमच्या गावातल्या लोकांना नाही पटत गावालाच राहून काही तरी स्वतच केलं पाहिजे तुमच्या मुळे खूप उपयोग होईल आपली संस्कृती टिकवून ठेवणार

  • @saritasamel7062
    @saritasamel7062 5 месяцев назад

    Both are really great Salute to both if you, Nala tumcheghar khup aavdte.,Gavakadcge ghar 👌 super.

  • @rajeshambre1884
    @rajeshambre1884 7 месяцев назад +1

    छान मुलाखत 👏👏👏

  • @prashantkanojiya8732
    @prashantkanojiya8732 7 месяцев назад

    Nice 1my whole family is fan of urs both of u r doing grt job

  • @sonalipathare8265
    @sonalipathare8265 7 месяцев назад

    Both are very talented

  • @sawantvinayak3
    @sawantvinayak3 6 месяцев назад +1

    Colors of Konkan aani Red Soil Stories donhi majhe favorite aahet. Doghanche interview tunchya channel var baghun khup bare vatle. 👍

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 6 месяцев назад

    जबरदस्त मुलाखत
    जय महाराष्ट्र

  • @devyanikhot3065
    @devyanikhot3065 7 месяцев назад

    Khupch vistarit manmokli bolalis puja ❤

  • @shrikrishaghogale3759
    @shrikrishaghogale3759 7 месяцев назад

    जबरदस्त मुलाखत.

  • @pallavisugadare3553
    @pallavisugadare3553 7 месяцев назад

    छानच all the best both of you

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 7 месяцев назад +1

    Khup Chan interview ghetali .

  • @samudravillas2992
    @samudravillas2992 5 месяцев назад +1

    ❤❤❤Amazing 👏 😍 🙌 Best of our wishes to you both....and for the lovely pretty 😍 lady ❤️