जेव्हा निवांत व्हावंसं वाटतं हा व्हीडीओ बघतोच बघतो.एकदा नक्कीच येईन ते सगळं अनुभवायला.मनस्वी निसर्ग कन्या निगर्वी जमिनीशी जोडलेली प्रेरणादायी व्यक्तित्व. अश्विनीताई पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा
सुंदर ! मुंबईत बालपण गेलेल्या अश्विनीने झोळंबे सारख्या गावात येऊन असं homestay उपलब्ध करून निसर्गप्रेमींना चांगली सोय केली आहे. तळकट- झोळम्बे गावात मी सात वर्षे बँक अधिकारी म्हणून काम केले. माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोकणी माणूस चे आभार. कोकणी माणूस चे बरेच भाग बघितले आहेत. त्याची अत्यंत साधेपणाने कोणताही नाटकी पणा न करता केलेली मांडणी फार भावते. अश्विनी व तिच्या कुटुंबीयांचे आभार व त्यांना शुभेच्छा.
प्रसाद फारच छान नयनमनोहर निसर्ग रम्य ठिकाण . हिरवीगार झाडी.खळखळनारी नदी. मनापासून आवडला हा परीसर नवीन होम स्टे ची माहिती मिळाली 👍👍 पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण 👌 दिदिने छान माहिती दिली 🙏 ग्रामदेवतचे मंदिर भव्य सुंदर 🙏🙏🙏🙏... प्रसाद तुझ्या सारखा विचार करणारी बहिण तुला लाभली ✌️
उत्कृष्ट आवाज ,अल्हाददायक स्वभाव अश्विनी 😇 उच्च विचार आणि साधे राहणे 🙌🏼 पावसात सुंदर वातावरणामध्ये पक्ष्यांच्या किलबिल ऐकायला खूप छान वाटलं, धन्यवाद प्रसाद अँड टीम 🤝
भावा तू माझ्या सारख्या निसर्गप्रेमीसाठी प्रेरणादायी आहेस. तुझी पर्यावरणा बद्दलची किंवा कोकणी जीवन पद्धती विषयी जी तळमळ आहे ती खरच खूप छान वाटते आस वाटत की तुझ्या सोबत भटकंती करत राहावं,
कोकणचा हा सौंदर्य पाहून मन अगदी तृप्त झालं तुझी वाणी तुझे शब्द हे असंच ऐकत राहावे आणि हा निसर्ग कायम या डोळ्यांत साठवून ठेवावं, दृष्ट लागू नये असं स्वर्गसुख या आपल्या कोकणात पाहायला मिळतो तुझ्या कार्याला सलाम
हया हून स्वर्ग काय वेगळा असेल प्रसाद तुला अनेक शुभेच्छा एक सांगायचे आहे की विडीओ मध्ये तुझं बोलणं फक्त सपष्ट ऐकू येत तुझ्या बरोबरीच्या इतरांचे बोलणे काहीच समजत नाही तर त्यासाठी काही परयतन कर त्या मुळे निसर्गाचा आनंद अजून घेता येईल खूपच अप्रतिम झोळांबे गाव
रान माणूस चा नेहमी सारखा एक सुंदर व्हिडिओ. आश्र्विनीची ही इकॉटूरीझम ची संकल्पना खूप छान आहे. कोकणातला नैसर्गिक रहिवास मस्त सादर केलाय.ती विहीर,साकव,घर आणि माणसं मनाला आनंद देतात.आणि त्यावर कडी म्हणजे सगळीकडे निसर्ग,निसर्ग आणि निसर्ग!!! धन्यवाद हे समोर आणलात.
निसर्गावर प्रेम करणाऱ्या सच्च्या रान माणसाला अर्थात प्रसाद तुला धन्यवाद व Salute यार...असाच रहा....निसर्गाशी एकरूप...Awesome concept young men & lot of ❤
खूपच छान व्हिडीओ आहे.इथल्या पक्षांचा आवाज,नदीच्या पाण्याची ती झुळझुळ ,गर्द हिरव्या झाडीतील ती वाट ,नदीवरील तो साकव ,हिरवाईने नटलेल्या ह्या परिसरातील कौलारू घरं,देऊळ पाहून मनाला आलेली मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. व्हिडीओ खूप सुंदर आहे. इथला निसर्ग पाहून गावाची,गोव्याची आठवण झाली.
Aswini mam aaple talkat gaav ekdam heaven aahe. Aaple Nikunj homestay khoop khoop khoopach mast aahe. Mi swata yenaar aahe aaplya homestay la. Aani dusaryanahi suggest Karin. Prasad dada che motive hech aahe ki " Improve tourism in KOKAN ; but not only in beaches but also in small wadi's and villages in KOKAN. Prasad dada you are really gem of KOKAN. Please keep it up. Thank you very much. God bless all of you.
खूप छान ब्लँक होता आणि माला खूप आवडते गाव आणि गावातील निसर्ग सौंदर्याने मला ब्लँक खूप आवडला आणि आपण आसे खूप काही गोष्टी लक्षात घेऊन त्यांना जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचत असताना हा आनंदाचा क्षण खरोखरच खूप छान आहे ❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍
Prasad , you have shared excellent informations & I am really impressed by Ashwini who choose to go to this place & study the birds life , in spite off Mumbai background. I congratulate both Prasad & Ashwini.
भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤. # मी कोकणकर बंटी
अश्विनी ताई तुझे खरंच कौतुक,काय निसर्ग आहे. इथे कुडाळ किंवा वेंगुर्ले वरून कसे यायचे. प्रसाद you r great. कोकणी माणूस काय करू शकतो हे तू छान माहिती सांगतोस. आहे.कडे
स्वर्ग स्वर्ग स्वर्ग ... मित्रा हा स्वर्ग दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 अश्विनी ताईंचं ह्या अभिनव उपक्रम सुरू केल्या बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
अतीशय सुंदर कल्पना...... स्थानिक लोकांचा सहभाग, त्यांना उपजिविकेसाठी प्रोत्साहन, पक्षी निरीक्षण, निसर्ग सान्निध्य....सर्वच मस्त.....कधी मी तिथे येईन असं झालंय
वा बाळा तू खरोखरच नशीबवान आहे स्वर्गाहून सुंदर सुरेख अप्रतिम अशा निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले मोलाचे जीवन जगतो आहे व इतरांनाही तू प्रोत्साहित करण्यासाठी धडपडतो आहे तुझे हे निसर्ग प्रेम व त्याबद्दल वाटणारी आपुलकी जिव्हाळा माया माणूसकी बघून तुला माझा सलाम व भरपूर आशीर्वाद तुला व इतरांच्या जीवनात भरपूर यश मिळो व भरपूर प्रगती होवो देव बरे करो अश्विनी जोशीला माझा सलाम लहानपणापासून मुंबईत राहून ती निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले जीवन छान मस्तपैंकी जगते आहे तिला माझे अनेक आशीर्वाद तिच्या व तुझ्या कामात भरपूर यश लाभो तुमच्या सर्व मनोकामना पुऱ्या होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤
खूपच स्तुत्य उपक्रम ताई, आणि तितकाच गावातल्या स्थानिक लोकांसाठी, तिथल्या निसर्गवैभवासाठी असलेली कळकळ,, 👍ग्रेट,, खूप सुंदर video प्रसाद दादा! Keep it up, खूप सारे प्रेम आणि अमाप शुभेच्छा! कोकणी कार्टी- अम्या
ताई तुम्ही ही नवी कल्पना साकारताय हे फार मोठं काम आहे. अभिमानास्पद आहे.आता तुम्ही थोडं अवघडल्यासारखे, द्विधा मनस्थितीत असल्यासारखे राहु नका. मुक्त पणे बोलणं हसणं ठेवा.नाहीतर कमीपणा वाटतो.तुम्हाला जो परीसर लाभला आहे तो लाभणे हे खुप भाग्यवान असण्याचे लक्षणं आहे. फक्त आता नविन अॕक्टिविटी कायं काय करता येतील हे येणार्या पर्यटकांकडून जाणुन घेण्याचा प्रयत्न करा.
It's a great place with pleasnt, excellent nature around . The owners are very nice , sincere people and they take care of stay and knowledge enrichment of Eco tourism lovers. The narration is very truthful in fact there is much more in nature there to experience. I strongly recommend. Kiran Joshi Thane.
अश्विनी ताई तुझा उपक्रम खरच वाखाणण्याजोगा आहे,तुझी नम्रता,विनयशीलता, तुझे साधे बोलणे,भावले,तुझ्या वाडीतील परीसर खुपच विलोभनीय, निसर्गाने भरभरून दिल्यासारखा आहे,मला कुटुंबासोबत दोन तिन दिवस यायचे आहे,क्रपया मला आपला पुर्ण पत्ता, फोन नंबर व येण्याचा मार्ग कळवावा.. तुझ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा🙏
अप्रतिम व्हिडिओ. झोळंबे गांव म्हणजे कोकणातील स्वर्गच पाहिला. विहीर गहिरी ! Natural साकव खूपच छान. निकुंज सुंदर तसेच घरातील माणसेही प्रेमळ. Keep it up Prasad 👍तुझ्या व्हिडिओने डोळे तृप्त झाले.
खूप छान निसर्ग सौंदर्य सद्यस्थितीत घरी राहुन पहायला मिळाले. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडीओ you tube माध्यमातून पाहिला तर नक्कीच निसर्ग सहली साठी लोक येतील. खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
मराठवाड्यातून जय हिंद🇮🇳जय महाराष्ट्र🇮🇳 आणि 🚩जय भवानी जय शिवराय🚩 खुप सुंदर आहे आपले कार्य 👌, आपल्या गावच्या, परंपरेच्या, आणि संस्कृतीच्या ओळखीसाठी, जपणूक करण्यासाठी आपला हा प्रवास सुकर आणि फलप्रद होओ हिच श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना, आणि आई तुळजभवानीच्या चरणी साकडे घालून अनंत शुभेच्छांसह जय हिंद 🙏.
खुप छान कल्पना आहे. Homestay tourism पूर्ण कोकणात केली पाहिजे, म्हणजे कोणी आपल्या कोकणातील जमिमी विकणार नाही, तू आजीनं जन जागृती करावी जेणे करून कोकणातील जमिनी विकणार
नमस्ते, मी आजगांव, सावंतवाडी येथे राहत असून माझ्या नातेवाईकांचे (आईचा मामा) झोळंबे हे गाव... अतिशय सुंदर, शांत, निसर्गरम्य... तुमचा व्हिडीओ फारच छान, अश्विनी यांनाही सलाम, फक्त नोकरीतून पैसा मिळतो या वाक्याला खोटं ठरवत आदरातिथ्य कसं असावं याचं अनोख उदाहरण म्हणजे निकुंज स्टे होम... फक्त एकच सजेशन, थोडासा ड्रोनचा वापर केला असता तर अजून छान व्हिज्युअल्स मिळाली असती... पण आत्ताचा प्रयत्न... so nice...👌👌👍
खूप छान माहिती सांगण्याची पद्धत बोली आणि चित्रीकरण। कोकण चे कोकण पण टिकवण्यासाठी चाललेली धडपड तळमळ ह्यासाठी सलाम
डोळे तृप्त झाले निसर्ग पाहून.. अजून काय हवं आयुष्यात सुंदर निसर्ग आणि त्याला अनुसरून जीवनशैली.. खूप सुंदर प्रसाद..
टूरिझम निवडल्या बद्दल अश्विनी ताईंचे अभिनंदन. त्यांच्या ह्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
२०० % अचूक प्रतिक्रिया
जेव्हा निवांत व्हावंसं वाटतं हा व्हीडीओ बघतोच बघतो.एकदा नक्कीच येईन ते सगळं अनुभवायला.मनस्वी निसर्ग कन्या
निगर्वी जमिनीशी जोडलेली
प्रेरणादायी व्यक्तित्व. अश्विनीताई पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा
सुंदर ! मुंबईत बालपण गेलेल्या अश्विनीने झोळंबे सारख्या गावात येऊन असं homestay उपलब्ध करून निसर्गप्रेमींना चांगली सोय केली आहे. तळकट- झोळम्बे गावात मी सात वर्षे बँक अधिकारी म्हणून काम केले. माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोकणी माणूस चे आभार. कोकणी माणूस चे बरेच भाग बघितले आहेत. त्याची अत्यंत साधेपणाने कोणताही नाटकी पणा न करता केलेली मांडणी फार भावते. अश्विनी व तिच्या कुटुंबीयांचे आभार व त्यांना शुभेच्छा.
कुठे आहे
रान माणूस ग्रेट 🙏👍🤝
प्रसाद फारच छान नयनमनोहर निसर्ग रम्य ठिकाण . हिरवीगार झाडी.खळखळनारी नदी. मनापासून आवडला हा परीसर नवीन होम स्टे ची माहिती मिळाली 👍👍 पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण 👌 दिदिने छान माहिती दिली 🙏 ग्रामदेवतचे मंदिर भव्य सुंदर 🙏🙏🙏🙏... प्रसाद तुझ्या सारखा विचार करणारी बहिण तुला लाभली ✌️
उत्कृष्ट आवाज ,अल्हाददायक स्वभाव अश्विनी 😇
उच्च विचार आणि साधे राहणे 🙌🏼
पावसात सुंदर वातावरणामध्ये पक्ष्यांच्या किलबिल ऐकायला खूप छान वाटलं, धन्यवाद प्रसाद अँड टीम 🤝
श्री प्रसाद गावडे आणि सौ अश्विनीताई जोशी आपले खूप खूप अभिनंदन. आपले ध्येय सुंदर आहे.
भावा तू माझ्या सारख्या निसर्गप्रेमीसाठी प्रेरणादायी आहेस. तुझी पर्यावरणा बद्दलची किंवा कोकणी जीवन पद्धती विषयी जी तळमळ आहे ती खरच खूप छान वाटते आस वाटत की तुझ्या सोबत भटकंती करत राहावं,
कोकणचा हा सौंदर्य पाहून मन अगदी तृप्त झालं तुझी वाणी तुझे शब्द हे असंच ऐकत राहावे आणि हा निसर्ग कायम या डोळ्यांत साठवून ठेवावं, दृष्ट लागू नये असं स्वर्गसुख या आपल्या कोकणात पाहायला मिळतो तुझ्या कार्याला सलाम
हया हून स्वर्ग काय वेगळा असेल प्रसाद तुला अनेक शुभेच्छा एक सांगायचे आहे की विडीओ मध्ये तुझं बोलणं फक्त सपष्ट ऐकू येत तुझ्या बरोबरीच्या इतरांचे बोलणे काहीच समजत नाही तर त्यासाठी काही परयतन कर त्या मुळे निसर्गाचा आनंद अजून घेता येईल खूपच अप्रतिम झोळांबे गाव
रान माणूस चा नेहमी सारखा एक सुंदर व्हिडिओ. आश्र्विनीची ही इकॉटूरीझम ची संकल्पना खूप छान आहे. कोकणातला नैसर्गिक रहिवास मस्त सादर केलाय.ती विहीर,साकव,घर आणि माणसं मनाला आनंद देतात.आणि त्यावर कडी म्हणजे सगळीकडे निसर्ग,निसर्ग आणि निसर्ग!!!
धन्यवाद हे समोर आणलात.
व्वाह सुरुवातच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤
निसर्गावर प्रेम करणाऱ्या सच्च्या रान माणसाला अर्थात प्रसाद तुला धन्यवाद व Salute यार...असाच रहा....निसर्गाशी एकरूप...Awesome concept young men & lot of ❤
अप्रतिम निसर्गसौंदर्य... त्यात तुजी बोलण्याची लकब भाषा शेली मस्त
खूपच छान व्हिडीओ आहे.इथल्या पक्षांचा आवाज,नदीच्या पाण्याची ती झुळझुळ ,गर्द हिरव्या झाडीतील ती वाट ,नदीवरील तो साकव ,हिरवाईने नटलेल्या ह्या परिसरातील कौलारू घरं,देऊळ पाहून मनाला आलेली मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. व्हिडीओ खूप सुंदर आहे. इथला निसर्ग पाहून गावाची,गोव्याची आठवण झाली.
अतिशय सुंदर घर! रमणीय निसगॆ, विनयशील ताई....
आम्हाला यायला खूप आवडेल......
किती सुंदर आहे हे गाव. स्वर्गसुखाची सफर झाली. डोळे व मन तृप्त झाले.
मन सुखावले निसर्ग पाहून...
खूपाच छान । माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी जागृत झाल्या। साकव ते पक्षी नारळ पोफळीची बाग
डोळ्याचे पारणे फिटले.नक्की इथे जाणार.
खुप सुंदर हिरवेगार निसर्ग सौंदर्य डोळे मन तृप्त झाले 👍प्रसाद जि धन्यवाद असे नव नविन व्हिडिओ व सुंदर गाव दाखवत जा अभिनंदन
निकुंज होम स्टे खूप सुंदर👌अश्विनी ताईची संकल्पना, उपक्रम खूपच कौतुकास्पद 🙏👍
Aswini mam aaple talkat gaav ekdam heaven aahe. Aaple Nikunj homestay khoop khoop khoopach mast aahe. Mi swata yenaar aahe aaplya homestay la. Aani dusaryanahi suggest Karin. Prasad dada che motive hech aahe ki " Improve tourism in KOKAN ; but not only in beaches but also in small wadi's and villages in KOKAN. Prasad dada you are really gem of KOKAN. Please keep it up. Thank you very much. God bless all of you.
खूप छान ब्लँक होता आणि माला खूप आवडते गाव आणि गावातील निसर्ग सौंदर्याने मला ब्लँक खूप आवडला आणि आपण आसे खूप काही गोष्टी लक्षात घेऊन त्यांना जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचत असताना हा आनंदाचा क्षण खरोखरच खूप छान आहे ❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍
Prasad , you have shared excellent informations & I am really impressed by Ashwini who choose to go to this place & study the birds life , in spite off Mumbai background. I congratulate both Prasad & Ashwini.
प्रसादच्या बोलण्यात खूप विनयशीलता आहे.
खूप छान व्हिडिओ आहे हा.
खूप खूप चांगला प्रयत्न..कोकणातील निसर्ग टिकवण्यात खूप मदत होणार..ही चळवळ पसरणे आवश्यक आहे.
खूपच छान आहे निसर्गाने आपणांस खूप दिले आहे आपण ते मनापासून ते जोपासले आहे कोकणदेवता आपणांस खूप यश समृद्धी देवो
भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤.
# मी कोकणकर बंटी
अप्रतिम निसरगसौंदर्य आणि Ashwini चे गावच्या लोकांबद्दल असलेले प्रेम तसेच त्यांच्यासाठी चे तिचे प्रयत्न खूप सुंदर
अप्रतिम..निसर्ग सौंदर्याचा अविष्कार 💐💐🌹❤
अश्विनी ताई तुझे खरंच कौतुक,काय निसर्ग आहे. इथे कुडाळ किंवा वेंगुर्ले वरून कसे यायचे. प्रसाद you r great. कोकणी माणूस काय करू शकतो हे तू छान माहिती सांगतोस. आहे.कडे
निसर्ग प्रेमींना सुवर्णसंधी,
सुंदर, अतिसुंदर..... शब्द अपुरे!
गाव , निसर्ग अप्रतिम . पक्षी त्यांचे आवाज .खरच सुंदर . तुम्ही असं निसर्ग सौंदर्य आमच्या पर्यंत पोहचवता . खरच great .
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या ताईला मनापासून सलाम आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण असा होता
Vrukshwali amha soyare vanchare .Sakshyat Pandurang Govind Vithhal.Ayushye kiti sunder ahe.wah
अप्रतिम बस..... असेच कोकण वर्षानु वर्षे टिकून राहतो हीच ईश्वराला प्रार्थना.
अतिशय सुंदर. माझ्या परुळे गावची आठवण करून दिलीत. आपल्या कोकणचं संवर्धन करायला अश्या कोकणकन्या गावोगावी असायला हव्यात.
Vava ati sundar
मी कोचाऱ्यातलो. मायण्यातलो. वेतोबाच्या देवळाकडे 🙏
मला माझ्या कोकणा शिवाय काहीच आवडत नाही.कोकण म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग.
अति सुंदर, पाहूनच मनाला संतुष्टी आणि विचारात शांती उत्पन्न झाली ।
Very true bro. 👍
किती सुंदर निसर्ग आहे ताई खळखळ वाहणारी नदी आजूबाजू हिरवागार डोंगर पक्षी मनोहक 👌👌👌
Khup Sundar Prasad konakan cha darshan tumhi dakhvta nature khup chhan good job prasad😊
धाडसयाचे व वेगळया वाटेचे अभिनंदन व कौतुक -जयंत देव ,गोवा
धाडसाचे कौतुक .
शब्द संपले
अवर्णनीय
शांत निवांत
सुंदर...👌 कोकणचं निसर्ग समृद्ध वैभव जगा समोर येणं गरजेचे आहे...👌👍
खुप सुंदर गाव आहे.पर्यटनासाठी यावस वाटते.कोकणांत आम्ही आलो पण अस्सल कोकण या व्हिडीओतून पाहायला मिळाले.खुप सुंदर.
अप्रतिम कोकण सौंदर्य काखेत कळसा अन गावाला वळसा आपल्या जवळ इतकं सुंदर निसर्ग असताना कशाला केरळला जावा, अश्विनी ताई, जपा सगळे आहे तसं खूप छान.
Nisarg ani pakhrancha aavaz ....👌👌❤️❤️❤️ dolyat pani aale prasad great job 👌👌🙏🙏👍👍👍
स्वर्ग स्वर्ग स्वर्ग ... मित्रा हा स्वर्ग दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
अश्विनी ताईंचं ह्या अभिनव उपक्रम सुरू केल्या बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
प्रसन्न आणि प्रसन्न वाटले. 🙏🙏
ताई खुप छान काम करताय पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य फुलून आलय आणि पोफळी बाग पण सुंदर आहे. प्रसाद दादा असेच नव नवे विडिओ बनवत राहा
Tai kharch Tumche manapasun aabhar 🙏🙏🙏 konta hi dekhava nahi..Sadhi rahani ani Uchha vicharsarni..devane kharch Konkan ha pradesh banvtana tevdich god manse suddha banvali ahet 🙏🙏🙏
प्रसाद आणि अश्विनी, मला हा भाग विशेष आवडला🎉डोळ्याचे पारणे फिटले!
अतीशय सुंदर कल्पना...... स्थानिक लोकांचा सहभाग, त्यांना उपजिविकेसाठी प्रोत्साहन, पक्षी निरीक्षण, निसर्ग सान्निध्य....सर्वच मस्त.....कधी मी तिथे येईन असं झालंय
Khupach chan anubhav.. Dodamarg madhil sarva gava khupach nisarga sappana ahet..
मराठी भाषा जास्त प्रमाणात वापरावी
मस्तच
खुप सुंदर, असाच कोकणातील निसर्ग राहू दे. आमचा स्वर्ग आमचं कोकण 👍🌿🌳🌴🌊🏞️
एकदम भारी, कधी तरी नक्कीच येऊ, सुरेख निसर्ग, धन्यवाद, अणि खुप शुभेच्छा, कोकणची हिरकणी, मोठे काम करत आहात
खुप सुंदर निसर्गाशी नातअसलेले गाव
तुझ्या सारख्या मुलीने मायानगरीचा मोह सोडुन
ईथे रुळणे खुप कौतुकास्पद!
Ashwini ताई खूप सुंदर माहिती दिलीत नक्कीच येण्याचा प्लॅन करीन. 🙏🏻🙏🏻👍👍👍
ताई तुमचं गाव खूपच सुंदर.... आणि खूप सुंदर माहिती दिली.
वा बाळा तू खरोखरच नशीबवान आहे स्वर्गाहून सुंदर सुरेख अप्रतिम अशा निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले मोलाचे जीवन जगतो आहे व इतरांनाही तू प्रोत्साहित करण्यासाठी धडपडतो आहे तुझे हे निसर्ग प्रेम व त्याबद्दल वाटणारी आपुलकी जिव्हाळा माया माणूसकी बघून तुला माझा सलाम व भरपूर आशीर्वाद तुला व इतरांच्या जीवनात भरपूर यश मिळो व भरपूर प्रगती होवो देव बरे करो अश्विनी जोशीला माझा सलाम लहानपणापासून मुंबईत राहून ती निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले जीवन छान मस्तपैंकी जगते आहे तिला माझे अनेक आशीर्वाद तिच्या व तुझ्या कामात भरपूर यश लाभो तुमच्या सर्व मनोकामना पुऱ्या होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤
Kokan kanya Ashvini joshi mast.
Video sunder.. Apratim gaav
मंदिराची भव्यता Khup sundar ritya Capture keli
खूप सुंदर वीडियो आहे.बघुन मन प्रसन्न झाले .
खूपच स्तुत्य उपक्रम ताई, आणि तितकाच गावातल्या स्थानिक लोकांसाठी, तिथल्या निसर्गवैभवासाठी असलेली कळकळ,, 👍ग्रेट,, खूप सुंदर video प्रसाद दादा! Keep it up, खूप सारे प्रेम आणि अमाप शुभेच्छा!
कोकणी कार्टी- अम्या
Simply great
धन्यवाद मित्रा❤️...या केव्हातरी दोडामार्ग मध्ये🙏
@@KonkaniRanmanus होय नक्कीच येऊ, तो योग लवकरच जुळून येऊ देत...!
@@KonkaniRanmanus prasad, mitra aavdel aamhala tujhya barobar yayla tour var. please tujha number share kar. majha number 9619892489
Hats off to you madam. Superb
Heavenly circumtances very lucky personality....we are so unlucky only to watch......very nuce...best luck...
Very humble attitude Ashwini😍......Loved the place where she's living 😍
ताई तुम्ही ही नवी कल्पना साकारताय हे फार मोठं काम आहे. अभिमानास्पद आहे.आता तुम्ही थोडं अवघडल्यासारखे, द्विधा मनस्थितीत असल्यासारखे राहु नका. मुक्त पणे बोलणं हसणं ठेवा.नाहीतर कमीपणा वाटतो.तुम्हाला जो परीसर लाभला आहे तो लाभणे हे खुप भाग्यवान असण्याचे लक्षणं आहे. फक्त आता नविन अॕक्टिविटी कायं काय करता येतील हे येणार्या पर्यटकांकडून जाणुन घेण्याचा प्रयत्न करा.
खरोखरच प्रसाद तूझी ही कोकणा बद्दल तळमळ बघून आनंद होतो. तुला आमचे खूपखूपआशिरवाद.
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आपला आश्विनी ताई.
शिवाय मला आपलं कौतुक वाटतं ते म्हणजे आपण सारं श्रेय तेथील स्थानिकांना देताना दिसतय.💐💐👌👌👍👍
It's a great place with pleasnt, excellent nature around . The owners are very nice , sincere people and they take care of stay and knowledge enrichment of Eco tourism lovers. The narration is very truthful in fact there is much more in nature there to experience. I strongly recommend.
Kiran Joshi Thane.
Do you have their contact details. How do we get in touch with them.
अश्र्विनी व तिच्या कुटुंबीयांचे आभार व शुभेच्छा 🌹
अश्विनी देखील अनेक शुभेच्छा
Khup chaan mahiti dili Ashwini taee ne. Ekda nakki bhet denar me.
आश्र्विनी जोशी यांची संकल्पना उत्तम 👍 Paradise for bird watching 👌 नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ ❤️
अश्विनी ताई तुझा उपक्रम खरच वाखाणण्याजोगा आहे,तुझी नम्रता,विनयशीलता, तुझे साधे बोलणे,भावले,तुझ्या वाडीतील परीसर खुपच विलोभनीय, निसर्गाने भरभरून दिल्यासारखा आहे,मला कुटुंबासोबत दोन तिन दिवस यायचे आहे,क्रपया मला आपला पुर्ण पत्ता, फोन नंबर व येण्याचा मार्ग कळवावा.. तुझ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा🙏
खुप सुंदर आहे, आश्विनी तुझ गाव ,सलीम अलीची पुस्तक बघ. मारूती चित्तमपल्ली ची पुक्षी कोष बघ.
Very nice photography,Vedio, Simple, Natural,....This IS Life
हे सर्व पाहिल्यावर व्यक्त होण्यासाठी शब्द अपुरे पडतायत अप्रतिम 👌👌🌴🌳🌳🌴
अप्रतिम व्हिडिओ. झोळंबे गांव म्हणजे कोकणातील स्वर्गच पाहिला. विहीर गहिरी ! Natural साकव खूपच छान. निकुंज सुंदर तसेच घरातील माणसेही प्रेमळ. Keep it up Prasad 👍तुझ्या व्हिडिओने डोळे तृप्त झाले.
हे सौंदर्य असेच राहो.सुधारणेच्या नावाखाली गावाची वाट लावू देवू नका.तुम्ही हे छान जपलं आहे.
खूप छान निसर्ग सौंदर्य सद्यस्थितीत घरी राहुन पहायला मिळाले. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडीओ you tube माध्यमातून पाहिला तर नक्कीच निसर्ग सहली साठी लोक येतील.
खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
Khup chan thikan aahe.... baghayala nakki aavdel
अप्रतिम,निसर्ग सौंदर्याने वेढलेले गावं आपण दाखवले,खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐👌👌👍👍👍👍😊
खूप छान कोकणचे गीतात मानवता जळकते...
मराठवाड्यातून जय हिंद🇮🇳जय महाराष्ट्र🇮🇳 आणि 🚩जय भवानी जय शिवराय🚩 खुप सुंदर आहे आपले कार्य 👌, आपल्या गावच्या, परंपरेच्या, आणि संस्कृतीच्या ओळखीसाठी, जपणूक करण्यासाठी आपला हा प्रवास सुकर आणि फलप्रद होओ हिच श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना, आणि आई तुळजभवानीच्या चरणी साकडे घालून अनंत शुभेच्छांसह जय हिंद 🙏.
खूप खूप सुंदर निसर्ग अप्रतिम असेच विडियो पाठव मस्त
खूप छान
इतक्या प्रमाणात activity घडत असतात पण त्या पुढे येत आहेत हे पाहून बरे वाटते
Nice कोकण ची नैसर्गिक सुंदरता जपली जावे 👍👌
हा कोकण आहे आणि ते स्वर्ग आहे असा स्वर्ग कुठेही नाही मला त्याचा अभिमान आहे,,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍🚩
खुप छान कल्पना आहे. Homestay tourism पूर्ण कोकणात केली पाहिजे, म्हणजे कोणी आपल्या कोकणातील जमिमी विकणार नाही, तू आजीनं जन जागृती करावी जेणे करून कोकणातील जमिनी विकणार
खरचं कोकणातील निसर्गाला तोड नाही. स्वर्गच आहे.
अप्रतिम निसर्ग रम्य कोकण . नैसर्गिक दृश्ये चित्रित करण्यात आली त्याबद्दल आभार धन्यवाद 🙏
खुपच सुंदर गावी असल्याचा आनंद अनुभवायला मिळाला
Kubh saras... Prasad......
Nevin Prasad all the best to ashwini
खूप छान सादरीकरण .
नमस्ते, मी आजगांव, सावंतवाडी येथे राहत असून माझ्या नातेवाईकांचे (आईचा मामा) झोळंबे हे गाव... अतिशय सुंदर, शांत, निसर्गरम्य...
तुमचा व्हिडीओ फारच छान, अश्विनी यांनाही सलाम, फक्त नोकरीतून पैसा मिळतो या वाक्याला खोटं ठरवत आदरातिथ्य कसं असावं याचं अनोख उदाहरण म्हणजे निकुंज स्टे होम...
फक्त एकच सजेशन, थोडासा ड्रोनचा वापर केला असता तर अजून छान व्हिज्युअल्स मिळाली असती...
पण आत्ताचा प्रयत्न... so nice...👌👌👍
अप्रतिम, खूप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव
खूप छान वाटल.नदी ही छान आहे.
खूप छान ताई.... धन्यवाद 👍