भावा गावाचं घर ते गावचं घर असते..... मुंबईच्या या धावपळीच्या जीवनामद्धे गावाला गेल्यावर एक दिवस का होईना पण सुखाची आणि शांत झोप लागते 🌍💯❤️ #kokankarbanti
तु मगाशी दाखवला त्याला आसूद पूल म्हणतात. आता नवीन केला आहे तो. ऐकून आनंद झाला की तू आसूद गावाचा आहे. माझे मामाचे गाव आहे सालदुरे , आसूद जवळच आहे. एक व्हिडिओ केशवराज मंदिरावर बनव ना. जे आसूद बागेत आहे. ❤️
Nikhil tu aata evde amarnathala chalun aala thoda aaram karaych na.parat pravas.pan mast vat te.tujha vidio pahun mann prasann hote aani tula aani tujhi comedy khup hasayala yete.gavchi hirwal aani raste sarvach khup chan gavchi bhasha mala khup aavdte.manus tenssion madhe asel na tari to tujha vidio pahun tenssion free hoil.mast bolto.tujhe vidio mala aavdtat.asach aanandi raha. God Bless you nikhil.
आमची दापोली लय भारी आम्हाला पण बिर्ज आणि चैवन लय आवडतात पण आमच्या रत्नागिरीत नाही भेटत चेतन भेटत पण बिर्ज नाही भेटत बाकी व्हिडिओ छान रस्त्याची हालत लय बेकार
वो दापोली वालं गालालां गेलेवं कायं रा आता गेल्यासारखे दोन च्यारं दिवसं मस्त वातांवरंन आहे...❤❤😊😊
भावा गावाचं घर ते गावचं घर असते..... मुंबईच्या या धावपळीच्या जीवनामद्धे गावाला गेल्यावर एक दिवस का होईना पण सुखाची आणि शांत झोप लागते 🌍💯❤️ #kokankarbanti
खुपच छान आहे दादा गावचे वातावरण खरंच खूप भारी.👌🙏
निसर्ग रम्य कोकणातील एक सुंदर वातावरण खूपच छान
निखिल भावा म्युझिक टाकतोस ना लय भारी ,मन प्रसन्न होते आणि हे तुच करु शकतोस, धन्यवाद
एकदम मस्त भरी आता आजीचा हातचं जेवण भेटल मस्त गाव छान आहे ❤❤❤❤❤❤
Maza gaav Dapoli❤️❤️
Khup chan Vlog!❤
khup mast video vatla aajcha aaplya gawchi majjach vegli na aajji pn kiti khus zali aram kar babu aata mast😊
अभिनंदन खुप आशिर्वाद तुला
खुप छान व्हिडिओ गावचा नजारा 1नंबर आहे मस्त ❤❤
Khup chan nisarga gavacha ❤❤ mast ❤❤
Khup khup Chan video 👌❤
तु मगाशी दाखवला त्याला आसूद पूल म्हणतात. आता नवीन केला आहे तो. ऐकून आनंद झाला की तू आसूद गावाचा आहे. माझे मामाचे गाव आहे सालदुरे , आसूद जवळच आहे. एक व्हिडिओ केशवराज मंदिरावर बनव ना. जे आसूद बागेत आहे. ❤️
Hie nikhil dada ❤🎉 khup bhari vatt tuzya video bhagun
खूप छान भावा 👍👍
खूप दिवसांनी दीसला बरे वाटले संभाळून रहा
एकदम मस्त दादा
Nice ❤
Khup chhan
Dapolit jato tar satish ani tu vlog banav te pan gavich aahet ani tumhi doghe maze aavadate vlogger aahat ani ho samresh ek😊😊❤
आम्ही मंडणगड कर आहोत
Chan video
❤
मस्त 👌👌
Swargiy. Sundar. Konkan 💓
तालुका जिल्हा रत्नागिरी येथे ये
Nikhil tu aata evde amarnathala chalun aala thoda aaram karaych na.parat pravas.pan mast vat te.tujha vidio pahun mann prasann hote aani tula aani tujhi comedy khup hasayala yete.gavchi hirwal aani raste sarvach khup chan gavchi bhasha mala khup aavdte.manus tenssion madhe asel na tari to tujha vidio pahun tenssion free hoil.mast bolto.tujhe vidio mala aavdtat.asach aanandi raha.
God Bless you nikhil.
गणपती मधले vlogs कधी येतात याची आतुरतेन वाट पाहतोय.
बापरे काय ते रोड गणपती पण जवळ येत आहेत रोड 😢😢
OP bro ❤
येवा कोकण आपलाच आहे
👍
Chinchaghar maj gao
निखिल व्हीडिओ छान असतात
दापोलीत पाऊस कसा आहे❤❤👌🛶
निखिल दादा दापोली ला किती तास लागतो train नी
तुमचे गाव आसूद आहे का
भावा चार टी शर्ट पाहीजेत
निखिल आजीला मुंबईला का ठेवले नाही
Roha la thamba bhetli pahije
Aals ka gavi bhava
आमची दापोली लय भारी
आम्हाला पण बिर्ज आणि चैवन लय आवडतात पण आमच्या रत्नागिरीत नाही भेटत चेतन भेटत पण बिर्ज नाही भेटत बाकी व्हिडिओ छान रस्त्याची हालत लय बेकार
म्युजीक नको टाकु ओरीजिनल आवाज ठेव
कसा आहेस निखिल 🤗 दादा बऱ्याच दिवस झाले लाईव्ह येत नाही का?🤔
निखिल दादा फोन नंबर दे दादा तुझा
दापोली नकाशात आहे का😂😂
Ha mg jara search kar dapolichi purn history disel
Nice ❤❤
गणपती मधले vlogs कधी येतात याची आतुरतेन वाट पाहतोय.
❤👍
❤