कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 авг 2021
  • कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan) मासे पकडण्याच्या वेगवेगळ्या कला आहेत. कांडाळीने मासे पकडण्यासाठी आम्ही दरवर्षी जात असतो. कांडाळ हा एक जाळ्याचा प्रकार आहे. कांडाळीने मासे कसे पकडतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. माझा मित्र वैभव भानशे आणि प्रभाकर भानशे आणि नरेश दादा यांनी मला खास मासे पकडायला बोलावले होते. माझ्या गावाच्या बाजूचे गाव जावळे येथे शेतात जाऊन आम्ही मासेमारी केली. कांडाळीने मासे पकडताना जाळे कसे लावतात ते दाखवले आहे. मासे जाळ्यात अडकल्यावर ते मासे कसे पकडायचे, मासे कसे सोडवायचे हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे. कांडाळीने मासे पकडताना खास करून बोय मासा या जाळ्यात सापडतो. पाऊस पडल्यावर कोकणात शेतात पाणी येते, या पाण्यासोबत खाडीतील मासे शेतात चढतात. या माशांना चढणीचे मासे सुद्धा बोलतात. आम्ही कांडाळ लावली तेव्हा पहिल्या फेरीमध्येच आम्हाला बरेच मासे सापडले. साध्या सोप्या पद्धतीने मासे पकडायचे असतील तर कांडाळीने मासेमारी केली जाते. आम्ही जवळपास तीन तास मासेमारी करत होतो. पाऊस येऊन जाऊन होता. मधेच मुसळधार पाऊस येत होता. गावाकडचा आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार झाला आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे आम्हाला शेतात भरपूर मासे सापडले. आम्ही सर्व मासे घेऊन कोंडीवर गेलो. स्वच्छ होऊन मासे किती पडले ते तुम्हाला दाखवले आहे. हे सर्व मासे या मित्रांनी मला बक्षीस म्हणून दिले. मी नकार दिला असताना सुद्धा एकही मासा त्यांनी स्वतः न घेता मला दिले. हे सर्व मासे घरी जाऊन आम्ही शेजारी पाजऱ्या माणसांना वाटले. घरी जाऊन काही मासे फ्राय केले. काही माशांचे वर्षाने कालवण घातले. मासे दिल्यावर आमचे शेजारी सुद्धा खूप खुश झाले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांडाळीने मासे कसे पकडतात तर दाखवले आहे. गावाकडे मासे पकडण्याची मजा या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KandalineFishing #KandalineMaseKasePakdtat #FishingInKonkan #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 275

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +3

    खाडी तील पाण्यात भरपूर मासे मिळतात. भरपूर पाऊस पडला आहे आणि खूप सुंदर निसर्ग सौंदर्य.@सतीश तुझ्या इथ खुपचं छानच घर बांधली आहेत..छान मासेमारी👍👌🤗 कोकणच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आणि कोकणी माणसाचे मुख्य अन्न भात व मासे. छान वाटतेय 👍 बापरे ६किलो😳😳😀🤗🐟🐟...छान. आवडला.व्हिडियो😀🤗

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +24

    सतीश,खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ, खूपच मच्छी मिळाली. गावी बरे असते नाही का सहज गरी घेऊन एक दोन तासासाठी जरी नदी , तळी.,वर गेलो तरी संध्याकाळच्या कलवणाचा प्रश्न सुटतो.आणि स्वतः मासे पकडुन आणल्याचा एक अनुभव भारी असतो.छान व्हिडिओ.👍

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Месяц назад

    Kamaal vdo.....dhamaal vaatlee fishing 🎣 baghun👌🙌🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 года назад +3

    मस्त 👌 ताजे ताजे मासे नशिबवान आहात तुम्ही सर्व जण आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👍💓🤩

  • @wonderskitchen3788
    @wonderskitchen3788 2 года назад +2

    Amazing.!👍
    From bankot mandangad..

  • @pratikshapadgham7871
    @pratikshapadgham7871 2 года назад +2

    गावाला गेल्यावर फार मज्जा करता तुम्ही सतीश दादा फुल्ल् एन्जॉय ना

  • @narayanwakhare3696
    @narayanwakhare3696 2 года назад +4

    खुप छान मासे पकडले खूप भारी वाटते

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 2 года назад +1

    Nice sharing 👌👌

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 2 года назад +2

    आमचा गावी पण आम्ही अशाच पद्धतीने मासे पकडतो दादा खूप छान मज्जा आली🙏🙏👌

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 года назад +1

    खुप छान व्हिडीओ सतिष,,

  • @shundi5
    @shundi5 2 года назад

    किती ताजे मासे मस्तच...👌काय निसर्ग आहे पाठी. ओसंम.

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 2 года назад +2

    कीती निसर्गाच्या श्रीमंतीत राहता खूप सुंदर ही श्रीमंती अशीच टिकवा

  • @gbbharani4822
    @gbbharani4822 2 года назад +1

    Ek number video

  • @rupeshmhaske7322
    @rupeshmhaske7322 2 года назад

    व्हिडिओ खूप छान होता मासे पकडताना बगून खूप धमाल आली

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 2 года назад

    खूपच छान मस्तच खूप माशे पकडले

  • @maheshmannolkar554
    @maheshmannolkar554 2 года назад +9

    खुप छान मासे भेटले🥀👌👌🌹

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад

    अप्रतिम व सुंदर निसर्ग सौंदर्य व्हिडिओ खूप खूप छान व सुंदर मस्तच

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 года назад

      ruclips.net/video/QsYegnM3Lq4/видео.html

  • @sachinnachare2203
    @sachinnachare2203 2 года назад +1

    mast vedio khup nashibvan ahat frash masay pakdun khayla miltat tumhala 👌👌👍

  • @chetankumarpawar5795
    @chetankumarpawar5795 2 года назад

    I like this type of climates...

  • @srushti_30
    @srushti_30 2 года назад +4

    Continuous vlogssss… majjjaaaaaaa🥳🥰

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад

    वा तू आणि तुझे मित्रमंडळींनी छान मस्त मासेमारी केली भरपूर मासे पकडले आणि तुम्ही मुलांनी खुप मेहनतीने आवडीने मासेमारी केली बघून खुप छान मजा वाटली आवडल

  • @KokanchiAnjali
    @KokanchiAnjali 2 года назад +1

    खुपच मस्त👌🏻

  • @thespecialtoday
    @thespecialtoday 2 года назад

    मस्त दादा
    #kokani recipe tadka

  • @tejasmhatre5679
    @tejasmhatre5679 2 года назад +1

    Khup chan video

  • @manishmhatre4026
    @manishmhatre4026 2 года назад +1

    खूप छान विडिओ होता जिवंत मासे पकडण्याचा आनंद काही वेगळाच असतो

  • @ThatsaMueez
    @ThatsaMueez 2 года назад +5

    Dada khop chan 👌👌👌👌

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 года назад +1

    Khupach bhari kadddddk lai bhari bro fishing

  • @FMR86
    @FMR86 2 года назад +1

    Ati sundar.... 👌👌👌👌👌👌

  • @sambhajigarud6900
    @sambhajigarud6900 2 года назад +1

    fishing lovers...❤❤🐟🐟🐠🐠

  • @comedychild5596
    @comedychild5596 Год назад +1

    i am literally crying because i am in Bangalore and i am miss all this

  • @gkmahabaleshwarkar2367
    @gkmahabaleshwarkar2367 2 года назад +1

    खुप छान आहे

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 2 года назад

    सतीश बंधू पकडलेले मासे बनवताना दाखवा, बाकी मासे पकडण्याचा विडिओ खूप मस्त झाला 👌👍❤

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 года назад +1

    Satish dada mastch Good Mase jabardast Mitra mandal khup Sundar Thankyou

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 2 года назад +1

    खुप मासे मिळाले. मासेमारी बघायला छान वाटल पण काम मेहनतीचं आहे.

  • @prafuld2724
    @prafuld2724 2 года назад

    खूप छान व्हिडीओ मजा आली बघायला👍

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +2

    Very nice vlog di 👌👌❤

  • @pankajparkar2631
    @pankajparkar2631 2 года назад +2

    Khup chan vlog aahe

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +8

    Amazing ❤

  • @ravijadhav7261
    @ravijadhav7261 2 года назад +1

    Mitra Tuzya Kaamala Salaam.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +3

    सतिश दादा आजचा फिशिंग चा व्हिडिओ खूपच मस्त मासे पाहून तोंडाला पाणी सुटले.माशाचे कालवण आणि फ्राय चा व्हिडिओ दाखवा

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 2 года назад +3

    Fabulous osssum mind blowing 👌👌👌👌👍

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 года назад +1

    खूप छान दादा व्हिडीओ 🐟🐟, पण 👌👌

  • @siddhantmhatre7059
    @siddhantmhatre7059 2 года назад +4

    दादा आलेत का पनवेल ला...खूप सुंदर व्हिडिओ नेहमीप्रमाणे...आत्ता पुन्हा गावी कधी जाणार याची वाट बघतोय 😂😂😂😂😂

  • @adityavairage6106
    @adityavairage6106 2 года назад +1

    खुप मासे पकडले आमच्या इकडे पण खुप मोठे तळ आहे आणि खुप मासे पण माझे वडिल पण मासे पकडतात👌🏻👌🏻

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +1

    Mast yummy yummy 🤤😋🤗

  • @rajeshambekar5774
    @rajeshambekar5774 2 года назад +1

    खुप छान विडिओ होत मजा आली 😍

  • @Dee-nv8ye
    @Dee-nv8ye 2 года назад +4

    This is amazing!

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +2

    सतिश . असे व्हिडीओ दाखवुन मि जळतो यार तुमच्या वर
    कोकणांत सर्व बघीतल पण अशी पावसात धम्माल नाही करता आली👌👌👌👌👍🏻

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 года назад

    खुपच छान व्हिडीवो

  • @aaratigaikwad4883
    @aaratigaikwad4883 2 года назад

    Tumche video kharach khup chan astat 👌👌👌👍👍👍👍

  • @pansare9941
    @pansare9941 2 года назад

    मस्त छान लईभारी 👌👌👍👍

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +1

    Excellent to see the video and super guy's ❤️❤️❤️❤️❤️

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane 2 года назад +1

    Khup Chan fishing marathi vloger #satyawanpacharane

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад

    Dada khup chan ashifishing karayala khup maja yete na😋😋👍

  • @gauribaraskar7113
    @gauribaraskar7113 2 года назад

    Mast dada❣️❣️

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 года назад +1

    Very nice amhi sagle jevaila yeto curry bhat ani bhakti fry fish boi fish sathi

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 года назад +1

    भरपूर मासे मिळाले मस्त

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 года назад +1

    Akdam bhari 🤩

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 2 года назад +1

    आम्हाला पण जाम मज्जा आली बघायला व्हिडिओ 👌👌👌👌👌

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +1

    वाफारच छान फिशिंग लय भारी

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 2 года назад +1

    मस्त व्लाॅग....

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад +1

    खूप मासे मिळाले छान विडीयो मस्त

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 2 года назад +1

    वा मस्तच दादा व्हिडिओ 👍👍👍

  • @preetivirkud877
    @preetivirkud877 2 года назад

    Bharich 😃👍👌

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 2 года назад +1

    खुप सुंदर👌👍

  • @miguelinarodrigues6056
    @miguelinarodrigues6056 2 года назад +1

    Very nice vlog .

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 года назад +3

    Wonderful location🌱🌿🌵🌴🍃....its very scary to enter in d water🐊🦀🐉🦈..nice vlog👌👌👌lavkarch 2 M hou de👍👍👍👍

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 2 года назад +2

    Best...

  • @girishbhadekar4038
    @girishbhadekar4038 2 года назад +1

    Mst 😋😋

  • @samarthrane8934
    @samarthrane8934 2 года назад +1

    उशिरा बघितला पण मस्त मित्रा

  • @bhaktimayeka7197
    @bhaktimayeka7197 2 года назад +2

    Wawwww mastch dada🙌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 года назад

      ruclips.net/video/QsYegnM3Lq4/видео.html

  • @sopankalinge887
    @sopankalinge887 2 года назад +1

    मस्त.भावा

  • @mahendramanchekar
    @mahendramanchekar 2 года назад +1

    Ha. Masa khup testy asto. Pan khaditla pahije.

  • @pushparajgaikwad2419
    @pushparajgaikwad2419 2 года назад +1

    Khup mast majja aali

  • @ravinajadhav9008
    @ravinajadhav9008 2 года назад +1

    Nehami sarkha video khup chan 😀

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 года назад +1

    Khup mast👌👌👌

  • @prashantmohite6945
    @prashantmohite6945 Год назад

    Video Chan aahet sir👌👌

  • @gurunathpednekar9446
    @gurunathpednekar9446 2 года назад +1

    No1 vidio sir beauty

  • @senarebelo8666
    @senarebelo8666 2 года назад +2

    Very nice 👍 good catch

  • @rajashriangre7346
    @rajashriangre7346 2 года назад +1

    खूप मस्त मासे मिळाले

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 2 года назад

    Mastach Satya ❤️👍

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 2 года назад +1

    खूप खूप छान मासे

  • @quickbeats2900
    @quickbeats2900 2 года назад

    Khup chan video aahe 👍

  • @dileshdesai1935
    @dileshdesai1935 2 года назад +2

    entertaining video ❤️❤️

  • @shashikantsagvekar7261
    @shashikantsagvekar7261 2 года назад

    Khup Chan hota video

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 года назад

    amazing video..........dada

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад

      Thank you ❤️🙏😊

  • @rahulramane2316
    @rahulramane2316 2 года назад +1

    Mast dada

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +2

    मस्त आज घरी मेजवानी 👍👍👍

  • @mansigawde4782
    @mansigawde4782 2 года назад +2

    Hello , Satish ji . We are watching each and every video of yours not only Konkan blog but every video, it may be Pradnu's Birthday or kokan all vlogs or your Chiplun vlog or your visit at Panvel's subscriber .
    All your videos are showing the ground reality not the fiction .
    My family also watching yours videos every Sunday or week days .
    Your wife is so supportive and smiling face always , your biggest strength.
    Keep it up 👍💐🥳

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад

      Thank you so much ❤️❤️

  • @anish3170
    @anish3170 2 года назад

    Khup mast videos astat dada tumche asech video banaun aamhala maja set raha

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад

    Mast vlog 👌👌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 года назад

      ruclips.net/video/QsYegnM3Lq4/видео.html

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад

    मंस्त ताजे ताजे मासे खायायला मझझा । विडीयो छान 👌👌👍✌️

  • @Preranasbhagat
    @Preranasbhagat 2 года назад

    Khup mast 👌

  • @deepakkamblekamble8374
    @deepakkamblekamble8374 2 года назад

    खुप छान मासे पकडली 👍👍

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 2 года назад +7

    We really enjoyed watching the video spending time with close friends is really fun

  • @SCHIWARALE
    @SCHIWARALE 2 года назад

    मस्त असेच व्हिडिओ बनवत जा

  • @kokanimulgi
    @kokanimulgi 2 года назад +4

    Mast😍❤️

  • @shrikantkhamitkar8426
    @shrikantkhamitkar8426 2 года назад +1

    Nice one Satish ..!

  • @baban152
    @baban152 2 года назад +1

    Khup chan ❤️