फॅमिलीसोबत गेलो कासवांच्या गावाला🥰| मावशीचे मिस्टर भेटले आम्हाला | S For Satish |Ambavali, Mandangad
HTML-код
- Опубликовано: 14 мар 2022
- फॅमिलीसोबत गेलो कासवांच्या गावाला🥰| मावशीचे मिस्टर भेटले आम्हाला | S For Satish |Ambavali, Mandangad आज आम्ही फॅमिली सोबत कासवांच्या गावी म्हणजे वेळासमध्ये गेलो होतो. वेळास हे गाव आमच्या गावापासून अगदी जवळ आहे. कासव महोत्सव या ठिकाणी होतं. गेल्या काही वर्षापासून बरेच पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी कासव पाहायला येत असतात. आम्ही सुद्धा कासव त्यांची पिल्ले कशा प्रकारे समुद्रात सोडतात हे पाहायला गेलो होतो. आम्ही प्राजू प्रदनुच्या मावशीकडे सुद्धा गेलो होतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #FamilySobatGeloKasavanchyaGavala #MavshicheMisterBhetleAmhala #VelasKasavMahotsav #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
खुप छान मस्त वाटलं
खूपच सुंदर.....
Ek No. 1
खुप छान निसर्ग सौंदर्य
मस्तच बंधू
वा
Good Traweling 👍💚💚💚💚💚👌
खूप छान समुद्र किनारा आणि मावशींचे मिशटर आणि गाव
Mast ch na
Mast
Nice
👌🙏🙏
🙏🙏🙏👍👍👍
आई ने बैठकीसाठी फिरायचं रद्द केले खरचं खूप छान,,, जय सद्गुरू आई 🙏🙏
🙏🙏
दुसरे Babu कुणाचे?
@@rachanapatil5434 kon babu
Khup jvlun gelas dada ..mhanjech Mahad varun😊
Vaa koop sunder ahe valav gav Ani sarva prakarchi ranfale ani mango trees ani haldichi pane kasav sudha masta hote kasav mahaoustav amala baghayacha ahe tu dakhvla tar far bare hoil sadu che ghar sudha sunder chhan masta ahe jevan sudha masta hote avadala tuza video number one
सुंदर कोकण मजा येतेय रोज विडिओ बघायला एक नंबर खुपच छान
खूपच सुंदर आहे आपल कोकण समुद्र किनारा लाभलेला असा निसर्ग रम्य कोकण,
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे तू सतीश दादा. केव्हा पाहिले नव्हते असे कासव सोडताना. तुझे सगळे व्हिडिओ मी बघते न चुकता. मला खूपच आवडतात तुझे व्हिडिओ आणि तुझी सगळी फॅमिली.छानच.
Tai please support kara mala tumchya support chi khup garaj ahe please 🙏 sapport me
.
Babu khup Maja kartoy did sudha khup khelte kokan cha aahe
भाऊ तुम्हाला गाडीवाला खूप सपोर्ट करतो
KHUP CHHAN VIDIO
तुषार भाऊ खूप सपोर्ट करतो तुम्हाला
❤️❤️❤️
Konkan mastch ahe
वा मस्त सतिश छान बघायला मिळायली झाड व कासव केळशीच गांव मिसेस दिक्षीत
Khub mast information Satish
Khup. Chan aahe velas
खुप सुंदर समुद्र आहे खुप चआवडल पाजु पदनूछान वाटतं होते मज्जा करत होते आजचा विडिओ छान आहे
सुंदर व्हिडीओ 👌👌
Khup chhan video,thank u for sharing,keep or up
खुप सुंदर कासव महोत्सव
Beautiful amazing lovely looking view nice 👍
Thanks for sharing. Will surely love to visit the place
छान 🐢महोत्सव. मस्त समुद्र किनारा लाभला आहे आणि खूप छान स्वच्छ आहे. वर्षा च्या बहिणीकडे छान स्वागत झालेय. ती का नाही आली? मिस्टर उचंपुरे आहेत. तीची नोकरी कशी चाललेय.छोटा मुलगा घरी कोणाचा आहे? होळी साठी खूपखूप शुभेच्छा तुम्हाला!! कोकणात निसर्ग अप्रतिमच आहे.समुद्र किनारा, रस्ते, गर्द झाडी..क्या बात!!होळीची धम्माल!!व्हिडियो मस्त
लोक ऊगाच गोवा ला जातात ईथे खूपच सुंदर बिच आहे
Beautiful village 🏠🏠♥️❤️🧡💛💕🍫🍫🍫🙏🙏👌👌
छान वेलासचा कासव महोत्सव बघायला मिळाला.
वेळास ला जाण्याचा विडीयो छान आहे, आॅलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करून त्यांची पिले सुरक्षित समुद्राच्या पाण्यात सोडून संवर्धन करणे हे खुप सुंदर काम करतात वेळास चे निसर्ग प्रेमी. प्रांजु व प्रज्ञु समुद्राच्या पाण्यात खूप खेळले मजा आली, मावशीच्या घरी छान स्वागत झाले. 💐🙏🌺👌 धन्यवाद. टाकळकर औरंगाबाद💐🌺
खूप छान कासव महोत्सव 👌👌👌👌
मस्त 😊👌👌👌👍
खूपच सुंदर ठिकाण आहे. कासवाचे गाव खुप छान आहे. व्हिडिओ खुप छान 👍 धन्यवाद 🙏
नेहमी प्रमाणे मस्त विडीओ आहे. तुमचे सगळे विडीओ चांगले असतात. खूप खूप आवडतात तुमचे सगळे विडीओ.
Nice vlog👌khup chan
खुप छान माहिती दिली दादा
Mast. Ek number blog. I have heard of kasav mahastov. Never seen. Thank u for sharing.
Productive video kharach navin kahi bagayala milal thanks Satish for exploring.
Adv
@@neelimapatankar7111 yea may be )
Wa Chan 😍👌
हे कासावनाच गाव आहे आम्ही पहिल्यांदा पाहिलं superb खुप छान दादा लावली
Chan
खूपच छान व्हिडिओ होता
खुप छान👌👌👌👌👌👍
Beautiful place
Khup chan hota video Aaj
Dada Khup ch important information ahe
Sunder Sunder sunder
Chan mastt👌
खूप मस्त👍👌👌👌
खूप छान माहिती,👌
खूप सुंदर माहिती🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌❤️❤️❤️
Khup sunder video hota aani maad bagayala khup maja aali beach varcha nature pan khup mast hota 👍😊
खुप सुंदर निसर्ग रम्य कोकण
Nice video 👍👍👍
सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून. कासव पण खुप छान होते.
Khup Chaan... Baghayla avdel
I love कोकण 😘😘
कोंकणातील गांव फार सुंदर आहेत
Khup chan vlog 👌👌👌👌
Maaaast. Khup mahiti poorn
Khupch chhan 👌
🌹🌹🌹🌹🌹
Nice video
👌👌
nice vlog😘
छान👍
Mastch
Nice 👌👌
NICE vlog 👏👏
Khup chhan Video, kasvachi pilla baghayla milali majja vatli aatya aani varshachya bahinicha gaav ghar khup chhan majja aali
Tumchy video khup astat 👌
Good information Satish very nice your sister in law's house also and super video ❤️❤️
छान informative video कोकणच्या वाटा सतत साद घालत राहतात.
प्राऺजलचा ड्रेस मस्त !
Laj vatu de bayla aai la donghratun chalat gheun gela ani baykola gadi karun baykochya tata khalcha manjhar
धन्यवाद साहेब आमच्या वेळास गावा मध्ये जाऊन कासव महोत्सव महिती दिलीत त्याबद्दल आपले परत येकदा धन्यवाद यात्रले ला आपण सोबत जाऊ
Pp
@@vaidehiundalkar5750 कुठली दिवेआगरची कि तु?
Khup sundar ahe sarw
Thnz
Satish your home village is very beautiful. Wow. I wish I had a home town like that. My home town is mumbai.
Same fee🙄
This vedio is amazing nice ur son n daughter is enjoying on d beach I like thm to much...nice vedio
अत्यंत माहितीपूर्ण व मस्त विडिओ, सर्वानी भेट द्यावा असा समुदकिनारा. कासव महोत्सव अप्रतिम, आंजर्ले बीचवर पण कासव महोत्सव भरतो, तेथे आम्ही गेलो होतो , खुप मस्त, मजा आली
छान होता विडिओ 👌🏻👌🏻
Enjoy your nice day for your family ❤️🧡💕
Khup chan nisrg
खूप छान विडीओ आहे ताई दादा खूप छान माहिती दिली 👌
👍👍👍👍
Khupach chan hota video kasav mahoutasav pahilanda pahila mast
Very nice
You doing good job keep it up
I.lova.kokan..Dada.suapr.vlog
Naibr patva dada tumcha
खूप छान दादा आपल्या कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ बनवत रहा
Big enjoyment you are having.very nice videos you downloding. Keep it up. Best wishes for future.
Mastch👌👌
Khoopch chan zala aahe video Pradnuchi masti samudrachya latebarobar khelt hotha agdi panyat basun hotha mastch video 😊😊😊
😍😍😍😍😍
Khub Chand Dada👌👌