चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling
HTML-код
- Опубликовано: 4 янв 2022
- चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling
आम्ही बऱ्याच दिवसांनी पनवेल ते माझं कोकणातलं गाव रात्रीचा प्रवास केला. आमच्या गावाला जायला विरार ते आंबवली गाडी सुटते. आमच्या गावी जाण्यासाठी प्रायव्हेट बसने जावे लागते. आम्ही सहकुटुंब गावाला जायला निघालो. माझी छोटी बहीण पूजा मुलासोबत अगोदर गावाला फिरायला आली आहे. आम्ही गावाला जायची तयारी केली. आमचा रात्रीचा प्रवास आठवणीत राहील असा होता. दरवेळेस गावी जाण्याची एक वेगळीच लगबग असते. गावची ओढ असते. आम्ही सकाळी गावी पोचलो तेव्हा काळोख होता. गाडी खूपच लवकर पोचली. सकाळी आईला बहिणीला भेटून खूप छान वाटले. सर्व मुलं एकत्र भेटल्यावर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा गावचा रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaJauyaGavala #PanvelToKokanVillageTraveling #PanvelToMyKokanVillagePravas #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आईला बघुन खुप आनंद झाला.डोळ भरून आले.तुमची आई मला खूप आवडते.तिला बघुन माझ्या आईची आठवण येते.love you aai ❤ ...आता गावी आला आहात तर एक आई बरोबर पण कुठेतरी ट्रीप काढा.enjoy करा.
तो भाऊ आणि आई ला कोठेही घेऊन जात नाही मतलबी आहे
सतीश जय महाराष्ट्र तू गावी आला आता तुमचे गावचे ब्लॉक बघायला मिळणार म्हणून फार आनंद झाला
खुप छान भावा सतीश भाऊ 👍 गावी आलात खुप आनंद झाला आहे 👌 आई ला बघुन खुप आनंद झाला आहे 👍 तुम्ही येताना आई ला घेऊन या, मुंबई मध्ये👍 आणि कुठेतरी घेऊन जावे फिरायला 👍 आता गावचे व्हिडीओ लवकर टाका 👍 आम्ही बघायला उत्साऊ आहोत 👍
खूप छान गावच्या व्हिडिओ एकच नंबर आहेत संपूर्ण फॅमिली सोबत एकदा विडिओ बनवा गावचा
Happy journey 👍 khup chan video 👌💐
Missed your village shoots 🙏👍
काही म्हणा...गावाकडचे व्हिडीओ बघायला जास्त छान वाटतं....बघून बर वाटलं... 👍
गावी आई चं दर्शन झाले खुपच छान वाटलं,तुमची बहीण पण गावी आहे त्यामुळे अजूनच आनंद झाला, हित्यभाऊ ची भेट झाली तर मस्त वाटेल तो माणूस खूप दिलदार आहे खासकरून दोस्ती साठी 1 ब्लॉग त्याच्याबरोबर बघायला मिळणार असेल तर खूपच आवडेल आम्हाला... 💖🌹🌹🌹
Dada Thanks For Video Gaawi Trip👍😁💚💚💚💚💚
मस्त रे..छान गावाकडे आलात..आई v बहीण खुश झाली आहे.माऊ छान मोठी झालीय.मस्त वातावरण...सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू समाधान व्यक्त होत आहे..बहीण खूप दिवसांनी माहेरी आली आहे..छान. एंजॉय करा आईला नमस्कार सांग.. सर्व छोट्या मंडळींना 😍😍🥳🥳😘 पुण्याच्या लोकांची आठवण काढली आहे...😀😀😀👌👍🎺🎺🤗🙌🙌🙏
वा खुप दिवसांनी आंबिवली गावाला मस्त vlog दादा Mr#Sakharkar
For this we were waiting.
Happy journey.
Ekdam fresh vaatal😊
मस्त दादा 🔥🔥🔥 आता खूप सारे video टाका गावाकडचे ❤️❤️
Mr.Satish you are blessed to have 2 caring sweet sisters with you...please take care of them too!
अगदी बरोबर बाहेरून आलो सर्व लहान लहान दिसते गाव तो आपलं सुंदर एन्जॉय
खूप दिवसांनी गावचा कोरा चहा.आईला बघून खूप छान वाटले.पदुडीची आतू पण आलेत.आता जाम मजा प्रांजल.पदुदीची.आता टाक गावचे व्हिडिओ.
Khup Chan video ❤️👍
तुमचे गावचे विडिओ खूप आवडतात, आणि आईची भेट 🙏 खूप छान प्रवास 👍
Maaaast. Gaon 👍Golu khush😃
Aamhipan aahot tumchysobat gavala mastch 🤗🤗🤗
Enjoy the village life
मस्त आता गावाचे व्हिडिओ बघायला मिळणार.मस्त 🤗🤗🤗
Padu Sarakh Mala pan khup Anand zzalay tumi gawala Zanar ahe love your kokan village ❤ 💙 💜 💖 finally.....
आई बऱ्याच दिवसांनी दिसली खूपच छान वाटले गावचे व्हिडिओ बघायला मिळणार म्हणून आम्ही फारच उत्सुक आहोत
Nice to see your native place 🤩👍🏻🎉
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍
खूप दिवसांनी गावाची व्हिडिओ. खूप भारी.
Khop chan,aai namskar 🙏😊
Gavche video khup miss krat hoto aamhi dada so finally ata aamhala gavche vlogs bgayla miltil 😀
गावाकडील व्हिडिओ खूप आवडतात 👌👍
खूप छान दादा 👌👌👌❤️❤️❤️❤️
Lovely video. U both are a very loving couple. God bless u both.
Good vlog .ratricha pravas.aaichi bahinichi bhet nice family vlog.Aaila aani sarvana happy new year.
Waa. Aai disali. 😀🙋🙏🌷
खूप दिवसांनी "गावाकडचा कोरा चहा" एकायला भेटले ❤️
मस्त। welcome back to गाव म्हणजे पुन्हां आता गावची संस्कृती बघावयास मिळणार wowwwwww. गाव तर गाव आसतो। आमच तुमच same असतो
Happy journey
Sundar vlog 👌🚩👍🙌
Happy journey 👍 TC
All family together looking nice...I like ur vedios
Oh.your little small sister is there
Have a nice time
Have a safe journey
Buy now you must have reached also
Aai tumhala Namaskar gavachey video khup chaan
खुप छान मित्रा आईला पाहून खूप आनंद झाला
Va va mast , ata majja yeil vedio baghayla , amhi tumchya barobar gavala pochalo
सतीश भाऊ कधी पण तुम्ही ट्रॅव्हल करत असतात फिरत असतात फॅमिली सोबत तर काम धंदा कधी करता मला असे वाटते कि तुम्ही ब्लॉग च बनवता 😊😊
सतीश बिझनेस करतात, आपल्या सारखा ९-५ ऑफीस नाही.
देव त्यांची खूप बिझनेस मध्ये वाड होऊदे 🙏🏽
Ky ny kam dhanda krt to
Full time blogger adhich mhntla ahe ti video madhe sarve sangitl ahe
Back to village after long time , missing ur village vlog, Nice to see ur mother and sister , have a great family get together.
Khup chhan watale gawcha video baghun
"दादा तु गावी गेला छान वाटल.तु मागे दिलेल्या गुड न्युजच काय झाल.मणी म्यवच्या डीलवरीच....?
Masta life ahe tumcha kai tension nahi dhamal masti
Chan video aai na pahun anand zala👌
Very nice Satish to see your mom i like your village.
Finally you are back in Konkan.A very good news. Vlogs in Konkan are always fresh.
खुप छान
Mast gaavache vidio pahayala milatil mast
मस्त वीडिओ छान 👌👌👌👍👍👍
Pranju ani pradnu kiti cute distat😍😃😃
Aai la bagun br.vatl
Nice volg 👌 happy journey 👌🤗🥰
Masta dada ❤️👍🏻
Wow gavache video distil kaku tai how are you all khup miss kele tumhala🙏👍👌
KHUP CHHAN VIDIO GOVACH MAJACH VEGLI
Satish have safe journey
Nice video.. Pls make video of konkan city ..Explore konkan... like mahad dapoli,harne,khed chiplun,poladpur..
खरंच गावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत👍👍
Gavakadcha sukh khup Chan asat
आपला गावच बरा आहे भावा👌👌
Mstt dada 😍😍😍😍
गावाला जाताना खूप आनंद होतो मात्र येताना रडू येते भाऊ गावचे व्हिडीओ पाठवा
खुप छान विडिओ👌👍
Gavache video khup chhan vatatat bagayala. Aai sudha recipe dakhavat astat na .gavi jevan lay bhari asate. Khup chhan vatate.
Mast dada 👍👍💓💓🙏🙏
Welcome Home
👍
Very nice 👍
Jasti gavche video Dakav mast chan video maja aali bagun 👌👌👍
खूप छान 👍👍👍👍👍👍👍👍
Khup mast
खुप छान दादा 😊👌
Pranju khup chan distye. 👌
खुप छान दादा 🙏🙏
हो सगळे छोट दिसते खूप वर्षा नि गेलो कि मला पण असच झाले होते लहानपणी गाव सोडेल आणि मोठं झालॊ तेव्हा गेलो तेव्हा तस वाटत
देव असंच तुला सुखी ठेव. 🙏
अप्रतिम ब्लॉग
धन्यवाद सर या प्रवासात आम्ही भेटलो खूप भारी वाटलं
खूप भारी वाटले, कधीतरी पुन्हा भेट होईल 🙏😊
Masttch bus seva aahe
Mast dada
Nice ❤❤
गावाला आले खूप छान आई खुप खुश दिसते प्रज्ञू प्रांजू पण खूप खुश दिसतात आता गावचे व्हिडिओ बघायला मिळेल 👍👍👌👌
Luv from vasaikar
Happy journey satish आईला नमस्कार सांग🙏
Nice vlog
Are waa. Mast. Aaj gavi aalat. Chan. Aai disel. Gav te gav.
Khup chaan
Ek no dada ❤️❤️❤️
Finally aai disli ❤️ khup mast vatla
Nice
Dada tumche video khup mast astat mla khup aavdtat
Kamawarun evadhi sutti kashi bhette bhau.