बऱ्याच दिवसांनी गेलो कोकणातल्या गावी😍 | पनवेल ते कोकणातलं गाव प्रवास | S For Satish | Panvel (Kokan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • बऱ्याच दिवसांनी गेलो कोकणातल्या गावी😍 | पनवेल ते कोकणातलं गाव प्रवास | S For Satish | Panvel (Kokan) #BaryachDivasanniGeloKoknatlyaGavi #PanvelToKokanVillagePravas #PanvelToKokanTraveling #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 359

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 Год назад +74

    वर्षा गावी आली की गावच्या सारखी वागते आणि मुंबईला गेली की मुंबई सारखी वागते. All in one 👌👌👌👍👍👍

    • @lpgdaduvlogs5464
      @lpgdaduvlogs5464 Год назад +6

      Karan ki gavat gavatalya lokasarkh rahal ki lokana pan avadate

    • @sukrutful
      @sukrutful Год назад +5

      Ho pan trolly chi bag dokyavar ghenyachi kaay garaj nhavti

    • @lpgdaduvlogs5464
      @lpgdaduvlogs5464 Год назад +4

      Nit bhaga khali b rasta odad dhobad ahe bag la vadhata pan nahi yet ani eka hatan prandu la pan pakadale ahe jar prandu la pakadal nahintar payala tes lagun padu sakto karan tyalansavay nahi ashya rastyavrun chalayachi dusari gost baget saman jast asel eka han gentapeksha dokyavar ghetal .

  • @_sct_1220
    @_sct_1220 Год назад +23

    अशी बायको हवी. वेळ पडेल तशी राहाणारी. डोकीवर बॅग घेतली. आम्हाला फार कौतुक वाटले

  • @sumedhalamture6749
    @sumedhalamture6749 Год назад +14

    खुप छान 👌.खर सांगू का ...गावाकडचे निसर्गसौंदर्य पाहुन डोळ्यांना खुप आनंद मिळतो. तेथे नसताना ही निसर्गसौंदर्याचा पुर्ण आनंद लुटत आहे असे वाटते. 👌👌👌

  • @MohanJRane
    @MohanJRane Год назад +1

    छान व्हिडिओ. घर आवडले... मुम्बई गोवा रस्ता लवकर पूर्ण होवो आणि आपला प्रवास सुखाचा होवो हीच ईस्वर चरणी प्रार्थना..आईस नमस्कार..

  • @shraddha___sam
    @shraddha___sam Год назад +9

    दादा एकदा कड्यावरचा गणपतीच्या मंदिराच्या विडिओ बनव ना आता नवीन बनवला आहे माझ गाव आहे तो पण मी सात वर्षे गेली नाही आहे अपंग झाली आहे म्हणून विडिओ मधे तरी बाप्पाच दर्शन घेता येईल

  • @snehalkhemnar5815
    @snehalkhemnar5815 Год назад +27

    खूप मस्त गाव आहे तुमचं ,👌👌तुमचे गावचे व्हिडिओ पाहायला खूप खूप आवडतात. 👌👌👌👌

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Год назад +7

    गावचे व्हिडीओ बघण्यात खूप मजा आहे. माझा आवडता विषय. त्यात तुमचे व्हिडीओ पण बघण्यासारखेच असतात dhanyavad

  • @nehak6145
    @nehak6145 Год назад +1

    किती छान वाटत तुम्ही गावचे व्हिडिओ दाखवता तेव्हा.त्यात खारेपणा,सच्चेपणा, साधेपणा दिसून येतो.तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता ते बघून खूप बरं वाटतं तसच ,मुलांना पण त्यात तेव्हढेच महत्त्व देत जेवढं मोठ्यांना.प्रंजू तर खूप लाघवी आहे.मस्त

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 Год назад +2

    खूप छान गाव आहे तुमचे. बॅग ला व्हील आहेत तरी वर्षा का डोक्यावर घेते बॅग. आता खूप मज्जा करा गावी.

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Год назад +1

    गावचा व्हिडीओ बघताना किती आनंद होतो मस्त गावचे वातावरण आहे

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Год назад +6

    दादानु आत्ता खरी मजा येईल आपल्या कोकणातील तुमचे vdo बघायला.. आत्ताचाही मस्तच आहे कोकणाकडचा प्रवास.

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble01 Год назад +1

    दादा गाव खूप छान आहे कोकण आई पण खूप छान आहे खूप साफसफे ठेवते

  • @sarikatandlekar2007
    @sarikatandlekar2007 Год назад +2

    Dada vatshakde evdhi mothi bag dilis tu ghyachi na

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Год назад +8

    आईंना बऱ्याच दिवसांनी पहिले छान वाटले 👌🏻🙏🏻

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Год назад +4

    मला तर दोन्ही बाजूचे व्हिडिओ आवडतात जास्त गावचे कारण तुमचे गाव बघितलं की आमच्या गावची आठवण येते 👌👌

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 Год назад +2

    आम्हाला कोकणातील गावचे व्हिडीओ खुप आवडतात .....शहरी जिवनापेक्षा ...कोकण आणि कोकणातील गावं...always great .....!

  • @Ashish_Shinde77
    @Ashish_Shinde77 Год назад +3

    आईला बघून किती समाधान वाटले.

  • @dhruvi7610
    @dhruvi7610 Год назад +8

    जय सद्गुरु दादा वहिनी🙏प्रंजू म्हणजे सेम मावशी

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 Год назад +6

    Pranju la window seat dyayachi ki. Ticha vay kay Varsha cha vay kay,🤦. Otherwise nice vlog

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад

    खुप मस्त ब्लॉग, गावकडील फ्रेश मार्निंग, आईला बघून आनंद झाला, 👌👍

  • @vanitasonawane6872
    @vanitasonawane6872 Год назад +5

    Sarke tar jatat gavala khup divsani 1 2 varsh zale tar

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Год назад +2

    दादा तुमच घर छान आहे. आई नीटनेटके ठेवते .छान वाटत

  • @shrikantpatil6732
    @shrikantpatil6732 Год назад +1

    भाऊ गावच्या दिवाळी चा व्हिडीओ दाखवला असता तर फार छान वाटल असतं👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @ramdasmahale2434
    @ramdasmahale2434 Год назад +8

    जय सदगुरू सतिश भाऊ.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Год назад +4

    आता गावच्या व्हिडिओ ची पर्वणी चालू होईल.... छान वाटेल.... आमचे गाव मंडणगड तालुक्यातील सोवेली हे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Aai na namaskar khup chaan vatla gavacha vatavran bhagun prassana vatla

  • @vanitasonawane6872
    @vanitasonawane6872 Год назад +5

    Khup divsani kuthe aata Tar jaun aalat ganptila 2 month tar zale

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 Год назад

    Mi junnar madhye rahate . Mala tumche video khupach mast vattat 👌👌👌👌👌 🌹🙏🌹🌹 God bless you

  • @kavitakashelkar696
    @kavitakashelkar696 Год назад +2

    आता गावचे व्हिडिओ पाहता येणार खूप छान दादा

  • @meerasharma5833
    @meerasharma5833 Год назад +1

    Namaskar गावचे videos khup chan astata आईला पाहून खूप छान वाटले

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Год назад +1

    Khup chan gavcha pravas mast ata ghavchi video pahyala bethtin mast block ☺️👌👍♥️🙏

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Год назад

    Chan watl video bagun dada aata gavcha video bagayla bheytnar

  • @yogeshmohite1721
    @yogeshmohite1721 Год назад +2

    Reply tari kara kadi tari...??? Kadich reply nahi Det..????

  • @rajkumarjawlekar4588
    @rajkumarjawlekar4588 Год назад +1

    Aai kashe aheas tume khup divsane aai laa bagitla

  • @vilaskhandekar1701
    @vilaskhandekar1701 Год назад

    छान घर मला आवडल

  • @ankitaghag7300
    @ankitaghag7300 Год назад +2

    Bayko chya dokyavar bag deun ha manus camera gheun chaltoy

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Год назад +1

    कसल भारी वाठतय गावाकडचे घर मस्तच

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 Год назад +1

    गावचे व्हिडिओस फार चांगले असतात

  • @santoshkhude188
    @santoshkhude188 Год назад

    Gaccha vidio khupch chhan

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 Год назад

    Nice video Dada ...माझ्या गावाचे नाव आहे सांगेली(सावंतवा डी तालुका) आमचे गाव पण सह्याद्री च्या कुशीत वसलेले एक निसर्ग रम्य गांव आहे...

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 Год назад +1

    मस्त आता गावाकडचे व्हिडीओ पहायला मिलतिल

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 Год назад +4

    Sarakhe tar gavi jata

  • @sonalibharawade8719
    @sonalibharawade8719 Год назад +1

    Mala tumchy vedio khup aavadtat maza sasar dapolit aahe ani maher ratnagiri

  • @ramchandramuli3948
    @ramchandramuli3948 Год назад +1

    चूल पाहून मला लहान पनि ची आठव न आली मी किती तरी वेल भुतकालात रमलो खुप छान

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Год назад

    दादा तुमचे गाव खूप छान आहे... सकाळचा वातावरण खूप छान वाटते बघायला

  • @aforairplane
    @aforairplane Год назад +15

    तुळशी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
    🙏🙏🙏🙏🙏🧡💛

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk Год назад +2

    दादा गावाकडे आलास मस्तच वाटले आता तुमचे गावाकडचे व्हिडिओ रोज आवडीने पहात जाणार ओल द बेस्ट ........

  • @mangeshgaikwad4930
    @mangeshgaikwad4930 Год назад

    खुप छान मी मंडणगड लाटवण विन्हे
    तुमचे विडिओ खूप छान दादा 👌👍

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 Год назад

    मुंबई गोवा हावे फ़ुल्ल खड्डे मी तीन दिवस पूर्वी प्रवास केला चिपळूण मुंबई

  • @gautamsurywanshi695
    @gautamsurywanshi695 Год назад

    Pradnu bhau happy journey.. Khup divsani video bgitla.. Thank you

  • @fatimaareekuzhiyil9853
    @fatimaareekuzhiyil9853 Год назад +7

    Very happy to see sunrise and village, and your mother. Enjoy your stay.

  • @ranjanashingare7559
    @ranjanashingare7559 Год назад

    Tulashich lagna mast zal 👌👌👌

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +2

    Khupchan dada prassan positive vatal gavachi MAJJA vagalich so LUCKY god bless you all FAMILY 🙏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад

    खुप छान वाटलं गावाचा नजरा बघून व तुझ्या आईला बघून गावातील वातावरण खुपच छान असते व माणसं सुध्दा प्रेमळ आहेत प्रदूंनू व प्रांजू खुप खुश झाले त्यांच हे हसरा चेहरा बघून खुप समाधान वाटते खुप आवडला विडिओ एक नंबर

  • @pradnyavelaskar984
    @pradnyavelaskar984 Год назад

    Dada Aai Ghar khup thevtat kharch hat's off aahe tyna

  • @gautamsurywanshi695
    @gautamsurywanshi695 Год назад

    MI mh 24 latur.. Pn Mumbai la Aahe kamala.. Tumche video chaan aastat..

  • @babulalagle205
    @babulalagle205 Год назад

    छान वाटले विडीओ बघुन, भुतकाळ आठवला. चुलीवरची चहा,जेवन ४० वर्ष मागे गेलो. गावाकडील आपुलकी, प्रेम शहरात नाही.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Masat video hota Gavi jaychi odh kay veglich asate aamhi pan Diwali th gavi hoto kudal madhe Padave

  • @suraiyyashaikh3406
    @suraiyyashaikh3406 Год назад

    Bhau khup Chan video banvta tumhi mala avdtat amch gaav Devgad sindhudurg

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Год назад +6

    Very happy to see village video and your mom❤️

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Год назад

    खुप छान विडीओ गावचं निसर्ग बघायला मस्त

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Год назад +4

    Waiting for gaav che video👍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Год назад

    खुप दिवसांनी तुमचा व्हिडीओ पाहिलं आहे, मला वेळच नाही असतो माझ्या office टाईम टेबल चं नसत घरी यायचं , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावात कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👍👌🙏 गावी गेल्यावर सर्व जण खुप खुष होतात 😊👌 आई पण खुप दिवसांनी व्हिडीओ मध्ये दिसली आहे , खुप बरं वाटलं बघुन 😊🙏 आता तुमच्या कडे तुळशी विवाह कसा साजरा करतात गावी ते मला बघायचे आहे 👍🙏 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏

  • @adamshaikh7506
    @adamshaikh7506 Год назад

    Very nice family from nashik road

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Год назад

    Good great nice

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Год назад

    Khup mst vatle gav baghun mul khup anandi zale an aaila baghun bare vatle

  • @jagannirguda3527
    @jagannirguda3527 Год назад

    दादा ‌हे‌गान‌खूप‌ छान आहे

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 Год назад +9

    सतीश तुम्ही किती मुलांचा नुकसान करता. त्यांची शाळा बुडवून. सारखं गावाला जाता. त्यांना पण तेच सवय लागेल. आज काल शेक्षण महत्वाचे आहे.

    • @manojauti8081
      @manojauti8081 Год назад

      सध्या सुट्ट्या आहेत

    • @videosfishing1130
      @videosfishing1130 Год назад

      ayausbhar abhyas cha karaycha ahe thode divas chukla Kay hotay 🙂

    • @rajmhamunkar9185
      @rajmhamunkar9185 Год назад

      ह्या सवयी मुलांना लावण ही सध्याच्या काळाची गरज आहे. लहान पणापासूनच या सवयी लावल्या तरच मोठे पणी ही मुले गावा कडे सुध्धा आपल्या काही जवाबदाऱ्या आहेत या जाणिवेने गावी फिरकतील 🙌बाकीची शोकांतिका तर आपली गावी ओसाड पडलेली घरे आणि आपल्या नातवंडांची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले कित्येक आजी-आजोबांचे डोळे सांगतच आहेत😔😔

    • @videosfishing1130
      @videosfishing1130 Год назад

      😂🤣🤣😂😂Kay Mansa hayit Bhava tu kon baristar Bua vatalas

  • @pangrikaranita814
    @pangrikaranita814 Год назад

    दादा माझे पण आमच्या गावाकडले व्हिडिओ खूप छान आहेत, एकदा चॅनलला भेट द्या

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Год назад

    खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Год назад

    Aai la bagun Chan watle

  • @deepakshinde5117
    @deepakshinde5117 Год назад

    Very nice video

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Год назад

    Dada tumhi ani vahini ani mula gaavi gelat bara kela Aai na pan khoop anand hoel khupach chhan vlog aaina maza namaskar sanga

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 Год назад

    Gavakdche video new astat aamchyasathi mhnun gavche video khup aavdtat.

  • @pangrikaranita814
    @pangrikaranita814 Год назад

    दादा माझ्या पण चैनल वर माझे गावाकडले व्हिडिओ आहेत आणि आमचं गाव म्हणजे बीड

  • @minitamalusare1423
    @minitamalusare1423 Год назад

    Dada mast

  • @omkarhcr2303
    @omkarhcr2303 Год назад +1

    Very good
    I am bus travels like ❤️😍🥰

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Год назад +1

    छान 👌तुम्ही गावचेच विडिओ बनवा. बघायला मजा येते गावचे विडिओ

  • @sanjayganave686
    @sanjayganave686 Год назад +3

    Nice to see you again at your Native Place. You are lucky to have such beautiful village as your native place. Enjoy your stay at Ambivali and give us treat of your village life vlogs.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад

    खूप छान आता गवचे व्हिडीओ बघायला भेटतील

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Год назад +3

    खुप छान नाहीतरी तुमच्या गावातील विडियो पहायला आवडतात वर्षा ताई तुमचा हा एक लुक मी हेरला गावी गेल्यावर साडी आणि पनवेलला ड्रेस म्हणजे गावी गावातील परंपरा जपताना दिसतात आमचं गाव आहे सांगली जिल्हा मध्ये कडेगांव आम्ही मुंबईला राहातो कधी तरी आमच्या गावी म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर ष्ट्रिपला जा आवडेल तुम्हाला

  • @harishpendhare8723
    @harishpendhare8723 Год назад

    नमस्कार सतीश दादा, तुमच्या वीडियो खूप च छान असतात, मी तुमच्या सर्व विडिओ बघतो, अशेच छान छान विडिओ बनवत राहा दादा ❤माझं गाव मंडणगड तालुक्यातील वाकवली गाव. एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे दादा 😍

  • @mangeshkamble5837
    @mangeshkamble5837 Год назад

    खूप छान व्हिडिओ आपल्या कोकणातलं वातावरण थंडीमध्ये निसर्गरम्य आहे

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Год назад

    भाऊंची पिल्ल कुठे आहेत ॽ

  • @vedikadawal880
    @vedikadawal880 Год назад +1

    सतीश दादा तुमच्या आईला बघितलं की मला माझ्या आईची आठवण येते ती माझी आईपण तुमच्या आईसारखी दिसतंय थोडी फार

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Год назад

    Khup divasani Chan vatle gaoche video bagayla

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Год назад

    गावाकडील विडिओ नेहमी च खूप चांगले असतात धन्यवाद

  • @shabnoorkaskar4983
    @shabnoorkaskar4983 Год назад +1

    No this camera man....baykola ittni mothi bag contact dili....my mania aahe

  • @balvantpatil2460
    @balvantpatil2460 Год назад

    कोकण आपलाच असा

  • @pavanghag8255
    @pavanghag8255 Год назад

    अलिबाग कर ❤

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Год назад +1

    Pranju cute आहे आणि गावाला जाताना खूप खुश असते

  • @sachingorivle8453
    @sachingorivle8453 Год назад

    Tumache gavachech video mala khup aavadtat

  • @sushantkamble1923
    @sushantkamble1923 Год назад

    Mala tar gavacha video avadatat

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Год назад +1

    Padnu kaantopi ghalun cute disatoy.Maja kara.shetatil vlog disatil.Thandit batata bhajiya kha.Varsha kadhich baau karat naahi dokyavar oze ghetale ajibat kaam taalat naahi.

  • @nazimnandgaonkar9558
    @nazimnandgaonkar9558 Год назад

    So nice your Village great Satish bhau

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 Год назад +3

    मुंबई वरून गावाला जायच म्हटलं की वातावरण वेगळंच असतं मस्त वाटत मी तुम्हाला मुंबई वरून गावाला येताना बघितल्यावर मी तुमच्या बरोबर आहे की काय असे वाटले खरोखरच सतिश दादा वर्षा ताई विडीओ छान झाला विडीओ बघितल्यावर मला काही तास मला गंमत नाही भाऊ आता तुमच गाव जर जवळपास असते तर मी तुम्हाला सगळ्यांना पहिला भेटायला आलो असतो

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Год назад

    Chan vlog dada ❤😊👌
    Shree swami samarth 🙏😇❤
    Pradni goli Chan bolto 😃❤😍
    Mani mau chi pilla kashi aahet 😍😇

  • @ganeshdandge1894
    @ganeshdandge1894 Год назад +1

    गणेश दांडगे पाटील सारवाडी जालना जिल्ह्या

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +3

    Wow आता गावचा नजारा बघायला मिळणार

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад

    Maze gav Mahad...mi pan udya jatey gavi..tumcha video pahun jastach odh zaley gavi jayachi 👍 Manasi Mandar Joshi Pune