प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्री निर्मिती सावंत यांच कोकणातील घर|निर्मिती काकींसोबत VC वर गप्पा|ComedyQueen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्री निर्मिती सावंत यांच कोकणातील घर|निर्मिती काकींसोबत VC वर गप्पा|Comedy Qeen
    #nirmitisawant #comedyactress #comedyqueen #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Комментарии • 287

  • @sunilgawde7564
    @sunilgawde7564 2 месяца назад +4

    कोकण कोहिनूर निर्मिती सावंत खूप छान काम करतात माझा खूप खूप आवडत्या आणि तुझे व्हिडियो 1 no

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 месяца назад

      Thank you so much ♥️♥️🤗🤗

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 5 месяцев назад +2

    निर्मिती ताई तुझं घर बघितलं खूप छान आहे तू खूप भाग्यवान आहेस किल्ल्यावर घर असणे आणि असा पारंपारिक वारसा असलेले घर मिळणे हे खरोखरच कौतुक आहे तू असाच हा वारसा जतन करावा हे इच्छा आहे कारण आम्हाला गाव नाही आणि गावाचे सुख नाही त्यामुळे खरोखर तुझा हेवा वाटतो

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 4 месяца назад +2

    खुपचं छान सादरीकरण ... आणि निर्मिती ताईंचं घर पण खुप छान 🙏🏻

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o 5 месяцев назад +2

    वा नेहमी प्रमाणे हाही विडिओ अप्रतिम किती छान समजावून सांगतोस वा अमोल तुझे विडिओ बघण्यासारे असतात 👌👍

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 9 месяцев назад +5

    खूप छान व्हिडीओ. निर्मिती ताई खूप चांगल्या अभिनेत्री आहेत. खूप कॉमेडी आहेत. ताई मुळे आपल्या कोकणच खूप पुढे गेलं. 👍👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 9 месяцев назад +5

    खूप मोठं कुटुंब आहे तुमचं. आणि दोन्हीं घरं पण छान आहेत 👌 किल्ल्याबद्दल काय भाष्य करणार. एवढंच सांगू इच्छितो सिंधुदुर्गाची शान आहे. महाराजांची संकल्पना त्यांच्या कसबी कारागीरानी सत्यात उतरवली आहे. अशा दिमाखदार समुद्र किल्ल्याला साजेसा महाराजांचा पूर्णाकृती पुतळा राजकोटावर उभारला हे सिंधुदुर्गासाठी अहो भाग्य. जय शिवराय 🚩 किल्ल्यावर वास्तव्यास राहणाऱ्या तुमच्या सारखीचं इतर अनेक कुटुंबियांना big 👍 ♥️

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 7 дней назад +1

    Nirmiti madam che natak baghayala gele hote,tevha tyanchi bhet zhali,khoop chhan manmilau ahet tya,sunder sweet ahet tya....tumhi Ghar dakhavale mast

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 8 месяцев назад +2

    ❤मला माहीत नाय होत निर्मिती सावंत ह्या च च
    घर मालवण किलयात आ आसा वः छान माका पण त्या चो पोगरयाम बघुक लय आवाडता वः छान आणि घर पण छान आसा बघु कमजा ईली All the best

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 8 месяцев назад +2

    🙏🏻निर्मिती काकी साष्टांग दंडवत तुमच घर सिंधुदुर्गात आहे हे समजल्यावर खुप आनंद झाला मला तुमचा अभिनय आणि तुम्हि खुप आवडता खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰🥰🥰

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 8 месяцев назад +1

    अमोल आपले विडीओ मी पाहतो खरंच खूप छान असतात, आपल्या कोकणातील महान अभिनेत्री सावंत मॅडम यांचे मी मोठा फॅन आहे मी त्याचे शिनिमा .मालीका हे मी आवर्जून पहातो

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰🥰🥰

  • @ankitashinde5117
    @ankitashinde5117 9 месяцев назад +4

    खुप छान आहे झिम्मा 2आम्ही पाहिला, तुमच गोतावळ पाहुन आनंद झाला, असेच आनंदी राहा

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  9 месяцев назад +1

      Thank you so much ♥️😍🥰

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 9 месяцев назад +4

    निर्मितीताई ह्यांचं आडनाव सावंत असल्यामुळे त्या कोकणातल्या आहेत असं वाटायचं पण त्या तुझ्या काकी आहेत हे माहित नव्हतं.आम्ही सर्वच त्यांचे कार्यक्रम आवडीने पाहात असतो. अमोल तुझे कुटुंब खुप मोठे आहे. तुझे व्हिडीओ नेहमीच बघतो. माझे गाव पोयरे. आचरे गावाजवळ नदीच्या पलीकडे आहे. असगणी गावात मी एकवेळ औषध घेण्यासाठी गेलो होतो. वैद्याचं नाव आठवत नाही पण ते खुप प्रसिद्ध आहेत.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  9 месяцев назад +3

      खूप खूप धन्यवाद 😍❤️ आणि असगणीचे प्रसिद्ध वैद्य नाना चव्हाण माझ्या बाबांचे मामा आहेत

    • @vrishalimayekar6311
      @vrishalimayekar6311 8 месяцев назад +1

      Hya vaidyancha ek video banava plz

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 9 месяцев назад +5

    फार सुंदर सादरीकरण केले मित्रा, निर्मिती सावंत ताई किल्यावर घर 🏡 सुंदर आहे, आम्ही काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ला भेट दिली, आम्हाला माहीत नव्हतं निर्मिती सावंत ताई चं गाव आहे ते मित्रा तुझ्या व्हिडिओ पाहिल्यावर माहीत झालं त्या बद्दल धन्यवाद

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰😍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 8 месяцев назад +1

    वा खुप छान वाटले तुझा हा विडिओ बघून निर्मिती सावंत या तुझ्या बरोबर छान बोलल्या व बाकी सिंधूदुर्ग किल्ला अप्रतिम आहे आम्ही जुना काळात बघितला होता खुप आवडला होता किल्ला आता खुप बद्दल झाला असेल तिकडची घर सुध्दा कौलारू सुंदर आहेत आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे कोकणातील वातावरण व घर शेती व तिकडची माणसे खुप छान आहेत प्रेमळ कष्टाळू मेहनती व साधीसरळ आहेत खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर अशीच प्रगती करत रहा भरपूर यश लाभो देव बरे करो ❤❤❤

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 8 месяцев назад +2

    आज पर्यंत आम्ही सर जी,आपले खूप व्हिडिओ पाहिले,वेळोवेळी कमेंट्स देखील केल्या आहेत.पण आत्ता पर्यंत आम्हाला देखील निर्मिती मॅम आपल्या काकीसो आहेत हे माहीत न्हवते.
    छान वाटले ह्या व्हिडिओ द्वारे कळाले. आदरच वाढला. आणि झिम्मा १ काय,अन् झिम्मा २ काय.
    निर्मिती मॅम जेंव्हा पडद्यावर झळकतात,अभिनयाने पडदा झाकोळून जातो.
    थिएटर मधील प्रेक्षक खुर्चीतच तीन तास, त्यांचा अभिनयाचा अनुभव खिळवून ठेवतो.
    शुभेच्छा 🎉❤ .

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  7 месяцев назад +1

      Thank you so much 🥰♥️♥️😍

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 7 месяцев назад +1

      आणि, सिंधुदुर्ग किल्यातील सावंत म्हणजे राजघराणंच कि हो तुमचं.

  • @umadhanawde3786
    @umadhanawde3786 7 месяцев назад +3

    निर्मला सावंत चा मला अभिमान वाटतो त्यांचा अभिनय नैसार्गिक वायों

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  7 месяцев назад

      Thank you so much 🥰♥️♥️😍

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 7 месяцев назад +2

    सुंदर झाला वीडियो,महाराजांचा पुतळा पण छान आहे

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  7 месяцев назад

      Thank you so much 🥰♥️♥️😍

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 9 месяцев назад +4

    आमोल खुपच छान व्हिडिओ आहे मला घरी बसुन बघायला मिळाले आहे आशिर्वाद

  • @user-uf4vp7og3s
    @user-uf4vp7og3s 2 месяца назад +1

    Wow दादा❤❤❤

  • @raghunathsawant8534
    @raghunathsawant8534 7 месяцев назад +1

    छान.
    निर्मिती सावंत यांची सर्व नाटके पाहिली आहेत. सिनेमाही.जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग ला भेट देतो ताईची आठवण काढतोच.कुंटूबबियाची ओळख झाली.
    धन्यवाद.

  • @sarojinisambhus3294
    @sarojinisambhus3294 7 месяцев назад +1

    Khup chaann..Nirmitichya baddal vegale kahitari.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 9 месяцев назад +1

    Nirmiti Sawant hya khup changalya abhinetri aahet ani tya aamhala aawadatat tya far jabaabadarine wagatat ani tyanchi style hmanjech toshyala tosa kay himmat aahe konachi wakadyat pahanyachi ashya baanyachya nirmiti Sawant hyanchya yajamaanaana mi khup jawalun olakhanari hotey hmanjech mazya maitrinimule tyehi tase khup abol ani maryadit waganare hotey tyanche akali jaane aahma sarv groupla pachawine awaghad zale hotey parantu kalay tasmei namaha so god bless you madam

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 8 месяцев назад +2

    Thank you amol मालवणचा. किल्ला धाकवल्या ब्ध्दल ❤❤

  • @mohan7085
    @mohan7085 8 месяцев назад +1

    खरोखर फारच सुंदर डोळ्याचा पाळणा पिठलं माझे सुद्धा नातलग आहेत त्यांचं नाव आहे आंगणे अंगणीची वाडी मी मोहन बागवे विकासवाडी मसुरा निर्मिती ताईंना सॅल्यूट

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰🥰🥰

  • @mvchavan6805
    @mvchavan6805 8 месяцев назад +3

    As usual all your post, this is very very nice. I'm very much fond of this vdo👍🙏💐

  • @balkrishnaaparaj9990
    @balkrishnaaparaj9990 8 месяцев назад +5

    छान सादरीकरण पण मालवणीत नाय 🎉❤

  • @sushmarane3834
    @sushmarane3834 5 месяцев назад +1

    निर्मिती मॅडम चे मालवण किलोचे घर छान निसर्ग रम्य आहे धन्यवाद दहिसर पुर्व मृबयी

  • @ravindrakumarchavan3171
    @ravindrakumarchavan3171 8 месяцев назад +1

    तुझ्या या व्हिडिओमुळे प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत याचं आपल्या मालवण मध्ये घर आहे हे कळाले. धन्यवाद! सिंधुदुर्ग मालवण किल्यावर तुमचं घर कसं आणि छ. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत तुमच्या वंशजाचं योगदान काय होतं याबाबतच्या माहितीचा व्हिडिओ कर. 👌👌👌👍👍👍⚘️⚘️⚘️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      Ho nakki Thank you so much 🥰😍

  • @user-nv1nt6oi6t
    @user-nv1nt6oi6t 8 месяцев назад +3

    Khup chhan re dada gbu your bright future

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 8 месяцев назад +3

    Wow good to know abt nirmiti madam 👍👍👍❤

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 3 месяца назад +1

    खूप छान अप्रतिम फोटो 😂😢

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 Месяц назад +2

    किल्ल्यावर अजून अशी माणसे रहातात हे बघून आश्चर्य वाटल, बरपण वाटल

  • @akshaygawas8228
    @akshaygawas8228 5 месяцев назад +1

    खूप मस्त भावा .... जय शिवराय

  • @user-nz3kr2tw8i
    @user-nz3kr2tw8i 8 месяцев назад +1

    Khupach sundar baryach varshani he pahtoy. Dhanyvad.lalbaug arunatai❤

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 8 месяцев назад +2

    ❤Nice to see Nirmiti Sawant Madam isverry smart and great Ahinetri Very good Have a nice day

  • @savita8894
    @savita8894 8 месяцев назад +2

    खुप छान घरातील मंडळी मधे खूप आपलेपणा आहे ,

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 3 месяца назад +1

    खूप छान विडीओ

  • @manasitambe9467
    @manasitambe9467 4 месяца назад +1

    Marathi sanskriti best aahe. Beautiful

  • @RadhaBhatikar-ci2yu
    @RadhaBhatikar-ci2yu 6 месяцев назад +1

    Lovely pics & family
    God bless them

  • @user-qe7jy7th1m
    @user-qe7jy7th1m 5 месяцев назад +1

    Mi shivaratri chya divashi aalo hoto 2023 khup mast vatala tyanch Ghar aanganatali tulas👍 javu Bai jorat natak khup chan aahe mi pahilay 👌👌👌♥️

  • @user-jy5cv8lf2m
    @user-jy5cv8lf2m Месяц назад

    Amol Khup chaan🎉😊

  • @sanjayraut7063
    @sanjayraut7063 8 месяцев назад +2

    खुप छान खुप सुंदर 👌

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 8 месяцев назад +2

    जय भवानी जय शिवाजी

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰🥰🥰

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi3448 8 месяцев назад +2

    Amol khupah Chan masth video

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      Thank you so much ❤️❤️❤️😍😍

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 9 месяцев назад +2

    मस्त छान दाखवलं अमोल तू सिंधुदुर्ग किल्ला आणि तुझी फॅमिली

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 9 месяцев назад +24

    निर्मीती ताई तुझ्या काकू आहेत खूप छान त्या आमच्या आत्या महाडदलकर त्याच्या मुलीची मैत्रीण होत्या त्याच्या कडे गेलेलो तेव्हाच बॅलक आणि व्हाईट फोटो होता आमची आत्या ची मुलगी देवाघरी गेली पण आठवण घरातील मंडळीनी जपलीय खूप छान तुझे विडीयो पण छान असतात बेटा .......

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  9 месяцев назад +1

      Thank you so much ♥️😍🥰

    • @shashikaladani9474
      @shashikaladani9474 8 месяцев назад +1

      😊😊😊😊😊

    • @shashikaladani9474
      @shashikaladani9474 8 месяцев назад

      😊😊

    • @anitaavasare860
      @anitaavasare860 8 месяцев назад

      ​@shashikaladani9474

    • @ShraddhaJoshi-tm7ce
      @ShraddhaJoshi-tm7ce 8 месяцев назад

      व्हिडिओ खूप छान बनवला आहे व्ह्यू खूप छान आहे तुमचे घर ऎसपैस आहे निर्मिती सावंत यांच्या अभिनया बद्दल तर एकदम लाजवाब❤🎉

  • @amarbhosale5070
    @amarbhosale5070 5 месяцев назад +1

    Khup chan ❤

  • @Avetal9198
    @Avetal9198 8 месяцев назад +2

    निर्मिती ताई भारीच आहे

  • @tejashreegulekar537
    @tejashreegulekar537 3 месяца назад +1

    हो, delisle road ला bdd chawl t राहत होती आम्ही एकत्र खेळलो आहोत 8numbar मी राहायला समोर महाराष्ट्र कल्याण केंद्रात तिची आई देसाई शिकवण्यासाठी यायची, दुपारी शाळेतून आली कि कधी कधी 8/9मधील patangan मध्ये आम्ही khelaycho🥰🥰

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 9 месяцев назад +2

    जय भवानी 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Nice video. धन्यवाद.

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 5 месяцев назад +1

    लय भारी 😂

  • @kalpanasawant8768
    @kalpanasawant8768 8 месяцев назад +1

    ❤❤khup chan Video banvala
    Aapla Kokani manse Nav jaga madhe Kadne❤❤

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 7 месяцев назад +2

    निर्मिती ताई माझ्या मिस्तरांची विद्यार्थिनी. ताईची आई आणि माझे मिस्टर सहाध्यायी. Varalipasunchi ओळख

  • @nidheemore80
    @nidheemore80 6 месяцев назад +1

    Mast

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  5 месяцев назад

      Thank you so much ❤️😍🥰😊

  • @yoginijadhav7775
    @yoginijadhav7775 8 месяцев назад +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @truptinandoskar7755
    @truptinandoskar7755 8 месяцев назад +1

    खूपचं छान !

  • @RajaniKadam-jt3bd
    @RajaniKadam-jt3bd 6 месяцев назад

    Khupach sundar mahiti dili

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  5 месяцев назад

      Thank you so much ❤️😍🥰😊

  • @sukhadapathare8279
    @sukhadapathare8279 8 месяцев назад +1

    खूप छान

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰🥰🥰

  • @arjunvag-t2l
    @arjunvag-t2l 8 месяцев назад +2

    Lai Bhari dada👍👍

  • @mangeshsawant3892
    @mangeshsawant3892 9 месяцев назад +3

    Mast👌👌👌

  • @sakshigawade9946
    @sakshigawade9946 9 месяцев назад +3

    खूप छान 😊

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  9 месяцев назад +1

      Thank you so much ♥️😍🥰

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k 8 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ केलाय निर्मिती ताई आणि तुमचे घर खूपच छान आहे ❤

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 8 месяцев назад +2

    खूप छान विडीओ.

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 5 месяцев назад +1

    प्रत्यक्ष पाहायला हवे

  • @KarishmaPednekar-o2o
    @KarishmaPednekar-o2o Месяц назад

    Dada vanshaval kashi ani kuthe milte sangu shakal ka ? khup madat hoil tumchi

  • @ranisawant2823
    @ranisawant2823 8 месяцев назад +1

    Khupch mst

  • @buntygawade916
    @buntygawade916 8 месяцев назад +1

    खूप सुंदर आहे 😊😊

  • @rupeshtoskarvlog892
    @rupeshtoskarvlog892 9 месяцев назад +2

    Mast 👌bhai ❤

  • @preranashirke4426
    @preranashirke4426 8 месяцев назад +1

    छान माहिती दिलीस

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer 9 месяцев назад +1

    Family khup sundar ahe

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 8 месяцев назад +1

    वाव 👌👌👌

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 8 месяцев назад +3

    अमोल लयभारी
    आमच्या काकीचे माहेर किल्ल्या वर जाधवयांचेघर आम्ही चिंदरचे
    जत्रेला ये देव बरे करो।

  • @sheelatawade5071
    @sheelatawade5071 8 месяцев назад +1

    व्वा छान

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 месяцев назад +1

    Apratim Blog
    Apratim Ghar
    Sureakh Ghar Aahe re Tumchy
    Juni Vastu Asay Pahayla Melat
    Nahi
    Me Yeau Ka Tumchy Ghar Baghayla Reply Dey
    👌👌👌👌👌👌👌👌

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      Ho ya Thank you so much 😍❤️

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 9 месяцев назад +1

    खुप छान घर आहे

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 4 месяца назад +1

    अरे दादा मस्तच व्हिडिओ आवडला
    पण एक गोष्ट खटकली म्हणजे
    आपली भाषा मालवणी नाही का
    आपले मालवणी कलाकार फक्त मालवणी बोली बोलताना का डळमळतात😊😊 इतर भाषिक कलाकार आपली भाषा आवर्जून बोलतात 😊😊

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 8 месяцев назад +1

    Sunder video.

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 8 месяцев назад +1

    Khup lucky aahe.shivaji maharajachya Killa var rahtatat.

  • @shamsundartawade2992
    @shamsundartawade2992 8 месяцев назад +1

    Khupc chan

  • @pramoddongarkar1137
    @pramoddongarkar1137 8 месяцев назад +2

    👌👌👌

  • @pratibhasawant9262
    @pratibhasawant9262 8 месяцев назад +1

    Khup chhan video....

  • @dishavardekar1443
    @dishavardekar1443 4 месяца назад +1

    Sindurag var chavan cha pan ghar aahe na te maze mama

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 8 месяцев назад +1

    सुंदर विडियो

  • @manishachavan1590
    @manishachavan1590 8 месяцев назад +1

    छान व्हिडिओ 👌🌳🌴🌳

  • @KrTawde
    @KrTawde 9 месяцев назад +1

    Khup chan👍

  • @pritikashid8458
    @pritikashid8458 8 месяцев назад +1

    Chhan video ❤

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 9 месяцев назад +1

    Nice information from chandrapur

  • @miteshminecraft2940
    @miteshminecraft2940 8 месяцев назад +1

    Nice 👍 video 😊

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  7 месяцев назад

      Thank you so much 🥰♥️♥️😍

  • @dishavardekar1443
    @dishavardekar1443 4 месяца назад +1

    Hi me kandalagav chi rane Rameshwar Mandira samor

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 9 месяцев назад +1

    KHUPCH MAST VIDEO HE NATYE MAHIT NVTYW

  • @vitthalmestry330
    @vitthalmestry330 8 месяцев назад +1

    mast

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  8 месяцев назад

      धन्यवाद ♥️🥰🥰🥰

  • @vrs8173
    @vrs8173 8 месяцев назад +1

    जयदीप दादा मी वंदना फोंडेकर तुमची शेजारी आदर्श नगर कॉलनी मधील . वंदना वैशाली महेंद्र विजय तुम्ही सर्व कसे आहात. आई पपांचा फोटो बघून खूप बरे वाटले . Actually वहिनींना पाहून मी हा vlog open केला आणि तुला मी साधारण पणे ओळखले . मी पण youtuber आहे. वंदना शेलार या नावाने . Zumba songs चे video आहेत . तुला contact कसा करू

  • @pritianbhavane3625
    @pritianbhavane3625 9 месяцев назад +1

    Chan video banvla abhimaan vatato nirmiti tai sindhudurgacha ahet

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 8 месяцев назад +3

    खूप छान पण एक सांगावेसे वाटते तू ज्याची मुलाकात घेतोस त्यांचे बोलणे ऐकायला येत नाही तेव्हा त्यात काही करता येईल तर बघ बाकी खूप छान

  • @udaymane
    @udaymane 7 месяцев назад +1

    Bhaari

  • @virajdesai1384
    @virajdesai1384 9 месяцев назад +1

    Very nice

  • @vibhavariayacit1450
    @vibhavariayacit1450 9 месяцев назад +2

    चक्क किल्ल्यात च घर आहे, दोन्ही घर छान आहेत व्हिडिओ चे चित्रिकरण उत्तम

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 9 месяцев назад +1

    Amazing 👌

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer 9 месяцев назад +1

    Chan zla amol video

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 9 месяцев назад +1

    छान विडीओ दादा