साखरीवरून आम्ही गेलो केळशी बाजारपेठेला 😍 | कोकणातली बाजार खरेदी | S For Satish | Sakhari (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- साखरीवरून आम्ही गेलो केळशी बाजारपेठेला 😍 | कोकणातली बाजार खरेदी | S For Satish | Sakhari (Kokan) #SakhariVarunAamhiGeloKelshiBajarala #KoknatilBajarKharedi #KokanVillageShopping #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
आईला तुम्ही मुलाची कमी भासू देत नाही, खुप emotional आणि छान वाटत,आणि एक आदर्श जावई आहात तुम्ही. तुम्हाला कधीच कशाची कमतरता भासणार नाही.
खरच खूप मस्त वाटले बघायला तुम्हाला सर्वांना किती खुप छान आहे तुमच्या कढे
होडीची सफर फारच आवडली 👌🏻👌🏻पाणी पण स्वच्छ आहे छान फिरून आलो आम्ही तुमच्या बरोबर 👌🏻👍🏻
आंबिवली, साखरी, केळशी सर्व गाव खूप छान, निसर्गसौंदर्याने नटलेली आहे.केरळ प्रमाणेच आपले कोकणचे सौंदर्य आहे.साखरी ते केळशी प्रवास मात्र खूप आहे.पण खूप सुंदर, खूप छान , मस्त.
कोकण संस्कृती सन्मान मिळाल्या बद्दल तुमच्या संपूर्ण. कुटुंबाचे अभिनंदन! प्रगत लोके आणि अनिकेत ला तुम्ही अगदी आठवणीने व प्रेमाने मसाला दिलात. कौतुकास्पद.
कोकण सन्मान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दादा🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥
Kelshi gaw mhanje kolhapur la kaneri math aahe na tasa vattoy ik no kelshitli ghare baghun ik no vatll var vahini la o vhodivall aas ordtanna baghun khup majja aali
कोकण सन्मान मिळाला तुम्हा सर्वांचे अभिनंदन 💐
होडीचा प्रवास म्हणजे मज्जाच मजा
अप्रतीम नजारा होता👌
किती लाम आनी किती मेहनत खरच मानायला पाहीजे एकच नंबर आहे 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
व्हिडीओ बघताना अस वाटत आहे की आम्ही पण तुमच्याबरोबर कोकण निसर्ग पाहत आहे व्हिडीओ खूपच सुंदर मजा आली
होडीमधून प्रवास करताना सेफ्टी किट वापरायला सुरुवात करा 🙏
@KIRTI Vlog हा खूप गरजेचे आहे
True
@@POOJAMOL29 yes
@Kirtiikea❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1
भाऊ तुम्ही रिस्क घेऊन विडिओ बनवता,, तुमचे कोकणी video गावातील video मस्त असतात,, छान सौन्दर्यकरण असत गावातील हिरवेगार निसर्ग, वातावरण अप्रतिम,,, 👌👌👌 असेच विडिओ बनवत रहा 🙏 जय भीम..
❤️🙏🙏
हेच कोकणातलं वैभव आहे,लय भारी.
Mast ☺️ pan kalji ghene garjech ahe tymule botimde swiming parachute asne garjeche ahe
दादा हा वीडियो खूप छान होता आम्हाला असं वाटलं की आम्ही आहे त्या बोटीमध्ये साखरी गाव किती स्वच्छ आहे
खुप सुंदर आहे तुमच्या गावाकडचा होडी चा प्रवास मस्त मज्या येत आसनार हो ना मस्त व्हिडिओ दादा 👌👍😍♥️
कोकण सन्मान मिळाल्या मुळे अभिनंदन व्हिडीओ खूप छान
Kay.ti.sakrech.zadi.kay.to.dongar.kay.to.arbi.samudra.kay.ti.hodi.parwas.eakdum.jakas.eakdum.ok.Satishda.GBU.SFor.Satishdacha.valgo.No.1.nad.khula
Satishda.comment.bari.nahi.kay.no.reply.why
Baapre Samunder Bhaghun khup Bhiti vaatli.Khup Derring keli tumhi.waa khup sunder video.Thanks.
छान समुद्र होडी बाजारपेठ गाव केळशी अतिशय सुंदर वाटले,व्हिडिओ छान आहे
सुंदर.... सुंदर.....खूप छान वाटला व्हिडिओ....🙌😎💯👌
Tumchya ,sasu bai na pan aadhr reshion che zerox pan kadhun dya .gharat ek bed gheun dya ,ghart char khurchya pan havyat
होडीतून प्रवास मस्त
खुप छान व्हिडिओ, असं वाटलं आम्ही प्रत्यक्ष फिरतोय तुमच्या बरोबर. खुप छान आहे केळशी गाव. बोटीतून फिरायला मज्जा येते पण पाण्याची भीती पण वाटते. खुप छान गाव मज्जा आली.
विना लाईफ जॅकेट किती डेंजर आहे . मुले पण सोबत आहेत. वातावरण एक नंबर
Kai maaast nisargh aahe tumcha ekde baghun chaan vatla
Mast mast 👌 खूप मेहनत करायला लागते पण छान वाटते पाहायला 👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
होडीतील प्रवास खरंच केरळ feeling. खुप दिवसा नंतर व्हिडिओ पाहिला. Very nice kelashi village & also very nice video.
beautiful scenery and lovely people
खूप छान व्हिडीओ सुंदर
वर्षा ताई खुपच सुंदर आपले गाव शतिष तूझे आभिनदन तूला पारितोषिक मीळाले त्या बद्दल तू जेकाही करतोस त्यात समाधानी आहेस आपल्या तुटपुंज्या संसार मधे येनारे प्रसंग या विडीओ मार्फत कळतात नमस्कार धन्यवाद
Itaki swast aahe pan tyanchyapudhe nahi sangat ki swast aahe. Mahag sangat aahat.. mag talojyala ka sangat pudhyat ki swast aahe.. tithe hyapeksha mahag hoti
Hodi vale kakansathi handsof ✌👍
खूप छान होडीमधला प्रवास आणि खरेदी
I feel like visiting your kelshi
KHUP KHUP MAST VIDEO
होडी मधून प्रवास करताना सेफ्टी फिचर्स पाहिजेत
Khupach chan gav ahe tumcha dada.khup avadla tya hoditun pravas.amhi pan koknatlech .amhala milel ka tumchya side la jaga ghar bandhayla.
Chan watl video bagun
Tumche gavche video mala khup avadtat
Khup khup chaan
Congratulations Satish Vedio Mast chan bhari 👌👌👌👌👌👌
Sorry pn lahan mulana gheun asa risky pravas nka kru
विडीयो छान आहे.
Satish dada khup chaan
Kokanatil RUclipsr ahat proof kelet no emotional drama nothing simply showing beautiful kokan and lifestyle
Khup chaan boat safar
खूपच छान दादा मस्त आहे व्हिडिओ
फारच सुरेख
Excellent vdo ..👌
तुम्ही फ्लॅट ची पण वीडियो टाकता ना
Hodicha video लय भारी😊😍👌👌👌👌👌
Tumche video pahUn manala khup chn vate
कोकणी सन्मान मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन
Khup sunder aahe tumche gav
आजचा विडिओ एकदम अप्रतिम 👌👌
तुमचा सर्वांचा उत्साह अमर्यादित. साखरीची आजी अबोल पण उत्साही. 👍👍
जय सदगुरु. खूप च.छान विडीओ।
खुप छान 👌👌👌👍
खुप छान
Tumchi kokanatil mahiti Bhashashaili khup chan Asech karya Pudhe karat Raha Tumahala ani Tumchya Kutumbiyana khup khup Shubechha.
मस्त मजा वाटली विडिओ पाहाताना.💐👍
So beautiful village nice video 📸
Vhaaa khupch chhan
सतिश खरच मलापण तुमच्या बरोबर केळशी व बोटीमधुन व सुंदर गांवात फिरल्या सारख वाटत छान आणखी चांगल्या व मस्त विडिओची वाट बघते काय लोक तिकडचं जिवन वेगळ आहे मिसेस दिक्षीत
sunder nazara wow
Nice Hodicha prawas
अप्रतिम व्हिडिओ दादा
bhau tamtam valaynch bhada kay asto
Very nice. Beautiful.
Dada khoop chan video
You are always happy & smiling face.god bless you all.
Bhava mulanchya abhyasakade durlakshya hot aahe tyach kay paise kamavanyachya nadat
Satish dada today ur vedio is amazing with ur family n very nice d nature market n d river .Pranju n Pratnu my Golli thy r very happy
interesting vidio nice yr family boating sakhari to kelashi v v buitiful location
साखरीची "सुप्रभात"मस्तच.!गर्द झाडीतून पायवाट आहे..खाली जायला उतार तीव्र आहे .. घरापासून बरेच अंतर आहे .. होडी वाल्यांना बोलवण्याची मस्तच पद्धत.😃😃👌👍🤗😄😄 बापरे 🙄😳🤔खुपचं पाणी. अरे 🤔🤔🙄 दुसरा मार्ग नाहीय का?किनाऱ्याला भरपूर बोटी दिसतात.. ,"वल्हव रे नाखवा हो वल्हव" मस्तच. पण भीतीदायक😳😳☺️🙄🙄आम्ही जर का बोटीतून बसायचे म्हटले तर वरचा श्वास वर. खालचा श्वास खालीच. राहील.😄😃🙄😳😳🤔😁😒🤪🤪🤭😇 .पाणी पाहून बोबडी वळणार .....🤪🤪🤪🤭 केलशी गाव स्वच्छ दिसतेय . खास पर्यटन विकास झालाय .🤗🤗👍👌 मस्तच साखरी to केलशि ...🤗🤗🤗😄😃
Thank you
Satish Da... Super Class Video Blog'...As far as video shooting skills and subject content you are simply superb and possess master class. Thanks for such a in different interior parts of Kokan region and habitat around sea shore. Deeply Overwhelmed to see your native village life and specially people living in exotic kokan belt... Thanks for Wonderful Video and Regards...
Thank you da
दापोली केळशी खूप सुंदर गाव आहे
Khup chaan pravas🕺🕺🕺🕺
फारच सुंदर
खुप छान मस्त
कोकण पाहून असे वाटतेय आपले पण एक छोटेसे घर आसावे तिथे, लय भारी वाटले तुमचा व्हिडिओ पाहून आणि हार्दिक अभिनंदन,,🎉🎉🎉💐💐💐🎊🎊🎊
Bharja Nadi Vadavli la pn ahe debhare chya ekde 🥰
Chaan video Dada
Khuo mast vlog khuo chan 👌👌👌👌👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥
Very nice video 👍
Thank you very much!
तुमचं गाव कोकणात कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो खरंच तुमचं गाव खूप छान आहे बघताना असं वाटत होतं की दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्हाला गावाला जाऊ जी रानातून मजा करतो ती समोर दिसत होती 🙏🙏 मी ही पनवेलला विसरून गेला राहायला आहे 🙏🙏 व माझं मंडप डेकोरेट बिजनेस खार दांडा आगरी पाडा येथे आहे 🙏🙏
Thanks for information
So nice of you
Me mandngadlajavun aali ahe gave mast ahe
voice clear sathi kay use kartay please sanga
Khara masa ani javala masa kasa store karta sanga plz plz dakhva🙏🏻
कोकण खूप छान आहे
मस्त 👌👌
विडीओ तर खूप छान पण होडीतून जाता वेली छोट्या मुलांना घेऊन जात आहे तर मला भिती वाटली कारण सेप्टी म्हणून काय नव्हते तुम्ही बोलले आम्हाला काही वाटत नाही नोरमल आहे आपल्याला नोरमल वाटणारा आपल्याला पोहता येते पण आपल्या मुलांना नाही येत म्हणून आणी तुम्ही बोलले पण एक घटना झाली होती म्हणून सांभाळून 🙏
खुप छान विडिओ पाणी बघुन भिती वाटते गावच जीवन कठिण अस आपल्याला वाटत पण त्याची त्याना सवय असते गाव खुप सुंदर छान 👌 आहे जाना गाव नाही म्हणजे काहीच नाही लय भारी
Lay bhari dada mstch video khup chan vatl bgun 👌
Nice volg
सुंदर निसर्ग, खूप छान विडियो
लही भारी
Very nice video teck care
Thank you, I will
Safety kit vaparl pahije dada khup imp ahee te