शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageFishing #KokanMonsoonVideo #AaineBanavalaFishSukka #sforsatish
गावाकडे पाऊस मस्त येऊन जाऊन आहे तर शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात कोकणात हिरवळ होते आणि तेव्हा परिसर एकदम बहरून गेलेला असतो. आम्ही शेताची पेरणी केली ती तुम्ही बघितली असणार. आता शेताची फोड नंतर बेर आणि मग चिखल करून लावणी केली जाते. कोकणात पावसाळ्यात खास करून भात शेती केली जाते. दार वर्षी न चुकता मी कोकणातल्या गावी पावसाळ्यात येत असतो. आम्ही शेताची कामे झाल्यावर शेतात जाऊन मासे सुद्धा पकडले. दुपारनंतर भरपूर पाऊस होता. घरी येऊन आईने माशांचे कालवण आणि सुक्का सुद्धा बनवला. तुम्हाला आजचा गावाकडचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
गावाकडील निसर्गरम्य वातावरण.. ❤
शेतीची कामे ❤
मासेमारीची मजाच काही वेगळीच 🐟😃👌
❤️❤️
खूप छान निसर्ग व व्हिडीओ.तो मोगरा नाही तगर आहे.
गावाकडील नजराणा खूपच मनोरम सुंदर ❤️आहे
एक नंबर ब्लॉक, खूप छान मासे पकडले, मजा आली 👌👌
Sundar kokan
👌
मस्त विडिओ ...love From Mandangad 👌👍🌨🌨🌨
❤️❤️⛈🙏
मस्त दादा
Khup chaan
Khup sundar Vlog......'Shetkaryaana Naman'.....🙏🙏🙏🙏🙏 tumheech itki mehenat kartaa sagle aap aaplya shetaanvar..... Farmers kiti kartaat dhaanya sarvaan paryant pohochvaaylaa......School paasun shikavlela aamhaalaa Farmers kiti important aahet Economy saathee.....aaz 59 varshee suddha tee shaalechi shikvan visru shakat nahi.....Aai kiti mehenat kartaayt.....🙏👍🌹 Varsha ani mula miss karat asteel hey sagla😊🚩🚩🚩🚩🚩
रोज आतुरतेने वाट बघतो तुझ्या विडीओ ची
Ek no 👍🏻👌🏻
खुप छान व्हिडिओ
Very nice👌👌
एकदम भारी 👌
Sundar video👌
S fore शेतकरी छान
❤️❤️
Lai bhari
Nice video ❤❤
वा सतिशबाळा तुझी आई किती मेहनती कष्टाळू आहे तिला माझा नमस्कार कालवण सुध्दा मस्त बनवले तुझा गाव खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त आहे एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
❤️❤️❤️
खूपच सुंदर नजारा
Nice video satish
Chan
Tumhi gavamadhe tin char room ghevun tourist lokana bhadyane dya tyanchya rahanyachi 😮jevnachi soy kara.tumche gav sheti masemari baghun aanand hoil.je kahi bhade asel te tharva.majja yeil
Tumachi shetichi Kam bagun sarv kokankarana shetichi Kam karayla aavadel
Nice❤
आमच्या कडे हलदे बोलतात
दादा आम्हाला तुमच्या गावी यायचं आहे कसं यावे ते सांगा मला
Yaa
सतीश तुमच्यामुळे गावचे सौंदर्य पहायला खुप छान वाटतं
मिळते .
Thank you
तुम्ही लोक एक पीक काढलं कीं पुन्हा काहीच मशागत करत नाही, उन्हाळ्यात नांगारणी करून ठेवली तर इतकं गवटी कचरा होत नाही, शेत स्वच्छ पाहिजे.
❤️❤️
मंडणगड तालुका आगरी समाजातली लोक आहेत.... या गावात ... मी रोहा रायगड कोकण ❤
🙏🙏
आजच्या विडिओ ला एकच समर्पक शीर्षक देता येईल ते म्हणजे.. सुख आणी फक्त सुख..
खूप आनंद वाटला विडिओ पाहून आजचा 🙏🏻❤️
आमच्याकडे भिर्मोळे बोलतात आम्ही पण लहानपणी खूप खायचे बाळणप आठवले मत्स
गावचे शेतीचे विडिओ बघायला मजा येते आता पर्वणीच आहे
🙏❤️❤️❤️
काय वातावरण आहे ♥️😘
सतीश दादा कोणत्या प्रकारचा rice लावतात तुमच्या इकडे..
जसे की आमच्या इथे इंद्रायणी rice, आंबे मोहोर, अजून बऱ्याच प्रकारचे rice असतात...
कोकणात कोणत्या प्रकारचा rice जास्त असतो...
खुप चांगला व्हिडिओ बघायला मिळाला.
अती सुंदर.
तुमची भेट आनंदी रेस्टॉरंट - लोअर परळ येथे झाली होती.
मस्त video. आई खूप मेहनत करतात 😊.
Hii satish dada tujhe video kharch khup chan aahet me tr nehmich tuje video bagte ani atys majha barobr majhi family pn tujhe video bagte. Me Karjatkar 😊
तुमची आई पण खूप मेहनती आहे,बोय चे कालवन मस्त दिसते
Aaj shetat 🐟🐠 fishing 🦦🎣 cha video khup chhan vatala baghyala maja aali
❤❤❤❤❤❤❤❤😊
खूप छान व्हिडिओ दादा❤ गावच वातावरण छान आहे...आमच्या कडे शेतीची कामे चालू आहेत....
Cute tortoise, nice nature,u r field work showing nice which I don't know,we only the field rice grown on field so much hard work,u r mother each one hardworking showing this to us thank you 🎉
❤️❤️❤️
Satish bhau video khup chaan..tumchya mule gharat badun nisarg pahu shakto sheti kartana Aai na pahun chaan vatle khupch mehnati ahe Aai.fishing chaan..kasav mastch
Satish dada ek number pahila aala gavcha video chan watl video bagun 😊😊😊
👌👌👌👌😋😋😋😋
आमच्याकडे या कंद मुळाला बिरचुळे म्हणतात.. खूप छान लागतात
Ok❤️❤️❤️
Satish aai chi fish recipe khub sundor hoti naisargik
Gavkadche vatavaran 👌👌👌👍👍
Very nice Satish ,tuje sarv vlog far chan astat ,tuzi family khub mehnti aahe ,tuzya sarv kamana all the best.
तुम्ही बोयर मासा म्हणता तेका आम्ही पोकळे मासा म्हणतो... 😋😋😋
🙏 सतीश भाऊ तुमचा गाव बघितलो ना आमचा गाव आठवतंय. शेतात फोडणी करायचं व्हिडिओ खूप भारी. आई चा चरणी दंडवत. आई आईच असते, खूप काम करणारे.
❤️❤️🙏
तूमच गाव फिरायचे आहे तुमच्या कौनटैक नंबर दौ
Aami burmula manto mast lagto khyla😊
आमच्याकडे. या. कंदमुळं. Halde. म्हणतात
खुप छान दिसते बोयचे कालवण.
Akdam bhari bhat sheti mase kasav jevan pan mast masli fresh bhakri mastch life bhava
Nice vlog dada ❤❤
Ohhh lay bhari video mast superb video lovely resipe 🎉🎉❤
Tumacha mule gav cha aathavani jaagya jhalya. Aamhi lahanpani gavi ashich majja karayachi . Kiti Chan hote te lahanpan 👌👌🌹🎉
❤️❤️
Really loving to see ur native's vlog......n ur simple living.❤❤❤
गावाकडचे व्हिडिओ खूप छान आहे कोकण खूप सुंदर आहे❤❤❤
Sunder climet
Mastttttt Blog 👌👌
Bhariiii Fish Curry
Mouth 👄 Watering 😋
आई खुप मेहनत करते 🙏. शेताचा नजारा खुप छान हिरवेगार वाटते. मच्छी कालवण मस्त 😋😋🌴🐟💦
❤️❤️❤️
🙏निसर्ग रम्य सुंदर वातावरण🙏
🙏मनःपूर्वक शुभेच्छा🙏
Beautiful Nature & Farm , Nice vlog!!!!
Superb vlog ❤
Shetat kaam kartana japun kara safety mhanun ek TT injection ghe dada please
Ti mogra chi fule nahit ti tagar aahet fule... video mastch nehemi pramanech 😊
Ok🙏🙏
आई खूप मेहनती आहेत🙏🙏
मासे छान बनवलेत आईने
Khup chan Vlog!❤
खुप छान
👌👌👌😊👍
आमच्या गावी भुईमुळे. बोलतात
Dada ek no...tumhala bhet dyayla awdedel mala.. please
खुप छान शेती च काम चालू आहे त
Chaan video. Gavache vatavaran ani nisarg superb.
छान व्हिडिओ आहे ❤❤
दादा आपण नाचणी पण गावाकडची शेतात पिकवलेली विकता का
वाटते चार दिवस यावे तुमच्या गावाला राहायला , शब्दच नाहीत स्तुती करायला .
तुमच्या व्हिडिओ ने गावाकडची वोढ खूप वाढते ,खुप प्रसन्न वाटते. हिरवेगारपणा बघुन डोळे तृप्त होतात. तुमच्या आजुबाजूचे गाव बघायला आवडतील. ट्रीप काढा भाऊ. ट्रीपचे पैसे घ्या. आवडेल हे सगळे बघायला. एक try करा. वर्षा साखर गावची आहे ना. करेल manej . आम्ही सहकार्य करू.
❤️❤️❤️
आमच्याकडे हळुंदे म्हणतात त्याला
Aai Mashyanchi Recipe Share Kara plz.
Dada khup varsh zale helonde nahi khalle 😋
Mast
दादा तुमचे गावचेvideo खुप छान आसतात मुंब ई पैकशा गवचे video बारी आसतात
Video khup chhan
खुप सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
1 ch number vidio bhau jay bhim❤❤❤❤
सतीश साहेब मी , माझा भाउ, आणि आई रोज रात्री जेवताना तुमचे व्हिडिओ पाहतो, अलिबाग ला राहतो ,कधी या इकडे ❤
❤️❤️❤️
🎉 शेतीची आणि ग्रामीण कोकणी जगण्याची प्रेरणा देणारे असतात व्हिडिओज.
Thank you Sir❤️❤️🙏
🌾⛈️🐟 khup chyan 📷
Sunday bet aahe mandangad la yayacha
Khupache mast
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
बरं वाटलं शेती करतात बरेच लोक अजून बघून
⛈⛈❤️❤️
आमच्याकडे आलेंडी बोलतात आणि उकडून खातो खूप भारी लागतात
जवळ भेटते मच्छी