अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokan #PavsalyatilKokan #KokanVillageVideo #KokanMonsoonWaterfall #sforsatish
    आम्ही आमच्या गावच्या उंच कड्यावरून गाव कसा दिसतो ते बघायला ट्रेक करत गेलो. आमच्या घराच्या मागून येणारा वाहाळ हा उंच डोंगरावरून येतो. लहानपणापासून आम्ही या कड्याकडे आकर्षणे पहायचो. पावसाचे किती पाणी आले हे पहायची उत्सुकता वेगळीच असायची. जुन्या आठवणी त्या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत. तुम्हाला आमच्या गावाकडचा पावसाळी निसर्गातला नजरा दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another RUclips channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

Комментарии • 128

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 Месяц назад +2

    खुपचं छान सतिश भाऊ काय ते डोंगर काय ते हीरवळ काय तो पाण्याचा धबधबा सुंदर गाव मजा आली असे वाटले की आम्ही तुमचा सोबत फीरत आहे

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 Месяц назад +1

    मस्त फारच छान....खूप आवडला व्हिडियो..खास करून पावसाळी जंगल दाखवले ...1नंबर❤

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Месяц назад +1

    एक नंबर गाव आहे निसर्ग खुप छान पावसाळ्यात नजारा अप्रतिम आनंद झाला पाहुण व्हिडिओ एक नंबर ❤

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Месяц назад +2

    दादा तुझ गाव खरचं निसर्गाने भरलेलं स्वर्गच आहे मी नेहमी कमेंट करून सांगत असतो की सर्व कोकणकर नशीबवान आहेत खरचं खुप छान व्हिडिओ 👌❤️👍🙏

  • @gavthi7645
    @gavthi7645 Месяц назад +14

    👌🏻दादा तुमचे गाव १ नंबर आहे.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Месяц назад +6

    खूप खूप छान पावसाळ्यातला नजारा अप्रतिम हिरवगार आवडला विडियो

  • @kirannar2794
    @kirannar2794 Месяц назад +1

    खुपच छान गावचे वातावरण मन प्रसन्न होते.

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Месяц назад +1

    सतीश भाऊ खूपच सुंदर नयनरम्य 👌👌

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 Месяц назад +1

    गावकडे वाटरफॉल छान आहेत .परिसर सुंदर आहे

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Месяц назад +1

    सतीश दादा 1No.व्हिडिओ🎉🎉

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Месяц назад +2

    Beautiful beauty. Really kokan heaven on earth. God blessed.

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m Месяц назад +6

    सतिश भाऊ तुमच्या गावचा नजारा 1नंबर मस्त खतरनाक खुप छान व्हिडिओ ❤❤

  • @latamore1593
    @latamore1593 Месяц назад +1

    खूप छान निसर्ग छान सफारी झाली आमची सुद्धा

  • @pansare9941
    @pansare9941 Месяц назад +1

    मस्त एक नंबर खूप छान 👌👌👌👍👍👍 रीस्क जास्त घेऊ नका

  • @akbarkadri3914
    @akbarkadri3914 Месяц назад +1

    Waterfall, full greenery- happy to see all your surrounding area👌

  • @MayaMarathe-ue5xm
    @MayaMarathe-ue5xm Месяц назад +1

    खुप छान दादा ❤️❤️❤️बगुन मजा आली 👌👌👌

  • @Reshma65
    @Reshma65 Месяц назад +1

    Ek number aapka gaon beautiful view nature water falls ❤😍👌👌

  • @shefalibirwadkar3007
    @shefalibirwadkar3007 Месяц назад +1

    सतीश भाऊ खूप छान व्हिडिओ प्रसन्न केलेत तुम्ही गावाचे location बघून

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Месяц назад +1

    Khupach chaan gavh aahey dada tumcha full of beauty and natural resources

  • @prakashpatil-gw5vn
    @prakashpatil-gw5vn Месяц назад +1

    खूप छान व्हिडिओ पण धोकादायक

  • @sebianau73
    @sebianau73 Месяц назад +2

    Khup sundar nayana ramya🤗👌👌👌👌👌👍👍👍👍👍pan bhau jar wagh aala tar??me tar haravunach janar junglat😂😂

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 Месяц назад +1

    Superb video. So much effort and beautiful nature of your village waterfall.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Месяц назад +1

    Ek number video hota satish dada 😊😊😊

  • @pravin1122
    @pravin1122 Месяц назад +1

    No.1

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Месяц назад +1

    जंगल सफारी मस्तंच 😊 , कडया पण एक नंबर 😊😊😊

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 Месяц назад +1

    मस्त गाव आहे 1no

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Месяц назад +1

    What a view, memorable, greenery everywhere fantastic 👌👌👌,

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Месяц назад +2

    Laybhari ek no dada khupchan place spot thanks for sharing exploring very nice video 👌❤

  • @ompatil3498
    @ompatil3498 Месяц назад +1

    खूप छान निसर्ग

  • @sanjalifadnis3340
    @sanjalifadnis3340 Месяц назад +1

    Supperrbb vid..khup chaan gaav..ekdum fresh vatale baghun😍😍👌👌

  • @gaikwadbharati1106
    @gaikwadbharati1106 Месяц назад +1

    Ek nomber video kupch Sunder gav ahe 😊

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Месяц назад +1

    Khupch sunder Gauv very nice 👌👌👌👍👍👍

  • @sangeetamondkar8534
    @sangeetamondkar8534 Месяц назад +1

    खूप छान गाव आणि निसर्ग

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Месяц назад +1

    वा सतिशबाळा तू व अण्णा दोघे मस्त त्या निसर्गाच्या सान्निध्यात दरीकपारीतून धबधबा तून छान वाट काढत उच्च कडावर पोचला आणि अप्रतिम असे हिरवेगार झाडाझुडपांच्या सान्निध्यातील निसर्गाचे सौंदर्य दाखवले तुमच्या गावाला जणू हे वरदानच मिळाले आहे एवढा सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त नजारा डोळ्यात साठवून ठेवावा असे वाटते बघून मन प्रसन्न झाले खुप खुप आवडले एक नंबर विडिओ तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्ही या निसर्गाच्या सान्निध्यात राहतात सर्व निसर्गाने दिलेले दानाचा तुम्ही योग्य वापर करत आहात तुम्हाला माझा सलाम आणि अशीच भरपूर प्रगती होवो व भरपूर यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना आणि माझे अनेक आशीर्वाद देव बरे करो👌👌❤❤💕💕😇😇👍👍🌹🌹🎉🎉

  • @user-tk2jx3lj7b
    @user-tk2jx3lj7b Месяц назад +1

    खुप सुंदर गावचा निसर्ग हिरवं गार मस्तच

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Месяц назад +1

    खूपच छान निसर्ग सौदर्या ❤👌👍

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Месяц назад +1

    Sundar vlog.....Sundar Nisarg, Risky, Adventurous, Dangerous Filming......Waterfall surekh.....😊Drone che shots Classic yetil👌🙌👍👌🚩🚩🚩🚩🚩😊

  • @deepaligawas531
    @deepaligawas531 Месяц назад +1

    Khup mast aahe tumach gav👌👌ek no video👌

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Месяц назад +1

    मस्त 👌👌👌👍👍👍

  • @anjalimhatre8377
    @anjalimhatre8377 Месяц назад +1

    खूप छान 👍 एक नंबर👌

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Месяц назад +1

    Mast zkas video

  • @priyabansod1717
    @priyabansod1717 Месяц назад +1

    Khup chan

  • @KrushnaLahane-dd5cm
    @KrushnaLahane-dd5cm Месяц назад +1

    खुप छान निसर्ग ❤❤

  • @shriramkane5801
    @shriramkane5801 Месяц назад +1

    मस्त view....

  • @vaishalimore5733
    @vaishalimore5733 Месяц назад +1

    Masth

  • @umeshmohite7600
    @umeshmohite7600 Месяц назад +1

    लय भारी सतिश भावा

  • @sakshitawade8133
    @sakshitawade8133 Месяц назад +1

    खुपचं सुंदर गाव आहे

  • @dhanajijadhav793
    @dhanajijadhav793 Месяц назад +1

    एक नंबर आहे

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 Месяц назад +1

    खूप छान आहे तुमचे गाव खूप छान पावसाळी नजारा निसर्ग रम्य आहे ❤❤🎉🎉

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Месяц назад +1

    Satish Saheb Yr Village Videos Allways Rocking Wadala 💪🏻

  • @daminimore813
    @daminimore813 Месяц назад +1

    खुप छान आहे तुमच गाव

  • @Alkaskitchen402
    @Alkaskitchen402 Месяц назад +1

    एक नंबर व्हिडिओ 👌🏻 गावचा नजारा लय भारी

  • @parmilaberiwal57
    @parmilaberiwal57 Месяц назад +1

    Bhaiya main aapki sari video dekhti hun bahut hi acchi video banate Ho bahut acchi

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад +1

    Nemhi pramane Nice vlogs dada ♥️😊😍🤩🙌💯

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Месяц назад +1

    khup chyan gaav ahe 👌👌👌👌📷

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Месяц назад +1

    दादा तुमचे गाव खूप सुंदर आहे ❤❤

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 Месяц назад +1

    खुप छान विडिओ 🎉🎉

  • @Pratuu_07
    @Pratuu_07 Месяц назад +1

    The weather and your love and passion towards your village 👏🏻❤More power to you

  • @user-qf6nh6zw8j
    @user-qf6nh6zw8j Месяц назад +3

    १ नंबर विडीओ खुप छान आहे तुमच गाव❤

  • @adityaladkat9032
    @adityaladkat9032 Месяц назад +1

    वा खूप छान गाव आहे तुमचे

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Месяц назад +1

    खूपच छान !

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 Месяц назад +2

    सतीश दादा , कशाला इतका जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवता.लोकांना घरात बसून adventure वगैरे बघायला मज्जा न यायला काय झालं. खूप निसरडा झाला आहे सर्व परिसर.आम्हाला अजून १०० वर्ष तरी तुमचे छान छान व्हिडिओ बघायचे आहेत.काळजी घ्या दोघं.तुमची ताई म्हणून मी सांगते आहे.🎉 बाकी तुमच्या गावा कडील निसर्ग सौंदर्य अप्रतिमच🎉

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 Месяц назад +1

    Superb ❤❤❤❤❤❤❤ 👌👌👌👌👌👌👌

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 Месяц назад +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @tej5367
    @tej5367 24 дня назад +1

    It's Dangerous YET so Beautiful Landscape ,🩵 छान 💚 vlog !!!!

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  24 дня назад +2

      आभारी आहे🙏❤️

  • @mak940
    @mak940 Месяц назад +1

    Like करायला सांगायला नको भाऊ तुमची मेहनत दिसत आहे , खूप सुंदर नी छान निसर्ग आहे गावचा नी तुमचा व्हिडिओ सुद्धा....kp it up👍

  • @kiranpatil131
    @kiranpatil131 Месяц назад +1

    Nice spot 👌👌💕

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 Месяц назад +1

    Khup Chan nature sunder najare janu swargch pan Dada kalaji ghya

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 Месяц назад +1

    Wow nice

  • @vishakhayashwantrao6373
    @vishakhayashwantrao6373 Месяц назад +1

    डोळे मनसोक्त थंडावा घेतात ना. खरा आनंद डोळेच घेतात. जिथे फिरतो तिथली अगोदर माहिती असणे गरजेचे. एक दोघे जाणे खुप रिस्क असते कारण वाघासारख्या प्राण्याची भिती असते. जंगलात फिरताना नाजूक पणा शक्यतो नसावा. भाऊ आणि आण्णा आले पण पटापट फिरुन . पाय घसरुन पडण्याची दाट शक्यता असते. खुप enjoy करतो व्हिडिओ. Next video chi आतुरतेने vat pahatoy. Tikde varsha ghar ni mule school sambhalte mhanun evdhe divas gavi rahane shaky hote ho na bhau.

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 Месяц назад +1

    Wow.nice

  • @rashmiparanjpe29
    @rashmiparanjpe29 Месяц назад +1

    वावा अप्रतिम , पण इतकी रिस्क घेऊ नका

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl Месяц назад +1

    दादा ड्रोन shot घे खुपच भारी

  • @user-ne5ww8zt3k
    @user-ne5ww8zt3k Месяц назад +2

    वाह सतीश तुमचे गाव खूप छान आहे

  • @tanishashirke2826
    @tanishashirke2826 Месяц назад +2

    Khup chaan distay gaav dada❤

  • @sukanyayadav9753
    @sukanyayadav9753 Месяц назад +1

    गावं छान आहे ❤

  • @sandeepmohite3604
    @sandeepmohite3604 Месяц назад +1

    👆 1 number Bhava khup chhan nisarg dachavlas mi 02 years ghavi gelo nahi aaj he baghun gavchi athavan aali 🙏

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 Месяц назад +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Месяц назад +1

    Very nice video Dada ❤❤❤❤

  • @user-mv5ud1rk9s
    @user-mv5ud1rk9s Месяц назад +1

    दादा ड्रोन घ्या एक बाकी गाव खूप छान आहे

  • @parmilaberiwal57
    @parmilaberiwal57 Месяц назад +4

    Har har Mahadev bhaiya ji 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Месяц назад +1

    एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Месяц назад

    ऐक नंबर दादा तुमचा गाव आहे

  • @user-uj4pb3sg2v
    @user-uj4pb3sg2v Месяц назад +1

    एक नंबर 👌

  • @vinodkhambe3968
    @vinodkhambe3968 Месяц назад +1

    मस्त सतीश...खोंड्यातला धबधबा पण दाखव. तो पण स्फोट मस्त आहे...

  • @uttarapatil2226
    @uttarapatil2226 Месяц назад +1

    Satish bhau tumhi loakan cha manoranjan karnya sathi tumacha aani aana cha jiv sankatat taku naka swata chi aani kutumba chi kalji ghya 🙏

  • @sachinchivate5199
    @sachinchivate5199 Месяц назад

    Drone gheun taka ek. Next year. Super nature

  • @snehakoparde2224
    @snehakoparde2224 Месяц назад +1

    1 no. Vlog ,nature ❤

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 Месяц назад +1

    👍👍👍

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Месяц назад

    Khup chan Vlog!❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Месяц назад

    Nice vlog dada ❤❤ khup sundar gaon ahe ❤❤

  • @user-tk9ln7ez1k
    @user-tk9ln7ez1k Месяц назад +1

    Khup chhan ahe gav,dada mi pan khedchi ahe

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Месяц назад

    सतीश तुमच्या गावातील नजारा खुप छान आहेत

  • @ShilpaMadhe
    @ShilpaMadhe Месяц назад

    Nice 👌👌👌

  • @walterfalera
    @walterfalera Месяц назад +1

    Beautiful

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 Месяц назад +1

    🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👍

  • @yamahatushar
    @yamahatushar Месяц назад

    Superb❤❤❤

  • @BHATKANTIKOKANATALI
    @BHATKANTIKOKANATALI Месяц назад +1

    Tumacha video baghun mala pan gavala jayach aahe.mazi Navin gadi aalyavar Gharachya Devachya Paya padayala.satish bhau mi mahadacha aahe .rahanar mumbaila.aapali bhet ghyayachi aahe.

  • @SadashivWagh-mf5rx
    @SadashivWagh-mf5rx Месяц назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Месяц назад

    अश्या ठिकाणी सांभाळून जा.