Avinash तुजा नबर send करतोस का मी पुणे ला posting होनार आहे आता मी jammu ला duty ला मी पुणे ला आलो की नक्की तुमचा सोबत १ दीवस आनदात फ़ीरव वाटतो Piz sens me nb Avinash
@@surajjjadhav मालवण पण आपलं कोकणी लोकांचाच असा.तू ता चॅनल बघ मग समजात.तिथे पण छान माहीती मिळते.रेसिपी पण फक्त कोकणातल्याच दाखवतात.मी कोणाची जाहीरात करत नाय.फक्त तेही छान आहे. अविनाशचे video तर माका आवडतात.मी नेहमी बोलतय तेका.अविनाश मासे पण आणतलो आमच्यासाठी 🤣🤣
तुम्ही स्वर्गात फिरत होतात..... 👏👏👏👏👏👏👏👏👏 शब्दच नाहीत.... इतका सुंदर video मी आज पर्यंत नाही बघितला. सह्याद्री, धरण, जंगल, झरे, धबधबे फक्त निसर्ग आणि निसर्ग !!!! खरंच California आपल्या कोकणासमोर अगदी फिका पडतो. कोकण म्हणजे साक्षात स्वर्गच 👍👍 तुझे खूप आभार ह्या अप्रतिम video साठी.
खूपचं सुंदर .अप्रतिम. मी कोकणात फिरायला एकदाच गेले.अन् कोकणच्या प्रेमात पडले .कोकण खुप खुप सुंदर आहे.निसर्गाने कोकणला भरभरून दिले आहे.त्याचे जतन करायला हवं.
@@KokankarAvinash khup bare vate avi jevha tu aamchya sarvan chya comments vachto n taya comments n reply detos. Jase tula hi vatat aste na ek mana tun aaturta aamchya comment chi tasi me hi tuzya reply chi vaat bagat asto ki avi ne vachli asel ki nahi tayne bagtli ter asel naa Ani tuza reply aala ki haluch ek smile yete chehrya var Best of luck
अविनाश आमच्यासाठी तू पावसापाण्यात जंगलात फिरून जो निसर्ग दाखवतोस त्याबद्दल तुझे शतशः आभार. खूप खूप आशिर्वाद!
धन्यवाद ❣️
बरोबर...
या video मधे तर खूप जंगलात व अडचणीतून गेला.
उगाच रीस्क नको घेवूस..
@@aartisawant4866 nnn
Avinash तुजा नबर send करतोस का
मी पुणे ला posting होनार आहे आता मी jammu ला duty ला
मी पुणे ला आलो की नक्की तुमचा सोबत १ दीवस आनदात फ़ीरव वाटतो
Piz sens me nb Avinash
खरंच भावा मनापासून धन्यवाद.... ☺️🙏👑
त्या आजी नी किती प्रेमाने विचारले तुम्हाला चहासाठी...
मि मराठवाडा तला जालनातला आहे पण तुमच चॅनल एकच नंबर आहे खरच मन प्रसन्न केलं व👍👍
मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात प्रामाणिक आणि कष्टाळू युट्यूबर म्हणजे अविनाश..
बरोबर...
मालवणी लाईफ हे पण चॅनल खूप छान आहे.
त्यावर छान-छान माहीती भेटते.
Avinash konkani ahe.. ani Baki sagale malwani ahet.. sagale channel blast ahet.. over all konkan la present karat ahet
Hoo bhava khara bola😊👍👍
@@surajjjadhav
मालवण पण आपलं कोकणी लोकांचाच असा.तू ता चॅनल बघ मग समजात.तिथे पण छान माहीती मिळते.रेसिपी पण फक्त कोकणातल्याच दाखवतात.मी कोणाची जाहीरात करत नाय.फक्त तेही छान आहे.
अविनाशचे video तर माका आवडतात.मी नेहमी बोलतय तेका.अविनाश मासे पण आणतलो आमच्यासाठी
🤣🤣
बरोबर दादा काळजी घे.....
स्वर्गाच दुसर नाव म्हणजे .....कोकण ....🌺🌺🌸🌸🌷🌷🍁🍁
ruclips.net/video/KAT_WhD6n2I/видео.htmlsi=fMDJlCXfpMOklPv3
तुमचा जन्मच स्वर्गात झालेला आहे....❤️⚡💯
ruclips.net/video/KAT_WhD6n2I/видео.htmlsi=fMDJlCXfpMOklPv3
तुम्ही स्वर्गात फिरत होतात..... 👏👏👏👏👏👏👏👏👏
शब्दच नाहीत.... इतका सुंदर video मी आज पर्यंत नाही बघितला. सह्याद्री, धरण, जंगल, झरे, धबधबे फक्त निसर्ग आणि निसर्ग !!!! खरंच California आपल्या कोकणासमोर अगदी फिका पडतो. कोकण म्हणजे साक्षात स्वर्गच 👍👍
तुझे खूप आभार ह्या अप्रतिम video साठी.
धन्यवाद ❣️
अविनाश खूपच छान । तुला आणि मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Lmao you saying this because you never have been in California and you never could ever.
ruclips.net/video/KAT_WhD6n2I/видео.htmlsi=fMDJlCXfpMOklPv3
देव फक्त पुस्तकात आहे अन आहे निसर्गात देव चरा चरातून दिसतो अविनास छान खूप मस्त
छान...फणस खायला पोरा नी ढोरा एकत्र आली...
मज्जा आहे..👍👍
खूपचं सुंदर .अप्रतिम.
मी कोकणात फिरायला एकदाच गेले.अन् कोकणच्या प्रेमात पडले .कोकण खुप खुप सुंदर आहे.निसर्गाने कोकणला भरभरून दिले आहे.त्याचे जतन करायला हवं.
धन्यवाद ❣️
कोकणी माणसांची खासियत... आजी मस्त... ओळख जरी नसली तरी वाटेत भेटलेल्या माणसाला चहा नक्की विचारतात... सुंदर निसर्ग, एकदम मस्त विडिओ... 👌🏾👍🏾
धन्यवाद ❣️
हे फक्त आमच्या महाराष्ट्रामध्येच बघायला मिळेल 8:09 😘😘😘 पाहुणचार
कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे
नो.1 हे सर्व बघुन खुपच छान वाटल 👌💯🥰😊♥️
खुप छान मित्रा खुप निसर्गरम्य वातावरण आहे मला खुप आवडलं इकडे फिरायला मला नक्कीच आवडेल
मनापासून माहिती देतोस मित्रा।। मनात घुसते माहिती तुझी ।। लय भारी
धन्यवाद ❣️
@@KokankarAvinash अतिशय सुरेख निसर्ग सौंदर्य
मस्त सुंदर कष्ट नक्की कामी येतील यशस्वी भव,!
धन्यवाद ❣️
आम्ही अजून पाहिलं नाही कोकण , पण आम्हाला खूप इच्छा आहे एकदा तरी कोकण बघण्याची . खूप छान भाऊ.
सुख म्हणजे नक्की काय असते
कोकण मध्ये स्वतःचे घर असणे !!!
Khoop chhan zali rain jungle safar masta climate pan sunder
अप्रतिम व्हिडिओ!!! सुंदर निसर्ग दाखवला आहेस.
आता परत इथलाच व्हिडिओ करून आम्हाला दाखव.
हा व्हिडिओ 1 नंबर आहे. पवासातले ट्रेकिंग सगळ्यात छान व्हिडिओ आहे
धन्यवाद
बापरे इतक्या dat जंगलातून तुम्ही फिरता फारच जबरदस्त
खूप सुंदर किती रीस्क घेऊन व्हिडिओ बनवतो भाऊ, अप्रतिम कोकण बघायला खूप सरळ वाटत पण, तिथली लोकं खूप मेहनतीने जगतात.
Khup Chan Mahati sangtos Nisrg Javlun Pahilya sarkha Vat to👌👌👌👍
खुपच सुंदर दिसत होती झाडी काय नजारा आहे लय भारी वाटल व्हिडिओ पाहुन खुप आनंद वाटला मला पण फिरायला ऐऊ वाटल
धन्यवाद
So nice kokan😮
धन्यवाद...दादा आज खरचं कोकणातील सुंदर असे पावसाळी वातावरण बघितले...अस वाटतय कोकणातच सेटल व्हावं...
Water ka sound kitna achha lagra 👌👌
Khup chan video pavasache dhabdhabe Khup bhari mast vatle thanks 😊
खूपच सुंदर आहे निसर्ग फारच छान वाटले
नशिबवान आहेस भावा....आमचे आयुष्य फक्त असली VDO बघण्यात चाली आहे...खुप मस्त वाटले.
Farch sunder dhanyawad
जंगल सफर फार छान आवडली गावी गेल्यासारखं वाटलं.
खुपच सुंदर होती ही जंगल सफर...
Amchi Dhangar Wadi👍❤️
ऐवढा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी तु राहतो, कीती मस्त.
Koknat saglyach thikani asa nisarga aahe
निसर्गसौंदर्य आणि जंगल सफर. अप्रतिम 🤗🌿👌
Asech pavasache koknatil video pathvagavchi athvan yete Anand vato
Khup Chan mast jungal safari ahe n rain season mdhye khup mast vatt firayla
धन्यवाद ❣️
अरे मस्तच ! निसर्ग खूपच छान आहे , अरे जंगलातून जाताना हातात काठी , कोयती काहितरी घ्यावी रे , बरं असतं , निट सांभाळून रहा
कोयती होती
एकच नंबर व्हिडिओ भावा. लाल खेकडा दाखवला असता जंगलातला तर अजूनच भारी वाटल असतamaging
Kiti chan manusaki ahe lokana ... Aaji chaha Sathi vichartayat ani tya kaka ne pan chan answer dila... Loved it ♥️
Khup Chan sunder ase rainy nature aahe ani greenery waterfall sudha khup sunder Chan nisargramay asa pariser 😀😀😀👍👍👍
धन्यवाद ❣️
खूप मस्त कोकण मंजे स्वर्गच आहे👌
मस्त सादरीकरण,,, सरळ माणूस,,,
प्रामाणिक
छान वाटले धन्यवाद विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ज्यामुळे मला इथे आल्या सारखे वाटत होते
अविनाश .. पावसाळ्यातील किती बारीक सारीक गोष्टी तूम्ही दाखवत आहात. खूप छान..याला तोड नाही. कूरटी, रोवने, चितले..मस्त.
धन्यवाद ❣️
निसर्गाचे जे मन मोहून टाकणारे दर्शन दिलेस, काय बोलू यार, तुझे खूप आभार मित्रा.
खूप सुंदर.... स्वर्ग कोकण
खुप खुप सुंदर जंगल सफारी....👌👍.नाव छान होती झिरपी
You are really great. Enjoyed kokan tour. Thanks a lot. God bless you child.
Jungle safari chaan vatli baghayla,location khup chaan bhirkol water fall 1 no
फार सुंदर असा कोकणचा निसर्ग दाखवल्या बद्दल धन्यवाद. मी चिपळूणचा असल्याने पावसाळ्यात जबळातून फिरणे हा आवडता छंद आहे. मला ही या जंगलातून फिरायला आवडेल.
कोकणाती मानस देव आहेत❤
One of the best videos of Kokan. Subscribed.
Thanks and welcome
अविनाश खूप सुंदर वातावरण आहे आसच तु व्हीडिओ पाटव जा
Khupach mast video thank you so much
खरंच खूप मस्त..... मन एकदम प्रसन्न झाले तुमचा व्हिडिओ बघून.... धन्यवाद 😊
Very nice bhaiya tq so much video sathi.
Aavinash dada aaj tr khupch chan video hota pavsatin fhiray la khup maza yete
Ha video mi aatapryanrt 10 vela pahila ekdam mast video
Khupch chan...my dream ki majh ek tari ghar kokanat pahije...koakan swarg ahe
Kay bhari gavon aa hai bhau tucha nice
खूपच छान भटकंती होती खूप सुंदर निसर्गाचे दृश्य टिपलेले आहेत
Avinash tumhi khup nashibvaan Aahat Khup chhan nisrag Aahe 👌👌👌
मी मराठवाड्यातून आहे पण मला कोकण आणी कोकणची मानसे खूप आवडतात
khupch apratim.majja aali tujha sobat nisargacha aaswad ghyayala
Fakt ekach bolnar avi tu n tuze kokankar avinash veryyyyyyyyy best
Ek no god bless uuuuu
धन्यवाद ❣️
@@KokankarAvinash khup bare vate avi jevha tu aamchya sarvan chya comments vachto n taya comments n reply detos.
Jase tula hi vatat aste na ek mana tun aaturta aamchya comment chi tasi me hi tuzya reply chi vaat bagat asto ki avi ne vachli asel ki nahi tayne bagtli ter asel naa
Ani tuza reply aala ki haluch ek smile yete chehrya var
Best of luck
खूपच छान निसर्ग व जंगल- धनगरवाडी सफर.
Khupach sundar!ani nisargrmya
अविनाश खूप सुंदर व्हिडीओ. घरबसल्या आम्हाला मस्त जंगलसफारीचा आनंद मिळवून दिलास .
धन्यवाद ❣️
Khupach Chan video aahes aani lay bhari nature a
कोकण खरचं सुंदर आहे.
Sundar nisarga khup bhari vatey hirval ani paus bghun ..keep it up bro👍☺️
अतिशय सुंदर खूप छान
Khup chan vatle koknacha nisrg 👌👌👌👌
छान अप्रतिम निसर्ग सौंदर्य
विडिओ खूप आवडला. पावसात कोकणात प्रत्यक्ष फिरल्यासारखे वाटले.
धन्यवाद ❣️
सुंदर, निर्सगरम्य माझे कोकण
हीरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे धुंद व्हारे. लललललललललल....... अवी
Kokan nature khup sundar ahe.... Aflatun video fresh morning kokan safar zali............. Keep it up,
खुपच चागली अविनाश तु आम्हाला निसर्ग रम्य वातावरणात घेऊन गेला घरबसल्या तुझा धन्यवाद असेच दाखवत जा मला निसर्ग खुपच आवडतो.
खुप सुंदर निसर्ग बघायला भेटला मस्त छान वाटल
खूप छान गाव आहे. निसर्ग हिरवी झाडे .. धबधबे तर मस्त. जंगलातील वाट.. खूप आवडले
धन्यवाद ❣️
खूप सुंदर निसर्ग दादा कोकणातला पाऊस बगण्याची खूप इचछा होती thanks
मस्त वीडियो होता. सह्याद्रीचे waterfall लांबून सुद्धा खूप छान दिसतात.
Overall very good presentation 👌 👏
धन्यवाद ❣️
अविनाश दादा तुम्ही कोकण दर्शन ह्या व्हिडिओ मधून घडवले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 👍👍🙏🙏
धन्यवाद
Khup khup dhanyavad avinash.asech video banavat raha .
Khup bare vatale.
Konkan cha nature khup changla hai
धन्यवाद दादा खूप मजा आली .
Kithi mast Nisarg vatavarn jungle safari yekdum mast hothi tumchi🌴🌳🌲,ani bhava sayadri madhe water fall yekdha teri bhetdya mast vatel😊👌👌
धन्यवाद ❣️ हो नक्किच
अप्रतिम कोकण
मस्त खूपच छान...
किती प्रेमळ माणसे..
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवल दादा तु
Khup chan hoti jangle safar👌👍
अप्रतिम सौंदर्य आहे कोकण
Khup chan mitra mala tuze gao ani titla nisargh khup avadala ayushat jadhi bhetuya
धन्यवाद. हे सर्व शांत झाले की नक्किच भेटू
Wow .... Kay view ahe... Khuup ch bhari I love ur vlogs spclly nature🏝️💕♥️
धन्यवाद ❣️
प्रामाणिक प्रयत्न