गावच्या पावसाची फार छान आठवण करून दिलात ..गावच्या चूलीवरचे भजी..मस्त..बर्याच लोकांना मायाळूचे झाड माहिती नाही..त्याचे कांदा भजी खूपच कमी लोकांनी खाल्ले असतील. धन्यवाद व शुभेच्छा.
मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
अविनाश भाऊ खूप छान गावाला जाता केव्हा मुंबई ला येता केव्हा मुंबई ला राहता किती दिवस मि विडिओ बघतो तर काय अविनाश भाऊ गावला पण भाऊ गावची आठवण आहे जो मुंबईला गेला कि तो मुंबईला राहतो पण भाऊ खूप छान 😄 👌👍 🙏 🌹 धन्यवाद 🌹
मस्त मित्रा, गावाकडचे निसर्ग सौंदर्य तू आम्हाला दाखवतो,🙏👌 प्राउड ऑफ यू 🙏 तुझा हा व्हिडिओ मस्त होता, तुला आणि तुझ्या टीमला मनापासून धन्यवाद. ओन्ली कोकण कर.
मुसळधार पावसात छत्री सांभाळत मायाळूची पाने कापताना बाळा तुला त्रास होत होता आखिर मेहनती फल मिठी होता है😀😀😍😍मुसळधार पावसात चुलीच्या ऊबेत बसुन गरमागरम भजी खाण्याची मजा काही औरच👌👌👍👍मला तुमचा हेवा वाटतो ज्योती गुप्ते
कोकण म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे स्वर्ग आहे महाराष्ट्र साठी खरंच दादा खूप छान विडिओ आहे तुला पुढचा विडिओ साठी खूप साऱ्या शुभेच्छा.... ❤️❤️❤️❤️❤️❤️
कोकणातील पाऊस आणि त्यात गरमागरम भजी वा खुपच सुंदर विडिओ बनवला आहे
अतिशय सुंदर विडिओ आहे
सचिन च्या अश्याच नविन रेसिपी साठी हार्दिक शुभेच्छा
अविनाश या वर्षीचा ही पाऊस जरुर दाखव हे खूपच छान वाटतंय.मी पुन्हा पुन्हा हा पाऊस बघतोय, आणि मित्रांना पण शेअर करतोय.घर बसल्या याचा आनंद खूप सुंदर.
या वर्षी गावी गेलो नाही. पण तुम्ही फिरत असताना तो आनंद घेता येतो घरबसल्या हे काय कमी आहे? Vedeo मधील पाऊस खुपच enjoy केला. खुप खुप आशिर्वाद तुला.
धन्यवाद ❣️
खुप छान व्हिडिओ आहे गावाकडची मज्जा वेगळीच असते पावसाळ्यात गरमागरम भजी वाह मस्त च👌👌
Khup chan Video...pavsatlya party chi maja ch kahi aur
खूप खूप छान " कांदा भजी " खाण्याची मजा वेगळीच असते," मयाळू भजीची " माहिती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली खूप छान👌👌👌👍👍👌👌👌
धन्यवाद ❣️
फार छान पार्टी अचानक भयानक पावसात दुकानात जायचे आणि सामान आणायचे ही एक वेगळीच मजा असते.
Aha kya sundarr climate. Bhaji tondala pani sutla bhava.
मस्त मन रमून जाते व्हिडियो पाहताना.......असेच व्हिडिओज बनवत रहा......👍
Avinash this video seems to be very self explanatory about day to day life in Konkan villages....thanks for sharing this beautiful experience...
धन्यवाद ❣️
सुंदर व्हिडीओ आहे .मयालूची पानांची भजी खायला मस्त कुरकुरीत.
wow baher jordaar paus aani sobatila kanda bhaji chan as combination julun aal aahe so enjoy bro bhaji party.....👌👌👍👍
Bhaji chaan zali Ashe, pausachya vaatavarnaat mast bhaji aani kadak chaha
1 no
गावच्या पावसाची फार छान आठवण करून दिलात ..गावच्या चूलीवरचे भजी..मस्त..बर्याच लोकांना मायाळूचे झाड माहिती नाही..त्याचे कांदा भजी खूपच कमी लोकांनी खाल्ले असतील. धन्यवाद व शुभेच्छा.
धन्यवाद ❣️
अविनाश भावा खूपच जोरदार पाऊस सुरु आहे कोकणात आणि तुमची छानशी भजी पार्टी बघून मज्जा वाटली.
पावसात गरमा गरम भजी खयाची मजाच वेगळी असते आणि त्या बरो बर चहा आणि त्यात गावी चुलीवर केलेली भजी खूप मस्त
Khup chan video tuze video baghun khup chan ani relax feel hot ya lock down chya kalat😊😊😊asech navin Marvin video banav😘
धन्यवाद ❣️
पावसाळ्यात गरमागरम भजी 👌🤗मयाळूच्या पानाची भजीच करतात कि भाजीपण करतात. चांगलीच लागत असेल. 🤗👌
Saar suddha mast hoto jasa tere,aalu,yaanchaa karto tasaach karaaychaa.
Gav khup chan ahe aapl kokan asach bhari
Nice recipe me pn kokanatun ch ahhe
Kitna achha lagra barish aur aap ka village 👌👌👌👌
मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
Khup chan ahe ha video pausa madheye garama garama bhaji khanyachai maja kahi aurch. Paus khup ahe gavi 👌👌👌
खुप छान..अनुभव पावसाळ्यातील maza निराळीच..
दादा खूप छान ❤
पाऊस आणि गरम गरम भजी खूप छान दादा एक नंबर
खुप छान अविनाश दादा ,, भजी खुप छान झालेत
😋😋👌👌👍👍
खूपच सुंदर पाऊस आणि गरमा गरम भजी वाह...
सुंदर व्हिडीओ आहे मस्त गार गार वाटल
खूप खूप छान वाटतंय कोकणातला पाऊस बघून
मस्तच भजी बनवली होती तूम्ही हो आणि तूझा गाव पण छान आहे पाऊस मस्त पडत होता मजा आली मित्रा
खूप सुंदर विडिओ पाहायला मिळाला ....!!
टायटल बघूनच लाईक केलय व्हिडीओला... व्हिडीओ तर मस्तच असतात तुझे😍😍😊👌
विदर्भातून खुप खुप प्रेम तुला मित्रा❤
Pavsalayat kada baji yekdam mast parn chhan volg chhan
मित्रा तुझी बोलण्याची पद्धत मस्त साधी आहे तु छान प्रेजेंट करतोस
धन्यवाद ❣️
कोकणी भाषा मायुळू असते
तूझे व्हिडीओ अप्रतिम असतात ...👏👏👍
Khup chan dada👌👌,pavsat kanda bhajji khanyachi majja ch vegli aste😋😋😋
मला तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात❤️❤️❤️👍
Khup Chan vdo Yar. Aamhala gavala n jata gavacha anubhav denyabaddal Dhanyavad.
mast bhava...I just love this all things....Paus...Kokan..aani Bhaji
पाऊस आणि भजी खूप छान मेळ.खूप मजा करा त्यानिमीत्ताने मित्रांची भेट होत राहील नाही तर मुम्बई ला आल्यावर पुन्हा घड्याळाच्या काट्यावर चालायचे आहेच.
गरमागरम भजी ,चहा आणि पाऊस ..मस्त
..चहा राहीला अविनाश ♥️
नशीबवान आहात...असे वातावरण अन असा निवांतपणा...
Khupach mast avinash dada junya aathvni jagya jhalya
खुप छान भजी मस्त कान्दाभजी👌👌
Khup chan Nisarg ahe tumcya gavala ....ekdam mast....mla nature ani Manson vlogs baghyala khup aawadtat...Thank you
मित्रा हा एपिसोड खूप छान होता .
मला खूप जास्त आवडत कोकण....❤ I like कोकण....
Bhaje cha anand😊 tuzya chehrawer destoy keep it👍
धन्यवाद ❣️
माझा सगळ्यात आवडता व्हिडिओ 😘❤️
Mala Tumcya Videos Baghayla khup Aavdtaat mast 👌
Khup chan gav aahe tumche.
कोकण शान, तिकडच्या पाऊसातील वातावर खूप सुदंर असत खूप छान video बनवला मित्रा असेच नवनवीन video बनवत जा..
धन्यवाद ❣️ हो नक्किच
धन्यवाद ❣️ हो नक्किच
छान पाऊस आणि कांदा भजी मस्त combination
Avinash bhau khupach chhan ahe tumche kokan , mala khup avadte
Atishay sundar vlog
sunder video...what a beauty and simplicity of kokan...
Lay bhari rov . Khup majja aali.
खुप छान मला कोकण खूप आवडते nice
Khup chaan hoti bhaji recipe
Khup chan re bhava tuze video khup chan astat jam avdtat video kharch ase video patavat ja
धन्यवाद ❣️
अतिशय सुंदर विडियो कांतीलाल काळंबी मु .पो.कवठेमहांकाळ .सांगली
खुप पाऊस त्यात मस्त कांदा भजी व मायाळू भजी वा क्या बात है भाई
अविनाश भाऊ खूप छान गावाला जाता केव्हा मुंबई ला येता केव्हा मुंबई ला राहता किती दिवस मि विडिओ बघतो तर काय अविनाश भाऊ गावला पण भाऊ गावची आठवण आहे जो मुंबईला गेला कि तो मुंबईला राहतो पण भाऊ खूप छान 😄
👌👍
🙏
🌹 धन्यवाद 🌹
Avi dada tumhi khup chaan bolta , aani sachin nehmi chicken , bhji pan chaan keli😊
अप्रतिम भजी अप्रतिम व्हिडीओ अप्रतिम पाऊस अप्रतिम कोकणकर छान दादा❤❤❤🤗🤗🥰🥰🥰😍😍😍
भजी पार्टी छान पावसाळ्यात खायला खूप मजा येते अशाच पार्टी करत राहा👌👌👍👍😝😝
Khup mst vatle vedio bgun
Yar tumhi loka khup lucky ahat.👍👍👌👌👌
छान वाटले कोकण बघून.. हिरवा घार झाडे. शेती..
Bhari hoti party👌🏻pausa sobat chi maja. Thoda paus mumbait pan patava gharaj aahai ikade😃😊
मस्त मित्रा, गावाकडचे निसर्ग सौंदर्य तू आम्हाला दाखवतो,🙏👌 प्राउड ऑफ यू 🙏
तुझा हा व्हिडिओ मस्त होता, तुला आणि तुझ्या टीमला मनापासून धन्यवाद. ओन्ली कोकण कर.
धन्यवाद ❣️
एकदम बेस्ट विडिओ आहे भावा
तुमची छोटीशी पार्टी एक नंबर. 👌👌
जोरदार पाऊस आणि गरमागरम भजी वा मस्तच
Mast pavasatil garama garam bhaji chanach
मुसळधार पावसात छत्री सांभाळत मायाळूची पाने कापताना बाळा तुला त्रास होत होता आखिर मेहनती फल मिठी होता है😀😀😍😍मुसळधार पावसात चुलीच्या ऊबेत बसुन गरमागरम भजी खाण्याची मजा काही औरच👌👌👍👍मला तुमचा हेवा वाटतो
ज्योती गुप्ते
मेहनत का फल मीठा होता है
धन्यवाद ❣️
Chaan ahe bhajii.pavsalyat bbhajji lai bhari lagte dada🙂
Bhau nashibwan aahes kokanaat janmala aalas,,,,great great great video
छान मित्रा वातावरण आणि गाव छानच आहे
Khup chan video banvla bhava❤️.
Love from Nashik Maharashtra ❤️😍😘
Khup chan . Tujamule pausacha aanand gheta yetoy gawacha karn miss kartoy aamhi gaw.
धन्यवाद ❣️
खूप छान कांदा भजी कशी झाली ते नाही सागितल .👌👌👌👌
Chan vatli tumi banvleli bhaji.khrech far chan aavdle aamhala 👌👌🙏
Bhaji mast hoti 🔥 aani gavcha parisar sudha 👌👌😋
Asech vd banvat raha bhava ek no 👌
एकदम छान एक नंबर भावा
पाऊस आणी गरमागरम भजी खुप मजा असते.
am big fan of your videos... nice to see such plans of bhaji party..
लयभारी मितर आनि तूमिसगळेअसच शेवटपरयंतठेव मैतरीभजीआनि पावसाची मजाकाहीऔरच आहै
मस्त आमची गावाची कैरी भेळ पार्टीची आठवण आली मस्त ,,,,,,👌👌😋😋
गावचा सर्व निसर्ग खुप सुंदर आहे पाऊस पण जोरदार आहे आणि अशा वातावरणात कुरकुरीत भजी🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋😋👌👌👌👨👨👨👨सर्व मित्र खुपच छान आहे 👍👍💖💖💖💖💖💖💖💖👨👈अवी
धन्यवाद ❣️
आम्ही मयाळूला वालीभाजी म्हणतो .....सुकट घालून भाजी छान होते ह्याची....
Khupach chyan mitra😊👍.
Nice👍👍 videos आणि कोकणातील पाऊ स
खूपच छान vlog dada
Avinash...
👍 Nice Video ...keep it up.
Pawsat kanda ani batata bhaji khaychi mazach kay wegli aste 😋😋
Mast recipe ani claimet khup sunder aahe❤