पहिल्या पावसातील चढणीचे मासे | Chadhniche mase fish recipe in kokan | मळे मासे | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • पहिल्या पावसातील चढणीचे मासे | Chadhniche mase fish recipe in kokan | मळे मासे | Kokankar Avinash
    संध्याकाळ झाली होती. पावसाने परत एकदा हजेरी लावली होती. ऑफिस ची कामे आवरून मी निघालो आमच्या ओढ्यावर चढणीचे मासे पकडायला . मला उशीर झाल्यामुळे सर्वजण पुढे गेले होते. वातावरण एक नंबर झाले होते. गाडी काढली आणि पोचलो बांधणावर. गेलो तो पर्यंत पाऊस जरा कमी झाला होता. आज मासे थोडे कमीच चढत होते. नंतर गढूळ पाणी आले आणि मासे चढायला लागले. मग आम्ही २ ३ वेळा झोल मारून मासे पकडले. येव्हा अंधार पडला होता. घरी जायला उशीर झाला. फ्रेश झालो आणि मग आईने मासे साफ करून शिजवून घेतले. रात्री जेवताना लाइट पण गेली मग काय गावच्या बत्तीवर जेवण उरकले.
    chadniche mase in konkan | Chadniche mase recipe | Kokanatil chadniche mase
    #ChadhnicheMase #FishingVideo #MaleMase #chadnichemase
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
    पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
    चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
    चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
    काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
    चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ. मासे मिळतात.
    chadniche mase in konkan
    chadniche mase
    chadniche mase kokan
    chadniche mase kase pakdayche
    chadniche mase recipe
    chadhniche mase in konkan
    chadhniche mase
    chadhniche mase
    chadhiche mase kokan
    chadhniche mase kase pakdayche
    chadhniche mase recipe
    Kokanatil chadniche mase
    kokanatil mase pakadne
    kokanatil mase
    kokanatil chadhaniche mase
    कोकणातील चढणीचे मासे
    चढणीचे मासे
    चढणीचे मासे पकडणे
    कोकणातील चडणीचे मासे
    चडणीचे मासे
    कोकणातील चढणीचे मासे
    पावसाळी मासेमारीची मज्जा
    पहिल्या पावसातील मासे
    Fishing In Konkan
    Kokan Fishing
    Konkan Fishing
    Kokan River Fishing
    Konkan River Fishing
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs

Комментарии • 158

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 месяца назад +66

    किती सुंदर स्वच्छ पाणी,मोकळी शुद्ध हवा, नैसर्गिक रानभाज्या,शांत झोप .... आधुनिकीकरणाने माणसाची प्रगती झाली पण मानसिक स्वास्थ्य हरवले म्हणून नको ते रासायनिक कारखाने,नको ते प्रदुषण आपला गाव, मनमुराद निसर्गाचा आस्वाद, मजेशीर जीवन आपलं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад +1

      100% खर... विकासाच्या नावाने सर्व निसर्ग हरवून जातोय आपण...

    • @sujatasurve3016
      @sujatasurve3016 2 месяца назад +2

      उुूू

    • @ushabankar4337
      @ushabankar4337 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 3 месяца назад +15

    काय अविनाश आम्हाला दाखवून खातोस आमच्या तोंडाला पाणी सुटले मी तर किती वर्षं झाले चढणीचे मासे खाल्ले नाही लग्न झाल्यानंतर एक किंवा दोनदा गावी गेले होते तेव्हा खाल्ले होते आता जायला पण भेटत नाही असो तरी आजचा बेत एकच नंबर

  • @gcc9149
    @gcc9149 3 месяца назад +19

    नुकतीच पावसाळ्याची सुरुवात...कोकणातील गाव... गावातील घर...घरातील चूल... चुलीची ऊब.....बाहेर मुसळधार पाऊस.. व पावसामुळे कवलांचा आवाज त्याला जोड बेडकांच्या आवाजाची...आणि ह्या मंत्रमुग्ध वातावरनात लागणारी रात्रीची झोप....... शब्दानंपलीकडे ❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 2 месяца назад

    कोकण फारच सुंदर. नैसर्गिक वातावरण आरोग्यदायी.

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 3 месяца назад +2

    कोकण आणि कोकणातील माणसे एकच नंबर 👌👌👌👌👌👍खुप सुंदर वातावरण व निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकण खुपच छान ❤❤❤❤❤❤👍👍👍👍

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 3 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ निसर्गमय वातावरण आणि पाऊस पडतो ❤❤

  • @kavitatodankar6760
    @kavitatodankar6760 3 месяца назад +4

    ही मजा.. कोकणात च..

  • @indianviralvideo5276
    @indianviralvideo5276 3 месяца назад +6

    आमच्या कडे पण आम्ही मल्यांचे मासे पकडतो रोजच आमच्या भातसा नदिवर ठाणे जिल्हा शहापूर तालूका गांव खूटघर

  • @gostmaharastrachi6830
    @gostmaharastrachi6830 2 месяца назад +1

    Very very .nice

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 3 месяца назад +1

    माझे कोकण सूंदर कोकण....!

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 месяца назад +3

    चढणीचे मासे मस्त पाऊस पडतोय मस्त

  • @azimkhot555
    @azimkhot555 3 месяца назад

    Wah... Tandalachi bhakei ni masiya che suke.. Ekdam mast...

  • @pritambothare11
    @pritambothare11 3 месяца назад +3

    मी पण कोकणातला आहे...मी आता मुंबई ला आहे... पण तुमच्या व्हिडिओ बघून गावी यावंस वाटतंय❤❤❤

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 3 месяца назад +1

    अविनाश मित्रा चढणीचे मासे पाहून तोंडाला पाणी सुटले,

  • @sangeetam4626
    @sangeetam4626 3 месяца назад +1

    Wow, nisarga ramya dekhava, khup sundar vatle ❤❤❤

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 3 месяца назад +1

    Ek number Avinash, bhari vatta yar. Chiplun la Astana pakdaycho chadhniche mase. Atta Ratnagirit rod fishing 🎣 karto, pn sadhya vel nahi bhetat . Tumcha sarvan mule punha junya athvani tajya hotat.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 месяца назад +1

    Kiti chan ghar sakarlet tumhi arre
    Tyachyapudhe biilder cha tower zak marto. 🤣Kharach Avinash tuze gavatale friend s khup premal aahet. Aata ghari jauan aai vatap karun chan. Kalavan-bhat karel ani potbhar.jev ani aaram kar. Tuzi aai khupach premal aahe. Kon kai bolel
    Te manala laun gheu nakos majja kar. Veri nice vedio thanks ❤🌹🙏for shering.

  • @Kokanipartuu
    @Kokanipartuu 3 месяца назад +1

    Gavakdchi batti pahun khup bar vatl ree bhau .. 🌧️🌴

  • @SheetalDandekar-g5b
    @SheetalDandekar-g5b 3 месяца назад +2

    Swarg sukh kokaan khoop sunder vathvaran😊

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 3 месяца назад +2

    खुप छान ❤❤

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 3 месяца назад +1

    तु गावाला आहे म्हणून आईला खूप बरं वाटलं असेल अशा पावसात आई एकटी रहाते

  • @sunitashinde8692
    @sunitashinde8692 3 месяца назад

    खुप छान
    तुम्ही खुप lucky आहात,गावाला राहतात म्हणून nisarga soundarya मानू शकता, आम्ही gujarat चे आहोत, आमच्या साठी हे सर्व karpanik आहे

  • @SnehalNachare
    @SnehalNachare 2 месяца назад

    आम्हाला पण खूप आवडतात मस्त

  • @swarasvoice9071
    @swarasvoice9071 2 месяца назад

    Dada mast tondala Pani sutle,gavchi aathvan zhali

  • @aryaactivity2668
    @aryaactivity2668 3 месяца назад

    He mase khup tasty lagtat , amhi khato gavi gelyavar, saglya fish madhe hech mase tasty astat.

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 3 месяца назад

    मित्रा खूपच सुंदर व्हिडिओ बनविला.
    सुरवातीचे पावसाळ्याचे दिवस म्हणजे गावाकडे एक वेगळी मजा असते चढणीचे मासे पकडायचे व मीठ , मसाला व तेल टाकून चुलीवर शिजवलेले अप्रतिम चव लागते.
    छान मित्रा.

  • @shreedharbirwadkar8817
    @shreedharbirwadkar8817 3 месяца назад +1

    भाऊ बर वाटलं तुमची मजा बघून आशी मजा नाही भेटत कुठे ... कुटला गाव तुमचा

  • @infinitytraders00
    @infinitytraders00 3 месяца назад +1

    Khup Chan video ahe dada ashi life enjoy karayala pn khup nashib lagate. In future nakki avadel ashi life enjoy karayala ❤❤❤❤

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 месяца назад +1

    वा मस्त🎉❤❤❤❤ आई छान👏✊👍 चढणीचे मासेमारी भारीच, मासे माेप गावले😂

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад +1

      हो मोप गावले... मज्जा आली

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 3 месяца назад

    Jabbar bhawa superb video lovely resipe happy ❤❤🎉🎉🎉

  • @prajaktashinde2093
    @prajaktashinde2093 3 месяца назад +2

    Khup chan vedio

  • @santoshmahajan8360
    @santoshmahajan8360 3 месяца назад +1

    Bhava nusti majja re tuzi, Raja peksha pan bhari jivan. Nisrgachya kushit n Aaichya hatche J1

  • @SushmitaSawant-s2o
    @SushmitaSawant-s2o 2 месяца назад

    मी लहानपणी खुप आसे मासे खाललैत छान लागतात

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar 3 месяца назад

    मळे चा मासा खायला कोकणातील गावात जायला हवे पण कामामुळे जाता एत नाही तूम्ही नशीब वान आहात अविनाश भाऊ

  • @sammy_Bbay
    @sammy_Bbay 3 месяца назад

    मजा आहे बाबा तुमची. Enjoy

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 3 месяца назад

    Sundar video nice receipe

  • @vijaykumarsupekar505
    @vijaykumarsupekar505 3 месяца назад

    लहानपणी खाल्ला होता आता आमच्या नदी मधून लुप्त झाला आहे, जुन्या आठवणी जागृत केल्या बद्दल धन्यवाद.

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 3 месяца назад

    Tuz. Gav khup.chan ch aahe ...mast vatte ...

  • @KIRANSHIGVAN111
    @KIRANSHIGVAN111 3 месяца назад +4

    तुम्ही youtuber पावसाळा आला की गावी मुक्काम करता वाटतं चित्रीकरण करण्यासाठी 😂

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад +1

      Ho Mhnje paus aala ki vatvaran pan tasech hote mhana....Who knew RUclips could be such an artistic journey!

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 3 месяца назад +1

      @@KokankarAvinash आमच्याकडे मासे जास्त भेटत नाही म्हणून आम्ही जात माझा गाव सायले

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 месяца назад

      😃

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 3 месяца назад +1

    Mastch

  • @sakshibhosale456
    @sakshibhosale456 3 месяца назад

    Malyache mase khup sunder

  • @sunilpatil2547
    @sunilpatil2547 3 месяца назад

    Jevad changale,,,,,tevadhe wait diwas astat gavakadche,,,,,,

  • @AnitaCerejo
    @AnitaCerejo 3 месяца назад +1

    भाऊ गावातील घर चांगली असतात

  • @rajendrapatil4013
    @rajendrapatil4013 3 месяца назад

    Jabardast video

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 3 месяца назад +1

    Laham fish made kate khup astath na.. So kase khyche
    Kate khup lagtath... Amcha ghari kele hote me but kate khup lagale sagle west gele 🐠🐋🐟fish

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад +1

      थोडे सावकाश खायचे तसा म्हटले तर एकच काटा असतो

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 3 месяца назад +1

    Ha vedio khup chan zala gavakdeche mase pakdychhu padyth,so me १st time tumcha vedio pahty
    Ya vedio sati sati subscribe to banta hai na😊

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 3 месяца назад

    खूपच chhan climet

  • @PixelPioneers328
    @PixelPioneers328 3 месяца назад

    Dada tumne kokanchi gaon😊❤

  • @cargamin8943
    @cargamin8943 3 месяца назад

    Khup sundar nisarg ❤❤❤❤

  • @manishkhamkar5142
    @manishkhamkar5142 3 месяца назад

    Ek no bhai sahi ब्लॉग आहेत तुझे एकदम रिअल😊🤟

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 3 месяца назад

    Khup khup Chan video 👌👌❤❤

  • @vishalsupate8962
    @vishalsupate8962 3 месяца назад

    अतिशय सुंदर दुष

  • @PoojaYadav-vc5yn
    @PoojaYadav-vc5yn 3 месяца назад

    ऐक नंबर मजा

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 месяца назад

    Very thrilling experience, mast

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 3 месяца назад

    खुप छान विडियो

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 3 месяца назад

    मस्त रे भावा ❤❤❤❤आमच्या गावी पण आई असेच करते

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 3 месяца назад

    खूपछानदादा👍👌🙏

  • @rajendrapatil4013
    @rajendrapatil4013 3 месяца назад

    Tumhala mase khatana baghun aamchaya tondala Pani ela

  • @Gawade302
    @Gawade302 3 месяца назад +1

    कडक विडिओ मित्रा

  • @vrushalikhandale
    @vrushalikhandale 3 месяца назад

    खुपच सुंदर..!😍😍😍

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 3 месяца назад +1

    Are yar gavala nam aahe kay,vedya sarkhe vidio krayche ,

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 3 месяца назад

    खूप छान 😍

  • @scorecard1007
    @scorecard1007 3 месяца назад +1

    This will viral

  • @I_agree_with_you
    @I_agree_with_you Месяц назад

    Super

  • @kokancharaja1882
    @kokancharaja1882 3 месяца назад

    Bhari video zali ahe👌

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 3 месяца назад

    Yummy and tasty fish

  • @poojanaik2129
    @poojanaik2129 3 месяца назад

    मस्त छान ❤❤😮

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 3 месяца назад

    मस्तच व्हीडीओ ❤❤

  • @Komalvlogs-ym6tz
    @Komalvlogs-ym6tz 3 месяца назад

    छान दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SandeepKadam-lk7sn
    @SandeepKadam-lk7sn 3 месяца назад

    Dada meetha masala halad hya mashyansathi use krn he fakt konkan krana samjnar

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 месяца назад

    Very very nice video

  • @champmuns
    @champmuns 3 месяца назад

    Very nice

  • @ShyamThorat-l5l
    @ShyamThorat-l5l 2 месяца назад

    बनवल्यानंतर वेवस्तीत भाजी तर दाखवा भाऊ

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 3 месяца назад

    Mast vedio❤

  • @DEADLIEST2m271
    @DEADLIEST2m271 3 месяца назад

    😋

  • @KundanNaralkar
    @KundanNaralkar 3 месяца назад

    Mast

  • @SandeepChauhan-lb9tp
    @SandeepChauhan-lb9tp 3 месяца назад +1

    मला खूप आठवण येते

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 3 месяца назад

    Best video

  • @anitakad1231
    @anitakad1231 2 месяца назад

    ❤❤🎉🎉

  • @vijayjagtap1019
    @vijayjagtap1019 3 месяца назад +1

    कडक भावा ❤️

  • @Guddy.....1998
    @Guddy.....1998 3 месяца назад

    Mi pn शहापूर ची आहे मला mhity पण khyla नाय मिळत मासे

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 3 месяца назад

    तुमचा नशीब रे तुमच्याकडे पाऊस पडत असा आमच्या गावी पाऊसच नाय पडत असा शेती ची कामा पण तशीच पडली असत

  • @rekhamistry2581
    @rekhamistry2581 2 месяца назад

    Mala khup aavdtat kharch tu khup nashibvan aahes.

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 месяца назад

    Very nice video Dada ❤❤❤❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 3 месяца назад

    Mast video 😍❤️♥️💫

  • @latagawane1356
    @latagawane1356 3 месяца назад

    Kuppa Sundar❤❤

  • @VasantSalunke-g4m
    @VasantSalunke-g4m 3 месяца назад

    मित्र कधी ऐ धुळे जिल्हा साक्री तालुक्यात

  • @JayramKule
    @JayramKule 3 месяца назад

    Nice video🎉🎉

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 3 месяца назад +2

    KAY VATAVARAN AASEL NA LIGHT NAHI MASTT DIVA TYAT BAHER PAUS GHARAT AAICHYA HATACHE MASE BHAKARI VARAN BHAT NI NANTTAR GODHADI GHEUN CHAN ZOPAYACHE . SUKH TE HECH .

  • @supatil8041
    @supatil8041 3 месяца назад

    पडतोय आता थोडा आजच सुरुवात केली

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 3 месяца назад

    Very very nice ❤❤❤

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 3 месяца назад

    👌👌👌👍

  • @roopaliwalwaikar2818
    @roopaliwalwaikar2818 3 месяца назад

    हे कुठचे ठिकाण….?

  • @PallaviNaik-so5pj
    @PallaviNaik-so5pj 2 месяца назад

    गाव कोणतं हे.

  • @bapusahebmadhave7574
    @bapusahebmadhave7574 3 месяца назад

    Amchyakade azun pausach nay

  • @vishnunaik778
    @vishnunaik778 3 месяца назад

    👌👌👌👌👌👌

  • @roopaliwalwaikar2818
    @roopaliwalwaikar2818 3 месяца назад +1

    बारीक आहेत ते सोडून ध्यायला हवेत…

  • @aniluttekar1259
    @aniluttekar1259 3 месяца назад

    Bhava nalasopara la kuthe rahtos tu

  • @deepakpawar9765
    @deepakpawar9765 3 месяца назад

    मित्रा ही जाळी कुठे मिळते?

  • @sushmaagre8291
    @sushmaagre8291 3 месяца назад

    Majhe favourite ahe tye fish