आईने चुलीवर बनवले चढणीचे मासे - सुक्का आणि फ्राय | Chadniche mase recipe, Kokan | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 5 дек 2024
- आईने चुलीवर बनवले चढणीचे मासे - सुक्का आणि फ्राय | Chadniche mase recipe, Kokan | Kokankar Avinash
आज ओढयावर गेलेलो मासे पकडायला. चढणीचे मासे म्हटले कि पाऊस पडल्यावर लगेच नदीवर पोचतो आम्ही. मासे कड्याला चिपकतात त्यांना जाळी मारून पकडले जातात.आम्ही त्याला झोल मारणे बोलतो. झोल मारून मासे पकडले. घरी आलो आणि आईने मासे मस्त साफ केले. साफ करून थोडे मासे फ्राय केले आणि थोडे मासे शिजवले.
chadniche mase in konkan | Chadniche mase recipe | Kokanatil chadniche mase
#chadnichemase #chadnicheMaseRecipe #riverfishing
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
_________________________________________________________________________________________________
कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ. मासे मिळतात.
chadniche mase in konkan
chadniche mase
chadniche mase kokan
chadniche mase kase pakdayche
chadniche mase recipe
chadhniche mase in konkan
chadhniche mase
chadhniche mase
chadhiche mase kokan
chadhniche mase kase pakdayche
chadhniche mase recipe
Kokanatil chadniche mase
kokanatil mase pakadne
kokanatil mase
kokanatil chadhaniche mase
कोकणातील चढणीचे मासे
चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
कोकणातील चडणीचे मासे
चडणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे
पावसाळी मासेमारीची मज्जा
पहिल्या पावसातील मासे
Fishing In Konkan
Kokan Fishing
Konkan Fishing
Kokan River Fishing
Konkan River Fishing
_________________________________________________________________________________________________
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
👌👍
गावच जीवन जरी साधे असेल तरी खरं जीवन आहे....
शहरातलं जीवन हे कृत्रिम जीवन आहे....
@@mangeshgawde911 हे मात्र खरं
हे सुख फक्त कोकणातच ❤❤
अविनाश, ओढ्यातले मासे आणि आईच्या हातचे जेवण... वा, एकदम मस्तच. तुझे १-२ व्हिडिओज पाहण्यात आले काल. कदाचित १-२ वर्षांपूर्वीचे असावेत बहुतेक. एका विडिओ मध्ये तुझ्या मित्राची हळद होती; दुसऱ्या विडिओ मध्ये बहुतेक तुझी एनिवर्सरी होती. ते व्हिडिओज पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे गावातल्या लोकांची आपुलकी आणि प्रेम. सर्वजण एकत्र येऊन काम करत होते. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. एका विडिओ मध्ये काही लोक जेवण करत होते. तेव्हा तू एक वाक्य बोलला होतास... कोणताही हॉटेल मॅनॅजमेण्ट चा कोर्स नाही, पण फक्त अनुभवाने आणि प्रेमाने बनवलं जाणार जेवण... ते अगदी अचूक टिपलस तू तुझ्या विडिओ मध्ये. फाईव्ह स्टार ला लाजवेल असे ते जेवण होते माझ्या मते. मी विडिओ पाहत होतो पण मला असं वाटलं कि मी तिथे प्रत्यक्ष आहे आणि त्या जेवणाचा अनुभव घेत आहे. जरा मुंबई चे पण काही व्हिडिओज शूट कर... ऑफ कोर्स त्या व्हिडिओज ला गावच्या व्हिडिओज ची मजा नाही. Just for a change...
नक्कीच. गावच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग हा वाखाणण्याजोगे असतो. जे जमेल ते काम प्रत्येकजण करतो. ना कसली कमी वाटता. हो नक्कीच मुंबईचे पण विडिओ येतील हळू हळू आपल्या चॅनेल वर.
@@KokankarAvinash अगदी खरं... आणि ते जाणवून येत तुझ्या विडिओ मधून. आता हेच बघ ना... तू जेव्हा व्हिडिओज बनवतोस तेव्हा अगदी हक्काने मित्रांच्या घरांमध्ये तुझा वावर असतो. मित्रांच्या घरातील सगळी मंडळी पण छान संभाषण करत असतात. असं आपण शहरात क्वचितच अनुभवतो. तुझ्या रेसिपीज पण साध्या आणि सोप्या असतात. तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस म्हणून मी थेट अरेतुरे पर्यंत पोहोचलो. पण तुझ्या व्हिडिओज मध्ये आपुलकी सुद्धा जाणवते हे त्या मागचे दुसरे कारण. Keep it up...
@@learningchurning Thank you.
Kharokhar swarg sukha hai chadaniche mashe khane he Avinash you are lucky.
अवि दादा की जय तुला बेटायला मे एक दिवस नकी येणार
Ek no , mast , delicious
मस्त आहे विडीओ
Mast khup Chhan ❤
Yek n aai yek n mase bhari video
Bhawa hech video pahije aaplyalay jabbar video lovely resipe superb ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
चढणीचे मासे खुपच छान रेसिपी आवडली👌👌
Majja Majja aahe mashanchi mastch mejvani aahe 😊
नेहमी प्रमाणे एक नंबर विडिओ खूप छान अवी 👌👍
👌1 no
मस्त 👌👌
अविनाश मस्त रे चढणीचे मासे बघायला मजा येते छान
All credit goes to your aai.❤
एक नंबर अविनाश असेच व्हिडिओ बघायला आवडतात. असे व्हिडिओ बघताना खूप मज्जा येते. खूप छान व्हिडिओ झाला.
Ek number❤❤❤
Very very nice video....
ऐक नंबर मच्छी फ्राय ❤❤
पम्या दादा खुप चांगल्या सोभावचा आहे ❤
Dada mase vikat bhetatil ka chadniche 3 year's zhale khale ny khup miss krtey
Gaon ke video khoob changle Avinash Dada
भाऊ आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त असेच नविन विडिओ पाहायला आवडेल
Must
नमस्कार काकू🙏
दादा तुझे सर्व विडीओ छान असतात काकूंनी मस्त चडणीचे मासे बनवले एक नंबर
खूप खूप छान
Aae ek number machi banvli.
Masat 👌 👌
🙏👌👍
Bhava khup chan video ❤❤
Show some other videos. Always showing chicken party other interrelated videos. Some some good tourist spots of Konkan.
👌👌👌👍👍👍❤❤❤
Chul , khade mitt pahun lahan panachi athvan jagi zali Avi .
Khup chan Vlog!❤
मी जरी शाकाहारी असलो तरी... तुझी डिनर डिश बघून छान वाटलं... आणि मासे पकडण्याचा थरार सुंदर होता....
Bhau shakahari mansne bagu naye❤
Ajh kamayega to kal khayega mere bhai
Tumhi shahakari kase ky rahata
खुप छान विडीओ 🙏🏻🙏🏻
भावा एताना खेऊन ऐ भावा मी नालासोपारा रातो❤❤❤❤
Are deva mashe mele fry kar go pori jiwant mashe
🎉
Bhava lucky ahes re. Mala ya veli gavi jata ala nahi
Tumhala khup changle aahe gavala yevdhe jast macchi aani baryach vastu fukat madhe bhettat.
God bless you with good health and happiness regards from Australia 🦘
Kiti divsa purvi cha video aahe upload
Loving your video 💘💘💘
❤
🙏👌👌👌👌
खूप छान 👍🏻 लय भारी....
जरा डूबवश्या व ओझरकोंड कडे चक्कर मारून दाखव....आणि हो खोयणीची व पाळण्यातली मासेमारी पण दाखव...!
CHAN KHEKADA CHE KALVAN BANAVA .
अविनाश या पावसात असेच ब्लॉग बघायला आवडतील
विडिओ बघून गावची आठवण येते खूप
Amchia Panvel la Ky jhalay ky Mahit Panich ny padat😢
आहे का भावा अजून रत्नागिरी मधे? तेवीसला येतोय भेटशील काय?
दादाछानछान👌👍पाऊसनिसरगवमासेवसरवमितरपरिवार👌👍
कशाये दादा ❤❤❤
माशाची खवल नाही काढली?
Avinash Ek ne ek video Nako Daku
भाऊ आशा बंदरात साप पण असु शकतो जरा काळजी घ्यावी
खैवले काढले नाही दादा
Dada camera konta ahe quality mast ahe😊
धो धो पावसातील चुलीवरची कांदाभजी आणि चहा पार्टी व्हिडिओ बनवा दादा
Mast
कोकणात कोणी माशात कैरी टाकत नाही, तसेच माशांची टकली,डोळे काढतात, ही आगरी कोळी स्टाईल वाटते
घेऊन तरी ये वलगनीचे मासे
आईला गॅस घेऊन दे ना भावा
येऊ काय रे 😂जेवायला
इकडे पाऊस नाही आलेला परत गायब झाला
Mast