खरच रंजिता ,तुमचया परीवाराचे घटट bonding बघुन खूप आनंद होतो ,,ओवीचया छोटुकलया रेसिपी पासुन सुरू झालेला हा खाद्य प्रवास अविरत आनंदी चालू आहे ,, भरभरून शुभेच्छा संपूर्ण परीवाराला ,,तुझे उततम संस्कार हिच तुझी परीवार बांधुन ठेवायची कला,हसत खेळत सहज सामाऊन घेतेस , सोप्पं नाहिय ,सासरचया प्रतेक व्यक्ती ला एवढा जिव लावतेस,रोहन दा खरच नशीबवान आहेत ,,तु मिळालिस❤
पण मातीच ओवी सांगा की माझी माहिती म्हणजे वेतनावरील वेदा वेदा वेदा आमच्या गोदाम होते एकदम एकदम बारीक करा साठी हे पाहून आपण आपल्या कीर्तनातून जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला नाही व्हिडिओमध्ये व ते ही तर ते आपल्या देशात अस्तित्वात असणाऱ्या तरुणांना प्रेरणा देत असत असे असले तरीसुद्धा व अन्य कोणी न आल्याने त्या आपल्या या अनोळखी प्रदेशात या अशा त्या काळात त्यांना आपण या दोन
Tumchya Sasu Suneche relation khup chhan ahe. Ranjita tuzya Sasubai khupch chhan ahet. Kittti Aplya leki pramane vagtat. Arre, sorry tuzi lek Ovi khup chhan, fresh face n ananadi vatate. Ovi n Ovichya habits n nature khup khup chhan ahe. Plzz Ovi chi najar kaad huuu. huu.. tuzya Sasubai non veg. Khupch chhan banavtat, madhe madhe tips hi det hotya. Specially Mazya kadun Thank u sang huuu.👌🙏🙏🙏
व्वा आईंच्या हातची मच्छी रेसिपी म्हणजे आज नवीन काहीतरी शिकायला मिळणार . खरंच आजची रेसिपी फोडणी न घालता केलेली पद्धत आवडली .नवीन माशांचे प्रकार समजले "हिरवे वाटण" रेसिपी आई नक्की दाखवा . ओवी---😘😍❤😇👍 रंजिता आईंन कडून आणखी छान छान पारंपारिक रेसिपी पहायला नक्कीच आवडतील . रंजिता, आई धन्यवाद🙏😘💕
रंजिता तुझे कीचनची रंगसंगती खूप सुंदर आहे डोळ्याना सुखावणारी आहे तुझ्या सासूबाई साक्षात अन्नपूर्णा आहेत आणि स्वयंपाक करताना किती प्रेमानी निगुतीन करतात and last but not least ओवी किती गोड आहेस तू तुझ्या गोबर्या गालाच्या खूप पाप्या गालगुच्चे घ्यावेसे वाटतात 😘😘😘😘😘😘😘love you बेटू soooooo much ज्योती गुप्ते
कीती मंसत कोलंबी । ताझ मांवर वाह ✌️👌👌👍 बाल कीती कौतुका ना बघते संगल ,😘😘😘 मावर साफ करताना लादी वर पेपर ठेवुन साफ केल तर उचलायला बर आणी लादी पण खराब नाही होणार । कीचन मंसत डेकोरेट केला आहे । आज पहीलादा मी पाहील तुमच विडीयो आणी लगेच लाईक केला ,👍👍👍😊
आम्हच्या कोकणात देवगडला खाडीच्या कोळंबीला चिंगूळ म्हणतात. आम्ही ते फक्त मालवणी मसाला कोकम मीठ आणि जरास तेल या मध्ये सुकक शिजवतो आणि नाचणी च्या भाकरीसोबत खातो . एकदम झकास लागत चवीला. ओवी खुप गोड आहे. आणि रेसिपी पण छान 👍
आम्ही माशांच सुकी चटणी अशी बनवतो कुटल्याही माशाची चटणी पण कोकम टाकतो सेम अशीच तांदळाची भाकरी आमचा आवडता मेनु तुम्ही पण छान बनवल सगळ्या जास्त ओवी मस्त वा वां
Nivtya jivant mastch boya mase taje tyamule tar sar chanch kele aaini mala nivtya jivat astat mahnun mi kadhich aanlya navtya mit takun tyana martat te mahit navte aaini navin idea dili chan mastch zatpat sar hi idea pan chan mi palghar taipach shikate ahe mala etakya divasat palghar padhtiche jevan jamayla lagle ahe tumch video pahun
तुमच्या आई छान आहेत, काकुन साठी लाईक.
ओवि फार क्यूट......... खूप शुभेच्छा.
😊☺️
9Îo99p0l0p@@CrazyFoodyRanjita
खरच रंजिता ,तुमचया परीवाराचे घटट bonding बघुन खूप आनंद होतो ,,ओवीचया छोटुकलया रेसिपी पासुन सुरू झालेला हा खाद्य प्रवास अविरत आनंदी चालू आहे ,, भरभरून शुभेच्छा संपूर्ण परीवाराला ,,तुझे उततम संस्कार हिच तुझी परीवार बांधुन ठेवायची कला,हसत खेळत सहज सामाऊन घेतेस , सोप्पं नाहिय ,सासरचया प्रतेक व्यक्ती ला एवढा जिव लावतेस,रोहन दा खरच नशीबवान आहेत ,,तु मिळालिस❤
आपल्या इकडे शाकाहारी आणि मावसारी साठी वेगवेगळी भांडी असतात.
पण मच्छी चा रस्सा तळलेल्या नीवट्या क्या बात है मस्तच यम्मी मेजवानी
😊☺️👌
एक नवीन प्रकारची मच्छी बघायला मिळाली फारच छान,
😊
नीवटे मला खूप आवडतात. जाम भारी. खरच ओवी तु खुप नशीबवान आहे.कि तुला एवढे लाड करणारी आजी आहे. God bless you
Thanks😍🤗
पण मातीच ओवी सांगा की माझी माहिती म्हणजे वेतनावरील वेदा वेदा वेदा आमच्या गोदाम होते एकदम एकदम बारीक करा साठी हे पाहून आपण आपल्या कीर्तनातून जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला नाही व्हिडिओमध्ये व ते ही तर ते आपल्या देशात अस्तित्वात असणाऱ्या तरुणांना प्रेरणा देत असत असे असले तरीसुद्धा व अन्य कोणी न आल्याने त्या आपल्या या अनोळखी प्रदेशात या अशा त्या काळात त्यांना आपण या दोन
Ov Good morning 🌅🌞
ओवि तर एकदम नटखट सुंदर cute बेबी आहे
😊
आईंचा व्हिडिओ आला की अगोदर लाईक करतो आणि नंतर पाहतो .एवढा छान असतो व्हिडिओ..खूप छान आई..😊
😊☺️
@@CrazyFoodyRanjita nh
अस्सल पालघर ची मेजवानी , मोजक्या सामुग्रीत रुचकर व स्वादिष्ट वानगी ,खरच माऊली आपणास खूप खूप शुभेच्छा ...
धन्यवाद 🙏🙏
LAI BHAARI.
SUPERRRRRRRRRRRRRRRRRR SE UPERRRRRRRRRRRRRRRRRRRRR.
KYA BAAT. KYA BAAT. KYA BAAT.
bar kaa.😀😀😀😀😀
खूप छान काकूच्या हातची बिना फोडणी चि भाजी.
Ovichi ajji always rocks..I like her very much 🤩👍 swabhav tyancha khup premal ani manmokla ahe as disat. Ashi sasu pratek mulila milavi
😊☺️
Tumchya Sasu Suneche relation khup chhan ahe. Ranjita tuzya Sasubai khupch chhan ahet. Kittti Aplya leki pramane vagtat. Arre, sorry tuzi lek Ovi khup chhan, fresh face n ananadi vatate. Ovi n Ovichya habits n nature khup khup chhan ahe. Plzz Ovi chi najar kaad huuu. huu.. tuzya Sasubai non veg. Khupch chhan banavtat, madhe madhe tips hi det hotya. Specially Mazya kadun Thank u sang huuu.👌🙏🙏🙏
🙏🙏
ओवी.खूप सुंदर आहे....ती किती गोड आणि तिचा स्वभाव पण मस्त...अगदी आई आणि आजिसरखा प्रेमळ.....आणि अजीचे जेवण तर.....लाजवाब😍😋😋
व्वा आईंच्या हातची मच्छी रेसिपी म्हणजे आज नवीन काहीतरी शिकायला मिळणार . खरंच आजची रेसिपी फोडणी न घालता केलेली पद्धत आवडली .नवीन माशांचे प्रकार समजले "हिरवे वाटण" रेसिपी आई नक्की दाखवा .
ओवी---😘😍❤😇👍
रंजिता आईंन कडून आणखी छान छान पारंपारिक रेसिपी पहायला नक्कीच आवडतील .
रंजिता, आई धन्यवाद🙏😘💕
नक्कीच.. नवनवीन प्रकारचे मासे पाहायला भेटतील🐠🐟🦀🦐
@@CrazyFoodyRanjita 🙏😘👍
Kaku khup chhan bolatay ho tumhi...tumchya simple bolalyavrunch swabhav paan god asel as watat...khup chhan
🤗🙏🏻
एक दम कडक😍👌जय महाराष्ट्र जय शिवराय🙏
🙏🏻
Khup chan method special thanks to Aai.
😊
Like your Mother in law she is so innocent love her...Love you too ❤️
काकू किती सरळ प्रेमळ आणि गोड आहात तुम्ही कोणताही दिखावा नाही मला आई ची आठवण झाली 🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
मस्त आई तोंडाला पाणी आलं. रंजिता तुमचं किचन खूप छान. आणि ओवी तर तुमची खूप हुशार सूंदर आहे. तुमचं कुटुंब बेस्ट आहे.💝💝💝💝💝
😍🤗
ओवी किती क्युट आहे तुमचे व्हिडिओ खूप छान एकदम घरगुती पद्धत छान वाटते पदार्थही सगळे चविष्ट आहेत. Good luck
😊☺️
छान आहे. तुम्ही कोकणात ले का.
छानच....👌
फार स्पष्ट वारीक विश्लेषण....!
आवडते.....पण एकदा तूमच्या हातचं खायलाच पाहिजे.....!!!👌
रंजिता तुझे कीचनची रंगसंगती खूप सुंदर आहे डोळ्याना सुखावणारी आहे तुझ्या सासूबाई साक्षात अन्नपूर्णा आहेत आणि स्वयंपाक करताना किती प्रेमानी निगुतीन करतात and last but not least ओवी किती गोड आहेस तू तुझ्या गोबर्या गालाच्या खूप पाप्या गालगुच्चे घ्यावेसे वाटतात 😘😘😘😘😘😘😘love you बेटू soooooo much
ज्योती गुप्ते
Thank You So Much Jyoti Madam😍🤗🙏
कीती मंसत कोलंबी । ताझ मांवर वाह ✌️👌👌👍 बाल कीती कौतुका ना बघते संगल ,😘😘😘 मावर साफ करताना लादी वर पेपर ठेवुन साफ केल तर उचलायला बर आणी लादी पण खराब नाही होणार । कीचन मंसत डेकोरेट केला आहे । आज पहीलादा मी पाहील तुमच विडीयो आणी लगेच लाईक केला ,👍👍👍😊
👍👍😊
Sasu is the great woman i like
आम्हच्या कोकणात देवगडला खाडीच्या कोळंबीला चिंगूळ म्हणतात. आम्ही ते फक्त मालवणी मसाला कोकम मीठ आणि जरास तेल या मध्ये सुकक शिजवतो आणि नाचणी च्या भाकरीसोबत खातो . एकदम झकास लागत चवीला. ओवी खुप गोड आहे. आणि रेसिपी पण छान 👍
😊☺️
आम्ही माशांच सुकी चटणी अशी बनवतो कुटल्याही माशाची चटणी पण कोकम टाकतो सेम अशीच तांदळाची भाकरी आमचा आवडता मेनु तुम्ही पण छान बनवल सगळ्या जास्त ओवी मस्त वा वां
Iam pure vegetarian but love to watch ur vlogs, aai chi recipes n that dancing fish ☺️. Love u ovi ❤️
Thanks Dear😍😘
You please don't try to eat nonveg food otherwise it will become costly
वॉव.... मस्त... ताज्या निवट्या, ताजी बोय...मजा आहे ताई
मस्तच, पण वाटप करून दाखवायला किंवा वाटणात काय घातल ते पण सांगा.ओवी व सासूबाई व तुम्ही स्वतः खूप छान व गोड आहात.
😊☺️
Pl tell me what atta r u using for simple poli if any thing more added
खरच खूप वेगळे. आधी नुसते ऐकले होते. आता घरबसल्या पहायला मिळाले. थँक्स.
😊☺️
A,,a. ,A ,. ,. A,. A,a,,a
Kitchen cha colour chan ahe khup mast recipes krtat आई साहेब tumhipn shikun ghya ताई साहेब... आई साहेबांकडून khup kahi shiknyasarkhe ahe...
🙏🙏
Love u Maa kiti karate tumchyasathi didi great 👌👌😊😊😊❤❤
🙏🙏🙏
Nivtya jivant mastch boya mase taje tyamule tar sar chanch kele aaini mala nivtya jivat astat mahnun mi kadhich aanlya navtya mit takun tyana martat te mahit navte aaini navin idea dili chan mastch zatpat sar hi idea pan chan mi palghar taipach shikate ahe mala etakya divasat palghar padhtiche jevan jamayla lagle ahe tumch video pahun
👍👌😊
एकदम छान टेस्टी मच्छी केली आईनी तुम्ही सगळे छान आहात 👍
😍🤗
मस्त! फ्राय मच्छी पाहून ताेंडाला पाणी सुटले... आेवी किती गाेड आहे!
😊
आई ची मच्छी चा रसा करण्या ची पद्धत छान आहे रजीता तु कधी तुझे माहेरघर कुठे आहे ते सांगीतले नाही कुठे आहे ते
मी रत्नागिरी ची
सासू बाईंशी फार गोड बोलणे चालू आहे.आयते खायला मिळतय ना.एकंदर खूप छान!आईसाहेब सुनबाई कडून पाय चेपून घेत चला एखाद वेळी.
Very nice - mom food is always like blessings to the child
😊☺️
मला तुमच्या रेसिपी खुप आवडल्या.
मी करून बघेन नक्कीच .
👍👍
The cutest little girl Ovee 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
☺️
एक कोलंबी सोडली तर काहीच माहीत नव्हते.. खूप वेगळै प्रकार बघितले...तुमची साधी यरळ बोलायची पध्दत खूप आवडते... आणि ओवी तर too good! अगदी गोडुली!
खूप छान मस्त 👌👌👌 ओवी कीती गोड आहे 😘😘😘
😊☺️
रजिता तुमची रेसिपी खूप छान आहे
दीदी हिरव्या वाटनाची रेसिपी दाखव ना
Ok👍
Khup chan jhala ahe he pahun majhya tondala pani sutla nise mast
😊
Good morning.. Lot's of love from Bangalore..🙏😘😇🎉
Thanks Dear😍
मंत
आई खरंच खूप छान पदार्थ बनवतात त्यांच्या हातच्या पारंपरिक रेसिपी पण बघायला आवडतील .नॉनव्हेज तर त्या खूपच छान बनवतात .👌🏻😋
😊☺️
She's so adorable
😊
आत्या ची बिना फोडणी वाली मच्छी ची रेसिपी एक नंबर.
😊😊
Mouth watering recipe Ranjitha 👍👍😆😆😆😆
😊☺️
Ovi tuzi khup maja aahe.Tula khup changli Aji milalo aahe.Amcha tar tondala pani sutata.Ranjita tu khup Lucky aahes.
Pratik kon... Tu khup Vela boltes Pratik Pratik 😆😂
माझा दिर
ruclips.net/video/VU4pdh5bi80/видео.html
खरच खुप छान... ओवीला पाहून मला माझी भाची ची आठवण झाली......
रजिंता ताई..... मनापासून तुला माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏
धन्यवाद🤗🙏🏻
Beautiful family👌
😍🤗
⚓🧭⚓⚓😬😬
शुभ संध्याकाळ ,आज बघायला आवडेल खडीची मच्छी
Akdam chan Aai madt banvtat❤❤❤
😊
Machhicha rasa khup chaan kelat mast👌👌👌
Yami 😋😋😋😋😋
😊☺️
😊मि आता बघतेय पण मला बघुन खुपशा गोष्टी शिकायला मिळतात खाडीचे माशे त्याची चव वेगळीच रंजीता सासुबांई मनापासून दाखवतात बर वाटल
Khup chhan boi machhi cha rassa 👌
😊☺️
Aaitar great ahe. ovi kitti hussar ahe.nat ani aajjichi Jodi no 1 ahe.
😊☺️
Mast kaku... Recipe dakhvyala baddal thank you
😊☺️
Kaku khup avdine swayampak kartat ..Ani khau pan ghaltat...👌👌❤️🙏
आईच्या हाताची मच्छी.खूपच मस्त.
आणि ओवी खूप गोंडस आहे.. आणि तूझ किचन छान आहे
😊☺️👌
ओवी खूप गोड आहेत..
Waw kiti fresh machi ahe mastch Ovi chi maja ch ahe enjoy khup Chan video aai aslya ki chmchmit khyla bhetht mastch
😊☺️
फारच छान ,आई अशाच नवनवीन रेसिपी दाखवा
Which side this fish rassa I like most zatpat.we r using coconut it takez time.I like non-veg most.
😊
Nivati fray mazi favorite... khup mast video tai
😊
रेसिपी खूपच छान मावशी तुमच्या नंबर वन आहेत
😊
Really awesome 👍👌...baghunch tondala pani ale 😋😋
😊☺️
ओवी आज भरपूर खूश आहे कारण आज ती फिश खाणार आहे😋😀😀😀😘🦈🐠🐡🐟
😊👌
Chan mast aayee
मस्तच,आमच्याकडे खरबीला सुळे म्हणतात.
👍
Khaditli macchi manjhe ? Fresh river water ? Chavia special astat ka ?
Tai plz to red masala konta ahe sang na , Aani green chatni madhe ky ky ahe
Asa vatat ki amhi hi taste karayla hava. Very tempting
गावाकडे आम्ही गावठी मानस आईनं सारखी कालवून भाजी करतो अतिशय सुरेख बनते भाजी
Kaku ni khupch mast banavli aahe fish curry aani fish fry.. Love u Ovee.. Chan vlog..
😊☺️
Khup must lagte khadichi machhi
👍👌
Ovee khupach cute aahe. Bolki aahe, smart aahe & she is intelligent too!
Aap ki sab recipe mast hoti h muze bahut acchi lagti h aur mai try bhi Karti hu
खप छान vlog आहे।
😊☺️
मी अगोदर विडिओ लाईक करते मगच बघते रजिता मी वाट बघत असते विडिओ ची माझ्या फॅमिली ला सेर करते आईतर सुगरण आहेत God bless you Family ❤️
😊☺️👌
काकू मस्त खाडी चे मच्छी खूप दिवसाने बघायला मिळाल्या कोणत्या गावात रहाता तुम्ही जरा सांगाल प्लिज
Wah kaki khup chaan
.aamhala yevdhe saaf suf karayala jamat nahi .mhanun kadhi aanli nahi
your Mother is Innocent..
I like your Mother...😙😚
Allah bless your Family
धन्यवाद🙏
Mast , khupach chan ahe.
😊
कालवणा ला कळसवणी पण म्हणतात खूप छान झाले आहे साधं पण टेस्टी
😊☺️
निवड्या बघुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या..... काकी मस्तच यम्मी रेसीपी धन्यवाद काकी
☺️☺️
Khup chan hi sagli macchi amhi Khadit pakadto Boi, nivtya, kolambi, chimborya, kharbya
👍👌
Mst 👌👌 sasubai nahi aaich ahet .yeu ka macchi khyala mla khoop awdtat
Khadi chi machhi mhnje pavsalyat dhamal.....👌👌👌👌👌
👌👌
Mast Aai Khup Chaan Sangtat.
😊☺️
खूप छान काकी आणि ओवी ला बघून vlog bghatana खूप मज्जा येते😊
😊☺️
Nice 😊👌👌 tumcha Aai hasrya ani khoop premal ahe ani pillu pn khoop cute ahe 😍
धन्यवाद🙏
Ranjita Very Good Video Shared 😍😇😊🙏👌👍.. KEEP IT UP... GREAT.. Aaine Khupch Chaan Banavla😍😘👌👍...
😊☺️
@@CrazyFoodyRanjita 😎😇🙏🙏