ईकडे आड तिकडे विहीर। नदीला आला पुर। कोकणात मुसळधार पाउस। heavy rain in Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 3 года назад +497

    ताटातल फेकून द्यायला वेळ लागत नाही. आणि तोच भात पिकवण्या पासुन ताटात येईपर्यंत किती वेळ लागतो आणि किती मेहनत करावी लागते, काळजी घ्यावी लागते. आता फक्त देवाक काळजी. 😢🙏

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +10

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 3 года назад +2

      अगदी बरोबर

    • @akshaywalke8749
      @akshaywalke8749 3 года назад +1

      Ho agadi barobar

    • @sagarhadakar1964
      @sagarhadakar1964 3 года назад +2

      Are he bhaherache lok yevana hai kokanachaa waatola karatat aamache lok nisaragaak barobar japatat mumabaiyatana saangak kay jaata haichyaa yevado mumabait jar paavas pdalo naa tumachi palataa bhuei thodhi hoyata

    • @nutanchavan3061
      @nutanchavan3061 3 года назад +9

      ही परिस्थिती सगळ्यांवर आली आहे. संपूर्ण कोकणात, मुंबईत आणि बर्याच ठिकाणी. आणि बाहेरच्या लोकांना कोणी जागा दिली तर आपल्यातलेच काही लोक आहेत. पण आता हे थांबलच पाहीजे.

  • @vaishalidhas-eg1in
    @vaishalidhas-eg1in 8 месяцев назад +3

    मला कोकण खूप आवडते...😍 तो धो धो पडणारा पाऊस, काय तो हिरवागार निसर्ग खूपच भारी....😊

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 3 года назад +133

    कष्टाने केलेली शेती अशी पाण्याखाली जाताना पाहून खरंच खूप वाईट वाटतंय रे अनिकेत !

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +1

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 3 года назад +11

    बाप रे केवढे हे नुकसान. आम्ही कधी शेती पहिली नव्हती तूझ्या व्हिडिओ च्या मुळे आम्हाला शेती कळली शेतीतले कष्ट दिसले आणि त्याचे झालेले नुकसान बघून खूप वाईट वाटले.

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +91

    काळजी घे अनिकेत आई पावणा देवी पाऊस कमी होऊ दे आणि शेतकरी लोकांचं नुकसान नको होऊ देऊ त्यांच्या हाके ला ये देवी हेच तूझ्या चरणी प्रार्थना करते आजी तु पण काळजी घे आणि सोयेनी राहा सुरक्षित राहा 🙏🙏🙏🙏🙏

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 3 года назад +1

    बाप रे खूप पाऊस पडतोय जिकडे तिकडे...आणि तुम्ही किती मेहनत घेता शेती करायला....पण काय करणार आता....तू म्हणतोस ते खर आहे निसर्गा पुढे खरंच कोणाचं चालत नाही.....खरंच देव परीक्षा घेतोय....पण तुम्हाला hats of आहे.... तुम्ही जरा सुद्धा काही दाखवत नाही चेहऱ्यावर तुमच्या.....काय बोलू अजून तुम्ही काळजी घ्या पाण्याच्या ठिकाणी जास्ती जाऊ नका खूप स्पीड आहे पाण्याला.... देवाक काळजी... 🙏

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 года назад +53

    संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेलं,लाल मातीशी आईच नात सांगणार,निसर्गाची श्रीमंती लाभलेलं तरीही मोठ्या मनान स्वागत करणार माझं कोकण आज पाण्याखाली आहे,बा गणराया तुझ्यावर कोकणा इतक प्रेम करण कोणालाच नाही जमणार..कोकणातील माझ्या माणसांना सुखरूप ठेव..🙏🙏

    • @madhavimohite7742
      @madhavimohite7742 3 года назад +2

      Amin , Tathastu 🙏🌴🌴🌴🌴🌴

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +1

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

    • @radhikaagravat6426
      @radhikaagravat6426 3 года назад

      होय रे महाराजा 🙏🙏🙏

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 года назад +98

    ईश्वरा कडे प्राथर्ना करूया कि २ दिवस पाऊस येऊ नको. आज खुप वाईट वाटले शेती बघून.तरी पण कोकणात ला शेतकरी नुकसान झाले तरी दुःख दाखवत नाही.👍👍👍

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад +55

    हया वर्षी भरपूर पाऊस आहे.2005ला असाच पाऊस पडला होता. मुंबईला पण भरपूर पाऊस आहे. बदलापूर कल्याणला असाच पूर आला आहे. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹आता स्वामीच सर्वांना तारतील.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

    • @amitasawant4630
      @amitasawant4630 3 года назад +2

      Me pan Badlapur la rahate ulhas river che water flow zali aahe river cha brijvarun

    • @sameergarwad9181
      @sameergarwad9181 3 года назад

      @@amitasawant4630 construction mul ahe sagl

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +2

      @@sameergarwad9181 kokan mhanje swarg aahe aani tyala wachwane he aapli jababdari aahe. Pan apan tyachyamdhye khup kami padat ahot. Kokani ranmanus che video paha.

    • @sameergarwad9181
      @sameergarwad9181 3 года назад +1

      @@duttarampujari1963 ho already pahto tya videos

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 3 года назад +1

    मेघ् आणि गर्भ...हि फार मोठी गोष्ट आजीने सांगितली...खरंच आहे..या दोन गोष्टी न् चा काही भरवसा नाही...कधी कधी आजी खूप मार्मिक बोलून जाते...खूप नुकसान केलेय पावसाने...व्हीडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले...आम्ही प्रार्थना करतो ...कि सर्वांची शेती वाचू दे देवा...

  • @sureshmengal2757
    @sureshmengal2757 3 года назад +39

    निराश होऊ नका यार तुम्ही पत्या ,साहिल
    आपल कर्म करत रहा फक्त
    त्याच फळ वर बसलाय तो नक्की देतो
    थोड़ा धीर धरा फक्त
    Keep smiling........

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 года назад +1

    अनिकेत तुम्ही सगळयांनी खूप कष्ट केले होते .किती वाईट वाटते पत्याला टेन्शन आले आहे गावात किती लोकांना त्रास होत आहे . तूला तर किती भात शेतीची कष्ट करावे लागले आहे .सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी 🙏🙏👍👍👌👌❤❤

  • @vishalmali4691
    @vishalmali4691 3 года назад +32

    9 वाजले की अनिकेत रासमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मन आतुर होतं

    • @siddharthchodnekar4751
      @siddharthchodnekar4751 3 года назад +1

      Hoi tar ❤️ bhava tujacha nahi maja pan bhava kay sagu

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@aartisawant4866 te honarch aahe. Aani ha awdha paaus padla aahe te kay kop nahin tar birthday gift aahe kay. Mhanun nisargala japa. Jhade lawa, paani wachwa, plastic wapru naka. Nahin tar he asech hot rahnar.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@aartisawant4866 koknatla manus nisargala kahich trass det nahin tar mag ha nisargacha kop ka.

  • @दिनकरपाडावे
    @दिनकरपाडावे 2 месяца назад

    अनिकेत आपल्या शेतीचे, नदी-नाल्याचे छान दर्शन घडविलेस अभिनंदन🎉 पाण्याच्या पुराने बऱ्याच शेतकऱ्याचे फारच नुकसान झालेलं दाखविले. भर पावसा छायाचित्रण करून निर्सगाचे सौंदर्य दाखविलेस. 🎉🎉❤

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +47

    येरे येरे पावसा तुला देतो पैसा 😇
    आला तर छान , जास्त आला तर डोक्याला ताण 🙆🏽‍♂️

  • @vasudeosawant2563
    @vasudeosawant2563 3 года назад +4

    Hats off to you and aaji, येवढ्या कठीण परस्थितीत पण तुमच्या चेहऱ्यावर smile आहे..कोकानामध्ये परिस्थिती खूप बिकट झाली आहे..सर्वांनी काळजी घ्या , देवाकडे एकच मागणे आहे सर्वांना सुखरूप ठेव.🙏🙏

  • @gavranjivan
    @gavranjivan 3 года назад +65

    निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही अनिकेत दादा.. शेतकऱ्याचे तर मागे अनेक संकटे येतात. शेतकऱ्यांना वाली कोणी नसतं

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +1

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

    • @supriyasawant2140
      @supriyasawant2140 3 года назад +1

      @@duttarampujari1963 तुम्ही कोणी वेगळे आहात का ? निसर्ग जपण्यासाठी आपण काय करता bandhu? निदान जे करताहेत त्यांना नाउमेद करू नये.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@supriyasawant2140 konich kahin karat nahin mhanun he vel aali. Aani yenara kal ha bhayanak asmar aahe. Kokan ata kasa dusto tasa pudhchya 20 varshat disnar nahin, he nakkich. Aani koknatla manus koknachi kashi waat lawtoy te baghayche asel tar kokani ran manus che video bagha mag kalel ke kokan kiti lawkar nashta hot aahe.

    • @23purvashedge7d3
      @23purvashedge7d3 3 года назад

      @@duttarampujari1963 shetkaryane koknachi vat nahi lavli ,rajkarni n swarthy lokkani kokanchi vat lavli.koknat paus befamach padto ,to aaj nahi lokanchya utpattipadun.

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 3 года назад +17

    अनिकेत घाबरु नकोस,होईल नीट, देवाक काळजी,आजीला नमस्कार🙏🙏

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +32

    God is with u n all ur village members just pray nothing is impossible to God

  • @sumanparab605
    @sumanparab605 3 года назад +1

    अनिकेत खूप छान व्हिडिओ बनवलस असं वाटतं की प्रत्यक्ष तिथे आ
    म्ही उभेच आहोत आणि हे सगळं पावसाचे दृश्य बघत आहोत खरं तुझे सगळेच व्हिडिओ सगळ्यांचा खूप नुकसान झाला रे वर्षभराचे तुमचे मेहनत फुकट गेली काय करणार त्याच्याबरोबर आपण मांडू शकत नाही आजीला विचारलं म्हणून सांग व्हिडिओमुळे मामी लातरी बघायलामिळत आता पत्ता मया क पावसात नदी व्हाळात पाण्यात जाऊ नको बुळबुळीत धोंडे झाल्येत सगळ्यांनी काळजी घ्या

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +31

    I pray to my mighty jesus christ u blessed them with beautiful sun n little rain for the farming

  • @priyankachitte6068
    @priyankachitte6068 3 года назад +1

    खूप वाईट वाटतं यार सगळी परिस्थिती बघून 😔

  • @devendratambe5770
    @devendratambe5770 3 года назад +4

    पावसामुळे मोठे नुकसान होऊन सुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेऊन तेवढ्यात मोठ्या खंबीरपणे शेतकरी उभा राहतो..हेच खूप प्रेरणादायी आहे..

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 года назад +3

    अनिकेत, खरच शब्द नाहीत बोलायला. आजी म्हणजे छोटस गोड बाळ आहे. तिच्या बोलण्याने थोडा वेळ का असेना माणूस टेन्शन विसरतो. 👍👍तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. 🙏

  • @nikitapchavan
    @nikitapchavan 3 года назад +11

    वाटच बगत होती, कधी व्हिडिओ येतोय, 👍केलं.. व्हिडिओ लय भारी 😍❤आणि आजी लव्ह यू🥰😘

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 года назад +32

    आम्हाला हाच गर्व आहे कोकणातील माणस कधीच सरकारच्या नुकसान भरपाई चा .भरवसा ठेवत नाही .ह्यालाच कोकण म्हणतात .

    • @23purvashedge7d3
      @23purvashedge7d3 3 года назад

      Atachya vadalat sindhudurgat aamchi 40kalam mulasakat nikhalali,hi ata fal denar hoti,hi mazya aaivadilani jivapad japli,sarkarne bharpai kasli thukpattichi,ata ajun kiti divas gapp basaych kokni mansane

  • @gamemodedk
    @gamemodedk 3 года назад +33

    भयंकर पाऊस. आख्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे.
    चिपळूण ची हालत खूप खराब आहे. काळजी घ्या.

    • @preetimandi3539
      @preetimandi3539 3 года назад

      Kolhapur pan ......khup paus ahe aabhal fatly

    • @priyankasawantparab5464
      @priyankasawantparab5464 3 года назад

      🙏🙏

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

    • @preetimandi3539
      @preetimandi3539 3 года назад +1

      @@duttarampujari1963 khar bolat dada

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@preetimandi3539 paryavarana peksha hya jagat koni motha nahin. He aplyala lawkar kalale tar bare nahin tar kahin khare nahin.

  • @dhirubhaitales8615
    @dhirubhaitales8615 3 года назад

    तुझे video खूप अप्रतिम असतात. रोज आवर्जून तुझे विडिओ बघतो विडिओ मुळे मला माझ्या गावी असल्याचा feel येतो माझं गाव तुमच्या पासून जवळच आहे( सुतार वाडी, शिरवल, ता. कणकवली). मला आज्जी नाही त्या जाऊन खूप वर्ष झाली पण तुझा आज्जी ला बघितले की ती आपली असल्याची भावना होते. मी जेव्हा गावी येइल तेव्हा तुला नक्की भेटण्यासाठी येणार with family♥️♥️♥️💐💐👍👍👍

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 3 года назад +35

    वाटच पाहत होतो 🤔, आजी 🙏❤️😘पहिले लाइक नेहमीप्रमाणे👍❤️, आता पाहणार 👍❤️, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या 🙏🙏, बाप्पा सगळ्यांचे रक्षण कर 🙏🙏

  • @shilpakadam7838
    @shilpakadam7838 3 года назад

    खरंच अनिकेत...तुमची शेती साठी ची मेहनत बघितली होती आम्ही...खूप वाईट वाटते अशी शेती पाण्याखाली बघून....ईश्वर ला आम्ही पाथ॔ना करतोय निसर्गाचा हा कहर थांबू दे ..झाले तेवढे नुकसान बास झालं....काळजी करू नका सगळे ठीक होईल

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +17

    Love you goshta koknatli team n aaji ❤️🌍

  • @neel20ambar
    @neel20ambar 3 года назад +7

    खूप खूप गोड आहे आजी 🌹❤❤.. नातवासाठी इंग्लिश पण फाडफाड बोलते .. ❤

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад +75

    काळजी घेवा सर्वांनी🙏 लवकर सगळ सुरळीत होऊ दे हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🌺Pray for our Kokan 🙏❤🙁

  • @rupeshnaik6878
    @rupeshnaik6878 3 года назад

    आपण सर्वांनी आपापल्या परीने खूप भरपूर मेहनत घेत शेती केली असून तिचे पावसामुळे होनारे नुकसान पाहून मला खूप वाईट वाटले पण म्हणतात ना उघड्या आकाशा खाली स्वतःचे सर्व पणाला लावून जो ते धाडस करून जगतो माझा शेतकरी बांधव आय सेल्युट देम बाकी ब्लँक खूप छान झाला असून यात शंका नाही खूप सुंदर अनुभव घेतला गेला धन्यवाद❤❤🙏🙏

  • @dikshanaik4664
    @dikshanaik4664 3 года назад +23

    आजी 😍😍🥰♥️💯lots of love ♥️♥️♥️♥️

  • @abhijeetsalvekar
    @abhijeetsalvekar 3 года назад +4

    Khup chaan cover kele. Hats off to tumchya sagalya mandalinchya Dherya la... 🙏🙏🙏🙏🙏

  • @gajendrabadgujar5377
    @gajendrabadgujar5377 3 года назад +17

    कोकण माझा आवडता भाग
    स्वप्नातला
    पण आज पर्यंत येणे झाले नाही

  • @milindamberkar9652
    @milindamberkar9652 3 года назад

    आज video बघताना भीती वाटली, पहिल्यांदा जेव्हा बाबा झाडाची फांदी कापत होते तेव्हा खाली पाण्याचा force खूप जास्त होता, आणि दुसऱ्यांदा नदी पुलावरून वाहत होती तेव्हा आणि तुम्ही खूप जवळ होता. असं करू नका, सर्वांनी खूप काळजी घ्या. शेतीच होत असलेलं नुकसान बघून खूप वाईट वाटतंय. पहिल्यांदाच शेती करताना एवढं जवळून बघितलं, तुमची मेहनत ही बघितली एवढे दिवस. Hats off to U all.

  • @surajghodake1153
    @surajghodake1153 3 года назад +17

    🙏 सगळे सुरळीत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    खरच आजचा व्हिडिओ पाहून शब्द च सुचत नाही हे वरूण राजा आता शेतकऱ्यांचे ऐक व त्यांचे कष्ट व मेहनतीचे नुकसान नको होवु दे पण निसर्गाचा कोप काय आहे हे आज पाहिले त्याच्यापुढे कुणीही काहीच करू शकत नाही हे लक्षात आले

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 3 года назад +8

    तुमचे भात लागणीचे कष्ट पाहिले आहेत रे....काय करणार निसर्ग शेवटी. काळजी घ्या

  • @vidyalatake4452
    @vidyalatake4452 2 года назад

    मस्त आजी आजी ला बघितलं खूप मजा येते मी आजी चे व्हिडिओ टीव्हीवर, बघते,🙏🙏❤️❤️ आजीला उदंड आयुष्य लाभो हीस साईबाबा कडे प्रार्थना

  • @satish_pawar
    @satish_pawar 3 года назад +35

    आजी खूप भारी आहे यार ❤️ मला माझ्या आजीची आठवण येते

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 3 года назад +1

    बा पांडुरंगा सर्वांना सुखी आणि समाधानी ठेव. आलेली सर्व विघ्न दुर कर ..सर्वांना चांगले दिवस दाखव...मनुष्यालासुद्धा निसर्गाला समजुन घेण्याची बुद्घी दे ..पांडुंरग हरी वासुदेव हरी.....मंगेश कदम ..दापोली

  • @manjusawant3564
    @manjusawant3564 3 года назад +24

    🙏 swami samarth sagle chagle karnar kahi honar nahi
    Pawna Devi saglyachi patishi ahe
    Kalji ghya
    Bhaher jahu naka

  • @shrutipalav4725
    @shrutipalav4725 3 года назад

    शेतीच नुकसान झालेलं पाहून खूप वाईट वाटलं खूप मेहनत घेतली होती सगळ्यांनी।निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं।पण शेवटी देवाकच काळजी।नेहमीप्रमाणे आनंदी रहा।आणि पत्या ला ही सांगा

  • @truptipawar6130
    @truptipawar6130 3 года назад +20

    It's so sad to see this... Literally I was crying could feel the pain of all farmers and feeling bad as we have seen they have taken so much efforts... Take care and believe in God ....

  • @kadambarisatavse8750
    @kadambarisatavse8750 3 года назад

    अनिकेत तू व तुझ्या सर्व मित्रांनी व परिवाराने एकमेकांना शेती साठी केलेली अतोनात मेहनत, धडपड आम्ही अत पासून इति पर्यंत पाहिली आहे.
    अतिवृष्टीमुळे झालेले पत्याच्या व इतरांच्या भात शेतीचे / भाजीचे नुकसान पाहून काळीज हेलावून गेले.
    देवाक काळजी रे 🙏
    🙏 पावनादेवी माते कृपाछत्र असू दे सर्वांवर 🙏

  • @sankyamohite1132
    @sankyamohite1132 3 года назад +14

    😍❤️🥰आतुरता तुझ्या विडिओ ची दादा 😍❤️❤️🥰🥰🙏🏻🙏🏻

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 2 года назад

    03/05/22 MUMBAI
    आपली आई किती प्रेमळ आहे हो , अशी आई सगळ्यांना मेळो अशी शुभेच्छा . आई ला माझा साष्टांग दंडवत प्रणाम सांगा . धन्यवाद अमोल मीटकरी जी .

  • @prathameshshedge3074
    @prathameshshedge3074 3 года назад +11

    लवकर सगळं सुरुळीत होवो हीच सद्गुरू श्री बाळू मामा चरणी प्रार्थना....
    काळजी घ्या सगळ्यांनी.....😢😢😢😢

  • @sayalialve2746
    @sayalialve2746 3 года назад +3

    अशेच रोज व्हिडिओ अपलोड करत रहा आणि आम्हाला कोकणच्या परिस्थितीची अपडेट्स देत रहा. आमच्याकडे पण सेम आजी आहे आहे तुमच्या सारखीच. वी लव यू आजी💓💖 फ्रॉम नचिकेत

  • @rupalinawar6786
    @rupalinawar6786 3 года назад +8

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी सर्व चांगल करतील . नकी पोहचेल नकी

  • @surajtupe6405
    @surajtupe6405 7 месяцев назад +1

    धन्यवाद भावा व्हिडिओ बद्दल जे तू आज दाखवला ते मी बघितलं आहे गावी अनुभवलाय तुझी व्हिडीओ खूप छान केलीस ❤

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 3 года назад +24

    आता हा पाऊस असा दरवर्षी पडणार... कायमचा उपाय काय करता येत असेल तर बघा... पण निसर्गापुढे करणार तरी काय...

  • @kkbrotherifra7177
    @kkbrotherifra7177 2 года назад

    Han Dada pahunch dakolat changla Anand nice I like to your block I am from Dubai but proper Maharashtra ratnagiri Jai Maharashtra

  • @nidhidhurav5127
    @nidhidhurav5127 3 года назад +5

    Don't worry dada sgl thik hoil swami ahet sglyan sobat🙏🙏🙏
    Ani Last la 😁😅😅😂😂ajji tumhi khupach chan ahat love u so much kamal bua tumchi❤️😘😘😍😊😍

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 года назад

    अनिकेत खूप bad feel झाल एवढी मेहनत करता तुम्ही निसर्गा पुढे कोणाचेच काही चालत नाही b positive take care stay safe

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 3 года назад +3

    खुप वाईट वाटले एवढी मेहनत
    पाण्यात गेली
    देवा अंत नको चालैल काय करणार
    निसर्ग आहे हिम्मत ठेवायची
    काळजी करू नका

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 3 года назад +1

    खूप मेहनत करून केलेली शेती पाण्याखाली गेली की फार वाईटही वाटलं. आजी तुम्ही जे बोललात ते शंभर टक्के बरोबर आहे. काळजी घ्या.

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 года назад +5

    अनिकेत खुप डेन्जर पाऊस केवड पाणी हे.आजी लय भारी बाबा.

  • @dippatil5192
    @dippatil5192 3 года назад +1

    Aajee khup Chan aahe 😊😊........Aamhala yayla aavthel tikde

  • @yogesh9876543210
    @yogesh9876543210 3 года назад +5

    Aniket hope you and all your team is doing well today.. It's raining heavily here in Pune.. mhanje kokanat tar nakki khup paus asel.. kalaji ghe.. ❤️

  • @nandkishorgiramart8966
    @nandkishorgiramart8966 2 года назад +2

    असाच vlog पुन्हा एकदा बनवा 😍
    पुल दाखवा

  • @surabhitote8055
    @surabhitote8055 3 года назад +6

    Don't worry, we all with you, Ganpati Bappa bless you always, take care 👍👍

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад

    अनिकेत एवढ्या नुकसानी नंतरही तुंम्ही हसतमुख आहात हीच खरी कमाल आहे.काळजी करू नका, माणूस अशाच प्रसंगातून बाहेर पडलाय.खूप खूप शुभेच्छा.देव तुंम्हा सर्वांचं भलं करो.

  • @mansijangam6868
    @mansijangam6868 3 года назад +5

    Kalji gheyy ajji chi Ani tuza team chi Ani God bless paus thambu deyy

    • @alkapinto4704
      @alkapinto4704 3 года назад

      शब्दच नाहीत बोलायला एवढं वाईट वाटतं रे बाळा, तुमची सर्वांची मेहनत, निसर्गाच थैमान, सरकारने मदत केली पाहिजे, निराश होऊ नका, God bless you, आजीची काळजी घे, सोईन रावात

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 года назад +1

    Mst Aaji Bholi Aaji😘Aniket patya Philpakharu kalji nka kru srv neet hoil👍👍👍😊

  • @anishak5790
    @anishak5790 3 года назад +6

    You people take care and ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ for grandmother and Aniket ❤️❤️❤️❤️

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 3 года назад +1

    अनिकेत.....रोज तूझे व्लॉग पाहताना मजा येते..पण आज मात्र मन खिन्न्ं झालं..किती मेहनतीने भेंडी ची लागवड केली होतीस.😥 🙏

  • @rutujaasuhas
    @rutujaasuhas 3 года назад +4

    सगळे काळजी घ्या तुम्ही, तब्बेत पण सांभाळा.
    सगळं नीट होउदे हीच देवाकडे प्रार्थना 🙏🏼🙏🏼
    Love you aaji ❤️

  • @vinayakghanmodepatil4314
    @vinayakghanmodepatil4314 3 года назад

    मस्त मी तसा अहमदनगर जिल्ह्यातील पण शिक्षण साठी कोकणात दापोली ला होतो खूप दिवसांनी पावसाळ्यातिला जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 года назад +6

    परिस्थिती खूप बिकट आहे आता कमी होती ती पावसाने सुद्धा सोडलं नाही सगळीकडे पाणी साठा आहे 🙏 तुम्ही या तुमच्या परिवाराची काळजी घ्या 😇🙏

  • @nikitahaldankar3431
    @nikitahaldankar3431 3 года назад

    ।। श्री स्वामी समर्थ ।। दादा हा विडिओ बघून खुप वाईट वाटतय एवढ्या मेहनती ने केलेली शेती पाण्यखाली जाताना खुप वाईट वाटतयं असं हे पावसाचे रैद्र रूप गावच मी
    पहिल्यांदाच बघितले.सर्वनी कालजी घ्या.
    ।।श्री स्वामी समर्थ ।।

  • @dipakdivate3631
    @dipakdivate3631 3 года назад +39

    नमस्कार ❤😍❤😍
    काळजी घ्यावा सोईन राहवा ❤🤞

  • @dipu2281
    @dipu2281 3 года назад +1

    Aaji...lai bhari..😃😍

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 года назад +10

    अनिकेत व पत्या हा असा पाऊस पाहीला की तुमची मेहनत पण आठवते शेतकरी केव्हा संकटात सापडले सांगता येत नाही
    यातला अर्धा नाशिकला पाठव देवा

    • @ravindrabhamare7132
      @ravindrabhamare7132 3 года назад

      नाशिक जिल्हात पाऊसच नाही

  • @कलादालन-प6द
    @कलादालन-प6द 3 года назад

    नुकसान झालेल पाहून खूप वाईट वाटतंय तुम्हा सर्वांचीच मेहनत आम्ही पाहिली आहे.पण निसर्गासमोर कोण काय करणार...तुम्ही सर्व ठीक आहात ना..प्लीज घरातूनच अपडेट दे..

  • @nikhiljadhav3907
    @nikhiljadhav3907 3 года назад +4

    Bandh phodun paryayi wat asel tr bandh phodun tya watene pani pudh lawa ki

  • @sunilkadam2977
    @sunilkadam2977 3 года назад

    No fake expressions to impress people aaji khup naturally bolat hoti. Glad to see aaji , chhan.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 года назад +4

    खूप पाऊस पडतो सर्व ठिकाणी तुम्ही काळजी घ्या देवा बस झाला पाऊस आमच्याकडे पण पावसाने दुमाकूळ घातलाय

  • @nogedrahumae792
    @nogedrahumae792 3 года назад

    I like it best video I like aaji I know so heavy rain but god will manage yr family is fantastic

  • @rajesh26668
    @rajesh26668 3 года назад +7

    आमच्याकडेपण कोल्हापूरला पूरस्थिती आहे

  • @megharaut7545
    @megharaut7545 3 года назад

    अनिकेत तुम्ही सगळ्यांनी खुप मेहनत घेतली आहे ती अशी वाया जाणार नाही कुठल्याही रुपाने तुम्हाला सगळ्यांना त्याचे फळ मिळणार आहे आजी आणि तु दोघंही खुप लाखात जोडी आहे

  • @prashantadagale2454
    @prashantadagale2454 3 года назад +5

    भाऊ बरं वाटलं व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो छान वाटते तुझ्या व्हिडिओ मध्ये कोकण दर्शन होते

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 3 года назад +1

    निसर्गापुढे कोणीच जाऊ शकत नाही.but शेतीचे नुकसान बघून आम्हाला इतके वाईट वाटले तर तुम्हाला किती feel झाले असेल but कोकणी माणूस कधीच हार मानत नाही .आजी love u 😘😘

  • @jaswantshelar3422
    @jaswantshelar3422 3 года назад +3

    खानदेशात पाऊस नाही आहे भाऊ.. 😭 धुळे. नंदुरबार . जळगाव...

  • @leenavanmali8897
    @leenavanmali8897 3 года назад

    Aaj nisargacha kahar disla.Thik ahe asehi ek rupa.Devas prarthana saglyanchi sheti vachude baba khup mehnat ghetli ahe.Tarihi hadatmukh kamal ahe bua tumchi.😀👍

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 3 года назад +5

    काय बोलु आजच्या व्हिडिओ बद्दल खरच डोळ्यात पाणी आले 😢😢, खरंच देवा बस्स कर आता अजून नको नुकसान अनिकेत आजचा व्हिडिओ निःशब्द करणारा होता 🤐🤐, बाप्पा तुज्या चरणी मनापासून प्रार्थना नको अजून परीक्षा घेऊ शेतकऱ्यांची, त्यांच्या मेहनतीला नुकसानीचे फळ नको देऊ🙏🙏, शेवटी अनिकेत एवढे संकट आले असून तुझ्या आजीच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून काय वाटले ते शब्दात नाही सांगता येणार😔😔, सगळ्यांनी काळजी घ्या 🙏🙏🙏, बाप्पा चरणी मनापासून प्रार्थना, आता नुकसान न होता सगळ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला गोड फळ दे. सगळ्यांचे रक्षण कर आणि पावसामुळे होत असलेले नुकसान थांबव आता🙏🙏🙏

  • @ravipotdar6132
    @ravipotdar6132 3 года назад +1

    Aniket pls take care. Sorry to see so much water so much rain. Don't worry everything will be alright. Just trust in god. Take care of your family and friends

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 3 года назад +4

    Ganpati Baapa sarve kokan karanche n kokanatil shetiche rakshan kara. 🙏🙏❤❤❤❤

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.

  • @kishormande4961
    @kishormande4961 3 года назад

    संपूर्ण कोकणच दर्शन झाल . मी रोज हा वीदिओ पहला वर मला छआन झोप लागते .१००% गुड from -: chandrapur district

  • @akshaykandalgaonkar1032
    @akshaykandalgaonkar1032 Год назад +3

    आजये ची तब्यत डावून वाटता

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 года назад

    Kiti mehnat keli aahe deva sagale sambhala aani lokan chya mehnati che kalaji ghe 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 года назад +5

    Khup chan mast 1no❤
    Kalji ghya khup paus aahe Dada ❤

    • @vidyagaikwad41
      @vidyagaikwad41 2 года назад

      खुपकाळजी,घे,अनिकेत

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад

    कष्टाने केलेली शेती अशी पाण्याखाली जाताना पाहून खरचं खुप वाईट वाटतंय रे अनिकेत दादा..🙏

  • @VBL11
    @VBL11 3 года назад +50

    चिपळूण तर पूर्ण पाण्या खाली गेलंय... 🥴😞

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +4

      Ho na

    • @VBL11
      @VBL11 3 года назад +6

      @@goshtakokanatli hi अनितेत आज पहिल्यादा तू reply दिलास खूप बरं वाटल मी तुझे व्हिडिओ रोज पाहतो खूप छान असतात

    • @prateekjadhav1574
      @prateekjadhav1574 3 года назад

      Bhava ata sangli ani kolhapur mde pn hech paristhiti ahe 🙏🏻

    • @goldenmushroom9192
      @goldenmushroom9192 3 года назад

      Mitrano aapan chipalun madhe pur sadrushya paristiti aali hya baddal boltoy pan mitrano thode pudhe mahad madhe je ghadale aahe te atyant durdayvi aani kalij pilvathun taknare aahe ....

  • @anushkadesai8132
    @anushkadesai8132 3 года назад

    अनिकेत नेहमी लिहिते तुझा volg आवडला, पण आज मात्र तसे लिहावेसे नाही वाटत. फार भीषण दृश्य आहेत ही. आपल्या मुलांप्रमाणे वाढवलेल्या शेतीची अशी अवस्था बघून खरंच काय हलत होत असेल शेतकऱ्याची हे आज कळले. तरीही एक सांगेन हेही दिवस जातील. आम्हीही शेती टिकावी अशीच देवाकडे प्रार्थना करतोय. तुही जास्त काळजी करू नकोस. कोकणातला शेतकरी तसा आलेल्या संकटांचा हिमतीने मुकाबला करतोच. तुम्ही सर्व आपापली काळजी घ्या.
    आणि हो आईला सांग की साखरेच्या डब्यात मुंग्या येत असतील तर डब्यात 2 ते 3 लवंग टाकून ठेव. म्हणजे मुंग्या येणार नाहीत. बाकी सोयीने राहा काळजी घ्या

  • @amolpawar1989
    @amolpawar1989 3 года назад +3

    आजी love you😘😘

  • @nutandalvi9190
    @nutandalvi9190 3 года назад +1

    Amche gaaav mahableshwar khup paus ahe gavi vlog as usual khup chan hota stay safe