पावसाळ्यातील कोकणचं माझं गाव | मंडणगड रत्नागिरी | My Kokan Village in Monsoon | Mandangad Ratnagiri
HTML-код
- Опубликовано: 30 июл 2023
- पावसाळ्यातील कोकणचं माझं गाव | मंडणगड रत्नागिरी | गावची कौलारू घरं शेती नदी विहीर | My Kokan Village in Monsoon | Mandangad Ratnagiri
नमस्कार मित्रांनो,
हा व्हिडिओ पावसाळ्यातील माझ्या कोकणातल्या गावाबद्दल आहे - गोठे खलाटी . हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. आपलं हे निसर्गरम्य गाव हौशी निसर्गवेड्या पर्यटकांना फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. गावातील परिसर शेती धबधबा हे सगळं बघण्यासारखं आहे. आणि पावसाळ्यात हे सगळं बघण्याची मजा काही वेगळीच असते. या व्हिडिओत आपण पावसाळ्यातील गावातील कौलारू घरं , शेती , विहीर , नदी , शाळा आणि इतर बऱ्याच गोष्टी दाखवल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास त्याला like व share करा आणि आपल्या चॅनल ला subscribe सुद्धा करा.
धन्यवाद,
पलणकर कुटुंब
Hi Friends,
This Travel Video - Vlog is on my native place Gothe Khalati which is located at Mandangad Ratnagiri Maharashtra. It is best place to visit in all seasons. Nature has showered all his blessing on this village. Specially in rainy season, it looks like heaven on earth. It is one of the best village in kokan for any nature lover. This monsoon trip to my village in konkan was full of nature beauty and enjoyment. In monsoon there is scenic beauty everywhere. In this video, we have shown village farms, river and traditional homes of Konkan village. Also visited village school and vihir. All these will take you to your village memories for sure.
Please like, share and subscribe if you like this video.
Regards,
Palankar's LIFE
#konkan #kokan #ratnagiri #mandangad #konkanvillage #konkantourism #konkanvlog #konkanvlogmarathi #konkantouristplaces #konkanmarathivlog #konkaniyoutuber #marathivlog #palankarslife #palankarlife #palankar #kokanvillage #kokantourism #konkanmarathivlog #konkaniyoutuber #konkanriver #konkantrees #konkannature #kokannature #konkanvlog #konkanvlogger #konkanlife #kokanlife #konkantour #kokantour #konkantrip #konkanvideo #kokanvideo #konkantraveller #konkantravel #bestplacesinkonkan #ratnagiritourism #placestovisitinkonkan #kokanatilgav #konkanvillage #myvillage #villageinkonkan #marathivlogger #marathivlog #konkan #villageschool #villagevihir #vihir #bestvillageinkonkan #gothe #gothekhalati #devhare #devare #monsoon #rain #monsoonvlog #rainvlog #kokanmonsoon #monsoonvillage #villageriver #river #villagehome #kokanhome #konkanhome #konkanriver #savitririver #bankotkhadi #farming #farms #ricefarming #farmview #nature #naturelover #bestnature #naturevlog #konkanvlog #kokanvlog #kokanhome #kokanvillagemonsoon #pavsatilkokan #पावसाळ्यातीलकोकण #कोकण #पाऊस #नदी #विहीर #कोकणातीलगाव
Your Queries:
Konkan
Konkan Life
Konkan Tourism
Konkan Vlog
Konkan Vlogger
Konkan Vlog Marathi
Konkani RUclipsr
Konkan Video
Konkan Marathi Vlog
Konkan information in marathi
Konkan Traveller
Konkani Manus
Konkan Vlog Latest
Konkan Vlog 2023
Konkan Tourist Places
Konkan Tourist Places in Marathi
Konkan Tourist Point
Konkan Village
Konkan Village Video
Konkan Village Life
Konkan Village Lifestyle
Konkan Village Vlog
Konkan Village Vlog in Marathi
Konkan Village Home
Konkan Village River
Konkan Village Vihir
Konkan Village Tour
Konkan Village House
Konkan Village Home
Konkan Tourism Video in Marathi
Kokan
Kokan Life
Kokan Vlog
Kokan vlog in Marathi
Kokan Vlogger
Kokani RUclipsr
Kokan Village
Kokan Village Vlog
Kokan Village Home
Kokan Villae Vlog in Marathi
Kokan Tourism
Kokan Tourist Places in Marathi
konkan trip
konkan trip 2023
konkan village picnic
Ratnagiri Tourism
Ratnagiri
Mandangad
Gothe Khalati Village
Gothe Devhare
Devare
Palankars Life
Palankar Life
Palankar
Marathi Vlog
Village Vlog in Marathi
Village Vlog
Vihir
Village School
Village in Konkan
Best Village in Konkan
Village Life in Konkan
Village in Kokan
Village Farm
Farming
Kokan Village farms
Kokan in monsoon
Monsoon vlog
Kokan Village in monsoon
Kokan Village in Rain
Rain vlog
Kokan Monsoon vlog
Kokan nature
पावसाळ्यातील कोकण
पावसाळ्यातील कोकणचं गाव
कोकणातील पाऊस
कोकण पाऊस
कोकणातील निसर्गरम्य गाव
कोकणातील शेती
भातशेती
कोकणातील गाव
गावची नदी
गावची विहीर
गावची शाळा
कोकणातील कौलारू घरं
कोकणातील नदी
कोकणातील विहीर
भर उन्हाळ्यात हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरच.... कोकण आणि कोकणचा निसर्ग..... म्हणजे मनाचा विसावा.... नैसर्गिक शांतता..... एक आत्मिक ओढ..... आत्मिक तृप्तता..... लाल माती.... हिरवी पाने... शेती..... ती लाल मातीची पायवाट..... कोलारू घरे..... नारळाची झाडे...... पाटातून खळखळत वाहणारे पाणी......
वाह ... पूर्ण कोकण तुम्ही मोजक्या आणि सुरेख शब्दांत मांडलात ... खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
bhai unhat....april mahinyat ase video baghat raha vese vatatat.
हो बरोबर .... खुप खुप धन्यवाद ❤❤
Khup bhari ❤❤ उन्हाळ्यात हा व्हिडिओ पाहून पावसाळ्याची ओढ लागली खूप छान
कोकण म्हणजे स्वर्ग आहे ❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खूप सुंदर निसर्ग रम्य परिसर आहे.
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
सुंदर भाऊ 😊
मी जळगाव चा पन मी कोकणात ला सर्व विडिओ पाहतो
एवढं प्रेम तुम्ही सर्व आमच्या कोकणातील निसर्गावर करता ते खूप अभिमानाची गोष्ट आहे दादा..आपल्याला गर्व असलाच पाहिजे की हे सर्व आपण महाराष्ट्रात अनुभऊ शकतो..❤❤
KHUP CHAN SUNDAR VLOG AAHE DADA 🥰🥰
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
अतिशय सुंदर आहे कोकण ❤ अगदी हृदयात साठवून ठेवावे असे गाव आहे
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Super .So beautiful Nature and your village.🎉
I have bought 10guntha in sawant wadi and I am very excited to have my own farm house in few months.I am very much excited to have a house in nature.Kokan is very beautiful.
Whats the price for land ther..and how much cent is is 1guntha..
@Vishnu-dh4wk I got it at 1.5lac/guntha and is near river surrounded by forest and goa mumbai highway is adjacent to my land.1cent=0.3999 guntha
@@nitinsingh9487 ok bro by the way how much distance is your place from Goa mumbai highway and is sawant wadi a major city or township..is sawant wadi the nearest town near your land
@Vishnu-dh4wk my property is highway touch and sawant wadi is a small 10 drive and MOPA is 20mnts and arambol Beach is 25mnts drive.Just Google Malewad naka mine place is hardly 1km from there
@@nitinsingh9487 ok bro
खूप सुंदर निसर्ग
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Khup chaan ❤❤❤
🌾🌾🌾🌳खुप छान निसर्ग दर्शन ,अश्याच मस्त व्हिडिओ बनवत जा ,आणि आमच्या मनाला आनंद देत जा 🌳🌾🌾🌾
हो नक्कीच.... खुप खुप धन्यवाद ❤❤
Wow khupach sundar nazaara aahe,gaavchi Sheti,Nadya,Bandhare,Ghare,Shala Sagle kahi Apratim aahet,Mann Prasanna Zale,thanx❤
खुप खुप धन्यवाद ताई ❤❤
Dada खूप भारी वाटल सुंदर निसर्ग बघून.
तुझी बोलण्याची कला भारी आहे
छान 😊
खुप खुप धन्यवाद ... तुमचा पाठिंबा असाच राहू दे ...!! ❤️❤️
Raine Session Kokan Is Different Feelings 💗
Yes of course.... It feels like heaven on earth ❤️❤️
घराच्या आजूबाजूला देखील झाडे अस्ती तर अजून छान दिसली असती घरे
हो बरोबर आहे तुमचं म्हणणं ... आपल्या गावात सुद्धा काही घरांच्या आजूबाजूला लागूनच झाडे होती पण २०२० साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळात आपल्या गावातील घरांच बरेच नुकसान झाले.. त्यामुळे बहुतेक लोकांनी घराच्या आजूबाजूची झाडी कापली जेणेकरून ते घरावर पुन्हा पडायला नको.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाला फार आनंद होतो
हो ... निसर्गाच्या जवळ राहण्याचा आनंद वेगळाच आहे ❤
लय भारी
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Video khoob Sundar hota. Nice
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
Very beautiful konkan.
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
निसर्गाच्या सुंदर.. रुपयाचे. दर्शन झाले.. मन. एकदा. बालपणात. रमले.. माझ. कोकण.. दुसरासवरग
खुप खुप धन्यवाद ...☺️☺️
Bhava मन तृप्त झाल
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Apratim
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
खुपच सुंदर आहे.
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Khupach chan apratim 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ❤❤
apratim video. tumche kasht disun yet aahet. Thank you for sharing. Its very hot in Pune, so this was like treat to me
खुप खुप धन्यवाद .. ☺️☺️
Keep supporting .. we will try to share more videos like this ..!!
खूप छान गाव आहे तुमचे आणि पावसाळ्यात अजूनच छान दिसत आहे , विडिओ पण खूप छान
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
हे कोकण निसर्ग रम्य वातवरण नांदेड जिल्हा त 1985ला मी अनु भव लाय हो आता ते अति उत्तम क्षण येन कठिण होत आहे त बोर वेल 1500फुट जाऊन पाणी नाही
that smooth background music of Piano added a calm , peaceful and tranquil feeling to the mind with that beautiful village view .
Very nice video
Thank you very much for your valuable feedback 😊😊
Chan sundar
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खूबप छान कोकण
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खुपच सुंदर व्हिडीओ काका..☺️❤
खुप खुप धन्यवाद ❤❤
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
जगात एक नंबर माझं कोंकण हे सुंदर.खूप छान व्हिडीओ बनवली आहे .पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दादा🎉🎉
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
आपल्या गावाला खूपच नैर्गिक सौंदर्य लाभले आहे, मस्त व्हिडिओ
हो निसर्ग समृद्ध असं आपलं गाव आहे .... खुप खुप धन्यवाद ❤❤
Khupach sundar…….
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
मस्तच व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
अप्रतिम दृश्य दादा
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
मंडणगड तालुका खूप छान आहे 🙏
हो अगदी बरोबर ...खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
khup chaan gaav
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Beautiful 👌👌
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खुप छान व्हिडिओ केलाय दादा❤
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
Khup Sundar ahe bahi
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
Beautiful ❤️😍😍
खुप खुप धन्यवाद राज ❤❤
Swargiy. Sundar. Konkan 💞
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
Bharich
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤❤
खूप सुंदर गाव आहे. हिरवागार निसर्ग 💚
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
❤😂❤
मस्त
खुप खुप धन्यवाद ❤❤
निसर्गाने नटलेला सुंदर गाव
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Khupch sunder Ani Ramya ahe dada nisarg amhala ashya jagi rahayla aawdel
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
स्वर्ग ❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
एक नंबर आहे गाव तुमचे
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Supar video 🌴👌❤
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
भावा... लय भारी... खुपच छान...
खरच आपण नशिबवान आहोत.. आपण कोकणी आहोत..... इतरांनी पण कोकणात या... एन्जॉय करा..
जन्म कोकणातला, गत-जन्माची पुण्याई ..
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
स्वर्ग ❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
HEAVEN ❤❤❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Aai g❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
मंडणगड तालुका खूप सुंदर आहे
हो अगदी बरोबर .... खुप खुप धन्यवाद ..❤️
Kup
Chan
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Nice
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤❤
Mast♥️
खुप खुप धन्यवाद ❤❤
Khup Chan 😊❤
खुप खुप धन्यवाद ....!! ❤️❤️
Waaa मी may 2024 ला हा video बघतोय खूप बरं वाटलं गावी गेल्याचा भास झाला😊😊
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
स्वर्ग khup भारी 😊
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
मंडणगड मध्ये माझा मित्र प्रीतम गिमोनेकर राहतो From-रुद्र
दादा खुपच सुंदर आहे आपल कोकण
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूप छान गाव आहे .
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Koknatlya gavat jaun kahi divas rahaun tithli village life jagaychi khup echha aahe.. But possible hoinay😢.. But tuze video pahun koknatli life baghtoy.. Khup chhan❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
आपला हाच प्रयत्न आहे की आपल्या चॅनल मार्फत सगळयांना कोकणचं दर्शन घडावं, ते अनुभवता यावं... तुमचा पाठिंबा असाच राहूदे ... आपण यापुढे सुद्धा नक्कीच अजून चांगले व्हिडिओ घेऊन येत राहू ...☺️☺️👍
मस्त माझे माहेर आहे ते बंड्या देवरुखकर हा माझा भाऊ .भावा छान
खुप खुप धन्यवाद ताई ☺️
👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤❤
एक सुंदर मंदिर पण दाखवायचे होते..
भारी वाटलं असतं
एक छोटंसं मंदिर आहे आपल्या गावात ... पण सध्या त्याचं जीर्णोद्धार करण्याचा बेत आहे.... एकदा ते झालं की आपण नक्की दाखवू ❤️
मी पण मंडणगड चा आहे भावा 😊 खुप छान
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
🎉🎉थॅन्क्स
❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
❤❤❤❤❤❤ Jannat ❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... 💯❤️
परंतु कोकणात सर्वात जास्त शेतजमिनी विक्री होत आहेत
हो बरोबर ... ही खरचं एक चिंतेची बाब आहे ... यावर विचार करून कोकणकरांना जमिनीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे ... स्वर्गाहून सुंदर अशी ही कोकण भूमी आहे .. ❤️❤️
sakal sakal vedio suggestionla aala aani sarv bhagun gavachi aathvan yayla lagli purvi suttit bharpur gavi rahayla milaych aata job mule 2 varsh geli nahi so khup aathvan yete manadangadchi jagat bhari maaz gaav
हो ... आपण सध्याच्या धावपळीच्या जगात कधीकधी खर जगणं हरवून बसतो ...
खुप खुप धन्यवाद ताई ☺️☺️
Waa dada masst mi mandangad chi aahe palavni
अरे वाह .... आमच्या एक वहिनी सुद्धा आहेत पालवणीच्या ☺️
टीव्ही वरील रात्रीस खेळ चाले या मालिकेची आठवण झाली.
तुमचा VDO पाहुन माझे जुने दीवस आठवले आणी पावसाळ्यातील FEEL आला
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
Savri varun aalet te mazhy Papa aahet dada mast video astat tuzya mi aani mazhi fhyameli aavrjun pahto
काका खरंच खूप भारी आहेत स्वभावाने ... छान वाटतं त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करायला..❤
खुप खुप धन्यवाद ... तुमचा support असाच राहू दे.❤❤
Whether the electricity and internet is perpetually available in your Village
Frankly speaking, it's a remote village location. So we can't expect consistent electricity, but of course it has been improved since past few years. And if you ask about internet, there is one and only Mobile network available JIO. But I would like to mention here that we can do Work From Home as I used to do whenever I go to my village. ☺️👍
Mi kokon ca kokon maj Gav
मी पण मंडणगड मधली आहे
अच्छा.... कुठलं गाव तुमचं ?
अच्छा.... कुठलं गाव तुमचं ?
@@palankars_life निगडी
@@palankars_life निगडी
कोकणात पोहोचलेचा अनुभव आला
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
आम्हाला तुमच्या गावाला भेट द्यावी वाटते.
Ikde stay krnyachi kahi soy ahe ka ..??
maaf Kara dada ... pan sadhya tari stay chi soyy nahi aahe .. ☺️
Dada aamhi savitri nadi palikadche ( Toradi, Raigad )
अरे वाह .... आमच्या गावातील एक काकी सुद्धा आहेत तोराडी गावाच्या .... ❤️
Dada thirle aalet ka bg😅😄??
नव्हते आले तेव्हा 😅
Wow ❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
पावसाळ्यात फिरायला येतो मात्रा रहायला भेट ल
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
PALANKAR TUMHI AMHALA MANDANGADCHI KHADI AANI TITHLI MASEMARI DAKHAVU SHAKAL KAY?
हो नक्कीच ... आपण खाडीतली मासेमारी वरती २ व्हिडिओ केलेले आहेत .. तुम्ही आपल्या Palankars LIFE या चॅनल वरती जाऊन ते बघू शकता ... 😊😊
Homestay ahe ka ithe? Any hotel ?
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
vadya kiti ahet te pan sanga
दादा, आपलं गाव छोटंसं आहे त्यामुळे आपल्या गावात फक्त एकच वाडी आहे , ज्यात ३५-४० घरे आहेत ..
homestay facility aahe ka
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
bhau mii firala yet the Konkan please tuza number deto ka
अर्ध्यापेक्षा जास्त काळ आपला चेहरा दाखवण्यामुळे व्हिडीओ पाहण्याची मजा अर्धी होते आहे शिवाय सेल्फी कॅमेऱ्यामुळे रेझोल्युशन कमी होत आहे कृपया नोंद घ्यावी.
आपला चेहरा इतका वेळ पाहण्यात कोणालाही रस नसतो. आपले चॅनेल उत्तम चालावे यासाठी ही सूचना आहे
तुम्ही दिलेल्या या सूचनेचा आम्ही नक्कीच विचार करू दादा ... खूप खूप धन्यवाद ❤️❤️
माझ्या मते सर्वत्र लाद्या नका लावू घरचा दादरा वर लाद्या लावा
हो माझं सुद्धा हेच मत आहे ... म्हणून आपण अजून आपल्या घरासमोरच्या अंगणात लाद्या नाही लावल्यात .... मी बोललो याबद्दल गावकऱ्यांशी ... पण त्यांचं म्हणणं असं आहे की गावची बहुतेक घर बंद असतात ... त्यामुळे पावसानंतर अंगणाची वलई(level) करायला कोण नसतं... तसेच लाद्या लावल्यामुळे पावसात चिखल नाही होत आणि चालायला वगैरे बरं पडत .. पण ही बाब सुद्धा तितकीच खरी आहे की यामुळे गावातल गावपण कुठेतरी हरवतय
माझं पण तेच मत आहे. शेवटी शहारासारखे हाल होणार आहेत. पाणी झिरपणार नाही , उन्हाळ्यात गरमी नक्कीच जाणवेल, फक्त चालण्यापूरते लादी घातली असती तर चाललं असत