सफर संगमेश्वरची - तीनही ऋतूत आल्हाद देणाऱ्या आडवाटेवरच्या कोकणाची | kokan travel vlog | kokan places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • 🌿🛖राई ऍग्रो टुरिझम Details -
    Amol Lodh
    9822118855 / 9860227705
    Vinod Salvi
    9860227702
    पुस्तक - सफर संगमेश्वर देवरुख परिसराची. लेखक - आशुतोष बापट
    मनःपूर्वक धन्यवाद निबंध कानिटकर आणि राई ऍग्रो टुरिझम. .
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicso...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Комментарии • 142

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  4 месяца назад +11

    🌿🛖राई ऍग्रो टुरिझम Details -
    Amol Lodh
    9822118855 / 9860227705
    Vinod Salvi
    9860227702

  • @Shivoham23
    @Shivoham23 4 месяца назад +9

    नेहमीप्रमाणे खूपच सुंदर....मी या मंदिराला अंदाजे 25 वर्षांपूर्वी भेट दिली होती. परिसर खूप सुंदर आहे. अंदाजे 800 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या इतर पुरातन मंदिरांची परिस्थिती खेदजनक आहे. या पुरातन खजिन्याचं जतन होणं खूप आवश्यक होतं. दुर्दैवाने तसं झालं नाही. तसं झालं असतं तर हे एक उत्तम पर्यटन स्थळ बनलं असतं. श्री कर्णेश्वराच्या ईच्छेने भविष्यात ते होईल हीच आशा बाळगूया.
    तुला शुभेच्छा👍. मीसुद्धा कोकणातला असल्याने तुझे videos खूप आवडतात. धन्यवाद.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 4 месяца назад +8

    खुप सुंदर निसर्ग जागा आहे.. खरोखर मनाला शांतता देणारी... कॉटेज पण निसर्गाशी अनुरूप आहे.. नाहीतर काही जागेचा चकचकीत पणा अंगावर येतो..

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 4 месяца назад +2

    खूपच सुंदर.. कोकणातला असूनही आज पहिल्यांदाच संगमेश्वरची एवढी माहिती कळली ... धन्यवाद मुक्ता ..

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 4 месяца назад +2

    खूपच सुंदर मुक्ता... तुझ्या ब्लॉग मुळे आम्हाला असे दुर्मिळ आणि लुप्त होत चालले मंदिरे पहायला मिळतात... God Bless You, Stay Safe Healthy & Happy...😊😊😊

  • @kvloke6336
    @kvloke6336 2 месяца назад

    पुरातन मदिंरे पाहुन मन भावविभोर होवुन जाते. धन्यवाद मुक्ता ताई ह्विडीओ दाखविल्या बद्दल. मदिंर पुन्हा सुशोबीत करणे आवश्यक आहे.

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 4 месяца назад +3

    तुम्ही जिथे राहिले ते लोकेशन खूपच सुंदर निसर्गरम्य होत...मंदीरपण खूप सुंदर होते .. मुख्य मंदिराच्या आजूबाजूच्या मंदिराची स्थिति खूप खराब होती, ते पाहून दुख झाल.. शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नेहमीप्रमाणे विडियो खूप सुंदर होता 🌻🌻🌻🌱🌲🪴

  • @snehalchavan1498
    @snehalchavan1498 4 месяца назад +2

    Maz gav

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas 4 месяца назад +3

    नेहेमी प्रमाणे सुंदरच
    👌👍👌👍🙏

  • @ramakantshinde3156
    @ramakantshinde3156 4 месяца назад +1

    Mukta tuzi bolanyachi pdhat आणि विषया chi mandani ani tuza god awaj manala sukhaun jato . God bless you🙏🙏

  • @rajendrawaghaskar4830
    @rajendrawaghaskar4830 3 месяца назад

    खूप छान 👌👌👌

  • @wanareanil1
    @wanareanil1 29 дней назад

    हा व्हिडिओ खूप छान वाटला जुन्या मंदिराबद्दल छान माहिती मिळाली ...ह्या मंदिराचे जतन का नाही झाले आजुन पर्यंत ....झाले पाहिजे

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 4 месяца назад +2

    राई अॅग्रो टुरिझम छान आहे. मी याला भेट दिली आहे.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 4 месяца назад +8

    मुक्ता मस्तच राई अग्रो टुरिझम अगदी छान ठिकाणी डॉरमेटरी च्या बाहेर चहा मजा येईल अंदाजे 30 ते 32 वर्षांपूर्वी ही मंदिर बघितलेत संगमेश्वर मंदिराजवळील सर्व ठिकाणे उपेक्षित असल्यासारखे आहे त्यावेळी एकाने सांगितले की पुरातत्त्व खाते काही करत नाही परंतु नंतर असे कळाले की संभाजी महाराजांच्या वधामुळे तेथील लोक अपराधी भावनेने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात वस्तुस्थिती देव जाणे परत काही जाणे झाले नाही धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад +1

      धन्यवाद 😊🙏🏽

    • @ps7891
      @ps7891 4 месяца назад

      साहेब एक विचारु ...वध आणि हत्या यामधील फरक काय आहे, जरा सांगता का..?

    • @suhaslande1369
      @suhaslande1369 4 месяца назад

      क्षमस्व हत्या हा शब्द योग्य आहे धन्यवाद

    • @ps7891
      @ps7891 4 месяца назад

      @@suhaslande1369 धन्यवाद तुम्हाला समजलं खुप आहे, मग तुम्ही कॉमेंट एडिट करू शकता...

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 4 месяца назад +5

    मुक्ता ताई आपल्या संगमेश्वर ला एक्सपलोअर करताय तेही अभ्यास पूर्ण त्याबद्दल धन्यवाद पुढचा एपिसोड आमच्या गावचा आहे आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत धन्यवाद ताई खुप सुंदर

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @bhavanajoshi6954
    @bhavanajoshi6954 4 месяца назад

    आम्ही या फेब्रुवारीत जाऊन आलो राईत.... खूपच सुंदर परिसर आहे हा ❤

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 4 месяца назад +1

    Apratim mandir Ani video also 👍👍🎉🎉🎉🙏

  • @JitendraMuley
    @JitendraMuley 4 месяца назад

    सुंदर कोकण,, त्यात तुम्हांदोघांचे सादरीकरण, प्रत्येक ठिकाणची उत्तम प्रकारे माहिती देणे, त्याचप्रमाणे उत्तम शुटिंग करणे,, दोघांचेही परफेक्ट टाईमिंग,, म्हणजे एखाद्या फूलपाखराला मनमुराद उडण्याचा आनंद,,,

  • @petuji
    @petuji 4 месяца назад +1

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @Bajarang928
    @Bajarang928 4 месяца назад

    Supar power presentation ❤

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 месяца назад

    सुंदर विडिओ

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 4 месяца назад

    खुप छान विडियो

  • @amolsutar4208
    @amolsutar4208 4 месяца назад

    खूप छान माहिती मुक्ता ताई

  • @अनिलऔटी
    @अनिलऔटी 4 месяца назад +1

    खुप सुंदर परिसर अगदीच स्वच्छ सुंदर

  • @ashwinimadival7352
    @ashwinimadival7352 4 месяца назад

    छान आहे

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 4 месяца назад

    माहिती खूप छान समजावून सांगतेस

  • @mns2611
    @mns2611 4 месяца назад

    Excellent vlog

  • @ChaitanyaJoshi-z1x
    @ChaitanyaJoshi-z1x 4 месяца назад

    Khup sundar tai

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 4 месяца назад

    😊khup bhari❤

  • @tejaslingayat328
    @tejaslingayat328 4 месяца назад

    खुप सुंदर....

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 4 месяца назад

    Superb...!!
    "Time travel"...!!!!! 👍👍

  • @prasadlomate7588
    @prasadlomate7588 4 месяца назад

    Very nice information

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 4 месяца назад +1

    Great temple AWESOME BEAUTIFUL

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 4 месяца назад +4

    गोळवली हे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे जन्मगाव!
    आता या गावी भेट देण्याचे आणखी एक कारण मिळालं :🙂.

  • @priyankapowar2073
    @priyankapowar2073 4 месяца назад

    Very nice video

  • @kvloke6336
    @kvloke6336 2 месяца назад

    आपल हे गत वैभव आपण जपुन ठेवल पाहीजे. प्रतेक नागरीकाचे कर्तव्य आहे. ताई तुझ्या माध्यमातुन सगळ्यानी ह्या वैभवाचे जतन केले पाहीजे. माझा ईश्वर प्रतीचा भाव जागृत होवुन डोळ्यातुन अश्रु वाहु लागले.

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 4 месяца назад +2

    देवी जी, मी नेहमीच आपणांस,कोकणातील एक " दिग्गज " Volgers म्हणून उल्लेख करतो.
    तो आज परत एकदा सिध्द झाले आहे. खरोखर देवी जी You are great👏👍.
    रम्य परिसराचे रम्य दृश्य टिपले आहे.
    आणि, संगमेश्वर परीसरातील बरीच मंदिरे ही मुक्करब ने व त्याच्या उद्दाम" लांड "गे लोकांनी जाता जाता व नंतर तेथील, (थोडेसे धाडसानेच उल्लेख करतो. क्षमस्व 🙏 पण उल्लेख करणे जरुरीचे आहे) स्थानिक मुस्लिम समाजातील काही नतद्रष्ट" लांड " ग्यांनी मुद्दामच दुर्लक्ष केले आहेत. हिंदू कमी पडले या साठी कदाचित उगाचच वाद नको? हा पण एक उद्देश असावा.

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 4 месяца назад

    खूपच छान सुंदर आहेत बॉक्स.....😊

  • @pratiksha...8004
    @pratiksha...8004 4 месяца назад +2

    Complete Concentration
    on your narration an Rohit cinematography..,🫶🪻🤗

  • @abhijitpawar4939
    @abhijitpawar4939 4 месяца назад +1

    खूपच सुंदर

  • @mrudularedij1217
    @mrudularedij1217 3 месяца назад

    👌video, कोकणातील अश्या पुरातन सुंदर मंदिराची, स्थळांची माहिती लोंकाना मिळेल आणि पर्यटन विकास होण्यास मदत होईल तुमच्या videos मधून 👍

  • @poonamshinde8954
    @poonamshinde8954 4 месяца назад

    Ma' am... I like ur videos as they reflect simplicity, divineness with so much of poise & calmness... no screaming, no shouting... I would like you to guide us with the budget which could mk our trips thrilling, exciting & memorable one

  • @vanitasalaskar2708
    @vanitasalaskar2708 4 месяца назад +1

    Chaan video Tai

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074 4 месяца назад

    Khup sunder vdoMukta

  • @sanjaysalunke2509
    @sanjaysalunke2509 4 месяца назад

    Wow thanks for sharing...

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 месяца назад

    व्वा... खूपच छान व्हिडीओ 👍🏻
    छान माहिती मिळाली... धन्यवाद मुक्ता...! शुभेच्छा 💐💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @अनिलऔटी
    @अनिलऔटी 4 месяца назад +2

    जे शुटिंग ड्रोनने घेतलं खुप सुंदर

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад +1

      Drone shots by Rohit ( माझा नवरा) 😃

    • @sarthakharale4004
      @sarthakharale4004 4 месяца назад

      Video / vlog far Chan ahe but i think 4k resolution needed​@@MuktaNarvekar

  • @rajnoordesai1955
    @rajnoordesai1955 4 месяца назад +1

    🌈🌿So so nice🌴🌴🌴🌴🌴🌻🕊

  • @latapethe8047
    @latapethe8047 4 месяца назад

    Khup chan ani ti juni mandir Apratim bhagn Avasthet etke chan ahet tar imagine kar ki tya kali kitti sundar astil na tya mandirana sparsh kel tr kase feel hote na Adbhut❤❤❤

  • @pradeepdesai4846
    @pradeepdesai4846 4 месяца назад

    सुंदर व्हिडीयाे व माहिती.

  • @ravindrachavan481
    @ravindrachavan481 4 месяца назад

    कदाचित मुक्ता ताई मुळे मंदिर हि मूक्त होतील निर्जन वासातुन🚩

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 4 месяца назад

    खुप छान ऐपीसोड आहे😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @arnavsawant5429
    @arnavsawant5429 4 месяца назад

    खूप सुंदर आहे संगमेश्वर माझे आजोळ आहे आणि माझा जन्म इथला ❤😊

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 4 месяца назад

    खजिना मोकळा केला मंदिरांचा खूप छान मुक्ता,,,,,,,,

  • @my3gp
    @my3gp 4 месяца назад

    Sunder as always

  • @ctisemloyee
    @ctisemloyee 4 месяца назад

    Nice videos..lovely voice

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 4 месяца назад

    छान

  • @mohanjoshi2789
    @mohanjoshi2789 4 месяца назад

    Our laxmi narsingh devsthan mandir near karneshwar mahadev temple

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад

    छान आहे विडीओ ❤

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 4 месяца назад +3

    पुरातत्व विभाग झोप घेत असलेल्या अजगरा सारखा फक्त पगारा पुरता आहे.

  • @umasawant3015
    @umasawant3015 4 месяца назад

    Extremely knowledge base vedio

  • @Satya.b
    @Satya.b 4 месяца назад

    Jaga Ahe ka tikde vikat gheyaiala....???? ...tikde javal paas kuthe....??? amhi pan Kadvai che ahot.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 4 месяца назад +1

    छान!
    कर्णेश्वर सारखे अप्रतिम शिल्प दुर्लक्षित राहिले आहे याची खंत वाटते. मी ५ वर्षांपूर्वी मुद्दाम वेळ काढून गेलो होतो. खूप काही पाहण्यासारखे आहे. तुझ्या या व्हिडिओ मुळे ज्ञानात भर पडली. माझी कोकणवासीयांना विनंती आहे की, एकदा तरी या मंदिराला भेट द्या 🙏.
    जाताना वाटेवरील जुन्या पद्धतीच्या बांधणीची घरे सुद्धा पाहण्यासारखी आहेत.

  • @garvaliann
    @garvaliann 4 месяца назад

    Thanks. Which is the best season month to visit?

  • @curvedesigns
    @curvedesigns 4 месяца назад

    मुक्ता, तुझी शब्दरचना, स्टोरी टेलिंग खूपच छान आहे.. नक्कीच हे तुझ्या अनुभवातून आलेल आहे अशीच खूप प्रगती करत रहा.. आणि मी खूप ऑब्जार्विंग करतो तुला, बरच काही शिकतो.. बाकी ढीग प्रेम माणदेशातून..❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад

      धन्यवाद धन्यवाद 😊😊🙏🏽🙏🏽

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 4 месяца назад

    Khup chan muktaa🙏 tulaa firaychi aawad aslyamule aamhala pn khup mahiti milate v chaan vatat baghaylaa😊

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 4 месяца назад

    Hallo as u say always, how r u both. Lovely place, nice description as always. I always look forward to yr videos. Infact just couple of days back I was thinking of Yr video.

  • @amitmhamunkar2976
    @amitmhamunkar2976 4 месяца назад

    मुक्ता कोकणात महाड तालुक्यातील दहिवड आजुबाजुचा परिसरात खुप बघण्यासाठी येथे आहे येथील रील जरूर कर धन्यवाद 🎉🎉

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 4 месяца назад +1

    खुप छान मुक्ता ताई

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад +1

      धन्यवाद

    • @dipakmaske7242
      @dipakmaske7242 4 месяца назад +1

      🙏 तुम्ही व स्वनंदी ताई चे विडीवो छान आसतात

  • @ManaSarita
    @ManaSarita 3 месяца назад

    तू खूप छान बोलतेस. अजिबात कृत्रिम नसतं. त्यातून तू कोल्हापूर ची म्हणून अधिक च आवडती.

  • @shankarshinde8499
    @shankarshinde8499 4 месяца назад

    मुक्ता तुला कोकण आमचं जास्तच आवडतंय का
    कारण सर्वात जास्त विडिओ कोकणातील आहेत

  • @omkarswarup21
    @omkarswarup21 4 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 4 месяца назад

    Khup chan Mukta tujhe vlogs mala khup avadtat .

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад +1

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 месяца назад

    Kupa chan sagmeshwar explore. There r some u tuber proper from sagmeshwar. They should do these explore so government can do something for tourism.

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤nice vlog 😊

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 4 месяца назад

    आमच्या संगमेश्वर कसबा गावात खूप प्राचीन मंदिर आहेत

  • @mitalisalvi1697
    @mitalisalvi1697 4 месяца назад

    Tumacha origin place explore kelat ....chhan

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 4 месяца назад

    ❤️❤️💐💐

  • @akhilsurve8671
    @akhilsurve8671 4 месяца назад

    Mast mukta taai sangmeshwar cha vlog majha pn village ya area madhye aahe antrawali

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 4 месяца назад

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Manasvi-oz6ho
    @Manasvi-oz6ho 2 месяца назад

    दिदी मी कसबा संगमेश्वर या गावची आहे

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 4 месяца назад

    👌👌👌👌👌

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 4 месяца назад

    खूप छान विडीओ ताई. आता कोकणातील पावसाळ्यातील विडीओ दाखव. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 4 месяца назад

    मंदिरं खुपच छान आहेत. परंतु आपल्याकडे अशा पुरातन वास्तू जतन केल्या जात नाहीत याची खंत वाटते. मंदिरांची भग्न अवस्था बघून वाईट वाटते. गावातील लोकांनी एकत्र येऊन यांचा साभाळ केला पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. मंदिराची डागडुजी केली पाहिजे. आपल्या कडे दुसरं कोणीतरी करेल याची वाट बघत बसतात.

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 4 месяца назад

    Mast ❤ like go he'd mukta 😂

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад

      तुमची comment समजली नाही

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 месяца назад

    पुरातन मंदीराची सफर खुप छान झाली 😊😊

  • @shaileshdevasthali
    @shaileshdevasthali 4 месяца назад +7

    मुक्ता,
    तुझे विडिओ सुदंर असतातच पण त्याहून सुंदर असते तुझी सांगण्याची पद्धत आणि लिहिलेली स्क्रिप्ट!!
    अत्यंत संयत भाषा, कोणताही आरडाओरडा नाही, आवाजातील चढउतार, सोबत उत्कृष्ट चित्रीकरण या सगळ्याच मिलाफ तुझ्या विडिओ ला वेगळ्याच उंचीवर नेतो..
    कोकणची नव्याने ओळख करून देतो..
    असेच नवनवीन विडिओ टाकत जा, शब्दमल्हार असाच बरसात राहूदे
    --
    शैलेश देवस्थळी

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏽🙏🏽

  • @sandeepshindeonline
    @sandeepshindeonline 4 месяца назад

    ⭐⭐⭐⭐⭐

  • @gayatridharmadhikari-cf5km
    @gayatridharmadhikari-cf5km 4 месяца назад

    Hello mukta didi.....

  • @vikasdesai4718
    @vikasdesai4718 4 месяца назад

    Ekach gost missing aste ti mhanje net connection aahe ka ?

  • @abhishekkarambele1516
    @abhishekkarambele1516 4 месяца назад

    एकदा मार्लेश्वरला सुद्धा जाऊन दर्शन करून या...

  • @rutujakoli8909
    @rutujakoli8909 4 месяца назад

    Hi mukta di

  • @sanjaymalekar9652
    @sanjaymalekar9652 4 месяца назад

    अशा मंदिरांच्या जिर्णोद्धार व्हायला हवा

  • @KAVITU3
    @KAVITU3 4 месяца назад

    Sangmeshwar amcha gaav pn jast Jaan nahi ..Karan tithe konich nahi... thanks for this video muddam javun he Sagal baghu but vait vatta archeological dept he Sagal maintain ka nahi karat? Pudhchya bhag pahnyasathi utsuk...tu evdhi Chan mahiti sangtes evdhya junya shipla n baddal... and the way you explain its just beautiful

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 4 месяца назад

    माझं गाव आहे हे

  • @ashwinimadival7352
    @ashwinimadival7352 4 месяца назад

    Hi

  • @ramram-m2w6y
    @ramram-m2w6y 4 месяца назад +1

    hello me mukta

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 4 месяца назад

    Bal Ram is gReat