🏰 Fort Rangna Wilderness Camp: Where History Meets Adventure! 🌿 Ready to explore the hidden gems of the Konkan region? Join Konkan Travel Club on an exhilarating 3-day, 2-night adventure to Rangana Fort! Trek through rugged terrain, camp under the stars, and immerse yourself in the history and natural beauty of this remote wilderness. 🎉 Exclusive Discount: Followers of Mukta Narvekar can get a ₹500 discount! Fill out this form: docs.google.com/forms/d/1JHf8WB2p1XMk6tr0b2b7HEA2KqrGrRu0Ku4MGSilf8s/viewform The music in this video is from Epidemic Sound www.epidemicsound.com/referral/0vjd9y • Call: 8669810485 Highlights: • 🥾 Challenging trekking through stunning landscapes • ⛺ Wilderness camping with breathtaking views • 🕉️ Discover the spiritual heart of Konkan • 🌾 Authentic village life experiences 🗓️ Trip Details: • Duration: 3 Days, 2 Nights • Pick-up: 9 AM from Kudal Station/Highway • Limited to 10 adventurers! 📞 Contact Us: • Call: 8669810485
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
खूपच सुंदर अनुभव. मुक्ता, तू प्रत्यक्ष जाऊन खूप उर्जा घेतलीस. त्याचबरोबर माझ्यासारख्या हे ट्रेकिंग पाहणाऱ्यानाही उर्जा दिलीस. देवीच्या शांत मंदिरात म्हटलेली आरती अंगावर रोमांच उभे करून गेली. कोणत्याही सोयी नसतांना राजांनी काय काय पराक्रम केले ते पाहून उर भरून आला.
मी बऱ्याच वेळा गेलो दुर्ग रांगणावर. एका दिवसात हा दुर्ग फिरून होणारा नाहीय. जवळपास मी ४०+ वेळा गेलोय पण दरवेळी नवीन नवीन काहीतरी अनुभवता येत. या ब्लॉग मध्ये drone शूट पहिल्यांदा बघितलं मी. भारी वाटलं मन प्रसन्न झालं. सांगितल्या प्रमाणे अजुन बऱ्याच वास्तू या ठिकाणी आहेत ते एका दिवसात पाहणं शक्यच नाही. त्या अनुभवण्यासाठी दोन तीन दिवसांचा ट्रेक तरी हवा. हत्ती सोंड म्हणून चिलखती बुरुज आहे तिकडे drone शूट भारी वाटलं असत. बाकी छान मस्तच❤
Khup motha killa ahe mi 3wela geloy hatti sond Ani tya side la darwaja pun ahe khup sundar . Pun ahe but khup risky ahe tikde Jane. Wild animals astat Landge Ani gawa rede spott Zale hote mala.
ताई खूप छान व्हिडिओ बनवलायस..छान छायाचित्रण...सोबत असणारे तर सर्वच जण कुठेतरी निसर्गाशी,इतिहासाशी संबंधित लोक...रांगणा एवढा विशाल की एका व्हिडिओत आणि एका भ्रमंतीत मावणारा नाही...पण छान...आमचा किशोर तर इतिहास जगतो...खरंच येताना एक सकारात्मक उर्जा घेऊन किल्ला ऊतरतो आपण.....सर्वांचच अभिनंदन!!!!
खूप छान, 35 वर्ष सतत आम्ही या एकाच गडावर गेलो. आणखीनही गडावर बघण्यासारख खूप आहे. हत्तीची सोंड आहे. जिथून म्हणे भुयारी रस्ता गडाच्या खाली पर्यंत गेलाय. 🙏
थोर ते शिवराय आमुचे गड-किल्ले तयांचे हो 😍🙏 जगवा 🙏😍 बांधीले तोरण स्वराज्याचे खूण मराठ्यांची तो 🚩🙏 भगवा 🙏🚩 मुजरा सदोदित त्या मावळ्यांस राजे छत्रपती एकची साऱ्यांचा हो 💝🙏 श्वासं🙏💝 सह्याद्रीच्या रांगा करु काबीज हाची रात्रं-दिवस होता तो ⚔️✊ ध्यासं ✊⚔️ चित्रफीत ही मौल्यवान गड रांगडा अवघी करवीर- कोकणची हो 🤩✊ शानं ✊🤩 सह्याद्रीची वाघीण ही मुक्ता हाची देऊ तियेसी तो 🏅💐 सन्मानं 💐🏅 अप्रतिम, मनमोहक चित्रिकरण आणि एकुणच ही चित्रफीत बरं का प्रिय मुक्ता. 😊✨💯✔️
जंगल वन्यजीव धबधबे बघून मनाला निखळ आनंद मिळतो निसर्ग खजिन्याने समृद्ध असलेले रत्न म्हणजे रांगणा किल्ला निसर्ग वैभव लाभलेली भूमी हजारो वर्षाचा अलौकिक ठेवा तेही मुक्ता ताईच्या मधुर आवाजात म्हणजे कानाला मिळणारे सुख त्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघून जगण्याला ऊर्जा मिळते
रांगणा गडाच ट्रेकिंग खरंच फार साहसी होते.. घनदाट अशी पाय वाट,तो विशाल असा रांगट असा रांगणा.. मजबूत असा पसरलेला.. महाराजांचं वास्तव्य अनुभवलेला असा... त्याची विशालता.. पाहून खरंच अंगात एक प्रकारे साहस.. उत्साह.. कणखर पना येतोच... छान अनुभव, छान व्हिडिओ... प्रसन्नता जाणवली... धन्यवाद...मुक्ता.. तुझ्या टीम चे ही...
As usual very nice vlog and unique location. The way you fall in Rice farms was very natural. Beautiful riverside. Beautiful and Iconic trekking route. Tempting food menu. Camping location was heaven. Overall fort is beautiful. Waterfall was like heaven. Also I heard about there is route from Kolhapur side which is towards down. Overall nice vlog. ❤❤❤
अतिशय सुंदर विडिओ मुक्ता जी... 👌🏻👌🏻 माझा लहान 3 वर्षाचा मुलगा तुमचे विडिओ नेहमी पहात असतो.. तो नेहमी म्हणतो कि.. बाबा.. मुक्ता ताईचे लावा न... तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे...
Khup Chhan Mukta ❤ Last 2 year back aamhi ha anubhaw ghetla hota. Memorable Moments hote te. Aaj punha tyachi aathawan karun dili. Thank you ❤ Keep it up 🎉
खरचं मुक्ताई आपली थोरवी गावी तेव्हढी थोडीच❤❤ या उपक्रमांत शारीरिक कष्ट खूप सोसावे लागते❤❤आता तर तुला काहीच चालण्यामुळे धाप लागत नाही❤❤तुला शक्ती प्रधान झाली,तू शुर झालीस😂😂❤❤देव तुला अशीच ऊर्जा, नवशक्ती बहाल करो❤❤❤❤
2010 मध्ये मी आणि माझे दोन मित्र, हा ट्रेक केला होता, सकाळी कुडाळ वरून नारुर ला पोहचलो होतो आणि ट्रेक सुरू केला होता, तेव्हा वाटेत कोणीच नव्हत, रस्ता पण पाऊल वाट होती, मळलेली वाट धरून गेलो होतो. हा रांगणा ट्रेक खरंच रांगायला लावतो असा वाटलं होत. गडा समोर पठारावर आल्या वर बुरुज पाहून जिंकल्या सारखं वाटलं. खूप पाऊस होता. देवी च दर्शन घेतलं, फक्त एक गुराखी kaka भेटले होते, बाकी पूर्ण गड निर्मनुष्य होता, म्हणून थोडी भीती पण वाटत होती. आणि थोडा गड फिरून लगेच परत निघालो. मस्त ट्रेक झाला होता.
तुमच्या प्रत्येक व्हीडिओ मध्ये अर्थपूर्ण माहिती असते त्यासाठी तुमच्या या कष्टाचे आम्ही केवळ like व comments याने आभार मानणे याच्या पलीकडे ते आहे. त्यासाठी तुमच्या भटकंतीचे व्यावसायिकरण न होता ही अशीच सुरू रहावी हीच सदिच्छा...
रांगणा किल्ला माझ्या राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड.... तुझ्या ब्लॉग द्वारे पाहताना माझ्या राजांची प्रतिमा डोळ्यासमोर आली...I hope हा गड पाहण्याचा योग माझ्याही नशिबी यावा... जय शिवराय....
.ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
🏰 Fort Rangna Wilderness Camp: Where History Meets Adventure! 🌿
Ready to explore the hidden gems of the Konkan region? Join Konkan Travel Club on an exhilarating 3-day, 2-night adventure to Rangana Fort! Trek through rugged terrain, camp under the stars, and immerse yourself in the history and natural beauty of this remote wilderness.
🎉 Exclusive Discount:
Followers of Mukta Narvekar can get a ₹500 discount!
Fill out this form: docs.google.com/forms/d/1JHf8WB2p1XMk6tr0b2b7HEA2KqrGrRu0Ku4MGSilf8s/viewform
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referral/0vjd9y
• Call: 8669810485
Highlights:
• 🥾 Challenging trekking through stunning landscapes
• ⛺ Wilderness camping with breathtaking views
• 🕉️ Discover the spiritual heart of Konkan
• 🌾 Authentic village life experiences
🗓️ Trip Details:
• Duration: 3 Days, 2 Nights
• Pick-up: 9 AM from Kudal Station/Highway
• Limited to 10 adventurers!
📞 Contact Us:
• Call: 8669810485
❤
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
खूपच सुंदर अनुभव. मुक्ता, तू प्रत्यक्ष जाऊन खूप उर्जा घेतलीस. त्याचबरोबर माझ्यासारख्या हे ट्रेकिंग पाहणाऱ्यानाही उर्जा दिलीस. देवीच्या शांत मंदिरात म्हटलेली आरती अंगावर रोमांच उभे करून गेली. कोणत्याही सोयी नसतांना राजांनी काय काय पराक्रम केले ते पाहून उर भरून आला.
मी बऱ्याच वेळा गेलो दुर्ग रांगणावर. एका दिवसात हा दुर्ग फिरून होणारा नाहीय. जवळपास मी ४०+ वेळा गेलोय पण दरवेळी नवीन नवीन काहीतरी अनुभवता येत. या ब्लॉग मध्ये drone शूट पहिल्यांदा बघितलं मी. भारी वाटलं मन प्रसन्न झालं. सांगितल्या प्रमाणे अजुन बऱ्याच वास्तू या ठिकाणी आहेत ते एका दिवसात पाहणं शक्यच नाही. त्या अनुभवण्यासाठी दोन तीन दिवसांचा ट्रेक तरी हवा. हत्ती सोंड म्हणून चिलखती बुरुज आहे तिकडे drone शूट भारी वाटलं असत. बाकी छान मस्तच❤
Khup motha killa ahe mi 3wela geloy hatti sond Ani tya side la darwaja pun ahe khup sundar . Pun ahe but khup risky ahe tikde Jane. Wild animals astat Landge Ani gawa rede spott Zale hote mala.
ताई खूप छान व्हिडिओ बनवलायस..छान छायाचित्रण...सोबत असणारे तर सर्वच जण कुठेतरी निसर्गाशी,इतिहासाशी संबंधित लोक...रांगणा एवढा विशाल की एका व्हिडिओत आणि एका भ्रमंतीत मावणारा नाही...पण छान...आमचा किशोर तर इतिहास जगतो...खरंच येताना एक सकारात्मक उर्जा घेऊन किल्ला ऊतरतो आपण.....सर्वांचच अभिनंदन!!!!
खूप छान, 35 वर्ष सतत आम्ही या एकाच गडावर गेलो. आणखीनही गडावर बघण्यासारख खूप आहे. हत्तीची सोंड आहे. जिथून म्हणे भुयारी रस्ता गडाच्या खाली पर्यंत गेलाय. 🙏
Shevat Paryant Aapla Bhagwa Aasach Fadkat Rahila Pahije Hich Aai Jagadambe chya Charni Parrthana 🚩⚔️🚩 🙏🙏 🚩🕉🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🚩
थोर ते शिवराय आमुचे गड-किल्ले तयांचे हो
😍🙏 जगवा 🙏😍
बांधीले तोरण स्वराज्याचे खूण मराठ्यांची तो
🚩🙏 भगवा 🙏🚩
मुजरा सदोदित त्या मावळ्यांस राजे छत्रपती एकची साऱ्यांचा हो
💝🙏 श्वासं🙏💝
सह्याद्रीच्या रांगा करु काबीज हाची रात्रं-दिवस होता तो
⚔️✊ ध्यासं ✊⚔️
चित्रफीत ही मौल्यवान गड रांगडा अवघी करवीर- कोकणची हो
🤩✊ शानं ✊🤩
सह्याद्रीची वाघीण ही मुक्ता हाची देऊ तियेसी तो
🏅💐 सन्मानं 💐🏅
अप्रतिम, मनमोहक चित्रिकरण आणि एकुणच ही चित्रफीत बरं का प्रिय मुक्ता. 😊✨💯✔️
👌👌🥰🙏🚩🙏 जय शिवराय🚩🙏👌
@@SayliGugale2100 जय शिवराय 😊🙏🚩
अतिशय सुंदर व्हिडिओ. रिसॉर्ट्स ऐवजी सह्याद्रीचे असेच सुंदर व्हिडिओ बनवावेत.
जंगल वन्यजीव धबधबे बघून मनाला निखळ आनंद मिळतो निसर्ग खजिन्याने समृद्ध असलेले रत्न म्हणजे रांगणा किल्ला निसर्ग वैभव लाभलेली भूमी हजारो वर्षाचा अलौकिक ठेवा तेही मुक्ता ताईच्या मधुर आवाजात म्हणजे कानाला मिळणारे सुख त्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघून जगण्याला ऊर्जा मिळते
रांगणा गडाच ट्रेकिंग खरंच फार साहसी होते.. घनदाट अशी पाय वाट,तो विशाल असा रांगट असा रांगणा.. मजबूत असा पसरलेला.. महाराजांचं वास्तव्य अनुभवलेला असा... त्याची विशालता.. पाहून खरंच अंगात एक प्रकारे साहस.. उत्साह.. कणखर पना येतोच... छान अनुभव, छान व्हिडिओ... प्रसन्नता जाणवली... धन्यवाद...मुक्ता.. तुझ्या टीम चे ही...
मी आज काश्मीर ला आहे.... पण जीव अडकला आहे आपल्या कोकणात...... काश्मीर हे वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ टाईम कोकण इस बेस्ट...🌴🌴🌴
Superb video as always.... keep doing
मी आजवर पहीलेला सगळ्यात रांगडा गड रांगणा , महाराजांच्या आवडत्या गडा पैकी एक, पावसाळ्यात तर स्वर्गच , नक्की एकदा तरी पहाच असा
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
फारच सुंदर गड आनकीन एक नवीन माहितीत भर पडली. चिखलात दोघी पडलेला दृश्य अप्रतिम.
As usual very nice vlog and unique location. The way you fall in Rice farms was very natural. Beautiful riverside. Beautiful and Iconic trekking route. Tempting food menu. Camping location was heaven. Overall fort is beautiful. Waterfall was like heaven. Also I heard about there is route from Kolhapur side which is towards down. Overall nice vlog. ❤❤❤
Night camping was awesome 😊👌
खूप छान ब्लॉग बनविलात तुम्ही रांगना गडाची माहिती ही खूप छान सांगितलीत. ट्रेक छान पाहण्यासाठी मिळाला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
खुप छान व्हिडिओ......
खूप सुंदर गड अनुभव मुक्ता तू दिलास
Jai chatrpti sambhaji maharaj ki jai..... Sunder blag aani sunder teem ..
.
काही वर्षापुर्वि ब्लॅक पँथर पण स्पॉट झाला आहे इथे एवढं संपन्न जंगल आहे हे❤@mukta narvekar
माहितीपूर्ण video 💯
अप्रतिम व्हिडिओ
मुक्ता मस्तच अशी सैर करावी असे वाटते पण आता शक्य नाही परंतु तुमच्या माध्यमातून अतिशय समाधान वाटते खरोखर फार बरे वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे
Khuupach sunder video Mukta....असा निसर्ग बघुन प्रसन्न वाटलं..
Wow. Jabardast vlog 👍👏👏
.......Awesome........💓
Very good vlog bhari 👌👌👌
शेवटची 20 मिनिटे खूप दमायला होते
गड मात्र अप्रतिम आहे सर्व क्षीण निघून जातो
Jay Bhavani Jay Shivaji 🚩⚔️🚩 🙏🙏
Efforts you guys made is reflecting in the outcome.
Great work Mukta and Rohit..!!
Very nice explore...✌️
अतिशय सुंदर विडिओ मुक्ता जी... 👌🏻👌🏻 माझा लहान 3 वर्षाचा मुलगा तुमचे विडिओ नेहमी पहात असतो.. तो नेहमी म्हणतो कि.. बाबा.. मुक्ता ताईचे लावा न... तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे...
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा जय जय महाराष्ट्र माझा ❤❤❤ धन्यवाद मुक्ताई❤
Khup Chhan Mukta ❤
Last 2 year back aamhi ha anubhaw ghetla hota.
Memorable Moments hote te.
Aaj punha tyachi aathawan karun dili.
Thank you ❤
Keep it up 🎉
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay!!!🏕️
No words for praising. Khup change.looking forward for more.
खरचं मुक्ताई आपली थोरवी गावी तेव्हढी थोडीच❤❤ या उपक्रमांत शारीरिक कष्ट खूप सोसावे लागते❤❤आता तर तुला काहीच चालण्यामुळे धाप लागत नाही❤❤तुला शक्ती प्रधान झाली,तू शुर झालीस😂😂❤❤देव तुला अशीच ऊर्जा, नवशक्ती बहाल करो❤❤❤❤
सुखी,आनंदी,समाधानी, शांतीत रहा..देव कल्याण करील.... निश्चित रहा......
Adhi Mudbath mag riverbath mag waterfall bath wah mukta mast kiti chan chan aahe sarv Rangna gad tar Adbhut❤❤
Thanks mukta❤❤
Hello Mukta, mala tumche videos kup informative astat. Mi Germany made tumche videos pahato. 😊
मला नेहमी गड किल्या चे अप्रूप वाटत असे थोडं च किल्ले पाहिलेत तू जे दाखलेस ते बघून खुप छान वाटलं धन्यवाद 💐👍
सुंदर वर्णन👌👌
खुप खुप सुंदर, अप्रतिम🥰🥰🚩🙏🚩
मुग्धा तुझ्या मुक्त कंठ समालोचनामुळे 8:24
कान मंत्रमुग्ध होतात. अभिनंदन आणि धन्यवाद.
2010 मध्ये मी आणि माझे दोन मित्र, हा ट्रेक केला होता, सकाळी कुडाळ वरून नारुर ला पोहचलो होतो आणि ट्रेक सुरू केला होता, तेव्हा वाटेत कोणीच नव्हत, रस्ता पण पाऊल वाट होती, मळलेली वाट धरून गेलो होतो. हा रांगणा ट्रेक खरंच रांगायला लावतो असा वाटलं होत. गडा समोर पठारावर आल्या वर बुरुज पाहून जिंकल्या सारखं वाटलं. खूप पाऊस होता. देवी च दर्शन घेतलं, फक्त एक गुराखी kaka भेटले होते, बाकी पूर्ण गड निर्मनुष्य होता, म्हणून थोडी भीती पण वाटत होती. आणि थोडा गड फिरून लगेच परत निघालो. मस्त ट्रेक झाला होता.
छान व्हिडीओ 👍🏻
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
अतिशय सुंदर👌👌
You live life queensize... it's great pleasure to see your videos... keep it up 👍
khupach sunder....
खूपच छान !❤
तुमच्या प्रत्येक व्हीडिओ मध्ये अर्थपूर्ण माहिती असते त्यासाठी तुमच्या या कष्टाचे आम्ही केवळ like व comments याने आभार मानणे याच्या पलीकडे ते आहे. त्यासाठी तुमच्या भटकंतीचे व्यावसायिकरण न होता ही अशीच सुरू रहावी हीच सदिच्छा...
Mast nice Jai shivaji maharaj ki jai ❤
एखाद्या ट्रेकिंग मध्ये मला येण्याची कल्पना केली तर आनंद होईल 🚩
4.7 घराच्या दरवाजाला कोरलेले द्वारपाल प्रथमच पहिले
नेहमीप्रमाणेच खुप छान व्हिडिओ👍🏻
Ky sundar ahe ❤
फारच छान
Nice... !!!
Superb location... !!! 👍👍🙏
Khup chan
Khup chan vlog ahe .👌👌👌👌🙏
Khup chan mukta tai❤
Khup chan Mukta
तुझ्या मुक्तपणे भटकंतीमुळे नवीन ट्रॅकरसाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते
❤️❤️👌
रांगणा किल्ला माझ्या राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड.... तुझ्या ब्लॉग द्वारे पाहताना माझ्या राजांची प्रतिमा डोळ्यासमोर आली...I hope हा गड पाहण्याचा योग माझ्याही नशिबी यावा... जय शिवराय....
👍👌
❤❤
तू भुदरगड फोर्ट ला पण जा ,रांगणा किल्ला माझ्या गावाच्या जवळ आहे ❤
👍🏻👍🏻👍🏻♥️
Nice 👍❤
🚩🚩🚩🚩👌👌👌
👌👌👌सुंदर ब्लॉग
Thank you 😊
आमचे इतिहासाचे गुरुजी म्हणायचे की " इतिहास हा ऐकायचा नाही तर अनुभवायचा विषय आहे" आणि ते मी अनुसरण आजपण करतो.
नारुर मैत्रिणीचं गाव माझ्या . राहिलोय मी दोन दिवस . शेजारचं डिगस आत्याचं गाव . त्याच्या शेजारी माझं आजोळ .
रांगण्याला मी तीनवेळा भेट दिलीय . दोनदा मुक्काम केलाय . दोनदा पाटगाव कडून आलेलो . एकदा नारुर मधून.
अफलातून ट्रेकिंग आणि काय तो रांगणा किल्ला जबरदस्त 🤩👌🏼👌🏼. आणि मुक्ता परत पडलीस ना मागे पण भातशेती जवळ पडली होती तू 😅 इट्स ओके 👍🏼
ते हेच होतं 😂😂 सारखं सारखं नाही पडत बाबा😂😂😂
मुक्ता ताई तुमच्या आवाज ऐकला
आणि
मी आज अतिशय नरवस होतो, अन त्या आवाजाने खाडकन उठुन बसलो, पुर्ण व्हिडिओ एंजॉय केला,,,
मी आनंद क्षीरसागर नाशिककर
धन्यवाद 😊🙏🏽
❤
Tai keliche paan ubhi karun Jevan karat nahi - Aadvi karun javen karav.....🙏🚩🇮🇳
👌💖
Manohar gad pun asach explore kara.
MUMTABALA RANGNA GADACHI SUNDAR FOTORAFI AANI SUNDAR VIDIO BAGHTANA KHUPACH AANAND MILAT HOTA .
रांगण्या जवळ सिद्धाचा डोंगर आहे . तुझ्या गाईडला विचार . भेट देण्यासारखी जागा .
We had completed Rangana trek in 1993 without any help
कोकण दरवाजातून आम्ही नारूरला उतरलोय . हल्ली फॉरेस्टने दुसरी वाट अधिक सोपी करून प्रसिद्ध केलीय .
11:22 Ajun 5minunte ch aahet as mala magachya 20 min pasun sangitla jatay 😂😅
Rasalgad la jaun ye chan aahe
Gadchiroli chi sar kdi krnr ❤ nakki snga chan mahiti gheunya gadchiroli mdhe❤😊 ani ji misinformation ahe tyna snga ki gadchiroli ky ahe 😊
नक्की येणार..
@@MuktaNarvekar amchi gadchiroli pn kokan peksha kami nhi nakki ya swagat ahe tumch 😊
Flotting Jamal tar 😊😊😊
तुझा ब्लॉग ची वाट च बगत असतो 😊
Mukta % sneha mast swimming in river.khup khup chhan vlog
Mukta & sneha mast swimming in river.tuze kokan aani nature video nehamich chhan astat
🌿🕊🌈67🎊👍🎊So So nice🦋🕊🦋🕊🦋🕊
Gadavar Jatana chappal-boot ghalun jauo naye he Maharaj ni sagitale aahe.....🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
पाऊ स gelyavar zayla पाहिजे होत्
हत्ती सोंड माची बघायचं राहील
मी तुला कधीही कोणाच्या कंमेंटवर उत्तर देतांना पाहिलं नाही, तर तुझं हे चॅनल तुलाच लखलाभ! आता स्वारस्य उरलं नाही!
kasha ga chikhlat dhadpadlela kshan 😂
sneha goad ahe
.ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
छत्रीचा वापर ट्रेकसाठी काठीसारखा करणे धोकादायक आहे . त्यात स्ट्रेंग्थ नसते .