मला मुंबई मेट्रो मध्ये जॉब लागला होता पण 2 महिने करून सोडून दिला गावाकडे 10 ऐकर शेती आहे. मस्त जीवन जगत आहे. पैशा पेक्षा शुद्ध हवा मिळते. आणि सात्विक जेवण याचाच आनंद आहे. खूप शांत life आहे.
स्वानंदी बेटा,तुझ्या या पहील्या vlog ला ऐकून आनंद झाला.तुझा निर्भेळ , निरागस व आनंदी चेहरामध्येच निसर्गाचे रूप दर्शवते.शुध्द भाषाशैली,मृदू व लोभस आवाज या क्षेत्रात तुला यश प्राप्त होण्यास मदत करेल.तुला खूप शुभेच्छा व आशीर्वाद. शुभं भवतू!!
बाळा स्वानंदी तुझे व्हिडिओ पाहून खुप आनंद,मनाला अतिशय समाधान वाटते.तू तुझ्या कुटुंबातील खूप संस्कारी, गुणी ,साधी सरळ राहणीमान,अगदी निरागस गोड मुलगी आहेस गावी गेल्यावर तिथलं वातावरण घरातील काम,जनावरांची सेवा अगदी गावी राहणारी मुलगी जशी कामात कसल्या प्रमाणे कामे करते तशीच तु ही सर्व कामे अगदी सहज करतेस शहरात राहते असे वाटतच नाही तुझ्यासारख्या अशा मुली खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात.तुझ्या या कार्याला सलाम भविष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
आपले घर पाहून माझ्या लहानपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला .माझे आजोळ लांजा तालुक्यामध्ये आहे .कोकणामधली लोक सरळ स्वभावाची.सरळ मनाची त्यांच्या साधेपणात विलक्षण गोडवा आहे.लहानपणाची आठवण आजही डोळे पाणावतात.की ते दिवस पुन्हा येणार नाहीत.आपणास खूप धन्यवाद .
स्वानंदी, तू म्हटल्याप्रमाणे हा पहिला vlog अजिबात वाटत नाही. खुप छान प्रकारे तू सादर केला त्यात सहजता आणि आत्मविश्वास होता. एकंदरीत तुझं सादरीकरण आणि परिसर सुंदर आहे. पुढे येणारे भाग अपेक्षा वाढल्या आहेत. All the best
स्वानंदी तू या जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहेस कारण ,तुझ्या नशिबात कोकण रुपी स्वर्गच आहे ,स्वर्ग या हुन वेगळा काय असणार आहे.. शाळेत मुलांना कोकण विषयक कविता ,धडे शिकवताना तुझे हे कोकणातील व्हिडीओ मी मुलांना टीव्हीवर दाखवतो ,या लहान लहान मुलांना ते खूप आवडतात, कोकण विषयी या मुलांच्या मनात कुतूहल ,आवड निर्माण होते, धडे,कविता कायमच्या लक्षात राहतात या मुलांच्या तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा🎉🎉 कुंभार सर, गडहिंग्लज, कोल्हापूर
स्वनंदी तू खरच आनंदी तर आहेसच पण त्या आनंदात आम्हा सर्वांना सहभागी करून घेतेस त्यामुळे तुझे व्ही डी ओ बघून मन तृप्त होते.तुला ही किमया साधली आहे याचं मला मोठं कौतुक वाटतं.तुला आणि घरातिल सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
निसर्ग सम्पन्न कोकण, घरचा परिसर व तेथे पिकणाऱ्या सेंद्रिय त्या पन घरच्या भाज्या व चवीत बदल म्हणून मिळणारी मासळी *भाग्यवानालाच असं जीवन मिळत *🙏🙏उत्कृष्ट 👍
सुंदर कोकण.मी लांजा व साटवली येथे 10 वर्ष होतो.शिक्षण पण केले 3 वर्ष रत्नागिरीत रहायला होतो संपुर्ण भाग बघितला खूप छान सुंदर आहे तुमचे कोकण व कोंकणातील लोक खुप जीव लावला मला.
खुपच सूंदर जिकडे तिकडे जंगल तोडून , शेतीची उपजाऊ जमीन वर कांक्रीट चे जंगल उभे करत आहे कमित कमी कोकण चे सौंदर्य जुनि पारम्परिक घरे जशीच्या तशी राहली पाहिजे ही अपेक्षा
तुमचा हा पहिलाच व्हिडीओ vlog आहे असं वाटत नाही ..... कमी वेळेत झाडझुडे, वेली, पाणवनस्पती ते गुरं असा परिपूर्ण निसर्ग दाखवलात ..... तुमची शब्दसंपदा आणि पार्श्वकथन अतिउत्तम आहे ..... तुम्ही निसर्गाशी खिळवून ठेवणाऱ्या उत्तम Vloger होऊ शकता ..... So always keep it up ..... 👌👍
स्वानंदी बेटा तु म्हणतेस तुझा हा पहिला ब्लॉग आहे. खरे वाटत नाही. अतिशय सराईतपणे तुझा वावर. बोलणं, सहजसुलभ अभिनय कौशल्य आणि सगळयांत विशेष उत्तम दर्जेदार व्हिडीओ चित्रीकरण आणि त्यातला आवाज या सर्वांमुळे तुझे ब्लॉग उच्च दर्जाचे होत राहतील. उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. 🪷👌👍🙏😂😅
लोक पूर्वजन्मी काय अशी पुण्य कर्म करून येतात की अशा स्वर्गात रहायला मिळत. 🙏🏻 महागौरी,लक्ष्मी,मंगल , सीता हे फार फार आवडलं हो ❤ Thanks for sharing, waiting for more.
तुमचे घर,सभोवतालचा हिरवागार परिसर,फळभाज्या,पाणी आणि एकंदर विलोभनीय वातावरण असं स्वप्नवत गाव तुमचा हेवा वाटला तर राग वाटून घेऊ नका.फार भाग्यवान आहात तुमचे मनापासून अभिनंदन !!!👌👍
भारतात जर प्रसन्न व्यक्तिमत्व व समाधानी बघायचा झाल तर कोकणचा मनुष्य ,खुप छान ताई मज्जा वाटली तुमच कोकणातल घर,गाईचा गोठा ,गाईंचे नाव झाडे ,वेली बघुन खुप आनंद वाटला.😊
निसर्गरम्य कोंकण परीसर पाहून मन प्रसन्न झाले निसर्ग संपन्न कोकण आणि कोकणातील वेरोली हे गाव अतिशय सुंदर गोठा गाई म्हशी तसेच फळे फुले नारळ केळी जास्वंद चाफा मोगरा जाई जुई चमेली चिकु पेरु आंबा फणस इत्यादी झाडे आणि तिथली पावसाळ्यातली हिरवळ प्रसन्न करणारं वातावरण अतीशय सुंदर व्हिडिओ
खूपच छान हिरवी गर्द झाडी, छोटं घर आणि विशेष म्हणजे गायींनी भरलेला गोठा, हेच खरं वैभव, आणि हीच खरी श्रीमंती, काश्मीर पेक्षा खूपच सुंदर, पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात. खूपच छान वाटलं ताई धन्यवाद
स्वानंदी ताई तु खुपच भाग्यवान नक्कीच आहेस, कारण अशा निसर्गरम्य ठिकाणी तुझे धवास्तव्य आहे.व तुझे व्हिडिओ आम्ही नक्कीच पहातो..व खुपच छान आंनद वाटत असतो..तसेच माझी पण खुपच शेत जमीन आहे.व मला निसर्गरम्य राहणे खुपच अवडते, मी पण माझे गावी खुपच छान फार्महाऊस करीत आहोत. व माझे शेत हे डॅमला लागुन आहे. तसेच माझ्या फार्महाऊस चे काम चालूच आहे.. व माझ्या फार्महाऊचे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हीच त्याचे उद्घाटन करण्यास मी नक्कीच विनंती करणार आहे...
लांजा माझं आजोळ आणि राजापूर तालुक्यातलं भू हे माझं गाव. त्यामुळे कोकण आणि त्यातल्या त्यात या दोन गावांकडच्या बातम्या/गोष्टी ऐकताना/पाहताना nostalgic व्हायला होतं. Wish you all the best in all your endeavours!
I am a native of Navi Mumbai. Even we used to have such beautiful villages. However under the name of development, we lost our rural areas to urbanization. In my village, we cannot even find soil. All roads have been covered by paver blocks. I feel so bad whenever my colleagues from Ratnagiri and other rural areas narrate stories about their villages. I rarely have anything to contribute, despite living in a village. Please never give up this life of yours for sake of progress and development. Its fine to have a less developed village, atleast you will have pure air to breath, fresh water to drink, and beautiful village culture to live in. Hope your coming generations will live your stories, unlike me who will never get my simple life back.
True..Nature is gift . I shifted from bust are of pune to periphery of mumbai...cities has became difficult to travel due to traffic and air pollution. But living in periphery has its own challenges devoid of basic facilities electricity issue n many more
but now situation is changing from past 7-8 years. We are giving priority to nature which was not the case. Gov also doing best now we hv to do our job. We will win. माझा भारत जिंकणार 🇮🇳🇮🇳
@@Lolhahahaqwrry I beg to differ. I have lived in Ratnagiri as well for some time owing to office work. Given a chance, I would shift my base forever. Yes development did make us rich. In fact most Konkanis live in Mumbai for their livelihood and go to their villages for festivals. My message here is that don't let your villages be destroyed the way we did it. Creorepati saglyanna distat. Pan hech paise abhishaap banlet amchya sathi. Sakkhe bhau bahin ek mekanshi bolat nahi. Paisan karita court cases chalu ahet. Ashya ameeripeksha simple living kevhahi changli.
Bhai..Grass is always greener on the other side...Majority of people would love to live like this...But given the times we are in there is a need for consistency in the basic needs like Food Water and Medicines..How do you think villages meet these goals..Then there is the education factor...I am not saying villages are bad in every sense..I too have a home in Goan village but then there are other problems to be looked into
कोकणा सारखी मजा नाही... मला एकदा कोकणात गेल्यावर परत यायला म्हणूनच वाटत नाही वाटतं सतत कुठे ना कुठेतरी फिरत राहावं कोकणातून परत यायला मनच होत नसत.. किती आलिशान बंगले तरी कोकणातल्या त्या लाल चिऱ्याच्या घराची शोभा काही वेगळीच.. भूमातेच्या कुशीतला हा आमचा कोकण देश आंबा आणि काजूच्या खाणीचा आमचा हा कोकण...😄♥️👍👌
निसर्ग पाहून मन भरलं मला पण झाडं लावायला खूप आवडतं मी शेतात घर बांधतो आहे मी पण अशीच झाडं लावणार तुमचं घर खूप छान आहे स्लॅब च्या घरा पेक्षा कितीतरी पटीने भारी
आदरणीय प्रिय दीदी जी। किती सौंदर्यपूर्ण हिरवी गार निसर्गरम्य वातावरण आहे सर्व बघुन मन आनंदित झाले ,तुम्ही किती प्रेम मई वात्सल्य समुद्र निरागस अमृतमई वाणी मध्ये आपले भाव व्यक्त करता,भोलेनाथ तुम्हला आनी तुमचा सह परिवार सुध्दा आनंदित राहो, मला सुद्धा आश्याच निसर्ग मई वातावरनात रहायला आवड़ते ,तुम्ही किती भाग्यवान आहात दीदी। निसर्ग प्रेमी। जय हिन्द।
I do not know Marathi. But enjoyed the greenery with heavenly feelings. So peaceful. The fields, the cattle, the path, all of a beautiful peaceful village. Jai Bharath.
व्वा फारच सुंदर ! बाळा तू खरंच खूप भाग्यवान आहेस असं निसर्गसौंदर्याने नटलेलं घर - प्रेमाची माणसं - जीव लावणारी जनावरं - खरी श्रीमंती ! खूप छान वाटलं हे सगळं बघून आणि तुला भावी आयुष्यासाठी खुपखूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद
वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.तुझं शालीनतेच वागणं,लोभस व्यक्तीमत्व,आवाज खुप छान मधुर बेटा असेच चांगले चांगले विडीओ बनवुन पाठवत रहा शहरात राहून कोकण विसरलेल्या नवीन पिढीला आपल्या मायभूमीला भेटायला जावं असं वाटले तुझे आईवडील खुप भाग्यवान तुझ्यासारखं अनमोल रत्न त्याना लाभलं.
Such a simple life. Fresh air, organically grown vegetables, the cows are called by their names so lovingly. Wonderful vlog with real sound of nature. Keep creating.
खुप सुंदर स्वानंदी. एक सुशिक्षित कोकण कन्या असे कौतुकाने तुला म्हणायला कुणालाही आवडेल.तुझे जन्मस्थान जे जसे आहे तसेच्या तसे तु दाखवत असतांना तसेच जीवन कधीतरी जगलेले लोक तुझे हे विडिओज पाहतांना निश्चितच सुखावतील.तु खुप मोठा आदर्श निर्माण करत आहेस. कोकण म्हणजे जणू स्वर्गच असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात ते स्वर्गीय वातावरण तयार करणारी म्हणजे स्वानंदी.😊 खुप खुप शुभेच्छां.खुप मोठी हो.यशस्वी हो.
आई सोबत सिंधुदूर्ग-रत्नागिरी सीमेवर वसलेल्या मोसम-गावात श्री/सौ प्रभुदेसाई यांच्या घरी बालपणीची सहा रम्य वर्षे आपल्या चित्रफीतीने पुनरूज्जीवित केली.🤩🙏🏽😇👍🏽
खूपच छान तुझे गावावर असणारे प्रेम आवड , गावच्या मातीशी असणार . नातं संतोष काका.जे मनापासून धडपड करत असतात.आणि स्वानंदी तू प्रत्येक माहिती फार छान विस्तृत आणि कोणालाही कळेल अशी मांडतेस त्या बद्दल खूप अभिनंदन.देवाचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठी असावा हीच सदिच्छा.
अप्रतिम.. अशी जीवनशैली जगायला मिळणे म्हणजे एक परिपूर्ण स्वर्गीय अनुभवच.. 🤟🏻 (btw thank you soo much for not using any bgm, the sounds of nature are far more mesmerizing)
अप्रतिम आहे सगळे ... कोकणची माणसे साधी भोळी... याचा प्रत्यय आपल्या प्रत्येक शब्दागणीत येत आहे .... गाव आणि गावाकडचे घर ही किती समृद्ध गोष्ट आहे हे आपण दाखवून दिले ... या ब्लॉगमुळे लोकांची पावले पुन्हा गावाकडे वळतील यात तिळमात्र शंका नाही .... खूप खूप अभिनंदन आणि आभार .... स्वानंदीच्या आनंदी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा....🎉🎉
तुमचं घर 🏡 पाहून तुम्ही गरीब तर वाटत नाही . . . . . तुम्ही खूप भाग्यवान आहात निसर्गरम्य परिसरात स्वतःचे घर शिवाय बागायत शेती देखील आहे . . . . . . खूप खूप छान . . . . . देव तुम्हांला आणखी भरभराटी देवो . . . . . . 🙏🏻
Day 8. 30th September 2024. Khup chaan aahe tujha ghar, gaav ani gura. Mahit nahi, pan while watching ur vlog/video i became happy and got butterflies in my stomach. Don't know, whether it's u or the nature or the simplicity u carry urself with, in these times of glitter and glam. Mahit nahi. Your video = Butterfly Jai Sadhguru.
स्वानंदी... तुझ्या या व्लॉगिंग करियरचा पहिला व्हिडीओ पाहिल्याने मला तुझ्या गावाचं नाव कळलं. गावचा साधेपणा जपणारं तुझं घर मनाला खूपच भावलं! सारं कसं दृष्ट लागण्याजोगंच!!! हे सारं कायम असंच राहू दे आणि आम्हाला तुझ्यासोबत हे सारं लांबून का होईना, अनुभवू दे!!! तुझ्या व्हिडीओग्राफरचेही खूप खूप आभार ज्यामुळे इतके छान चित्रण आणि सादरीकरण पाहायला मिळतंय!!! ❤❤❤
स्वानंदी मॅडम तुम्ही पुण्यात राहून गावातील आपली वडिलोपार्जित संस्कृती जपता हे खूप छान आहे मला खूप आवडले अशी संस्कृती जपणारी लोक खूप कमी आहेत. याच्यावरूनच कळते की तुम्हाला आपल्या गावाबदल आणि आपल्या राहणीमाना बदल किती प्रेम आहे. कितीही मोठ्या शहरात शिक्ष नासाठी गेलो .तरी गाड्या आपला गावच बरा.hats of
Felt nice to see the nature , no cars , no honking , no rush , no tall buildings .. had soothing and calming effect , thank you very very much for sharing this .... God Bless You and All The Best For The Future . Hope to see much more of nature 👍🙏
This is life , the other life is just a circus. Difficult to believe that this is your first vlog , nicely presented. Thanks for showing us the native beauty . Missing days of my childhood in native place .
कोकण म्हणजे स्वर्गसुख त्याला जप तुझा हा पहिला volg वाटतच नाही तुझ्या बोलण्यात वागण्यात किती सहजता आहे स्वानंदी all the best पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
best wishesh for your vlog konkan.very nice ly shooted nature of konkan.once again wishesh for your future vlogs. shri swami samarth. jai jai swami samarth.
Atishay sundar, pollution and nose free environment. Full of greenery! Even gods would love to stay here. You are fortunate family. God bless you all. 🎉 S
स्वानंदी, तुझे प्रत्येक व्हिडिओ मी बघतो. हा तुझा पहिला विडिओ असे अजिबात वाटत नाही. छान! कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य. मी खान्देशी परंतु 1980 पासून मुंबईत. त्यामुळे तुझा व्हिडिओ म्हणजे एक पर्वणीच. तुझं प्रेसेंटेशन उत्तम. अनेक आशीर्वाद!
Swanandi you look very confident and pleasing. Hope soon we get to see some historical and beautiful places through your vlog! Well done and Congratulations Swanandi !
Nice & very beautiful nature. Most important your family is trying to maintain old childhood memories by keeping Cows & Buffalo under shelter. Because this is very rarely found in our Konkan due to lack of man power. And truly u too look very beautiful, best wishes for your future Blogs....... with thanks!!!
Swanandi , मला कोकण खूपच आवडतो कारण , सगळीकडे हिरवीगार झाडी असतात , शहरात पावलापावलावर दिसणारा प्लास्टिक किंवा इतर कचरा कोकणात दिसत नाही , सुंदर घरे , swachh , शांत मंदिरे यामुळे प्रसन्न वातावरण मनाला आनंद देऊन जातात .तुझे हे निसर्गरम्य videos खूप आवडतात .
I was looking for a real vlog by real people about a real place , un-contaminated by tourism, un-touched by commercialism, and I found it. God bless you, it is such a pleasing sight to see. Keep up the good work. Your work is authentic.
Dear sir/Madam,thank for informative and valuable video. Your presentation skills is good. Short and simple video reflects beauty of nature. Good luck for next video.
खूपच छान vlog. शूटिंग खूपच छान 🌹. This needs a real kokani vision to capture natural beauty. आम्ही पण पुढील वाटुळ चे आहोत. The for the vlog is unique. All the bwst🌹
स्वानंद मला तुझे कोंकणातील सर्व व्हिडिओ आवडतात व अतिशय छान माहीती मिळते ,माझ गांव सांवतवाडी,मी सिनकर सिटीझन आहे व मुंबई महानगरपालिकेच्या पेन्शनर्स कल्याणकारी संस्था डोंबिवलीतील एक सामाजिक कार्यकर्ती आहे,तुझ्याकडे अनेक कला आहेत, चित्रकला,गाण अतिशय छान गाते,आमच्या कुंटबात तू सर्वानांच आवडते,तुला पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा.❤
जिंदगी में जो कुछ भी यादगार लोग देखे. उन मे से एक तुम जरूर हो. कुछ साल पहले मेरे मामा रत्नागिरी के कलेक्टर थे. नारायण राणे के अच्छे दोस्त है वो. मुझे बार बार बुलाते थे. तुम्हारे व्हिडिओ देखकर लग रहा है. मैने जाना चाहिये था.
स्वानंदी ताई तुझं खूप खूप आभार तुझे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात मी एक आशा वर्कर आहे आणि तू कोकणातील आशा वर्कर्स आमच्याशी ओळख करून दिली त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद ❤❤❤
तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की माझ्या मनातलं दुःख कुठे पळून जातं हे कळतच नाही, तुमच्यासारखी हसमुख बायको असावी असं मनापासून खूप वाटतं, जय राम कृष्ण हरी
मला मुंबई मेट्रो मध्ये जॉब लागला होता पण 2 महिने करून सोडून दिला गावाकडे 10 ऐकर शेती आहे. मस्त जीवन जगत आहे. पैशा पेक्षा शुद्ध हवा मिळते. आणि सात्विक जेवण याचाच आनंद आहे. खूप शांत life आहे.
Nice
Nature life 🏞🌳🌲👍
Right decision .
नशीबवान आहात
Barobar ahe..❤
स्वानंदी बेटा,तुझ्या या पहील्या vlog ला ऐकून आनंद झाला.तुझा निर्भेळ , निरागस व आनंदी चेहरामध्येच निसर्गाचे रूप दर्शवते.शुध्द भाषाशैली,मृदू व लोभस आवाज या क्षेत्रात तुला यश प्राप्त होण्यास मदत करेल.तुला खूप शुभेच्छा व आशीर्वाद. शुभं भवतू!!
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी आशिर्वाद स्वामी आशिर्वाद
खुपच अप्रतीम अनुभव
Fabolous presentation
खूपच सुंदर स्वानंदी तुझं गाव खूपच सुंदर आहे तुझ्या आवाजतही खूप गोडवा आहे आणि तूही खूप छान आहेस.👌👌😍👍
@@LaxmanSalokGOD IS IMAGINARY CONCEPT THERE IS NO GOD EXIST
बाळा स्वानंदी तुझे व्हिडिओ पाहून खुप आनंद,मनाला अतिशय समाधान वाटते.तू तुझ्या कुटुंबातील खूप संस्कारी, गुणी ,साधी सरळ राहणीमान,अगदी निरागस गोड मुलगी आहेस गावी गेल्यावर तिथलं वातावरण घरातील काम,जनावरांची सेवा अगदी गावी राहणारी मुलगी जशी कामात कसल्या प्रमाणे कामे करते तशीच तु ही सर्व कामे अगदी सहज करतेस शहरात राहते असे वाटतच नाही तुझ्यासारख्या अशा मुली खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात.तुझ्या या कार्याला सलाम भविष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
नुसतं बघून मस्त वाटतं मग प्रत्यक्ष अशा वातावरणात रहायला किती सुख मिळेल..अशी शांतता,हिरवळ मनाला एक वेगळाच फिल देते.
ताई तू एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे.तू जे छंद जोपासते तसेच हल्लीच्या मुली नाहित करत.तुझे खूपखूप काैतुक .
घर असवे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.. तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती.. . नात्यानाही अर्थ असावा.. नकोत नुसती वाणी... वाणीलही अर्थ असावा नकोत नुसती नाणी.❤ सुदंर सर्व...
आपले घर पाहून माझ्या लहानपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला .माझे आजोळ लांजा तालुक्यामध्ये आहे .कोकणामधली लोक सरळ स्वभावाची.सरळ मनाची त्यांच्या साधेपणात विलक्षण गोडवा आहे.लहानपणाची आठवण आजही डोळे पाणावतात.की ते दिवस पुन्हा येणार नाहीत.आपणास खूप धन्यवाद .
स्वानंदी, तू म्हटल्याप्रमाणे हा पहिला vlog अजिबात वाटत नाही. खुप छान प्रकारे तू सादर केला त्यात सहजता आणि आत्मविश्वास होता. एकंदरीत तुझं सादरीकरण आणि परिसर सुंदर आहे. पुढे येणारे भाग अपेक्षा वाढल्या आहेत. All the best
Chang.swanandi
केमेराचे उत्कृष्ट उपयोग - अग़दि श्रीश्याम बेनेगल चें कक्षा चें - काही पण न बोलण्यावर केमेरा सगळ सांगून राहतेस ! अति प्रशंसनिय !
सुंदर
Godd swanandi❤
Apratim
स्वानंदी तू या जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहेस
कारण ,तुझ्या नशिबात कोकण रुपी स्वर्गच आहे ,स्वर्ग या हुन वेगळा काय असणार आहे..
शाळेत मुलांना कोकण विषयक कविता ,धडे शिकवताना तुझे हे कोकणातील व्हिडीओ मी मुलांना टीव्हीवर दाखवतो ,या लहान लहान मुलांना ते खूप आवडतात, कोकण विषयी या मुलांच्या मनात कुतूहल ,आवड निर्माण होते, धडे,कविता कायमच्या लक्षात राहतात या मुलांच्या
तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा🎉🎉
कुंभार सर, गडहिंग्लज, कोल्हापूर
स्वनंदी तू खरच आनंदी तर आहेसच पण त्या आनंदात आम्हा सर्वांना सहभागी करून घेतेस त्यामुळे तुझे व्ही डी ओ बघून मन तृप्त होते.तुला ही किमया साधली आहे याचं मला मोठं कौतुक वाटतं.तुला आणि घरातिल सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मी कोकणातली नसुनही मला कोकण फारच मनापासुन आवडते. कोकण म्हणजे स्वर्गसुख!
kokan avdayla koknatl asav lagat as kahi nahi. ekda jaun ala ki manus premat padlach pahije
Please I want yours what's app number. My self I am Geetanjali Ranjan Sawant I want to visit your native place.
Mam toppp...best of luck for ur future....tumhi khup viral honar bgha 💯
Same here 😊😊😊😊
Kokan tumhalà aavdal yaca aamhala pan aanad aahe 🙏🙏
जे कल्पनेतील कोकण दर्शन हवं होते ते पहिलाच आनंद झाला...खूप आशि व्वा द. तुला🙏🙏🙏
निसर्ग सम्पन्न कोकण, घरचा परिसर व तेथे पिकणाऱ्या सेंद्रिय त्या पन घरच्या भाज्या व चवीत बदल म्हणून मिळणारी मासळी *भाग्यवानालाच असं जीवन मिळत *🙏🙏उत्कृष्ट 👍
सुंदर कोकण.मी लांजा व साटवली येथे 10 वर्ष होतो.शिक्षण पण केले 3 वर्ष रत्नागिरीत रहायला होतो संपुर्ण भाग बघितला खूप छान सुंदर आहे तुमचे कोकण व कोंकणातील लोक खुप जीव लावला मला.
खुपच सूंदर जिकडे तिकडे जंगल तोडून , शेतीची उपजाऊ जमीन वर कांक्रीट चे जंगल उभे करत आहे कमित कमी कोकण चे सौंदर्य जुनि पारम्परिक घरे जशीच्या तशी राहली पाहिजे ही अपेक्षा
कोकण म्हणजे स्वर्ग हे प्रत्यक्ष कोकणात आल्या शिवाय अनुवत नाही पण तुमच सुंदर स्मित हास्य स्वभाव आणि चेहरा पाहून खरच स्वर्गात आल्या सारख वाटल ❤
तुमचा हा पहिलाच व्हिडीओ vlog आहे असं वाटत नाही ..... कमी वेळेत झाडझुडे, वेली, पाणवनस्पती ते गुरं असा परिपूर्ण निसर्ग दाखवलात ..... तुमची शब्दसंपदा आणि पार्श्वकथन अतिउत्तम आहे ..... तुम्ही निसर्गाशी खिळवून ठेवणाऱ्या उत्तम Vloger होऊ शकता ..... So always keep it up ..... 👌👍
खूप छान निसर्ग 👌❤
यापेक्षा सुंदर स्वर्ग सुद्धा असणार नाही. खरचं काय सौंदर्य आहे निसर्गात. तुम्ही कोकणातील माणसं खुपच नशिबवान आहात.
स्वानंदी बेटा तु म्हणतेस तुझा हा पहिला ब्लॉग आहे. खरे वाटत नाही. अतिशय सराईतपणे तुझा वावर. बोलणं, सहजसुलभ अभिनय कौशल्य आणि सगळयांत विशेष उत्तम दर्जेदार व्हिडीओ चित्रीकरण आणि त्यातला आवाज या सर्वांमुळे तुझे ब्लॉग उच्च दर्जाचे होत राहतील. उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. 🪷👌👍🙏😂😅
खुप सुंदर घर व वाडी आहे तुमची ..जनावरांनी भरलेला गोठा म्हणजे घरचं वैभव.. सगळं सगळं अतिशय देखणं आणि दुर्मिळ आहे . सांभाळून ठेवा .
लोक पूर्वजन्मी काय अशी पुण्य कर्म करून येतात की अशा स्वर्गात रहायला मिळत. 🙏🏻
महागौरी,लक्ष्मी,मंगल , सीता हे फार फार आवडलं हो ❤
Thanks for sharing, waiting for more.
तुम्ही पण तिथे सेकंड होम बांधू शकतात जागा घेऊन आनंद मिळवा
Ahe ka jaga ghrasati
तुमचे घर,सभोवतालचा हिरवागार परिसर,फळभाज्या,पाणी आणि एकंदर विलोभनीय वातावरण असं स्वप्नवत गाव तुमचा हेवा वाटला तर राग वाटून घेऊ नका.फार भाग्यवान आहात तुमचे मनापासून अभिनंदन !!!👌👍
खूप शांत आणि कुठलीही गडबड घाई नसलेलं निवांत आयुष्य ! 👌👌👌👌
आमचं ही लहानपण अशाच वातावरणात गेलं.आता शहरात आल्यावर ह्याची आठवण येते.
Omg. Never seen such a beautiful place in my life. It's absolute Heaven to stay in such a place.
भारतात जर प्रसन्न व्यक्तिमत्व व समाधानी बघायचा झाल तर कोकणचा मनुष्य ,खुप छान ताई मज्जा वाटली तुमच कोकणातल घर,गाईचा गोठा ,गाईंचे नाव झाडे ,वेली बघुन खुप आनंद वाटला.😊
चिरेबंदी घर ,झोपाळा , मनमोहक निसर्ग , नारळी पोफळीच्या बाग हे स्वप्नातले कोकणी घर सुंदर फोटोग्राफी ने साकार केले आहे 👌👍.Keep it up
My Best Wishes
कोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या हृदयात भरली शहाळी असा अनुभव हा व्हिडिओ पाहून आला❤❤❤
फारच रम्य परिसर व आवडतं घर कोकणी पद्धतीचे सुंदर घर 👌👌
निसर्गरम्य कोंकण परीसर पाहून मन प्रसन्न झाले निसर्ग संपन्न कोकण आणि कोकणातील वेरोली हे गाव अतिशय सुंदर गोठा गाई म्हशी तसेच फळे फुले नारळ केळी जास्वंद चाफा मोगरा जाई जुई चमेली चिकु पेरु आंबा फणस इत्यादी झाडे आणि तिथली पावसाळ्यातली हिरवळ प्रसन्न करणारं वातावरण अतीशय सुंदर व्हिडिओ
किती छान ग...हे वातावरण खूप समृध्द करतं आपल्याला
शहरात येऊन कायमचाच हा आनंद हरवला आहे...
तू, तुझ गाव, घर, परिसर सगळंच खूप सुंदर आहे... जिओ ❣️
आभारी आहे 🙏🏼😊
खूपच छान हिरवी गर्द झाडी, छोटं घर आणि विशेष म्हणजे गायींनी भरलेला गोठा, हेच खरं वैभव, आणि हीच खरी श्रीमंती, काश्मीर पेक्षा खूपच सुंदर, पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात. खूपच छान वाटलं ताई धन्यवाद
अशा स्वर्ग सुखाचा अनुभव घेणं सुद्धा नशिबी असावं लागतं😢
खूप छान वाटलं विडिओ पाहून❤
स्वानंदी ताई तु खुपच भाग्यवान नक्कीच आहेस, कारण अशा निसर्गरम्य ठिकाणी तुझे धवास्तव्य आहे.व तुझे व्हिडिओ आम्ही नक्कीच पहातो..व खुपच छान आंनद वाटत असतो..तसेच माझी पण खुपच शेत जमीन आहे.व मला निसर्गरम्य राहणे खुपच अवडते, मी पण माझे गावी खुपच छान फार्महाऊस करीत आहोत. व माझे शेत हे डॅमला लागुन आहे.
तसेच माझ्या फार्महाऊस चे काम चालूच आहे.. व माझ्या फार्महाऊचे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हीच त्याचे उद्घाटन करण्यास मी नक्कीच विनंती करणार आहे...
लांजा माझं आजोळ आणि राजापूर तालुक्यातलं भू हे माझं गाव. त्यामुळे कोकण आणि त्यातल्या त्यात या दोन गावांकडच्या बातम्या/गोष्टी ऐकताना/पाहताना nostalgic व्हायला होतं.
Wish you all the best in all your endeavours!
I am a native of Navi Mumbai. Even we used to have such beautiful villages. However under the name of development, we lost our rural areas to urbanization. In my village, we cannot even find soil. All roads have been covered by paver blocks. I feel so bad whenever my colleagues from Ratnagiri and other rural areas narrate stories about their villages. I rarely have anything to contribute, despite living in a village. Please never give up this life of yours for sake of progress and development. Its fine to have a less developed village, atleast you will have pure air to breath, fresh water to drink, and beautiful village culture to live in. Hope your coming generations will live your stories, unlike me who will never get my simple life back.
True..Nature is gift . I shifted from bust are of pune to periphery of mumbai...cities has became difficult to travel due to traffic and air pollution. But living in periphery has its own challenges devoid of basic facilities electricity issue n many more
but now situation is changing from past 7-8 years. We are giving priority to nature which was not the case. Gov also doing best now we hv to do our job. We will win. माझा भारत जिंकणार 🇮🇳🇮🇳
@@Lolhahahaqwrry I beg to differ. I have lived in Ratnagiri as well for some time owing to office work. Given a chance, I would shift my base forever. Yes development did make us rich. In fact most Konkanis live in Mumbai for their livelihood and go to their villages for festivals. My message here is that don't let your villages be destroyed the way we did it. Creorepati saglyanna distat. Pan hech paise abhishaap banlet amchya sathi. Sakkhe bhau bahin ek mekanshi bolat nahi. Paisan karita court cases chalu ahet. Ashya ameeripeksha simple living kevhahi changli.
@@jayneel3137 Engineer ahey mi...manufacturing industry madhye. Changli Job asel tar sanga😂
Bhai..Grass is always greener on the other side...Majority of people would love to live like this...But given the times we are in there is a need for consistency in the basic needs like Food Water and Medicines..How do you think villages meet these goals..Then there is the education factor...I am not saying villages are bad in every sense..I too have a home in Goan village but then there are other problems to be looked into
गावाकडची मजा ही वेगळीच असते खरचं खुप आवडते .... गावी गेल्यावर तिथलं हवा पाणी फळं भाज्या निसर्ग याने आपल्या मनात काय छान अनुभव असतो....
कोकणा सारखी मजा नाही... मला एकदा कोकणात गेल्यावर परत यायला म्हणूनच वाटत नाही वाटतं सतत कुठे ना कुठेतरी फिरत राहावं कोकणातून परत यायला मनच होत नसत.. किती आलिशान बंगले तरी कोकणातल्या त्या लाल चिऱ्याच्या घराची शोभा काही वेगळीच.. भूमातेच्या कुशीतला हा आमचा कोकण देश आंबा आणि काजूच्या खाणीचा आमचा हा कोकण...😄♥️👍👌
निसर्ग पाहून मन भरलं
मला पण झाडं लावायला खूप आवडतं
मी शेतात घर बांधतो आहे मी पण अशीच झाडं लावणार
तुमचं घर खूप छान आहे स्लॅब च्या घरा पेक्षा कितीतरी पटीने भारी
आदरणीय प्रिय दीदी जी।
किती सौंदर्यपूर्ण हिरवी गार निसर्गरम्य वातावरण आहे सर्व बघुन मन आनंदित झाले ,तुम्ही किती प्रेम मई वात्सल्य समुद्र निरागस अमृतमई वाणी मध्ये आपले भाव व्यक्त करता,भोलेनाथ तुम्हला आनी तुमचा सह परिवार सुध्दा आनंदित राहो, मला सुद्धा आश्याच निसर्ग मई वातावरनात रहायला आवड़ते ,तुम्ही किती भाग्यवान आहात दीदी।
निसर्ग प्रेमी।
जय हिन्द।
अप्रतिम...मन प्रसन्न झाले तुमचे घर बघून....कधी प्रत्यक्ष बघण्याचा योग आला तर भाग्य समजेन...शुभाशीर्वाद 🙏
I do not know Marathi. But enjoyed the greenery with heavenly feelings. So peaceful. The fields, the cattle, the path, all of a beautiful peaceful village.
Jai Bharath.
व्वा फारच सुंदर ! बाळा तू खरंच खूप भाग्यवान आहेस असं निसर्गसौंदर्याने नटलेलं घर - प्रेमाची माणसं - जीव लावणारी जनावरं - खरी श्रीमंती ! खूप छान वाटलं हे सगळं बघून आणि तुला भावी आयुष्यासाठी खुपखूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद
वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.तुझं शालीनतेच वागणं,लोभस व्यक्तीमत्व,आवाज खुप छान मधुर बेटा असेच चांगले चांगले विडीओ बनवुन पाठवत रहा शहरात राहून कोकण विसरलेल्या नवीन पिढीला आपल्या मायभूमीला भेटायला जावं असं वाटले तुझे आईवडील खुप भाग्यवान तुझ्यासारखं अनमोल रत्न त्याना लाभलं.
ताई तुमचं हे निसर्ग रम्य घर पाहून आनंद अश्रू आले तुम्ही कीती समाधानी आहेत हया कलियुगातील खरे आनंदी जीवन तुम्ही दाखवून दिले, धन्यवाद ताई
खूप सुंदर निसर्ग, छायांकन, निवेदन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणच्या देव भूमीतील निर्मळ आवाज
कोकण म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग 👌👌👌
Such a simple life. Fresh air, organically grown vegetables, the cows are called by their names so lovingly. Wonderful vlog with real sound of nature. Keep creating.
खुप सुंदर स्वानंदी. एक सुशिक्षित कोकण कन्या असे कौतुकाने तुला म्हणायला कुणालाही आवडेल.तुझे जन्मस्थान जे जसे आहे तसेच्या तसे तु दाखवत असतांना तसेच जीवन कधीतरी जगलेले लोक तुझे हे विडिओज पाहतांना निश्चितच सुखावतील.तु खुप मोठा आदर्श निर्माण करत आहेस. कोकण म्हणजे जणू स्वर्गच असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात ते स्वर्गीय वातावरण तयार करणारी म्हणजे स्वानंदी.😊 खुप खुप शुभेच्छां.खुप मोठी हो.यशस्वी हो.
किती छान vlog बनवता तुम्ही! No fancy animations, no background music. Sweet n simple! खुप छान!
आई सोबत सिंधुदूर्ग-रत्नागिरी सीमेवर वसलेल्या मोसम-गावात श्री/सौ प्रभुदेसाई यांच्या घरी बालपणीची सहा रम्य वर्षे आपल्या चित्रफीतीने पुनरूज्जीवित केली.🤩🙏🏽😇👍🏽
अप्रतिम सृष्टी सौंदर्य, सूंदर शैलीमध्ये प्रकटीकरण, मधूर आवाज, सर्व गोष्टींचा उत्तम मेळ, एकंदरीत आपला रस्ता, प्रगतीचा रस्ता होणार ❤
खूपच छान तुझे गावावर असणारे प्रेम आवड , गावच्या मातीशी असणार . नातं संतोष काका.जे मनापासून धडपड करत असतात.आणि स्वानंदी तू प्रत्येक माहिती फार छान विस्तृत आणि कोणालाही कळेल अशी मांडतेस त्या बद्दल खूप अभिनंदन.देवाचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठी असावा हीच सदिच्छा.
अप्रतिम.. अशी जीवनशैली जगायला मिळणे म्हणजे एक परिपूर्ण स्वर्गीय अनुभवच.. 🤟🏻 (btw thank you soo much for not using any bgm, the sounds of nature are far more mesmerizing)
Thank you!
@@SwanandiSardesaiswanandi ur instagram id please ?
अप्रतिम आहे सगळे ... कोकणची माणसे साधी भोळी... याचा प्रत्यय आपल्या प्रत्येक शब्दागणीत येत आहे .... गाव आणि गावाकडचे घर ही किती समृद्ध गोष्ट आहे हे आपण दाखवून दिले ... या ब्लॉगमुळे लोकांची पावले पुन्हा गावाकडे वळतील यात तिळमात्र शंका नाही .... खूप खूप अभिनंदन आणि आभार .... स्वानंदीच्या आनंदी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा....🎉🎉
मराठी माणुस श्रीमंत आहे, फक्त उगाच देखावा करत नाही हो।❤
तुमचं घर 🏡 पाहून तुम्ही गरीब तर वाटत नाही . . . . . तुम्ही खूप भाग्यवान आहात निसर्गरम्य परिसरात स्वतःचे घर शिवाय बागायत शेती देखील आहे . . . . . . खूप खूप छान . . . . . देव तुम्हांला आणखी भरभराटी देवो . . . . . . 🙏🏻
Day 8. 30th September 2024.
Khup chaan aahe tujha ghar, gaav ani gura.
Mahit nahi, pan while watching ur vlog/video i became happy and got butterflies in my stomach.
Don't know, whether it's u or the nature or the simplicity u carry urself with, in these times of glitter and glam. Mahit nahi.
Your video = Butterfly
Jai Sadhguru.
छान गावची आठवण करून दिलीत, घरावर वेलीवर लागलेले तोवसे अप्रतिम
मन प्रसन्न झाले. आपल्या गावांत काही क्षण व्यतीत करावे वाटतात...अप्रतिम. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Khedya madhale Ghar kaularu
स्वानंदी... तुझ्या या व्लॉगिंग करियरचा पहिला व्हिडीओ पाहिल्याने मला तुझ्या गावाचं नाव कळलं. गावचा साधेपणा जपणारं तुझं घर मनाला खूपच भावलं! सारं कसं दृष्ट लागण्याजोगंच!!! हे सारं कायम असंच राहू दे आणि आम्हाला तुझ्यासोबत हे सारं लांबून का होईना, अनुभवू दे!!! तुझ्या व्हिडीओग्राफरचेही खूप खूप आभार ज्यामुळे इतके छान चित्रण आणि सादरीकरण पाहायला मिळतंय!!! ❤❤❤
स्वानंदी मॅडम तुम्ही पुण्यात राहून गावातील आपली वडिलोपार्जित संस्कृती जपता हे खूप छान आहे मला खूप आवडले अशी संस्कृती जपणारी
लोक खूप कमी आहेत. याच्यावरूनच कळते की तुम्हाला आपल्या गावाबदल आणि आपल्या राहणीमाना बदल किती प्रेम आहे. कितीही मोठ्या शहरात शिक्ष नासाठी गेलो .तरी गाड्या आपला गावच बरा.hats of
Swanandi. You are blessed to be living with nature. God bless....
Felt nice to see the nature , no cars , no honking , no rush , no tall buildings .. had soothing and calming effect , thank you very very much for sharing this .... God Bless You and All The Best For The Future . Hope to see much more of nature 👍🙏
Fantastic the chirping of birds, the cows and such calm atmosphere! Felt amazing!
This is life , the other life is just a circus. Difficult to believe that this is your first vlog , nicely presented. Thanks for showing us the native beauty . Missing days of my childhood in native place .
कोकण म्हणजे स्वर्गसुख त्याला जप तुझा हा पहिला volg वाटतच नाही तुझ्या बोलण्यात वागण्यात किती सहजता आहे स्वानंदी all the best पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
best wishesh for your vlog konkan.very nice ly shooted nature of konkan.once again wishesh for your future vlogs. shri swami samarth. jai jai swami samarth.
Atishay sundar, pollution and nose free environment. Full of greenery!
Even gods would love to stay here. You are fortunate family. God bless you all.
🎉
S
🇮🇳💐🙏अगदी खुप खुप जान वाटर मन मरुन आला जब काम स्वर्गाचा दर्सन जाल्या सारखीच मनात शान्ती झाली 🎉😊
all beautiful surroundings matches you
Tu faar goad ani Nirmal distesh
Heaven on earth
God bless
Wow. Nice place to live. Its like a retreat. This girl is well grounded to her roots. Good for you, Swanandi!!
स्वानंदी,
तुझे प्रत्येक व्हिडिओ मी बघतो.
हा तुझा पहिला विडिओ असे अजिबात वाटत नाही.
छान!
कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य.
मी खान्देशी परंतु 1980 पासून मुंबईत. त्यामुळे तुझा व्हिडिओ म्हणजे एक पर्वणीच.
तुझं प्रेसेंटेशन उत्तम.
अनेक आशीर्वाद!
कोकण म्हणजे....काय बोलू... माझ्या शरीरातला आत्मा 💜🌸
Swanandi you look very confident and pleasing. Hope soon we get to see some historical and beautiful places through your vlog! Well done and Congratulations Swanandi !
Nice & very beautiful nature. Most important your family is trying to maintain old childhood memories by keeping Cows & Buffalo under shelter. Because this is very rarely found in our Konkan due to lack of man power. And truly u too look very beautiful, best wishes for your future Blogs....... with thanks!!!
Swanandi , मला कोकण खूपच आवडतो कारण , सगळीकडे हिरवीगार झाडी असतात , शहरात पावलापावलावर दिसणारा प्लास्टिक किंवा इतर कचरा कोकणात दिसत नाही , सुंदर घरे , swachh , शांत मंदिरे यामुळे प्रसन्न वातावरण मनाला आनंद देऊन जातात .तुझे हे निसर्गरम्य videos खूप आवडतात .
I was looking for a real vlog by real people about a real place , un-contaminated by tourism, un-touched by commercialism, and I found it. God bless you, it is such a pleasing sight to see. Keep up the good work. Your work is authentic.
Dear sir/Madam,thank for informative and valuable video. Your presentation skills is good. Short and simple video reflects beauty of nature. Good luck for next video.
Just feeds the soul with the food for a lifetime.. this is how I wanna live ❤❤❤
I'm from kerala .. Really surprised to see your village because it is exactly like Kerala..
Yes ...konkan part of Maharashtra....is replica of Kerala ...
You are very lucky one Who is living with pure Nature, So beautiful place 😊
स्वानंदी तुझे बहुतेक व्हिडिओ पाहिले ते पाहुन खुप आनंद झाला तुझे आई वडिल खुप भाग्यवान आहेत तुझ्या सारखी जन्माला येणे हे त्यांचे भाग्यच आहे
खूपच छान vlog. शूटिंग खूपच छान 🌹. This needs a real kokani vision to capture natural beauty. आम्ही पण पुढील वाटुळ चे आहोत. The for the vlog is unique. All the bwst🌹
Pure quality life ! Very few are fortunate to experience this lifestyle! 🙏😊
स्वानंदी, तुझं घर, घरामागील परस, शेत, झाडं, गुरं अन् त्यांची देखभाल करणारा काका, सर्व कांही तुझ्यासारखंच छान आहे बरं! तुला खुपखुप शुभेच्छा !!
स्वानंद मला तुझे कोंकणातील सर्व व्हिडिओ आवडतात व अतिशय छान माहीती मिळते ,माझ गांव सांवतवाडी,मी सिनकर सिटीझन आहे व मुंबई महानगरपालिकेच्या पेन्शनर्स कल्याणकारी संस्था डोंबिवलीतील एक सामाजिक कार्यकर्ती आहे,तुझ्याकडे अनेक कला आहेत, चित्रकला,गाण अतिशय छान गाते,आमच्या कुंटबात तू सर्वानांच आवडते,तुला पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा.❤
Wowlike खूप शांत आणि कुठलीही गडबड घाई नसलेलं निवांत आयुष्य ! 💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
जर स्वर्ग असेल तर तो असाच असेल ❤
खूपच छान आवाज आहे तुझा.😊👌keep it up & best wishes ✨
you surely have some creativity inyou,looking at your photography movement of the camera and the narration.keep it up.Storytelling is an ART
EXACTLY
Beautiful House and life style so close to Nature
You should be really proud of this heavenesque place
तुझ्या व्हिडिओ मधून छान कोकण दर्शन घडते, मन प्रसन्न होते, असेच छान छान व्हिडिओ देत रहा, सदिच्छा❤
Beautiful place very peaceful ❤
Seems to be a lovely place in the lap of mother nature. Lucky people stay at such a nice place. I think this place is near to Guhagar.
No it is above Nivsar, Ratnagiri, am I correct, स्वानंदी ?😊
जिंदगी में जो कुछ भी यादगार लोग देखे. उन मे से एक तुम जरूर हो. कुछ साल पहले मेरे मामा रत्नागिरी के कलेक्टर थे. नारायण राणे के अच्छे दोस्त है वो. मुझे बार बार बुलाते थे. तुम्हारे व्हिडिओ देखकर लग रहा है. मैने जाना चाहिये था.
किती पण पुणे मुंबई ला रहा पण सुख आणि स्वर्ग हा आम्ही खेडे गावाकडचे लोक च अनुभवतो 🥰
तुझं घर म्हणजे स्वर्ग आहे..एकदा तरी या स्वर्ग मध्ये यायला आवडेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने खूप समाधान मिळते.
स्वानंदी ताई तुझं खूप खूप आभार तुझे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात मी एक आशा वर्कर आहे आणि तू कोकणातील आशा वर्कर्स आमच्याशी ओळख करून दिली त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद ❤❤❤
Tai home mast bhaji fruit mubalak ahe cow che love PREM mast milk tup ahe bajar hot nasel hai hasat jagave ha dhada ghetala phahije na 🙏👍👌🇮🇳
तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की माझ्या मनातलं दुःख कुठे पळून जातं हे
कळतच नाही,
तुमच्यासारखी हसमुख बायको असावी असं मनापासून खूप वाटतं,
जय राम कृष्ण हरी
Majhya Manatle type kele... thanks 🙏👍
Jai ram krishna hari... thanks 🙏