मी गावी गेलो नाही पण आपण सगळा शिमगोत्सव दाखवला. पालखीत बसून ग्रामदैवत आपल्याला घरी दर्शनासाठी येते तिथपासून ते गोडासण आणि तिखटासण आणि सानेवरून पालखी पुन्हा मंदिरात विराजमान होते. गावदेवी मातेचा विजय असो
होळीच्या शुभेच्छा 🔥🔥🔥 आण्णा होळीला आल्यामुळे सर्व कुटुंबिय एकत्र आले. होळीचा आनंद द्विगुणित झाला . खूप छान पुरणपोळ्या, करंज्या झाल्या. मजा आली व्हिडिओ पाहताना
छान आहे परंमपरा होळीची पोळ्या व करंजी छान झाल्या मोठी होळी आम्ही सुपारीची लावतो पुजा होटी तसेच पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतो पाच फेर्या मारतो अशाप्रकारे साजरा करतो होळीचा सण आवडला विडियो
होळीच्या खूप खूप शुभेच्छा.गावी आण्णा आला.किती प्रदनु खुश झाला.दोघांचे एकमेकांवर फार जीव आहे.बघून भारी वाटले.असेच कायम रहा. पुरण पोळी मस्तच बनवल्या वर्षा ने हो आणि कुठे जेवतोय अण्णा.मस्त नजारा.छान व्हिडिओ.
खुप छान पुरणपोळी वकरजाखुप छान दाखवले वर्ष वहिनी खुप छान जेवणं बनवतात दादा तुम्ही लकी आहे अशी सुगरण बायको आहे आईपण छान जेवण करतात खुप छान गावात ली मज्जा आहे आजचा विडिओ छान आहे
आण्णा ला मनापासून बोलताना छान वाटले.. 😍 पुरणपोळी आणि कंरज्या😘😋. आणि वहिनी छान बोलत होत्या आत्मविश्वास दिसतो... गेल्या वर्षी तुम्ही होळी लाईव्ह येऊन दाखवली होती.. खालु बाजा गेल्या वर्षी 😍😍 पण ह्या विडीयो मध्ये मिस केल🤗
Amazing vedio..Anna also came to celebrate Holi.all family together with mother..Ahyee to much happy..all celebration is nice n sweet tasty my favourite also
Koknachi Holi Baghayachi Hoti Amchey SejariHolila Koknat Jayache Bolayche Ki Amcheya Havala Khup Mothi Holi Aste Te Aaj Tumchya Mule Baghayala Bhetle Thanks 👍
Dogha bhavaanche Prem baghun aanad zala love you all🙏🙏
आज पहिल्यांदा च आण्णा ला गावी आलेलं पाहिलं खूप छान वाटलं
मी गावी गेलो नाही पण आपण सगळा शिमगोत्सव दाखवला. पालखीत बसून ग्रामदैवत आपल्याला घरी दर्शनासाठी येते तिथपासून ते गोडासण आणि तिखटासण आणि सानेवरून पालखी पुन्हा मंदिरात विराजमान होते. गावदेवी मातेचा विजय असो
आज होळी ची धमाल मस्ती आहे त्यात आण्णा आला आहे त्यामुळे घर भरल्यासारखे वाटले होळी खूपच मोठी होती पुरणपोळी व करंज्या छानच बनवलेल्या लय भारी झालेत१नंबर.
छान.. अण्णा ला सुट्टी मिळाली... आई खुश झाली..
आज आण्णा आला, आता कसं मस्त वाटतय बघा. आण्णाने प्रद्नुला खुपच जीव लावलाय.
हो ना... चुलता पुतण्या चे असेच प्रेम असते...
Anna Satish cha bhao aheka??
@@khalidmulani3349 ho ...#RuchiraAapliVandana या चैनल ला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की सपोर्ट करा 🙏
@@RuchiraAapliVandana nakki madam
होळी खूप शुभेच्छा दादा, वहिनी, प्राजू, पदु, आई आणि आण्णा
छान झाला कार्यक्रम होळीचा वर्षा पुरण पोळी 1 No. झाली. कधी येऊ ?
दादा खुप छान शिमग्याला अण्णा आला आणि घर भरल्या सारख वाटल.
आणि अण्णा ने प्रदनु ला वेड्या सारखा जिव लावला आहे. बघून खूप छान वाटल.
Khup छान पद्धतीने साजरा केला शिमग्याच सण.अण्णा आल्यामुळे सर्वांचाच आनंद द्वगुणित झाला
सणांची खरी मजा कोकणात पाहायला व अनुभवायला मिळते.
पुरणपोळी अप्रतिम वहिनी
मस्त होळीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा
अण्णा आला हे पाहून खूप आनंद झाला असेच सर्व एकत्र रहा तुमचे विडिओ खुप छान असतात
मस्त ब्लॉग, अण्णा is back, अण्णा व प्रदणूची धमाल, पुरणपोळी व कंरज्या एकच नंबर , मजा आली
Dada खरं बोललास shimgyala खूप मज्जा असते. मी स्वतः अनुभवलंय
होळीच्या शुभेच्छा 🔥🔥🔥
आण्णा होळीला आल्यामुळे सर्व कुटुंबिय एकत्र आले. होळीचा आनंद द्विगुणित झाला . खूप छान पुरणपोळ्या, करंज्या झाल्या. मजा आली व्हिडिओ पाहताना
Khup chaan video
छान आहे परंमपरा होळीची पोळ्या व करंजी छान झाल्या मोठी होळी आम्ही सुपारीची लावतो पुजा होटी तसेच पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतो पाच फेर्या मारतो अशाप्रकारे साजरा करतो होळीचा सण आवडला विडियो
Excellent video mast puranpoli karanja dada tumachya kade holi khupach mast hoti pahilandya pahile thank you so much dada vahini aai.
Hahaha,, varsha annnala asa kahi vichartey ki ithe yeyun kasa watatay vagaire,, janu kahi to tyachya swatahachya ghari, tyachya janmaghari nave tar varshachya maheri yeyun ti tyacha pahunchar gheyoy,, so funny😂😂😂😂
आण्णा आलेला बघून छान वाटल आई तर आंनदात आसेल सगळी मुल सणाला घरी आलेत म्हणून 😚 आण्णाने व्लोगींग छान केली
Khup chaan video
एकत्र फॅमिली पाहून खूप छान वाटत
Mala tumhi khup aavdata sagale 😘😘😘😘💕💕💕💕💕😘😘😘😘
Anna la bghun pradnu kiti khus jhala Kiti prem ahe tyach Anna vr hey diste .Anna la first time Gavi bghitle khup chan vatate.
खूप छान विडयो खूप छान कुटुंब एकत्र गावी घरी पाहून छान वाटल
धुळवडीचे खूप शुभेच्छा तुझ्या मुळे घरीच बसून गावचा शिमगा बघायच आनंद घेतला 👌👌🙏🙏 वर्षाला व.आईला धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा
Shri swami smarth bahgtaana yevdy Chan vaatat hoty tity kiti majaa me yenaar tumcha gaavala yeu naa
अण्णा आलाय मस्तच एकदम भारीच वाटत
Wow Superb video hai aj ka.. Anna ko dekh k dil khush ho gaya..Gao k vlog , upar se Anna us video me bahot maza ayenga ab
आण्णाला पाहून छान वाटल व्हिडिओ मस्त वाटला 👌👌👌👌👌
Very nice video puranpoli khupchan ANNA LA CHAN VATAL MAST ENJOY KELE 🙏👌
Mla Varsha vahinich bolan khup avdt..tumhi dogh pn khup down to earth ahat 👍🏻
😀
पुरण पोळी आणि करंजी बघून तोंडाला पाणी सुटलं 🤤
मुंबईला सर्व काही आहे आणि मिळतं रेडीमेड पण घरचा स्वाद आणि प्रेम ते गावातच 😔
होलीची तुम्हाला सर्वाना सुभेच्छा👌👌👌👌💐
Puran poli 1dam mast aani Annane pradnu la khup jiv lavlay
Shimgyala khup maja yete aani tumachi paddat khupach vegali hoti pan khup bhari vatala bagayala ☺️☺️🙏❤️
Mast video puranpoli Ani karanji pn Chan kelet
🥰👌anna la pahun khup bhari vatal
chan smile aste tyacha chehryavar🕺
mst holi sajari zali
gavkri mandali full enjoy💕💕💕💕💕💕💕
अण्णा सतीश चा सख्खा भाऊ आहे का?
@@alwaysstayhappy2419 ho dada
पुरणपोळ्या ही खूप सुंदर, करंजी ही खूप सुंदर. 👍❤️❤️❤️
Mast video khup chan pratha samajlya
Aaana aala sanala ghar bharle Holichya subhechhaa
आपल्या कोकणात सगळे सण होतात असे कुठेच होत नाही
Holichya khup shubheschya
पुरण पोळी करंजी चा विडोओ मस्त झाला
Pradnune kelelya purnpolya koni khalya 🤩🤩🤩🤩🤩aaj purn familyila bghun khoopch aanad zala aani te pan Holi chya sanala 🙏🙏🙏
Annala baghun pradnu khup khush zala saglejan asale ki majja yete program la aai pan khush
एक no हावलू बाय अणि पालखी अणि गोडा सन..
Dada he Holi cha sagla tumcha mule samjla thanks
👌👌🙏🙏दादा होळीच्या होमाला फाक कशी बोलतात. कोकणात होळीला का एवढ महत्व आहे तुझ्या या व्हिडीओ मुळे महाराष्ट्रातील इतर भागात करेल.
mast … khup mazza yet asel.. lucky god bless
Khup mast video 🙏🏻
Beautiful amazing lovely
Very nice 👍
Khupch chhan 👌
होळीच्या खूप खूप शुभेच्छा.गावी आण्णा आला.किती प्रदनु खुश झाला.दोघांचे एकमेकांवर फार जीव आहे.बघून भारी वाटले.असेच कायम रहा. पुरण पोळी मस्तच बनवल्या वर्षा ने हो आणि कुठे जेवतोय अण्णा.मस्त नजारा.छान व्हिडिओ.
Tumchyakadun magvlela masala khupch chan ahe...testy smell pn khup chan
Lahan mula khara prem lagecha olakhatat . Ana khara prem karato te pradhanu ne dakhavale .Ana khup premal aahe.
खूप छान
मस्त खुप छान 👌👌👍
Khup chhan Video, Varsha puran poli lay bhari, khup majja aali Holi pratyek gaavi Kashi vegvegli sajri keli jatye tye pahayla milala. Pradnu aani pranju na khup majja aali asel na. Varshani khup chhan vichar mandla mulana kalala pahijye Holi ha San kasa sajra kela jato agadi barobar. Aapanach tya pidhila kahi dakhavla nahi tar tyana kalnar kasa na? Khup chhan majja aali.
वर्षा , टोपात पण डाळ छान शिजते... अजिबात कच्ची रहात नाही
खूप छान होलीची धमाल आणि पुरणपोळी करंजी मस्त झाली आहेत
Water new plants planted this year with help of Anna.DON' T forget. Show Khetrapal field.
Mast
टोपातच शिजवलेल्या डाळीची चवच खरी छान लागते
आईला एक कूकर घेऊन द्या दादा
mstch
Puran poli n karanji ek number....kokanatli Holi first time pahili....mastch majja dhamal ...
खुप छान पुरणपोळी वकरजाखुप छान दाखवले वर्ष वहिनी खुप छान जेवणं बनवतात दादा तुम्ही लकी आहे अशी सुगरण बायको आहे आईपण छान जेवण करतात खुप छान गावात ली मज्जा आहे आजचा विडिओ छान आहे
Khup Chan puranpoli ani karji
Happy Holy. Very nice vedio and thanks❤🌹🙏 for sharing Holi 🙏🙏
Holila naivedya dakhawnya aadhi poli khalleli chalte ka?
Masta jhali puranpoli n kranji khup chhan
खूपच मज्जा असते होळीला गावी छान व्हिडिओ👌👌
Mast मजा आली होळी festival पाहताना
Pueanpoli ani karanji lay bhari👌👌👌😋😋😋
Yummy yummy
Puranpoli sobat Katachi Aamti nahi Keli?
jevtana Puranpolya tumhi kasha sobat khatat
अण्णा असा गावाला येथ जा तुला सुधा बघून बर वाटते प्रदनु बरोबर मस्ती 👌
Puranpole eakdam Bhare vahini
Khup chan gawa kadachi Holi 🙏
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
आण्णा ला मनापासून बोलताना छान वाटले.. 😍 पुरणपोळी आणि कंरज्या😘😋. आणि वहिनी छान बोलत होत्या आत्मविश्वास दिसतो... गेल्या वर्षी तुम्ही होळी लाईव्ह येऊन दाखवली होती.. खालु बाजा गेल्या वर्षी 😍😍 पण ह्या विडीयो मध्ये मिस केल🤗
Looks so yummy 😋
Mast video
Amazing vedio..Anna also came to celebrate Holi.all family together with mother..Ahyee to much happy..all celebration is nice n sweet tasty my favourite also
Koknachi Holi Baghayachi Hoti Amchey SejariHolila Koknat Jayache Bolayche Ki Amcheya Havala Khup Mothi Holi Aste Te Aaj Tumchya Mule Baghayala Bhetle Thanks 👍
Khup chan video mast🙏🏼🙂
Zakass...vedio satishbhai khup miss kele gavchi holi ni puranpoli tumchya saglyancha holi enjoy mazza aali👌👌👍
खुपच सुंदर पुरण पोळी 👍👌
Mast dada
puran poli. wow. all time favourite. satish dada chhan video
खूप छान होळीचा सण 👌👌👌👌👌. पहील्यांदाच बघीतला कोकणातील होळीचा सण
Anna khup sadha aahe
Me panvel la rahato
Annala mala bhetaychi khup ichha aahe
Very nice puran poli and karanja sweet recipe..💗
🙏🙏Dada puranpoli chan banvli 👌👌
Aho bhau phile holi la nayved dakhavtat mg khatat...😂
खूप छान गावची होळी सण बघायला मिळाला
शिमगा होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chhan video,baghatana khup mazya aali
Shimga mast gavi veglich maja🚩🙂
खुप खुप छान ताई
तुमचा kady किती मस्त होळी साजरी करतात कूपच मस्त आवडल मळ्या 😊
All of you Happy holi
खुप छान शिमगा उत्सव आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏