मुसळधार पावसात केली भाज्यांची शॉपिंग😊टोमॅटो आणि इतर भाज्यांचे भाव किती?? Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #vegetablemarket
    #vegetables #market
    #crazyfoodyranjita njita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 501

  • @sebianau73
    @sebianau73 Год назад +4

    Tomato laal changlya quality che me thanyala 160rs kg ne aanla.ranjeeta ti tamati hirvi hoti mhanun swasta hoti.kothimbir 30rs mothi judi aanli te pan sukki jara pan oli nahi

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад +1

    रंजिता तुझे नखरेवल्ले बघताना खूप हसायला येतं आणि मन प्रसन्न होतं.काय पोरी आहे कसली भितीच नाही वाटत ,ऊन,वारापाऊह,थंडी काही फरक नाही बेधुंद गाण,नाचण,आणि सर्व भाषा मधून एक स्वःताची भाषा तयार करते तेव्हा तर खूप भारी वाटतं आणि मी खूप हसते रंजिता तु लय लय भारी पोर आहे.😁😁😁😁😁🥰🥰🥰🥰💃💃💃💃💃🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes Год назад +5

    नाचणी चे पोले एक नंबर खूप छान ❤ व्हिडिओ आई हसऱ्या आई आनंदी आनंद गडे

  • @ashwini..
    @ashwini.. Год назад +5

    Good morning family 😊
    ताई तुला काही भाज्या १० , २० रुपए ला भेटल्या पण आमच्याकडे काहींचे दर ३० रूपए आहे.. बिचाऱ्यांच पाऊसाळ्यात हालच, भाजी विकणाऱ्यांसाठी मार्केट किंवा गाळे दिले पाहिजेत म्हणजे त्याना व्यवस्थित विकायला बसता येईल, तुमच्या इथला बाज़ार पाहून नाही सांगत सगळीकडे असंच आहे..
    व्हिडीओ छान झाला😊😊

    • @shailalande4150
      @shailalande4150 Год назад

      व्हिडिओ खूपच छान झाला

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Год назад +1

    रंजिता तू म्हणजे एनर्जी ड्रिंक सारखी आहेस ग तुला पाहिले की मन कसे आनंदी होते 😊आमच्याकडे पण 120रु किलो टोमॅटो आहे. मिरची 160रु किलो,मेथी 30रु,

  • @monalighodekar3437
    @monalighodekar3437 Год назад +1

    Ek rupya pn kami nahi kelas bass yevdya sathich ek like

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Год назад +3

    आमच्याकडे 120 rs/ kg टमाटर आहेत नाचणीचे पोळे खुप छान आई ❤❤

  • @rasikahaate
    @rasikahaate Год назад +1

    भाज्या बघून खूप छान वाटले. फ्रिजला मराठीत शित कपाट म्हणतात.

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Год назад +2

    शुभ सकाळ आमच्या डोंबिवली मध्ये 180 ते 160 रुपये किलो टॉमेटो आहेत लसूण 200 रुपये किलो ते 160 रुपये किलो आहे त

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад +3

    ताई तुझीं खरेदी खूप आवडली.तू पिशवी लावून छान दिसत होती.कधीही कसला गर्व नाही.नेहमी सदा हसत जसे असेल तशी त्यात रमून जाते . आणि तुझी बडबड गीते ऐकायला खूप मजा येते.छान मस्त विडियो ताई ❤️❤️

  • @sujatasurve8956
    @sujatasurve8956 Год назад +1

    You are great ..... because everyone making reals on increasing rete of tomato.....but you are really care about farmers ❤ ...... really you are best 💯

  • @sonalimore5756
    @sonalimore5756 Год назад +1

    ताई विडीओ रोज बघते पण रिप्लाय रोज देतात येत नाही कारण काम करू विडीओ बघत असते कधी तर पोळ्या करताना विडीओ बघते कामात वेळ नाही मिळाला तर पण विडीओ रोज बघते मला खूप आवडते तुमच कुटुंब आणि सगळे खूप आवडतात

  • @pallavisuryawanshi7030
    @pallavisuryawanshi7030 Год назад +2

    Tai tu khup god aahe g..kiti chhan bolati Ani tujha swabhav pan khup god aahe😊

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Год назад +1

    ताई शेतकरी बांधवांना काहीही मिळत नाही ते बिचारे कमी भावात विकतात पुढची लोक अवाच्या सवा कमवतात शेतकरी बांधवांना काही नाही फायदा होत नाही 😢

  • @snehameshram3368
    @snehameshram3368 Год назад +5

    Nagpur mdhe 140rs kg ahe tomato. जय सद्गुरू tai❤🙏

  • @rahulsomani9711
    @rahulsomani9711 Год назад +1

    100 rupees kilo aahe kolhapur la tomato

  • @ruhijadyal168
    @ruhijadyal168 Год назад +1

    Ha tai ekde khed la pa 120 ahet tomyato.khed ratnagiri

  • @manasvimanish8102
    @manasvimanish8102 Год назад +1

    ताई मला वाटते की तुम्ही रायगड मध्ये जाऊन इर्षाल गावाला भेट द्यावी,,आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सहकार्य करावे, विशेष करून महिला किंव्हा लहानमुले, ताई तुमचा स्वभाव कसा आहे तो आम्ही नेहमी बघतो, मागच्या वेळेला चिपळूण च्या वेळी तुमचे सहकार्य आम्ही बघितलं होत,,

  • @user-fu3cl4gu3j
    @user-fu3cl4gu3j Год назад +1

    Gm tai aamchyakade chembur madhe 160 rs 1 kg tomato aani etar bhajya 20 rs

  • @priyankanaik3138
    @priyankanaik3138 Год назад +1

    Goan madhe
    1kg tomato rs 120
    250grm Ginger rs 60
    Couliflower rs.50
    Beans 250grm rs80
    Vegitable are tooooo costly

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +1

    आमच्याकडे टोमॅटो 180 rs, गाजर, काकडी 80rs kg,बाकी भाजी 100 rs kg, खूप छान झाला आजचा ब्लॉग ताई

  • @pramodiniraundal3042
    @pramodiniraundal3042 Год назад +1

    New मुंबईला 140 आहेत टोमॅटो

  • @minalskatta
    @minalskatta Год назад +1

    Mumbai la pan tonato 180 rs kilo aahe. Kande batate 30 rs sarva bhajya 40 pav kilo.

  • @avishkapatil7948
    @avishkapatil7948 Год назад +1

    आमच्याकडे 100 रूपये किलो आहेत विरार चंदनसार भाजी बाजारात

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 Год назад +1

    dombivli mady tai 180 kg tamato aahet 😊 pale bhaji 20 30 rp aahet 😊♥️ aai tai mi pan nachani che pole aani bahkari banoty chan lagtat mast video tai majaa aali bagaela 👌👌👌👌🥰🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sangitabenke5466
    @sangitabenke5466 Год назад +1

    जय सद्गुरु रंजीता ताई तुझे व्हिडिओ खूप छान मला खूप आई पण खूप छान तुमच्या आईकडे पाहिले मला पण माझ्या आईची आठवण येते आता त्या या जगात नाही पण मला त्यांना पाहिले की मला तुमच्या आईची आठवण त्या पण मला अशा खूप हेल्प करत आमच्या वाशी मार्केटला टोमॅटो अडीच किलो 210 रुपये आहे

  • @desai2048
    @desai2048 Год назад +1

    आमचे कडे तुमाचे तिकडुन सकाळी भाजीवाली मावशी येतात पालघर वरून दिहीसर ला खुप जणी येतात

  • @janhavimulye1234
    @janhavimulye1234 Год назад +2

    Ratnagiri la 120 kg tometo ahet

  • @shubhangipawar4136
    @shubhangipawar4136 Год назад +3

    खूप विशेष आहे आणि कौतुक पण सासू सुनेच

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Год назад +1

    माझे पण असेच मानलेले भाऊ आहे त 2जुळे तूझ्या दादा सारखेच same दिसतात फक्त 1cha otavr मोठी चमखिल आहे मनून olkhyala येतं नाहीतर confuies होयाला होयाच

  • @krutika2270
    @krutika2270 Год назад +1

    Kolhapur mdhe 160 rs kg ahe

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад +1

    खूप छान वाटल व्हिडीओ भर पावसात भाजी खरेदी करताना आमच्या कडे पण 140 रू भाव आहे टोमॅटोचा

  • @jayantballal1397
    @jayantballal1397 Год назад +1

    Sangli madhe 80rs kg ahet tomato.... Love from sangli ❤️

  • @MonikaMonika-wx7tn
    @MonikaMonika-wx7tn Год назад +1

    Jay shadguru tai .àamcyakdeya 🍅🍅🍅150 k g ahe . Kon gav la

  • @deepaghodke9276
    @deepaghodke9276 Год назад +1

    Aamchya kade BARC la 120 रुपये किलो आहे टोमॅटो

  • @nitishametake7099
    @nitishametake7099 Год назад +1

    Thane mde 180 rs kg ahe...khup rate vadalet bhaji che....saglya bhaji mahag.,.mast vlog....love you family❤

  • @indianmomshweta976
    @indianmomshweta976 Год назад +2

    Amchya kadhe sangli la 80rs kg tomato aahe tai

  • @shravnidarokar571
    @shravnidarokar571 Год назад +1

    Amravati district madhe 120 kg aahe tomatoes

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Год назад +7

    शुभ सकाळ ताई 😊 सातार मध्ये ८० रुपये किलो टोमॅटो आहेत. व्हीडीओ खुप छान होता ताई❤😊

    • @shitalgangurde4654
      @shitalgangurde4654 Год назад

      नाशिक मध्ये पण... बदला माल आहे तो पण तरी 80रू. किलो आहे

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +29

    शुभ सकाळ सर्वांना. रंजिता तू आज छान खरेदी केलीस आणि तीही पावसात, भाज्या पण एकदम मस्त दिसत होत्या. रोज सकाळी तुझा व्हिडिओ पाहून आमच्या दिवसाची सुरूवात मस्तं होते. 👌

  • @reenapawar5060
    @reenapawar5060 Год назад +2

    कल्याणला टोमॅटो 120 रुपये किलो आहेत

  • @swarali9304
    @swarali9304 Год назад +1

    खूप छान खरेदी केली .....मी.पण छोट्या भाजी वाल्या न कडून घेते भाजी...पालघर नाशिक घाटात पण आदिवासी लोक रानभाज्या ,जांभळं ,आंबे,गजरे घेऊन बसतात गरीब बायका...त्यांच्याकडून पण घेतो...त्यांची घर यावर चालतात घेतले पाहिजे त्यांच्याकडून पण 👍👍

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 Год назад +1

    Nerul market la 160 kg

  • @bhartiaaglave942
    @bhartiaaglave942 Год назад +2

    🍅120la aheat mumbai madhe bharpur paush ahe subh sakal all family 👌👌❤️❤️

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +1

    रंजीता आमच्याकडे पण भाज्यांचे भाव जास्तच आहे टोमॅटोचा ₹200 किलो आहेत एवढ्या पावसातून भाजी

  • @vishalpimple3689
    @vishalpimple3689 Год назад

    माझं असं एक मत आहे टोमॅटो 🍅 सारखा सगळ्यां भाज्याना थोडा थोडा भाव वाढावा म्हणजे शेतकरी राजा दोन घास सुखाने खाईल

  • @utkarshmhatrevlog
    @utkarshmhatrevlog Год назад +1

    Amchyakde 1kg 160Rs tomato 🍅 cha bhav ahe..

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 Год назад +1

    आमच्या कडे 180 आहे ताई पावसातून बाहेर जाऊ नका आमच्या ईकडे बिल्डिंग मध्ये पाणी भरलय ग्राउंड फ्लोअर ला त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्या आम्ही मंगळवारी जीवदानी ला गेलो होतो आणि बूधवार पासून पाऊस चालू झाला आईने आमाला सूकरूप आनलै❤❤🥰🥰

  • @priyamessey1995
    @priyamessey1995 Год назад +1

    Punyala pan 180 200 ase aahe tomato khup mahag Sagla

  • @twosistersmastipoojavlog9680
    @twosistersmastipoojavlog9680 Год назад +1

    Khup chan video Hota tai 🍅 Nagar la 120 ahe

  • @priyasushil9127
    @priyasushil9127 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ ,रंजीता आम्च्या गोंदिया मधे 120kg टमाटर आहेत,वेजिटेबल shopping एक नंबर,ranjita तुज़े video बघुन पॉजिटिव एनर्जी येते,नेहमी अशीच हसत रहा god bless you dear ranjita

  • @minalorpe9556
    @minalorpe9556 Год назад +1

    Jaipur madhe 250 la ahet tomato & bakichya srvch bhajya mahang ahet

  • @sachinbare7657
    @sachinbare7657 Год назад +1

    ek number tai....tu khup god ahes...tya taina pavsat bghun tu tynchyakadhun puranpoli gul gule ghetles khup chan vatla......tujhi asich pragti hou de...tujhe lavkarat lavakr 1 million hou de...hech sadguru charni nivedan.....jay sadguru all patil family...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @archanashirke-lf5kr
    @archanashirke-lf5kr Год назад +1

    Kiti chan enjoy kartey tai tula bagitla ki khup kahi karav vatat tuzay madhe khup bhari pawar ahe nice bhajicha video amcahy kade 160 ne ahet

  • @priyachipari6346
    @priyachipari6346 Год назад +1

    In sankeshwar 80 rupees kg tomato

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +1

    जास्तं पाउस असेल तर..मोठी छत्री च पाहीजे...फेशनेबल..असेल तर काही फायदा नाही...भीजते पण आणी उडते पण..😅 मुंबई ला जाउ नको रंजीता गाडी बंध आहे..पाणी खूप भरंल आहे...पहीलं..नीट खबर काढ नंतर जा..काळजी घ्या सवा्नी...पाउसात..🙏🙏

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Год назад +1

    रंजिता ताई तु बाकी ची गाणी विसरते, किंवा हे गाणे त्या गाण्यात मिक्स करते पण टण टण ण वाजल मटण शिजल हाडान दुखतीया दाढ सजनी रसा रसा वाढ ग हे गाण कधी विसरत हि नाही आणि गाण चुकत पण नाही🥰

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Год назад +1

    Andherila 200 rs. Kilo aahet tomato.

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Год назад +1

    जय सद्गुरू रंजिता खूप छान मार्केटमध्ये खरेदी केली सगळं भाजीपाला हार फुलं फळं खूप हुशार आहे जय सद्गुरु

  • @swatiranjane-we3jj
    @swatiranjane-we3jj Год назад +1

    Tai Goa la tomato 🍅 130kg aahe aani Simla mirchi 140kg

  • @deeptisalokhe1075
    @deeptisalokhe1075 Год назад +1

    Kolhapur la tomato chi kimat 120rs kilo aahe.

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 Год назад +1

    Nashik la 🍅 Tomato 160kg..kakdi 80rs kg

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Год назад +1

    Khup chan bajar sopping tai,👌👍 padgyala 160 tomato

  • @RohiniHomeKitchen
    @RohiniHomeKitchen Год назад +2

    Nachaniche pole chi recipe dhakhava

  • @kishorpednekar6733
    @kishorpednekar6733 Год назад +1

    Aamacha Goa LA 160 ru kilo aahet

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Год назад +1

    Khup chan bhaji kharedhi keli evdya pawsat suddha aamchya kade 160rs aahe.

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Год назад +1

    धो धो कोसळणाऱ्या पावसात खांद्यावर. भाजीच्या.जड पिशव्या संभाळत मजेत गाणी म्हणत फिरणारी उत्साही आनंदी मुलगी म्हणजे रंजिता. एवढी एनर्जी कुठुन आणतेस बाई तूं

  • @akshatathakur7012
    @akshatathakur7012 Год назад +1

    जय सद्गुरू आमच्या कडे टमाटर मार्केट मध्ये 140 रू किलो आहेत विरार मधये🙏🙏

  • @sangeetashingane4722
    @sangeetashingane4722 Год назад +1

    Yavatmal 200 kg

  • @roshanbangare377
    @roshanbangare377 Год назад +1

    याला मणतात खरी crazy foody tai सोता भाजी आणते आणि खाऊन सांगते वा रणजीता ताई मजा आली विडिओ पाहुन

  • @anuradhamane9718
    @anuradhamane9718 Год назад +1

    Tu kiti maja karat baar kela majja ali tu khup god god ahes ❤

  • @laxmikadam9351
    @laxmikadam9351 Год назад +1

    जय सद्गुरू 🙏🏻 बेलापूर ला 240 रुपये टमाटर आहे

  • @anokhiandmaitry683
    @anokhiandmaitry683 Год назад +1

    Worli mumbai aamchyakade 160kg
    aahe tomato 🍅 mast video, paus pn khup aamchyakade , ok tc

  • @madhuchougale4854
    @madhuchougale4854 Год назад +1

    Bangalore made 300 rupees per kg tomato

  • @bilaltamboli6368
    @bilaltamboli6368 Год назад +1

    Amchyakde 120rs per kg ahe. Bhav tomato cha

  • @ashwinibhor1159
    @ashwinibhor1159 Год назад

    Salute to your hardworking... दिसत तेवढं सोप्प नाहीये हे...❤

  • @priyakulkarni6842
    @priyakulkarni6842 Год назад +1

    आमच्याकडे टोमॅटो 180 रू आहेत

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 Год назад +1

    Tai tu kiti enjoy karte ..ani bhajya ghete tevha katkat nahi kart nahis...ovee aaj ghari ahe ka ..dada aai kashe ahet..tu kup mans kamvlis...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад

      आम्ही सर्व मजेत आहोत 🥰🥰

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Год назад +1

    बोरिवली ला 120 ते 150 rate आहे टोमॅटो चा

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +1

    रंजिता खरच पालघर बघीतलाका कोकणात सुध्दा असाच बाजार असतो खुप छान लागते भाजी आई नेहमी करते तशी केली पण छान लागते तरी भाज्या खूप कमी दरात आहे तुम्हा सर्वांना जय सदगरु स॔वाना सुखी ठेव

    • @Rider-qv6rh
      @Rider-qv6rh Год назад +1

      कंटोळी बारीक छान असते कवळी असतात चवीला खूप छान लागते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @samruddhi1207
    @samruddhi1207 Год назад +1

    Alibagh la 120 kg 🍅 🍅 🍅

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Год назад

    दादा ही व्हिडिओ नंतर टाकली असती तरी चाल असत पण कल्याणी च्या घरची व्हिडिओ पूर्ण पाहायचा होता म्हणजे पार्ट पूर्ण करा थांब णार नाही कुठे अस

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Год назад +1

    Aai Nachani pole 👌👌, Borivali West 180 Rs, kg, that much Gourd 40 or 50 Rs, All vegetables costly comparatively Palghar, u guy's Lucky, Good Luck 👍👍

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Год назад +1

      Vlog chan, chyakade tomato cha bhav १२० ahe, nachaniche pole mast tyachi recipe share karayla sang aaina

  • @manalipethe6982
    @manalipethe6982 Год назад +1

    मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे रंजीता तू खूप चांगली आहेस तूझी family sudha आवडते

  • @sonalimore5756
    @sonalimore5756 Год назад +1

    सगळे विडीओ मागे पुढे न करता बघते कारण सगळे विडीओ खूप छान राहतात

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +1

    आमचा कडे..150..रुपये कीलो आहे...आणी बोर सारखे टोमेटो..100..रुपये कीलो..😢 हो..पाउस खूप आहे...पाणी भरलें संगळा ठीकाणी...⛈️🌧️☔ भाज्या मग मंहाग च आहे...विडीयो..👍

  • @umaprabhu1743
    @umaprabhu1743 Год назад +1

    वालिव वसई ईस्ट ला पण रानभाज्या 10rs मिळतात
    टॉमेटो 120kg aahe

  • @senoradsilva27
    @senoradsilva27 Год назад +1

    120 rupees tomato milatat tayi aamchya mumbai madhe

  • @priyankamanjarekar8313
    @priyankamanjarekar8313 Год назад +1

    रंजीता ताई लास्ट नंबरला भाजी घेतली ती मी पहील्यांदा बघीतली 👍👍 पावसात छत्री घेऊन भाजी खरेदी करायची मजा काही वेगळीच असते अर्ध भिजायला होत मस्त मजा येते ❤❤😂😂आणि उदयाच्या शुटींग साठी तुला All the best❤❤😘😘👍👍👌👌

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Год назад +6

    खुपच छान व्हिडीयो रंजीता पावसाळ्यात केलेली खरेदी ❤गोड स्वभावाने कीती माणस जोडुन ठेवली आहे तु अशीच रहा कायम ❤❤

  • @savitapaigude2282
    @savitapaigude2282 Год назад +1

    पुण्याला 180 रुपये किलो टोमॅटो

  • @nirjapawaskar6553
    @nirjapawaskar6553 Год назад +1

    आमच्या कडे 120 रूपये किलो टोमॅटो आहेत...

  • @madhumatipatil6095
    @madhumatipatil6095 Год назад +1

    खूप छान. रंजित तु नंबर वन आहेस.मी रोज तुझा video बघते. ❤

  • @Mahisavle
    @Mahisavle Год назад +2

    Ha tai aamchy kde pur mahad Raigad la sagl ghara mdhe pani hot ata sakali Pani Kami zal

  • @sujatamahadik7580
    @sujatamahadik7580 Год назад +1

    पुणे डोजे गावात 100 किलो आहे टमाटे

  • @sulakshanaraut7479
    @sulakshanaraut7479 Год назад +1

    कंटुले कधी पण छोटेच घ्यावे छान लागतात

  • @soniyapoptani5796
    @soniyapoptani5796 Год назад +1

    Amchya nasik madhe 160 rs kg aahe tomato

  • @aksharamundhe
    @aksharamundhe Год назад +1

    ताई आमच्या इथे पनवेल मध्ये 160 रुपये किलो टोमॅटो आहेत

  • @anitapatil2446
    @anitapatil2446 Год назад +1

    Amcha karwar madhe 120 kg he tamatar

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Год назад +1

    शुभ सकाळ जय सदगुरू आमच्याकडे शंभर रूपये किलो आहेत