तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे आत्ता कुठे शिमगा झाल्या सारखा वाटला. बाबू बद्दल काय बोलणार शब्दच नाही अप्रतिम . विनू तुझा आवाज एकदम सुरेख. तसेच तुमची गाण्यांची निवड एकदम पारंपरिक आणि धार्मिक . बरेच लोक कोळीगीत फिल्मी गाणी गाऊन धिंगाणा घालताना दिसतात. पुन्हा एकदा धन्यवाद
बाबू (बबली) आणि तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे...असेच परंपरा जपत रहा...तुम्हा दोघांना भेटायचं आहे मला...in love of Kokan... love from Kolhapur ❣️
तुमची विशेषतः जूनी गाणी त्यांच्या चाली तू स्वतः गात असलेली गाणी अप्रतिम ,अभिचे ढोलकी वादन ,कोरस यांची साथही अतिशय छान बाबूची साडी नेसून लगलबग चालण्याची पध्दत छान
Aamcho ghadiyancho naad nay kraycho ky babu dada vinu dada 😅🤣 ek no babli didi Ani vinu dada voice Ani dance khupch chan 🔥🔥👌👌 songs pan laybhari 👍👌 mast maja ali 💯❤️👍
वाह वाह. Babli भारी नाचली आमची 🤗🤗. विनू गाणी अप्रतिम. काही गाणी तर हल्ली विस्मरणात geliyet. मला फुले फुले mogra हे गाण फार आवडते. Vinu एक vlog ह्या saglya गाण्यासाठी कर. All the best.
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू गाणी अप्रतिम होती पण एक गवळण तुम्ही घेतली नाही काय करावे हरी ला शालू माझ्या रंगाने भिजला मला अयकाय च होत खूप छान सुंदर मस्त 🙏👌👍💕😍❤️💞😘🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥कडक
विनू भाई i love ur voice. गणबाई मोगरा killing performance. एक अजून बाबू साडीत पुंनग्या सारखा दिसतो. तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो. काय मजा करतात रे. विनू भाई एक व्हिडिओ only तुझ्या song चां कर
@@ColoursofKonkan अरे विनू भाऊ मी पण कोकणातला पण जास्त जात नाही. काल भजन मधली काही गाणी इतकी मस्त होती की यूट्यूब वर शोधून aaiktoy. राधिका आज शिकवीन धडा,,😘😘😘😘
मस्त बाबुचा नाच आणि विनु खुप छान गाणी म्हणतोस.God Bless You All 💐
खुप छान सुंदर,,,,,,,,,,
एक नंबर एडिटींग ,एक नंबर गाणी, एक नंबर विडिओ, सगळ्या गौळणी पण एक नंबर थोडक्यात काय तर सगळच एक नंबर....मस्तच...👍🥳💯
चारचाकी गाडी, रुबाबदार चालक + गायक बबली गवळनी तुझा थाटच निराळा 😂😂 विनय तुझा गायनासाठी 🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏
तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे आत्ता कुठे शिमगा झाल्या सारखा वाटला. बाबू बद्दल काय बोलणार शब्दच नाही अप्रतिम .
विनू तुझा आवाज एकदम सुरेख. तसेच तुमची गाण्यांची निवड एकदम पारंपरिक आणि धार्मिक . बरेच लोक कोळीगीत फिल्मी गाणी गाऊन धिंगाणा घालताना दिसतात. पुन्हा एकदा धन्यवाद
एवढ्या उनहात फिरणे ते पण नाच गानी बोलत ...केवढे ती मेहनत .....खूप छान...देव तुम्हाला खूप यश देवो .....
विनू दादा गानी खूप छान म्हणतो ❤❤
विणू सर लय भारी गातास आणि बाबलोचा तर नादच नाय
बाबू (बबली) आणि तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे...असेच परंपरा जपत रहा...तुम्हा दोघांना भेटायचं आहे मला...in love of Kokan... love from Kolhapur ❣️
भन्नाट गवळणी व आवाज ही मनमोहक शुंगार बाबल्या विनु पुनम
विनू आवाज कडक
🙏🙏
विनू आणि बबली.जबरदस्त तुमची ही टीम पण छान आहे . गाणी गाणारे सर्वांचे अभिनंदन.सर्व स्थरावरचे पुरुष.अशीच परंपरा चालू ठेवा.
Nakkich🙏🙏
खूप सुंदर
विनू दादांचा आवाज खूप छान
आणि बाबू दादांचा डान्स 👌👌👌👌👌
Hats off to Ghadi brothers and family for keeping our forefathers traditions alive.
छान...सुंदर..शिमगोत्सव...
बाबू खूपच सुंदर दिसत आहे विनू दादा तुझा आवाज सुरेल सुरेख ऐकण्यासारखा वाटतो.तुमची टीम चांगली आहे.
बाबु खुप छान नाचतो आणि विनू मस्त गाणी बोलतो खुप छान 👌👌👍👍
विनू आणि बाबू मस्तच एक नंबर विनू तुझा आवाज खूप सुंदर आपली गावची लोककला दाखविल्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
बाबल्या तुझ्यासमोर अप्सराहि फेल.😍 nice 👌
तुमची विशेषतः जूनी गाणी त्यांच्या चाली तू स्वतः गात असलेली गाणी अप्रतिम ,अभिचे ढोलकी वादन ,कोरस यांची साथही अतिशय छान बाबूची साडी नेसून लगलबग चालण्याची पध्दत छान
Mast vinu
आवडले खुप छान सर्व कलाकारचे अभिनंदन
ढोलकी, सुंदर गाणी 👌आणि 1no बाबली ❤️
Babu dada mast vinudada aavaj kadak gomu pan kadak😂👌👌👌
Aamcho ghadiyancho naad nay kraycho ky babu dada vinu dada 😅🤣 ek no babli didi Ani vinu dada voice Ani dance khupch chan 🔥🔥👌👌 songs pan laybhari 👍👌 mast maja ali 💯❤️👍
वाह वाह. Babli भारी नाचली आमची 🤗🤗. विनू गाणी अप्रतिम. काही गाणी तर हल्ली विस्मरणात geliyet. मला फुले फुले mogra हे गाण फार आवडते. Vinu एक vlog ह्या saglya गाण्यासाठी कर. All the best.
bablya khup sunder distoy.
विनय तुझा आवाज भारी आहे, बाबू मस्त, असेच एकत्र रहा 👍🏻
बाबु छान नाचतो आणि तु छान गातोस
विनू छान गाणी गायली आहेत एक नंबर 👌👌
Thanku
बाबल्या खूप छान दिसतोस विनू गाणी खूप छान आहेत ऐकायला खूप भारी वाटतात
एक नंबर विनू आणि बाबू. 👌👌👍👍✨✨🌹🌹
Khup Chan hota video ani gavtli sagli lok hi mast aahe
Tumche radhe che video all time favorite❤🎉
Nice editing.....
Eak num video edit kela ahe.shoot pan khup chaan .short film pahilya sarkh vatel.nice vlog
Thanku😊
खूप छान होते सादरीकरण. बाबलो तर एकदम भारी दिसत होता.लांबून चालत येताना एकदम छान, अगदी पुनमताईंची बहिणच वाटत होता. 😊😊
विनु भाऊ खूप छान गाणी मतोस बाबू ला सलाम
1 no.👌 झक्कास सादरीकरण..... ही गाणी ऐकल्यावर शिमगो ईल्यासारखो वाटता 🔥💥
Khup sundar
विनू dada mast गानी gato
👍👍
वीनु दादा खुप छान गाणी म्हणतो👌👌
Veenu aani Babu ,खूप आनंद झाला. शिमग्याची गाणी खूप सुदंर वाटली. नाच तर अप्रतिम. Dhanyawad
मस्तच विनू🙏
👌🏻👌🏻👌🏻
Mastch makup
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू गाणी अप्रतिम होती पण एक गवळण तुम्ही घेतली नाही काय करावे हरी ला शालू माझ्या रंगाने भिजला मला अयकाय च होत खूप छान सुंदर मस्त 🙏👌👍💕😍❤️💞😘🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥कडक
विनु आवाज एक नंबर अबगावर काटा आला काळुबाईच गाण ऐकुन
Khup chan
Khupch chaan bable madhe aek njakat aahe vinu tuza aawaj khup chaan aahe 👌👌👌👌👌
Thanku Thanku🙏
Starting che song khup Chan hote.
Khup Sunder
Babu farach sunder distos. Tumchya mule koknatil hi parampara japli geli aahe. Vinu tumcha aawaj apratim aahe. Koras pan chan aahe. All the best
खुप मस्त सुंदर आहे
Babu bhari distoy.... 👌
गवळन एक नंबर दिसून राहिले.
खूप सुंदर 👍👍👍😍😍विनू तुझा आवाज खूप सुंदर आहे . व्हिडिओ मस्तच 👌👌👌👍👍
जबरदस्त आवाज..विणू दादा आणि बब लि 👌👌 तुमचे कौतुक करावे तितके थोडेच...👍👍
खरंच खुप छान...👌🌹❤️🚩
किती सुंदर निसर्ग आणि बाबू
लयच भारी आसा गावची आठवण इली
एकच नंबर दादा
तुम्हा सगळ्या च खुप खुप अभिनंदन
छान बाबु मस्त विनु
Nice..
Vinu saglya kokani vloggerche holiche vlog baghitle pan ajcha tumcha ha vlog baghun ani gani aikun khup bharun ala ani kharach khup bharipan vatla. Ganyanchi choice 1 number tyat tujha avaj ani babucha performance 4 chand. Mi majhya mulala jevan bharvat bharvatbaslya jagich dance karat hote....
Khup chan.....
Babu khup mast disto aani Vinay khup chan gato 👍
Very Nice 👍👍
विनू चा आवाज खूपच सुरेख आहे सुरात गाणी बोलतो ,बाबू खूप सुंदर दिसतो साडीत पण अजून प्रगती पाहिजे नाचात
Babu sadimdhe dhawto mast👌
Kup mast
Khub bhari aahe
बाबु भारी दिसतो छान झाला शिमगा गाणी तर आवडली अजून दोन गगोमू दिसले आवडला विडियो
Babble cha makeup la 💯 payeki 💯 vinu cha aavaj 1 number sarvey hovusi kalakar bhari👍👌👏
Lay bhari bhava
एक नंबर. 👍💐👌👌👌बाबू एकदम झकास .नाचते गाते वातावरण
Babu Babali mast sunar disat hoti Hiroen thankyou moraya
Vinu 1 number gani mantos
मस्त बसली आणि विणू
गौळण लय भारी
Babu khup sunder disat aahe
Nice 👌 no. 1 distos
Hat's off vinu mind blowing voice & Babli u r also cuite
Eak number karyakram , sunder tuza awaz hi chhan aahe Mitra.
Thanku
Mast 👌
Babu mast disata aani naach pn bhari
बबली भारी दिसता हा, बबलीची न चुकता नजर काढत जावा, बबलीक नजर लागात अशी हा आमची बबली 😊
Holi festival song very nice.vinu you sing a song .vinu your voice is very nice. Babu ek dam rawas dosto. Chukna.
विनू भाई i love ur voice. गणबाई मोगरा killing performance. एक अजून बाबू साडीत पुंनग्या सारखा दिसतो. तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो. काय मजा करतात रे. विनू भाई एक व्हिडिओ only तुझ्या song चां कर
Nakkich👍👍
@@ColoursofKonkan अरे विनू भाऊ मी पण कोकणातला पण जास्त जात नाही. काल भजन मधली काही गाणी इतकी मस्त होती की यूट्यूब वर शोधून aaiktoy. राधिका आज शिकवीन धडा,,😘😘😘😘
विनु गानी भारी गाता.तुमचा वाजाप पण भारी आणि ढोलकी मस्त वाजवली . खूप छान😍😍😎👌👌👌
Thanku so much
बाबू एक नंबर. विनू दादा तुझा आवाज खूपच छान आहे.
Thanks to villagers of Naringe for support and encourage to Babalo . Villagers active participation.
फक्त आणि फक्त मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
❤🌎💫❄
Khupach chhan 👌
मस्तच
Bubli ekdam Apsara distey
मस्त खेळे भारी वाटलं बबली सुंदर दिसते
Ķhup sunder programme babu ani Vinu ek number
Bablicha dance khup chan aani Vinu tuza aavaz khup sundar
विनू व्हिडिओ तुमचे लय भारी असतात मन प्रसन होते
छान विनु गाणी बोलतोस