खरोखरीच फार आनंद झाला .आज माझ्या सर्वात आवडत्या कलर्स of कोकणच्या टीमला अश्या मंचावर येण्याची संधी मिळाली .विनूचे आणि संपूर्ण टिमचे अभिनंदन ,गावातील प्रत्येक सहभागी व्यक्ती चे हे यश आहे सर्वांचे अभिनंदन❤❤
नारिंग्रे गावाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी या कलर्स ऑफ कोकण च्या उत्साही आणि शेतीभातीच्या बाबतीत सुद्धा अतिशय कामसू असणाऱ्या या कुटुंबियांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आपापल्या गावात शेती,भाजीपाला मिरी प्रकल्प ,वेगवेगळे लोणच्याचे प्रकार घरी केली तर कोकणातील माणसाला मुंबईच्या मनीऑर्डर वर ( पैशावर ) अवलंबून रहाण्याची गरजच भासणार नाही.आणि मग म्हणावे लागेल, " जय कोकण "❤🎉
लोकसत्ता ने तुमची घेतलेली मुलाखत फारच छान ,हसत खेळत झाली पाहायला खूप मज्या आली.नानांची एक पाहुणे कलाकार म्हणून झालेली एन्ट्री फारच छान आणि लक्षात राहील आपणा सर्वांचे आभार आणि शुभेच्या
खूपच छान मुलाखत! आपली बोली भाषा आणि जगण्यातील सहजता यामुळे आपले कोकण एक उंची गाठत आहे याचा अभिमान वाटतो. प्रत्येक व्हिडिओ मध्ये असलेले घट्ट नात्याचे बंध खूप भावतात.आणि आम्ही भावंडे देखील लहानपण ते आता असेच आहोत. प्रसंगानुरूप आठवणी जाग्या होतात. एक गोष्ट आवडली ती म्हणजे प्लास्टीक वर जे विनू बोलला ते,खरेच आहे माझी देखील तीच तळमळ आहे आपल्या पुढील पिढीला आपणच संकटात टाकत आहोत.हे कुठेतरी थांबलेच पाहिजे.प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी. मी स्वतः भाजी घेताना कधीच प्लास्टीक पिशवी घेत नाही सगळ्या भाज्या घरी आणून वेगळ्या करून paper किंवा कपड्याच्या पिशवीत टाकून फ्रीज मध्ये ठेवते. मुलांना काही द्यायचे असेल तर स्टील चे डब्बे आणलेत.अजिबात प्लास्टीक वापर कमी केला आहे. पूर्वी होते का प्लास्टीक? का कळत नाही लोकांना . विषय वाढतो,पण खरंच विनू तुझ्यासारखे तरुण पुढे येऊन बऱ्याच गोष्टी ची जनजागृती करून निसर्ग वाचवण्याचे प्रयत्न करू शकाल.यासाठी तुला शुभेच्या🙏
आमच्या सिंधुदुर्ग ची शान म्हणजे कलर्स ऑफ कोकण....❤🎉पूनमताई..पुष्पा ताई,मुकेश भाऊ,विनू भाऊ,नाना,नंदन,पिंकी ताई,पप्पा..आये,वर्षा,भावना,दोन्ही भावजी आणि आमचा लिट्ल चॅम्प सारंग...सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...खूप छान..ही सगळी अजून भेटली नाहीत प्रत्यक्ष..पण आमच्या मनात भरली आहेत...एव्हढ मात्र नक्की...❤🎉
आणखी एक महत्वाचं नाव राहील ते म्हणजे अस्मिता ताई आणि तिचा छोटू गौरव....कमी तिथं आम्ही म्हणणारी अस्मिता ताई मनाला खूप भावते आणि all rounder गौरव तर जबरदस्त...❤🎉
फार सुंदर मुलाखत सर्वांची ओळख झाली. लोकमत चे स्टाफ यांनी आपल्या utuber शी संवाद साधला याबद्दल लोकमत चे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आम्ही देवगडकर याचा अभिमान आहे. गावी आल्यासारखं वाटत .
एक नंबर colours of kokan. तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन. लवकरच 100K पुर्ण होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना. विनू बाबू खूप खूप छान वाटले. अशीच तुमची प्रगती होऊ दे. लवकरच भेटू.
कलॅस ऑफ कोकण मधे अख्ख कोकणचा लोकांचा सहभाग असतो कोणा एका व्यक्तीला महत्व दिले जात नाही हे विशेष आहे. म्हणजे मुकेश घडीची गुरे ,गावातील श्वान , झाडे, डोंगर, सगळे याचे कलाकार आहेत 😊 लोकसत्ता नेहमी चांगल्या कामाची दखल घेतो हे अभिमानास्पद आहे 👍
विनु तुझ्या प्लास्टिक मुक्त अभियान आणि इतर बर्याच गोष्टीत जनजागृती करण्यासाठी मी तुझ्याबरोबर येईन, कारण माझंही हेच दुःख आहे. अनेक बाबतीत आपली ग्रामीण जनता निष्काळजी करताना दिसते आहे. मला या बाबत खुप चिंता वाटतेय.
छान सर्वांना घेतलत, नाना सुद्धा आले. २ गोष्टी अजून करता आल्या असत्या विनूला एखाद गाणं म्हणायला सांगता आल असत आणि बाबूला त्याने पूर्वी केलेल म्हातारीच पात्र.
Vinu , pushpa tai, mukesh , punam tai tumch sarvach.khup khup abhinandan. 💐 ani gharatil sarvach pan abhinandan 💐 ani khas gurav ch pan abhinandan, ani khup sare prem gurav khup chan bolato ani hushar ahe👌👍🏻🙌🌹
Khup khup chhan vlog, colors of Kokan team la khup khup shubhechhya,tyanche video baghatanta mazya yete,ase watate ki aplya ajubajula hi manase aahet,keep it up Colours of Kokan team.
खुप छान विनू...we are feeling so proud... खरंच subscribers कसे वाढतील इथे लक्ष न देता content कसा चांगला देता येईल हा तुझा प्रयत्न मी स्वतः जवळून पहिला आहे... तू इतक्या मन लावून एडिटिंग करत असतोस आणि तेव्हा सतत तुझ्या तोंडून गाण्याचे बोल येत असतात.... ह्यावरून कलेशी असलेलं तुझं नातं स्पष्ट दिसून येतं.... असाच सर्वाना एकत्र घेऊन पुढे जा... आम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम तूझ्या पाठीशी आहेत... विशेष म्हणजे तुझं व्यावसायिक कामही मी इंस्टाग्राम च्या माध्यमातून पाहिलं... त्यात तर प्रवीण आहेसच आणि ते सांभाळून आपली संस्कृती, जीवनमान सर्वांच्या समोर आणतो आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार... पुन्हा एकदा अभिनंदन...🌹🎉 भावना, बाबू, पूनम, पुष्पा... सर्वांना शुभेच्छा.. देव बरा करो... 🙏 लोकसत्ता टीम चे खुप खूप आभार... इतका प्रवास करून आल्यावर जराही न थकता खुप छान हसत खेळत मुलाखत घेतली...🌹🙏
या चॅनल ची मुख्य पात्र (Actor- अमिताभ बच्चन) हे पुष्पा आहे. पूनम ही खूप घाण शिव्या देते. विणू ने यांना आणि गावाला जगा फुडे आणले. विणू मुळे आम्हाला गावाची आवढ निर्माण झाली. बाबल्या हा नेहमी आनदी आणि हसत खेळत राहणारा व्यक्ति आहे. खरतर या चॅनल ला famous होयाला शिव्याची काहीच गरज नाही. तरी पण पूनम का शिव्या देते माहीत नाही.
व्हिडिओ खूपच मस्त होता..
आणि दादाने मांडलेला प्लास्टिक चा विषय खरच गांभीर्याने घेण्यासारखा आहे💯💯
खरोखरीच फार आनंद झाला .आज माझ्या सर्वात आवडत्या कलर्स of कोकणच्या टीमला अश्या मंचावर येण्याची संधी मिळाली .विनूचे आणि संपूर्ण टिमचे अभिनंदन ,गावातील प्रत्येक सहभागी व्यक्ती चे हे यश आहे सर्वांचे अभिनंदन❤❤
❤❤🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉 Khupch chan
नारिंग्रे गावाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी या कलर्स ऑफ कोकण च्या उत्साही आणि शेतीभातीच्या बाबतीत सुद्धा अतिशय कामसू असणाऱ्या या कुटुंबियांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आपापल्या गावात शेती,भाजीपाला मिरी प्रकल्प ,वेगवेगळे लोणच्याचे प्रकार घरी केली तर कोकणातील माणसाला मुंबईच्या मनीऑर्डर वर ( पैशावर ) अवलंबून रहाण्याची गरजच भासणार नाही.आणि मग म्हणावे लागेल, " जय कोकण "❤🎉
रमाकांत पाटील ,बुधवळे ,पेठवाडी यांजकडून सप्रेम.
खूप छान वाटले... अजून खूप पुढे जाईल कलर्स ऑफ कोकण आणि लवकरच एक लाख सदस्य पूर्ण होतील हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏
लोकसत्ता ने तुमची घेतलेली मुलाखत फारच छान ,हसत खेळत झाली पाहायला खूप मज्या आली.नानांची एक पाहुणे कलाकार म्हणून झालेली एन्ट्री फारच छान आणि लक्षात राहील आपणा सर्वांचे आभार आणि शुभेच्या
❤ पुष्पा ला मुलाखती मध्ये घैतलत छान वाटलपुष्पा मुळे विडिओ बघण्यात मजा येते
फारच छान मुलाखत झाली कलर्स ऑफ कोकण चा असाच उत्कर्ष व्हावा हीच देवा जवळ प्रार्थना. सर्वांचे मनापासून अभिनंदन.
कलर्स ऑफ कोकणच्या सदस्यांना तुम्ही भेटायला गेलात. त्याबद्दल लोकसत्तेचे खूप खूप आभार.
सामान्य लोकांना कसं बोलत करायचं हे कसब इतर मुलाखत घेणार्याना ह्या मॅडम कडून शिकायला पाहिजे.
खुप छान मुलाखत घेतली.तबसुम जी ची आठवण झाली 🙏
खरे आहे
खूपच छान मुलाखत! आपली बोली भाषा आणि जगण्यातील सहजता यामुळे आपले कोकण एक उंची गाठत आहे याचा अभिमान वाटतो.
प्रत्येक व्हिडिओ मध्ये असलेले घट्ट नात्याचे बंध खूप भावतात.आणि आम्ही भावंडे देखील लहानपण ते आता असेच आहोत. प्रसंगानुरूप आठवणी जाग्या होतात.
एक गोष्ट आवडली ती म्हणजे प्लास्टीक वर जे विनू बोलला ते,खरेच आहे माझी देखील तीच तळमळ आहे आपल्या पुढील पिढीला आपणच संकटात टाकत आहोत.हे कुठेतरी थांबलेच पाहिजे.प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
मी स्वतः भाजी घेताना कधीच प्लास्टीक पिशवी घेत नाही सगळ्या भाज्या घरी आणून वेगळ्या करून paper किंवा कपड्याच्या पिशवीत टाकून फ्रीज मध्ये ठेवते. मुलांना काही द्यायचे असेल तर स्टील चे डब्बे आणलेत.अजिबात प्लास्टीक वापर कमी केला आहे.
पूर्वी होते का प्लास्टीक?
का कळत नाही लोकांना .
विषय वाढतो,पण खरंच विनू तुझ्यासारखे तरुण पुढे येऊन बऱ्याच गोष्टी ची जनजागृती करून निसर्ग वाचवण्याचे प्रयत्न करू शकाल.यासाठी तुला शुभेच्या🙏
आमच्या सिंधुदुर्ग ची शान म्हणजे कलर्स ऑफ कोकण....❤🎉पूनमताई..पुष्पा ताई,मुकेश भाऊ,विनू भाऊ,नाना,नंदन,पिंकी ताई,पप्पा..आये,वर्षा,भावना,दोन्ही भावजी आणि आमचा लिट्ल चॅम्प सारंग...सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...खूप छान..ही सगळी अजून भेटली नाहीत प्रत्यक्ष..पण आमच्या मनात भरली आहेत...एव्हढ मात्र नक्की...❤🎉
आणखी एक महत्वाचं नाव राहील ते म्हणजे अस्मिता ताई आणि तिचा छोटू गौरव....कमी तिथं आम्ही म्हणणारी अस्मिता ताई मनाला खूप भावते आणि all rounder गौरव तर जबरदस्त...❤🎉
🙏🙏😃😃
फार सुंदर मुलाखत सर्वांची ओळख झाली. लोकमत चे स्टाफ यांनी आपल्या utuber शी संवाद साधला याबद्दल लोकमत चे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आम्ही देवगडकर याचा अभिमान आहे. गावी आल्यासारखं वाटत .
लोकसत्ता 😊
सगळ्यात माझा आवडता छोटा गौरव, त्याचे मृदुंग वाजवने मला खूप भावते.👌👍🌹
एक नंबर colours of kokan. तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन. लवकरच 100K पुर्ण होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना. विनू बाबू खूप खूप छान वाटले. अशीच तुमची प्रगती होऊ दे. लवकरच भेटू.
लोकसत्ता नए दखल घेणं,...एक चांगली गोष्ट आहे....अभिनंदन...👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
म्यडम तुम्ही आल्या आणि षुष्याची इच्छा पूर्ण केली आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या आवडत्या कलाकारांची मुलाखत घेतली तुमचे धन्यवाद ❤🎉
माझी आवडती टीम माझ्या घरातील माणसांची मुलाखत आणि टिव्हीवर आल्या चा अभिमान वाटला लोकसत्ता वाल्यांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
सिद्धी चा आवाज खूपच छान आहे .मुलाखत छान झाली .
खूपच छान
कलर्स ऑफ कोकण
तुमचे कोकणातील जनजीवन, संस्कृतीचे दर्शन उत्तम. पण यापेक्षा प्लास्टिक बद्दल जनजागृती विषय अत्यंत स्तुत्य आहे.
कलॅस ऑफ कोकण मधे अख्ख कोकणचा लोकांचा सहभाग असतो कोणा एका व्यक्तीला महत्व दिले जात नाही हे विशेष आहे. म्हणजे मुकेश घडीची गुरे ,गावातील श्वान , झाडे, डोंगर, सगळे याचे कलाकार आहेत 😊 लोकसत्ता नेहमी चांगल्या कामाची दखल घेतो हे अभिमानास्पद आहे 👍
विनू तुम्हा सर्वांच्या मुलाखिती एकदम भारी
खुपच छान वाटले तूम्ही सर्व जण celebrity झालात तरी आहे तसेच राहता साधी राहणी मान
Interview खूपच सुंदर
🙏🙏
एवढे दिवस हा चॅनल सह परिवार पाहत आहोत, आणि आज या चॅनल ने एक नवीन उंची गाठली आहे,
Proud of Colours of Kokan team👌
खूपच छान झाली तुमची मुलाखत. सगळयांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. 🎉
कलर्स आँफ कोकणची अशीच प्रगति होवो ही मनपूर्वक सदिच्छा. 👌👍
विनु तुझ्या प्लास्टिक मुक्त अभियान आणि इतर बर्याच गोष्टीत जनजागृती करण्यासाठी मी तुझ्याबरोबर येईन, कारण माझंही हेच दुःख आहे. अनेक बाबतीत आपली ग्रामीण जनता निष्काळजी करताना दिसते आहे.
मला या बाबत खुप चिंता वाटतेय.
मनापासून अभिनंदन... कलर्स ऑफ कोकण टीमचे....
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....
.
अप्रतिम एपिसोड आहे हा. अस वाटलं की हा सन्मान आमचा देखील आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.धन्यवाद.
Mastach. Loksatta che aabhari aahot ✌👌🙏
खुपच छान लोकसत्तात पाहुन छान वाटले अशीच प्रगती करा
धन्यवाद लोकसत्ता आमच्या आवडत्या चॅनल ची मुलाखत घेतल्याबद्दल
खरोखर च खुप छान मुलाखत झाली लोकसत्ता कडुन विनु तुझ्यामुळे हा व्हिडिओ खुप छान वाटला आम्हांला बघायला अप्रतिम खुप सुंदर व्हिडिओ
आज मनातली इच्छा पूर्ण झाली खरच... मी वाट बघत होते की कधी तुमच्या सगळ्यांचा interview येतोय.. खुप खुप छान वाटलं आज❤
छान सर्वांना घेतलत, नाना सुद्धा आले. २ गोष्टी अजून करता आल्या असत्या विनूला एखाद गाणं म्हणायला सांगता आल असत आणि बाबूला त्याने पूर्वी केलेल म्हातारीच पात्र.
कलर्स ऑफ कोकण तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन मस्त वाटला विड़ीयो सगळे अगदी खुपच आनंदी होते खास करून पुष्पा ताई ☺️👌
खरोखरच विनू ,पूनम ,बांबू , आणि पुष्पा तुम्ही भारीच आसास.
कोकणची माणसा साधी भोळी ❤
अभिनंदन विनू बाबू पूनम व पूष्पा🎉❤
अभिनंदन तुमचे सर्वांचे कलर्स ऑफ कोकणचे खूप छान असतात व्हिडीओ. खूप छान मुलाखत. असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा. कोकण आमचो लय भारी 👌👌💐💐💐💐💐
Khup khup abhinandan colours of kokan team ......
Ya gappa goshti ashyach chalu rahavyat asa vatat hota...
खरंच कलर्स ऑफ कोकणच्या संपूर्ण टीमचे खुप खुप हार्दिक अभिनंदन 💐👏❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🤝🏻
लोकसत्ता टीमचे ही आभार अश्या अस्सल कोकणी माणसांच्या मेहनतीची दखल घेतल्याबद्दल 🙏🏻
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू 🙏 एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏 रिफायनरी हटवा कोकण वाचवा 🙏😭
Heartiest Congratulations Colours Of Team 🎉❤❤
खुप छान सुंदर कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणातील माणसं हि फार प्रेमल असतात
Vinu da हे तुझा मुळे शक्य झाल. खूप आनंद झाला. खरच कोकण chi मानस साधी भोळी. Coluers of कोकण chi फॅमिली.
कलर्स ऑफ कोकण ला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉अतुल बोरकर (पुणे) येथून.
वीनु मुकेश पुनम पुष्पा तुमची मुलाखत खुपचं आवडली❤
तुम्ही खूप कष्टाळू आणि छान आहात ❤❤❤ खरंच कोकणचा नाद खुळा
तुमच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन तसेच लोकसत्ता लाईव्ह चे आभार
Vinu , pushpa tai, mukesh , punam tai tumch sarvach.khup khup abhinandan. 💐 ani gharatil sarvach pan abhinandan 💐 ani khas gurav ch pan abhinandan, ani khup sare prem gurav khup chan bolato ani hushar ahe👌👍🏻🙌🌹
खूप छान आहेत हे सगळेजण...मी रोज बघते यांचे व्हिडिओज...असेच मोठे व्हा..आणि आपला साधेपणा टिकवून ठेवा...all the best 👍
Khup khup chhan vlog, colors of Kokan team la khup khup shubhechhya,tyanche video baghatanta mazya yete,ase watate ki aplya ajubajula hi manase aahet,keep it up Colours of Kokan team.
फारच छान आमचे आवडते युट्युबर यांची मुलाकत बघून खूप छान वाटले
Congratulations. Color of. Kokan vinu dada ,babu Pushpa.,Punam Tai congratulations srvana 👌👌👌👌👌👌👌👌👍👍
👌👌👌Kharac khup mastt video 👍❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप अभिनंदन colors of konkan पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा......👍
मी पण कोकणातली आहे हिंदळे गाव मला तुमचा व्हिडिओ खूपच आवडतो
मस्त छान मुलाखत
छान दिलखुलास मुलाखत, मजा आली.
खूप छान वाटलं पाहून अभिनंदन सगळयांचे आणि सातारा कडे कधी आला तर नक्की सांगा भेटायला मिळेल❤
भारी मुलाखत दिली
Dada बब्ल्ल्या tumi सर्वजण खूपच छान हवशी आहात
Aamch Khup aavadt channel aahe.
All the best colors of kokan
👌👌 विनू खूप खूप अभिनंदन👍
🌹🌹 उत्तरोतर अशीच छान प्रगती होवो हीच देवाचरणी प्रार्थना🙏🙏💯💯💯💯🤗🤗🤗🤗🤗🙌🙌🙌🙌🙌🙌❤️❤️❤️❤️
खूप आनंद झाला... Colors of konkan च्या टिम ला बघून
Ek number bhava khup chhan video zala 👌👍🙏💝 Tai che khup khup Abhar.
ताई छान interview झाला खूप काही माहिती मिळाली.
सुंदर 👌👌👌
खुप शान मुलाखत दिलात.
तुम्हा सर्वांना लोकसत्ता टीम वर पाहून छान वाटलं पुढील वाटचालीस शुभेच्छा
आहा...खूप मस्तच interview.... खूप छान वाटलं....सगळ्यांनाअभिनंदन
आज सबस्क्राईब करून बरं वाटतं आणि कलर्स ऑफ कोकण मस्तच भारी❤
तूमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात म्हणुन आज इतपर्यंत पोचलेत👌🏻👌🏻👌🏻
विनय बाबू पुनम पुष्पा तुम्हा सर्वांचे अभिनंदन असेच हसत आनंदी राहो 👌🙏🙏
Abhinandan🎉😊 colours of kokan team. 🥳🥳🥳
खुप खुप अभिनंदन विनय आणि पुर्ण टिम
सगळ्यांचे अभिनंदन.. झक्क्कास व्हीडिओ 👍👌मस्त 👌👌
छान, सर्वांसाठी मनापासून शुभेच्छा 🌹👌लोकसत्ता लाईव्ह ला पण शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏
Khupch chan 👌🏻👍🏻
खुपच छान मुलाखत.
Khup bhari vatle loksatta ne tumchi mulakhat ghetlyabaddal tyanche aabhar.
Mast मुलाखत..... अभिनंदन सर्वांचे.
खुप छान विनू...we are feeling so proud... खरंच subscribers कसे वाढतील इथे लक्ष न देता content कसा चांगला देता येईल हा तुझा प्रयत्न मी स्वतः जवळून पहिला आहे... तू इतक्या मन लावून एडिटिंग करत असतोस आणि तेव्हा सतत तुझ्या तोंडून गाण्याचे बोल येत असतात.... ह्यावरून कलेशी असलेलं तुझं नातं स्पष्ट दिसून येतं....
असाच सर्वाना एकत्र घेऊन पुढे जा... आम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम तूझ्या पाठीशी आहेत...
विशेष म्हणजे तुझं व्यावसायिक कामही मी इंस्टाग्राम च्या माध्यमातून पाहिलं... त्यात तर प्रवीण आहेसच आणि ते सांभाळून आपली संस्कृती, जीवनमान सर्वांच्या समोर आणतो आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार...
पुन्हा एकदा अभिनंदन...🌹🎉
भावना, बाबू, पूनम, पुष्पा... सर्वांना शुभेच्छा..
देव बरा करो... 🙏
लोकसत्ता टीम चे खुप खूप आभार... इतका प्रवास करून आल्यावर जराही न थकता खुप छान हसत खेळत मुलाखत घेतली...🌹🙏
मनापासुन आभार ❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा विनु ,बाबू ,पुनम ,पुष्पा , अभिनंदन
मस्त naringre gav सुद्धा मस्त आहे
Khup bhari vatle finally tumchya kashtala yash aale tumcha interview baghun❤❤❤
Proud of you.. Great efforts 🥳
Thanku dada
खूप छान वाटले मुलाखत पाहून ❤
या चॅनल ची मुख्य पात्र (Actor- अमिताभ बच्चन) हे पुष्पा आहे. पूनम ही खूप घाण शिव्या देते. विणू ने यांना आणि गावाला जगा फुडे आणले. विणू मुळे आम्हाला गावाची आवढ निर्माण झाली. बाबल्या हा नेहमी आनदी आणि हसत खेळत राहणारा व्यक्ति आहे. खरतर या चॅनल ला famous होयाला शिव्याची काहीच गरज नाही. तरी पण पूनम का शिव्या देते माहीत नाही.
मालवणी भाषा शिव्यांशिवाय अपूर्ण आहे 😊😊
खूप छान 👌👌
अभिनंदन सर्व टीमचे मनापासून
Heartful congratulations to colors of konkan team.
Thanku
Congratulations Colors of kokan 💐🎉👏 khup bhari zala interview mast maja 💯👍❤️
Mst vatla video bgun dada ek number🥰 channel khup pudhe chally bgun br vatl ashech khup pudhe ja😊 tumchi team kharch khup bhari ahe jse tumhi rahta tshich raha bhahin bhavndach nat he asch thevha pudhchya vatchalisati shubhechya all the best sglyanha👍🥳
अभिनंदन तुमच्या टीम चे 👍🏾
खुप खुप छान वाटलं
खुप सुंदर मुलाखत.
अभिनंदन👍
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान vlog आहे all of you congratulations family 👌👌👌💐💐💐 अशेच नवीन नवीन vlog टाकतं जावा ❤❤❤❤❤❤
Kahro kahr kup bhari vattla vinu dada aani babalya ch Heartiest congratulations
पुष्पाताई ची मुलाखत...📹🎬🎥❤