मुंडे भाऊ बहीण श्रीमंत असून NT मध्ये शोभत नाही उलट हे व्यवसाईक ( धंदेवाईक ) राजकीय व्यापारी आहेत त्यात असंस्कारक्षम आहेत. निर्लज्ज आहेत, समाज जीवनाला धोका आहे.
हे सर्व समजून सुद्धा लोक त्यांनाच मतदान करतात,आपणच मूर्ख,या पुढे कोणीही असू एकदाच आमदार,खासदार निवडू द्यावयाचा पुन्हा संधी नाही,त्याचा भाऊ,बायोको,मुलगा,मुलगी सुद्धा नाही तरच सर्व सामान्य नागरिक सुखी होईल,आहे का तयारी?
सगळे संपत्ती गरिबाचे मंडके मोडूनच गोळा केलेली आहेत ना शेतात पाणी भरून उस तोडी करून नाही कमावलेली 😅सगळा गरिबांच्या टाळुवरच लोणी आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
नेते प्रतिज्ञापत्रात संपुर्ण माहिती देत नाहीत. काही संपत्ती मुलांच्या व नातेवाईकांच्या व भागिदारीत कार्यकर्त्यांच्या नावावर असते. जमिनी व उद्योग भागिदारीत असतात.
आरे कोनता नेता शेतात काम करून एवडी सपती कमवतो तूम्ही फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे काय तुमचा काय बाप आहे काय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भी प्रॉपर्टी पाहा जरा एकनाथ शिन्दे साहेब याची भी पहा मग बोबा मारा
आमदार, खासदार या सर्वांचे वेतन, भत्ता पूर्ण बंद करायलाच हवा मग पहा कोण समाजसेवा करायला इच्छूक होतो तो 😅 एका जिल्ह्य़ातील गरीब लोक आयुष्य भर सुखी होतील. 🎉🎉🎉🎉
भाऊ मुंडेंचं च काय घेऊन बसले सर्व नेते आणि पुढारी याची संपत्तीची व त्यांच्या नातेवाईकांच्या प्रॉपर्टी ची चौकशी करावी असे प्रकरणे पाहून मतदान केल्याचा मतदारांना शरम वाटते.
हे स्वतः व्यवसाय करतात आणि त्याच्याच जातीतील लोकांना पण कोणत्याही प्रकारे धंदा करण्यासाठी मद्दत करतात. त्यामुळे त्याचे लोक त्यांना काही मदत करायला तयार होतात.
सगळ्या आमदार खासदार मंत्री यांची संपत्ती काढा ईडी लावा जे काही करता येत तेवढ करा आणि सुक्षित बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध करावी अशी विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आहे.
प्रत्येक आमदार , खासदार यांची संपत्ती किती आहे याची माहिती साठी एक स्वतंत्र चॅनेल सुरू करावा . व त्यावर . दरमहा किती वाढ / घट झाली याची माहिती द्यावी . घटनेत तशी दुरुस्ती करावी .
धनंजय मुंडे यांची कर्जत रायगड मध्ये ४०० ते ५०० येकर जमीन दूसऱ्याच्या नावाने खरीदी केळ्याळी जमीन आहे याची बेस चौकशी सुरू करा हारामाच्या पैशाची ही खरीदी आहे सी आय डी मार्फत चौकशी सुरू करा
सर्वच नेत्याच्या संप्तीची चौकशी नी पक्षपणे एखाद्या संस्थे मार्फत करावी . संप्तीच राष्ट्रीयकरन करावे . जी हिंमत ईंदीरागांधी जी यांनी दाखवली होती राजे राजवाडे तनखा बंद करून दाखवली होती.
आताच्या काळात, राजकारण सेवा नाही, पैसे कमावण्याचा मार्ग आहे__ यथा राजा तथा प्रजा ( राजेशाही)_ जशी प्रजा तसा राजा( मंत्री)__ १९७० पर्यंत देश ठीक चालला होता_( ही संपत्ती निश्चितच १००% खोटी/ कमी असावी)___
पहिली निवडणूक लढविली तेव्हा व त्यानंतरच्या निवडणुकीत काय माहिती होती व इन्कम टॅक्स रिटर्न भारतात का ? ही माहिती द्या वरील दिलेली माहिती सर्वांना माहीत आहे
याच्याकडेएवढा पैसा कसा आला सर्वानीच शेती केली पाहीजे ईतके पैसै पुढार्रानाच कसे मिळतात एका वर्षातच हे पन्नास कोटी उपन्न वाढवतात यांची चौकशी मोडाणी कधी करणार की फक्त जनतेलाच लुटणार
दुसऱ्या मंत्र्याकडे संपत्ती नाही का सगळ्या महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्याची संपत्ती काढा सर्वच पुढाऱ्याची देखील संपत्ती किती आहे मग होईल तेच कर्जमुक्त का फक्त ओबीसीची पाहता का संपत्ती
बघ तुला त्यात ली काही दिलं तर आम्हाला देखील आनंद च होईल दादा . प्रश्न ओबीसी चा नाही .सर्वच आमदार ,खासदार,मंत्री यांचा आहे . नेते कोणते ही असोत ते ना जातीचे ना गोत्याचे .ते फक्त स्वताचे
तेरा हजार रुपये पगार असलेला माणूस लिपिक 25 25 कोटीची गिफ्ट देऊ शकतो प्रियसीला तुमचं काम म्हणजेच वारकाचे उखंडे उकरणे आणि मोजत बसणे काय निघेल ते समाजासाठी साधक असे काहीतरी उपक्रम दाखवणे गरजेचे असताना
Pl ask one question what washis wealth in 1950 and how he has earned this wealth .what business .What was his earning per year since 1950 .If he couldn't give satisfactory answer .Then all wealth is to be deposited in gòvt treasury with penalty and he should be given life imprisonment .V.V.BHOSALE MIRAJ
Dada, yanchya propertya 500 te 10000 kotin chya pudhe ahet. Lokshahi ne sarv Rajkarnya che bhale kele.Garib garib hot ahet v Rajkarni karodo pati hot ahet.
प्रत्येक राजकारण्यांना कडे करोडोंची माया असुन सुद्धा पेन्शन घेतात ही केवढी लाजीरवाणी गोष्ट आहे
बाकी सर्व संपती सरकार जमा करावी
सगळं सरकारला जमा करा
जाऊ द्या भाऊ भिकारी लोकांना जनतेचे पैसे देऊन जनतेला पुण्य मिळू द्या.
Aho aselase tyana ankhin jatiche faide dya
७५ टक्के संपत्ती जप्त करा.
मुंडे भाऊ बहीण श्रीमंत असून NT मध्ये शोभत नाही उलट हे व्यवसाईक ( धंदेवाईक ) राजकीय व्यापारी आहेत त्यात असंस्कारक्षम आहेत. निर्लज्ज आहेत, समाज जीवनाला धोका आहे.
Tuzhe pawar kada bag zhatu tu
5 takke sudha taklele nahi. Hajaro koti asel. He obc reservstion magtat garib mhnun. Samajacha paisa. Lokshahi tingle, kayda suvyavstha. Kase palnar.
@@gtavinterasia7146पंकजागत वाकुन नाही मिळवली..😂
यांनी समाजालाही गंडवलं आहे.
@@arundeshmukh2927 . Resrvatoon khara labharthi tithpatyant pohchat nahit. Mag kahi family ch fakt labh getat. Bakich tuancha samaj garib rahtoy
हा सर्व जनतेचा पैसा आणि प्राॅपर्टी आहे. सरकार जमा करा
हे सर्व समजून सुद्धा लोक त्यांनाच मतदान करतात,आपणच मूर्ख,या पुढे कोणीही असू एकदाच आमदार,खासदार निवडू द्यावयाचा पुन्हा संधी नाही,त्याचा भाऊ,बायोको,मुलगा,मुलगी सुद्धा नाही तरच सर्व सामान्य नागरिक सुखी होईल,आहे का तयारी?
सगळे संपत्ती गरिबाचे मंडके मोडूनच गोळा केलेली आहेत ना शेतात पाणी भरून उस तोडी करून नाही कमावलेली 😅सगळा गरिबांच्या टाळुवरच लोणी आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
नेते प्रतिज्ञापत्रात संपुर्ण माहिती देत नाहीत. काही संपत्ती मुलांच्या व नातेवाईकांच्या व भागिदारीत कार्यकर्त्यांच्या नावावर असते. जमिनी व उद्योग भागिदारीत असतात.
सर्व नेत्यांची संपत्ती शासनाकडे जमा करावी
सर्व नेत्यांची नार्को टेस्ट करून घ्यावी फडणवीस साहेब यांनी. 🙏
आरे कोनता नेता शेतात काम करून एवडी सपती कमवतो तूम्ही फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे काय तुमचा काय बाप आहे काय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भी प्रॉपर्टी पाहा जरा एकनाथ शिन्दे साहेब याची भी पहा मग बोबा मारा
@dilipjain8142 भाऊ मॅसेज वाच मग बोंबा मार आरक्षणावरतीच पास झाला वाटतय. बर कारे
दाखवायचे दात आणि खायचे वेगळे तसेच राजकारणी, उद्योजक यांची जाहीर संपत्ती मुळ संपत्तीच्या अंशमात्र असते आणि हे जगजाहीर आहे.
आमदार, खासदार या सर्वांचे वेतन, भत्ता पूर्ण बंद करायलाच हवा मग पहा कोण समाजसेवा करायला इच्छूक होतो तो 😅 एका जिल्ह्य़ातील गरीब लोक आयुष्य भर सुखी होतील. 🎉🎉🎉🎉
हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे...😮😮
भाऊ मुंडेंचं च काय घेऊन बसले सर्व नेते आणि पुढारी याची संपत्तीची व त्यांच्या नातेवाईकांच्या प्रॉपर्टी ची चौकशी करावी असे प्रकरणे पाहून मतदान केल्याचा मतदारांना शरम वाटते.
नेते स्वतःकडे जास्त पैसा ठेवत नहि.त्याचे विश्वसू कारकर्ते यांचे कडे पैसा ठेवतात काही महत्वाची कम करून घेतात.
खरी मालमत्ता आणि खरा व्यवसाय आणि फ्रोड कारभार सांगा.?????
हे स्वतः व्यवसाय करतात आणि त्याच्याच जातीतील लोकांना पण कोणत्याही प्रकारे धंदा करण्यासाठी मद्दत करतात. त्यामुळे त्याचे लोक त्यांना काही मदत करायला तयार होतात.
Ed चौकशी करायला पाहिजे सर्व उलगडा होईल 😮😮
Ed पासून बचाव साठीच तर हे पळाले त bjp त 😂
पंकजा. मुंडे. याने. 105.करोड. रुपया. ची. चिक्की. खाल्ली. तर. भाऊ. ने.भरपूर. असेल.
सगळ्या आमदार खासदार मंत्री यांची संपत्ती काढा ईडी लावा जे काही करता येत तेवढ करा आणि सुक्षित बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध करावी अशी विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आहे.
मोदी साहेब वासींग मशीन मधून काढतात धुवून आणखी आपल्या वळचणीला वाळू घालतात
राष्ट्र वादीचे सर्व आमदार. खासदार फार गरीब आहेत हो छभू तर ते.भिक मागत आहेत दया करा हो कुणी तरी
खाली हाथ आया खाली हाथ जहेगा
हर रोज सोना चांदी नाही खाता.
याने एवढी संपती कुठुन कमवली आहे ?
प्रत्येक आमदार , खासदार यांची संपत्ती किती आहे याची माहिती साठी एक स्वतंत्र चॅनेल सुरू करावा . व त्यावर . दरमहा किती वाढ / घट झाली याची माहिती द्यावी . घटनेत तशी दुरुस्ती करावी .
आयडी या छान आहे .
सर्व नेत्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे एवढ्या लवकर करोडपती कसे काय होते हे लोक
1998 sali shikshan झालेला व्यक्ती व्यवसाय शेती असणारा इतकी संपत्ती 24 वर्स्यात कमावतो म्हणजे विशेष आहे 😮😮😮
धनंजय मुंडे यांची कर्जत रायगड मध्ये ४०० ते ५०० येकर जमीन दूसऱ्याच्या नावाने खरीदी केळ्याळी जमीन आहे याची बेस चौकशी सुरू करा हारामाच्या पैशाची ही खरीदी आहे सी आय डी मार्फत चौकशी सुरू करा
भ्रष्टाचार.. करून अफाट .. कमावले
इतर लोक कोयते घासून ऊस तोडत राहीले बघा लोकांनो तुमच्या बिडला कस कीड खातय जात धरून बसले.
मी तर म्हणतो परळीत Dm सारख श्रीमंत कोणी नाही...
परळीत नाही सर्व बीड मध्ये mhna
सर्व संपत्ती जनतेला वाटुन द्या
हि संपती खरी की जी सरकारी रेकाॅर्ड वर असलेली पण दोन नंबरची मालमत्ता ही काही हजार पटीने आहे ते कोन्ही दाखवत नाही
एक व्यक्ती कायम मोठ्या पदावर राहीले तर असेच होते
सर्वच नेत्याच्या संप्तीची चौकशी नी पक्षपणे एखाद्या संस्थे मार्फत करावी .
संप्तीच राष्ट्रीयकरन करावे .
जी हिंमत ईंदीरागांधी जी यांनी दाखवली होती राजे राजवाडे तनखा बंद करून दाखवली होती.
Oh
Baykaa kiti aahet
धन्याची संपत्ती जप्त करा
Bakiche pan saga
आताच्या काळात, राजकारण सेवा नाही, पैसे कमावण्याचा मार्ग आहे__ यथा राजा तथा प्रजा ( राजेशाही)_ जशी प्रजा तसा राजा( मंत्री)__ १९७० पर्यंत देश ठीक चालला होता_( ही संपत्ती निश्चितच १००% खोटी/ कमी असावी)___
त्यांची संपत्ती सांगण्या पेक्षा साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है आमचे श्रद्धास्थान हे बोलणाऱ्याचे संपत्ती किती ते सांगा
गाडी दूसऱ्याची विसच पेट्रोल तेव्हढीच संप्ती आगे बढो
Pavar kutumbachi sanga
Ok
सगळी रवोटी माहीती आहै
Mul sampati kiti Ani rajkaranat alever kiti zali baga
काय मोजता अम्हाला काय ऊपयोग प्रत्येकजण च कमवायला येतो राजकारणात आणि नंतर हपापा चा माल ग्पापा होतो हे वास्तव आहे
धनु कुठं कामाला गेला होता!?????ते सांगा??? आम्ही पण कामाला सुरुवात करु??????
avadhi sappati astana suddha sampurn jilhya ha ustod kamgar mhanun prasidha ka yache munde yani uttar dyave
शेवटी सोबत काय येणार
म्हंजे राजेशाही, घराणे शाही आहे अजून
जनतेला समजत नाही का. कधी जागृत होणार आपन कोणाला मत देतो आहे.उमेदवार चे चरित्र कसे आहे सगळे बघायला पाहिजे
जप्त करणारे यांच्याही पेक्षा मोठे चोर आहेत 😂
जास्त रक्कम जमा करून फायदा काय ? मेल्या नंतर सगळं इथच सोडून जाणार . त्यापेक्षा गरजेपुरतेच जवळ असलेले चांगले .
गरजेपूरत तरी पाहिजे न 😅😅😅
पहिली निवडणूक लढविली तेव्हा व त्यानंतरच्या निवडणुकीत काय माहिती होती व इन्कम टॅक्स रिटर्न भारतात का ? ही माहिती द्या वरील दिलेली माहिती सर्वांना माहीत आहे
शेतकरी आहे म्हणून सांगता ज्याचे कुटुंब ऊस तोडणी करत होते मग ही कुटून आले
ऊस तोडणी करून एवढी संपत्ती जमा केली असती काय याचा जनतेने विचार करून याला साधा ग्रामपंचायत सदस्य म्हणुन सुद्धा निवडून देऊ नये
एकढ्या गरीब माणसाला दोन-दोन वैयक्तीक बायका आणि ईतर बाहेर स्टेपणी कसे मिळतात बुआ
काय उपयोग सगळ इथेच ठेवुन जायच आहे
शासन जो पगार देते त्यामुळे शक्य आहे का
शेतकऱ्याला 2 लाख कर्ज देत नाही बँकेवले
करुणा मुंडे ची पण सांगा
याच्याकडेएवढा पैसा कसा आला सर्वानीच शेती केली पाहीजे ईतके पैसै पुढार्रानाच कसे मिळतात एका वर्षातच हे पन्नास कोटी उपन्न वाढवतात यांची चौकशी मोडाणी कधी करणार की फक्त जनतेलाच लुटणार
ब्लॅक संपत्ति आब्जात आसन
Nayak dhanjay .garbakade raise nahit
मुंडे वंजारी बराच श्रीमंत आहे.
Tyanna pention suru thevavi .khup garib aahet te 😂😅
भयानक भ्रष्टाचार करुन हा असा अमाप पैसा जमविला आहे यांची संपत्ती रु.10000000000000/- असावी ....!!
शेतकरी आत्महत्या झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी बीड मद्ये जमीन घेऊन शेती करावी. आणि शेतीत अब्जावधीचे उत्पन्न कसे घ्यायचे याबाबत धनंजय कडून धडे घ्यावेत.
दुसऱ्या मंत्र्याकडे संपत्ती नाही का सगळ्या महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्याची संपत्ती काढा सर्वच पुढाऱ्याची देखील संपत्ती किती आहे मग होईल तेच कर्जमुक्त का फक्त ओबीसीची पाहता का संपत्ती
धनू भाऊ तुला दान देईल चार पाच कोटी काय बोलता आरे लक्ष असु थोडे तुमच्या बिडला कीड लागलय ना तुम्ही बसा ऊस तोडणी करत सर्व जण का तुमचे दुश्मन आहे का
बघ तुला त्यात ली काही दिलं तर आम्हाला देखील आनंद च होईल दादा .
प्रश्न ओबीसी चा नाही .सर्वच आमदार ,खासदार,मंत्री यांचा आहे .
नेते कोणते ही असोत ते ना जातीचे ना गोत्याचे .ते फक्त स्वताचे
तेरा हजार रुपये पगार असलेला माणूस लिपिक 25 25 कोटीची गिफ्ट देऊ शकतो प्रियसीला तुमचं काम म्हणजेच वारकाचे उखंडे उकरणे आणि मोजत बसणे काय निघेल ते समाजासाठी साधक असे काहीतरी उपक्रम दाखवणे गरजेचे असताना
किती बी दोन नंबर धंदे करुण मिळवून दे
शेवटी सगळ इथेच सोडून जाणार
वाल्मीकी पण history काढा
Obc च्या नावाखाली राजकारण करून संपत्ती मिळवली
नार्को टेस्ट करा ईतकी संपत्ती कशी जमा केली 🙏
धनिया मुंडे ची संपत्ती सूर्यमालेची काही जप्त करा
खरी संपत्ती किती आहे?
यापेक्षा सुद्धा कैक पट न दाखवलेली संपत्ती आहे.
हे आरोपी आहे हत्याकांड मध्ये ...
नावावर जाहीर नसलेली किती किंमत आहे
All politicians Unproportionate properties should be seized..
Dhanjay Munde ni evdi sampatti kutun aala 50000. Carod pura maharashtra ka karja maf hovu sakte 😢😢😢😢
Pl ask one question what washis wealth in 1950 and how he has earned this wealth .what business .What was his earning per year since 1950 .If he couldn't give satisfactory answer .Then all wealth is to be deposited in gòvt treasury with penalty and he should be given life imprisonment .V.V.BHOSALE MIRAJ
मोदी ना खाऊंगा ना खाणे दुंगा
Aamdar चा pagar kiti aani maya kiti jama keli aahe?
खूपच गरीब आहे हो ? समर्थकांनो आपला नेता किती गरीब आहे ते बघा म्हणजे कळेल आपण कुठे आहोत?
Devendra ji Kindly ban for money
मॅडम asset व liability मापत दिसत नाही
करुणा मुंडेना किती संपत्ती दिली
Kashi kamavli avdhi
Dada, yanchya propertya 500 te 10000 kotin chya pudhe ahet. Lokshahi ne sarv Rajkarnya che bhale kele.Garib garib hot ahet v Rajkarni karodo pati hot ahet.
ही सर्व संपत्ती त्यांनी घामाच्या पैशातून उभी केलेली आहे
😂😂😂
😂😂😂
Banding khandayla gele hote ka
Sarv sampatti Sarkar kade jama Kara
राजकीय लोक फार कष्टाळू असतात खालून घाम निघुस्तक कष्ट करतात. त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती खूप असते
इव्हेंट करण्यासाठी पैसे खर्च होतात जनहित बोकाळले
किलीत सोमय्याला हिशोबल लावायला पाठवून द्या😂
लिंगसम्राट ,लिंगपिसाट .अजीनरामीत्रवर्य झींदाबाद😂😂
7 लाख ,याला 7 लाख लाता घाला😅
याच्या पेक्षा जास्त आहे.अरब हुंन जास्त आहे
Mharasrtil sarw jilyatil mothya mothya akachi malmtta jamakra dewa dada wichar kra
75टकके जप्त करा
Hi Zail dakhwaychi property……na dakhwaychi…..?
त्यांच्या बाप दादा पासून ची संपत्ती आहे त्यांची आजची आहे का