अखेर पुनग्या नी बाबल्याचा लागला झोंबाट | मारामारी पर्यंत गेला प्रकरण | मालवणी माणूस |ColoursOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"अखेर पुनग्या नी बाबल्याचा लागला झोंबाट | मारामारी पर्यंत गेला प्रकरण | मालवणी माणूस |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
हे खरं प्रेम भावंडाचे, कुटूंबात वादाला पाहूणा म्हणून थारा द्या चहा पाणी झाला की चले जाव.नाहीतर आयुष्यभर अबोला धरून वागणारी भावंडं आयुष्यात शेवटाला सुद्धा एकमेकांची तोंड बघत नाहीत. छान..... किती आनंद मिळतो अशा नातेसंबंधातून,नातं हे जगण्याचं बळ आहे.
आज कसं छान वाटलं बाबल्या आणि पूनग्यानी राग सोडला. आता रोज व्हिडीओ बघायला आवडेल विनू तुझ्या प्रयत्नांना यश आले आभारी आहे.
खूप मस्त वाटलं . असेच राहा हसून खेळून. बहिणीच्या मायेला जगात तोड नाही. कारण त्यात आईची माया पण असते. आईला बहिण होता येत नाही पण बहिण आई सारखी माया करू शकते❤❤❤❤❤❤❤❤
विनु भाऊ बहिणीचे माया बघून.फारच बरं वाटलं डोळे पाणावले..🥹🥹
खूप छान वाटलं आज ❤ पांडू आणि बंडू एकत्र आले पण खर खंडू ( विनू)जिंकला या दोघांना एकत्र आणल त्याने ❤❤
आबांचे 🏡 घर फार सुंदर ठिकाणी आहे, काय शेताचे दृश्य दिसते. लय भारी
खरच रडवल आम्हाला तुम्ही भावंडांनी. किती बरे वाटले हे शब्दात सांगू शकत नाही. आज असे वाटते आपलाच रागावलेला भाऊ परत आपल्याला मिळाला. तेवढा आनंद झाला❤
पूनम किती भावावर प्रेम करते बरे वाटले बघून असेच प्रेम राहूदे ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤
पुनग्या आणि बाबल्या पुन्हा बोलायला लागलेत बघुन छान वाटत अखेरीस विनू चे प्रयत्न कामी आले तर .तुमची संपुर्ण फॅमिली ग्रेट आहे😊
खुप छान वाटलं बघून पुनम आणि बांबू एकत्र बघून ❤
रक्षाबंधन जवळ आली आहे त्याच्या अगोदर माडंवली झाली खुप छान
बाबल्या पुनम आणि पुष्पा आपले एकमेकांवरच प्रेम फारच छान आहे❤
पुनम ताई छान आहे खुप प्रेमळ आहे बाबल्या दादा ही खुप छान आहे भाऊ बहिणी चे नाते असे छान आहे विनु तु दोघांना एकत्र आणून छान केलेस
किती मस्त आहेत ही भावंडे मी तुमच्या मध्ये माझा आनंद बघते कारण माझ्या काकांची मुलं ओळख पण दाखवत नाही
आजचा व्हीडिओ लय भारी, ही भावंडांची भांडण नव्हती तर ती प्रेमाची परीक्षा होती असेच एकत्र राहा,
खुप छान वाटलं बाबल्या आणि पूनम ताई ने राग सोडला 😍
खरे बहिण-भावंडांचं प्रेम! पुनम जणुं कांही बाहुबलीच!! खुप छान!
Cute 🥰🥰 खूपच छान वाटल l असे एकत्र बघून असेच रहा आणि विनू सारखा भाऊ सर्वांना मिळो ❤ आमचा पण तूच भाऊ love you all ❤❤
❤️❤️👍
बाबळया दादा आणि पूनग्या बोलायला लागले आनंद झालं व्हिडिओ बघायला खूप मज्जा येणार आजचा व्हिडिओ भारी झाला.
खुप छान..याला म्हणतात बहिण भावाच खर प्रेम ❤ असच कायम राहूदे. भांडणं मिटल्यावर पुंग्या जे बब्ल्याला सारखं सांगत होतीना ते बघून खूप मस्त वाटल ❤
Tumchi bhau bahini chi jodi khup chan aahet aasech kayam ektra raha ❤
असा प्रेम बहिण-भावाचा
अरे waa भाऊ बहिण एकत्र झाले 😊 खूप छान वाटलं
हा विडिओ मी पर पर बघते मला जाम आवडतो मस्त भावडाचा प्रम एका माका वर आहे तो दिसतो मी रिकामी बसली की बघते छान वाटते मस्त
😂😂👍👍
विनूदा खूप छान झाला व्हिडिओ शूटिंग. आनंद अश्याचा वाटला की पुनमताई आणि बाबू ह्यांचा बहिण भावाच्या प्रेम पाहून मन प्रसन्न झाले आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले❤. मला माझ्या बहिणीची आठवण झाली ती सुद्धा अशीच गाल ओढते प्रेमाने.
😊
आजचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. असेच सर्वांनी आनंदित रहा.
असीच कुटुब मीळून रहव्हली तर माका लैय बरा वाटता मी पण मालवणी आसय माजि पण सासर वाड आडवलीक सावंताजवळआसा . मी तूमचे वीडीओ बघत आस्तय. लैय भारी भावा.
Aaba kiti nishbwan aahet .... Asa Sundar mahol aani tya samor basin dadhi karat aahet wawa...
विनू ने बहीण भावंडांना एकत्र खूप छान व्हिडिओ❤❤❤❤❤❤❤❤❤
छान भावा काय घरं आहेत राव तुमची मस्तच भावा... कधी गावी येणं झालं तर नक्कीच भेट देईन तुमच्या गावाला.... 👌👌👌👌
भांडण मिटलं बरं वाटल खूप छान झालं. भांडा पण थोडक्यात. तुमचं खूप छान कुटुंब आहे 👌👌असेच सर्वांनी एकत्र रहा. 👍👍
Vinu aaj video khup mast zala punam aani Babu bolayla laagale Bahin Bhavache prem vegalach ast Dole nakalat ole zale tuzyamulech he shaky zaal 😊
बाबु आणि पुनमताई बोलायला लागलीहे बघुन खुप छान वाटलं
पूनम,बाईपण भारी हा सिनेमा पाहून आली ना ,म्हणून दोन्ही भावंड एकत्र आले.काहीका असेना.मस्त छान वाटले. भाडूं नका.
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏
विनु दादा आज छान वाटल आज बहिण भावाला बोलताना बघून डोळ्या पाणी अल आनंदाने मला पण माझ्या भावाची आठवण आली पण पुनम ताई चे सगळ्यांना खूप प्रम करते आणि बाबू पण खूप प्रम करतो आम्ही तर आसी मसती लहान असताना केली होती म्हणून बघून खूप छान वाटले आणि पाणी पण आले असेच राहा छान मस्त हसत❤❤❤❤❤
छानच रे. पाणी आले डोळ्यात.....आम्ही पण चार भावंड आहोत. असेच एकमेकांवर जीव टाकतो.
असेच भांडत आणि प्रेम करत रहा.😅
अरे वा... 😄 Finally भाऊ बहीण एकत्र आले. आज खूप बरं वाटलं 😊🤗
Mukesh ascha anadi Raha. Punam tu sudhha ashich anadi Raha. lots of love both of you.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नितळ, स्वच्छ, सुंदर भावा-बहिणीचे नाते 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
आजचा एपिसोड एक नंबर 👍🏻बाबू, पूनमताई, पुष्पा,विनू आणि आई सगळेच एकदम भारी.. लय भारी.
मजा आली आजचा एपिसोड बघून.
आजचा विडिओ बघायला मजा आली बाबलया आणि पुनमची कुस्ती दोघेही बोलायला लागले आता विडिओ पण बोलायला लागला आता खुपच मज्जा येणार विडिओ पाहायला
एक दम भारी खुप छान भाऊ बहिणीच प्रेम आज च्या जगात बघायला नाही भेटणार खरच बब्ल्या खुप नशीबवान अहे ❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan watala doghana ekatra baghun asecha premane ekmekana sambhala❤❤😊😊
खूप छान वाटलं दोघांना पाहून ..असेच आनंदी रहा नेहमी..❤❤😊
खुप छान व्हिडिओ बहीण भावाचे प्रेम आहे
Kitti Chan apulaki
आता कसा एकदम मस्त😊विडिओ बघून खूप बरा वाटला
Babu ani poonam tai boli tr lay bara vatla 😘happy family
Saglyat moth kam aaj pahayla milal , khupach chaan vatal bahin bavala etra baghun🤗🤗🤗🤗khup khup prem
खूप छान व्हिडिओ झाला. ह्या सगळ्या प्रकरणात विनूदाच मेन कळीचा नारदमुनी वाटतं 😂तो असा म्हणत होता आणि ती असं म्हणत होती ह्यावरून. लय भारी व्हिडिओ.
खुप बर वाटल बाबु आणि पुनम बोलायला लागले आपण भावंड कितीही भांडलो तरी कधीनाकधी एकत्र येणार परत कधीच दोघांनी भांडू नका 👌👌👍👍👍💗💗💗
Hi family aabhi maja agay happy ❤❤❤❤❤🥰🥰😘😘👌👌👌👌👌👌👍
पुनम ताई आणि बाबु किती मस्ती करतात
🌈🌈🌈🌈😀😀 विनू मस्तच व्हीडीयो बनवतोस . व्हीडीयो बघताना आपलच घर वाटत .🙌🙌🙌🙌🙌🙌
विनू ने बहीण भावंडांना एकञ खूप छान वाटलं
पूनम ताई व बाबु ला पाहून खुप बरे वाटले
खुप मजा आली विडीओ बघताना .भाव बहीने चं मन
वाह... मजा आली तुमची मस्ती पाहून भावंडांची. आठवण झाली आम्ही ही असेच मस्ती करायचो. आणि भांडण थोडा तरी पाहिजे तरच जास्त प्रेम आपलेपणा वाढतो भावंडांमध्ये...........
At last mandwali hogaya bablo aur oh pungya. Good to see both together rocking.
😂😂👍👍
मस्त बर वाटले ❤
खुपच छान दोघ बोलायला लागली विशेष आभार विनुदादाचे
खुप छान. भाऊ बहीणच प्रेम आहे .परत भांडू नका असच खुश रहा
मस्त मस्त
Vinu khup chan vatle Punam Babu bolak lagli
Bablo aaik ghevn yelo ha pungyakde pahilyanda first time video mde.bra zala bhandan mitla
खूप छान वाटल babue पूनम बोलायला लागले
किती आनंदी आनंद पूनम च्या घरात😂😂
भारी रे भाऊ बहीण कीती दिवस तरी न बोलता राहणार
याच दिवसाची वाट बघत होतो आम्ही
Thanks वीनु
लय भारी झेगाट
punam tai satat khau detey saglyana. 🎉🎉 mast vatal bhau bahin ektr pahun🎉🎉 aaban chi sheti mast.
Ahaaa mast paus yar❤
Khup sunder
Chan vatla bablya aani punam ne raag sodla😊
खुप खुप छान❤😊
खुप आनंद झाला बहिणी भावाच्या नात्यात प्रेमाचा गोडवा आला ❤😍
👌👌👌🙏
खुप बर वाटल आज दोघांना अस मस्ती करताना बघून... असेच राहा सगळे बहीण भाऊ मस्त...
छान वाटल पुनम आणि बाबू बोलायला लागले
Zombath मिटला बर वाटलं अशीच rava ata bhandu naka❤
मस्त भारी वाटल बघून
Khup Chan vatle pungya & bablya mast video
गो पुणग्या. मस्त व्हिडीओ पुसप्या आवशीचो घोव मस्त व्हिडीओ. MH07देवगड.
आजचा व्हिडिओ बघुन मन भरुन आले.असेच एकमेकांशी प्रेमाने रहा.भांडत रहा पण अबोला नको.थॕंक्स विनु दादा
Mast 👌👌 vinuji
Doghe bolu lagle finally
Touched. Thanks विनूदा
🙏🙏
Anand zala.aajacha video pahun❤❤
खुप छान व्हिडीओ होती 👌
आजचा विडियो भारी होता कटी बंटी भारी वाटलं सेलिब्रेशन करा असेच हसत रहा बरं वाटतं विनु दादा तुज्या मुळें झाले ❤❤❤❤
खूप सुंदर 👌
Punam aaj khush zali 😊
Bhavnd aashi ch asatat. Kiti hi bhandale tari te God honarch.
So happy to see things all normal 😊
बहिणीला भाव कितीही काही बोलला तरी बहिण मात्र त्याकडे दुर्लक्ष करते आणि भावाच्या प्रेमापोटी कमीपणा घेत असते, ती मायाच अजब असते, आई नंतर बहिणच भावासाठी निर्व्याज प्रेम देणारी स्री असते, निर्गाने हे नातच अजब बनवलेलं आहे. परंतु या कलीच्या युगात या नात्यात सौदेबाजी होताना दिसते हेच दुर्दैव आहे.
nice
व्हिडीओ लय भारि 👍👌👌😍😍
खुप छान होता आजचा व्हिडिओ अस वाटत होत की सपूच नये❤😊
खुप छान वाटल पूनम बाटल्यांचा भांडन मिटला
Tumchi shetatli Ghar kiti chaan vatate. Ghara samor mast sheti.
खुप छान विडीयो