पूनम मामी मी तुला मामी म्हटलं तर चालेल का?कारण तू मला माझ्या मामी सारखीच वाटते तू तिच्याच सारखी बोलतेस आणि तूला एवढे सगळे कस काय कळते भाज्यांची माहिती खुप छान देतेस मला एकदा तरी तुझ्याशी बोलायचे आहे प्लिज रिप्लाय देशील ना?
😂😆😅😅😅👏👍 आवडान पुनग्या 😆.. टॉम बॉय आहे तर ही..तू टाकच तिचे तिचे आवडान व्हिडिओ.. मज्जा येईल..😆तुला बुकलूनच काडेल ती.. तू सुध्दा कमी नाहीस.. टिव टिव करणारा टिटवी चाच् भाऊ तू 😅 मस्त episode 😅 कुत्र्यांची कमाल..😆आपल्याच माणसांना ओळखत नायत.. लाल रंग बघून टरकली कुत्र्यांची.. डेंजर सिग्नल मिळाला त्यांना 😆
पुनम ताई छान बोलतात पुनम ताईंचा स्वभाव छान
विनू विडिओ सुंदर पुनम ताई ची मालवणी भाषा छान
Thanku
खूप छान व्हिडिओ..
.असेच बनवा अजून. 😅
भारंगीची भाजी छान लागते.
mast agadi paus ani ranbhaji vdo. chan climate
काय भाग्यवान माणसं आहेत.
एक-एक फ्रेम म्हणजे चित्र वाटत आहे, अतिशय सुरेख
👍👍❤️
विनू दादा तुमचं गाव छान
Tumhi sarvajan anandi jivan enjoy karta khup chan vatat 💐💐💐💖💖💐💐👍👍
Poonam tai khup chan bolta tumhi bhari...
Punagya punagya kharach ek no😅
😅😅👍
पुनम हसतमुख कॅरेक्टर आहे आणि असच राहील पाहिजे.... मस्त
अप्रतिम वीडियो 👌👌👍💐
आणखी व्हिडिओ बनव सड्यावरचे मस्त वाटतात बघायला
Poonam tai khup chan aahe.
पूनम tai छान आहे. Video khup chhan asatha vinu dada namaskar 🙏🏻🙏🏻👌👌
Thanku
Khup bhari video aahe.Punamche video baghayla far chan vatatat
खूप मस्त व्हिडिओ होता 👌👌😄😄😄
Khupch khupch Chan video 💐💐🙏🙏
PoonmTai ani Vinu Bhau tumhi kiti sahaj बोलता विडिओ kadhi संपतो kalatch नाही ❤
👍👍 poonam sathi
Vinu jabrat bhaji....
पूनम मामी मी तुला मामी म्हटलं तर चालेल का?कारण तू मला माझ्या मामी सारखीच वाटते तू तिच्याच सारखी बोलतेस आणि तूला एवढे सगळे कस काय कळते भाज्यांची माहिती खुप छान देतेस मला एकदा तरी तुझ्याशी बोलायचे आहे प्लिज रिप्लाय देशील ना?
खूप छान दादा 💐
व्हिडिओ खूप छान
Poonam tai jabrat 😀
पूनामताईची हात उगारलेली ॲक्शन बघून थेट झाशीच्या राणीची आठवण झाली!!!
Titivtena bobandta bag😁🤣🐦
Mastch❤
Khup chan video
टीटाटीवळिम म्हणतात
मुंबईत चवय चीच पाना आणतात विकुक
त्या पक्षाला टिटवी म्हणतात😊
पूनमला भेटले की खूपच छान वाटते. पूनम आणि पुष्पा दोघीही कलर्स ओफ कोकणच्या शान आहेत. .तुमचे गावातील सगळे एपिसोड्स पाहायला खूप मजा येते. 👌
Poonam tai Mast 😊
Takla chi bhaji v fodshi chi rvan rujli ka te pn dakhva video chaan aahe ❤❤❤❤
छान 👌👌👌
Verey nice picture
vinu tuji ani poonam taichi tu tu me me hote tashi majhi ani majha taichi hote... 😊😂
😅👍👍
Khup mst
Mumbait aplayala chawechi pan detatat ani sangatat Kelichich aahet
Khup Chan punam tai ghabrat nahi kutryana 😅
टिटवी , सड्यावरल्या व्हाळाची गोष्ट करा. कुठून सुरु होतो, कुठे जातो खाली.
तुमचे गाव छान आहे.मला याचे आहे गाव
👍
ह्या व्हिडिओत पूनामताईसाहेबांनी केसात फुल नाही माळले!
Aamchakde chavicha panavarch devala nevedy dakhavtat sadya kelicha ny dakhavt aamchakde
चवई पानाला पुढे टोक असतं....आणि केळीच्या पानाला पुढे सपाट असतं...आणि केळीचं पान थोड पोपटी असतं.....मुंबईत सर्रास हीच पान विकली जातात.
पुनम सारखी बहीण सगळ्यांना मिळाली पाहिजे 😊
😂😆😅😅😅👏👍 आवडान पुनग्या 😆.. टॉम बॉय आहे तर ही..तू टाकच तिचे तिचे आवडान व्हिडिओ.. मज्जा येईल..😆तुला बुकलूनच काडेल ती.. तू सुध्दा कमी नाहीस.. टिव टिव करणारा टिटवी चाच् भाऊ तू 😅 मस्त episode 😅 कुत्र्यांची कमाल..😆आपल्याच माणसांना ओळखत नायत.. लाल रंग बघून टरकली कुत्र्यांची.. डेंजर सिग्नल मिळाला त्यांना 😆
Poonam tai ❣️❣️
चवयीची पानं फाटत नाही, केळीची पाने फाटतात
Very nice
केकाटी 🐦🐦🐦🐦🐦
Majh gav kotkamte ahe
Nice video
Devala vadi nahi neveday mhanaych
चतुर्थीक नरिंगरे गावी येवचो विचार आसा.
आमचो गांव तुमच्या गावापासून फक्त 30 कि मी अंतरावर आसा.
पुनम ताईला बघितलं की माझ्या मावशीची आठवण येते माझी मावशी पण पुनम ताई सारखी दिसते
Bhau tak punam tai che lahan pani che video
Chhan video
❤️❤️👌👌
tumche vlog mi jham enjoy karto ek divas jari nhi bagitl tr kahi tri chuklya sarkhe wate....
🙏🙏❤️
👌👌👌👌👌👌👌👌🙏
विनू दादा मुंबईमध्ये विरारला राहतो का कारण आमचा गाव अंबाडी आहे म्हणून विचारते
Ho
बाबल्याक का नाय आनलाव
पक्षी टीव टीव करतो ती टिटवी म्हणतात
टिटवी म्हणतात मराठीत
Titavi mhanatat marathit
टिटवी
थवा म्हणतात मराठी मध्ये त्या पक्ष्याला
काय तुका ओळखल्यान ?? घंटा???❤❤❤ 😂😂
लाल कलर ला रानटी गये मागे लागेतात
❤️❤️❤️
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
aik no video
tittvi mhantat marathit
Teitvi ordat hoti pakshi
Gav kutala dada
Titvi mhantat
Punamtaicha dabang video!!!
😂😂😂
😅😅
टीटवी
❤❤❤❤❤
❤❤❤❤