हा ब्लॉक फारच छान झाला. जसं काही गोष्टी तुला माहिती नाही तसेच त्यां इतरांना माहिती व्हावी यांसाठी तुम्ही कोकणातील मुले युटुब च्या माध्यमातून कोकण संस्कृत दाखवतात त्या बद्दल तुमचे आभार. पुढच्या पिढीला आपली संस्कृती समजेल मित्रा. धन्न्यवाद.
खूप सुंदर प्रवास आणि तुझी माहिती सांगण्यात पद्धत खूप छान तुझ्या लहानपणच्या आठवणी खूप सुंदर तू खूप नशिबवान असे निसर्गाच्या सानिध्यात खेळण्या बागडण्यात तुझे लहानपण गेले ज्योती गुप्ते
खुपच छान आपल कोकणच खुप भारी आहे राव कुठे ही काणा कौपर्यात जावा छाणच छान सुंदर नीसर्ग आहे ही देवाची देणगी आहे आपल्या कोकण करांना तुमच्या मुळे आमा मुंबई करांना गावच नीसर्ग पाहायला मीळत तुमचे खुप खुप आभार
संदेश तू आनंदाचे क्षण अनुभवतो अहेयस खूप आनंद वाटतो अस बघुन ती आत्याचा घरची संधीभोळी माणस त्यांच सगळ्या हून वेगळं जिवन कुणाचं बंधन नाही पक्षांप्रमाणे स्वैर मस्त अस जगायला आल पाहिजे
तुमच्या व्हिडिओ मदले लोकेशन्स पाहून कोकणात येण्याचा मोह होत आहे, खूप सुंदर निसर्ग आणि लोकेशन आहेत तुमच्या सगळ्याच विडिओ मदे, अशा लोकेशन्स मदे पावसाळ्यातील एक शॉर्ट फिल्म शूट करावी अशी विनंती आहे, संगमेश्वर असेल, तुमच्या गावातील लोकेशन्स, दुतर्फा करवंदाची जाळी असलेली वाट, असं बरच काही आहे, आम्ही आवर्जून पाहतो विडिओ, आम्हाला खूप आवडतात, असेच व्हिडिओ बनवत रहा 👍👌✌️
खूप छान माहिती मी पण कोकणातलीच रायगड जिल्ह्यातील आगोट म्हणजे आगमन पावसाच्या आगमनाचे दिवस म्हणजे may ending ते जून महिन्याचे दिवस आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर चे दिवसांना आपल्या कोकणात सरईचे दिवस बोलतात सरईचे म्हणजे पाऊस सरण्याचे दिवस त्यावरून कोकणात एक म्हण आहे आगोट हावरी आणि सरइ नवरी
तू खूप नशीबवान आहेस की गावी आहेस. मुंबई गाठूच नकोस. गावात सुखी राहशील. तुझ्या videos ची माझी family वाट बघत असते. हा ही video superb 👍👍👍 गावी राहूनच छान छान videos करत रहा. You are very fortunate and lucky that you are living surrounded by Mother Nature and your loving mother n father. मी कट्टर मुंबईकर आहे. पण आम्ही आता गावी settle व्हायच्या विचारात आहोत. To live in nature n breathe pure oxygen 😊
Sandesh dada tumche videos khupach chan astat. Mi rojach baghte. Tumchya gavi yav watat ha sagla experience gheyla. Tasahi amchya family ch ani maz kokan place favorite ahe. Amhi darvarshi tikde yeto. But ata tumchya gavala yav watatey. Tumhala chalen ka? Plz reply kara
"आगोट म्हणजे नाती एकत्र येण" क्या बात है.. हीच कोकण संस्कृती...धन्यवाद संदेश
Very nice ly presented.thanks.
हा ब्लॉक फारच छान झाला. जसं काही गोष्टी तुला माहिती नाही तसेच त्यां इतरांना माहिती व्हावी यांसाठी तुम्ही कोकणातील मुले युटुब च्या माध्यमातून कोकण संस्कृत दाखवतात त्या बद्दल तुमचे आभार. पुढच्या पिढीला आपली संस्कृती समजेल मित्रा. धन्न्यवाद.
Va va, mast ahey Video
Thank you ❤️🙏
Khup sunder . Very jaclyn accha varnan kelay
Thank you very much! khup chhan vatl tumhala chaltana pahun sundr nisrg pahayla milala
खुप छान भावा एक चांगला संदेश दिला एकत्र येन्याचा खुप छान
thank you
Khupach chan video aagot ani nisarg soundaryacha anmol khajana keep it sandesh👍
Thank you
Thank you
तुझ्या आत्याच किचन पाहून गावची आठवन आली भावा मन प्रसन्न झाल...
खुप मस्त व्हिडिओ आहेत... सर्व कोकणातले...
मस्तच खूप मजा आली छान वाटले आणि तुज्या मुळे कोकणातील सण संस्कृती ची माहिती मिळते खरच सुंदर आणि हो थँक्स
छान व्हिडीओ सुंदर हिरवा निसर्ग
अप्रतिम सुंदर कोकण
आगोटचे जेवन.....अप्रतीम सादरीकरण.....कोकणात अजुनही वाहतूक व्यवस्था अपुरी आहे.....ती वाढायला हवी .....
खुप छान व्हिडीओ!!!
खुप छान आहे 👍🚩🙏🚩
Khupach chhan nisargasaudarya nice. Vedio
Khup khup chhan
संदेश, खरच सुंदर बोलतोस छान, बोलण्यात नैसर्गिक मधाळ पणा आहे
तू कोकणातले video टाकतोस, मी आवर्जून तुझे video बघतो, तुझ्या या कार्याला सलाम नाही नमस्कार
Exallant
Khup chaan video aahe mast me enjoy kelas nisarg pan khup mast hota kotla gavv hote he 👌👌👌👌👌
Bhai khup khup sundar vatavaran 🌳🍀☘🌿🌷🌼🌻ahe gavi. Majja ahe tuzi. Ajun video banav. एक दम कडक......👌👌👌👌
7:50 आजी किवा आईला आये बोलण्यात किती छान वाटतं ...खूप मस्त आवाज दिलास मित्रा ... हे fkt कोकणात ऐकायला भेटतं 😍
खूप सुंदर प्रवास आणि तुझी माहिती सांगण्यात पद्धत खूप छान तुझ्या लहानपणच्या आठवणी खूप सुंदर तू खूप नशिबवान असे निसर्गाच्या सानिध्यात खेळण्या बागडण्यात तुझे लहानपण गेले
ज्योती गुप्ते
Nice mitra yr khup nice sajetion deto tu kokanatil vatavaranchi mast vatl baghun yr really ..nice video
Thank you
Khup chan nisarg dakhavlas
खुपच छान आपल कोकणच खुप भारी आहे राव कुठे ही काणा कौपर्यात जावा छाणच छान सुंदर नीसर्ग आहे ही देवाची देणगी आहे आपल्या कोकण करांना तुमच्या मुळे आमा मुंबई करांना गावच नीसर्ग पाहायला मीळत तुमचे खुप खुप आभार
संदेश तू खूप छान बोलतोस.
खूपच सुंदर व्हिडिओ.
नशीबवान आहेस. अशा निसर्गाच्या सनिध्यात वावरायला मिळते तुला.🙏
संदेश मस्त , मजा आली
Bhava asech sundar sundar video taakat jaa Apratim God bless you
Thank you
Khup masat sandesh thank you hirvgar konkan dakhavala mhnaun
खुप छान निसऺगरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न झाले.,😊😇
Mala tar gavi alyasarkha watla.khup chan video .
Khup chan watle,
Kupach chan,gawachi aathvan aali.Mumbait rahun maze kokan tari pahile.Thanks
Khoopch majja aAali...konkan sarvaat bhari
खूप छान होता व्हिडिओ.... निसर्गरम्य.....
Khup chhan vatle mast👌
लय भारी. Super keep it up.
thank you
खूपच सुंदर👌👍
Sandhesh khupach chan zhala video.masta vatla gavchi athvan zhalii mitraa.thank uuu.
bhau... gopro ne vlog shoot kelay ka? ani sound inbuild ahe ki microphone use kelay? Please sanga
Khup sundar hota video gaavchi aathvn aali
खूप छान पावसाळी दर्शन
खूपच सुंदर व्हिडिओ आहे.तेथील निसर्ग खूप छान आहे.आत्याचे घरी ही छान आहे.
Dada khup chan video Asta tumche mala khup avadta
Mst bhava ....video
गोष्ट कोकणातली हा youtube चॅनेल पण खूप छान आहे.
khup chan gaav aahe aatya ch...nice video...
Khup mst video dada
Khup chhan astat tumche video .. gavakdchi sadhi life .. nisarg..👌 beautiful..
सुंदर व्हिडिओ. अगदी मन प्रसन्न झालं
Khup mast video hota
Thank you
Superb ........खुप छान बोलतोस .
काकांनी मस्त explain केलं
मस्तच.. like from आरवली👍
Nice videos kadwai tural nakki kuthl gav tumch
tural
Wadi konti ahe
Soooo beautiful,the anchor,nature and melodious music.Keep it up.
झाडांबध्दल ऐकून आनंद वाटला रे👍👍👍
Khup mast nisarga anubhavayla bhetla mst video hoti Chan👍🏻
Khupach mast ,tuze video mule Kokan bhaghayala ,sanskriti samjate, thanks
छान मित्रा मस्त👌👌
संदेश , कोकणातील ग्रामिण जीवन हे अतिशय अनमोल आहे आणि ते तू दाखवण्याचा सुंदर प्रयत्न करतोस... मस्त ...खूप भारी वाटते..
Nice videos:- #konkancorner
Thank you
Konat gow tuz bhau kokanta
व्हिडीयो खूप छान होता धन्यवाद
Kup sundar....herve herve gar galichay.....sandesh.tumchay.vidio.mi.pahatyy..kup.chan.asatat...fresh.vataty...tumhala.kup.ashervad....
Bhava video Lai bahri asach pudhe ja kamavshil boltos Lai bhari
Vegetarian Aatya👏Good Sandesh👍
Nice village.
Mast gvavi rah mumbai ch divss divs vat chliy
संदेश तू आनंदाचे क्षण अनुभवतो अहेयस खूप आनंद वाटतो अस बघुन ती आत्याचा घरची संधीभोळी माणस त्यांच सगळ्या हून वेगळं जिवन कुणाचं बंधन नाही पक्षांप्रमाणे स्वैर मस्त अस जगायला आल पाहिजे
Thank you
Nice bhava.....
Most of RUclipsr don’t go this details, Thanks for making such wonderful videos.
Tumch gav kuthe ahe ani gavach nav kay ahe
Chhan aahe tujha village mala khup aavadale
खुप छान निसर्ग कोकणचा
Ekdam zakaas.sandip Gharat from Raigad-Uran.shree Krishna janmasthami ,Ganpati festival sarve program dhakvaa.
तुमच्या व्हिडिओ मदले लोकेशन्स पाहून कोकणात येण्याचा मोह होत आहे, खूप सुंदर निसर्ग आणि लोकेशन आहेत तुमच्या सगळ्याच विडिओ मदे, अशा लोकेशन्स मदे पावसाळ्यातील एक शॉर्ट फिल्म शूट करावी अशी विनंती आहे, संगमेश्वर असेल, तुमच्या गावातील लोकेशन्स, दुतर्फा करवंदाची जाळी असलेली वाट, असं बरच काही आहे, आम्ही आवर्जून पाहतो विडिओ, आम्हाला खूप आवडतात, असेच व्हिडिओ बनवत रहा 👍👌✌️
खूप छान माहिती
मी पण कोकणातलीच रायगड जिल्ह्यातील
आगोट म्हणजे आगमन
पावसाच्या आगमनाचे दिवस
म्हणजे may ending ते जून महिन्याचे दिवस
आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर चे दिवसांना आपल्या कोकणात सरईचे दिवस बोलतात
सरईचे म्हणजे पाऊस सरण्याचे दिवस
त्यावरून कोकणात एक म्हण आहे
आगोट हावरी आणि सरइ नवरी
धन्यवाद मित्रा ! खूप मजा आली ! चांगला संदेश पण दिलास !👍
Rastyane ka nahi jat?? Kiti vel lagala tula jayala??
सुंदर आहे रे आजुबाजूचा परिसर, प्रसन्न वाटतंय
तू खूप नशीबवान आहेस की गावी आहेस. मुंबई गाठूच नकोस. गावात सुखी राहशील. तुझ्या videos ची माझी family वाट बघत असते. हा ही video superb 👍👍👍 गावी राहूनच छान छान videos करत रहा.
You are very fortunate and lucky that you are living surrounded by Mother Nature and your loving mother n father. मी कट्टर मुंबईकर आहे. पण आम्ही आता गावी settle व्हायच्या विचारात आहोत. To live in nature n breathe pure oxygen 😊
खुप छान.
Bhao amazing
खुप छान जुन्या आठवणी.
Sarakh aaji aaji aikayala khup chhan vatatay karan aamhi pan aaji barober khup firlo lahan pani aamchya gavi ratnagiri madhhe (sakhrapa)..
Thank you
Hay Ram....ksakay gelas rebaba.no way.amhala tr Ayushyat Ase chalne ahkyanahi rebaba.Aai la hatsoff baba
mitra chan aahe atyache ghar .
shoot pan bhari .
tuzi Atya mazyasarakhich vegetarian aahe ...hi goshta manala bhavali .
Sandesh dada tumche videos khupach chan astat. Mi rojach baghte. Tumchya gavi yav watat ha sagla experience gheyla. Tasahi amchya family ch ani maz kokan place favorite ahe. Amhi darvarshi tikde yeto. But ata tumchya gavala yav watatey. Tumhala chalen ka? Plz reply kara
खुप धान वाटत तुमच्या मध्ये मातुन कोकण पहायला😘😍😍😍😘😘
Khupch chan gaawchi aathwan zali
thank you
Masta video kadla, Sandesh. Khup chan.
Konat gaav Sandesh ?
Kadwai tuze aatya kuthe aahe kontya wadit
Gav far lamb ahe aaji ahe ka
Nice video.
Thanks!
Khup Chan ahe video
खुप छान वीडियो....तु पण खुप पैसे मिळवशिल भावा नक्किच
Thanks.... nice video. Kokan is beautiful specially during rainy season. I really miss my village after I watch your videos. Keep it going bhau.
thank you
खूप छान आठवणी