कोकणातली रम्य सकाळ आणि माझ कोकणातले कौलारू घर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • मित्रांनो कोकणातली कौलारू घर आता हळू हळू कमी व्हयायला लागली आहेत. सध्या कोकणातल्या कौलारू घरांची संरचना बदलायला लागलीय .म्हणून हा विडियो बनवण्यामागचे कारण आहे.. मग विचार आला की माझ्याच वाडीत कौलारू घर आहेत ते तुम्हाला या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .....

Комментарии • 648

  • @nchivilkar7830
    @nchivilkar7830 4 года назад +56

    आपली कोकण संस्कृती लय भारी आहे.खरच नशीब लागतं कोकणात जन्म मिळायला .
    गारव्याची साथ उत्साही पहाट
    कोकणच्या मातीचा निराळाच थाट ...
    Proud To Be Kokani 😘❤😘

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 года назад +64

    छान व्हिडीओ, मी घाटावरचा नशिबाने मला देवभूमी कोकण तसं जवळंच आहे,दरवर्षी दुचाकीवरून पत्नी बरोबर कोकण फिरतो,आंब्याचे मोहोरलेले झाडं पहायला खूप आनंद मिळतो,वाड्या,वस्त्यात समाधानानं राहनारा कोकणी माणसाला पाहून हेवा वाटतो,निसर्गाच्या सानिध्यात रहायलाही भाग्य लागते.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  4 года назад +2

      thank you......खूप खूप धन्यवाद

  • @vaidehiundalkar5750
    @vaidehiundalkar5750 4 года назад +2

    Khup chhan

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 2 года назад

    व्हिडिओ एकदम मस्तच होता. जुन्या जमान्यातली घरं शास्त्रीय दृष्टिकोन ठेऊन बांधली जायची. बर्‍याच वर्षांनी गावच्या तुळशीची पूजा बघायला मिळाली.
    तू ज्याला किसनी म्हणालास तीला अामच्या गावी अाडाळा किंवा विळी म्हणतात. ह्याचा उपयोग ओलं खोबरं खवण्यासाठी करतात. अाणि किसनीचा उपयोग सुकं खोबरं किसण्यासाठी.

  • @kiranbhosale8215
    @kiranbhosale8215 4 года назад +3

    खुप छान मित्रा. मी ही संगमेश्वर चा आहे
    पण दुरदैवाने आमच्या नशीबात हे कोकणाचे सौंर्दय बघण्याच भाग्य नाही. ह्या माध्यमातुन निदान कोकणातली घर जवळुन बघायला मिळाली.

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 4 года назад

    धन्यवाद मित्रा, मी पण रायगडाचा पण गावी स्वतःचं घर नाही आणि स्वाभिमान दुसऱ्याकडे राहून नाही देई अशी अवस्था, तुझ्यामुळे कोकणातले घर, सकाळ, छान दर्शन झाले म्हणून पुन्हा धन्यवाद देतो, 👍💐

  • @rajeshmhaskar1498
    @rajeshmhaskar1498 4 года назад

    खूप छान आहे घर मित्रा तुजा. कोकणातली लोक अशी जूने घर जपत नाही, त्यातच खूप वाईट वाटत. कौलारू हे कोकणातल्या घराची शान आहेत

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 4 года назад

    Mast, kaularu ghar, matiche raste, aajubajula hiravgar.... khup chaan I like

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 4 года назад

    मस्त विडिओ आहे. जुन्या घरात खरतर खरी शांतता असते. मेडिटेशन करायला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. कोकण नयन रम्य तर आहेच त्याचबरोबर ऐतिहासिक परंपरा लाभलेले साक्षात स्वर्ग आहे. देव भूमी आहे.

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 4 года назад +1

    संदेश घर खुप छान आहे सारवलेलं अंगण घरात शिरताना दोन्ही बाजूचे रेजे भिंतीतली फडताळ सारवलेली जमीन फिक्स केलेलं जात बाजूला वायन मातीची चूल जून भात मोजायची पायल छोटस मांजरी च पिल्लू अजून बरच लिहावंसं वाटत पण घर खूपच छान आहे तसच ठेवा कधी तरी योग जुळून आला तर घर नक्की बघायला आवडेल आणि तू खूप छान माहिती देतोस धन्यवाद

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 4 года назад

    दादा किती छान घर आहे तुझं. निसर्ग रम्य... 👌👌
    तू ज्याला खण म्हणला... त्याला आमच्या कडे देवळी म्हणतात. दिवा लवण्यासाठी...जात्या च्या बाजूला आहे. त्याला उखळ म्हणतात.तुमच्या घरचे सूप किती मोठे आहेत.ज्याला तू खिसणी म्हणतो त्याच्या खालच्या पातीला आम्ही विळी म्हणतो भाजी चिरण्यासाठी वापरतो..

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 4 года назад +3

    दादा खूप सुंदर व्हिडिओ होता. विशेषतः कोकणाविषयी जे लोक गैरसमज पसरवतात त्यावर जे तू स्पष्टीकरण दिलेस ते खूप गरजेचे होते. जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे,जय महाराष्ट्र.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  4 года назад

      धन्यवाद ...जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे,जय महाराष्ट्र.

    • @ashwinivichare8834
      @ashwinivichare8834 4 года назад +1

      Agdi khar bhava

  • @vaibhavnagtilak2333
    @vaibhavnagtilak2333 4 года назад +2

    मला कोकणातल्या बऱ्याच गोष्टीबद्दल कुतूहल आहे , आणि त्या जाणून घ्यायची उत्सुकता पण आहे, खूप छान विडिओ संदेश दादा, अश्याच अजून बऱ्याच गोष्टीबद्दल माहिती देत चल, आम्हाला तुझे व्हिडिओ खूप आवडतात, खरं खूप छान आहे कोकण

  • @SJ-yz7nj
    @SJ-yz7nj 3 года назад

    गावाकडची घर आणि संस्कृती जपणे हे आता फार आवश्यक झाले आहे।मी मराठवाड्या चा आहे। गाव गोदावरीच्या तीरावर आहे आणि गावाकडचे घर आता पडायला झाले आहे। तिथं आता फक्त आठवणी राहिल्यात।

  • @भरतदळवी
    @भरतदळवी 4 года назад

    खूपच मस्त विडिओ आहे, माझे घर पण असेच आहे, कौलारू घर अप्रतिम

  • @satisfactorywale
    @satisfactorywale 4 года назад +2

    Khup chan.

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 4 года назад +2

    तुमचं घर खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे. मला कोकणातले लोक घर सगळं जुनं खुप आवडतं. पडवी अंगण कौलारू घर, शहाळ, विहीरी , रहाट वगैरे मऊ भात तूप मेतकूट सगळं सगळं खुप आवडतं. 👍👍👍✌✌✌✌👌👌👌👌👌👌

  • @sunitashinde8812
    @sunitashinde8812 4 года назад +14

    संदेश आपल्या कोकणातील घरांची खूप छान माहिती दिलीस, खरंच हे पुढच्या पिढीला दाखवायची गरज आहे, आणि तुझं बोलणं खूप छान आहे, शुध्द मराठीत, तुला खूप आशिर्वाद, मला खुप आवडतात तुझे विडिओ,

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  4 года назад

      खूप खूप धन्यवाद असेच आशीर्वाद आणि प्रेम असुदे

  • @ganeshkadam1503
    @ganeshkadam1503 4 года назад

    यार खरा कोकणी आहेस तू ज्याला गावाकडची ओढ आहे प्रेम आहे आणि तेथील संसंस्कृतीच अभिमान आहे.
    पूर्ण निसुर्गच नव्हे तर त्यातही महत्त्वाची ठिकाणे छान टिपतो

  • @sunildhavade4111
    @sunildhavade4111 4 года назад +17

    कोकण तर स्वर्ग आहेच आणि असच राहील. मित्रा तू ज्या जुन्या वस्तू, बांधकाम, पर्निचर दाखवलं आहे ते आपल्या पिढीने तरी बघितल आहे येणारी पिढी बघेल असं वाटत नाही. कारण ह्या वस्तू आता काहीच घरात बघायला मिळतात. खुप बर वाटल धन्यवाद.

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 4 года назад +1

    कोकणातील भाषा आणि निसर्ग विशेष आवडत आपल्याला. खुपच सुंदर👌

  • @sandeshabgul3
    @sandeshabgul3 2 года назад +1

    अप्रतिम ❤👌

  • @sapnaramesh7345
    @sapnaramesh7345 4 года назад

    Khup mast vatal video pahun. Lahanpani aaji chya gavi ghalavalele divas aathavale. Thank you.

  • @prashantgole4540
    @prashantgole4540 3 года назад

    खूप छान खुप सुंदर

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 4 года назад

    Lai bhari kokanatil tumche Ghar.khup Mothe aahe.amche Raigad-Uran madhe juni ghare todune tithe RCC chi building jhali.Tumche mule amhla kokanatil culture baghayala milate.Tummhi nashibvaan aahat.Mast sheti,mast khadi,mast maasay.mast nisarg.

  • @niteshnaik2561
    @niteshnaik2561 4 года назад +1

    छान व्हीडीओ बनवलाय खुप आवडला सगळी घर मस्त आहेत टिका करणारे कोकणाची मज्जा घेऊ शकत नाही. मेसेज एक नंबरी

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 4 года назад +1

    अतिशय सुरेख घर,अशी घरे आता दुर्मिळ होत चालली आहेत,मला कोकणवासिय व्हायला आवडेल,पुढचा जन्म कोकणातच होवो ही इच्छा.
    नवीन वर्षाच्या तुला खुप शुभेच्छा !
    तुझ्या घरी यायला आवडेल..वाट बघतो...

  • @pravinnikam8947
    @pravinnikam8947 4 года назад

    खुप छान व्हिडीओ बनवला आहे
    #Motivationalworld2020

  • @pramilakhobare3048
    @pramilakhobare3048 4 года назад +5

    जुनी घर च भारी आहे😍 बंगलो पेक्षा🙄

  • @whatthehell3651
    @whatthehell3651 4 года назад

    Khup chan vdo ahe . Baghun khup samadhan vatat ki koknat he sagla japla jat , kharach kokan khup sundar ahe , swarga ahe , sundar nisarga

  • @rajendraraut7264
    @rajendraraut7264 3 года назад

    छान व्हि. गोनिदा च्या कोकण ग्रामीण घराचं दर्शन. आंबोली, पडघवली या गावाचा गोनिदा च्या कादंबरीत उल्लेख असायचा. पडघवली नावाची त्यांची एक स्वतंत्र कादंबरी होती.. दाखवा ते गांव.

  • @manojbhosale9307
    @manojbhosale9307 4 года назад

    Mitra junya gharachi aathvan zhaali... khup chaan

  • @pankajgurav.3564
    @pankajgurav.3564 4 года назад

    Khupach chaaan mitra.... mastach ghar aahe tujha

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 4 года назад +1

    Khupch chan video sandesh aani tu delela sandesh pan aple kokan lay bhari

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +11

    खुप छान संदेश दादा शेवटी जुन ते सोन म्हणतात ना तेच खर जुन घर ते जुन घरच आसत आपल्या लहानपणाच्या आठवनी दडलेल्या असतात जे सुख जुन्या घरात मिळत ते नवीन घरात नाही मिळत आमच सुद्धा जुने मातीचे घर होते पण ते पाडुन आम्ही नवीन घर बांधल पण जुन्या घराची खुप आठवन येते संदेश दादा खुप छान व्हिडीओ बनवलात अप्रतीम आमच जुने घर आठवल तुमच्या घरासमोरचा तसेच आसपास चा परीसर खुप सुंदर आहे घराच्या आवती भोवती झाडे झुडपे आहेत बोलावे तितके कमीच आहे अप्रतीम 👌👌👍👍🙏🙏

  • @bhausahebsarukte3151
    @bhausahebsarukte3151 4 года назад +2

    अप्रतिम मित्रा...कोकणा सारखे निसर्गसौंदर्य अनुभवायला नशीब लागते, तु तर नशीबवान आहेस कधी आलो तर ओळख ठेव.

  • @yaminisejpal2591
    @yaminisejpal2591 4 года назад +1

    Kiti masst ghar. Lucky aahat tumch koknat ghar aahe. Majja aahe haba

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 года назад

    माझे कोकणात स्वतःचे घर नाही पण तुमचे एव्हडे व्हिडीओ बघून स्वतः च कोकण फिरून आलोय असे वाटते.
    धन्यवाद 💐🙏

  • @anupsalvi1428
    @anupsalvi1428 4 года назад +2

    Background music Nice

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 4 года назад +1

    Khup chhan ghar.chhan mahiti dilis.mala koknatli junya padhhatichi gharech avadtat.videos punha baghte.

  • @sohamjoshi9527
    @sohamjoshi9527 4 года назад +1

    khup chan boltos tu bhava... ani khup sundar videos banavtos. majhi khup iccha aahe kahi varshat konkana madhe jaga gheun kuthlya tari gavi ghar bandhun rahava ani sheti dekhil karavi. much love from USA.

  • @deepalibhuwad5820
    @deepalibhuwad5820 4 года назад +1

    Khup Mast banavala aahe video
    👌👍👍👍

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    यावा कोकण आपलाच आसा*****
    माझो कोकण जगात भारी असा*****

  • @shubhamchavan4182
    @shubhamchavan4182 4 года назад +1

    खूप छान video

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 4 года назад

    बरोबर दादा छान माहिती
    शेवटी पण masage छान दिला

  • @rup.1030
    @rup.1030 2 года назад

    Really your voice n style of speaking is too fantastic garvyachi saath kokanchi pahar... Keep it up

  • @knowledgeiswealth5036
    @knowledgeiswealth5036 4 года назад

    छान video मित्रा.!!!

  • @DilipSatam
    @DilipSatam 4 года назад +6

    Amazing brother !! You did a fantastic job. keep it up. Wish you a very happy new year to you and your family !!! Hope this year will bring lots of happiness and health to you and your family. I'm agreed with you over superstitions power spreading about Konkan. Konkan is heaven on this earth, is the most peaceful place that I've ever seen in my life. We are really thankful to you that you are doing a great job for all Konkankar's. I would love to see some interesting and hide discoveries through your channel!! keep doing it !! We are with you brother !! Take care and be hungry to explore more.!!

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Khup Chaan👌

  • @pushpalatajagtap9638
    @pushpalatajagtap9638 4 года назад +1

    Sunder . khara kokni manus ahes to Bhau! Ha nisarga japayala hava. Pan sandhya apalich manasa jo jaga vikun vyavsaay karta tya mule chinta vatate. Tuza kokan prem khara aahe. All the best 👍💯

  • @pooja9726
    @pooja9726 4 года назад +3

    Tumche ghar khup chan aahe. Gavakadeche vatawarnch khup manmohak asate.

  • @roopamkasabe317
    @roopamkasabe317 4 года назад +1

    Khup Chan ghar ahe tumch... Amcha junya ghari pan padvi..ani oati hoti pan atta modern jamana aslyamule purn Ghar change zal.. amcha ghari pan jaat.. vhayan ani musal ahe

  • @nilampawar1896
    @nilampawar1896 4 года назад

    Khup chan ahe apli konkanatali ghar

  • @vilaswalanj3025
    @vilaswalanj3025 4 года назад

    चांगली माहिती

  • @sagarb.jadhav5435
    @sagarb.jadhav5435 4 года назад +15

    मिञा मि पन कोकनातला आहे ..माझा पुरणात्म जन्म कोकनात झाला पाहीजे ही निर्सग चरणी प्राथना...

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 4 года назад +1

    Happy New year.sandesh,kup chan vedio banvila.gavchi juni ghar baghun kup mast vatle.ajunhi kahi thikani matiche ghare aahet.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Very nice Video Thanks

  • @pranitasawant2637
    @pranitasawant2637 4 года назад

    ❤️ लई भारी 😍👌👌👌👌

  • @navnathambekar334
    @navnathambekar334 4 года назад +1

    खुपच मस्त, जुन ते साेन..

  • @myjourney299
    @myjourney299 4 года назад +3

    खुप छान विडीयो बनवालास खरच खुप छान माझ गावातील घर ही असच मातीच आहे. कदाचित मार्च मधे ते जुन घर खोलाव लागनार आहे. कारण त्या घराला ८० वर्षांचा वारसा आहे. पण आता ते बरच जुन झाल असल्या करणाने तिथे नविन घर बांधण्यात येनार आहे.

    • @suneelam100
      @suneelam100 4 года назад +1

      paan tyacha addhi video banav, eak atahavan rahil..junya gharachi

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  4 года назад

      thank you......khup vaait vatat asel na .......

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  4 года назад

      barobar

  • @rahulan3101
    @rahulan3101 4 года назад +2

    Khup masta ghar ahe. June gharach masta ahe please maintain it. Subscribed to your channel.

  • @vinodmandavkar4241
    @vinodmandavkar4241 2 года назад

    Mast sandesh

  • @dhuryavnimkar6176
    @dhuryavnimkar6176 3 года назад

    Dada khup mst video ahe

  • @jitendranimbre6659
    @jitendranimbre6659 4 года назад +5

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मस्त अशा प्रकारची घरे बघायला मिळत नाहीत

  • @mitalisawant4142
    @mitalisawant4142 4 года назад +55

    खरं बोललास तू अंधश्रद्धा कोकणातच नाही तर सगळीकडे आहे पण आपल्या कोकणची बदनामी करतात लोक

  • @dharmendramhatre8610
    @dharmendramhatre8610 4 года назад +1

    Mst ahe bhava ghar tujh mla ashij juni ghare aavadtat apan khup shokin ahe asha gostincha 👍

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 4 года назад +1

    1 nambar bhava khup maje khup maja Aali 😀👌

  • @भरतदळवी
    @भरतदळवी 4 года назад

    जगात भारी आपले कोकण असा, मि खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणात झाला, खूप छान माहिती दिलीत

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 4 года назад +1

    Tumche ghar chhan aahe va parisar suddha mastach aahe

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 года назад

    Ghar सुंदर आहे.. सगळ्या जुन्या गोष्टी छान जपून ठेवल्या आहेत.. किसणी la विळी कीव्हा आडवं बोलतात. 👍

  • @padmakarmahadik9106
    @padmakarmahadik9106 4 года назад +1

    Majya vatli Bhai khupch chan tujyamul gavach darshn hot

  • @TheArtiindap
    @TheArtiindap 4 года назад

    Khup sundar

  • @umeshpatil532
    @umeshpatil532 3 года назад

    Mast hay bhavaa vidio malaa khup avadlaa

  • @sankrup
    @sankrup 4 года назад +1

    Khup chan

  • @radhanair8761
    @radhanair8761 4 года назад +2

    Beautiful village. Beautiful scenery. Good job keep it up 👍.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Год назад

    मस्त वीडियो

  • @premlatajain7359
    @premlatajain7359 4 года назад +1

    This is so beautiful I miss my hometown thank you so much for such mesmerising videos you make really they are very appreciable I live my konkan life through your videos 💖🤘🌳☘🍀🍃💖🙂

  • @chandrakantbhos5244
    @chandrakantbhos5244 4 года назад +1

    Hello Sandesh. I am from Ahmednagar district. I visited Kokan once in 2004.
    Your videos are really amazing. It gives a peace to mind.
    Hopefully I will visit Kokan again with my family.
    Thank you brother.

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 4 года назад +1

    Khup chan ghar ahe tumch👌👌👌👌👌mla khup awdle.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 4 года назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ, खरे जुने घर किती छान आणि साधेपणा आहे.आपले कोकण chhhan aahe.

  • @अनंतबर्डे-ल4ख
    @अनंतबर्डे-ल4ख 4 года назад

    एक्दम बरोबर भाऊ

  • @supriyatalar3807
    @supriyatalar3807 4 года назад +2

    Kharch khup chan aahe ghar nice

  • @madhavim3864
    @madhavim3864 4 года назад +2

    खरच खुप खुप छान आहे आपले कोकण 👌🏻 👌🏻 👌🏻 जुनी आठवण आली 😊 😊 😊 👍

  • @omkarkolge1875
    @omkarkolge1875 4 года назад +2

    Khup chan 👌👌👍👍

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 4 года назад +8

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    मस्त विडिओ

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 4 года назад

    Sunder Shaant

  • @anilgawas1020
    @anilgawas1020 4 года назад

    Wry naic

  • @koknataladubaikar6539
    @koknataladubaikar6539 4 года назад

    Keep it Dada me dubai varun bhagtoy bar vatal video pahun miss kartoy gavala

  • @shwetmit3994
    @shwetmit3994 4 года назад +1

    Chan aahe

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 года назад

    Khup mast.. tuze vlogs itaranpeksha hatke aahet

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 4 года назад

    Kup ramya sakal anubhavli TNX sandesh.

  • @sachindeorukhkar587
    @sachindeorukhkar587 4 года назад +1

    सुंदर घर आहे मस्त

  • @gajananchouguletohi1895
    @gajananchouguletohi1895 3 года назад

    Dada khup mast aahe tujh ghar....... 😘❤️❤️❤️❤️❤️❤️......my dream village

  • @shruts202003
    @shruts202003 4 года назад +1

    Khup chaan

  • @saurabhkedar5211
    @saurabhkedar5211 4 года назад

    खूप छान

  • @DAniruddha
    @DAniruddha 4 года назад

    Mast...

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 4 года назад

    खरे बोलतो आहे 👍👍👍👍👍👍

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 4 года назад +4

    Sandesh tu kharach chhan video banavitos eka hatat mobail gheun.tula 2020 या नवीन वर्षासाठी खूप शुभेच्छा

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  4 года назад

      thank you.....तुंहलही ... नवीन वर्षासाठी खूप शुभेच्छा

  • @ganeshkadam1503
    @ganeshkadam1503 4 года назад

    मित्रा अभिमान वाटतो रे तुझा👌👍

  • @Ihanainayat
    @Ihanainayat 4 года назад

    Bhai juna to sona khata ahe manuski prem Ani saglach juna jgakasssssss. NO1