माझ्या वाढदिवसाला आईने असे दिले गिफ्ट 😍 | कोंबडी वडे आणि चुलीवरचे चिकन - Ambavali, Mandangad(Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 май 2021
  • माझ्या वाढदिवसाला आईने असे दिले गिफ्ट 😍 | कोंबडी वडे आणि चुलीवरचे चिकन - Ambavali, Mandangad (Konkan) माझा वाढदिवस 12 मे या दिवशी असतो. दरवर्षी मी या दिवशी गावी असतो. माझा वाढदिवस गावी प्रथमच साजरा केला. आम्ही सकाळी आई आणि प्रदनु केळशी बाजारपेठेत गेलो. केळशी बाजारपेठेत खरेदी करून पुन्हा घरी आलो. येताना ब्रॉयलर कोंबडी खरेदी केली. घरी येऊन वर्षाने चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवला. कोंबडी वडे सुद्धा बनवले. कोंबडी वडे यांना भोकाचे वडे आणि पोल्या असे सुद्धा बोलतात. कोंबडी वडे याचे पीठ कसे ठेवतात हे वर्षाने सांगितले आहे. दुपारी आम्ही जेवण तयार करायला सुरुवात केली. वाढदिवस आम्ही रात्री साजरा साजरा करणार होतो. गावी केक मिळत नसल्यामुळे वर्षाने केक घरीच बनवला. बिस्किटपासून वर्षाने झटपट केक तयार केला.चीकन सुक्का आणि चिकन रस्सा आम्ही बनवून घेतला. आम्ही चुलीवर कसा चिकन सुक्का घातला आहे ते दाखवले आहे. चिकन रस्सा सुद्धा जाम भारी झाला होता. प्रांजु प्रदनु पप्पाचा वाढदिवस आहे म्हणून दोघे खुश होते. आईकडून मला वाढदिवसाला खास गिफ्ट मिळाले. आम्ही केक कापून वाढदिवस साजरा केला. रात्रीचे पंगतीने सर्वांनी जेवण केले. कोंबडी वडे, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा अतिशय छान बनला होता. सर्वजण आम्ही पोटभर जेवलो. आमच्या शेजारी मित्रांना निमंत्रण दिले होते. जेवण झाल्यावर आम्ही आईसोबत गप्पा केल्या. आई आता एकदम बरी झाली आहे. आईसोबत आम्ही एकत्र राहायला आलो म्हणून आम्ही सगळेजण एकदम खुश होतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा गावी साजरा केलेला वाढदिवस आणि गावी चुलीवर बनवलेलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #ChickenSukka #SforsatishBirthday #KombadiVade #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 1,5 тыс.

  • @nileshnirakar6078
    @nileshnirakar6078 3 года назад +51

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तूला उदंड आयुष्य लाभो ही एकविरा चरणी प्रार्थना 🎂🎂🎉🎉🎉🎊🎊🎊

  • @santoshvarale7756
    @santoshvarale7756 3 года назад +18

    तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं 🙂यश मिळावं,
    तुमचं 🌿जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
    त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
    हीच देवाकडे प्रार्थना आहे.
    🎂वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा🎂

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +2

      Thank you

    • @itsmyhobby2334
      @itsmyhobby2334 3 года назад

      Happy birthday satishbhau. Tumchhya gharatil vatavarn pahun khup chhan vatle. Ashich tumhi aani tumchi family kayam Anandat raho hich devajaval mi prarthana karte.

    • @romavarale1078
      @romavarale1078 3 года назад

      Wish you many many happy birthday 💐💐

  • @shraddhajadhavsdj6386
    @shraddhajadhavsdj6386 3 года назад +1

    Varsha Vahini is so great....you are lucky dada.....she have in your life.....very hardworking Vahini

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 3 года назад +2

    🎂🎂💐💐✨✨ सतिश भाऊ आपणास शिवनेरीची श्रीमंत रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हिच शिवचरणी प्रार्थना,
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !🎂🎂💐💐

  • @ashokbachate6220
    @ashokbachate6220 3 года назад +3

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा भाऊ..
    अखंड कोल्हापूर परिवार..🥳

  • @pravinbavalekar4670
    @pravinbavalekar4670 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎂💐

  • @amardavane7192
    @amardavane7192 3 года назад

    दादा तुमच्या व्हिडिओ चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रिअल व्हिडिओ बनवता... जशी परिस्थिती आहे तशीच दाखवतात... तुमचे व्हिडीओ खूप मनाला भावतात..👌👌

  • @prashantkadam5790
    @prashantkadam5790 3 года назад +3

    भाऊ खूप सुंदर आहे तुमचं कुटुंब. मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबात संवाद जिवंत आहे, जो आजच्या धावपळीच्या जीवनात काही कुटुंबात तो हरवला आहे. असच गावच्या वातावरणात तुमचं कुटुंब आनंदी नांदो हीच शुभेच्छा.🙏

  • @vikya09
    @vikya09 3 года назад +11

    HAPPEE BIRTHDAY DADA ❤️😘

  • @prashantkadam7738
    @prashantkadam7738 3 года назад

    खूप छान.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. वैनी लक्ष्मी आहे.. खूप साधी आहे मनाने.. मेजवानी एक नंबर..

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 3 года назад +5

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सतिश
    देवा तुला उदंड आयुष्य देवो
    तसेच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @VINODGHANEKAR
      @VINODGHANEKAR 3 года назад

      वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..सतीश भाऊ

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 года назад +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️👍🎂🎂🎂🎂 कोंबडी वडे पाहून तोंडाला पाणी सुटलं 😋 Vlog 1 no👌💓

  • @nayanagawas5144
    @nayanagawas5144 3 года назад +6

    Ur wife is so sober & simple ..nice

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 года назад

    आपल्या गावातून बाजारपेठ हा प्रवास फार कष्टदायक पण तुम्ही सगळे किती आनंदी निसर्गाच्या कुशीत समाधानानं राहता!

  • @sushilvichare6473
    @sushilvichare6473 3 года назад +2

    वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सतीश दादा 💐🎂🍰🎁🎉🎈

  • @pradeepmohabey4864
    @pradeepmohabey4864 3 года назад +3

    Happy birthday,Dear Satish,GOD BLESS YOU.

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 3 года назад +5

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..सतीश भाऊ 🎂💐

  • @surekhajagdale4143
    @surekhajagdale4143 3 года назад +1

    सतीश तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देव तुझ भल करत आहे कल्याण करत आहेत रक्षण करत आहेत आणी तुझ्या सर्व कामात यश देण्यासाठी तुझ्या सोबत देव आहे.🤚😄

  • @kishoripatil5372
    @kishoripatil5372 3 года назад +1

    Varsha khup innocent aahet....God bless her

  • @prathameshyadav3707
    @prathameshyadav3707 3 года назад +10

    Happy birthday Satish Sir🎂

  • @hemchandraraonalawade5816
    @hemchandraraonalawade5816 3 года назад +4

    Congrulations!!! Wish happy returners of day!!! Happy birthday!!!

  • @savitajadhav428
    @savitajadhav428 3 года назад +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश भाऊ,उत्तरोत्तर तुमची प्रगती होवो हीच सदिच्छा,💐💐💐

  • @vijayrahatwal9036
    @vijayrahatwal9036 3 года назад

    वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा सतिश. असेच सुंदर व्हिडीओ बनवत जा. आयुष्यातील पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. Keep going 🙏

  • @sameershigvan1927
    @sameershigvan1927 3 года назад +7

    Happy birthday satish may god bless you

  • @themb7115
    @themb7115 3 года назад +6

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
    Love you bro from hingoli❤❤

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 3 года назад

    प्रकटदिनाच्या खुप खुप शुभेच्छा सतिश. तुला चांगल निरोगी दिर्घायुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.

  • @komalpawar547
    @komalpawar547 3 года назад +1

    🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
    तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
    त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
    हीच देवाकडे प्रार्थना आहे.
    वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दादा. 🎂

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 года назад +5

    Happy Birthday bahu and God bless you and your daughter 🎂🍰🍰🎊🎊🎉🎉🎈🎈💐💐💐

  • @chakradhargedam9655
    @chakradhargedam9655 3 года назад +6

    Happy Birthday Bhava🎂🎉🎊💐

  • @dannyk4250
    @dannyk4250 3 года назад +2

    Varsha vahini tumhi khup chan cooking karta....khup khup subheychaa aamchya kadnn tumha sarvanna

  • @yashwantkamble1750
    @yashwantkamble1750 3 года назад +2

    Wish you a very happy birthday dada.Be simple.,honest,brave,friendly and a nice human being.Take care of pranju and padu di.vaini and aai.

  • @prashantpatil4459
    @prashantpatil4459 3 года назад +5

    HAPPY BIRTHDAY DOSTA

  • @sagarpawar9635
    @sagarpawar9635 3 года назад +3

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दादा 🎂🎂

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.पुढील आयुष्यात यश, आरोग्य,आनंदमिळो

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 3 года назад

    वाढदिवसा साठी वहिनींनी घेतलेली म्हेनत , सलाम वहिनींना.

  • @digitalprasads7423
    @digitalprasads7423 3 года назад +6

    Happy Birthday bhau !

  • @umeshshelar551
    @umeshshelar551 3 года назад +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂👑

  • @sujitkondkar751
    @sujitkondkar751 3 года назад

    दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिणि तुमच प्रेम असच आयुष्यभर असच राहुदे हिच ईश्वर चरणि प्रार्थना आई ला बोलायला शब्दच नाहिच आणि प्रर्दनु आणि बायच नाव विसरलो पण खुप छान मस्त पुढे बोलायला श्ब्दच कमि आहेत मस्त

  • @SaurabhRatnagirikar
    @SaurabhRatnagirikar 3 года назад +2

    😘😘वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दादा
    Live a Long & Healthy life 😍😍👍👍👍

  • @pratikjadhav8107
    @pratikjadhav8107 3 года назад +6

    Happy birthday dada🎂🍫

  • @rajendrabhogal5370
    @rajendrabhogal5370 3 года назад +5

    Happy birthday Satish🎉🎂

  • @supriyachavan6665
    @supriyachavan6665 3 года назад +2

    WISHING YOU A VERY HAPPY BIRTHDAY SATISH.

  • @rohitparab5892
    @rohitparab5892 3 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा!!!

  • @ruchimalve2653
    @ruchimalve2653 3 года назад +3

    Happy birthday dada. god bless you

  • @meghawaje1931
    @meghawaje1931 3 года назад +3

    Happy birthday Dada God bless you

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आईंना बरे झालेले व हसरे बघून खूप आनंद झाला. असाच आनंद कायम राहो ही शुभेच्छा.

  • @adv.harshwardhanpatil8422
    @adv.harshwardhanpatil8422 3 года назад

    बाजारपेठेत जयायला खुप अवघड आहे तुम्हाला
    मला तर वाटते सगळ्यात मागासलेला कोकण आहे की काय कोकणातील मी बरेच व्हिडिओ पाहतो पण खुप मागे आहे कोकण
    तुमच्याकडे आज ची परिस्थिती दाखवता ते मराठवाड्यात 10 वर्षा आगोदर तस होत

  • @digambarnagalwade4161
    @digambarnagalwade4161 3 года назад +3

    Many many happy returns of the day...... Satish dada

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 года назад +3

    Happy 🎂birthday Satishji enjoy your big day today and be blessed🙏💐 but take care your mother was Positive three weeks back.

  • @sukhajinaik6142
    @sukhajinaik6142 3 года назад +2

    आजचा दिवस 👌 आमच्यासाठीही खास आहे,
    तुला उदंड आयुष्य लाभो,
    मनी हाच ध्यास आहे!🙎‍♂️ यशस्वी हो,
    औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
    🎂सतीश तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂

  • @akshatashenoy2618
    @akshatashenoy2618 3 года назад +1

    Many many Happy returns of the day Satish,🥳🥳All the best

  • @rohininanaware1952
    @rohininanaware1952 3 года назад +3

    Happy Birthday dada
    God bless you

  • @mansitalekar4489
    @mansitalekar4489 3 года назад +3

    Happy birthday aatish dada ,,,,👑🎂🎂🎂🍰🍬🌷

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 3 года назад +1

    बरा झाला गेलंस ता गावक❤❤❤👍आज चा मस्त झाला blog... Happy birthday भावा💐💐💐💐

  • @latarane3550
    @latarane3550 3 года назад

    खूपच छान व्हिडिओ. Like केला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 प्रदनु, आई आणि तू - तुमचा होडीतला प्रवास खूप आवडला. केळशी बाजारपेठ 👌 रिक्षातील प्रदनुचा चिवचिवाट 👌 तुमच्या कडून शिकावे, आहे त्या परिस्थितीत सुखी कसे राहावे, ग्रेट 👍

  • @iramshaikh7347
    @iramshaikh7347 3 года назад +5

    Happy Birthday dada 🎂

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 года назад +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💥💥 सतीश दादा🙏💐 🍫🍫🌴🌴🌴❤ .. बाप्पा चा आशीर्वाद सदैव पाठिशी राहो💐💐💥💥🎂🎂🌴🌴🙏

  • @samruddhikadam2566
    @samruddhikadam2566 3 года назад +2

    Wish u happy birthday dear dada.. Bless u always.

  • @siddharthjadhav3625
    @siddharthjadhav3625 3 года назад +2

    🎂Happy Birthday Dada🎂🍰🍰🥧🥧🍫🍫🍬🍬🎉🎉🎊🎊🥳🥳♥️♥️

  • @nikitakheratkar8824
    @nikitakheratkar8824 3 года назад +3

    Happy birthday dada 🎊🎉🎁🎂🍰🙂

  • @karanmhaskar7463
    @karanmhaskar7463 3 года назад +3

    Happy Birthday 🎂 🥳 🎉 🎈

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 3 года назад

    तुझे आणि आई चे कष्ट अपार आहेत

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 года назад

    वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रा God bless you always

  • @bhagyashri1615
    @bhagyashri1615 3 года назад +4

    Happy birthday dada

  • @sachinmhaprolkar6021
    @sachinmhaprolkar6021 3 года назад +3

    Happy birthday🎂🎉🎁 and enjoy your day

  • @prabhatmorevlogs
    @prabhatmorevlogs 3 года назад +1

    Happy birthday dada
    God bless you
    Live long life
    All wishes complete your future life
    All the best of RUclips channel
    Love from PUNE
    Prabhat More vlogs

  • @sanikasawant1644
    @sanikasawant1644 3 года назад

    Happiest Birthday Dada..🎂🎉🎊🥳...gbu..🙏🏻..n lots of love💖💖

  • @ajitchawriya9453
    @ajitchawriya9453 3 года назад +3

    Happy Birthday 🎂🍰🎉🎊🎆

  • @priyathakur4059
    @priyathakur4059 3 года назад +3

    Happy Birthday 🎉🎂💐

  • @deeprajburunkar82
    @deeprajburunkar82 3 года назад

    wish you happy Birthday Satish Dada God bless you Aani tuze asesch navin navin viedo yet raho aani tuzi aschish pragati howo hich aai jagadambe pashi prathana.

  • @vijaylaxmirawat4454
    @vijaylaxmirawat4454 3 года назад

    Happy birthday Satish ji💐🎊🎉🍰🍫 stay blessed and safe 👍🏻

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +7

    आई चा आशि्वादा ना तु खुप खुश रहा । अस च पेमा् ने रहा आणी आमचा वर पण पे्म ठेवा । h.b.day.. सतीश भाउ । 💐🎉🎂🍰👏👍

    • @mformanoj6866
      @mformanoj6866 3 года назад

      ताई कतेर छो तम्?

  • @shaileshkawle167
    @shaileshkawle167 3 года назад +3

    Happy Birthday 🎊

  • @Yogeshchavhan30
    @Yogeshchavhan30 3 года назад

    Happy birthday bhau...🎂💐Tuze video pahun gaovch Jivan jaglyasarkh feel hote..keep it Bhau👍gob blessings you always 🙏

  • @nilab9093
    @nilab9093 3 года назад +2

    Satish, Happy birthday.🎂🍰🎈🎉🥞🍩

  • @anitaghadi3297
    @anitaghadi3297 3 года назад +3

    Happy Birthday 🎉🎆🎉

  • @vsmekingvlogs8551
    @vsmekingvlogs8551 3 года назад +3

    दादा वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या 🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    चुलीवरचे चिकन आणि वडे फार छान

  • @prasadmagare8457
    @prasadmagare8457 2 года назад

    🥳❤️ wish you happy brithday dada
    tuze aase bady sukharup jao
    aajcha pn video baghun khup chhan vatal
    👍❣️

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 3 года назад +12

    Happy birthday dada. God bless you .

  • @shilpa37pathak
    @shilpa37pathak 3 года назад +3

    Wish you my happy returns of the day happy Birthday 🎂🎂🎂🎂

  • @Travelling_007
    @Travelling_007 3 года назад

    भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशीच दिवसेंदिवस तुझ्या विडिओ ची ख्याती जगभर पसरुडे 🎂🎁💐🎊

  • @user-mr5jj2gc8x
    @user-mr5jj2gc8x 3 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....सतीश राव

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 3 года назад +3

    Happy birthday bhau.

  • @Ishu99999
    @Ishu99999 3 года назад +3

    Happy birthday🎉🎉

  • @ar4058
    @ar4058 3 года назад

    Happy Birthday , Stay Healthy Safe and blessed.🙏🙏🙏

  • @pranaligijre7180
    @pranaligijre7180 3 года назад +2

    Happy Birthday Dada..🙏

  • @mayururkude2585
    @mayururkude2585 3 года назад +3

    Wish you very happy birthday bhau

  • @sanilkhaire5106
    @sanilkhaire5106 3 года назад +3

    Happy birthday brother

  • @prabhakarmhatre2133
    @prabhakarmhatre2133 3 года назад +1

    🎊🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा 🎂🎊

  • @dashrathdeokar2761
    @dashrathdeokar2761 3 года назад

    Many more happy returns of the day 🎈🎉🎂 stay blessed all your family🎂🎈

  • @shitalchavan3576
    @shitalchavan3576 3 года назад +3

    Happy Birthday bhau

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 года назад +6

    सतीश भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @trishalarangari998
    @trishalarangari998 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, छान झाली तुझी लाॅकडाउन बर्थडे पार्टी .सर्वांनाच छान मजा आली असणार. 🎂⚘

  • @swarangaming8637
    @swarangaming8637 3 года назад +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 👍💐🎂🎂तुमची फॅमिली खूपच छान आहे . आई ला नमस्कार 🙏 आई बरी झाली खूप छान वाटलं .वर्षा आणि मुलं एकदम 👌👌.देव तुमच्या पाठीशी सदैव राहो.🙏🙏🙏🙏👍😂

  • @ajittayshete6060
    @ajittayshete6060 3 года назад +3

    सतीश भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
    !! जीवेत् शरदः शतम् !!🌹🙏

    • @VINODGHANEKAR
      @VINODGHANEKAR 3 года назад

      वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..सतीश भाऊ

  • @tecno_stars2436
    @tecno_stars2436 3 года назад +4

    Happy birthday Uncle 🎂 🥳 🎉 🎈 🎁

  • @aparnamuzumdar7547
    @aparnamuzumdar7547 3 года назад

    Happy birthday.tum jio hazaro saal. Asech chan video banvat raha. Dev tula ani tuzya familila udand aayushy ani aanand devo.

  • @ashoksonawanevlogs3469
    @ashoksonawanevlogs3469 3 года назад +2

    Happy Birthday dada, wish you many many happy returns of the day ❤️

  • @urmisavla7100
    @urmisavla7100 3 года назад +3

    Happiest birthday Dada god bless you 🎂