काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे 😍 | आपली दापोली Dapoli - Burondi, Ladghar Beach (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे 😍 | आपली Dapoli - Burondi, Ladghar Beach (Konkan) आपल्या दापोलीमध्ये फिरण्यासाठी बघण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही मित्र निखिल हित्या आणि मी दापोली पर्यटनासाठी घरातून निघालो. दापोलीमधून महत्वाची ठिकाणे फिरलो आणि तिथे भेटी दिल्या. आम्ही दोन दिवस मित्र निखिलच्या आजोळच्या गावी राहिलो. त्या आजीने अतिशय मायेने कोकणी पद्धतीचा पाहुणचार केला. आम्ही तिघे तिचा निरोप घेईन सकाळी घरातून निघालो. आम्हाला बुरोंडी आणि लाडघर बीच जायचे होते. बुरोंडी जाताना वाटेमध्ये परशुराम भूमी येथे भगवान परशुराम यांची डोंगरावरील भव्य मूर्ती पाहिली. इथला परिसर खूप प्रसन्न करून टाकणारा आहे. तुम्हाला काही महत्वाचे सांगायचे आहे ते आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे. तुम्हाला या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे. #BurondiDapoli #LadgharBeachDapoli #DapoliRatnagiri #Shop101 #sforsatish
    आम्ही सकाळी वनौषी येथून निघालो. बुरोंडी येथे आम्ही आजूबाजूची गावे पाहत पाहत पोहोचलो. बुरोंडी येथे आम्हाला दुपार झाली. खूप भूक लागली होती. पुढे आम्ही लाडघर बीचला भेट दिली. खूप मोठा लाडघर बीच आहे. येथे एक टेकडीवर दत्तमंदिर सुद्धा आहे. आम्ही जेवणासाठी लाडघर बीचवरून दापोली शहर येथे आलो. दापोली येथून काही जास्त लांब नाही. दापोलीमध्ये आम्ही एका हॉटेलात चायनीज ऑर्डर केले. चिकन क्रिस्पी, चिकन ट्रिपल फ्राय राईस आणि हित्याला अंडा राईस माहितीला. पोटभर जेवलो. दिवसभर उन्हात फिरून जाम भूक लागली होती. दुपारचे 4 वाजले होते. इथून मला आता आसूद, केळशी करून पुन्हा मला माझ्या गावी आंबवली येथे जायचे होते. खूप धमाल आम्ही केली. दापोलीमधील अजून काही पर्यटनस्थळे आहेत तिथे मी भेटी दिल्या आहेत. तिथले व्हिडीओ लवकरच मी घेऊन येईन.
    * Shop 101 ऍप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन भेट द्या आणि नक्की वापरा.
    #workfromhome #earnextraincome #becomeanentreprenuer #Newbeginnings #Celebratetrust
    Become an entrepreneur and earn money from the comfort of your home. Download the Shop101 app and earn upto Rs. 25,000 per month!
    Use my unique link and get 1000 Shop101 Credits as a bonus.
    Download link :101.sh/satishr...
    Blog Name: bit.ly/online-...
    व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 270

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +8

    👍🙏 सतीश भाऊ, हितेश हित्यास, निखिल भाऊ यांस ..अभिवादन.!!!
    प्रथमतः सतीश भाऊ यांच्या परिवारास तथा सदर एस फोर सतीश या चॅनेल वरील सर्व तमाम लोकप्रिय दर्शक वर्ग , मित्र मैत्रिणी, ज्येष्ठ, कनिष्ठ वर्ग आणि माझे बरोबर अभिप्राय लिहिणारे समस्त जाणकार मंडळी यांस दिवाळी तथा दीपावली आणि येणारे नूतन २०२१ वर्षाच्या हार्दिक, आनंददायी, आरोग्यदायी, शुभेच्छा..!!!🙏🙏
    ❤️👍सदर चित्रफीत लघुप्रतिमा सुरेख,छान सुंदर, सुबक अशीच
    👍दापोली बुरोंडी गाव आणि परिसर छान नयनरम्य असाच
    👍 खिमाट तुरीची डाळ, चपाती न्याहारी 👍👍❤️दापोली दाभोळ रस्ता छान, नेत्रदीपक, नयनरम्य, मनोहारी, अवर्णनीय,निसर्गरम्य
    👍ध्यान मंदिर स्वर्गीय असेच अप्रतिम निरव शांत,निरामय असेच
    👍समुद्रकिनारा विलोभनीय असाच
    नितांत सुंदर आणि दत्त मंदिर म्हणजे 👍
    👍हित्याची छायाचित्रण कला लाजवाब
    👍दापोली हॉटेल्स आणि राईस तोही seazhan लज्जतदार, झणझणीत
    👍दापोली शहर आणि परिसर एक वेगळीच अनुभूती
    👍माणूस वर्तमानात जगतो, भूतकाळात त्याचे मन रुंजी घालते, आणि भविष्याचे त्याला वेध लागलेले असतात.पण इथे उपरोल्लेखित सतीश हिट्या, निखिल भाऊंची ही स्थळे पहिली की निशब्द.
    👍मला इथे आवर्जून म्हणावेसे वाटते की
    ही सदर दर्पोक्ती तथा शब्दावली इथे मात्र फोल असावी.कारण एस फोर सतीश भाऊ चॅनेल चे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द आदरणीय सतीश भाऊ आणि मित्र वर्ग
    ही मंडळी एव्हडी नम्र, हुशार, हरहुन्नरी, लाघवी,जिज्ञासू,व्यक्तिमत्व धारण केलेले
    चित्रफीत कार आहेत की यांनी आजतागायत आम्हा तमाम दर्शकांना
    या सदर चॅनेल मधून सुंदर, छान छान, दर्जेदार चित्रफिती दर्शकांसाठी प्रदर्शित
    केल्या. त्यामुळे मला असेच वाटते की मन हे वेडे असूनही तिथेच स्थिरावले इतकी जादू ठासून भरली आहे त्यांच्या चित्रफिती मध्ये आणि चित्रकरणामध्ये अद्भुत असेच सर्व बाबी असतात तांत्रिक बाबी ते थेट कथा, संकल्पना, प्रस्तावना सब कूछ..❤️👍🙏🙏
    असो...सर्वांगसुंदर असेच समर्पक शीर्षक आणि❤️👍🙏 पुन्हा एकदा हाऊसफुल अशीच चित्रफीत सतीश भाऊंनी प्रदर्शित करून
    एक लक्ष दर्शक संख्येच्या दिशेने विजयी आगेकूच ... आगे बढो मेरे भाई..यश आपली वाट पाहतंय ..असो. 👍देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      साहेब खूप खूप आभार ♥️
      तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो 🙏😊

    • @vilassawant3605
      @vilassawant3605 3 года назад +2

      'खानविलकर' साहेब तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला "दिवाळी" निमित्त खुप खुप शुभेच्छा.🌹🌹
      बऱ्याच शा 'RUclips' चॅनेल वर तुमचे अभिप्राय मि वाचले आहेत, तुमचे अभिप्राय खूप प्रेरणात्मक असतात., त्यामुळे त्यांना पण अजून काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.
      त्या साठी तुमचे खूप खूप आभार.🙏

    • @girishkhanvilkar781
      @girishkhanvilkar781 3 года назад +2

      🙏🙏विलास सर आपणाला आणि आपल्या परिवाराला सदर येणाऱ्या नूतन वर्षाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा..!!👍👍🙏
      🙏विलास जी तथा विलास सावंत सर, मी वेळात वेळ काढून सदर अभिप्राय लिहिण्याचा प्रयत्न करतं असतो कारण ही सर्व कोकणवासीय मित्र मंडळी आपल्या पदर चा एवढा खर्च करून विविध मोठ्या किमतीची उपकरण , कॅमेरा, आणि इतर तत्सम वस्तू घेऊन अतिशय मेहनतीने या चित्रफिती आम्हा दर्शकांपर्यंत पोहचवू पहात असतात त्यामुळे या सर्वांना हे एकच अभिप्राय असे माध्यम आहे की त्यातून त्यांस ऊर्जा मिळून त्यांचा नीरस न होता ते सदर या कलात्मक क्षेत्रातील आपली कामगिरी चोख बजावत राहतील. मी स्वतः रत्नागिरी Kasop मधील एक कोकणवासीय आहे तसेच माझे आजोळ राजापूर जवाहर चौक आहे. मी कोकण लहानपणापासून पहात अनुभुवत आलेलो आहे आणि त्यात ही सर्व मंडळी आपणास एवढ्या कसोशीने प्रयत्न करून कोकणातील सर्व गोष्टी आपणास घर बसल्या दाखवू पाहतात तथा आणतात त्यासाठी ही थोडीशी माझी धडपड.मी माझ्या टायपिंग stenography चे कामात सातत्याने व्यग्र असताना अभिप्राय लिहिण्यास मला थोडा उशीर झाला किंबहुना लिहिता आलं नाही तर माझे मन चलबिचल होते.👍🙏
      सर्व चित्रफीत कार साक्षात माझ्यासाठी ईश्वरीय लीला असून आपणासरखी विश्वस्त जाणकार मंडळी म्हणजे माझे हितचिंतक प्रेरणा स्थानच आहे असे विलास सर मला वाटते.असो.👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 💻 ⌨️🖲️🙏

    • @vilassawant3605
      @vilassawant3605 3 года назад +1

      @@girishkhanvilkar781 प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि शुभेच्छां साठी तुमचे खूप खूप आभार. 🙏, मला उत्तर देण्यासाठी विलंब झाल्याबद्दल क्षमा मागतो. काल तुम्हाला अभिप्राय केल्यानंतर मी कामा वरून घरी निघालो, आणि आता मला वेळ मिळाला. माझे गाव 'रत्नागिरी गणपतीपूळे' जवळ आहे, आणि मी मुंबई ला असतो. तुमच्या प्रतिक्रिये मूळे खूप छान वाटले.
      धन्यवाद। 😊

    • @girishkhanvilkar781
      @girishkhanvilkar781 3 года назад +1

      @@vilassawant3605 माझ्या रत्नागिरी येथे राहणाऱ्या काकीचे गाव गणपती पूळे लगत रिळ असे ती आम्हाला सांगायची असो...वार्तालाप नुसार विलास सर आपण आमचे सख्खे गाववाले आहात.🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 3 года назад +14

    आपण 4 days सोबत होतो खूप फिरलो खूप हसलो 🔥🎉कोकण म्हणजे एक जिवंतपणे पाहिलेले स्वर्ग आहे . आणि ह्या स्वर्गात आपण राहतो ह्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे ❤️आणि कोकणचा विकास हाच आपला ध्यास आहे 🌴 ते 4 दिवस सोबतचे कसे पटकन गेले समजलेच नाही 😇 खूप सुंदर व्हिडिओ 🔥 माझी आजी आठवण काढतेय 😀❤️

    • @rakeshlende8448
      @rakeshlende8448 3 года назад +1

      Sir mnun apn save kokan suru kely tumi pn joine vha

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +3

      खूप आभार, आजीची आम्हाला पण खूप आठवण येतेय...लवकरच पुन्हा भेटू

    • @ajinkyakasare2222
      @ajinkyakasare2222 3 года назад

      Bhava jamla tar majha ghar pan cover kar next video madhe , majha ghar tarecha khamb bus stop samor aahe Red colour cha ghar disel. Please🙏🏼

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Dada Gawa cha Nazaara. Zabardas Asto.Ani Aaji che hata cha Nashta .Super 👌😁🇮🇳💚💚💚💚💚

  • @prasadppawarpawar9687
    @prasadppawarpawar9687 3 года назад

    छान व्हिडीओ आहे

  • @sketchesbymuskaan
    @sketchesbymuskaan 3 года назад

    Wonderfull video 👍🏻👍🏻

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    डॉगी खूप खूप छान व सुंदर आहे व्हिडिओ अप्रतिम 👌👍🙏

  • @krantishigwan2747
    @krantishigwan2747 3 года назад

    Khup khup dhanyavad. Geli Don varsh corona mule amhala gavi jata ala nahi. Pan tumchya mule mala maza gaav disala. Ani mazi aai Lal maticha hi darshan zala. 🙏🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    परशुराम पुतळा अप्रतिम व्हिडिओ 👌👍🙏

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад

    तुमचे व्हिडीओ आवडतात,छान वाटतात,मजा येते.शुभेच्छा!

  • @razadarvesh8184
    @razadarvesh8184 3 года назад +3

    Thanx satish bhai....prt nakki ya😊

  • @hitu.photography17
    @hitu.photography17 3 года назад +3

    खुप सुंदर आपली दापोली..छान विडीओ..आठवणीतले दिवस😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      होय हित्या, आपली दापोली लय भारी✍️
      ते दिवस कायम आठवणीत राहितील ♥️

  • @pushpadeshpande9269
    @pushpadeshpande9269 3 года назад +1

    25ते 27डिसेंबर मध्ये आम्ही लाट घराला होतो समुद्रात भारी मजा केली

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    खूप खूप छान विडिओ

  • @bhushan5499
    @bhushan5499 2 года назад

    मित्रा सतीश तुझा व्हिडिओ बघितला फार छान वाटला खरं म्हणजे मी याच गावचा आहे आणि तू जे सादरीकरण केलस ते खूप छान होत फक्त मला तुला एक छोटीशी तुझी चूक लक्षात आणून द्यायची आहे की तु जे मंदिर दाखवलास ते साईबाबा मंदिर नसून ते श्री दुर्गा देवी मंदिर आहे आणि श्री साईबाबांचे मंदिर ते तिथून पुढे काही अंतरावर ती आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा🙏

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 года назад +1

    आरे भावा खिमाट आणि सूकट आणि पाटयावर वाटलेली लसूण चटनी लय भारी बघूनच तोंडाला पाणी आले
    १ नंबर व्हिडीओ

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👍 दापोली पण खूप छान आहे सुंदर व्हिडिओ 👍 गावं पण खूप छान आहे सुंदर 👌👏 मी पण कोकणातला आहे राजापूर तालुक्यातील कोकण 👍

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 3 года назад

    Khimat sukat khup bhari

  • @kharkande
    @kharkande 3 года назад +2

    जय कोकण, सुंदर निसर्गरम्य व्हिडीओ.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you saheb ♥️🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण केले मित्रा,आणि आजी पण खूपच छान, गोड होती ,,,,❤️❤️🙏🙏

  • @deepalimane1983
    @deepalimane1983 3 года назад +1

    Karde gavat pan jaa dada tumhi khup changli mahiti deta dhanyvad

  • @mrunalikelshikar6030
    @mrunalikelshikar6030 3 года назад

    Khup chan dada Burondi maza ajol aahe khup varshani ajoli gelya sarkha vatala

  • @kiranagre2061
    @kiranagre2061 3 года назад +1

    Chan vidio .....khup aathvn aali vidio pahun.....Ty bhava sagal bghayla milal vidio madhun ...,,,🙏❤️

  • @prabodhanjvlogs6806
    @prabodhanjvlogs6806 3 года назад +1

    Ek number june divas .....khimat ani chatni....swarg

  • @dipikasakarkar2274
    @dipikasakarkar2274 Год назад

    हाय दादा मी बुरोडी ची आहे खूप छान 👍🏻

  • @sureshbhagwat9615
    @sureshbhagwat9615 Год назад

    Khupch. Chan. Mala. Khup. Awadela. Mi. Punycha.ahey. Pn.koken. Preymy.ahey

  • @roshanbadabe3124
    @roshanbadabe3124 3 года назад +1

    Mast ...
    Nice video.
    Maza gav ahe .......

  • @umeshgoriwale4631
    @umeshgoriwale4631 3 года назад +1

    Keep chan vedio zala aahe

  • @shwetak6194
    @shwetak6194 3 года назад

    Khupch sundar burvanndi to daapoli👌

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад +1

    खूप छान 👌👌👌👌👌👌

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 3 года назад +2

    एकदम भारी बीच आहे

  • @prachitemkar319
    @prachitemkar319 3 года назад +1

    Hi me pan dapoli chi ahe ani he parshuram cha mandir che caretaker Mr. Eknath rewale amcha olkhiche ahet☺

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 3 года назад +3

    कोकणात सगळीकडे कोरी चहा पितात का दुधाचा चहा नसतो का तुमचा आवाज आणि गाणं छान आहे छान video आहे निखील आणि हितेश दोघांना नमस्कार

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you ♥️
      Normally sagale Cori chaych pitat

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 3 года назад +1

    Nice videos. Tks beautiful konkan all videos r beautiful malvani language beautiful.

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 3 года назад +1

    छान दापोली दर्शन

  • @charusheelakhanolkar3396
    @charusheelakhanolkar3396 3 года назад +1

    खूप सुंदर

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 года назад +1

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳♥️🌴

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +4

    माझ्या स्वपनातलो ह्यो माझो कोकण गाव म्हणता कसो सोडून नको जाव
    💜 येवा कोकण आपलोच आसा 💜

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      आपले कोकण ♥️

  • @nileshrane218
    @nileshrane218 3 года назад +1

    BHAVA KHUP CHAN

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +1

    खूप छान व्हिडीओ

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 3 года назад +1

    लाडघर ला दत्ता च फार सुंदर मंदिर आहॆ खूप जून आणि दत्त जयंती ला खूप मोठा उत्तस्व असतो...

  • @makudeva
    @makudeva 2 года назад

    जय परशुराम 💐👏🙏🏼🚩👍❤️

  • @shaileshmayekar2855
    @shaileshmayekar2855 3 года назад

    खूप छान मित्रा सतिश गावी गेलो असे वाटले माझे गाव पाहीले जय गुरुदेव दत्त यशस्वी हो

  • @pravinghosalkar6367
    @pravinghosalkar6367 3 года назад

    Khup sunder video kela aahe. Pan ekda burondi che durga Devi Mandir darshan dakhv. Aani jillha parishad chaya shale kadache video purn dakhav. Karan maze gaav burondi aahe. Aani ti aamchi Rane vaadi aahe.

  • @Vijay-gl4lc
    @Vijay-gl4lc 3 года назад

    आम्हाला सहा वर्ष झाली , वर्षातून एकदा लाडघर बीचला pears रीसोर्टला येतो पण परशु राम जन्मभूमी बुरोंडीला आहे हे तुमच्यामुळे समजले . यावेळी नक्की भेट घेऊ. 🙏

  • @luckyroyvdoedit4344
    @luckyroyvdoedit4344 3 года назад +1

    Nice job 🙏🚩🙏🏻🙏🚩🚩🚩

  • @luckyroyvdoedit4344
    @luckyroyvdoedit4344 3 года назад +1

    Nice job

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 года назад +3

    Dada tu kiti lucky aahes koknat mhanje svargatach firtoys aamhala baghayla tari bhetatay thanks

  • @pratiksalunke8356
    @pratiksalunke8356 3 года назад +1

    दापोली खूप सुंदर आहे....मी महाडचा आहे 👌👌👌

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +3

    First view like commnet 👌✌️❤️सांगली

  • @kishorpawase6253
    @kishorpawase6253 3 года назад +1

    खूप सुंदर।
    परशुराम मंदिर जवळच 200 मीटर वरती पांडव कालिन भगवान शंकराचं टेलेश्वर मंदिर आहे।
    बुरोंडी बीच ताजी मासली साठी प्रसिध्द आहे।

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Hoy sundar aahe 🙏❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Khup chaan video dada thank you

  • @atulbarate3174
    @atulbarate3174 3 года назад

    👍khup chan

  • @himanshurane4543
    @himanshurane4543 3 года назад +1

    My native place burondi Dapoli 😘😘😘

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Khup chan

    • @himanshurane4543
      @himanshurane4543 3 года назад

      Tumhi jya mandir ani school baghitla na te school madhe papa shikle ani fude sai baba cha mandirachya ithe amcha ghar ahe

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 года назад +1

    Chan vatla video Chan aahe Parshuram bhumi , saibaba temple, tayacha bajuche school , beach khup sunder aprtim aahe long asa pasrlela aahe sea beach amzing aahe baki sagla parisar khup Chan sunder aprtim ekdam best aahe so .
    Bye take care of 😀✋🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you tai ♥️🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रा तू दिलेली माहिती खूप छान होती

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +1

    Khup.mast

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 года назад +1

    लयभारी

  • @rupeshnagvekar395
    @rupeshnagvekar395 3 года назад +2

    Mast vdo
    Hotel the tawa madhe dapolitil 1 no chinese food milte owner Rajabhai v cook Akshay pan khup mast aahet

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 3 года назад +1

    Sundar vlog

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 года назад +1

    Donhi doga ek no🌾🌴😘😘

  • @poonamprashantjadhav5493
    @poonamprashantjadhav5493 3 года назад +1

    Mast maja gav dapoli (aasud)

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 3 года назад +1

    कोकणातील शहरं सुद्धा किती मस्त आहेत...नाहितर आमच्या कडे सगळे सिमेंट ची जंगलं😕

  • @BoysWithNature
    @BoysWithNature 3 года назад +2

    wow awesome

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 2 года назад

    सतीश भाऊ आनी निखिल आपल्या दापोली गावच विडिओ बगून खूप बर वाटल

  • @nehanewarekar5530
    @nehanewarekar5530 3 года назад +2

    दाभोळ मासे बाजार दाखवा वेळ पण सांगा

  • @satishsalvi4658
    @satishsalvi4658 3 года назад

    My village
    Ladghar

  • @badrakram8539
    @badrakram8539 3 года назад +1

    Nice 👌

  • @sangramsinghsaingar9046
    @sangramsinghsaingar9046 3 года назад +1

    Thanks, mitrano.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ♥️🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  • @sangramsinghsaingar9046
    @sangramsinghsaingar9046 3 года назад +1

    Lad ghar, Burondi ,sundar beach , Datta Datta mandir dhakva tache hote ,, shant parisar ashe

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ♥️🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  • @umeshmatale5157
    @umeshmatale5157 3 года назад

    Super Dada 🙏

  • @rogermangela9405
    @rogermangela9405 3 года назад +1

    Moti and Tillu are adorable

  • @omprakashrane1351
    @omprakashrane1351 3 года назад +1

    Nice video

  • @rasikasawant6820
    @rasikasawant6820 3 года назад +1

    Nice dada....khimat bhat mast lagato and chulit bhajela papad and tilkut....

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 года назад +1

    Satish Chaan zala video.

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 3 года назад +1

    Aaji Namaskar super khimath

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 3 года назад +1

    मस्त😍

  • @saurabhpatilofficial4633
    @saurabhpatilofficial4633 3 года назад +1

    Ak number video ❤️

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    गावी साद आणी चवदार जेवण लागते । काही पण असु दे । मला खूप आवडते । 😋😋😋🤗👌👌👍❤️❤️

  • @ramdalvi7706
    @ramdalvi7706 3 года назад +1

    भावा दीपावली च्या शुभेच्छांचा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🙏

  • @austindsouza9672
    @austindsouza9672 3 года назад +1

    Chan blog.

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 3 года назад

    दापोलित पण एउन गेलात ...

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 3 года назад +1

    Seema k Ubale. Ek no. video satish ha gava sane guruji gav ahe palgad ya beach var sane guruji ala tyanchya aai sobat

  • @nehakhekade911
    @nehakhekade911 3 года назад +1

    Dapoli dakhava

  • @marleshwar
    @marleshwar 3 года назад +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @saurabhpatilofficial4633
    @saurabhpatilofficial4633 3 года назад

    Bhuk lagli video bagun 😁

  • @vinayakodare1762
    @vinayakodare1762 3 года назад +1

    As usual superb , khimat baghun junya athvani jagya zalya, hich aahe aapkya koknatil boli, malvani nahi, maze gav khed talukyat aahe , tumche vlog , bhasha, thikane sarvi kahi aaple vatte dada

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      जुने ते जुने ♥️

  • @akashjoshi1213
    @akashjoshi1213 3 года назад +1

    Op video bro ❤️

  • @nikhil_1998
    @nikhil_1998 3 года назад +1

    Konkan - Parshuram devachi Bhumi 🙏😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      आपले कोकण 🙏♥️

  • @arunmahadik7983
    @arunmahadik7983 3 года назад +1

    मी पचंनदी चा आहे तुम्ही छान माहीती दिली माझ्या शुभेच्छा

  • @vijaymahadik3694
    @vijaymahadik3694 3 года назад +1

    छान आहे माझ गाव दापोली (वेळवी)💖💙💙💚💚

  • @sarika9180
    @sarika9180 3 года назад

    Thanks for the video..Burondi maze ajol ahe ...Te Mandir Durgadevi Che ahe...🙏

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    मस्त वीडियो दापोली मुरूडला केव्हा जाणार
    मी सचिन चव्हाण मुरुड

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 года назад +1

    परशुराम ची भुमी कोकणातील प्रवास करत करत ते आमच्या वस ई तुंगारेश्वर येथे येऊन ध्यान सादना केली आणि नंतर निर्मळ तीर्थक्षेत्र आले ऱ्य परशुराम च्या पद स्पर्श ने पावन झालेली आहे निर्मळ सरोवराच्या मध्यभागी ऊभे राऊन विमला सुराचा वध केला विमलासुर राक्षस खूप उनमत् आसुरी जेव्हा वध झाला तेव्हा मस्तक एका सरोवरात पडले मधे रस्ता आहे दुसऱ्या बाजूला धड पडले त्या सरोवरात पिंक लाईट कलरची कमळे येतात दुसऱ्या सरोवर लाल कलरची कलरची मळ येताच छान वाटते

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      अगदी बरोबर 🙏 आपले कोकण ♥️

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 2 года назад

    दापोली आघारी

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +1

    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! वनोशी हे माझ्या बहिणीचे सासर आहे. बुरोंडी गाव खूप मोठे आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 года назад +1

    🌹*दिपावली शुभेच्छा*🌹
    सस्नेह नमस्कार, 🙏
    दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
    हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏🏻💥 💫💥 *दिपावलीच्या*💥💫
    💐 *हार्दिक शुभेच्छा* 💐
    *अनिल परब आणि परिवार*
    🙏 🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🙏

  • @jaistar546
    @jaistar546 3 года назад +2

    Aapcya gavi aale bhau lai aabhari satish bhau

  • @mayur250
    @mayur250 3 года назад +1

    😍❤💯

  • @mkdmgaming6034
    @mkdmgaming6034 3 года назад +3

    AWESOME TASTE AT HOTEL TAWA NAKKI VISIT KARA❤️💥

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      🙏

    • @sanjayavadankar6679
      @sanjayavadankar6679 3 года назад

      @@SFORSATISH छान मस्त कोकण मी पण कोळथरला होतो दहा वर्षे

    • @sanjayavadankar6679
      @sanjayavadankar6679 3 года назад

      छान कोकण ची मानस साधी भोळी

  • @DelightedSoul130
    @DelightedSoul130 3 года назад +2

    The Pain Is Not On The Day Of Missing Our Dear Ones, The Pain Is Really When U Live Without Them And With Their Presence In Ur Mind.