मित्राच्या गावचा घरचा गोंधळ (Gondhal) 😍 | अशा प्रकारे असते गोंधळात जेवण | Asud, Dapoli (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मित्राच्या गावचा घरचा गोंधळ 😍 | अशा प्रकारे असते गोंधळात जेवण | Asud, Dapoli (Konkan) मी माझ्या मित्राच्या गावी कोकणातील दापोली गावी गेलो होतो. दापोलीपासून अगदी काही किलोमीटरवर आसूद गाव आहे. मित्राच्या आसूद गावी पारंपरिक पद्धतीने दर तीन वर्षांचा भावकीचा गोंधळ होता. कोकणात गावी गोंधळ कसा असतो, गोंधळात सर्व मंडळी एकत्र येऊन देवीचा कसा गोंधळ करतात हे सगळं बघायला मिळणार आहे. गावी गोंधळाला कोंबड्याचा मान असतो. सर्व मंडळींना जेवणात सागोटी आणि कोंबडी वडे असतात. बॉयलर चिकन खास करून गोंधळाला आणले होते. काही ठिकाणी गोंधळाला बकऱ्याचे मटण असते. गावी गोंधळ असतो तेव्हा एक वेगळीच मजा असते. सर्व भावकितील गावातील मंडळी एकत्र येऊन आई कुलस्वामिनी, तुळजाभवानी, भैरी भवानी आणि खंडोबाचा गोंधळ घालतात.
    #GondhalJagaran #GondhalJevan #GondhalInKonkan #sforsarish
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 282