जेवण पाहून गावची खूप आठवण आली.. "सुख म्हणजे नक्की काय असत? ते हेच असत. आमच्याकडे पण "भिलजाच" बोलतात. सतीश भाऊ तुझे व्हिडिओ पाहून मनाचा थकवाच निघून जातो शरीर नाही पण मन मात्र नक्कीच तुझ्या व्हिडिओ मार्फत गावाला पोहचतो.👌👌👍👍🧡
आईनी खुप छान रेसिपी दाखवली सतिश दादा आई भरपुर कामकरते गावातल्या रेसिपी बघायला खुप आवडतात ह्या मच्छी ला आमच्या कडे मोतक बोलतात आणि मोठ्या मच्छी ला चांद खापी म्हणतात तुम्ही दोघांनी तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
खुप सुंदर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे नाव मुखात अखंड राहू दे
आईची पण खुशी ओसंडत आहे तुझ्यासाठी खास रेसिपी करते आहे बेटा आईचे वय किती रे। खुपउत्साही आहे बिना थकता करते सर्व शेती स्मभसळते ग्रेट
जेवण पाहून गावची खूप आठवण आली.. "सुख म्हणजे नक्की काय असत? ते हेच असत. आमच्याकडे पण "भिलजाच" बोलतात. सतीश भाऊ तुझे व्हिडिओ पाहून मनाचा थकवाच निघून जातो शरीर नाही पण मन मात्र नक्कीच तुझ्या व्हिडिओ मार्फत गावाला पोहचतो.👌👌👍👍🧡
खुपच छान बेत.ज्यांचे गावाला घर आहे ते सर्वात सुखी.❤❤❤👌👌👌
Khare aahe. Baghunch tondala pani sutate. 👌👌
Khara aahey
@@minalskatta9900😢K
सतीश भाऊ तुमची आई खूप मेहनती आहे. खरंच आईची माया ही वेगळीच असते. खूप छान होता व्हिडिओ.
गावच्या चुलीवरच्या जेवणाची चव छान 👌 लागते.आणि पावसाळ्यातील वातावरण खूप खूप छान 👌 आणि त्यात चुलीवरचे जेवण म्हणजे स्वर्ग सुख धन्यवाद दादा 🙏
खरंच तुमची आई चा स्वभाव खूप प्रेमळ आहे आणि आई ची रेसिपी पण खूप छान आहे👌👌👌👌
खूप छान जेवण गावाकडची मजाच वेगळी पण तुमचा पदूला मिस केले.खुप छान आहेत दोन्ही मुले.
सतीश दादा तुमची आई गावाला एकटी rahetey अणि शेतात काम करत आहे. आई ला सलाम अणि तूम्ही खुप नशिबवान आहात.आई अणि सासू खुप प्रेम करतात तुमच्या वर❤❤
आईनी खुप छान रेसिपी दाखवली सतिश दादा आई भरपुर कामकरते गावातल्या रेसिपी बघायला खुप आवडतात ह्या मच्छी ला आमच्या कडे मोतक बोलतात आणि मोठ्या मच्छी ला चांद खापी म्हणतात तुम्ही दोघांनी तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
मोदकं म्हणतात.चवीला खुपच छान असतात.भाकरी सोबत खायचं.
Satish u r a very good son l like dt way u love yr mom and help her in all her work God bless you keep it up always love yr mom and yr loving cats
सतीश तुमची आई खुप छान आहे छान बणवले मछीच जेवण विडीओ छान होता 👍👍👌👌
खाडीतल्या माशांचा छान बेत आहे. मुंबईला त्या छोट्या माशाला मोदक म्हणतात.
आमच्या कडे अलिबाग ला भिलजया म्हणतात व मंछी कालवण बीना वाटनातच करतात छान लागते
तुमचे विडीयो खूप आवडतात , फक्त आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत , तरी आपले प्रेमामुळे बघतो
आई आहेतच सुगरण आणि अन्नपूर्णा.
खरचं आहे ज्याचे गावाला छोटेसे का होईना पण स्वतःचे घर पाहिजे.तर मजा.पण तुझे हे गावचे व्हिडिओ पाहून खूप मनाला संतोष वाटतो.
खूप छान आई बरोबर गप्पा मारत आईला मदत करत मछी साफ करत जेवण बनवत आणि जेवताना गप्पा रंगल्या छान वाटला विडियो
दादा 1नंबर व्हिडयो आई हातच जेवण म्हणजे स्वर्ग सुखकच जणु 👌👍🙏♥️
आई मस्त बनवतात पदार्थ 👌🏻👍🏻शेतात कामं करून घरी येऊन स्वयंपाक करणे खुप कठीण आहे पण आई हसतमुखाने सर्व करत असते अशीच प्रेमळ आई असते🙏🏻🌷
Aai cha swabhav khup chhan aani agadi hasatmukh aahe dada chhan gappa .... asach nehami sukhi aani anandi raha 👍👌🤗🙏😍
1 नंबर दादा आईने बनवलेले जेवन तोंडाला पाणी आले आमच्या गावी पण बिरजा बोलतात माझे पालगड गाव आहे दापोली तालुका ❤
लय भारी बेत हाय भिलज्या आना सेल भेल मस्त घास चांगला जाईल
मस्त मेजवानी मच्छी ची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले छान व्हिडिओ 👌👌👌👍👍😊
एक नंबर दादा चुलीवर जेवण किती छान बघूनच तोंडाला पाणी सुटले आई ला बघून खूप छान वाटत
कोकण ची मांस साधी भोळी 😊❤😊❤
Khup khup chan vidio.mala taklyachya bhajichi aathavan yete pan tumchya ghari pahnar.
Amhi kokani bhat bhari mawra taja aamch aawdta menu aani
choliwarchy jewan kokani masala kay hve rojgar gawat asta tar kokani mansany gaw sodla nasta gaw sodla
खुप सुंदर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे नाव मुखात अखंड राहू दे
आईला नमस्कार.दादा तुमचं घर मला खूप आवडतं.खास करून पुढचं दार,वटी वगैरे छान वाटतं.
kharach jyanna gavi ghar aahey toh khup sukhi samadhani mast macchi tazi mast rassa banavla aai
नाचणीची भाकरी आणि मच्छी खूप छान
गावचे घर ही चांगलं बनवा भिंतीना रंग व लाद्या बसवा छान दिसेल ghar
Satish bhau....
Aapan khup nashibwan aahat ,
Aapli aai nonveg.veg.jewan banun khayala ghalte tumala.
Ase sarwanchya nashibat nahi
Aai khup mehanati aahe.aai la namaskar.
आई स्वभाव लाख मोलाचा👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💕🥰💕🥰🥰🥰💕
आणि रेसीपी तर तोंडाला पाणी सुटलं होतं आहे आणि राहील लईच भारी कौतुकास्पदच मस्तच
गावचा साधेपणा जेवण खुप छान 😊👍
l
Village food is always good
tumche sarva video khup chaan astat gavche video tar khup chaan astat 😊
Majhya pan gavach nav aambavli aahe pan maj gav khed taluka madhye tet
खरच आहे जुन्या भांड्यातील चव खरच खुप चांगली आसते
एकदम भारी रेसिपी आणि व्हिडिओ आई च्या हाताला चवच लई भारी एकदम मस्त व्हिडिओ दादा आणि आई...👌❤️👍🙏
जेवणाचा बेत एकदम फक्कड तसंच डोळ्यांनाही सुखद ! थॅंक्स आई !
Aai khupch god ahet premal ahet ❤ amhala nonveg chya recipe ch dhakhava
Khoup chan banval fish... Khoup chan distat
looks like easy life in video...but its full of efforts and love...keep doing the best
हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईची खूप आठवण येत होती...माझी आई पण अशीच होती...
Aaichi recipe khup masta ani yummy.👌👌❤️
आमच्या श्रीवर्धन मध्ये पण बीलजा च बोलतात
Kop Chan ahe episode डिश
Khub Chan video
खुप छान बेत.. आईच्या हातचं जेवण म्हणजे सुख..बोलवा आम्हांला पण.. जेवायला
Aprtim Video dada 😊Aai la namskar sanga
Thanks for sharing fantastic video 👍👍
Nice video. Chhan vatte gavakadche videos baghayla. Beautiful konkan. Kaku khup mehenat kartat. Divasbhar shetat nantar swayam Pak to pan aavdine.
आईनी खूप खूप छान रेसिपी झटपट केली
Great your mother and your family 🎉🎉🎉🎉
एक चांगली मोरली/विली बनवून घे पोलादाची मासे कापण्यासाठी आई ला सोप होईल
Jevn channn ahe khup bari
Amhi pan birji bolto khup chan lagtat khayala
Thane jilha modaka mhantat
छान बनवलं आहे आई नी
Satish bahu i love village food and your aai is working hard person ❤❤
मला मालवणी मसाला पाहिजे आहे
गावाकडचे व्हिडिओ मस्त आहेत
खुप छान रेसिपी
नशीबवान आहात दादा तुमच गाव कोकणात आहे ❤मजा असते ना गावी उन्हाळ्यात असो किंवा पावसाळ्यात मासे, खेकडे पकडून आणायचे आणि बनवुन खायचे ❤❤ जय सदगुरू 🙏
😋😋😋😋आईच्या हातच्या कालवण लय भारी 👌😋😋😋😋 वर्षा ताई आणि बाकीपोरांना मिस करतोय 😌😋😍सतिश दादा तु कॉमेन्ट्री खुप छान करतोस 👌😊🤗☺️
Aaichya hatachi recipe mastach❤
Gavakadache video chan asatat❤
Namasakar dada aai 🙏 good morning tuhme mashe saf karatana bagitale ani mala maja balapanache athavan jali 👌👍
Aajcha machicha pet aaini khup chhan kela vegvegalya dish bavlya video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
खूप छान रेसिपी आमचया कडे मोदक महणतात
It is cast iron kadai. U had made in old pot. It will be very tasty food made in well as good for health. 🤼♂️
मासे मस्त आहेत.
खुपच छान आहे आई भारी आहेत जेवण पण छान बनवतात
Mala bharpur aavadla, mast
Koknat rahun coconut 🥥vaprt nahi,fish suti krayla 1 vili ghy
कोंबडी वडे रेसिपी पण दाखवा कशी बनते ते.
Khup chan vatle
आम्ही आगरी लोक कांदा नाही टाकत मच्छी मध्ये फक्त लसणाची फोडणी देऊन बाकी मसाले आणि आंबटपणासाठी चिंच टाकतो.
Khupach chan receipe
Ajacha vloge chan hota aie tumchyaa chan banvata recipe mast
आमच्या अलिबागला पण भिलज्याच म्हणतात दादा
या वर्षीच्या दिवाळीपूर्वी गावाकडचे घर साफ कर रंग देऊन । त्यावेळी आईला माझ्याकडे पाठव आरामात
रटाटे बंदु मसाले खुप छान चविला
Ai, sasu ,sun khup kashtalu.
Dada tumi harnet aaletr kalva aami harnetle aahet
खूपच मस्त जेवण आहे 👍👌👌👌
Satish , l would like to purchase the Ratate Massla .. pls help me ..
मछि छान बनते। आई
मोदका आहेत
व्हिडिओ छान असतात जेवण पण भारी दिसत मसाला पण चागलं असणार
Dada aai kupc cchn het ....👌🙂♥️🙂
Dada khupch bhari jevan tondala pani sutle
Aha mashyachi aamti/kalvan 😋😋😋👌👌mazya aahe satish dada tumchi Mast life enjoy chalay tumche 😊
Aamchya kade modkana belanji mhantat
Tumache masale tar ek number
Very nice video I am watching from proper Mumbai I also said birja as well as motaka and selbhel
Khupach chan aayi chya hatche jewan,pan dada ek bolayche aahe tumhala gawatlya gharala colour karun ghya ekdam bhari watel,aayila pan jara bara watel😊
खूप छान मस्त आहे
Khup chhan
Khupach masta 👍👍👌👌🐟🐟🐟🐟
Khupach chhaan