बायकोने बनवलं बोंबील सुक्का 😍| भर पावसात केली शेतीची कामे - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июл 2021
  • बायकोने बनवलं बोंबील सुक्का 😍| भर पावसात केली शेतीची कामे - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावात दररोज मच्छिवाल्या मासे विकायला येतात. माशांमध्ये बोंबील, कोलंबी, मांदेली आणि डोमा असे माझे असतात. आम्ही आज बोंबील खरेदी केले. बोंबील फ्राय आणि बोंबील कालवण खूप छान बनते. आम्ही मागे तुम्हाला बोंबील फ्राय बनवून दाखवला होता. या वेळेस बायकोने बोंबील सुक्का बनवला आहे. गावच्या पद्धतीने बोंबील सुक्का कसा बनवतात हे दाखवले आहे. आमची शेतीची कामे सुरू आहेत. काही कामे उरकलीत. काही राहिलेली कामे आम्ही पूर्ण करत आहोत. शेतीची कामे पावसात करायला मजा येते. या वर्षी प्रांजु, वर्षा शेतीचा भरपूर आनंद घेत आहेत. सोबत गावी जेवणात मासे खायला मिळतात. गावचं हे सुख आहे. कोकणातील गावी पावसाळ्यात निसर्ग नजारे बघण्यासारखे असतात. छोटे मोठे व्हाळ वाहू लागतात. आमच्या गावी खूप मुसळधार पाऊस पडतो. शेतीच्या कामांमध्ये आवण खणणे आणि लावणी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी लावणी संपली आहे. आमच्या गावचा पावसाळ्यातील वातावरण आणि निसर्ग बघायला मिळणार आहे. प्रांजु आमच्यासोबत शेतावर आली होती. शेतात राबताना खूप मजा येते. आम्ही भाताची शेती करतो. कोकणातील मुख्य पीक भात आहे. आम्ही आज घरी बोंबील सुक्का बनवला होता. सोबत अलंबीची भाजी होती. तांदळाच्या भाकरीसोबत बोंबील खूप छान लागत होते. बोंबील माझे आवडते मासे आहे. मला बोंबील फ्राय केलेले आणि बोंबील सुक्के खूप आवडतात. वर्षाच्या हाताला चव खूप छान आहे. वर्षा जेवण अतिशय चविष्ट बनवते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बायकोने बनवलेला बोंबील सुक्का दाखवलं आहे. आम्ही शेतात जाऊन काम केलं ते दाखवलं आहे. शेतात काम करताना मुसळधार पाऊस आला होता ते दाखवलं आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BaykoneBanvalaBombilSukka #BombilSukkaRecipe #BombilRecipe #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 542

  • @vandananikam6485
    @vandananikam6485 3 года назад +31

    Tumhi gappa kami karun, jara baaykola madat kara. Tya continue kaam karat astat. Thoda tyancha pan vichar kara.

  • @niveditadeore7904
    @niveditadeore7904 3 года назад +16

    Salute to Varsha vahini.... Simply great... Dada you are lucky... Amazing video

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 года назад +6

    खूप छान झालाय व्हिडीओ... पण आज जी चिपळूण la पूर परिस्थिती आहे त्यावर काही पोस्ट असते तर बरे झाले असते. सर्व youtuber आपल्या चॅनेल मध्ये कोकण कोकण करत असतात पण अश्या संकटकाळी कोण नाही पुढे आले अपवाद कोकणी कार्टी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्हा सर्व youtuber विनंती करतो कि चिपळूण मध्ये होत असलेली मदतकार्यें, तिथील शासकीय संपर्क नं, वैद्यकीय मदत कार्य यांची माहिती आपल्या चॅनेल मार्फत जगाला कळू द्या जेणेकरून गरजवणताला मदत होईल 🙏🙏🙏🙏🙏

  • @samarthengineering7067
    @samarthengineering7067 3 года назад +14

    वर्षा ताई लई मेहनती आहात , खुप खुप शुभेछा

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 года назад +5

    वहिनी खूप मेहनती आहेत आणि तुमची मुलं खूप गॉड आहेत

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад +9

    तुम्ही कुठेही जाताना प्रदनु रडत नाही. ते बरे नाहीतर लहान मुले आई वडील बाहेर चालले की रडायला सुरवात करतात मुले.छान आहे प्रदनू.

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 3 года назад +4

    Prannju la baghun varsha lahanpni ashich disat asel as vatat Cute. aani pradnu same satish dada tumchya sarkha aahe

  • @user-bc4os4fq7k
    @user-bc4os4fq7k 3 года назад +6

    छान होता हिडीओ दादा कोकनात खुप पाऊस असतो ना रेसीपी पण छान होती ओम नमः शिवाय🚩🚩🚩

  • @yutikatawde4978
    @yutikatawde4978 3 года назад +2

    तुम्ही सर्वांनी सुध्दा काळजी घ्या . खूप भिजतच काम केलीत .वाफ घेत जा . गरम पाणी प्या . वर्षा वहीणी तुम्ही खूप बारीक झालात काळजी घ्या . तब्बेतीला जपा सर्वांनीच. बाकी काय व्हिडीओ तर एकदमच सुंदर असतात . तुमच्यातली आपुलकी ,प्रेम सगळ सगळ कस जिवंत असत .कुठल्याही प्रकारची देखावेगीरी नसते ."आमची माती आमची माणस " ही टँग लाईन तुम्हा सर्वांना सूट होते. असेच समाधानी रहा तेच खर आयुष्य आहे . 🤗🤗🙏🙌🙌

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад +1

    पाऊस ख़ुप आहे... प्रवास टाळावा...
    सतिश,
    माझी विनंती आहे की, कोकणच्या सर्व युट्यूबर्सनी सर्वांना अवाहन करावे की, लोकांनी डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे जेणेकरून अशा आपत्ति समयी काय करावे आणि स्वतः सोबत इतरांना देखील वाचवता येईल. यामुळे जीवित आणि वित्तीय हानी टाळता येवू शकते...👌👍 तसेच कोकणच्या सर्व युट्यूबर्स ने देखील डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे... याचे चांगले आणि हितकारी फायदे भविष्यात होतील....👍👍👍

  • @archanapawar4539
    @archanapawar4539 3 года назад +18

    वर्षा वहीनी छान स्माईल आहे,खुप मनापासून काम करता तुम्ही❤❤❤

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 3 года назад +10

    श्री स्वामी समर्थ
    🙏🙏🙏
    👌👌👌

  • @hemanttalawar6781
    @hemanttalawar6781 3 года назад +1

    Khup chan video ❤️❤️❤️🎉🎉🙏

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा खुप छान मस्त बनवले बोंबिल सुका आणि फ्राय मच्छी आणि छान शेती करतात आजुबाजुच्या परिसरात झरे छान वाहत होते गावाचे वातावरण छान होते दोन्ही मुलं तुझी गोड आहेत मस्त होता विडिओ आवडल

  • @bharatishingte7688
    @bharatishingte7688 3 года назад +50

    वर्षा खुप बारीक झाली आहे

  • @Indianbuslover270
    @Indianbuslover270 3 года назад +5

    Mast video bhau

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +1

    खुप छान आणि सुंदर नजरा पाहायला मिळाला तुमच्या मुळे प्रदणू खुपचं क्यूट आहे तो मला खुप छान वाटतो

  • @priyankamithare3435
    @priyankamithare3435 3 года назад +6

    Versha vahini mala khup avadtat, tya khup simple ahet ani mehnti sudhdha,
    I like her because she stays traditional.. Baki enjoy n also take care
    Pavsat jasti bhiju naka...

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 3 года назад +1

    1no zkas bombil fry best video

  • @rushikeshbhosale5780
    @rushikeshbhosale5780 3 года назад +1

    मस्त बेत फुल्ल एन्जॉय

  • @riyashirpute6425
    @riyashirpute6425 3 года назад +2

    मस्त होता व्हिडिओ एकदम फ्रेश व्हाटल

  • @cookwithankitamarathi
    @cookwithankitamarathi 3 года назад +1

    Mast vatavaran ahe gavi..👌👌👌

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад

    खूप खूप छान बोंबील रेसिपी मस्त

  • @samarthengineering7067
    @samarthengineering7067 3 года назад +1

    Khup CHan !!!!

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 3 года назад

    Khupach mast video👌👌 tumhala saglyana bagun khup chan vatat👌👌👍👍

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 года назад

    खुप मस्त,

  • @dineshs7953
    @dineshs7953 3 года назад +2

    चिपळूण आणि महाड मध्ये खूप नुकसान झाले आहे.सर्वांनी आपल्या कोकणवासीयांना मदत करा.चिपळूण आणि महाड मधील पूरपरिस्थिती वर एकही कोकण RUclipsr ने व्हिडिओ पोस्ट केले नाही हे विशेष.महाड मधील तलई गावातील दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад

    खूप सुंदर निसर्ग तुम्ही खूप मेहनती आहेत विडियो खूप छान रेसिपी मस्त

  • @sv3231
    @sv3231 3 года назад +1

    Mala khup awadatat tumche video

  • @udaykadam9111
    @udaykadam9111 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌🌧️🌧️🌨️

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад +6

    व्हिडीओ आवडला!जेवण छान चवदार दिसते!हिरवागार निर्सग छान वाटतो, खूप कष्ट आहेत, काळजी घ्या ! Stay blessed!

  • @paragkadam9060
    @paragkadam9060 3 года назад +2

    👌👌👌छान

  • @neha5262
    @neha5262 3 года назад +2

    Dada mastach🙂

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад +1

    Khup chan nisarg ramya drush 👌👌

  • @amit_achrekar411
    @amit_achrekar411 Год назад

    ek number

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 года назад

    खूपच सुंदर ...गावाकडचा नजारा...मस्त .

  • @swapnilmore1979
    @swapnilmore1979 3 года назад

    1no
    Vlog
    Mastach

  • @rijvanshaikh8931
    @rijvanshaikh8931 2 года назад

    खुप छान

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 2 года назад

    Original 👍👌👌👌

  • @shwetatharkude9058
    @shwetatharkude9058 3 года назад

    Khupch mast video 👌🏻👌🏻👌🏻

  • @mit368
    @mit368 3 года назад +2

    Wah satish bhau wahh jabbardast

  • @shraddhakudvalkar9923
    @shraddhakudvalkar9923 2 года назад +1

    Khup chhan ani Anandi kutumb, gao khup sunder, recipes sopi ani sutsutit, 👌👌👌 asech nehami anandat raha, God bless all of you 🙏🙏🙏

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 2 года назад +1

    छान.

  • @aradhanakhiste1847
    @aradhanakhiste1847 3 года назад

    Bhari ek no

  • @poojasawant2705
    @poojasawant2705 3 года назад +1

    Khup chan

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 3 года назад +1

    Best...

  • @aniketgavand8804
    @aniketgavand8804 3 года назад +3

    Nice video

  • @preetinaukudkar8263
    @preetinaukudkar8263 3 года назад +24

    Varsha Kitti kam karte jara swatachi kalji ghe 🤗tu Khup chaan ahes 😍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      🙏❤️😊

    • @baalah7
      @baalah7 3 года назад +1

      अगदी बरोबर, तसा सतीश पण छान जेवण करतात पण जेव्हा कधी संधी मिळेल 😇
      काही दिवसात , एक दिवस बायको तर एक दिवस नवरा जेवण बनवावा लागेल, असा काळ आला आहे 😀

  • @msd07_suraj5
    @msd07_suraj5 3 года назад +1

    खुपच सुंदर दादा

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад

    Khup chan ahe video 👌👌pranju ne khup maja keli 👍👍👌👌

  • @mukeshsaner3944
    @mukeshsaner3944 3 года назад

    खूप chan👌

  • @tejas_tambutkar
    @tejas_tambutkar 3 года назад

    खूप छान व्हिडिओ 👍

  • @ajaydubale6459
    @ajaydubale6459 3 года назад +1

    Waaa 👍🙏

  • @santoshchavan5042
    @santoshchavan5042 3 года назад +1

    लय भारी मीत्रा

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 2 года назад

    Khup chaan 👌

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад

    खूप खूप सुंदर वीडियो

  • @ganeshdeshmukh8178
    @ganeshdeshmukh8178 3 года назад

    खूप छान 👍👍👍

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад

    Khup bhari

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад +1

    खुप छान सतिश दादा वर्षा ताई काहि ना काहि करत असते खुप बघायला आवडते तिच्या हातच्या रेसिपी प्रांजू न प्रद्नु खुप गोड आहेत

  • @sharadthorat4953
    @sharadthorat4953 3 года назад

    Khup Chan Dada
    जीवन खूप सुंदर आहे

  • @shundi5
    @shundi5 3 года назад +1

    मस्त खाऊ वाटलं बोंबील सुका. सुंदर गाव तुमचे

  • @saurabhkhadse9703
    @saurabhkhadse9703 3 года назад

    Khupch sunder video ahe satish bhau

  • @user-oq1er6zk3e
    @user-oq1er6zk3e 3 года назад +1

    मस्त दादा

  • @santoshdumbre2919
    @santoshdumbre2919 3 года назад

    Khup chan video

  • @firojdafedar678
    @firojdafedar678 3 года назад +1

    Ekdm mast dada

  • @amolgade9799
    @amolgade9799 3 года назад

    1 नंबर प्राजु

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +21

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 3 года назад

    Khup chhan vatavaran mastach Nisarg

  • @shalinikasare425
    @shalinikasare425 3 года назад

    Aeyy video ala khup chan

  • @anilshinde6764
    @anilshinde6764 3 года назад

    लय भारी

  • @kalpeshrahate4171
    @kalpeshrahate4171 3 года назад

    Mast ahet video

  • @prakashbujad4046
    @prakashbujad4046 3 года назад

    खुप छन 🌹🌹👌👍

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 года назад +1

    Khup. Mst video bghun khup chan vatla.pranju pn ata video sathi tyar hote ahe chan shoot kela tine.👌

  • @sangitaghode1233
    @sangitaghode1233 2 года назад +1

    Amazing video tumcha gav khup chan ahe ani dada vahini panju God family ahe

  • @payaljadhav9061
    @payaljadhav9061 3 года назад

    Very nice

  • @SCHIWARALE
    @SCHIWARALE 3 года назад

    एकदम कडक व्हिडिओ भावा

  • @omkarsalunkhe2586
    @omkarsalunkhe2586 2 года назад

    Wow

  • @akshatasawant5047
    @akshatasawant5047 3 года назад

    Khup chan video asatat tumache . aani tumachi family pan khup chan aahe.

  • @sunitakutewalla1572
    @sunitakutewalla1572 3 года назад

    Khup chhan video pranju kiti god ♥ jam bhari tumche video 1Numbar

  • @ajitchawriya9453
    @ajitchawriya9453 3 года назад +3

    प्रांजु पण vlogger बनत आहे... 👌🏼👌🏼👌🏼

  • @ajaykhobragade5066
    @ajaykhobragade5066 3 года назад +1

    Happy family

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 3 года назад +2

    👌

  • @sapanagawade5893
    @sapanagawade5893 3 года назад +14

    Ek like pranju Didi sathi

  • @dhruva_ntkhat
    @dhruva_ntkhat 3 года назад +1

    Tumche video khup chan astat....tumhi doghahi khup chan ahat....varsha tai tr khupach chan.....kalaji ghya ...ani asech chan natural video banvat raha...

  • @shindekiran636
    @shindekiran636 3 года назад

    Mast...!!! Chhan video hota

  • @suvaskadam9206
    @suvaskadam9206 3 года назад

    लै भारी

  • @abhijeetbachche2923
    @abhijeetbachche2923 3 года назад

    मस्त

  • @vijaysule7347
    @vijaysule7347 2 года назад +5

    खूप खूप खूप छान कुटुंब आहे तुमच प्रेमळ आणि मनमीळाऊ आणि इतक्या नीसर्ग रम्य ठिकाणी तुमच सुंदर गाव आणि गावातील तुमच छान घर मन मोहुन गेल

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Месяц назад +1

    Chhaan vdo......Pranju la Agriculture madhe education gheu dya.....tumchya saglyan kdun tila basic knowledge tar aahech.....Agriculture madhe kahitari karu shakte tee...🙌👍👌🚩

  • @dhanshreedhale3474
    @dhanshreedhale3474 3 года назад

    👌👌👌👌wow

  • @poojapawar5719
    @poojapawar5719 3 года назад

    MAST ❤️❤️❤️

  • @rameshpandit3130
    @rameshpandit3130 3 года назад

    Very sweet familly

  • @vimalgosavi1057
    @vimalgosavi1057 3 года назад +2

    Nice 👌👌👌😋

  • @barbiscollection3986
    @barbiscollection3986 3 года назад

    वाहिनी मस्त केल 👍👌👌👌pillu😘😘😘

  • @mithunrajeshirke9243
    @mithunrajeshirke9243 3 года назад

    Khup chan sansar aahe

  • @shashikantsagvekar7261
    @shashikantsagvekar7261 3 года назад

    Lay bhari

  • @user-oh8lt1qb4y
    @user-oh8lt1qb4y 2 года назад

    खूप छान असतात दादा तुमचे व्हिडीओ तुमचं गाव आणि घर पण खूप छान आहे

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 3 года назад +3

    Very beautiful. You have shown us the real feal of kokan in the monsoon. You have a great hard working wife and such a pretty smile. A blessed family.

  • @devendrapille4626
    @devendrapille4626 3 года назад +7

    Varsha vaihin tumi kup simple and sweet aahe

  • @manishasondge5663
    @manishasondge5663 3 года назад

    Wawoooo 😍