Pradnu आणि Pranju चालले मामाच्या गावाला 😍 | माझी सासुरवाडी साखरी - मंडणगड, रत्नागिरी (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Pradnu आणि Pranju चालले मामाच्या गावाला 😍 | माझी सासुरवाडी साखरी - मंडणगड, रत्नागिरी (Konkan) कोकणामध्ये गावी गेलो की pradnu आणि pranjula घेऊन आम्ही त्यांच्या मामाच्या गावी साखरीला नेतो. मुलांचे मामाचे गाव, माझे सासुरवाडी मंडणगड तालुक्यातील साखरी या गावी आहे. साखरी हे गाव आमच्या आंबवली गावापासून 2 ते 2.5 किमी अंतरावर वसलेलं गाव आहे. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या गावावरून चालत प्रवास करत साखरीला जातो परंतु सोबत पोरं बाळं असतील तर गाडी बरी पडते म्हणून आम्ही गाडीने प्रवास केला आहे. पावसाळ्याचे दिवस होते, सायंकाळी आम्ही प्रवास सुरु केला. घरातून आई गाडीपर्यंत सोडायला आली होती. पाऊस पडत असल्यामुळे बाहेरचा नजारा पाहण्यासारखं होता. साखरीला पोहचताच आमचा पाहुणचार सुरू झाला. मेव्हणी तिचे मिस्टर आमचे साळू हे सुद्धा वेळास वरून साखरीला आले होते. आजी सासू यांनी पहिल्यांदाच बाबू प्रदूला पाहिलं होतं. त्या प्रेमाचं विश्लेषण करता येणार नाही. एक रात्र अंक एक दिवस आम्ही साखरी गावामध्ये राहिलो पण ते प्रेम, सुख आम्ही अनुभवलं ते शब्दात सांगता येत नाही. #MamacheGav #SakhariMandangad #SakhariRatnagiri #sforsatish
    साखरी गाव हे माझ्या बाबांचे आजोळ त्यामुळे त्या गावात सगळीच घरे नात्यामधली आहेत. सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एक वेगळाच अनुभव आम्ही साखरीला गेलो की आम्हाला येतो. Sakhari हे गाव अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं गाव आहे. केळशी या गावचे मुख बाजारपेठ आहे. या गावाला बाजूला वेळास, खारीवाडी अशी गावे आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा घरातील माणसे आम्हाला सोडायला गाडीपर्यंत आली होती. एक दिवस का असो ना, की घटकाभर कोकणातील माणसांकडून नातेवाईकांकडून जो पाहुणचार होतो तो कुठेच होत नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या गावी आंबवलीला पुन्हा आलो. Pradnu आणि pranju दोघांनी मामाच्या गावी खूप मजा केली आणि आम्ही सुद्धा खूप प्रसन्न झालो. तुम्हाला हा मुलांच्या मामाच्या गावचा व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचं प्रेम असंच कायम असुद्या !
    फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 523

  • @siddheshdhadve235
    @siddheshdhadve235 3 года назад +50

    दादा तुझे vlog म्हणजे मुंबई ला राहुन गावची लाईफ जगण्यासारखी खुप छान लगेच गावची आठवण येते आणि छोटा छोटी खुप गोड 😘

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 3 года назад +36

    त्या आज्जीच्या लाडाने माझ्याच डोळ्यात पाणी तरले.
    किती निस्वार्थी प्रेम असत ह्या आज्जी बाबांच आपल्या नातवंडांवर

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      होय ना

    • @ramchandramohit1934
      @ramchandramohit1934 3 года назад

      Me too
      Maza bava ra

    • @hsyogeshg
      @hsyogeshg 3 года назад

      मला पण माझ्या आजीची आठवण आली.

  • @yogeshlahamge3724
    @yogeshlahamge3724 3 года назад +26

    खरंच मित्रा मानलं तुला तुझ्या विडिओ मध्ये कोणताच मोठेपणा नसतो असाच मित्रा साधे पण माणसाच्या मनाला भावतं, तुझं करियर नक्कीच उज्वल आहे,असाच आपल्या मातीशी आपल्या माणसासोबत प्रामाणिक रहा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      होय नक्कीच, धन्यवाद ♥️

  • @sameeranbhavne2131
    @sameeranbhavne2131 3 года назад +16

    भावा तुला प्रथम धन्यवाद देतो की तू प्रत्येकवेळी आपुलकीचे विडिओ टाकत असतोस आणि गावपण जपणारी माणसांच्या नात्यांची आठवण करून देतोस

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you saheb 😊♥️

  • @jaiganesh50
    @jaiganesh50 3 года назад +4

    गावच्या माणसा-माणसातील असलेल्या आपुलकी आणि जिव्हाळ्याचं चित्र आपण खुप उत्तमरीत्या, अप्रतिम आपल्या प्रत्येक व्हिडीओ मधून दाखवून देता. कुठेही मोठेपणा, बडेजावपणा नाही. आपण व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या कोकणातील मध्यमवर्गीय माणसाला दाखवून देता की मुंबईला राहून सुद्धा गावच्या आपल्या माणसाशी असलेल्या नात्याशी सांगड कशी घालावी... आणि आपलं आपुलकीचं नातं कस जपावं...शेवटी एकच सांगेन.. आपलं कोकण हा आपल्यासाठी स्वर्गच आहे... 👌आपला कोकणी मित्र :- आम्ही दापोलीकर (हर्णे बंदर) /मुंबई (वांद्रे)

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you saheb ♥️🙏😊

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 3 года назад +6

    चाफ्याच्या झाडा ची आठवण सांगताना ताईचा चेहरा पाहण्यासारखा होता खरच खूपच हृदयस्पर्शी होतं ते.....😍😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Hoy agadi barobar bollat ♥️😊

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 3 года назад +3

    कोकण मध्ये माझं कुणीच नाही...पण तुमच्या vlog मधून कोकणातील माणसं, तिथला निसर्ग, आणि जीवन सगळंच एकदम भारी😍😍😍 धन्यवाद तुम्हाला आमच्या पर्यंत असे व्हिडिओस दिल्या बद्दल

  • @latarane3550
    @latarane3550 3 года назад +3

    तुझा सासुरवाडीचा प्रेमळ पाहुणचार मी एन्जॉय केला. बाळाचे केस कापतानाचा निरागस चेहरा, आजीचे नातवाचे मुके घेतलेले व्हिडिओतिल शॉटस अप्रतिम. तुमच्या येण्याने तूम्ही जो आजीला आनंद दिला त्याला तोड नाही. God bless u and your family.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      खूप आभार आहे ❤️ तुम्ही आमचे व्हिडीओ आवडीने पाहता🙏

  • @rupeshchande4926
    @rupeshchande4926 3 года назад +16

    फक्त जिव्हाळा आणि प्रेम♥️❤️

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 3 года назад +2

    सतीश खूप छान..
    अगदी गावाला घेऊन गेलास काही क्षण... आपलं कोकण असच असतं ... आपली माणसं अशीच प्रेमळ असतात...
    त्या कोकणच्या लाल मातीत एक प्रेमाचा, आपलेपणाचा असा एक सुगंध आहे..एक समाधान असते वातावरणामध्ये..

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Hoy agadi barobar ♥️

  • @kk846
    @kk846 3 года назад +9

    छान वाटलं बघून. गावी किती लोक मायाळू असतात. अगदी प्रेमाने करतात सगळं.

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Dada mama cha Gaw pan changla Aahe👌💚💚💚💚💚

  • @vijaykambale4720
    @vijaykambale4720 3 года назад +2

    So touching, बाळाचे केस कापले तेव्हा अमेझिंग एक्सप्रेशन होते बाळाचे, क्युट

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    Sundar vdo...Pranju Ani Goli ekdam cute❤🙌

  • @sharayubaikar3164
    @sharayubaikar3164 3 года назад +2

    दादा,तुम्ही आपल्याकडच्या अगदी साध्या सरळ जीवनशैली ला इतकं सुंदर पद्धतीन मांडता कि त्याला तोड नाही.मी पण केरील (देव्हारे)इथली असंल्यामुळे सगळं खूपच relate होत होत.आणि सर्वच विडिओ नेहमीच relate होत असतात.पण आजचा खुपचं खास होता.तुम्हाला भेटायला खूप आवडेल.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Khup abhari aahe ♥️
      Nakki bhetu 😊🙏

  • @ArunPatil-ub6lh
    @ArunPatil-ub6lh 3 года назад +2

    Attaprynt pahilela sarvat mst video
    Ek no........

  • @rupeshnagvekar395
    @rupeshnagvekar395 3 года назад +3

    खुप छान vdo. तुमच्या सासूरवडीतील गावातिल वयोवृद्ध माणसे व त्यांचे प्रेम पाहुन खुप छान वाटलं.
    आता ही वयोवृद्ध खुप कमी आहेत गावात

  • @MRABC-fe4bu
    @MRABC-fe4bu 3 года назад +1

    Khupach chhan ahe dada gavakdche vatavrn khupach sundar te bare ahet na he vicharaychi padhat mast

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +1

    खूप खूप छान व अप्रतिम निसर्ग सौंदर्य दाखवता व मुलगी व छोटू खूप गोड आहे व व्हिडिओ मस्तच 👌👍🙏

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Год назад

    Superb vlog..... Vlog pahun khoop majja aali kitti kitti sweet gaav ahe

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 3 года назад +2

    खूप छान व्हिडिओ... सुख म्हणजे नक्की काय असते.. किती प्रेम व आपुलकी.. छान सतीश दादा 👍

  • @sanjanabhoir5116
    @sanjanabhoir5116 3 года назад +1

    Dada vahini khup chan vatatty 1 no vahini tar 1 no sadi ahe aapli

  • @pritamthombare4187
    @pritamthombare4187 3 года назад +1

    Nust prem..Ani prem...aaji natuch prem... mast

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 года назад +1

    सतीश तुमचे ब्लाॅग नेहमीच चांगले असतात. तुमच्या स्वभावा प्रमाणेच प्रेमळ आणि कुटुंब वत्सल असतात .आनंद वाटतो.✋✋✋

  • @sudheerture1681
    @sudheerture1681 3 года назад +3

    निसर्ग सौंदर्या चा खरा आनंद तुम्ही लुटत आहात

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад

    Satish bhau tumcya gaovche video aprati. man ekdam prasan houn jate. 🙏👌👍

  • @smitatirlotkar2647
    @smitatirlotkar2647 2 года назад

    Family ek no aahet tumhi pradnu babadu mala khup aavdto

  • @milinddonde8702
    @milinddonde8702 3 года назад +1

    Khoop chan Arjun ase videos Kara gavachi athavan jagurt hote

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    सतिश खुप छान वाटला हा विडिओ बधुन पावसाचा नजारा हिरवळ मस्त पा्रजु रडला नाही मिसेस दिक्षीत १ वर्षा नि पाहीला

  • @avinashparab7710
    @avinashparab7710 3 года назад +3

    खूप छान वाटत सतीश तुझे vlog पाहून.
    Without एडिटिंग तुझे खरेखुरे आणि अतिशय प्रेमळ व्हिडीओ.....

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you ♥️😊🙏

  • @madandharmadhikari9466
    @madandharmadhikari9466 3 года назад +1

    पुर्णपणे कोकणातील ग्रामीण जीवनाचा अनुभव आपल्या व्हिडीओ द्वारे मिळत आहे , धन्यवाद

  • @akashkabdule4860
    @akashkabdule4860 3 года назад +1

    डोळयांत पाणी आणि गहिवरून आलं विडिओ पाहताना आणि पुन्हा मागे गेलो ते लहानपणीचे दिवस आठवले.जेव्हा आम्ही मे च्या सुट्टीत मामाच्या गावी लांजा ला जायचो. तिथे लाईट नव्हती ना जवळ पाणी होते खूप लांबून आणावं लागायचं पण तिथं आंम्ही उन्हाळ्याचे दोन महिने मजेत घालवत होतो. एक वेगळाच जिव्हाळा आणि प्रेमळ माणसं होती . आज तुज्यामुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि डोळ्यात साठवून ठेवलेल्या तो प्रत्येक क्षण परत यावा अस वाटत होतं.😢😢😢

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you, tumhi tumchya athavani share kelya ❤️ june te june divas

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 года назад +2

    हे प्रेम साधेपणा त्यातील आपुलकी हे पाहून डोळे ओलावले!

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Khup abhar sir🙏♥️

  • @Cookwithuss217
    @Cookwithuss217 3 года назад +5

    Bal khup cute aahe nature was awesome 👍👍❤️❤️❤️

  • @meemajha
    @meemajha 3 года назад +1

    दादा खूप छान, मुळात आपली बोलीभाषा , आजीच लहान बाळाला गोंजारण, लहान बाळ असेल तर बाजूच्या 4 घरांच असेलेल बळावर खूप प्रेम. पाहून गेल्यावर बाजूची लहान मूल पाहुण्यांना बघायला येणं. आणि पाहून गेल्यावर सर्वांना "बरी हाव ना "या शब्दाने केलेली विचारपूस. अजुन खुप गोष्टीतून आपल्याकडचा जिव्हाळा आपण दाखवला.
    लहानपणाची आठवण आली...

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      अगदी बरोबर बोललात भाऊ, आपली माणसे, आपले गाव ♥️😊🙏

    • @nabi5876
      @nabi5876 3 года назад

      ,kup Chan video ahe

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 3 месяца назад +1

    Ya gavat agri loka aahet ❤ mi roha Raigad cha agri kokani

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад

    अप्रतिम ब्लॉक गावातील
    सुंदर निसर्ग दाखवल्याबद्दल दादा आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @samratbhomakar5458
    @samratbhomakar5458 3 года назад +1

    दादा ही माया फक्त कोकणातच खुप सुंदर आहे कोकण जुनी आठवण झाली..
    आपूलकी आहे माया आहे आपलेपण आहे खुप सुंदर विडीयो

  • @swatipillai8126
    @swatipillai8126 3 года назад +1

    फारच छान

  • @tusharkamerkar4229
    @tusharkamerkar4229 3 года назад +3

    Khupach mast, gavchi Mansa pan khupach chan aaplyavar evdha prem kartat baghun khup chan watla

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +1

    तुमचे मुलीवर छोटू आणि ताईंनवर खूप खूप पे्म आहे व्हिडिओ मध्ये त्यांचा उल्लेख करत असता 👌👍🙏

  • @shirishgangawane6533
    @shirishgangawane6533 3 года назад +3

    👌👌 छान आहे मामाचे गाव.

  • @nazimmapari611
    @nazimmapari611 3 года назад +1

    Kup chan video hai mitra tumcha video kup chan lagtat

  • @akashkabdule4860
    @akashkabdule4860 3 года назад +6

    'बावा' शब्द एकला आणि पुन्हा एकदा त्या थकलेल्या प्रत्येक प्रेमळ आज्जी आणि आजोबा ची आठवण झाली 😢😢😢😢

  • @pratiksalunke8356
    @pratiksalunke8356 3 года назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ आहे...👌👌👌

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 года назад +1

    जावई बापू सह परिवारासह आले सासूर वाडीला
    लय मस्त वाटले साहेब तुमचे सासर वाडीचे प्रेम पाहून
    मग काय जावई बापूना कोंबडा कापून वडे बनवले की नाही

  • @sahilgaurat1280
    @sahilgaurat1280 3 года назад +1

    Nice Satish sir.....I'm impressed on Sakhari village...... Thanks

  • @jivrajratate5677
    @jivrajratate5677 3 года назад +2

    Majya keli khup mamacha gavi pranjune aani babune😍😘😙👌

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 3 года назад

    भावा....लय भारी....गावाकडचा निसर्ग, साधंसरळ रहाणीमान , गोड माणसं गोड आठवणी....!!!👌😊😊😊👍

  • @ashwinivichare8834
    @ashwinivichare8834 3 года назад +1

    Lovely family....javai pahunchar mast

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +5

    पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. नातवाला बघून आजीला खूप बरं वाटलं 👌👌👌

  • @vinayvrajput
    @vinayvrajput 3 года назад +1

    Aaaji... Khup cha... Cute ahe...
    Kitti Maya karte aahe....

  • @mangeshvanjare9001
    @mangeshvanjare9001 3 года назад

    खूप मस्त दादा खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे, गावाकडची आठवण येते

  • @sudheerture1681
    @sudheerture1681 3 года назад +1

    कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे त्याला तोड नाही

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 года назад +3

    Waaa mst vahinich gav... 👌👌👌👌👌👌
    #shravanisanket

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 года назад +1

    पहील्या कमेंट मध्ये पाहीले नव्हते कोंबडी वडे नंतर पाहून लय मस्त वाटले

  • @sandipthorat4951
    @sandipthorat4951 3 года назад +1

    Ha prawas mnje ek athwan 🤗 mast video ☑️💯👌👌👌

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 года назад +1

    खूप सुंदर आहे.वा.....खूपछान

  • @atulbarate3174
    @atulbarate3174 3 года назад +1

    Kitti chan gav ahe
    N sglich lok kitti premal ahe
    Ajjich prem tr khupch Bhari
    Farch chan vatl
    kiti chan family ahe.
    He as sgl milayla nashibch lagt

  • @imindian3895
    @imindian3895 3 года назад

    Kokan chi speciality ...tumtum madhli juni gaani ❤️

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад +2

    तुझी सासुरवाडी आवडली. साखरी गाव छान आहे. बाळाचं जवल झालं मामा कडे. आता सद्या तू गावी आहेस की मुंबई ला आलास

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 года назад +1

    Khup chan vlog hota aani padu chi kesa kaptana to utala teva khup maja aali padu khup cute aahe😍🙂

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 года назад +1

    Dada tumche vedio khup mast astat. Sarkhe sarkhe bagnyasarkhe. Aplya koknatla nisarga tar aaprarim😊

  • @nadimparbulkar1390
    @nadimparbulkar1390 3 года назад +2

    Mast khup aathvan yete gavachi

  • @GauriSuryawanshi09
    @GauriSuryawanshi09 3 года назад +2

    Dolyat pani ale.. nice video👌

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 3 года назад +1

    bhai tuze video bagun mast vatte gavchi aathvan yete aasech navnavin video banat ja,maze gav Dabhol dapoli

  • @ashoklokhande9895
    @ashoklokhande9895 3 года назад +1

    स्वर्गाहून ही सुंदर आमच कोकण

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +1

    Kharach Ajoļ chi manas khupach premal astst... Khup chan vatal baghun 👌👌👌👌

  • @jayashri78chorghe84
    @jayashri78chorghe84 3 года назад

    गावचा माणसांच्या मध्ये किती आपले पणा असतो👌

  • @vaibhavghanekar3176
    @vaibhavghanekar3176 3 года назад +1

    Bhau thanks lahan pani chi atvan aanli dolyat salute tula

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 года назад +5

    खूप छान दादा 👌👍👍

  • @avinashmundkule8245
    @avinashmundkule8245 3 года назад +1

    Yek nabar Dada khupach Chan video aasto tuja

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 3 года назад +4

    तुम्ही ना कोकणची माणसे प्रेमळ आणि जिव लावणारी, पण तुमची जमिन आणि घरदार हिंदी सायडर पासुन सावधान 🙏🙏🙏

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 Год назад

    Pradu was really very,very cute and active as a little baby.

  • @priyakhanvilkar5889
    @priyakhanvilkar5889 3 года назад +3

    खुप छान

  • @aartinaik4918
    @aartinaik4918 2 года назад

    Khup Chan dada sai bless you

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 Год назад

    आम्ही तुमचे विडिओ आवडीने बघतो

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 года назад +1

    माहेरी आल कि खुप मन भरभरून येत आजी चा वुब खूप खूप छान

  • @bharatibaste379
    @bharatibaste379 3 года назад +3

    Aakdam mast ahe dada tozi sasorvadi👌👌

  • @narendraborle578
    @narendraborle578 3 года назад +2

    Gaon chi ek veglich majja😍❤️👑

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 3 года назад +2

    Khup chan aavadli video Nice 👌👌👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you ♥️😊😍

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 3 года назад +1

    Khup sunder vlog dada avdla khup...ani vahinyhc gaav pn khup chana ahe sakhari....

  • @saileshgaikar9825
    @saileshgaikar9825 3 года назад +3

    Ek no vlog 👌👌👌👌

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 года назад +2

    Satish Dada really miss you Mama Che Ghar AATHVAN ali kharach khup Chan ahe metumche sobat ahe as vatat ❤️❤️❤️🙏👍

  • @ravindrashetty8736
    @ravindrashetty8736 2 года назад +2

    Babu is very cute 👌

  • @shilpalakham15
    @shilpalakham15 3 года назад +1

    Khup Chan

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 3 года назад +1

    Khupach Chan blog Sundar satish pure lovely

  • @koknatlamumbaikar6760
    @koknatlamumbaikar6760 3 года назад +1

    Khup mst video hota akdhi sadha saral pn manala bhavnara video hota 😊👍🏻

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 года назад +1

    Khup chan video bghun gavachi athvan ali.👌👌👌👌👌

  • @vikasshedge1745
    @vikasshedge1745 3 года назад +2

    Sasarvadi paun char👌👌👌

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 года назад +1

    Chan vatla video Chan aahe manache gavche ghar 🏡 out rainy greenery nature khup Chan sunder aprtim aahe pranju & pradnu ne mamach gavi khup majja enjoy kela.. khup bhari vatle 😀👌👌🙏🙏😀....:-):-):-)

  • @SagarShrutika_FunFamilyVLog
    @SagarShrutika_FunFamilyVLog 3 года назад +1

    apratim Sir. Ek No. jeevan shaili

  • @yashasvibirwadkar213
    @yashasvibirwadkar213 3 года назад

    Khup chan aahe tumcha video 😍

  • @purvamore1446
    @purvamore1446 3 года назад +1

    Babu cute ahe tumcha 😘

  • @satishautade5478
    @satishautade5478 3 года назад

    verry naes dosth

  • @gardenofdreams4525
    @gardenofdreams4525 3 года назад +1

    काय लाईफ आहे यार ❤️

  • @noorpetkar
    @noorpetkar 3 года назад +2

    Very nice again : emotional little bit when dadi said jaga wacha aani mhatare waah same my dadi and Nani always saying. Same Kokni Marathi speaking tone.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 года назад

    KHUPCH CHHAN VIDIO

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад +1

    छान व्हिडीओ सतीश गावच्या नातेवाईकांचा जिव्हाळा पाहायला मिळाला.

  • @varshakumbhalkar2031
    @varshakumbhalkar2031 3 года назад +1

    Khup chhan ghari basun boar zalo hoto video baghun tajetawane zalo

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Khup aabhari aahe ♥️😊