ह्या मेंदूला आम्ही अंडी बोलतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते..काय पुण्य असते की जे घर बसल्या मिळते..ह्यालाच पुण्य नी सुख बोलतात मित्रा...नी जबरदस्त आजी..ह्या वयात पाट्यावर वाटणे म्हणजे..👌👌👌👌👌
छान video बनवलं आहे. हीच खरी कोकणात पारंपरिक पद्धत आहे खेकड्याचे कालवण बनवायची. आई आजी छान आहे. आजी ह्या वयात पण पाटा वरवाट्या वर वाटते ते बघून छान वाटले. माझी आई पण असाच पाटा वर वाट्या वाटून करायची. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खेकड्याचे मेंदूला आम्ही लाख बोलतो.
खूप छान दिसतो आहे खेकड्याचा रस्सा आणि तू रेसिपी पण पूर्ण डिटेल मध्ये दाखवली बघून खावासा वाटला आजींच्या हातचा म्हणजे खरंच मस्तच असणार आजींना नमस्कार🙏😍❤👌 आमच्याकडेपण असाच बनवतात खेकड्यांचा (कुरल्यांचा) रस्सा. आजींच्या तोंडून यस महाराजा ऐकायला मस्त वाटले 🌴YES महाराजा 🙏❤
आजीने खेकड्याचा रस्सा खुप छान बनवला आहे आणि पाट्यावर वाटलेल्या नांग्याचा रस हाताने गाळण्यापेक्षा गाळणी ने किंवा चाळणी ने गाळुन घेतला तर खुपच चांगले कारण त्यात बारीक बारीक नांग्याच्या कपच्या रस्यात येतात.आणि रस्सा पिता ना चरचरीत लागेल.
इथून पुढे कमेंट करायच्या अगोदर माझे नाव टाकत जाईन.रोहन तुझे व्हीडीओ छान असतात. आणि आपण राजापुरचे. तुझे सर्व व्हीडीओ बघतो.कामानिमीत्त गावाला जायला भेटत नाही. बालपण कारवली ला गावाकडे.
रोशन कसा आहेस मजेत ना ? खरच खूप छान असा रस्सा बनविला आहे आजीने या वयात सुद्धा रेसिपी बनवताना तिची स्वच्छता खरच आताच्या महीलाना शिकण्याजोगी गोष्ट आहे आणि हो तू आजीला नमस्कार सांग पाट्याचा वापर अजूनही होतो हे विशेष आहे बाकी खरच मस्त छान वाटले 👍👍
ह्या मेंदूला आम्ही अंडी बोलतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते..काय पुण्य असते की जे घर बसल्या मिळते..ह्यालाच पुण्य नी सुख बोलतात मित्रा...नी जबरदस्त आजी..ह्या वयात पाट्यावर वाटणे म्हणजे..👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏 😍 😊🤗
छान video बनवलं आहे. हीच खरी कोकणात पारंपरिक पद्धत आहे खेकड्याचे कालवण बनवायची. आई आजी छान आहे. आजी ह्या वयात पण पाटा वरवाट्या वर वाटते ते बघून छान वाटले. माझी आई पण असाच पाटा वर वाट्या वाटून करायची. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खेकड्याचे मेंदूला आम्ही लाख बोलतो.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
😊 🤗
मित्रा व्हिडिओ खुप छान झाला...तुझ्या आईला आणि आजीला माझ्या कडून धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 🙏🙏
हाय
खूप छान दिसतो आहे खेकड्याचा रस्सा आणि तू रेसिपी पण पूर्ण डिटेल मध्ये दाखवली बघून खावासा वाटला आजींच्या हातचा म्हणजे खरंच मस्तच असणार
आजींना नमस्कार🙏😍❤👌
आमच्याकडेपण असाच बनवतात खेकड्यांचा (कुरल्यांचा) रस्सा.
आजींच्या तोंडून यस महाराजा ऐकायला मस्त वाटले 🌴YES महाराजा 🙏❤
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍🥰❤️
या आमच्याकडे 👍 👍
खूप छान आहे आजी तुला सर्व गोष्टींन मध्ये मदत करते आणि आई पण
Thank you so much 🙏 🙏 😍 😊🤗
आजी. च्या. हातची. कोळबी.भाजी. व.तांदुळाची. भाकरी.रेसिपी. दाखविली. फार.आभार. भाऊ
धन्यवाद.. 🥰
अप्रतिम रेसिपी thank for this nice👍
Thank you so much.. ❤️❤️
तुम्ही खूप lucky आहात. ताजे खेकडे खायला मिळतात. रस्सा छान.लगेच खावसा वाटला.
धन्यवाद ❤️❤️
खेकडा कालवण झणझणीत झालं आहे.आजी खुप छान आहे.👌👌👍👍🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
खूप छान रस्सा आणि भाकरी झालेल्या आहेत
धन्यवाद.. 🥰
खूप सुंदर अप्रतिम video होता 👍 आजीने खूप चांगल्या पद्धतीने खेकडा रसा बनवला आणि ते बघूनच माझ्या तोंडाला पाणी आलं 😋
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
वाव एक नंबर रेसिपी खूप नशीबवान आहेस तुला आजीच्या हातचे जेवण खायला भेटते👌👌👍
धन्यवाद ❤️❤️
Ek no. 😋 Khekdyancha rassa
Love 💖 for aajji aai ani baba😍
Thank you so much 😊 🤗 😍
Mst nice आजीni banavaln tar mst aajun hatchi chavach mst
Thank you so much ❤️ ❤️
आजीच्या हातचे जेवण म्हणजे एक नंबर स्वाद
आणि तेही चुलीवर 😋😋 व्हिडिओ बघता वेली तोंडाला पाणी सुटले😋😋 असे नवनवीन व्हिडिओ बनवत जा . ऑल द बेस्ट ऑल टीम🙏👌💐
हो नक्कीच 👍 👍
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️ 🥰
@@YesMaharajajuu 6
@@YesMaharajakii
.
रोशन भाऊ तुझे विडीओ खुप बगतो मी, असेच विडीओ बनवत रहा, तुझ्या . पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा, आम्ही चिपळून कर 🙏
धन्यवाद ❤️
छान मित्रा. आई आणि आजी ओल्ड इज गोल्ड.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
आजी खूप छान बनवले 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
जुन्या पिढीतील आजी .त्यांची रेसिपी त्याविषय़ी आपुलकी छानच
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
आजी हया वयात खुप करते , तिच्या जेवणाला चव तर येणारच , खुप शुभेच्छा यस महाराजा , व आमच्या आजीला , व उपाशी मंडळ आता नाही,
धन्यवाद...
Ajini Chan kel. Ya vayat . Keep it up . Well done aji.👏👏👏👏🙏🙏👍🏼
Thank you so much 😊 🤗
Super
Thanks 😊 🤗 😍 ❤️
Sweet aajji cha chhan khekada rassa . . .I liked aajji.
Thank you so much ❤️❤️🙏
🦀🦀🦀🦀🦀🦀👌👌👌👌बनवताना तू आजीचा मेंदू खल्लास म्हणुन आजीने तुला खेकड्याचा मेंदू (लाख)खायला घातला😝😝😝😝😝😝आजी नं १💐
😃 😃 😃 😜 😜
Thanks 🙏 🙏 😍😊🤗
एकदम झकास आज्जी रस्सा केलास .आम्हाला खेकडेच मिळत नाहीत मग रस्सा बाजुलाच धन्यवाद आज्जी
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
या कोकणात..
Yeva kokan aaploch aasa. ❤️
Aajichi smile 😊 khup mast vatali
❤️❤️
Tumachi aaji khup mast aahe strong aahe tumache vedio khupch bhari aasatat yes maharaja
Thank you so much.. 🥰🥰
आजीने खेकड्याचा रस्सा खुप छान बनवला आहे आणि पाट्यावर वाटलेल्या नांग्याचा रस हाताने गाळण्यापेक्षा गाळणी ने किंवा चाळणी ने गाळुन घेतला तर खुपच चांगले कारण त्यात बारीक बारीक नांग्याच्या कपच्या रस्यात येतात.आणि रस्सा पिता ना चरचरीत लागेल.
हो.. 👍 👍
Next time.. 👍 👍
Thanks 🙏 🙏 😊🤗
Correct
Akshata Sakpal बरोबर
@@YesMaharaja
0ॆई्रटऴूं
@@YesMaharaja l
Mast khup chaan asech video upload karat raha
हो नक्कीच 👍❤️
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
जुने लोक खरच खुप हुशार होते आपल्या पेक्षा कित्येक पटीने
हो अगदी खर.. 👍👍👍🙏🙏
एकच नंबर खेकडाची भाजी बनवते आजी वा खरच छान मटन 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
मित्रा तु भागयवान आहेस आजीच्या हातची भाजी खातोयस
धन्यवाद.. ❤️ ❤️
अरे लय भारी जबरदस्त झणझणीत चरचरीत 😋😋😋😋👌👌👌 आणि आजीसाठी👍👍👍👍👍👍👍👍
Thanks dada 🙏 😍 ❤️ 🥰
First class ajji! Hat's off to you! God bless you!
Thank you so much 😊 🤗 😍
God bless you too 🤗
म
☀️👍☀️1️⃣☀️ सुपर 👍 नशिबवान आपणांस आजीच्या हातच झणझणीत खेकड्याचे कालवण मिळाले.👍 सुंदर विडीओ 👌1️⃣👌☀️ अभिनंदन ☀️👍1️⃣
धन्यवाद.. 🥰 ❤️
खूप छान आहे आजीभाजी
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
Aajine khup chan rassa banavala aahe patyavarche vatan mast
Thanks 🙏 😍 ❤️ 🤗😊
नमस्कार भाव आजीसाठी एक ल ईक बनता हे बाकी खूपमस्तआहेविडिओ👍👍👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
Kekde ko to bhej le
खरच आजी खुप चांगली आहे. ह्या वयात सुधा पाटा वरवंटा वापर करते. उत्तम आयु आरोग्य लाभो. मी शाकाहारी आहे पण आमची घरची मंडळी मांसाहार करतात. मस्त वीडियो.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
शाबास तोडा तुम्ही कटाकट आवाज यायला पाहिजे
आम्ही सुद्धा पकडतो आमच्या शेतात मी राधानगरीचा आहे कोल्हापूर जिल्हा 👍👍
हो.. 👍 👍👌❤️
खुप छान बनवलत तुम्ही आजी आणि व्यवस्थित समजावून सांगितले तुम्ही👍👍👍
खूप खूप धन्यवाद....
❤️❤️❤️
🙏 आजींना नमस्ते ,खूपच वयस्कर
आहेत आज्जी काळजी घ्या त्यांची 🙋🙋
हो.. 👍
धन्यवाद.. ❤️ ❤️
Rtsdscxhyhd
Ajicha hatcha khekadyacha rasa khupach chan bhava
Thank you so much.. ❤️ ❤️
Very nice black Chimborazo. From where are you braught it.thank you for your aji. Very nice recipe. 👏👏👏👍🏼💐🌹
Thank you so much.. 🤗
From the river of our village .. That video is also on the channel, you can watch it... 👍 👍
V d
Aaji faar Chan... Mazya aaji chi aathvan aali..
👍🤗🥰
खूप खूप धन्यवाद.. 🤗
First time evdhi details kalale great and thank you for sharing this yummy recipe
Thank you so much 😊 🤗 😍 🙏🙏
Khup Chaan Roshan. Apratim.Nice Video. Thanks To Aaji Aani Aai Also.
Thank you so much ❤️ ❤️
dada kombdi vade chi pan recipe dakav na
हो नक्कीच भावा 👍👍👍
आज्जी च्या हातचा खेकड्यांचा रस्सा वा आज्जी 👍
धन्यवाद.. ❤️ ❤️
सोबत आजीला पण जेवायला घे ,अजून बरे वाटेल
हो. 👍 👍😊
Nice
Khupach chhan Aaji khupach awadlya
Thanks ❤️
Aik number ahi खेकडाचा rasa
Thanks bhava 😍
भावा मस्त आजी ला माझ्याकडुन सलाम सांग🙏🙏
धन्यवाद. 🥰 ❤️
9:04 Ohh this is something different, thanks to show this
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
Excellant preparation of crab Thanks to Your mother and grandmother
Thank you so much 🥰
खूप मस्त दादा झणझणीत रस्सा 😋😋😋❣️❣️
Thank you so much bhava 😍 ♥️ 🙏 🙏
Ahmi ghari try keli aaji chi resipe khup mast zali bhaji
खूप छान 👌 👍
धन्यवाद ❤️❤️
Thnx recipe dahvli
Thank you so much 🙏 🙏 😍
Ajun chan video pathvt raha
khupch chan khekdyacha rassa👌👌. ajji tar khupch chan ahet👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 😊🤗
खेकड्याचा मेंदू ला आमच्या कडे लाख म्हणतात
👍👍👍
धन्यवाद माहिती साठी 🙏 🙏 😍
Khupach Chan
Khekhadya kalvan baghun tondala pani sutale video baddal thank you
Thank you so much 🙏 🙏 😍 😊🤗
आमच्या कोकणात हेका मेंदू नाय , लाख म्हणतत....🙂
हो.. 👍 👍 😊
हिच रेसीपी खरी व योग्य आहे
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
पीऊन खा नायतर खाऊन पी इथं आमच्या तोंडाला पाणी सुटलं त्याच काय 😀😀😀
😃😃😃😜
या आमच्याकडे... 😊
मी बाळकृष्ण. इमेल आयडी वरून गैरसमज होतो. मला ईमेल आयडीची गरज पडत नाही म्हणून बनवला नाही. दुसर्याचा वापरत आहे.म्हणून सांगीतले.😀
हो..
😃😃😜
खूप जणांचा असतो असा..
आमच्यासाठी सर्व सारखे.. 😃😃😊🤗
इथून पुढे कमेंट करायच्या अगोदर माझे नाव टाकत जाईन.रोहन तुझे व्हीडीओ छान असतात. आणि आपण राजापुरचे. तुझे सर्व व्हीडीओ बघतो.कामानिमीत्त गावाला जायला भेटत नाही. बालपण कारवली ला गावाकडे.
हो.. चालेल आम्ही समजून घेऊ 😃😃😊
हो मागे तुम्ही बोललात.. 🤗
भेटू आपण..
तुम्ही आलात ईकडे की या आमच्याकडे..
मी व्हिडिओ पाहताना माझ्या तोंडाला पाणी सुटले खरच खूप छान रेसिपी धन्यवाद👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 🙏🙏
Same Style of Cooking with Fire Wood in Karnataka Mysore Villages 12:58 💖
👍👍👍👍😍
Supar bhai 1 no osm asech video banvan ja
हो नक्कीच.. 👍 👍
Thanks ❤️
Sheee
👍👍👍🙏🙏
Khupch chaan aahe aamhi tyala andi bolto tumhi medu boltat 👌👌👌👌👌👍👍
धन्यवाद. 🥰🥰
Tasty Crabs 💓
Thanks 🙏 😍 ❤️
finaly aala aaji chya hatacha chulivarcha.....khekdyacha zanzanit rassa....big thank for aaji & yes maharaja....👌👌👍👍🦀🦀
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
आमच्या कडे लाख म्हणतात
छान 👍 👌
धन्यवाद माहिती साठी 🙏
रोशन आजी नी खूप छान बनवलं आहे. आजीला नमस्कार केला आहे असे सांग.
आजी नी फांगडे काय केले ते कालवणात घातले नाही. आमच्या कडे घरात चिबोरी म्हणतात. आणि ती न फोडता कालवणात घालतंय आणि मेंदू ला लाख म्हणतात
मित्रा हा एपिसोड खूप छान होता. खूप छान रेसिपी होती
खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️💕
😋😋😋
😃 😃 😊🤗
आजी आणि आई ग्रेट आहे आजी या वयातही छान काम करत आहे
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Kadaka Yash dada 1 number 👌👌👌🦀🦀🦀
Thank you so much 🙏 🙏 😍
अतिशय सुंदर,
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Khupch testi zal asnar tondala pani sutat ahe😋
धन्यवाद.. 🤩🥰
खूप छान आजच्या हातच कुरल्या च कालवण मस्त आजीला नमस्कार
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Aaji khupach Sundar recipi dakhavli .aajila maza Namskar 🙏🏼
खूप खूप धन्यवाद 😊🤗😍
आजीआईने एकदम छान खेकडे कालवण बनवले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Aaji tula chan support karte video madhe 😊👍👍
होय support system आहे आजी..🥰
असे च video बनवा त्याकरिता शुभेच्छा
आम्ही खेकडयाचे दोन भाग करतो
हो नक्कीच 😊🤗🤗😍🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आय लव यु आजि खुप छान मला खुप आवडली
खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️🥰😘
आजीला नमस्कार खूप छान खेकड्याचा रस्सा बनवला आजीने
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
खूपच छान रेसिपि, आजी, आई, बाबा, ताई सर्वाना नमस्कार 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Tu khup lucky ahes @roshanpawar tula aji ahe.n tuzi full fmly ossm yar.spcl aaru
हो.. 👍
Thanks 🥰
आजीच्या हातचा खेकड्याचा रस्सा छान वाटला आणि खेकडे कसे साफ करतात त्याची माहिती मिळाली मेहनत पण खूप होती आपले सर्व video चांगले असतात
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 😊 🤗 😍 ❤️
खतरनाक.... १ नंबर
Thank you so much 🙏 🙏 😍
रोशन कसा आहेस मजेत ना ? खरच खूप छान असा रस्सा बनविला आहे आजीने या वयात सुद्धा रेसिपी बनवताना तिची स्वच्छता खरच आताच्या महीलाना शिकण्याजोगी गोष्ट आहे आणि हो तू आजीला नमस्कार सांग पाट्याचा वापर अजूनही होतो हे विशेष आहे बाकी खरच मस्त छान वाटले 👍👍
एकदम मजेत.. 👍
तुम्ही कसे आहात?
आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 🙏 😍❤️
आमच्याकडे मेंदू.. ला.. आम्ही "कस्तुरी "
"लाख " म्हणतात.. 👌👌खूप छान रेसिपी.. thanks 👍👍
छान 👌 👍
धन्यवाद माहिती साठी 😊 🤗 😍 ❤️
लय भारी... मला पण आवडत.,
धन्यवाद..
Aaji ni rassa mast banvla ahe
धन्यवाद.. 🥰
अप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद ❤️
Aaji la like👍👍👌👌.. Hya vayat pan sagla swayampak banvte. Ekadm bharich👍👌
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
खुब खुब ार खुब खुब आभार 🙏🙏🙏👌👌
धन्यवाद ❤️❤️
Kupch chan recipe Aaji 🙏 great ❤️
Thank you so much 😊🤗😍
खूपच छान आजीच्या हातची रेसिपी दाखवल्याबद्दल
धन्यवाद 🙏 🙏 😍
Aamchya ithe tya mendu la lakh boltay❤️🥰
👍👍👌👌
😍😍😍😍😍😋😋😋😋😋👌👌👌khau vattly mla tondala pani aly
🤩🤩🥰🥰
एकदम झकास👌
धन्यवाद.. ❤️ ❤️