PVC पाईप वापरून बनवले खेकडे पकडण्याचे ट्रॅप, उन्हाळ्यात खेकडे पकडण्याचा देशी जुगाड.| Crab traps.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 47

  • @anythingforfishing1476
    @anythingforfishing1476 Год назад +6

    Khup masta idea ahe👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @BhaskarSawant-oq4yq
    @BhaskarSawant-oq4yq 2 месяца назад +7

    आसा डोकं फक्त आदिवाशीचास असतो जय आदिवासी
    आणि ट्रॅप खूपच छान

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Месяц назад +1

      जय आदिवासी जय जोहर 🙏🙏

  • @pandurangpardhi4798
    @pandurangpardhi4798 Год назад +5

    मस्त हा

  • @KrushnathPatil-dl7bf
    @KrushnathPatil-dl7bf 16 дней назад

    छान मस्तच

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 2 месяца назад +3

    छान ट्र्याप बनवलास मित्रा

  • @rohitpatil3198
    @rohitpatil3198 Год назад +2

    Nice Idea kalu, mi pn try karel ha trap

  • @Rohidas883
    @Rohidas883 Год назад +3

    एक नंबर भाऊ

  • @vaishu3332
    @vaishu3332 11 месяцев назад +3

    Super idea my try

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Год назад

    👌☺️खुप छान

  • @shri.ganeshpatil7682
    @shri.ganeshpatil7682 Год назад

    खूप छान आहे 😊
    👌👌👍

  • @18812112
    @18812112 Год назад +6

    असे ट्रॅप पासून सावधान कारण यात काही सर्प ही फसतात.
    आदिवासी समाजातील या मुलांनी सुंदर असा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे.सर्वांचे आभार.
    इतक्या कमी दिवसात एवढे views and subscribes बघून छान वाटले.
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
    जय शिवराय..🎉

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Год назад +1

      Thank you ❤️
      जय शिवराय जय आदिवासी

    • @BhagvatDhum
      @BhagvatDhum 2 месяца назад +1

      मस्त ट्रॅप आहे...
      यामध्ये खर्च खुप कमी आहे...
      फक्त ट्रॅप काडतांना "थोडी" काळजी घ्यायला पाहीजे ..
      ज्यास्त उत्साहाने ट्रॅप उगडु नका ..,
      बाकी वीडियो झकास आहे मीत्रांनो ...
      खुप छान..
      ❤❤😊

  • @anilburud3602
    @anilburud3602 Год назад +2

    Masta bro

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 Год назад +1

    Khup Chan bhava

  • @ramanjid459
    @ramanjid459 3 месяца назад +2

    👍

  • @Hira_fishing
    @Hira_fishing Год назад +1

    मस्त

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Год назад +1

    Best video

  • @jagdishkewari
    @jagdishkewari Месяц назад +8

    दिवड पण शिरते याच्या मध्ये

    • @surajwaghmare1491
      @surajwaghmare1491 Месяц назад +1

      दिवड़ मनजे काय भाऊ

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Месяц назад

      मलापण नाही माहीत काय ते

    • @ajitmukane8062
      @ajitmukane8062 Месяц назад +1

      हो. दिवड. म्हणजे. पाण्यातला. साप.

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Месяц назад

      Ok

  • @vijaymandle1880
    @vijaymandle1880 Месяц назад

    भाव गाव कोनत नबर पाटवा

  • @vshigvan9
    @vshigvan9 Год назад +3

    Gaawach naaw ky raaw

  • @Hira_fishing
    @Hira_fishing Год назад +2

    आतापासून 2 aad chalat ahet bhau video var

  • @tukaramrenuse3776
    @tukaramrenuse3776 Год назад +1

    Pipe किती इंच aahe

  • @sanjayshende1020
    @sanjayshende1020 Год назад +2

    याला ग्रामीण भागात मुडा बोलतात तो बांबू पासून बनवतात

  • @anilburud3602
    @anilburud3602 Год назад +2

    मी घोडेगाव la येणार आहे तू कुठे राहतो भावा

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Год назад

      Bhau पुण्यात राहायला आहे मी😋

    • @nilovhal8855
      @nilovhal8855 3 месяца назад

      @@fishingwithkalu भाऊ मी पिंपरी चिंचवड च आहे तू पुणे मधी कुठं रहायला आहेस

  • @vijaymandle1880
    @vijaymandle1880 Месяц назад

    भाव आमछेकडे मोटा पारमोला आहे

  • @sudhirgabhale-sq4zn
    @sudhirgabhale-sq4zn Год назад

    Hi bro

  • @vishalg1566
    @vishalg1566 Год назад

    Bhau tuza number milrl ka

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Год назад

      Please follow me instagram
      instagram.com/kalu_gabhale_93