मयुरीच्या माहेरचे माणसे पहिल्यांदा आले निवळी गावी - अवनीची भेट आणि पाहुणचार 😍Sasarchi Manse❣️
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- मयुरीच्या माहेरचे माणसे पहिल्यांदा आले निवळी गावी - अवनीची भेट आणि पाहुणचार | Nivali, Sangameshwar
लग्न आमचे लॉक डाउन मध्ये झाले आणि मयुरीच्या माहेरच्या लोकांना घरी यायला जमले नव्हते. आज तो मुहूर्त आला. आज दापोली गावातले मेरीचे भाऊ आणि वाहिन्या सर्वजण आले होते. गाव पण बघून होईल आणि अवनीची आईची पण भेट होईल. दापोली मध्ये पाऊस नव्हता त्यामुळे कोणीच छत्री घेऊन आले नव्हते. रिमझिम पावसातून घरी घेऊन आलो सर्वाना. जेवण झाले, काकी कडे चहा पिऊन सर्वजण परत निघाले. राहायला बोलत होतो पण प्रत येऊ असे सांगून सर्वजण पार्टीच्या प्रवासाला लागले
#sasarchimanse #sasarfamily #konkanvillage
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खरंच मयुरी नशीबवान आहे की तिला तुझ्यासारखा चांगला नवरा मिळाला
कोकण म्हणजे स्वर्गीय सुख आणि सुंदर 👌👌
खुुपच छान गाव ... पाहुणे खुश झाली गाव बघुन आवनीला ड्रेस मस्त घातला होता...सगळी चालीत आता गाव शांत होईल .. मस्त विडीयो झाला बाकी
तुमच्या गावात आम्हाला यायच आहे दादा..... खरच खूप सुंदर आहे👌👌👌👌👌
खुप नशिबवाने मिलतात आशी प्रेमल माणस गाव खुप सुंदर आहे आणी त्याहुनही प्रेमल माणस
सॉल्लिड गाव आहे,मजा आली बघायला जेवणाची पंगत भारी,मस्त बेत झाला,अप्रतिम गाव
दादा तुझ्याकडे बघून खरच कोकणची माणस साधी भोळी आणि कष्टाळू असतात. खूप छान आहे विडीओ आणि तूझ पण मोठे घर होऊन दे.
You are very humble Avinsh . You don't do exaggeration like other bloggers. Getting original feel as we are all with you. 💎
निवळीचे अविनाश चे आदर्श आदराने पाहावे असे सुंदर वाटले. अविनाश ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद
तुमचं घर मला खुप आवडत... माझं माहेर पण बामणोली आहे
Avni khup khusha aahe 👌👌😘😘
Hyalach boltat gavakadcha pahunchar 😍 Mumbai madhe shejari kon rahte he pn mahiti nasate konakonala but gavi sarv milunmisun asta👌gavakadche clutter
खूप छान व्हिडीओ प्रोग्राम एन्जॉय सासर मंडळी पण सुंदर व्हिडीओ
Tujhe video mala khup aawadtat
वा अविनाश पावसात अजूनच सुंदरं वाटते गाव मस्त व्हिडिओ
खुप छान पाहुणचार झाला आहे , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावात 👌🌴👍 अवनी खुप छान आहे प्रेमळ आहेस, तिची काळजी घ्यावी 👍🙏 तुमचं गावं लय भारी वाटलं निसर्गाच्या सान्निध्यात बघून मन प्रसन्न झालं 👌👍
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌❤आवनि ❤👌👌
मस्त पाहुणचार 👌🏻
खुप मस्त विडिओ ✨️✨️🙏🏻
आम्ही चिपळूणचे आहोत. पाहुणचार आसाच होतो. दादा आम्ही पण मोबाईल घराबाहेर ठेवतो स्टँड मध्ये रेंज साठी.
मस्त विडिओ
So cute Avani. I just love her. God bless her.
व्हिडिओ बगून मी खुश झालो
खुपच छान पाहुणचार सासरच्या मंडळीचा एक नंबर विडीयो
Seeet avanii aani Mayuri vahini great 👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️ aani tumachi aai farach great 👌👌👌👌👌
अविनाश तु खरं बोलणार मुलगा आहेस असाच रहा खुप मोठा होशील तुझे विडियो रोज बघते अवनी बाळं कशी आहे आई कशी आहे तु हे विडियो अगोदरचे आहेत हे बघीतले आहेत नवीन विडियो दाखवत जा आईच्या हातची रेसिपी
तुझं गाव सुंदरच आहे.माणसे पण खूप प्रेमळ आहेंत. कोणालाही आवडेल असे आहे... अवनी हुशार आहे आई ला नमस्कार ..
धन्यवाद
पाहुण्यांचा पाहुणचार फारच छान झाला आम्ही सगळ्या व्हिडिओ एन्जॉय केला
धन्यवाद
Chan pahunchar zala mayuri chya maherchya mansancha
Khup chan video ... Pari cute aahe ❤️😘 ..... God bless her
जबरदस्त विडियो बनवला 👌👌👌
Aaj amchya vahini bagha kitti khush ahet aslach pahije afterol maherche sagle ale wah mala suddha khupach aajchya vlog madhe majja ali
Mast dadapahunchar kela Mayuri cha mansacha kharech Mayuri khush jhali aani kokanatil manse God aahet tyana manusku aste pot bharun pahun char kele te sarv khush jhale mayuricha swabhav pan chan aahe hasri aahe tuja aai cha swabhav pan chan aahe tuji choti pari pan hushar aahe
मस्त vlog आहे भाऊ तुझे कोकण मला खूप आवडत...... निसर्ग माणसं खूप सुन्दर आहे.... 👌👍👌👍
Khup chan hoat jevan aani gavakadach vatavaran khupach chan aahe
Avni palttana pahun chan vatle.pahunchar mastch.
खुप छान ब्लॉग, मजा आली👌
Khrach khup chhan... 👌👌👌👌
Avinash khup chan paunchar kela.
अविनाश भाऊ तुझ्या यूट्यूब चैनल वरती कुक्कुटपालन शेळीपालन याविषयी माहिती दिली तर बरं होईल👌👌🙏
Avanila khup khup prem. chan aahe avinash gav tuz mast.
खूप सुंदर व्हिडिओ 👍🙏
सुंदर 🌹👌
खरचं छान वाटत गावच्या आठवणी येतात...🥰🥰
Nehmi video madhe Avani la ekda tari dakhvat ja khupach chhan vatate karan Avani khupach cute ahe
Kup chan.
From Dabolim to ur house is very far know...today Mayuri is happy her family come to visit her. I'm also existed to ser all of them
Dada Avani chi palti kiti patkan hote and Mayuri chya maherchi manse aalyamule tea khush hoti taeshiter tea kayam hasat aaste jam bhari
जबरदस्त ❤️🙏🏻
Mast Video 👌👌👌Avani so cute🍫 😘😘👍👍
खूप छान
Nice
Super video
खूप छान
खूपच छान
8:30 काय निसर्ग आहे अवीभावा.
Avinash dada chan pahunchaar kela saasar chya lokancha
खुप छान
Mast👌👌
khup Chan
khup chan
😍
Khup Khup chaan
छान 👌👌👌👌
Avni my cutie pie ❤️❤️❤️❤️❤️🥰😘🤩
खूप छान व्हिडियो दादा
मस्त व्हिडीओ
Good Vlog.Changala paahunchar kelat.Evadha hindatos paay dukhat naahit? Avani aata upadi mhanaje paalathi padatye ase pics masta vatatat lahan mulanche.
फिरायला आवडते मला आणि जेव्हा गावी असतो ना तेव्हा जंगलात फिरणं पायरीकडे फेरफटका शेतावरती जाणार शेतीचे काम असतात किंवा मित्रांसोबत असंच फिरायला जाणार अशा गोष्टी खूप एन्जॉय करतो मी आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात तर तेव्हा कंटाळा सुद्धा येत नाही आणि पाय पण दुखत नाहीत, थोडाफार त्रास होतो कधी कधी पण ते चालायचंच
Avani khup active aahe tichi nazar utarava kaaran Tu video madhe pan include kartos.
हो नक्कीच रोजच नजर उतरवतो
Mstch
very nice 👍
तुमच्या कोकणामध्ये भाऊजी कोणाला म्हणतात म्हणजे म्हणजे बहिणीच्या नवऱ्याला की दुसर
बहिणीच्या नवऱ्याला पण आणि बायकोच्या भावाला पण भावोजी म्हणतात
@@KokankarAvinash ओके दादा खूप मस्त व्हिडिओज खूप भारी वाटतं
@@omkeshpchavan6912 धन्यवाद ❣️
छान विडीयो होता
वाा खूप सुंदर आवडलं
Nice ❤️👍
Nice video 🙂
Nice video
Husssh sutalo baba asa avinash dada tumi manala asal sasurwadichi manasa gelyavar 😂😂😂😂bagha aamache dapolikar
खुप,भारी,दादा
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
👍👌👌
Maza maher Goa pan maji mothi tai mira road rahte me maza maher munun tai kade zate tai bhauji yetat khoop bara vatta maherche ale ki sobat bharpur majya saati khau antat
खूप छान मस्त व्हिडीओ तुमच गाव पण खूप छान आहे
👍👍👍👌👌👌👌
👍🏼👌🏼👌🏼👌🏼
Chhan video,Avani cute
PAHUNCHAR MASTCH
तुझ्या गावी यायच आहे पण 4दिवस लागतील मला
आज मुंबईत आलोय मी
दादा मला तू श्रीलंकन वाट तो मला तुझे व्लॉग्स ♥️🙏♥️🙏👍👍♥️♥️🙏
ओ खूप भारी पण मी काय श्रीलंका नाही हो कोकण करत आहे😂😍
गावच घर सुधारायच बघ भावा तुझ्याकडे लक्ष्मी जन्माला आली आहे
हो नक्कीच गावचं घर लवकरात लवकर बांधायचा विचार आहे सध्या ते पॉसिबल होत नाहीये काही कारणास्तव आता याला कारण भरपूर आहेत प्रत्येक कारण तर तुम्हाला नाही सांगू शकत पण नंतर जी काय सर्वांचे हालत झाले तशी माझी सुद्धा आहे त्या कारणाने यावर्षी सेक्च्युली घराचं करायचं विचार होता पण बघूया आता जमलं तर नक्कीच
Thumi khup nashibvan aahet Dada thumala koknat rahyala milat
Video karnyasati pahile video banun mg RUclips la takta ka
तशी गरज लागत नाही कारण आपला रोजचा Video continue to करायचा
Hiiii अविनाश, मी आलो आहे माझ्या गावाला देवरूखला. तुला जमलं तर चक्कर मार, भेटूया आपण
आज मी मुंबईत आलोय पण नक्कीच जर कधी जमलं ना पुढे पाठीमागे तर देवरूखला पण मला फिरायला आवडेल
@@KokankarAvinash , मी नोव्हेंबर मधे परत जाणार आहे गावाला तेव्हा जमलं तर भेट, मी आहे 10-12 दिवस गावाला
Tumchi ekch room ahay ka Gavi kdhi dusrey room dakhvat nahi
ती पडवी आहे.... जास्त करुन आम्ही तिकडेच असतो
Mast vlog aahe dada
ruclips.net/video/GpffTuo4fAA/видео.html
Kokan manje sorg