भावा तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की....तुम्ही सर्व कोकणातले RUclipsr मिळून मुंबई - गोवा हायवे तील खड्डे आणि नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी व्हिडिओ बनवावी...आम्ही सर्व कोकणकर तुमच्या पाठीशी आहोत..
बापरे बाप!खुपचं प्रवास लांबल्याने कंटाळवाणे होतेय. अवनी बिचारी कंटाळली असेल. .. सगळे बंद बंद .. गाडी त...१५तास. आई ग .... बरी रडली नाही .. छान रमली गावी ..छानच जेवणाचा बेत आखला आहे .. 🐟🐟 मस्तच .. गावाकडील दिवाळी दसरा पहायला आवडला असता .. असो.. नेक्स्ट टाईम.... व्हिडियो आवडला अवनिला😍🥰
आम्ही सुद्धा 13तारखेला गणपती विसर्जनानंतर मुंबईत आलो तेव्हा सुद्धा आम्ही संगमेश्वर मधून रात्री 9.30ला .लक्झरीने निघालो ते कांदिवलीला दुपारी 12वाजले खराब रस्त्यामुळे प्रवास कंटाळवाणा झाला.कोकणकर शांतपणे सहन करतो म्हणून शासन लक्ष देत नाही
Hi Chhotishi pipi ali mumbay la wah kai kai bolte khupach lavker bolnar ani smily face ahe pipi cha sleeper journey tevda traas nahi hot khoop chhan vlog ahe ani haa fish marinashion kartana thoda lime 🍋 pIlun ghalaicha fish
खुप मस्त गावच्या आठवणीचे दिवस, आईचा चेहरा रडवेला झाला होता, आम्ही पण गावाला मिस करू, प्रवास जरा त्रासलेला होता, पुन्हा आमची मुंबई👌👍
गोड आहे परी..❤️😘...... आपलं गाव भारीच आहे...
येताना खुप रडू येते......❤️
तुम्ही मुंबई ला आले तेव्हा आईला घरात अवघडल्या सारख वाटणार परी घरात . असल्यामुळे घर भरून गेल होत.. लहान मुलघरात असल्याने खूप फरक पडतो.
कोकणात प्रकल्प येऊ देऊ नका आईला नेहमी दुःखी ठेवा एका आईला वाचवताना दुसर्या आईची काळजी ?
मी पण कोकणात राहते आपले व्हिडिओ पाहू शकता
गाव ते गाव. मिस यू संगमेश्वर ❤️
छान वाटतं कोकणात गावी गणपतीला
भावा तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की....तुम्ही सर्व कोकणातले RUclipsr मिळून मुंबई - गोवा हायवे तील खड्डे आणि नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी व्हिडिओ बनवावी...आम्ही सर्व कोकणकर तुमच्या पाठीशी आहोत..
गाव ते गाव, मुंबई ला येणे हा नाईलाज असतो,नोकरी असते. बाकी विडीओ छान झाला.अवनी छान. आजीला जरा जड गेल,भरून आल,डोळे भरून आले.
Avani is so cute😊
बापरे किती पाऊस आहे अवनी .cute आहे.
Nice me Mira Road la ra to kadhi bhet hoil ter sanga
खूप दुःख होत आहे आता कोकण कधी बघाया भेटेल काय माहित
मस्तच एकदम दादा ❤️🙏🏻 गावच्या व्हिडिओ आता मिस करू 🥺
Not interested
बापरे बाप!खुपचं प्रवास लांबल्याने कंटाळवाणे होतेय. अवनी बिचारी कंटाळली असेल. .. सगळे बंद बंद .. गाडी त...१५तास. आई ग .... बरी रडली नाही .. छान रमली गावी ..छानच जेवणाचा बेत आखला आहे .. 🐟🐟 मस्तच .. गावाकडील दिवाळी दसरा पहायला आवडला असता .. असो.. नेक्स्ट टाईम.... व्हिडियो आवडला अवनिला😍🥰
Full Enjoy in Mumbai......❤️
Mast
Ani fish fry kartana rava ani rice flour mix kara fish la coating karun fry karaicha
Very beautiful and sweet baby show her everyday God bless you all give my regards to mummy
Khup mast.gavche vlog miss Karu
गावचा व्हिडिओ आम्ही पण मिस करू फारच छान
#pangrikar anita
TRAIN IS VERY MUCH COMFORTABLE WHILE GOING WITH FAMILY
Chaan
Video chan aahe aani recipe pn aavdali aahe khup chan
Ya shambhalun .... choti chi kalji ghya 😘....traine bari padali Asti na .....Mayuri kashi aahe kalji ghya ❤️
Avinash dada tujya ani stish zadachya vidio avrjun bagto shivay amcha dapolikar nikhil
Sagalech khup chan
Very nice video.
Avani khup hushar ahe pravasat tras nahi dila.good girl Avani.
Missing beautiful pictures and loving friends, atmosphere of Nivali.Eagerly waiting to return to Nivali.Take care of Avani.
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
अविदा तू आणि निखिल, सतीश खरच भारी
chan keli kolambi mayurini simple.Ugach khobare naahi ghaatale .Avani la farak janavat asel.badal hoto sthaanat.Jasti vel lagala journey madhe.Ata parat navratrit jaashil gaavi.Diwali la aaila mumbai la ne.Divyanchi roshanaai daakhav.
Wow baby so cute
Machhi la kokam lavyche
Avani khup Chan ahe
गावचे व्हिडिओस चांगले असतात.
कोकम आल लसुन काहिच नाहि
Welcome to mumbai,Bhawa ek vedio tujya office ch banav chan vatel.
कोकणात पहिल्यांदा पाहिलं... स्लीपर बस. 😄
Very very nice
Nice video Bro 👍😊
Nice video 🙂
Mi and family pan asch nivali varun 7.30 to dupari 3pm borivali np la aalo ghri.ganpti 5 divashya visrajn karun aalyaver.. cha anubhav
👌👌👌
Avni la thode divas aaji sobat tevaych hot ....aaji pn khush jali Asti ani tevdich sobat tila
बागडa चे डोळे का ढा
Lay bhari🥰
I like ur vdeo
Chhan Video👌👌👌👍👍
From saudi
Khupch sundar aahe gav
Mast ❤️👌👌
गावाकडचे विडीओ खुप मिस करेल दादा
Masat video hota Avani khup aahe
Happy journey
छान विडीयो होता
Me pan dahisarcha ch ahe ani konkant rajapur
Nice vlog
Chaan video
Im from khed furus
Amchya devgad varun mumbai luxury bus chey fare 1500 rs hota 15 sep parayant
Aaj alas ka?
Chan video.
लाईट मुळे डोळे तिरळे होतात मुले तिरक्या नजरेने लाईट कडे पाहातात काळजी घेत जा नमस्कार
आम्ही सुद्धा 13तारखेला गणपती विसर्जनानंतर मुंबईत आलो तेव्हा सुद्धा आम्ही संगमेश्वर मधून रात्री 9.30ला .लक्झरीने निघालो ते कांदिवलीला दुपारी 12वाजले खराब रस्त्यामुळे प्रवास कंटाळवाणा झाला.कोकणकर शांतपणे सहन करतो म्हणून शासन लक्ष देत नाही
अविनाश Jyoti चे विडीयो येत नाही मला आवडते Jyoti
Nashik nhi yet ka .
Hi Chhotishi pipi ali mumbay la wah kai kai bolte khupach lavker bolnar ani smily face ahe pipi cha sleeper journey tevda traas nahi hot khoop chhan vlog ahe ani haa fish marinashion kartana thoda lime 🍋 pIlun ghalaicha fish
Bala muliche nav kay
अवनी
संगमेश्वर ST बस डेपो मधून गणपतीपुळेला जायाला ST बस सेवा आहे का...?
गावाकडचे व्हिडीओ म्हणजे आमच्यासाठी मेजवानीच पण जाऊद्या मार्तृभुमी आणी कर्मभुमी या दोन्हीच्या कात्रीत सापडलेले आमचे अवीदादा खुप प्रवास झाला झोपा आता
अवनी खूप गोड दिसते
गावची मासळी ओरिजिनल.मुबंई ची ???
Pls comment?
Very hard this time to trevel, n Ahvnee is small...
Aajila natila by by kartana baghun dolyat pani ale
एकदम मस्तच 👌👌👌
Mazya natila ojasvila avani khup aavadte
Ohhhhh... कधीतरी भेट होईल नक्किच
काय अवि आता परत कधी जाणार कोकणामध्ये....
दादा तुमि सुट्टी च कस म्यानेज करता. इतके दिवस
AVANI KHUP MAST AAHE LVKER BOLBAR
🤚
गंग्या मालाडला दिसला होता मालाडला राहिला आहे काय?
हो. मालवणी मध्ये राहतो.. जॉब ला पण मालाड मधेच आहे
बापरे किती वेळ झाला अवनी कंटाळी असेल
❤
दीपावली ला नाही का घरी जाणार मघ
👌👌👌👍👍👍👍
Hello Dada me. Pn sangmeshwar cha ahe Fuungus Gavcha
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
ताईने मच्छि दिलान पण बनवून दिली असती तर बर झालं असत कारण तुम्ही प्रवासात दमून आलेलात म्हणून
वर्षभराने दुसरा चान्स घे मुलगा होईल मला भाचा होईल 👌👍
Hii
अरे दादा मग हेच आहे ना एसटी सीजन ला पण
तेच टिकीट असते
Dada full time youtuber aahes ka
डोळे काढा
आई ला रडू आल आहे
Mast
Mast