पस्तीस लोकांचे जेवण - चिकन सुक्का 😍 | गटाच्या जेवणाचा बेत - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • पस्तीस लोकांचे जेवण - चिकन सुक्का 😍 | गटाच्या जेवणाचा बेत - Ambavali, Mandangad (Konkan) पावसात दरवर्षी शेतीची कामे झाल्यावर गटाचे जेवण असते. बचत गटातील महिला आणि त्यांच्या घरातील सर्व माणसे एकत्र येऊन जेवण तयार करतात. आज पस्तीस लोकांसाठी आम्ही जेवण तयार केले आहे. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वडे आणि भात असणार आहे. पंगतीने असे चुलीवर जेवण तयार करण्याची मजा वेगळीच असते. चुलीवर चिकन सुक्का कसा घालतात ते बघायला मिळणार आहे. गावाकडे चुलीवर चिकन सुक्का गोडा मसाला घालून तयार करतात. गोडा मसाला बनवायला कांदा खोबरा भाजून घेतात. कोंबडी वडे तयार करायला खास वड्यांचे पीठ आंबत ठेवतात. सर्व महिला एकत्र जमून हे जेवण तयार करतात. प्रत्येक महिलांना कामे वाटलेली असतात. कोणी वडे तयार करतो तर कोणी भात बनवतं तर कोणी चिकन शिजवतात. आम्ही सकाळी चिकन बारीक करून घेतले. चिकन बऱ्यापैकी बारीक करून घेऊन ते स्वच्छ धुवुन घेतले. कांदा खोबऱ्याचे वाटण घालून चिकन सुक्का बनवला. गावरान पद्धतीने चुलीवर चिकन सुक्का तयार केला. कोंबडी वडे बनवायला आई बसली होती. प्रांजू आजीसोबत खास जेवण बघायला आली होती. पाऊस बाहेर पडत होता. सर्व जेवण तयार झाल्यावर आम्ही सगळे पंगतीने जेवायला बसलो. चिकन सुक्का एकदम भारी झाला होता. चिकन रस्सा तर आणखीन जबरदस्त झाला होता. आम्ही सर्वजण पोटभर जेवलो. महिलांनी बचत गटाची गाणी म्हटली. वर्षा आणि प्रदनु सुद्धा जेवायला आले होते. जेवण झाल्यावर सर्वांनी बसून गप्पा केल्या. एकदंत दिवस एकदम मजेत गेला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गटाचे जेवण चिकन सुक्का दाखवले आहे. चुलीवर गावरान पद्धतीने चिकन सुक्का कसे बनवतात ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChickenSukka #GatacheJevanChickenSukka #ChickenSukkaRecipe #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 345

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 года назад +44

    तुमचे गाव म्हणजे एक मोठे कुटुंबच आहे सर्व प्रेमाने राहता. आणि एकत्र काम करता पाहून खूप छान वाटते असे सगळीकडे व्हायला पाहिजे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +13

      होय सर्वांनी आनंदाने राहायला पाहिजे, काय घेऊन आलोय, काय घेऊन जाणार आहोत ❤️😊

    • @niveditadeore7904
      @niveditadeore7904 3 года назад +2

      Barobar ahe dada

    • @balwantghawale2705
      @balwantghawale2705 3 года назад

      खुप छान आहे गावकिचे जेवण

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 года назад +10

    अरे वा, किती मस्त 👌 सर्व महिला एकत्र येऊन काम करणे गप्पा गोष्टी गाठीभेटी आनंदी वातावरणात मज्जा येते खुप छान 👍🙏💓

  • @bhaktimayeka7197
    @bhaktimayeka7197 3 года назад +15

    गतहारी म्हणजे होऊन गेलेले असा त्याचा अर्थ आहे
    चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा, अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत, हा सांगणारा आषाढी अमावास्या म्हणजेच गतहारी अमावास्येचा दिवस.
    आधुनिक काळात याला हटके गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश म्हणून गटारी अमावास्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला.
    श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मासे खाणे टाळले जाते...

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      दीप अमावस्या.ruclips.net/video/7_jVl0TJVNc/видео.html

    • @sujatadesai8344
      @sujatadesai8344 3 года назад

      Bahut acha Samzay our jaankare Di 👍👌

  • @kiranfondekar613
    @kiranfondekar613 2 года назад +1

    Mejavani sarvansobat mast
    Mast

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 года назад +12

    प्रगती महिला बचत गट खुप छान एकी आहे आणि महिनाभर शेतात काम करून थोडी मज्जा मस्ती 👌👍🏻

  • @kalpanapatil9639
    @kalpanapatil9639 2 года назад

    Nice vidio khup chan vatle saglyani asech rahayla pahije

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Год назад

    अशा पार्ट्या गांवलेवलला होतात तेव्हा एकमेकांशी प्रेम निर्माण होते.विडिओ छान.

  • @ravindrahalpatrao8794
    @ravindrahalpatrao8794 2 года назад +2

    मी आपले व्हिडिओ नेहमी पाहतो. छान वाटतं.
    आपण ही माझ्या सारखे छान नाॅनव्हेज खवये आहेत

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 Год назад

    लय भारी... मजा आली...

  • @shwetaparmar1692
    @shwetaparmar1692 3 года назад +9

    Woww gaan kiti chan hot😁sundra ch.. 😍 kiti chan sagale ektra. God bless you all😊

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад +1

      दीप अमावस्या.ruclips.net/video/7_jVl0TJVNc/видео.html

    • @shwetaparmar1692
      @shwetaparmar1692 3 года назад

      @@mymarathi5335 khup chan katha hoti. Thanks to share 😊

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 3 года назад +6

    खूप छान,व्हेज आणि नॉनव्हेज दोघ पण छान, प्रदनु नेहेमी प्रमाणे आजही गोड दिसत आहे

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад

    खुपच छान गानि ऊतम

  • @rafiqshaikh828
    @rafiqshaikh828 3 года назад

    खूप छान होते व्हिडिओ 👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @nagnathbidwe1694
    @nagnathbidwe1694 3 года назад +2

    मस्त वातावरण तुमच्या गावाकडे

  • @shaileshgajbhiye990
    @shaileshgajbhiye990 2 года назад

    Nice song wow

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 года назад +1

    Dada tuzi aai khup chan God aahe. Mala bhari aavadte. 😘🙏🌷🍒🙋

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад

    मस्त चिकन पार्टी."बचत गटाची"छान करतात!, 🤗🤗पाऊस मुसळधार🌧️🌧️ पडतोय.छान गाणे गात आहेत 👌👌🤗😁😀😀👏👏 मस्त चिकन सुक्का 👌👌👌छान 👌👌गावातील एकी.मस्त वाटतेय ,😀😀👌जेवणाची ताट पाहून पाणी सुटलाय😋😋😋😋 छान "चवदार व्हिडियो"प्रगती महिला बचत गट 👍🙌🙌त्यांना शुभेच्छा

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 3 года назад +1

    Dada khupach chan video khup maja ali bagayala

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 года назад +1

    Nice video

  • @Panksh
    @Panksh 3 года назад

    फारच छान आजींच गाणं अणि सर्वानी मिळून केलेल एकत्र जेवण.. एकत्र करायला मजा अणि खायला तर त्याहून.

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 3 года назад +1

    Chan gane mhatale mast awaz ahe

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 3 года назад +1

    खुप छान कार्यक्रम झाला,, त्याही पेक्षा गावची एकता मिळून मिसळून राहणे. कमी ठिकाणी पाहावयास मिलते. शेताची कमे आटोपली की थोडा विरूंगळा. धम्माल आहे महिलांची. बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येतात.. समाधान वाटले

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      😊😊🙏❤️

    • @mirataivlogs79
      @mirataivlogs79 3 года назад

      @@SFORSATISH मि बरेच you ट्यूब जणांचे पाहते संस्क्राइब, कमेंट, रिप्लाय शेर, सर्व काही करते पण आपण ज्यांचे व्हिडीओ पाहतो त्यांच्या रिप्लाय येन तुम्ही पहिली व्यक्ती आहात ... मला किती आनंद झाला की मि तो शब्दात नाही व्यक्त करू शकत... याचा अर्थ की तुम्ही मनापासून कमेंट वाचता. आभारी आहे sir धन्यवाद.. 🙏🙏मीराताई एस मते( भिवंडी ) समाजसेविका

  • @gurunathpednekar9446
    @gurunathpednekar9446 3 года назад +11

    Satish sir ek no1

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 года назад +1

    सर्व कष्टकरी महिला ना एक दिवस मौजमजेचा, आनंदाचा....एकत्र येऊन सहभोजनाचा आनंद वेगळाच!!!गाणं लयच भारी ,आवाजही गोड

  • @shubhangimore4942
    @shubhangimore4942 3 года назад

    Khoop chan sarv aekatra yetat majja aste.khoop bhari maloni🤩👍

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 года назад +2

    खूप छान वाटलं ऐकिचे बळ मिळते फळ हि म्हण शोभते महिला बचत गट खूप सुंदर चिकन वडे मस्त 👌

  • @atulpatil5221
    @atulpatil5221 3 года назад +7

    Khup sundar

  • @nikhildivekar675
    @nikhildivekar675 3 года назад

    Mast

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा प्रगती महिला बचत गट खुप छान मस्त आहे या बायकांमध्ये एवढी प्रेमाने मेहनतीनी कष्टाने जिव्हाळ्याने लावणीची कामे करून एकजुटीनं एकत्र येऊन एकमेकांना मदतीचा हात देऊन प्रेमाने मायेने आपलेपणाने जेवण करणे आणि एकत्र बसून खाणे हे फक्त गावामध्येच दिसते खुप खुप छान मस्त आनंदी सुखी वाटले खरच अस प्रत्येक ठिकाणी होणे जरूरीचं आहे यामुळे आपसाआपसतली नाती बनून राहतात एकी निर्माण होते प्रेम जिव्हाळ्याचे माणुसकीच नाते बनते खुप छान प्रकारे बायकांनी आणि त्या भाऊंनी जेवण बनवून दाखवले हे तुझ्या गावच एक कुटुंब आहे हे सगळं बघून मनाला खुप आनंद झाला असंच प्रत्येकामध्ये घरोबा राहू दे देव तुम्हा सर्वांना सुखी आनंदी आणि मजेत ठेवो दीर्घायुष्य लाभो

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      खूप खूप आभार 😊🙏❤️

  • @sameershewale9113
    @sameershewale9113 2 года назад

    Tuzya bhavala kadhi tri ye gheun maja karayla ky ektach yetos 🤗

  • @aniketpadave5430
    @aniketpadave5430 3 года назад +1

    Mast khup maja asel na gavala

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 3 года назад +1

    Mast bachat gat ahe chan bet. Ane aajinche gane pan mast ch.

  • @moreshwarmali2809
    @moreshwarmali2809 3 года назад

    प्रगती महिला बचत गट 👌👌👌👌आणि गाणं खुप आवडलं लय भारी

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 Год назад

    Nice

  • @satishdhume2854
    @satishdhume2854 3 года назад

    खुप छान वाटले 👌

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад

    Khup chan👌👌 dada . And khup mast gatat.

  • @ghananeel501
    @ghananeel501 3 года назад +1

    sundarra sundaraa meeting ka nai yettttt,,,,ekach number viral

  • @nikhilgondhali6657
    @nikhilgondhali6657 3 года назад +9

    गटारी च्या शुभेच्छा👍 दादा आणि फैमेली 🍾🍗❤🍾

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 Год назад

    👌👌

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 3 года назад +1

    Farch chhan video mastach mala far awadala

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 3 года назад +1

    हि एकी, आनंद, मज्जा फक्त कोकणात, आम्ही तुमचे व्हीडीओ बघून आनंद घेतो, खूप धन्यवाद

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 3 года назад +5

    खूप छान चिकन🙂👌🤗

  • @gaytrishirodkar1156
    @gaytrishirodkar1156 2 года назад +1

    खूप मस्तच दादा तुमच गाव आणि तुमचे विडिओ पण

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 года назад +3

    Nice tradition, nice song, nice gatetoghter , having lots of fun and big party

  • @user-rd3zj6hw3x
    @user-rd3zj6hw3x 3 года назад +2

    खूप खूप छान छान व्हिडिओ 😂🙏👍👍👍👍👍

  • @aejazkhan9787
    @aejazkhan9787 3 года назад

    Chicken mixture main Barik kar 🤣😂😜🏆

  • @Vijay-gl4lc
    @Vijay-gl4lc 3 года назад +5

    खुप खूप वर्षांनी आपल्याकडच्या गाण्याची थोडीशच झलक सुध्दा कान तृप्त करून गेले. 👍👌

  • @nikugamingyt6716
    @nikugamingyt6716 3 года назад +4

    Khup chan

  • @sarojshinde8030
    @sarojshinde8030 3 года назад +2

    व्हिडिओ खूप छान झाला दादा. आजीचे गाणे खूप छान.आणि बाबू नेहमी प्रमाणे गोड.

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 года назад +1

    खुप छान विडिओ अतिशय उत्तम.

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 3 года назад

    Khup chan video.pahtana majja vatli.
    Khup chan gane Mhatle 👍🏻

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +1

    किती मस्त वाटते एकत्र येऊन जेवण घ्यायला.मला असे व्हिडिओ बघायला खूप आवडतात 🙏🙏🙏🙏🙏

  • @aadeshgajmal4345
    @aadeshgajmal4345 2 года назад

    सतीश लय भारी

  • @manjudongre6265
    @manjudongre6265 3 года назад

    Khup chan satish bhau

  • @ghayalmane8881
    @ghayalmane8881 3 года назад

    Dada ek number

  • @nature_trailsss
    @nature_trailsss 3 года назад +1

    सर्व महिला एकत्र येऊन काम करतात....छान वाटले पाहून.....😊

  • @maheshgawade9643
    @maheshgawade9643 3 года назад +4

    Dada tumcha mulga khup Chan ahe

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 года назад

    Tumhachya gavi ek vegalech jeevabhavache nate disat aahe, anand vatala pahun

  • @adityadalvi588
    @adityadalvi588 3 года назад +2

    गाण भारीच 😋🐓

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 3 года назад +1

    Satish dada mastch Good mala pan jevavas vatal sagale akatr aale Aparytim

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ .सतीश सगळी मिळून छान पैकी.सेलिब्रेट करत आहेत पार्टी.अशा समारंभात खूपच मजा वाटते.घारी प्रोग्राम नेहमीच करतो .पण चार माणसात वावरणे खूप छान वाटते.एक प्रकारचा आनंद मिळतो.एकमेकांचा स्वभाव, त्यांच्यात मिळण्याची जी काही मजा आहे ती वेगळाच फिल देऊन जाते. आणि पद्दुडीला काय सारखा पप्पाच हवा . लब्बाड झाला आहे.गावी मस्त मोकळ्या वातावरणात मोठा होतोय. छानच अस्त नाही गावाचे वातावरण. मजा आहे बुवा तुझी.सगळे मस्त एन्जॉय करतोयस.सद्या तरी गणपती येऊन गेल्यावरच मुंबईला येशील असे वाटते आहे.मजा करा .वर्षा पद्दुडी प्राजू ♥️♥️♥️ आईना 🙏व्हिडिओ.👍

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад +1

      दीप अमावस्या.ruclips.net/video/7_jVl0TJVNc/видео.html

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Khup khup abhar ❤️❤️🙏

  • @usha4837
    @usha4837 3 года назад +1

    महिला बचत गट वा लय भारी एन्जॉय.. 😋😋👍👌

  • @RaviShankar-ss1fv
    @RaviShankar-ss1fv 3 года назад

    Super super vedio
    Maa ka botala Kai zale dhada

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 3 года назад

    Khupach bhari bro

  • @tanishqsatishsuradkar6287
    @tanishqsatishsuradkar6287 3 года назад +4

    Mst bhau

  • @anandmaind355
    @anandmaind355 3 года назад

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला

  • @anjaliss5409
    @anjaliss5409 2 года назад

    Aamchya marathwadyat avdhi sukhi lok nahit ho, pavus ch nasto tyamule lok khup ragit astat

  • @priyankasawant2024
    @priyankasawant2024 3 года назад +2

    Khoop chhan she is signing asong very nice 👍 Jay sadguru 🙏🙏🙏

  • @machhindarkuthuparamba4368
    @machhindarkuthuparamba4368 3 года назад

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे सतीश

  • @rajniadsule4989
    @rajniadsule4989 3 года назад +1

    Chhan 👌👌👌

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 года назад +1

    Mastch jevan

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 3 года назад +2

    Best...

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 3 года назад

    खूप छान एन्जॉय करा.

  • @padamwaghmare3900
    @padamwaghmare3900 3 года назад

    Vahini Ani Dada ci Jod 1 No Ahe.

  • @manalibhagde9035
    @manalibhagde9035 3 года назад +1

    आपल्या कोकणी माणसांची एकी खूपच मस्त 👍👍👍👌👌👌👌👌

  • @sagar8140
    @sagar8140 Год назад

    दादा तुम्ही वेज साथी काळे वाटाणे रस्सा भाजी करायला हवी होती वडे होते तर कारण वाल मुळे वेळ गेला सोलायला.

  • @pranavshorts7594
    @pranavshorts7594 3 года назад +1

    Vade kashe banvtat

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад +1

    Kiti chan ahet sarve manas sarvejan eka ghara sarkhe rahata. Pahun khup bhari vatal🙏👍👍👍👍🙏🙏

  • @manishathorat5297
    @manishathorat5297 3 года назад

    Gan khup Chan

  • @dineshambekar6832
    @dineshambekar6832 3 года назад +2

    👌👍

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 года назад

    Khup chan
    Ek number satish

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 года назад +1

    आईंना बघून खूप प्रसन्न वाटलं. 👌👌

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    गटारी जोरदार । मंस्त 👌👌👍 😀 खर च गावी ज असते अशी मझ्झा ✌️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    खूप छान. एकीचे बळ.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 года назад +1

    Chan gatari sajari keli

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      दीप अमावस्या.ruclips.net/video/7_jVl0TJVNc/видео.html

  • @asharawool4854
    @asharawool4854 3 года назад

    आमचा पण बचत गट आहे. पण अशी मजा करायला कोणी काहीपुढाकार घेत नाही. हा व्हिडीओ मी मुद्दाम आमच्या गटाच्या ग्रूपमध्ये शेअर केलाय कि जेणे करून येवढ्या वयस्कर बायका एकत्र येऊन एन्जॉय करू शकतात आणि आम्ही फक्त मिटींग घेणे पैसे जमा करणे आणि लोन घेणे हेच काम करतो. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार.छान वाटले.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      दीप अमावस्या.ruclips.net/video/7_jVl0TJVNc/видео.html

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      बचत गटाच्या माध्यमातून जरूर एकत्र या, खूप आनंद मिळतो🙏❤️😊

  • @vikrammadhale9246
    @vikrammadhale9246 3 года назад +1

    Kombadi vade chi recipe dya

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 3 года назад

    Jabardst Dada gatari jorat ahe gavi lay bhari re ...gavcchya Baykanchi gatari jorat ahe ...amhi pn yetoy jevyla

  • @madhurimane8130
    @madhurimane8130 3 года назад

    Mastch Party 😀👍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад

    खूप छान विडीयो मस्त

  • @rupeshghanekar698
    @rupeshghanekar698 3 года назад +12

    छान दादा

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 Год назад

    🙏

  • @ravikirankadavkar741
    @ravikirankadavkar741 3 года назад

    Kai pan mana chaan video

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад +1

    सगळेजण गुण्यागोविंदाने राहता,हे बघायला फार छान वाटते!

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 года назад

    खूप छान आवडला विडिओ

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    जबरदस्त एकी बचतगट सुंदर वीडियो... मस्त👏✊👍 कष्टकरी स्त्रियांचे जीवन खूप खडतर आहे... हसत खेळत कामे करणे खायचे काम नाही.... मला तर त्या सगळ्या सुंदर दिसल्या...

  • @bhaktimayeka7197
    @bhaktimayeka7197 3 года назад +8

    Masttchhhhh vlog🥰

  • @chanchalakunder3282
    @chanchalakunder3282 2 года назад

    Nice vedeo it's good to see all people get to gether.

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 3 года назад +2

    Chan aahe Mejwani 😍